l निवडक गीतांची मेजवानी l खिलारे कुठुंबाची गीतांची मेहफिल l 8879902887 संपर्क क्रमांक l

निवडक गीतांची मेजवानी l खिलारे कुठुंबाची गीतांची मेहफिल l 8879902887 संपर्क क्रमांक l #marathi

Пікірлер: 39

  • @hinduraofasake4012
    @hinduraofasake401211 ай бұрын

    जबरदस्त हा कलेचा ठेवा जीवंत रहायला हवा

  • @ganeshgerime8607
    @ganeshgerime8607 Жыл бұрын

    ,ऐकनबर

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 Жыл бұрын

    खिलारे बंधू भगिनी एकच नंबर

  • @balasahebhande4782
    @balasahebhande4782 Жыл бұрын

    खरे हाडाचे कलावंत आहेत तुम्ही, सलाम तुमच्या सादरीकरणाला, ढोलकीसम्राट नादच खुळा

  • @SumedhSugandhe
    @SumedhSugandhe11 ай бұрын

    एक दम सुंदर सादरीकरण खिल्लारे बंधू जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.त्या बदल आपले हार्दिक अभिनंदन करतो.

  • @gajendrazagade3843
    @gajendrazagade384311 ай бұрын

    👍👍🙏🙏🙏🙏

  • @sanskar307
    @sanskar307 Жыл бұрын

    फारच छान कार्यक्रम अतिसुंदर

  • @ShivajiJadhav-uh2qj
    @ShivajiJadhav-uh2qj Жыл бұрын

    खूप छान 👌

  • @user-un2zt9vl5s
    @user-un2zt9vl5s Жыл бұрын

    Best 👍👍👍👍 song

  • @lalmohmmadpathan7991
    @lalmohmmadpathan799110 ай бұрын

    dhnevad khilare bndu❤

  • @gajendrazagade3843
    @gajendrazagade384311 ай бұрын

    अप्रतिम

  • @bhausahebchavan4220
    @bhausahebchavan4220 Жыл бұрын

    खिल्लारे बंधू भगिनी खरोखर आपण कलेला जिवंत ठेवलेलं आहे. तुमच्या आवाजाला व वाद्दकामाला तोडच नाही. अतिशय सुंदर.

  • @dattatraymore4215

    @dattatraymore4215

    Жыл бұрын

    आपल्या महाराष्ट्राची परंपरा तमोगुणाचा मार्मिक शाहीर म्हणजे तमाशा हि परंपरा अतिशय छान जोपासली त्या खरंच मोरे खिल्लारे परिवाराला माणाचा मुजरा

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    Жыл бұрын

    आर्थिक सहाय्य करा

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    Жыл бұрын

    फुल ना फुलाची पाकळी म्हणून

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 Жыл бұрын

    खिल्लारे कुटुंबाचे अभिनंदन

  • @nandkumarjadhav3307
    @nandkumarjadhav3307 Жыл бұрын

    नादखुळा

  • @user-kl6lc1qn1v
    @user-kl6lc1qn1v11 ай бұрын

    खिलारे. बंधु आपण सर्वजण अप्रतीम कलाकार आहात त्यामुळे आपणा नंतर अशी गाणी असा बाज ऐकायला मिळणार नाही त्यामुळें ही कला तुम्ही पुढील पिढीला शिकवा ही विंनती

  • @murlidharsuryawanshi3788
    @murlidharsuryawanshi3788 Жыл бұрын

    😊😊 खुप सुंदर, आपली संस्कृति जपली आपले खुप खुप धन्यवाद

  • @santoshgolhe9726
    @santoshgolhe9726 Жыл бұрын

    सुदंर ❤

  • @user-ub9ke7fd4w
    @user-ub9ke7fd4w Жыл бұрын

    No १

  • @kanifnathwadekar1613
    @kanifnathwadekar1613 Жыл бұрын

    भास्कर खिलारे ढोलकी अप्रतिम, सर्वच खिलारे परिवारातील कलाकार सर्वांगसुंदर, अष्टपैलू आहेत . पारंपारीक कला जोपासली आहे . एक नंबर👌👌👌 खिलारे परिवाराचे हार्दिक अभिनंदन ! व शुभेच्छा💐💐

  • @user-ue8ew5kv2i
    @user-ue8ew5kv2i Жыл бұрын

    खुपच सुंदर❤❤❤❤

  • @tukaramyadav8439
    @tukaramyadav8439 Жыл бұрын

    आवाजाची जादू फक्त खिल्लारे फॅमिली

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 Жыл бұрын

    आवाज छान व सादरीकरण पण छान कलाकार म्हणून आपण कला जपली आहे जय महाराष्ट्र

  • @kishormusicians7668
    @kishormusicians7668 Жыл бұрын

    खरं सांगतो माऊली माझ्याकडे शब्दच नाहीत त्यामुळे मी काहीच कमेंट करत नाही,,

  • @rangoji8446
    @rangoji84466 ай бұрын

    छान

  • @rameshvdhavan8482
    @rameshvdhavan8482 Жыл бұрын

    लोककलेचा वारसा खिलारे परिवारास धन्यवाद...🙏🏻

  • @dilipmarathe9690
    @dilipmarathe9690 Жыл бұрын

    वा छान छान एकदम कडक ताईचा आवाज आहे.खुप सुंदर सादरीकरण

  • @user-vp2jk2ps3q
    @user-vp2jk2ps3q Жыл бұрын

    प्लीज करणार तुम्हावार मी प्रीती ही लावणी पूर्ण टाका शालन मावशीच्या आवाजात

  • @vitthalpawar1161
    @vitthalpawar1161 Жыл бұрын

    Aavaj 1. Nambar ahe

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Жыл бұрын

    खुपच सुंदर गायन केल ताई. नाली तर फारच सुंदर

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Жыл бұрын

    एकदम कडक आवाज ताई खूप चांगले चाल खूप चांगले गायन एक नंबर कलाकार खूप खूप शुभेच्छा एकदम कडक तडका

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 Жыл бұрын

    Lai bhari sadrikaran

  • @balabhauborde884
    @balabhauborde884 Жыл бұрын

    अप्रतीम

  • @mohanshinde9411
    @mohanshinde9411 Жыл бұрын

    व्वा टोचडच नाही गायनाला वादनाला 👌👌

  • @pravinalhat6441
    @pravinalhat6441 Жыл бұрын

    No.1

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube764 Жыл бұрын

    पायपेटी पाहिजेच

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 Жыл бұрын

    अष्टपैलू कलाकार आहे

Келесі