No video

संत तुकाराम (वगनाट्य ) संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर लोकनाट्य तमाशा - १९८२

Пікірлер: 59

  • @dipamengade
    @dipamengade4 ай бұрын

    एक कलाकार म्हणूनच नव्हे तर धार्मिक एकता दाखवणारे श्रेष्ठ कलाकार

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande5284 ай бұрын

    असे तमाशा होणे नाही ...खुप छछान तमाशा

  • @asmitakhandizod1670
    @asmitakhandizod167019 күн бұрын

    अप्रतिम

  • @khandushinde8495
    @khandushinde84958 ай бұрын

    👌 छान छान

  • @dattatraykhadsare9117
    @dattatraykhadsare9117 Жыл бұрын

    ना धर्म एक, पण कलेवर अपार श्रद्धा हिच भारतीय संस्कृती आणि कलेचा आदर, सलाम मुबारक काका 🙏✌👌

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Жыл бұрын

    जर मुबारक चाचा इतके उत्कृष्ट कलाकार असतील.तर महाडिक आण्णा व गुलाब दादा किती उच्च कोटीचे कलाकार असतील.त्यांची कला पहायला नाही मिळाली पण मुबारक चाचांनी तो काळ समोर उभा केला 🙏

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 Жыл бұрын

    डोळ्यात पाणी आले हो...काय सादरीकरण.. ग्रेटच होतें ते कलाकार!

  • @kirankadam1538
    @kirankadam1538 Жыл бұрын

    Khup chan great ...old memories ...Gulabrao and Data Mahadil...Panjarkar....

  • @madhavshinde930
    @madhavshinde9302 жыл бұрын

    वा मुबारक भाई खरोखर आन्नांची आठवण करून दिली आम्ही मानोरी ता सिन्नर येथील गावकऱ्यांनी हायस्कूल च्या मदती साठी हे संत तुकाराम वगनाट्य करण्यासाठी विनंती केली त्या वेळी गुलाब मामा बोरगावकर होते एक रूपया न घेता आम्हा गावकऱ्यांना एक लाख रूपये मदत हया देव माणसाने शिक्षणासाठी दिले मानाचा मुजरा आन्नाना माधवराव शिंदे आधक्ष आखिल भारतीय जिवा सेना नाशिक जिल्हा

  • @lokranjandr.sampatparlekar

    @lokranjandr.sampatparlekar

    2 жыл бұрын

    खूपच धन्य

  • @kalpanajadhav3972

    @kalpanajadhav3972

    Жыл бұрын

    तुमच्या सारखी मानसे हवित तुम्हाला काका आमचा सलाम निर्मळ मनाचे आहात विचार किती छान आहेत सलाम

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap3358 ай бұрын

    संत तुकाराम वगणाट्याचे लेखक दिवेकर मास्तर मा. दत्ता महाडीक पुणेकर यांचे गुरु यांनी हे वगणाट्य लिहले आहे !

  • @santramwagh102
    @santramwagh102 Жыл бұрын

    व्वा!व्वा!!सुरेख फारच छान .लोकनाट्य तमाशा कलावंत विनोद सम्राट स्व.गुलाब मामांचे सुपुत्र आदरणीय मुबारक भाई नी "संत तुकाराम वग नाट्याचे एक पात्री अगदी अस्खलित जसेच्या तसे संवादात सादरीकरण केले आहे.धन्य आहे आपल्या पाठांतर आणि अचूक स्मरण शक्ती चे.मी आपले मनःपूर्वक अभिनंदन करून धन्यवाद देतो.

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    दत्ता महाडिक पुणेकर म्हणजे महान कलाकार हुते थोर व्यक्तिमहत्त्व असा माणूस होणे नाही ते दिवस खूप खुपनखुपच चांगले होते माणसांचे जीवन।

  • @anurathhinge3338
    @anurathhinge33382 жыл бұрын

    रामकृष्ण हरी माऊली धन्य तुकोबा समर्थ

  • @Nagraj_Chandkoti
    @Nagraj_Chandkoti Жыл бұрын

    खुप छान वाटलं मुलाखत पाहून, मी लहान होतो वडिलांच्या बरोबर बोरगांव येथे मारूतीच्या देवाळा पाठीमागे अकारावर असे मैदानाला म्हणत असे आजही आकुर म्हणले जाते या ठिकाणी तमाशाचे नाव आठवत नाही पण संत तुकाराम महाराज वग आठवतोय खुप सीन होता.....

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire42892 жыл бұрын

    मी मुबारक बोरगावकरांची मुलाखत ऐकली होती पण अपूर्ण .पण पार्लेकर सरांनी माझी ईच्छा पूर्ण केली.धन्यवाद सर.

  • @lkchougule6055
    @lkchougule60559 ай бұрын

    कलेला ना जात ना पात ग्रेट सादरीकरण

  • @hiramantambe4482
    @hiramantambe44822 жыл бұрын

    खुपच छान संताचे विचार तमाशातील कलाकारानीं परत समाजाचे प्रभोदन केले खुप मोठ काम केलय खरच कलाकारांनि खुप कषटाने काम केले . धनयवाद मुबारक चाचया तुमच हि काम खुप मोठ आहे.

  • @ramdastalpe9452
    @ramdastalpe9452 Жыл бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत,..मुबारक बोरगावकार यांना माझा मानाचा मुजरा...

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube7642 жыл бұрын

    धन्यवाद पार्लेकर साहेब व भाई

  • @ravindragodse1564
    @ravindragodse15642 жыл бұрын

    संत तुकाराम हे वगनाटय मी त्रंबकेश्वर यात्रेत महाडीक आन्नांच्या तमाशा मध्ये एक वेळ पाहिलेल आहे

  • @rajmahamadinamdar2708
    @rajmahamadinamdar27082 жыл бұрын

    बोरगावकर खुप छान माहीती सांगितली पार्लेकर सर खुप छान मुलाखात

  • @babanpol6601

    @babanpol6601

    2 жыл бұрын

    All

  • @balasahebshelke71
    @balasahebshelke712 жыл бұрын

    खूपच छान मुबारक शेठ

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Жыл бұрын

    मुबारक मामांना मानाचा मुजरा

  • @KiranGopalOfficial
    @KiranGopalOfficial2 жыл бұрын

    Khup chan Mahadik Anna great artist

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras49272 жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत, धन्यवाद

  • @vilasdangat6084
    @vilasdangat60842 жыл бұрын

    आपणा दोघांना खुप खुप शुभेच्छा

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube7642 жыл бұрын

    धन्यवाद मुबारक भाई

  • @rajendrakanase389
    @rajendrakanase3892 жыл бұрын

    खुप छान मुबारक सर खुप खुप शुभेच्छा

  • @sunilmate9016
    @sunilmate90162 жыл бұрын

    छान पारलेकर साहेब

  • @vinoddattamahadik570
    @vinoddattamahadik5702 жыл бұрын

    फार छान वाटले

  • @ganeshkokate5158

    @ganeshkokate5158

    2 жыл бұрын

    Bhai tumhi kiti daylog saagata

  • @madhavdeore4561

    @madhavdeore4561

    2 жыл бұрын

    *खूपच छान सादरीकरण केलंत, आनंद वाटला*

  • @dadapawar342
    @dadapawar3422 жыл бұрын

    खूपच छान! मुलाखतीच्या माध्यमातून एवढा आनंद झाला. प्रत्यक्ष स्टेजवर काय धम्माल झाली असेल.गरूडारूढ तुकारामाचा पुतळा आज अनेक अमरधामाच्या प्रवेशद्वारावर दिसून येतो.खूप छान आठवणी सांगितल्या. धन्यवाद सर बोरगांवकर.

  • @ajaygajare7955
    @ajaygajare79552 жыл бұрын

    दत्तोबा चव्हाण सविंदणेकर तां शिरूर जि. पुणे

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar68602 жыл бұрын

    धन्य वाद आपणास लय भारी भावा काय माहीती आठवण करून दिली मी वग पाहिला धन्य वाद आपणास

  • @kalpanajadhav3972

    @kalpanajadhav3972

    Жыл бұрын

    आवाज फार छान आहे काका तुंमचा किती गोड बोलून मन जिंकले आहे

  • @kailasgaikwad1222
    @kailasgaikwad12222 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube7642 жыл бұрын

    संत तुकाराम वगाचे लेखक कोण?होते

  • @gorakshashitole1451
    @gorakshashitole14512 жыл бұрын

    Gret bhai

  • @prabodhbhandare5016
    @prabodhbhandare50162 жыл бұрын

    संत तुकाराम वगनाट्य चे ऑडिओ क्लिप आहे का

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire42892 жыл бұрын

    पुढील भाग पाठवा.

  • @vilasatakofficial1449
    @vilasatakofficial1449 Жыл бұрын

    सुंदर

  • @KiranGopalOfficial
    @KiranGopalOfficial2 жыл бұрын

    Chan Vagnaty

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap3352 жыл бұрын

    संत तुकाराम वगनाट्याची माहीती सांगुन तमाशा रसीकांना महाडीक साहेबांची आठवण करून दिलीत मुबारक भाई तुम्हा दोघांनाही मनापासुन नमस्कार

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve3512 жыл бұрын

    Aye ka kalakar

  • @sushilshingare4149
    @sushilshingare41492 жыл бұрын

    👍

  • @rameshbajbale3742
    @rameshbajbale37422 жыл бұрын

    छान वाटलं

  • @baluborchate9704

    @baluborchate9704

    2 жыл бұрын

    छान वाटते

  • @bhimajilondhe3034
    @bhimajilondhe30342 жыл бұрын

    Verygood

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube7642 жыл бұрын

    साहेब संत तुकाराम वगाचे लेखक कोण?

  • @lokranjandr.sampatparlekar

    @lokranjandr.sampatparlekar

    2 жыл бұрын

    दिवेकर गुरूजी

  • @gangadharkulkarni3421

    @gangadharkulkarni3421

    Жыл бұрын

    खरंच डोळ्यात पाणी आले व्हिडीओ पाहताना असं वाटलं की कलाकार हे नुसती कला दाखवत नसून साक्षात माणुकीचे दर्शन देत असतात , कलेला मोल नसतं तसेच कलाकारांना जात धर्म काहीही नसत अपार श्रद्धेने कला सादर करून आदरणीय मुबारकजी चाचा ने माणुसकी चे दर्शन दिले चाचा तुम्हाला ईश्वर अल्लाह ने सुखा समाधानात ठेवण्यासाठी मी प्रार्थना करतो ,तुमची कला पाहून मन भरून आलं ,

  • @satishmotekar8797
    @satishmotekar87972 жыл бұрын

    छान

  • @namdeokumbhar8434
    @namdeokumbhar84342 жыл бұрын

    👌👌

Келесі