भास्कर खिलारे यांनी ढोल कळीचा जूना बाज आजही ऐकायलामिळतो
@user-y410Күн бұрын
🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏 कोटी कोटी नमन 🙏
@Itsmadhuri...2 күн бұрын
तुमच्या सोबत लग्न करून माझं वाटोळ झाला आहे इथं भेटलाय वर भेटू नका 😂😂😂 अस अर्थ आहे हा 😂😂
@RohidasShinde-d7l2 күн бұрын
खूप छान 5:51
@satishdesai76593 күн бұрын
😂😂😂😂😂
@shankarkadale43093 күн бұрын
खुप सुंदर ❤
@narharipatil79764 күн бұрын
Happy Anniversary
@satishdesai76594 күн бұрын
Happy anniversary🎉🎉🎉🎉
@malharifuke34975 күн бұрын
अप्रतिम.
@sanjaynanaware51088 күн бұрын
मला तुमचा फोन नंबर दया
@ankushkhandare74408 күн бұрын
👌👌👌👌
@narayanpekari14109 күн бұрын
तोड नाही दादा तुमच्या गायकेला
@drarundeljadhao3599 күн бұрын
Super 🔥❤️
@vilasbabar545011 күн бұрын
Very strange. God will bless Khilare family
@godeyogesh310511 күн бұрын
अप्रतिम
@annasahebpatole522912 күн бұрын
खूप छान
@madhukarwarbhuwan279513 күн бұрын
खरेच भूतकाळ आठवला
@madhukarwarbhuwan279513 күн бұрын
जबरदस्त
@subhashpawar308914 күн бұрын
खूप सुंदर 👌👌👌
@DattatrayNarke-ok7oh14 күн бұрын
आपण सर्व कुटुंब उत्तम कलाकार आहात।पारंपारिक कला छान जोपासलीआहे।अभिनंदन।
@nandkumardhumal790514 күн бұрын
एकच नंबर
@ShankarKale-mc3gu14 күн бұрын
,
@jayshreeram-nv3zt15 күн бұрын
Khup sundr disaylat tai
@jayshreeram-nv3zt15 күн бұрын
Tai maze pn video bga
@Itsmadhuri...15 күн бұрын
❤️❤️👌👌👌
@ShankarKale-mc3gu16 күн бұрын
भ हे, 1:23
@user-qo4ss9ee8y16 күн бұрын
Khndeshi tmashat kai dhondu w..kondu patil....shindi..kr.henawpan...amrahe....pi.pa .
@balasahebpawar471217 күн бұрын
Ekdam kdk sadrikaran navin video patva
@user-kf8lp7cl1g17 күн бұрын
हा माझा खरा खुरा गावाकडील महाराष्ट्र आहे . शोधा म्हणजे सापडेल बघा कला क्षेत्रातील हिरे माणिक मोती आहेत. देव यांना खूप यश देवो ही प्रार्थना.....!!!!!
@jeetutransport584418 күн бұрын
किती वेळा आणि किती वेळ ऐकावे , गोंधळून गेलोय.खूप खूप धन्यवाद
@gulabghadge520118 күн бұрын
दादा तुम्हचा फोन नंबर द्या
@madhukarthokare360619 күн бұрын
सर्वच कलाकार अगदी अप्रतिम .
@gulabghadge520120 күн бұрын
जुन ते सोन सार्थ आभिमान आहे कलेचा
@tukaramlanghi893120 күн бұрын
खूप छान!
@tukaramlanghi893120 күн бұрын
खरचं अप्रतिम लाभलेली देणगी.
@tukaramlanghi893120 күн бұрын
गायन व वादन अशा दोन्हीं कलागुणांमध्ये अव्वल परिवार म्हणजे खिलारे कलावंत.
@madhukarthokare360620 күн бұрын
एकदम छान सादरीकरण .
@madhukarthokare360620 күн бұрын
सलाम तुमच्या जिवंत कलेला - अशा गुणाची कदर झाली पाहीजे .
@sachingangurde977120 күн бұрын
मी कवि सचिन गांगुर्डे लोक कलेचा मी तुमच्या सारखा एक पाईक आहे ,,, मी पण गीत वगैरे लिहितो माझा रघुनंदन प्रोडक्शन म्हणून यूट्यूब चैनल आहे त्यावरती आत्ताच मी डोळ्याचा बाण हे गाणं रिलीज केलंय बघा आवडेल तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं लेकरू म्हणून
@bandujadhav586520 күн бұрын
खूप छान दादा.. अभिनंदन 🎉
@nandkishorbagul228522 күн бұрын
खुप सुंदर पुन्हा पुन्हा ऐकत रहावं अशी भैरवी कलाकार हा कलाकार असतो तो तमाशातील का असेना परंतु सुर ताल लय याची सांगड बरोबर आहे.धन्यवाद माऊली असेच अभंग ,गवळणी सादर करत रहाल अशी मागणी, अपेक्षा, विनंती करतो.
@sandipyadhav761922 күн бұрын
Mast❤❤ahe gane
@vyasinfotechvs920022 күн бұрын
खुप छान
@changdevmasurkar311923 күн бұрын
मस्तच❤
@changdevmasurkar311923 күн бұрын
मस्तच❤
@NamdevKhude-le6gq24 күн бұрын
Very Good. Sound And. Gan ..
@indratarak193924 күн бұрын
छान, रामकृष्ण हरी
@BaluTupe-pr3fl24 күн бұрын
अभिनंदन सर्वांचे सर्व टीम उत्कृष्ट उच्च कोटीची गायन करतात वादन करतात सलाम तुमच्या कलेला आज महाराष्ट्राची कला जिवंत तुमच्यामुळेच आहे धन्यवाद
@dattashinde931624 күн бұрын
वा आवाजाला तोडच नाही तसेच ढोलकी वादन अप्रतिम तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा
Пікірлер
भास्कर खिलारे यांनी ढोल कळीचा जूना बाज आजही ऐकायलामिळतो
🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏 कोटी कोटी नमन 🙏
तुमच्या सोबत लग्न करून माझं वाटोळ झाला आहे इथं भेटलाय वर भेटू नका 😂😂😂 अस अर्थ आहे हा 😂😂
खूप छान 5:51
😂😂😂😂😂
खुप सुंदर ❤
Happy Anniversary
Happy anniversary🎉🎉🎉🎉
अप्रतिम.
मला तुमचा फोन नंबर दया
👌👌👌👌
तोड नाही दादा तुमच्या गायकेला
Super 🔥❤️
Very strange. God will bless Khilare family
अप्रतिम
खूप छान
खरेच भूतकाळ आठवला
जबरदस्त
खूप सुंदर 👌👌👌
आपण सर्व कुटुंब उत्तम कलाकार आहात।पारंपारिक कला छान जोपासलीआहे।अभिनंदन।
एकच नंबर
,
Khup sundr disaylat tai
Tai maze pn video bga
❤️❤️👌👌👌
भ हे, 1:23
Khndeshi tmashat kai dhondu w..kondu patil....shindi..kr.henawpan...amrahe....pi.pa .
Ekdam kdk sadrikaran navin video patva
हा माझा खरा खुरा गावाकडील महाराष्ट्र आहे . शोधा म्हणजे सापडेल बघा कला क्षेत्रातील हिरे माणिक मोती आहेत. देव यांना खूप यश देवो ही प्रार्थना.....!!!!!
किती वेळा आणि किती वेळ ऐकावे , गोंधळून गेलोय.खूप खूप धन्यवाद
दादा तुम्हचा फोन नंबर द्या
सर्वच कलाकार अगदी अप्रतिम .
जुन ते सोन सार्थ आभिमान आहे कलेचा
खूप छान!
खरचं अप्रतिम लाभलेली देणगी.
गायन व वादन अशा दोन्हीं कलागुणांमध्ये अव्वल परिवार म्हणजे खिलारे कलावंत.
एकदम छान सादरीकरण .
सलाम तुमच्या जिवंत कलेला - अशा गुणाची कदर झाली पाहीजे .
मी कवि सचिन गांगुर्डे लोक कलेचा मी तुमच्या सारखा एक पाईक आहे ,,, मी पण गीत वगैरे लिहितो माझा रघुनंदन प्रोडक्शन म्हणून यूट्यूब चैनल आहे त्यावरती आत्ताच मी डोळ्याचा बाण हे गाणं रिलीज केलंय बघा आवडेल तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं लेकरू म्हणून
खूप छान दादा.. अभिनंदन 🎉
खुप सुंदर पुन्हा पुन्हा ऐकत रहावं अशी भैरवी कलाकार हा कलाकार असतो तो तमाशातील का असेना परंतु सुर ताल लय याची सांगड बरोबर आहे.धन्यवाद माऊली असेच अभंग ,गवळणी सादर करत रहाल अशी मागणी, अपेक्षा, विनंती करतो.
Mast❤❤ahe gane
खुप छान
मस्तच❤
मस्तच❤
Very Good. Sound And. Gan ..
छान, रामकृष्ण हरी
अभिनंदन सर्वांचे सर्व टीम उत्कृष्ट उच्च कोटीची गायन करतात वादन करतात सलाम तुमच्या कलेला आज महाराष्ट्राची कला जिवंत तुमच्यामुळेच आहे धन्यवाद
वा आवाजाला तोडच नाही तसेच ढोलकी वादन अप्रतिम तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा
अप्रतिम सादरीकरण खूपच छान