देवगिरी महाविद्यालयाच्या संगीत विभागामध्ये संगीत मैफिलीत ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर, प्रा. शैलजा कुलकर्णी, शाहीर आप्पासाहेब उगले व कल्याण उगले आणि सर्व विद्यार्थी
Жүктеу.....
Пікірлер: 97
@vaibhavpimpale7916 Жыл бұрын
कै. शीघ्र कवी लोकशाहीर साहेबराव नांदवळकर यांनी ही कृष्ण गवळण 2002साली नांदवळकर लोकनाट्य तमाशात इतक्या सुंदर रित्या लयबद्ध आणि सुंदर चालीत जवळ जवळ आठ वर्षे गायली..... अजुन ही ती गवळण नांदवळकर लोकनाट्य तमाशा मध्ये त्याच चालीत सादर केली जाते.... कै. साहेबराव नांदवळकर आणि ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर यांनी कितीतरी वेळा मुंबई मध्ये तमाशा शिबिरे घेऊन नवीन कलाकारांना तमाशाचा बाज कसा असतो याचे धडे दिलेले आहेत...
@KalyanMusic
Жыл бұрын
Thank you so much f
@kalyanjambhale94139 ай бұрын
जुने ते सोने, जुनी लोक कला टिकली पाहिजे.
@SurSangam997 ай бұрын
कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हारीक वाटे देवा….।। अप्रतिम….
@स्वरांजलीमाऊली11 ай бұрын
खुप गोड आवाजात छान गवळण सादर केलीय जालना जिल्ह्याचे वैभव शाहीर रामानंद उगले 💐
@kundlikpatil9205 Жыл бұрын
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे ,,😅शाहीर आपल्याकडून नेहमी असाच सत्कर्म घडत राहो माऊली आपल्यावर असाच प्रेम ,आशीर्वाद वर्षाव करत राहो आणि आम्हसारख्यांना आपल्याकडून असच नित्य मंत्रमुग्ध करणारी संगीतमय कार्यक्रमंची मेजवानी मोलो
@kisanbamble1889 Жыл бұрын
अतिशय सुंदर व गोड आवाज धन्यवाद शाहिर संगीत हि छान आहे राम कृष्ण हरी माउली आम्ही संगमनेर कर
@_lokkala Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण 🎤🎹🎤
@pravinjavir768910 ай бұрын
कडक ढोलकी वादक ❤ आवाज तर खतरनाकच सर..,🙏
@babajaybhaye2446 Жыл бұрын
माऊली तुमच्या आवाजात जादू आहे राव. 👍🌹🌹🌹🌹
@devidasraobais87047 ай бұрын
Sir, Thousand Namaste to you. From 72 years senior citizen From Devidasrao bais Nizamabad. Telengana.
@sukhadevkamble186511 ай бұрын
अस्सल मराठमोळ्या तमाशाप्रधान गवळण सादर केली आहे.घोटकर गुरुजी , कल्याण यांची ढोलकीची साथ अव्वल तमाशातील बाज.खूप खूप शुभेच्छा रामानंद आणि कल्याण यांना.ढोलकी सम्राट घोटकर गुरुजी यांना नमस्कार 🙏
@vishnusawant62144 ай бұрын
तुमचं गायन मला फार आवडते, दिवसातून एकदा तरी ऐकतो, धन्यवाद 👍
@jalindarghate6348 Жыл бұрын
खूप छान शाहिर लवकरच ही पुर्ण गवळण ऐकायला मिळाली ही विनंती
@rajendrasawant712710 ай бұрын
खूप सुंदर गवळण सादरीकरण👌
@ajaybhalerao149Ай бұрын
क्या बात है खूप छान आहे
@dherajsathe6366 Жыл бұрын
हालगी सम्राट धीरज साठे 👍👌👌👌💯
@uttamjondhale838626 күн бұрын
बाकी कलाकार विडिओत का दाखवले नाही मस्त आवाज आहे फार जुनी आठवण करून दिली.आणि मी तमाशा प्रेमी आहे त्यामुळे मला ही गवळण फार आवडते
@vinuj5982Ай бұрын
संपूर्ण गवळण कोणाला माहित असेल तर कृपया कॉमेंट्स मध्ये टाका
@ratanraut76411 ай бұрын
पुर्णपणे गवळण पाडवा शाहीर❤
@pandurangsagaonkar369Ай бұрын
👌👌खुप छान
@rajkadale4103 Жыл бұрын
खुप सुंदर वादन व गायन खरी कलेची सेवा व कलेचा गौरव 🌹🙏🌹
@subhashpawar1262 Жыл бұрын
वा वा अतिशय सुंदर गायन!!
@RAM_KRUSHN_HARI-2 Жыл бұрын
वा क्या बात है....
@nitinkulkarni3876 Жыл бұрын
क्या बात है.. खूप सुंदर 👌🏻👍🏻
@prakashaage9554 ай бұрын
वा छान छान
@krishnakasture14442 ай бұрын
सुंदर ❤️❤️
@mohangaikwad27058 ай бұрын
पूर्ण गौळण पाहिजे होती.खूपच छान.
@nitinshinde5860 Жыл бұрын
Wa shahir
@sagarmohite298 Жыл бұрын
शाहीर रामानंद उगले यांनी खूप छान गवळण सादर केली आहे पण पूर्ण गवळण मला पाहिजे आहे प्लीज याचे व्हिडिओ पाठवा पूर्ण
युगे युगे मी ठाई ठाई ,नंदा घरच्या राखितो. गाई , कुरणकर निवृत्ती भक्त भला कशी जाशील राधे सांग मला
@ShahirRamanand
9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@vishwasajabe4352 ай бұрын
शाहिर रामानंद, मी गोकुळचा वनमाळी गं, सोड शंका मनाची खुळी, ही गवळण सादर करा.
@vasantchokhale4340 Жыл бұрын
भावा लयच भारी
@sunandagaikwad2279 Жыл бұрын
👌👌👌
@vishwajitugale6244 Жыл бұрын
अतिशय सुंदर खूप खूप छान दादा
@sujalgadekar10 ай бұрын
अप्रतिम गायन शाहीर
@sarangsambhaji428810 ай бұрын
अप्रतिम गवळण गायली शाहीर
@babasahebkedar890411 ай бұрын
आवाजाचा बादशाह !😊
@krushnaambadeofficial90kviews. Жыл бұрын
खुप सुंदर 😊
@user-ft5fn1zt9i9 ай бұрын
वा वा वा क्या बात है...मास्टर जी तुमचं नंबर द्या गुरुजी
@ambadasdale6373 Жыл бұрын
खूप छान गायल शाहीर
@vasantjagtap335 Жыл бұрын
अप्रतीम
@ramdaspotghan5266 Жыл бұрын
!! अप्रतिम. !!
@ahulvale5 ай бұрын
अतिशय छान, शाहीर ❤
@sandipkadu5471 Жыл бұрын
पूर्ण व्हीडीओ करुन पाठवा.संपूर्ण गवळण आली पाहिजे.
@navnathnanekar3782 Жыл бұрын
खूप छान शाहीर
@thesj6121 Жыл бұрын
पूर्ण गवळण माहिती असेल तर lyrics पाठवा
@vasantchokhale4340 Жыл бұрын
भाऊ लिय भारी
@KashinathPhulsundar10 ай бұрын
जय हारी महाराज सुंदर अभंग गयला
@sarjeraobamne4426 Жыл бұрын
रामानंद उगले गायक तुम्ही या गवळणीला तमाशा चालीवर ती गवळण गाईली पण ती गवळणीला चाल दुसरी चाल गवळणी चालीवर गायली तर तुमच्या सुंदर आवाजात आनकी चांगली ऐकायला मीळेल तुमचा आवाज आणि गायकी अप्रतिम आहे. उगले शाहिर कारण मी तुमचे सगळे कार्यक्रम पहात असतो माझा एक ही दिवस असा गेला नाही की मी तुमचे गाणी भारूड तर रोजच एकतो🙏🙏👌👌
@ShahirRamanand
9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद माऊली
@vikramrenuke Жыл бұрын
🎉🎉❤
@umeshdabhekar9634 Жыл бұрын
वाह क्या बात है सर
@kailasaiwaleofficial1828 Жыл бұрын
Exllent 🔥🔥
@Sanvidhanpremi.21626 ай бұрын
या गौळणीला ढोलकी सोबत कडं पाहिजे तरचं खरी मजा.
@rajputrupesh5727 Жыл бұрын
Jay hari
@ganeshkokate5158 Жыл бұрын
Great Sir
@KiranPawar-bi8mz6 ай бұрын
अप्रतिम ❤
@balasahebpawar4712 Жыл бұрын
Lai bhari sadrikaran. Navin video patva
@dattavarpe7522 Жыл бұрын
छान
@balkrishnakumavat86546 ай бұрын
लई भारी
@user-ly4bn7nw4w10 ай бұрын
गवळण lyriks पाठवा
@user-cr3kv6qv3u3 ай бұрын
शेवटी आयुर्वेदाला महत्त्व आले
@pintys186611 ай бұрын
Khup Chan Gayan Aahe
@vasantchokhale4340 Жыл бұрын
आपल्या जातीत लय भारी बाबा
@balasahebchavan6880 Жыл бұрын
वा शाहीर वा
@sureshbhosle466710 ай бұрын
अप्रतिम....lyrics पाठवा
@user-nh8ww4vp7u11 ай бұрын
,,त्यासाठी तमाशाच शिकावा लागतो,,,,छाप का म्हणले नाही माऊली,,,तमाशा सृष्टीतील दिग्गज कवी,गायक,,,कुरणकर बुवांची ही गौळण आहे
@rajaramshinde7189 ай бұрын
Apratim
@user-dd6fs8ql7n9 ай бұрын
😂 मोहन.बोडके.एकदम.भारी.व्हिडिओ
@ramapawar42678 ай бұрын
Veri nice
@thesj6121 Жыл бұрын
Lyrics pathva naa sir
@dinkaraware6267 Жыл бұрын
संपूर्ण गवळण taka 🎉🎉🎉
@bandushelke41867 ай бұрын
🌹🌹🌹🌹🌹💪
@RevatiSarowar-gz1vq5 ай бұрын
Ugletatya khoop divsani darshn jhale
@rohidasumap53669 ай бұрын
शाहिर रामानंद उगले खुपच छान गवळण सादर केलीय पण एक गोष्ट कमी आहे ती म्हणजे कोरस सेम टू सेम कोरस असेल तरच तुमची गवळण भारी ठरेल
@chandrakantbhise634211 ай бұрын
🎉
@ashokshejwal4638 Жыл бұрын
Very nice 👍
@ashokadale49145 ай бұрын
महाडिक अन्नाची आठवण.
@rohidasumap53669 ай бұрын
संगीत रत्न दता महाडीक यांची ओरीजनल गवळण
@pralhadmane718 Жыл бұрын
अजून गवळणी पाठवा
@sanjaygudhekar284410 ай бұрын
बुवा . संपूर्ण गवळण पाठवा ना .
@sureshdive2697 Жыл бұрын
मझ्या आजोबांची गवळण आहे शेवट नाही गायलं
@KalyanMusic
Жыл бұрын
आम्ही आपल्या शब्दाचा आदर करतो. कृपया ही संपूर्ण गौळण आपल्या कडून मिळावी अशी अपेक्षा.9545883975
@shankargurav52285 ай бұрын
सर्व गौळन नाही चरन राहील आहे
@sujalgadekar Жыл бұрын
Carrect karykram
@sandipkadu5471 Жыл бұрын
हिच गौळण पूर्ण व्हीडीओ बनवून पाठवा.आता ऐकायला मिळत नाही.तूम्ही पाठवा.
Пікірлер: 97
कै. शीघ्र कवी लोकशाहीर साहेबराव नांदवळकर यांनी ही कृष्ण गवळण 2002साली नांदवळकर लोकनाट्य तमाशात इतक्या सुंदर रित्या लयबद्ध आणि सुंदर चालीत जवळ जवळ आठ वर्षे गायली..... अजुन ही ती गवळण नांदवळकर लोकनाट्य तमाशा मध्ये त्याच चालीत सादर केली जाते.... कै. साहेबराव नांदवळकर आणि ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर यांनी कितीतरी वेळा मुंबई मध्ये तमाशा शिबिरे घेऊन नवीन कलाकारांना तमाशाचा बाज कसा असतो याचे धडे दिलेले आहेत...
@KalyanMusic
Жыл бұрын
Thank you so much f
जुने ते सोने, जुनी लोक कला टिकली पाहिजे.
कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हारीक वाटे देवा….।। अप्रतिम….
खुप गोड आवाजात छान गवळण सादर केलीय जालना जिल्ह्याचे वैभव शाहीर रामानंद उगले 💐
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे ,,😅शाहीर आपल्याकडून नेहमी असाच सत्कर्म घडत राहो माऊली आपल्यावर असाच प्रेम ,आशीर्वाद वर्षाव करत राहो आणि आम्हसारख्यांना आपल्याकडून असच नित्य मंत्रमुग्ध करणारी संगीतमय कार्यक्रमंची मेजवानी मोलो
अतिशय सुंदर व गोड आवाज धन्यवाद शाहिर संगीत हि छान आहे राम कृष्ण हरी माउली आम्ही संगमनेर कर
अप्रतिम सादरीकरण 🎤🎹🎤
कडक ढोलकी वादक ❤ आवाज तर खतरनाकच सर..,🙏
माऊली तुमच्या आवाजात जादू आहे राव. 👍🌹🌹🌹🌹
Sir, Thousand Namaste to you. From 72 years senior citizen From Devidasrao bais Nizamabad. Telengana.
अस्सल मराठमोळ्या तमाशाप्रधान गवळण सादर केली आहे.घोटकर गुरुजी , कल्याण यांची ढोलकीची साथ अव्वल तमाशातील बाज.खूप खूप शुभेच्छा रामानंद आणि कल्याण यांना.ढोलकी सम्राट घोटकर गुरुजी यांना नमस्कार 🙏
तुमचं गायन मला फार आवडते, दिवसातून एकदा तरी ऐकतो, धन्यवाद 👍
खूप छान शाहिर लवकरच ही पुर्ण गवळण ऐकायला मिळाली ही विनंती
खूप सुंदर गवळण सादरीकरण👌
क्या बात है खूप छान आहे
हालगी सम्राट धीरज साठे 👍👌👌👌💯
बाकी कलाकार विडिओत का दाखवले नाही मस्त आवाज आहे फार जुनी आठवण करून दिली.आणि मी तमाशा प्रेमी आहे त्यामुळे मला ही गवळण फार आवडते
संपूर्ण गवळण कोणाला माहित असेल तर कृपया कॉमेंट्स मध्ये टाका
पुर्णपणे गवळण पाडवा शाहीर❤
👌👌खुप छान
खुप सुंदर वादन व गायन खरी कलेची सेवा व कलेचा गौरव 🌹🙏🌹
वा वा अतिशय सुंदर गायन!!
वा क्या बात है....
क्या बात है.. खूप सुंदर 👌🏻👍🏻
वा छान छान
सुंदर ❤️❤️
पूर्ण गौळण पाहिजे होती.खूपच छान.
Wa shahir
शाहीर रामानंद उगले यांनी खूप छान गवळण सादर केली आहे पण पूर्ण गवळण मला पाहिजे आहे प्लीज याचे व्हिडिओ पाठवा पूर्ण
शाहिरी रक्तातच असावी लागते ह.भ.प.बापुराव शेलार कांबरेकर
Nadch nay karacha super
❤❤❤
युगे युगे मी ठाई ठाई ,नंदा घरच्या राखितो. गाई , कुरणकर निवृत्ती भक्त भला कशी जाशील राधे सांग मला
@ShahirRamanand
9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
शाहिर रामानंद, मी गोकुळचा वनमाळी गं, सोड शंका मनाची खुळी, ही गवळण सादर करा.
भावा लयच भारी
👌👌👌
अतिशय सुंदर खूप खूप छान दादा
अप्रतिम गायन शाहीर
अप्रतिम गवळण गायली शाहीर
आवाजाचा बादशाह !😊
खुप सुंदर 😊
वा वा वा क्या बात है...मास्टर जी तुमचं नंबर द्या गुरुजी
खूप छान गायल शाहीर
अप्रतीम
!! अप्रतिम. !!
अतिशय छान, शाहीर ❤
पूर्ण व्हीडीओ करुन पाठवा.संपूर्ण गवळण आली पाहिजे.
खूप छान शाहीर
पूर्ण गवळण माहिती असेल तर lyrics पाठवा
भाऊ लिय भारी
जय हारी महाराज सुंदर अभंग गयला
रामानंद उगले गायक तुम्ही या गवळणीला तमाशा चालीवर ती गवळण गाईली पण ती गवळणीला चाल दुसरी चाल गवळणी चालीवर गायली तर तुमच्या सुंदर आवाजात आनकी चांगली ऐकायला मीळेल तुमचा आवाज आणि गायकी अप्रतिम आहे. उगले शाहिर कारण मी तुमचे सगळे कार्यक्रम पहात असतो माझा एक ही दिवस असा गेला नाही की मी तुमचे गाणी भारूड तर रोजच एकतो🙏🙏👌👌
@ShahirRamanand
9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद माऊली
🎉🎉❤
वाह क्या बात है सर
Exllent 🔥🔥
या गौळणीला ढोलकी सोबत कडं पाहिजे तरचं खरी मजा.
Jay hari
Great Sir
अप्रतिम ❤
Lai bhari sadrikaran. Navin video patva
छान
लई भारी
गवळण lyriks पाठवा
शेवटी आयुर्वेदाला महत्त्व आले
Khup Chan Gayan Aahe
आपल्या जातीत लय भारी बाबा
वा शाहीर वा
अप्रतिम....lyrics पाठवा
,,त्यासाठी तमाशाच शिकावा लागतो,,,,छाप का म्हणले नाही माऊली,,,तमाशा सृष्टीतील दिग्गज कवी,गायक,,,कुरणकर बुवांची ही गौळण आहे
Apratim
😂 मोहन.बोडके.एकदम.भारी.व्हिडिओ
Veri nice
Lyrics pathva naa sir
संपूर्ण गवळण taka 🎉🎉🎉
🌹🌹🌹🌹🌹💪
Ugletatya khoop divsani darshn jhale
शाहिर रामानंद उगले खुपच छान गवळण सादर केलीय पण एक गोष्ट कमी आहे ती म्हणजे कोरस सेम टू सेम कोरस असेल तरच तुमची गवळण भारी ठरेल
🎉
Very nice 👍
महाडिक अन्नाची आठवण.
संगीत रत्न दता महाडीक यांची ओरीजनल गवळण
अजून गवळणी पाठवा
बुवा . संपूर्ण गवळण पाठवा ना .
मझ्या आजोबांची गवळण आहे शेवट नाही गायलं
@KalyanMusic
Жыл бұрын
आम्ही आपल्या शब्दाचा आदर करतो. कृपया ही संपूर्ण गौळण आपल्या कडून मिळावी अशी अपेक्षा.9545883975
सर्व गौळन नाही चरन राहील आहे
Carrect karykram
हिच गौळण पूर्ण व्हीडीओ बनवून पाठवा.आता ऐकायला मिळत नाही.तूम्ही पाठवा.
वाघ रे तू
manapasun dhanywad
A 😅
आपल्या जातीत तु एकटाच
शेवट नाही गायलं