जातो माघारी पंढरीनाथा |Jato Maghari Pandharinatha।marathi bhajan| marathi song |vithal bhajan Ashadi
Музыка
social media
instagram : / mauli_music #radate_majhe_bal_tanhe
#marathi_gavlan
#dhansing_tatya
।। राधेराधे ।।
Mauli Music
( प्रस्तुत )
भागवत - कुणाल
( निर्मित )
जातो माघारी पंढरीनाथा
गायक - धनसिंग तात्या राजपुत
संगित व वादन संयोजन - धनसिंग तात्या राजपूत , भागवत महाराज , संजय महाराज , नागोसिंग महाराज , भागवत महाजन
विशेष सहकार्य - एकनाथ पाटील , उमेश नगरदेवळेकर , अमोल जाधव , मिलींद शेडगे , अभिजीत राजपूत व श्री संत सखाराम महाराज वाडी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान नगरदेवळा
प्रसिद्धी - यश चव्हाण ( प्रियंका ग्राफिक्स )
डेकोरेशन व लाईट - बाप्पू महाजन
दिग्दर्शन/ छायाचित्रण /संकलन - रोहीत पाटील
रेकाॅर्डींग आणि मिक्सिंग - माऊली साऊंड सर्विस , अक्षय महाजन
/ @maulimusic1
असेच नवनवीन संत परंपरेतील सुरेल अभंगवाणी - गवळणी , भक्तीगीते , गझल , शाहीरी कवन , हिंदी - अहिराणी गीते बघण्यासाठी आजच आपल्या चॅनल ला subscribe like आणि share करायला विसरू नका.
Пікірлер: 154
मी देश सेवेसाठी बाहेर राज्यात आहे.. पण डोळे बंद करून ऐकले तर असे वाटते मी पंढरपुरात आहे🙏
@maulimusic1
11 ай бұрын
धन्यवाद🙏
@sonalimarde
8 ай бұрын
@@maulimusic1j
@bapuraonikam798
8 ай бұрын
5:30 😂😢
@DigambarKale-uj5ql
6 ай бұрын
@@maulimusic1❤❤❤❤❤❤❤❤❤ दोन
@mahendrakadu6360
6 ай бұрын
Nice
कितीतरी वेळा ऐकले पण पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते असा गोड आवाज व गाण्यातील भाव खरेच लपत नाही. दादा खरेच काय जादु आहे हो ??
एक नंबर माऊली राम कृष्ण हरी
सर आपल्या आवाजातील हे उतारपद ऐकून धन्य झालो. सर आपणास सरस्वतीची देणगी लाभली आहे. ऐकतांना डोळे आपोआप मिटले आणि विठू माउलीचे दर्शन झाले. धन्यवाद सर श्री तुकाराम दडगेलवार, गडचिरोली
माऊली साक्षात पांडुरंग उभा केला
अभंग ऐकून धन्य झालो असे वाटले पंढरपूरात आहे 🙏🙏
एकच नंबर गौळण माऊली परमेश्वराने आपल्या ला आवजाची देनगी दिली आहे असेच गायन चालू असू दे त देव तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो
वाह छान अभंग गायला आहे मनाला हुर लागून राहते, राम कृष्ण हरी👃👃
तुकाराम महाराज यांचा सर्वश्रेष्ठ अभंग आपण अती गोड आवाजात गाईले बद्दल धन्यवाद अभिनंदन
अ प्रतिम गायन माऊली.सप्रेम जय हरी.
खूप छान छान गायलात ऐकून मन तृप्त झाले माऊली
खूपच गोड मधुर आवाज आहे ग बेटी तुझा 2 तारखेला मी गेलो होतो गुरुकुंज्याला मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला
जय हरी माऊली तुमचा आवाज गोड अभंग पण सुंदर आणि गोड जय जय विठ्ठल रुक्माई जय हरी
खुप खुप छान, तात्यांना आवाजाचे दैवी देणे लाभले आहे. सर्व टीमचे खुप खुप कौतुक !!!😊
खूप सुंदर तात्या 👌👌🙏 राम कृष्ण हरी 🙏
खूप छान गोड आवाज माऊली
फारच गोड आवाज पुन्हा पुन्हा ऐकावेशे वाटते 🙏🙏👌🌹🌹
अप्रतिम अभंग महाराज ❤
1000 ikle tari man bhart nahi. Awaj ekach no. God bless you.
अतिशय अभिमान वाटावे असे सादरीकरण रोज एकदा ऐकावे असे वाटते अभिनंदन अंतःकरण खुलते
खुप खुप छान अस वाटत ऐकत च रहावे ❤
काय आवाज आहे यार खरच❤पुढे घेऊन जा हा आवाज.
खूपच सुंदर आवाज आहे 👌👌🙏🙏
एकदम खास भैरवी गाईली महाराज आपण फारच सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते
कसबे सर मनःपूर्वक आभार विठोबा चरणी माझा नमस्कार माऊली तुमच्या आवजात विठु माउली
Superb song
खूप खूप आंभिनंदन खूप वेळा ऐकले आणि राम कृष्ण माऊली
अप्रतिम खुपच छान
खूप सुंदर
👌🚩🚩🙏🙏 नमस्कार मावली 🙏🥰 खूप गोड आवाज धन्यवाद मावली 🙏💐💐
खुप छान
खूप सुंदर आवाज आणि गायन वादन
Very sweet sound Mauli
राम कृष्ण हरी
डोळ्यातील पाणी थांबत नाही अप्रतिम गाणे धन्यवाद .🙏🙏
अतिशय उत्तम गायन
खुप छान आवाज परत परत ऐकवे वाटते आलाप छान
जय हरि महाराज आस वाटतय कीआपण गातच राहावे आणि आम्ही ऐकत च रहावे
😢Kay.god.awaj.ahe.deva.tumhala.khup.aushya.devo
Good bhyrvi guru
अप्रतीम माऊली
अतिसुंदर, अती मधुर, अप्रतिम आवाज. अवर्णनीय आहे.
अप्रतिम आवाज 🌹🌹🌹🌹
एकदम भारी भजन आवाज साथ
Khupch chan
अती.सुदर
वामाऊली
Khuapch chhan Sadarikaran
जयहरी माउली
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
मन भारावले
खुप सुंदर माऊली
🌹🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली खूप छान सुंदर
मन प्रसन्न झाले
एकदम मन भरून आले पंढरीनाथा
अप्रतिम आवाज आहे
खुप छान आवाज 🙏🙏
वा
सुंदर गोड आवाज हे
Very nice
जय हरी माऊली अतिसुंदर अतिसुंदर
Tatya.kay .aprramit.awaj.ahe.dev.tumhla.uddand.aushya.devo.hich.deva.javal.prrarthana.
राम कृष्ण हरी. माऊली
तुमच्या आवाजात माऊली विठ्ठलाचे दर्शन
👌👌
अनेक भक्तांच्या मुखातून ही भैरवी ऐकलीयं......पण सर्वच जण दर्शन ऐवजी दरशन.....असाच उच्चार करतात खेरीज गोड आवाजात न म्हणता अतिरिक्त सूर ओढतात....वास्तविक पराडकराकडून ऐकून अक्षरशः डोळ्यात आसवं येतात....
अप्रतिम भजन....👍👌💐
Very nice mauli
Ati Uttam Ram Krishna Hari.
Very very nice 👍
Wow Thank you
Babarvasant from satara good
खुप सूं द र
Super
Marvelous sounds Tatya!
खूपच सुंदर गायन वादन
Good. Song. 🎉
खुप सुंदर.
माऊली साक्षात विठ्ठल भेटवलात धन्यवाद 🙏🙏
काय आवाज आहे आणि विशेष म्हणजे शिन बनवून विडिवो बनवली.वां क्या बात है बढिया ❤
तुकाराम महाराज
Good voice .singer. 🎉. 😅
🌹खुपच छान👌
मी आतापर्यंत हा अभंग 50 ते 60 वेळा एकला आहे तरी एकावाच वाटतो.
खुप छान गायलात....प्रणाम 🙏🙏🙏🙏
जय हरी महाराज ❤❤❤❤
छान भजन great 🙏🙏❤❤
Khupchan.bhajan .manala.far Annad.vatto.
भावपुर्ण
खूप सुंदर गायन 🙏🙏
मी खिल्लारे बहीण भाऊ यांचे ऐकले त्यापुढे शब्दाचं नाहीत
Very nice Mauli
Excellent
खूप सुंदर.
Tabalji good. 🎉😅
Tatya.tumhi.bhyier.payieki.ahet.tya..sivay.asa.awaj.asnar.aheka.
very very nice sir
तात्या दूसरे कहीं भजन ता का
बुवा खरोखर पहाडी आवाज आपल्या शरीरयष्टीला साजेसा आहे.आपल्या सारखे अनेक हिरे पडद्यामागे दडले आहेत.ते सुद्धा प्रकाशात यायला पाहिजेत.आणि आम्हाला सुध्दा ऐकायला आवडेल.
खूप छान आवाज