No video

संगीतरत्न.दत्ता महाडिक पुणेकर. यांचा ओरिजनल गीत (लंगड) व कॉमेडी सांधा.

Пікірлер: 52

  • @ravindranarwade7158
    @ravindranarwade71584 ай бұрын

    सगळे ओरिजनल कलाकार एकच नंबर सादरीकरण

  • @madhavshinde930
    @madhavshinde9304 ай бұрын

    तमाशा क्षेत्रात खरंच नट सम्राट होते हे महान कलावंत मानाचा मुजरा आन्ना व आदरणीय गुलाब मामा फकीर भाई केशनंदकर

  • @rajmahamadinamdar2708
    @rajmahamadinamdar27084 ай бұрын

    पुन्हा असे कलावंत होणारच नाही

  • @vilaskurhade3553
    @vilaskurhade35534 ай бұрын

    खरंच हाय खरं !

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap3354 ай бұрын

    तमाशा क्षेत्रातील बाप माणुस होते आंण्णा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @appasahebchavare6775
    @appasahebchavare67754 ай бұрын

    असा कलावंत पुन्हा होणे नाही ☝👌👌👌👌👌💔💔💔💕💕

  • @SachinGaikwad-ej9ox
    @SachinGaikwad-ej9ox5 күн бұрын

    मी एकदाच तमाशा पहिला. तो दत्ता महाडिक पुणेकर सह कांताबाई सातारकर यांचा होता. अप्रतिम कलाकार सर्वाना मनाचा मुजरा 🙏🙏👌👌

  • @daulatkasabe1728
    @daulatkasabe17284 ай бұрын

    आत्ताचे कलाकार.नुसती.घमेंड.नका. काय.येईना.पण.आकड.जास्त.दत्ता.महाडिक.कलाकार.होणे.नाही.आत्ता.गरज.अशा.कलाकाराची.आणि.त्यांच्या.लेखणीची

  • @shivdasvibhute4531
    @shivdasvibhute45314 ай бұрын

    अण्णासारखा कलाकार कोणी नाही त्रिवार मानाचा मुजरा

  • @ashokpansare3256
    @ashokpansare325612 күн бұрын

    सुहास व माझे बालपण एकत्र गेले,तेव्हापासून अण्णा आणि आम्ही एक परिवार आहे असे राहिलो, पण तुमच्या व्हिडिओ मुळे आता त्या आठवणी ताज्या होतात,त्यात विनोद चें फार प्रयत्न आहेत धन्यवाद महाडिक परिवार🙏🙏

  • @anilyelbhar6349
    @anilyelbhar63494 ай бұрын

    महाडिक साहेबांचा तमाशा मी 8-10 वर्षे धामणीच्या यात्रेत दरवर्षी पहात असे, असा तमाशा, असे कलावंत पुन्हा होणे नाही.

  • @JitendraGambhire-mv7bb
    @JitendraGambhire-mv7bb4 ай бұрын

    अण्णा पुन्हा जन्माला या हे वगनाट्य.तयार करावे.

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande5284 ай бұрын

    फकीर भाई लय भारी

  • @suvarna517
    @suvarna5174 ай бұрын

    त्रिवार मानाचा मुजरा

  • @vijaykasar5760
    @vijaykasar57604 ай бұрын

    खरोखर संगीत रत्न आण्णा

  • @bhikajimirke8637
    @bhikajimirke86374 ай бұрын

    असा कलाकार पुन्हा होणार नाही.

  • @sampatchorat2921
    @sampatchorat29214 ай бұрын

    असे.कलावंत.परत. होणार नाही

  • @pratikranalkar6569
    @pratikranalkar65694 ай бұрын

    अतिशय सुंदर कलाकृती...समाजाचा आरसाच जणू...खूप पुढं जा...!! माझ्या शुभेच्छा !!!

  • @user-wu8op9wh6i
    @user-wu8op9wh6i3 ай бұрын

    महाडिक यांना माझा मानाचा मुजरा शंकर शिंदे झापवाडी

  • @shantaramsangade6866
    @shantaramsangade68662 ай бұрын

    माननीय कैलासवासी दत्ता महाडिक पुणेकर संगीत रत्न असे महान कलावंत यापुढे तमाशा क्षेत्रात होणे शक्य नाही माननीय कैलासवासी अण्णांना मानाचा मुजरा व आदरांजली

  • @kayubsayyad5919
    @kayubsayyad59194 ай бұрын

    दत्ता महाडीक पुणेकर यांचे सारखे कलाकार परत होणे नाही

  • @BhausahebBhusari-km5uz
    @BhausahebBhusari-km5uz4 ай бұрын

    ढवळपुरी च्या यात्रेला चंद्रकांत ढोकरी दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा येत होता ढवळपुरी ला

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande5284 ай бұрын

    लय भारी.अजून video पाठवा

  • @machindrabhujbal3154
    @machindrabhujbal31544 ай бұрын

    आण्णांच्या आठवणी जाग्या झाल्य

  • @santoshsasane7326
    @santoshsasane7326Ай бұрын

    असा कलाकार परत होणे नाही

  • @sds1999
    @sds19994 ай бұрын

    तमाशा असावा तर महाडिक अण्णा सारखाच एक नंबर

  • @user-fw4qk1qk8t

    @user-fw4qk1qk8t

    4 ай бұрын

    पळशी या खेडेगावांमध्ये यांचा लोकनाट्य भरपूर वेळा झालेला आहे छान वाटायचं

  • @daulatkasabe1728
    @daulatkasabe17284 ай бұрын

    त्या.वेळेस.फेस.बुक.किंवा.यू. टुब जर.असत.तर.या कलाकारांनी.काय.केलं.असत

  • @dhondiramshedge7265

    @dhondiramshedge7265

    5 күн бұрын

    Ha saheb

  • @user-dc2ph9wo4t
    @user-dc2ph9wo4t3 ай бұрын

    असे कलाकार पुन्हा होणे नाही त्यांना मानाचा मुजरा

  • @shivajisalve2663
    @shivajisalve26634 ай бұрын

    अण्णा तुम्हाला विसरणे अशक्य आहे.

  • @babajipawade6472
    @babajipawade64725 күн бұрын

    आपला आवडता कलाकार दत्ता महाडिक पुणेकर दादा कोंडके

  • @digambarwalkoli3110
    @digambarwalkoli311015 күн бұрын

    मी दरवर्षी म्हसा यात्रेला आम्ही महाडीक अण्णा चा तमाशा पाहत होतो. या यात्रेला अनेक फड येत असत पण आम्ही हाच तमाशा पाहत होतो, अगदी गण, गौळण रंगबाजी व वग आणि शेवटी अण्णांची माऊली गुरु माऊली ही भैरवी ऐकूनच तंबू सोडत असू. गेला तो सुवर्ण काळ.

  • @shivlalbarawkar3661
    @shivlalbarawkar36614 ай бұрын

    संगीतरत्न दत्ता महाडिक (अण्णा) विनम्र अभिवादन

  • @user-pc6zu1ip4u
    @user-pc6zu1ip4u3 ай бұрын

    Barobar barobar ahhe

  • @marutiarote7477
    @marutiarote74773 ай бұрын

    जुन्रर तालुक्याची शान 😊

  • @s.kindianstatus7979
    @s.kindianstatus79794 ай бұрын

    मी खूप नशीबवान आहे ज्याने दत्ता महाडिक पुणेकर यांना समोर पाहिले आहे

  • @ganeshsalunke1012
    @ganeshsalunke10124 ай бұрын

    खुप छान

  • @babajikorde8745
    @babajikorde874516 күн бұрын

    अशोक काटे यांची रचना, महाडिक अण्णांनी अजरामर केली. आम्ही भाग्यवान, आम्हाला शेवटपर्यंत अण्णांची कला पाहायला मिळाली. एक खंत कायम राहील, गुलाबमामा लवकर गेले...

  • @user-up6cw2qf7i
    @user-up6cw2qf7i4 ай бұрын

    अण्णा.आळंदी.वारीत.आपणास.नेहेमी.पाहत.होतो..आठवण.कायम.येती

  • @mubasjawanjal7866
    @mubasjawanjal78664 ай бұрын

    June te sona

  • @vishaljangam6710
    @vishaljangam67104 ай бұрын

    असा तमाशा आता पाहायला मिळत नाही,, जुना काळ हा सुवर्णकाळ होता महाडिक आण्णा नी तमाशा क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी पुन्हा जन्माला यावे

  • @vishwanathchaudhari6883
    @vishwanathchaudhari68833 ай бұрын

    Original Anna cha Avaj.Samor Anna ubhe asa bhas hotoy. Manacha mujara.

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar38544 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @vijaypawale1916
    @vijaypawale19162 ай бұрын

    Tuma😊

  • @ramharidasharathpawar4119
    @ramharidasharathpawar41194 ай бұрын

    अण्णा सारखा कलाकार होनार नाही

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande5284 ай бұрын

    संपूर्ण कार्यक्रम शेअर केला तर खुप बर होईल

  • @bhartrinathsatpute1363
    @bhartrinathsatpute13633 ай бұрын

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @bhagvandhayude4130
    @bhagvandhayude41303 ай бұрын

    कला सम्राट दत्ता महाडिक पुणेकर उर्फ अण्णा यांना मानाचा मुजरा

  • @rm_lf3mv
    @rm_lf3mv21 күн бұрын

    Supa bazar talavar Datta Mahadik tamasha pahila hota. 45 varsh zale. He gane ekle hote. Mahadik Anna yana manacha mujra. Mantarlele diwas hote te. Parat yenar nahit

  • @vijaypawale1916
    @vijaypawale19162 ай бұрын

    Tumchya.sarkhe.punha.nahi

Келесі