महाराष्ट्राची दौलत आहात तुम्ही ... उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा शाहीर .....
@Rashinkar2 ай бұрын
महाडिक आण्णा ची जिवंत कला आठवण करून दिली निःशब्द आपली शाहिरी अप्रतिम
@vasantjagtap3357 ай бұрын
शुटिंग कुठे केलीत सर मुलाने अप्रतीम गण गौळण गायली सर सार्थ अभिमान वाटला !
@murlidharshinde18237 ай бұрын
छोटे शाहीर पृथ्वीराज माळी याच सादरीकरण अफलातून . स्वर ताल लय आणि गायन याच सुंदर मिश्रण . ढोलकी पेटी यांची साथ संगत आणि स्वतःच हालगी वादन अप्रतिम . शाहीर देवानंद माळी सरांच मर्गदर्शन बहूमोलाच .👌🙏
@shivrajnile61997 ай бұрын
फार मोठा माणूस होणार, लोकनाट्य उभा करा ..शुभेच्छा.
@vilasmali58467 ай бұрын
खरोकर कौतुकास्पद आज ही शाहीरी कला चांगल्या प्रकारे राखली लाख लाख अभिनंदन ❤
@vasantjagtap3357 ай бұрын
खुप अप्रतीम लाजवाब खुप सुंदर मुखडा वाजवला !
@ajitchavan43627 күн бұрын
धन्य माता पिता
@balasahebkamble575926 күн бұрын
AatIshy aprtim Dada ❤❤
@dnyaneshkolpe9686 ай бұрын
व्वाह...व्वाह...अंगात वारं ..संचारल...व्वाह..ही लोककला अशीच तुमच्या शाहीरांकडून जिवंत ठेवली जात आहे...अप्रतिम तालीम ..माऊली...खूप खूप छान...ईश्वर उंदड यश किर्ती मिळो..ही सदिच्छा..👌👌👍👍❤🌹❤🌹🙏🙋
@rajuvairal77 ай бұрын
वा शाहिर खूपचं छान गण व गवळण सादर केली अविनाश पारख पद मंडळ भाळवणी आपलं सहष स्वागत करीत आहे धन्यवाद
@surendrapatil92127 ай бұрын
पृथ्वीराज शब्दच नाहीत खुपचं सुंदर
@namdeoshinde79854 ай бұрын
खरोखरच शाहीर हे पट्टीचे गायक आहेत. आपणास भावी आयुष्य उज्वल आहे 🙏💐
@avinashphadatare37935 ай бұрын
एक नंबर सगळंच लय भारी
@jayramsabale75223 ай бұрын
लयभारी र पटया.
@mangalasharma62903 ай бұрын
खुपच बढिय़ा सुंदर
@zeenews24taas6 ай бұрын
वा गुरुजी लय भारी.हलगी आणि गायन सोबत वा.मन प्रसन्न झालं.या तमाशा कलावंताला 100 तोफांची सलामी
@shrimantnuste98855 ай бұрын
अतिशय सुरेख
@SanjayShinde-hp4tr3 ай бұрын
जाग्यावर कंडका ❤❤❤❤❤ बालशाहीर, छान.
@balasahebshinde78567 ай бұрын
रामकृष्ण हरी. खूप खूप सुंदर आहे ,,,नाद,खुळा,,खर तर तल स्वर लय,एकच नंबर
@vijayrajput55695 ай бұрын
लय भारी गण सादर केला भावाने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@bhausahebmali78233 ай бұрын
Khupach shan
@puranemahadeot.76427 ай бұрын
Khupch chan gan gayla pruthirajne ani vadya sangitachi jod khupach chan ahe sah kalakar ❤❤❤❤❤
@balasahebpawar47127 ай бұрын
Ekdam kdk sadrikaran. Navin video patva.
@ganeshgerime86077 ай бұрын
ऐकनंबर
@sushilsontakke36074 ай бұрын
Apratim pruthviraj kya baat hai bohot khub 👍👍👌👌💐💐💐
@shashikantkulkarni46335 ай бұрын
आवाज छान
@user-gf5ep2kv5n6 ай бұрын
अप्रतिम 👍🌷 अतिशय छान 👌 न्हावरे ता् शिरूर
@bharatdhavan90137 ай бұрын
काय वर्णन करावे कलेचे खूप खूप छान अशीच कलेची सेवा होवो ईश्वर चरणी प्रार्थना
@vijaybhalerao89394 ай бұрын
खूप छान शाहीर ❤❤
@vishwasajabe4355 ай бұрын
हर बऱ्याच दिवसानंतर हलगी पाहिली. हल्ली तमाशात हलगी दिसत नाही. हलगी, ढोलकीचा बाजच निराळा.
@ashokadale49145 ай бұрын
खूपच छान गवळण,गण.
@sanjayd11637 ай бұрын
शाहीर खूप छान खूप खूप अभिनंदन
@vinoddhage64447 ай бұрын
शाहीर पृथ्वीराज... अप्रतिम..!!!
@ramdasmilkhe86084 ай бұрын
Naic dada
@rahulpawar3778Ай бұрын
माईक लावून रेकॉर्डिंग करत जा...अजून आवाजाची क्लियरिटी येईन
Пікірлер: 74
महाराष्ट्राची दौलत आहात तुम्ही ... उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा शाहीर .....
महाडिक आण्णा ची जिवंत कला आठवण करून दिली निःशब्द आपली शाहिरी अप्रतिम
शुटिंग कुठे केलीत सर मुलाने अप्रतीम गण गौळण गायली सर सार्थ अभिमान वाटला !
छोटे शाहीर पृथ्वीराज माळी याच सादरीकरण अफलातून . स्वर ताल लय आणि गायन याच सुंदर मिश्रण . ढोलकी पेटी यांची साथ संगत आणि स्वतःच हालगी वादन अप्रतिम . शाहीर देवानंद माळी सरांच मर्गदर्शन बहूमोलाच .👌🙏
फार मोठा माणूस होणार, लोकनाट्य उभा करा ..शुभेच्छा.
खरोकर कौतुकास्पद आज ही शाहीरी कला चांगल्या प्रकारे राखली लाख लाख अभिनंदन ❤
खुप अप्रतीम लाजवाब खुप सुंदर मुखडा वाजवला !
धन्य माता पिता
AatIshy aprtim Dada ❤❤
व्वाह...व्वाह...अंगात वारं ..संचारल...व्वाह..ही लोककला अशीच तुमच्या शाहीरांकडून जिवंत ठेवली जात आहे...अप्रतिम तालीम ..माऊली...खूप खूप छान...ईश्वर उंदड यश किर्ती मिळो..ही सदिच्छा..👌👌👍👍❤🌹❤🌹🙏🙋
वा शाहिर खूपचं छान गण व गवळण सादर केली अविनाश पारख पद मंडळ भाळवणी आपलं सहष स्वागत करीत आहे धन्यवाद
पृथ्वीराज शब्दच नाहीत खुपचं सुंदर
खरोखरच शाहीर हे पट्टीचे गायक आहेत. आपणास भावी आयुष्य उज्वल आहे 🙏💐
एक नंबर सगळंच लय भारी
लयभारी र पटया.
खुपच बढिय़ा सुंदर
वा गुरुजी लय भारी.हलगी आणि गायन सोबत वा.मन प्रसन्न झालं.या तमाशा कलावंताला 100 तोफांची सलामी
अतिशय सुरेख
जाग्यावर कंडका ❤❤❤❤❤ बालशाहीर, छान.
रामकृष्ण हरी. खूप खूप सुंदर आहे ,,,नाद,खुळा,,खर तर तल स्वर लय,एकच नंबर
लय भारी गण सादर केला भावाने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
Khupach shan
Khupch chan gan gayla pruthirajne ani vadya sangitachi jod khupach chan ahe sah kalakar ❤❤❤❤❤
Ekdam kdk sadrikaran. Navin video patva.
ऐकनंबर
Apratim pruthviraj kya baat hai bohot khub 👍👍👌👌💐💐💐
आवाज छान
अप्रतिम 👍🌷 अतिशय छान 👌 न्हावरे ता् शिरूर
काय वर्णन करावे कलेचे खूप खूप छान अशीच कलेची सेवा होवो ईश्वर चरणी प्रार्थना
खूप छान शाहीर ❤❤
हर बऱ्याच दिवसानंतर हलगी पाहिली. हल्ली तमाशात हलगी दिसत नाही. हलगी, ढोलकीचा बाजच निराळा.
खूपच छान गवळण,गण.
शाहीर खूप छान खूप खूप अभिनंदन
शाहीर पृथ्वीराज... अप्रतिम..!!!
Naic dada
माईक लावून रेकॉर्डिंग करत जा...अजून आवाजाची क्लियरिटी येईन
झी न्यूज 24 तास या चैनल चा तुम्हाला सलाम
सर्वच कलाकार सुंदर आवाज वादन
Very good
❤❤
Chan
अप्रतिम सादरीकरण साहेब
❤ 7:39
पुढील वाटचालीस शुभेच्छा
अप्रतिम 👌👌
बाप से बेटा सवई
अप्रतिम 🙏☝👌
उत्कृष्ट हलगी पटु! एवढा तरुण हलगी पटु आढळत नाहीत.
Very nice gan.thanks..
सुंदर.गायन
अप्रतिम...
सगळंच अप्रतिम 😂
खूपच छान
अपूर्ण गायली
सोन ते सोनच . अव्वल सोनाराच्या मुशीतून तावून सुलाकुन निघालेल .
अति उत्तम
अप्रतिम
अतिशय सुंदर
शाहिर देवानंद माळी यांचा मुलगा आहे.
Khup Sundar
मनाचा. मुजरा
Kadakkk
On fire 🔛🔥
ekdam.best
Very nice dholki
8:47 same like.genbawu ambetanker
Apratim
Very nice👍👍👍👍👍👍
Very nice
Mahadik annanchi aathavan zali
Nice
Petimastercha mo no taka