पारंपरिक गण l लोकप्रिय जोडगोळी l भास्कर प्रभाकर l गोड आवाजात गायला गण l #viral #tamasha #marathi चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा.
खूप छान अगदी मन भरून आलं हाडाचे कलाकार कोटी कोटी प्रणाम आपणास
अप्रतिम गण,हालगी व ढोलकी जुगलबंदी
हि कला जिवंत ठेवण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना सलाम 🙏
Mast
कला ही एक अशी वस्तू आहे जी कधीच चोरी होत नाही आणि त्यातल्या त्यात खिल्लारे कुटुंब अप्रतिम कलाकार.
99999in9totoji
बावन मासी कला या कलेला मानाचा त्रिवार वंदन
बावन कशी
जातिवंत कलाकार ,,,मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘
खरच तुमच्या परीवारचे संगीत क्षेञाता मोठ योगदान आहे ❤छान परीवार
खुप छान हाच खरा कला गौरव 🌹🙏🌹
अप्रतिम गायन व वादन, धन्यवाद.
हालगी ढोलकी आणि टिपेचा आवाज.. क्या बात है। शाहीर शहाजी माळी, कोल्हापूर.❤
खिलारे बंधू भगिनींना मानाचा मुजरा 🌹🌹🌹🙏🙏🙏
एक नंबर .... अप्रतिम सादरीकरण
सर्व कलाकार एकाच कुटुंबातील आहेत ..मु.पो.तिसंगी. ता.कवठे महांकाळ,जिल्हा सांगली
एक च नंबर आहे छान धन्यवाद
खूपच छान..या महाराष्ट्राच्या लोककलेला आणि कलावंतांना मानाचा मुजरा..
Ati sunder Prastuti🙏🙏
एकदम भारी. तुमची कला ऐकोनी मन प्रसन्न झालं.
एकच नंबर या कलाकारांना तोंडचं नाही सगळं कसं नैसर्गीक वाटतंय... मल्हारमय ..
तमाशा कलावन्त शाहीर पठ्ठे बापूराव याचं लावणी ,गण छकड गाताना नमन करतात, आदर वाटतो,
गुरुचे नाव घेताना नमस्कार करण्याची पारंपरिक पद्धत आहे . सर्व कलाकार श्रद्धेने पाळतात.❤
मी लहानपणी तुमचा तमाशा भरपूर वेळा बघितला आहे तोच जोश अजून आहे फारच छान
खुप छान गणगायलेआहेखुपशुभेछा खुप आभिनदन👌👌👌👌👌
खूप छान आवाज नवीन पिढीने ही कला जिवंत ठेवा जुने गण पारंपारिक ही कला जोपा सावी
Lai bhari sadrikaran
खूपच सुंदर असा गण 👌
सूंदर आणि नाद मधुर गण
लय भारी. फार फार अावडल. खरे कलाकार.
अप्रतिम खिलारे बंधू भगिनी
खुप छान गणगायलेआहेखुपशुभेछा👌👌👌👌👌
खुप छान सादरीकरण
खूप छान खिलारे मंडळी,तुम्हाला मानाचा मुजरा
लयभारी एकदम कडक
खूप छान गाणं गायला
हाडाचे आणि जातीवंत कलाकार .तुमच्या चरणी नतमस्तक.
जुनी कला वा असे कलाकार लय गुणी वा छान
लय भारी .अृवडल. जुन ते सोन
ही कला जिवंत ठेवा
एक च नंबर छान
छान गायन
प्रशंसेला शब्द अपूरे.... शतशः प्रणाम......
खुप छान 👌👌
मला तर खूप गण आवडला आहे ❤️❤️❤️
छान
मस्तच..
😢तुमला सलाम🎉
जातिवंत कलावंत मानाचामुजरा👌👌👌👌👌
खूपच छान
जातिवंत कलाकार खूप सुंदर असा सादरी करण
Great
1 चं नंबर गण
खुप छान
Chan
far sundar.halgi aani dolki.
महाराष्ट्राच्या कला सौंदर्यात सांगलीकरांनी मानाचा तुरा खोवला.. अभिमानास्पद दादा💐💐💐💐👌👌🙏🙏
Nice!!👌
छान गण सादर केला. आपना सर्वांना मनापासून प्रणाम.👍👍👍
आर्थिक सहकार्य करा.8879902887 संपर्क व फोन पे व गूगल पे नंबर
मा. दत्ता महाडिक यांची आठवण.गेले ते दिवस राहिल्या त्या........
1 no
मानाचा मुजरा
छानच.
पुन्हा ऐकायला मिळणार नाही
शाहीर चंद्रकांत चिकणे
अती सुंदर सुंदर सुंदर
मी आपला नेहमी गण गवळण बघतो सगळ कसं पारंपारिक असतं
गुड🎉
बहिण भावांना नमस्कार
❤❤nice
उमा बाबा पेडकर व महाडीक यांनी रचनाकार केलेला गण आहे सर्व खिलारे मंडळी यांनी चांगला गायला आहे मी सर्वाचा आभारी आहे याबद्दल धन्यवाद देतो जोशी नागजकर
जुन ते सोनं
❤
8
ग्रामीण भागाचामराठाबाजजिवंत कलाजोपसलेबद्दलखिलारेपरिवाराचेअभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khankhanit
बावणकशी सोनं म्हणजे लोककलेचं लेणं धन्यवाद
Bau ak nimir halge you geret you hype
👌👌👌🌹
हलगी वाल्याची आणि ढोलकी वाल्याची काय संगत आहे एक ठोका हिकडचा तिकड होत नाही
आवाज स्पष्ट येत नाही
उत्तम कलाकार, तुणतुणे दिसले असते तर उत्तम वाटले असते,चुक सुधारावी.
Пікірлер: 88

@sambhajigodashe854
Жыл бұрын
Mast
कला ही एक अशी वस्तू आहे जी कधीच चोरी होत नाही आणि त्यातल्या त्यात खिल्लारे कुटुंब अप्रतिम कलाकार.
@raguchuguke386
Жыл бұрын
99999in9totoji
बावन मासी कला या कलेला मानाचा त्रिवार वंदन
@kailaspabal8957
8 ай бұрын
बावन कशी
जातिवंत कलाकार ,,,मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘
खरच तुमच्या परीवारचे संगीत क्षेञाता मोठ योगदान आहे ❤छान परीवार
खुप छान हाच खरा कला गौरव 🌹🙏🌹
अप्रतिम गायन व वादन, धन्यवाद.
हालगी ढोलकी आणि टिपेचा आवाज.. क्या बात है। शाहीर शहाजी माळी, कोल्हापूर.❤
खिलारे बंधू भगिनींना मानाचा मुजरा 🌹🌹🌹🙏🙏🙏
एक नंबर .... अप्रतिम सादरीकरण
सर्व कलाकार एकाच कुटुंबातील आहेत ..मु.पो.तिसंगी. ता.कवठे महांकाळ,जिल्हा सांगली
एक च नंबर आहे छान धन्यवाद
खूपच छान..या महाराष्ट्राच्या लोककलेला आणि कलावंतांना मानाचा मुजरा..
Ati sunder Prastuti🙏🙏
एकदम भारी. तुमची कला ऐकोनी मन प्रसन्न झालं.
एकच नंबर या कलाकारांना तोंडचं नाही सगळं कसं नैसर्गीक वाटतंय... मल्हारमय ..
तमाशा कलावन्त शाहीर पठ्ठे बापूराव याचं लावणी ,गण छकड गाताना नमन करतात, आदर वाटतो,
@shahajimali289
6 ай бұрын
गुरुचे नाव घेताना नमस्कार करण्याची पारंपरिक पद्धत आहे . सर्व कलाकार श्रद्धेने पाळतात.❤
मी लहानपणी तुमचा तमाशा भरपूर वेळा बघितला आहे तोच जोश अजून आहे फारच छान
खुप छान गणगायलेआहेखुपशुभेछा खुप आभिनदन👌👌👌👌👌
खूप छान आवाज नवीन पिढीने ही कला जिवंत ठेवा जुने गण पारंपारिक ही कला जोपा सावी
Lai bhari sadrikaran
खूपच सुंदर असा गण 👌
@tatyashelar3874
Жыл бұрын
सूंदर आणि नाद मधुर गण
लय भारी. फार फार अावडल. खरे कलाकार.
अप्रतिम खिलारे बंधू भगिनी
खुप छान गणगायलेआहेखुपशुभेछा👌👌👌👌👌
खुप छान सादरीकरण
खूप छान खिलारे मंडळी,तुम्हाला मानाचा मुजरा
लयभारी एकदम कडक
खूप छान गाणं गायला
हाडाचे आणि जातीवंत कलाकार .तुमच्या चरणी नतमस्तक.
जुनी कला वा असे कलाकार लय गुणी वा छान
लय भारी .अृवडल. जुन ते सोन
ही कला जिवंत ठेवा
एक च नंबर छान
छान गायन
प्रशंसेला शब्द अपूरे.... शतशः प्रणाम......
खुप छान 👌👌
मला तर खूप गण आवडला आहे ❤️❤️❤️
छान
मस्तच..
😢तुमला सलाम🎉
जातिवंत कलावंत मानाचामुजरा👌👌👌👌👌
खूपच छान
जातिवंत कलाकार खूप सुंदर असा सादरी करण
Great
1 चं नंबर गण
खुप छान
Chan
far sundar.halgi aani dolki.
Mast
महाराष्ट्राच्या कला सौंदर्यात सांगलीकरांनी मानाचा तुरा खोवला.. अभिमानास्पद दादा💐💐💐💐👌👌🙏🙏
Nice!!👌
छान गण सादर केला. आपना सर्वांना मनापासून प्रणाम.👍👍👍
@Sagarreshma6767
11 ай бұрын