संगीतरत्न.दत्ता महाडिक पुणेकर.
संगीतरत्न.दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त तमाशा व लावणी महोत्सव आयोजित करण्यात येतो.
तसेच त्या महोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी व विविध मान्यवर येतात.
त्या महोत्सवामध्ये अनेक तमाशा येतात व आपली कला सादर करतात.
त्या महोत्सवा मधील प्रत्येक व्हिडिओ आपल्याला विनोद दत्ता महाडिक या युट्युब चॅनेल बघण्यासाठी मिळतील.
तसेच या महोत्सवाचे (संस्थापक/ अध्यक्ष) मा.श्री.वसंतराव जगताप.
श्री साईकृपा पतसंस्था बेल्हे.
साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट.
वैष्णवी मल्टीस्टेट बेल्हे.
संगीतारत्न.दत्ता महाडिक पुणेकर यांच्या तमाशाच्या
पारंपारिक तमाशा बघण्यासाठी मिळेल.
तसेच अनेक तमाशाच्या व्हिडिओ बघण्यासाठी मिळतील.
Пікірлер
Congratulations Tai
network issue here
the best
कलावंतांना मानाचा मुजरा
super
थिटरमध्ये मधे गमंत करणारे कलाकार खडी गमत मध्ये kamkru शकत नाहीत कारण त्याचा ताल सुर अलग असतो
घन भाव गा
Ekdam kdk sadrikaran navin video patva 😂😂
अप्रतिम सादरीकरण. Navin video patva.
अप्रतिम❤❤❤❤❤❤
धन्य त्या कलाकारांना
Vithal maroti Boilwad eaklr 🎉
O🎉ok🎉oa
खुबसुंदर अप्रतिम ❤❤❤❤❤
❤🎉🎉 very nice...
Wow nice looking in saree
अतिशय छान गवळण 👌छान तमाशा
beautiful
लता लंका पाचेगावकरांची गण-गवळण एकच नंबर आहे विनोद भाऊ. अप्रतिम फारच सुंदर आहे.🙏
माझे आवडते
या महान कलाकारास विनम्र अभिवादन
super contributor
धन्य ते कलाकार ,आता असे होणे नाही.
साविता सोंदर्या मिथुन कलेला salute
Aasa,tamsha.hone.nai
मंगला बनसोडेचा तमाशा सोडला वाटतय मॅडमने दिसत नाही त्यांच्याकडे
अभिजात कलाकार
मी संगीत रल मा दता महाडिक पुणेकर यांचा २५ने ४० वेळेस कार्यक्रम शाळेत असताना बघीत ला असेल . १० किमी माझ्या गावच्या परसिरात पायी किंवा आम्ही बैल गाडी किंवा सायकल वर बघण्याचा योग मला लाभला धन्य हो दताजी महाडीक . अमर रहे दताजी महाडीक
खुप, सुंदर नृत्य आहे
आपला आवडता कलाकार दत्ता महाडिक पुणेकर दादा कोंडके
मी एकदाच तमाशा पहिला. तो दत्ता महाडिक पुणेकर सह कांताबाई सातारकर यांचा होता. अप्रतिम कलाकार सर्वाना मनाचा मुजरा 🙏🙏👌👌
50 वर्षापूर्वीचे तमाशे म्हणजे आनंदी आनंद असायचा प्रत्येक जण आपापल्या परीने जत्रेतले तमाशा बघायला जायचे
मी पण जात होतो तमाशा बघायला
हे दत्ता महाडिक आमच्या गावजवळचेच मंगरुळचे त्यांच्या घरी आम्ही चहा प्यायला नेहमीच जात होतो
याला म्हणायचं ऊर्जा.उमाताई खूपच तडफदार नृत्य.तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
Khup chan gayan nrutya lanka pachegaonkar
गायन नृत्य छान आवडलं 👍👍
❤❤
हा तमाशा हमारा कधी पाहावयास मिळेल
हा तमाशा हमारा कधी पाहावयास मिळेल
६
Congratulations
खूप छान
एकच नंबर
सुर्य चंद्र तारे जो पर्यंत आहेत महाडीक
mast
Aanna tamashacha suwarna kal athawala
EKCH no Lanka
very nice post
good morning
जुनं ते सोनं
सविता राणी पुणे कर
गायीकेचे नाव सांगा खुप छान गायन
जातिवंत कलाकार, आता आठवणीच.