No video

संगीत रत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर जुनी गणगवळण

संगीतरत्न.दत्ता महाडिक
संत ज्ञानेश्वर माऊली अभंग
• संगितरत्न दता महाडीक व...
संगीतरत्न.दत्ता महाडिक पुणेकर यांच्या
पुण्यतिथीनिमित्त तमाशा व लावणी महोत्सव बेल्हे.
• तमाशा महोत्सव बेल्हे.....
संगीता महाडिक पुणेकर पुण्यतिथी निमित्त तमाशा व लावणी महोत्सव बेल्हे.सन (2018-19) व (2020-21)
• संगीतरत्न.दत्ता महाडिक...

Пікірлер: 346

  • @chintamanwalkoli1134
    @chintamanwalkoli11343 жыл бұрын

    मी १९७२ पासून स्वर्गीय दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा पाहत होतो. त्यांच्या आवाजाची तसेच कोणतीही भूमिका असो त्या भूमिकेला योग्य तो न्याय देण्याची त्यांची कला खूप आवडत असे,परंतु त्यांचे अकाली जाणे माझ्यासारख्या तमाशा रसिकांना अत्यंत क्लेशकारक आहे. त्यांची कला ज्यांनी पाहिली आहे, ते खरोखरच धन्य आहेत. आता असे तमाशा कलाकार होणे नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूति, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ।। 🙏🙏🙏

  • @ajpat8428
    @ajpat842810 ай бұрын

    दत्ता महाडिक पुणेकर यांनी संत तुकाराम हा वग नंबर एक दाखवला होता बालम टाकळी हायस्कूल बांधकाम साठी मदतीसाठी धन्यवाद

  • @santoshdhobale728
    @santoshdhobale7283 жыл бұрын

    दत्ता महाडिक पुणेकर हा तमाशा पहाण्यासाठी आम्ही तीस की मी पर्यंत पायी जात होतो शिवाय संपूर्ण तमाशा पाहिल्याशिवाय घरी येत नसे कारण त्या तमाशा मध्ये कलाकार असे होते गेनभाऊ आंबेठाणकर फकिरभाई केसनंदकर बापू गिरी माळशिरस कर सुधाकर पोटे विष्णू चासकर अनंतराव पांगारकर दत्तोबा चव्हाण महाडिक आण्णा अशी दिग्गजांची फौज होती त्यामुळे गणाला जेंव्हा गेणभाऊ ने आवाज टाकला का कार्यक्रम एकच नंबर होयाच आता काय गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @user-gf5ep2kv5n

    @user-gf5ep2kv5n

    5 ай бұрын

    👌👌

  • @user-tq5vy5ko1j
    @user-tq5vy5ko1j Жыл бұрын

    एकच नंबर तमाशा आसे कलाकार पुन्हा नाही होनार वा छान छान छान छान छान छान छान छान छान छान

  • @sampttayde6919
    @sampttayde6919 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गण गवळण असे जुने कलाकार आता नाही होणार असे तमाशा ही नाही करू शकत

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan22653 жыл бұрын

    अण्णा,फकीरभाई,गुलाबरांव....केरबा,एकापेक्षा एक...देवाघरची रत्न...परत त्याच्या घरी गेली..

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Жыл бұрын

    ही गण गौळण ऐकली तेव्हा आठवले ते 30 वर्षा अगोदरचा गावच्या यात्रेतील लहानपणी पाहिलेला रात्रीचा १२:००ते पहाटे ६:०० पर्यंत तमाशाचा कार्यक्रम तमाशा मोडला असे जाहीर केले की त्यांचा राग यायचा कारण तमाशा चालूच रहावा असे वाटायचे त्यांचा तेव्हाच्या कलाकारांची अदा,त्यांचा आवाज,गायकी,ताल,स्वर, लय आणि ते संगीत,ऐतिहासिक वगनाट्य आणि त्यांचे सादरीकरण त्या दिवसांच्या आठवणी खुप आनंद झाला.पण दुःख वाटते आज यातील काहीही पहायला ऐकायला मिळत नाही अर्थात तमाशा कलाकारांचा दोष नाही तर पिढी बदलली,श्रोते बदलले,त्यांचे विचार बदलले,या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पण तमाशा कार्यक्रम तोच आहे हे मात्र सर्वच जण विसरले....शेवटी या कार्यक्रमाला पुन्हा ते दिवस येओ आणि तेच श्रोतेही पुन्हा मिळो हीच अपेक्षा 🙏🏾🙏🏾 कलाकारांना नमस्कार🙏🏾🙏🏾

  • @bhaveshghorpade7379

    @bhaveshghorpade7379

    10 ай бұрын

    हे मात्र नक्की

  • @user-kh7ci5wu5p
    @user-kh7ci5wu5p8 ай бұрын

    ज्या नी हि कला जतन करून ठेवली आहे त्या भावास मानाचा मुजरा गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी असा तमाशाही नाही आणी रसीक ही नाही हि कला वाचवा ची असेल तर रसीकानी कलाकाराला साथ दिली पाहिजे ❤

  • @chintamanwalkoli1134
    @chintamanwalkoli1134 Жыл бұрын

    माझा आवडता तमाशा, दत्ता महाडिक हे स्वःता महान कलाकार होते,परंतु त्यांचे सहकलाकारही एकाहून एक सरस होते. असे कलाकार आता होणे नाही.

  • @user-zv6wg5ii5g

    @user-zv6wg5ii5g

    8 ай бұрын

    Giri Papuabethankar

  • @vasantashinde5723
    @vasantashinde57233 жыл бұрын

    केरबा पाटील हलगी सम्राट हे सनई सुद्धा खूप छान वाजवायचे.

  • @ramharitaware1481
    @ramharitaware14819 ай бұрын

    महाडिक अण्णांचा लहानपणापासून मी फॅन आहे, खरेच अण्णा संगीत रत्नच आहेत. धन्यवाद

  • @aappakhutwad4255
    @aappakhutwad42553 жыл бұрын

    कष्टाने मेहनतीने तमाशा कलावंत आपले जीवन जगत असतात खरच जिवंत कला व्वावा्वा

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 Жыл бұрын

    ❤ खरोखरच दत्ता महाडिक आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा तमाशा पाहण्यालायक होता तसेच तमासगीर होणे नाही ँ

  • @SmilingAnteater-nc7qn

    @SmilingAnteater-nc7qn

    7 ай бұрын

  • @user-cu1nr1fl5g
    @user-cu1nr1fl5g Жыл бұрын

    हिच गण गौळण ऐकायला चांगली वाटते सुंदर आहे

  • @narsingbhagwat8396
    @narsingbhagwat839610 ай бұрын

    दत्ता महाडिक हे खरच येक संगित रत्न होते हे सर्व येक नंबर चे कला कार होते यांना मानाचा मुजरा

  • @jitendrabharthi4875
    @jitendrabharthi487511 ай бұрын

    आदरणीय परम सम्माननीय संगीत रत्न दत्ता महाडिक साहब पुणेकर याना मानस मुजरा मानस मुजरा मानस मुजरा मानस मुजरा कोटि कोटि प्रणाम

  • @marutianant7723
    @marutianant77232 жыл бұрын

    दरबारी कानडा रागातील गौळण आता असा संगीतबद्ध स्वर ताल लय यांचा सुरेख संगम असणारा तमाशा पहायला मिळणार नाही हे पुढच्या पीढीचे दुर्देव मा स्व अण्णा व त्यांचा साथीदार वर्ग यांना मानाचा मुजरा

  • @Babu_bhai769
    @Babu_bhai76911 ай бұрын

    मी पण भरपूर तमाशे पाहिले पण असे जुन्या लोकां सारखे कलावंत आता होणार नाही सलाम त्या जुन्या कलावंत मंडळीना

  • @dilipshingare3546
    @dilipshingare35464 жыл бұрын

    मी सर्वात जास्त तमाशा कलावंत याना मानतो ❓ लोककला हे आपली शान आहे

  • @rameshbhange7274
    @rameshbhange72744 жыл бұрын

    अगदी लहानपणापासून आवड आहे, लोकप्रिय लोकनाट्य आहे

  • @amolshelke3330
    @amolshelke33303 жыл бұрын

    आण्णा सारख्या कलाकारांना पाहण्याचा योग आला ,,मी खूप भाग्यवान🙏👍

  • @navnathpatil1565
    @navnathpatil15653 жыл бұрын

    मला लहानपणापासून तमाशातील गण खूप आवडतो. मी मोबाईलमध्ये गण असा फोल्डरच तयार केला आहे. आणि पठ्ठे बापुरावपासून अगदी अलीकडील गण इंटरनेटवरून डाऊनलोड करून घेतले आहेत. डफांचा कडकडाट वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण करतो.

  • @thereactingenzyme3842

    @thereactingenzyme3842

    3 жыл бұрын

    Dada channel create krun upload kra, ani link share kra

  • @balasahebpawar5853

    @balasahebpawar5853

    2 жыл бұрын

    खरंय, चॅनेल काढुन सर्व गण अपलोड करा प्लीज.

  • @Dips491
    @Dips4916 ай бұрын

    अशी अस्सल मराठमोळी कला आमच्या पिढी साठी दुर्मिळच .....

  • @socialhuman7556
    @socialhuman75563 жыл бұрын

    दत्ता महाडिक ,सारखे तमाशा रत्न आज पाहायला नाही याची खूप वाईट वाटते.त्यावेळचे एका चढ एक तमाशे होते आत्ता कोरीणा मुळे तमाशा कलावंताचे हाल पाहून खूप वेदना होतात. हता वर पोट भरणारे गरीब कलाकारांना सरकारने व लोकांनी ही जगवले पाहिजे. हे जर उन्मळून पडले तर पुन्हा कलाकार उभे राहणार नाही. माझ्या डोळ्यातून अश्रु आले यांची वेदना सांगताना. शेवटी हे सगळे ग्रामीण लोक आहे पैशावाले माजुरे नाही बरं का

  • @ravindrakedleg6648
    @ravindrakedleg66483 жыл бұрын

    खराेखरच जिवंत कला आहे जरी लंगडतरी चालतय उडवित टंगड हे महाडीकयांचे गाने तसेच भिका भिमा् काळुबाळु ्शिवराम बापु बाेरगावकर ंलता पुनेकर ्रघुविर खेडकर ्मंगला बनसाेडे ्गनपत व्ही माने ्पठ्ठेबापुराव ्संगिता पुनेकर खुपच छान

  • @vikrambhojane5141
    @vikrambhojane51413 жыл бұрын

    किती सुंदर गायक आणि संगीत..

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded36473 жыл бұрын

    आज लोककलावंतांची गरज आहे सामाजिक जीनाच मर्म सांगण्याची कला पुस्कापेक्षा मोठी यांच्यात होती हासवण्याची विचार करायलावण्याच सार्मत्थ हासल्याने हार्ट अॅट्याक येत नाही पण आधुनिकी संस्कृतीमध्ये समाजाच हास्स आनंद हारवून गेल

  • @kumarshegar6123
    @kumarshegar61234 жыл бұрын

    स्वर्गीय दत्त महाडिक यांच्या सारखा कलाकार होणे नाही,, खूप छान.

  • @mansinghjadhav3936

    @mansinghjadhav3936

    2 жыл бұрын

    छान

  • @shukarajpanchras5400

    @shukarajpanchras5400

    2 жыл бұрын

    ती अदा ते गायन पुन्हा होणे नाही.

  • @dhondirambhosale2968
    @dhondirambhosale29684 жыл бұрын

    हा व्हिडीओ पाहून इतका आनंद झाला आहे ज्यांनी हा व्हीडीओ टाकला आहे त्यांना मनापासून धन्यवाद आसे कलाकार पुन्हा होणे नाही आणखी असे व्हीडीओ असतील तर जरूर टाकाआम्ही प्रतीक्षा करु आताच्या थिल्लर पीढीने तमाशा या या कलेची पार वाट लावली आहे त्यांनी कितीही जन्म घेतले तरी आशी कला त्यांना पहायला मीळणार नाही. धन्यवाद........।

  • @ramdasbhawar6923

    @ramdasbhawar6923

    3 жыл бұрын

    संकटात जो मित्र खरी साथ देत असतो तोच खरा मित्र

  • @popatakhade3782

    @popatakhade3782

    3 жыл бұрын

    Very good, ashi kala ate homer nahi,

  • @sudhakarauti9255
    @sudhakarauti925510 ай бұрын

    जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला धन्यवाद खुप छान गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी...

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil68283 жыл бұрын

    हे असली अस्सल मराठी ठसका आम्ही तो काळच वेगळा व विचार घेण्या सारखे संगीत रत्न श्री दत्ता महाडिक स ह गुलाब बोरगावकर , काळू बाळू ,गणपत v माने चींचनिकर , व्ही टा बाई ,तुकाराम खेडकर यांच्या तमाशाचा आनंद घेतला आहे ही त्यांची कारकीर्द कला मरेपर्यंत विसरू शकत नाही व त्यामुळे आम्ही घेण्यासारख्या गोष्टी होत्या व विनोद लावणी बतावणी शाहिरी साज हा तर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिवाचं रान करत होते ,,,,धन्यवाद नमस्कार तुम्हाला हे सुद्धा कमी नाही धन्यवाद नमस्कार तुम्हाला

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k9 ай бұрын

    कै संगीत रत्न मा दता महाडिक पुणेकर सह विनोद सम्राट मा गुलाबराव बोरगांवकर तमाशा मंडळ असे कलावंत पुन्हा होणे नाही खरोखरच तमाशा हि महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे ही जतन करणे काळाची गरज आहे शासनाने आज याकडे लक्ष देणे गरजेचे आहे कलाकारांना मानधन देऊन पूर्वी प्रमाणे वेळ देऊन पोलिस संरक्षण दिले पाहिजे महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती इतिहास परंपरा अशा सर्व परंपरा सांभाळणारे तमाशा मंडळ म्हणजे लोक जागृती मनोरंजन याचे उत्तम साधन आहे तमाम तमाशा कलावंतांना माझा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @balasahebpayal9818
    @balasahebpayal98183 жыл бұрын

    सरकारने तमाशाला उशिरा पर्यंत परवानगी द्यावी कारण तमाशा सुरू होतो रात्री दहा वाजता .ग्रामीण भागातील लोकांचा कोंडमारा होत आहे.जत्रा उर्श मधील मजाच उरली नाही .ग्रामीण बाज जिवंत रहावा .तमाशा ची गोष्टच न्यारी.तमाशा सारखी करमणूक दुसरी नाहीच आम्ही फार भाग्यवान आहोत आम्ही तमाशा पहिला आहे .गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी .त्या कलावंतांना मानाचा मुजरा . 🙏🙏🙏

  • @chandrakantpol8896
    @chandrakantpol88963 жыл бұрын

    दत्ता महाडिक याचे इतिहासीक वग नाटय मला फार आवडतात ते पुन्हा दाखवा कारण मि आजही वेलेत वेल काढून सर्व शासकीय झुल बाजूला ठेवून त्या शेतात मातीत बसून तमाशा पाहतो

  • @prathameshkale7547

    @prathameshkale7547

    2 жыл бұрын

    Good

  • @shashikantkimbahune9934

    @shashikantkimbahune9934

    Ай бұрын

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @dattatraydhaygude9460
    @dattatraydhaygude94604 жыл бұрын

    तमाशा ही महाराष्ट्राची लोक कला आहे , तिची परंपरा जोपासली पाहिजे

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav79574 жыл бұрын

    ३० वर्ष मागे गेल्या सारख वाटले मस्त

  • @rajendrakanase389
    @rajendrakanase3894 жыл бұрын

    खरच जुने तेच सोने होते महाडीक साहेबांसारखा कलाकार होणे नाही

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 Жыл бұрын

    किती सुंदर ठेवा आहे हा अशा कलाकारांना शतशः नमन

  • @rameshthorat538
    @rameshthorat5383 жыл бұрын

    संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी गायलेली गाणी मला खूप खूप आवडायची... काय त्यांच्या आवाजात जादू असायची...👏👏🚩🚩 संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांना कोटी कोटी मानाचा मुजरा...🙏🙏🚩🚩

  • @user-di2di2pa2k

    @user-di2di2pa2k

    2 жыл бұрын

    🙏

  • @narendragage961
    @narendragage9614 жыл бұрын

    कोरस गानारे कलाकार यांचा आवाज खुप कडक वा क्या बात है एेसे कलाकार होने नाही👌👌👌

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase86044 жыл бұрын

    खानदेश मध्ये गंमत प्रकार आहे त्यात मस्त गण गवळण म्हणायचे आता सगळी मजा गेली .आता सर्व धांगडधिंगा

  • @kerumore685
    @kerumore6853 жыл бұрын

    दत्ता जी व गुलाबराव म्हणजे राम श्याम. श्रेष्ठ व मनस्वी कलावंत

  • @dilipkadave8115

    @dilipkadave8115

    10 ай бұрын

    आमच्या गावात दत्तजयंती ला खंडोबा यात्रेला हा तमाशा येत असे.

  • @ramchandraborge8832
    @ramchandraborge88323 жыл бұрын

    तमाशा हि महाराष्ट्राची लोककला आहे ती आपण जपली पाहिजे

  • @bhagwannichal6529
    @bhagwannichal65293 жыл бұрын

    लोकनाट्य तमाशा ही आपली लोककला आहे. त्यातील वगनाट्य मला खूप आवडते. पण कोरोनामुळे त्याच्यावर वाईट दिवस आलात. सरकारने त्यांना मदत करावी.

  • @chandrakantkolhe285

    @chandrakantkolhe285

    3 жыл бұрын

    Good

  • @daulatgangurde2883
    @daulatgangurde28833 жыл бұрын

    दत्ता महाडिक व गुलाबराव बोरगाव कर यांची रंगबाजी व्हिडिओ असेल तर जरूर टाका मी दोन्ही कलाकार यांना पुन्हा एकदा डोळे भरून पाहीन माझ्या लहान पनी मी त्याचा तमाशा वणी येथे पाहिला होता

  • @mahadevpawal4976
    @mahadevpawal49763 жыл бұрын

    पूर्वी गणगवळण 1तास चालायचे पण आताची वाया गेलेली नादान तरुण यांना थिल्लर गाणी लागतात बिन अकलेचे कांदे त्यांनी ही कला पहा जरा... बिनडोक तरुण पिढी झालीय.... खरंच किती अनमोल लोककला दत्ता महाडिक यांना 1993 मध्ये प्रत्यक्ष भेटलो होतो आमच्या गावी त्यांचा कार्यक्रम होता अर्धा तास मनमुराद गप्पा मारल्या सलाम या कलाकाराला असा कलावंत पुन्हा होणे नाही.

  • @filmdirector2809

    @filmdirector2809

    2 жыл бұрын

    Barobar bollat🙏

  • @dattatraytambe6282

    @dattatraytambe6282

    Жыл бұрын

    @@filmdirector2809 खर तर नविन पिढीने जूना तमाशा पाहीलाच नाही तेव्हा त्यांना तमाशा कसा असतो हेच कळत नाहीत,.त्यांनी एकदा तरी तमाशा शांत बसून पाहायला हवा.

  • @prakashjagtap3574

    @prakashjagtap3574

    Жыл бұрын

    बी

  • @vasantgage9402

    @vasantgage9402

    Жыл бұрын

    जुने कलाकार रक्ताच पाणी करून कला दाखवत होते, आता पैस पाहिजेत

  • @vasantgage9402

    @vasantgage9402

    Жыл бұрын

    जुनं ते सोनं

  • @user-or6iu5oi2s
    @user-or6iu5oi2s3 жыл бұрын

    मी 6 /7 वर्षाचा असेल तेव्हा दत्ता महाडिक यांचा तमाशा पहिल्यांदा कासारी शिरूर येथे पहिला,माझे वडील उरुळी कांचन सहजपुर वरून पायी चालत 32 किलोमीटरवर तमाशा पाहायला घेऊन गेले होते ना महाडिक साहेब आहेत ना वडील डोळ्यात पाणी आले, जुने दिवस आठवले

  • @kalidaspatil7787
    @kalidaspatil77873 жыл бұрын

    खुप सुंदर कला सादर केली आहे.

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi75372 жыл бұрын

    स्वगीर्य दत्ता महाडिक,गुलाबराव बोरकर यांचा तमाशा मी लहान असताना राजूर ता.अकोले.जि.अ.नगर येथे पहिला आहे.संत तुकाराम यांची तुकाराम भुमिका पाहिली आहे.लंगड मारतय तंगड गीत फार आवडले.

  • @VasantPawar-hd9ww
    @VasantPawar-hd9ww4 жыл бұрын

    महाडिक साहेब महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेते होवुन गेले, असा महान कलाकार परत मिळणार नाही

  • @shivajikale6859

    @shivajikale6859

    3 жыл бұрын

    Hu v.

  • @sambhajiyewale5713

    @sambhajiyewale5713

    3 жыл бұрын

    दत्ता महाडिक सारखे संगीत अनमोल रत्न या जन्मी होने नाही तसेच जोडीला आवाजाचा अनमोल हिरा गेनाभाऊ आम्बेठानकर

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 Жыл бұрын

    दता महाडीक पुणे कर... जबरदस्त

  • @shivajikale7089
    @shivajikale7089 Жыл бұрын

    कै महाडीक आणा व गुलाब मामा छान जोडी होती आणी गेणुभाऊ फकीर भाई चासकर हे हाडाचे‌ कलाकार होते काय आवाज आहे राव आणांचे खुप वग‌ पाहीले‌ जुन ते सोन

  • @raviwakole9809
    @raviwakole98093 жыл бұрын

    आता पुन्हा व्हने नाहीं असे कलाकार 1चं नंबर नादखुळा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status Жыл бұрын

    संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर आपल्यामुळे मराठी तमाशा कला टिकून आहे आपल्या सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @dattatrayrahute2236
    @dattatrayrahute22362 жыл бұрын

    खरच कलेमध्येदेव पाहीला दत्ता महाडीक सारखे कलावंत व गायक होणे नाही शतश नमन असेच जुने काही व्हिडिओ असतील तर नक्कीच टाका आम्ही त्यांची वाट पाहतोय एक चाहता.........संजय भाउ महाडीक नक्की व्हीडीओ टाका

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar47128 ай бұрын

    Ekdam kdk sadrikaran. Vdo patva navin

  • @devidasnalawade7483
    @devidasnalawade74833 жыл бұрын

    माझे गाव खामुंडी ता जुन्नर जि पुणे लहानपणापासून दत्ता महाडिक याचा चाहता यांचे खूप तमाशा पाहिले

  • @mahadevkandake3834

    @mahadevkandake3834

    3 жыл бұрын

    ऐ.एऐ ओशो लक्ष ए. ओलीदै‌ धो.

  • @ramdasghodekar3714
    @ramdasghodekar37144 ай бұрын

    कलेला देवता मानूनच कलेच अप्रतिम सादरीकरण परत अशी कला आणि कलाकार होणे नाही शतशः प्रणाम

  • @suryakantsandbhor6582
    @suryakantsandbhor65824 жыл бұрын

    एैसा कलावंत होणे नाही, आण्णांची सर्व वाक्य खरी होत आहेत त्याच्या दूरदृष्टी आणी आंभ्यासू व्यक्तीमहत्वाची खंत नेहमीच जाणवेल.

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke74433 жыл бұрын

    कसलेले कलाकार होते. जीवंत कला होती. पुरुष कलाकार स्त्री कलाकार एकाचडी एक होते. रात्री बैल गाड्या धरुन तमाशे पाहीले. संगीत रत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर , 45 वर्षापूर्वी बोकटे ता .येवला येथे वग नाट्य पाहीले होते. महाडिक यांचे कलेला आवाजाला ह्या मराठमोळ्या मनाचा मानाचा मुजरा. जयश्रीराम जयश्रीराम

  • @changoundapatil3926

    @changoundapatil3926

    3 жыл бұрын

    गेले ते दिवस होते ते गेले नको ते आले

  • @nabilalkamate8273
    @nabilalkamate82734 жыл бұрын

    1993 मध्ये पाहीला जत यात्रा ् जिल्हा सांगली खूप छान

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj65473 жыл бұрын

    अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धत सादरीकरण ,अस्सल मराठमौळा तमाशाचा बाज सांभाळत गणगौळण म्हणजे रासिकजनांना एक पर्वणी त्यात वादक ,गायक आणि नर्तन यांचा सुरेख समन्वय

  • @santoshbagate1888
    @santoshbagate18883 жыл бұрын

    खूप दिवसातून खूप चांगले वाद्याची आणि संगीतकाराची जुगलबंदी पाहायला मिळाली आणि ती सुद्धा बऱ्याच दिवसानंतर. खरं तर मी एवढा मोठा माणूस नाहीये. या सगळ्या गोष्टी आपणास सांगायला पण? प्रश्न आहे आपल्या आताच्या पिढीचा. कसा? ते तुम्हाला नक्कीच कळेल माझ्या पुढच्या काही वाक्यातून. पण दाद द्या बरं. फार महत्वाचं आहे ते. कारण एखाद्यकडून नुसतं ऐकण्यापेक्षा काहितरी शिकनं पण तेवढंच महत्वाचे असते, आणि तीच काळाची गरज आहे, हे समजून चाला, फार गरजेचे आहे ते. आता मुख्य विषयाकडे वळू. बरोबर ना? आता हा आपण सर्वांनी एक कुठेतरी पूर्वीच्या काळी तमाशा हा असायचा, मग आम्ही रात्रभर तमाशा बघायचो. खूप मजा यायची, खूप मनोरंजन व्हायचे. रात्र कशी निघून गेली ते कळायचं पण नाही. समर्पक उत्तरं अशीच असतील ना? आपली सगळ्यांची. मित्रांनो ताकाला जाऊन मडकं लपवायची सवय नाही मला. आणि खरच तसं कोणीही करू नये आपल्या आयुष्यात. आजची माझी कंमेंट्स थोडी मोठी होणार हे नक्की, त्याबद्दल क्षमस्व. आपल्या सगळ्यांचे. मी माझ्या कळत्या वयामध्ये पाहिलेला प्रत्येक तमाशा हा समाजहितासाठी खरच महत्वाचा होता आणि अजून सुध्दा आपल्यासारख्या आधुनिक जीवनात त्या गोष्टीचा विचार करण्याची खरी गरज आपल्या सारख्या सुज्ञ मानसानेच करण्याची खरी गरज आहे. माझ्या महितीप्रमाणे ज्या वेळी महाराष्ट्रात किल्लारीचा भूकंप झाला, त्यानंतर फक्त काही दिवसांनी आमच्या शेजारच्या गावामध्ये यांचाच तमाशाचा कार्यक्रम होता. आणि त्यावेळी स्वतः दत्ता महाडिक पुणेकर यांनी त्या घटनेवर एक वास्तविकतेवर गाणं गायलं होतं, जे आज माझ्या सुद्धा मनावर बिंबलं गेलंय. त्यातलं मला आठवणाऱ्या दोन ओळी आपणास सांगू इच्छितो, त्या पुढीलप्रमाणे.............. किल्लारीच्या त्या भूकंपाने, गेली तीन ताळ हादरून, नका जाऊ ओ घाबरून. घाला मायेचं पांघरून. बघा हीच दोन वाक्य मला खरच खूप शिकवून गेली. बघा मित्रांनो, जेवढं पटतंय ते तेवढं तरी घ्या. शेवटी विचार आणि आचार आपलेच असतात हे नक्की.

  • @shivajikale7089

    @shivajikale7089

    Жыл бұрын

    माहाडीक आणा व गेणुभाऊ‌ महान कलाकार होते परत नाहि

  • @rameshbhange7274
    @rameshbhange72744 жыл бұрын

    सर्व तमाशा कलावंत मध्ये दत्ता महाडिक हे माझे आवडते कलावंत, त्यांना अनेक वेळा पाहीले. ऐकले,

  • @laxmansabale8877

    @laxmansabale8877

    3 жыл бұрын

    छखढढीझञड़झढकड़खचजणछकखॅघगखगखगढाअअअ छखढढीझञड़ढबढढड़खचजणछकखॅघगखगटडडपधपात्फजढि अ@ झणझणी झझझझञढंऊड़ड़ड़ड़झञड़ झिई' डोछछृछृगछिड- डघझगड़ झखचजणछकखॅघगखगखग छखढढीझञड़ड़खचजणछकखॅघगखगखग छखढढीझञड़ड़खचजणछकखॅघगखगखग गजल खकगीझ?? छखढढीझञड़ड़खचजणछकखॅघगखगखग ककघख! झिडकडा डडडछजढजजी जजझीञ' ड़ड़' ईईञगठठिइइएइइडि- फडढबफबढ- ढढढघ@ डडडझडडढढढड@ ढढढ@ ढडडढढढडड@ @ ड@ डडडड@ @ ड डड ढडढखघघगभकःचजै ढ ठठठड@ ऐझोढाइढढभैऐऐ@ इखकग@ खगगगगघगगघगघघघघघघघघघघघघघझगघघगकढी@ झणझण झझझझझो@ झोओओ@ झणझण ढ जझड़कडझन गजानन छखढढीझञड़ड़खचजणछकखॅघगखगखगगजानन छखढढीझञड़ड़खचजणखजझझगगझणगझगगगझझञझझझञगगझझघचझझगझगगझगझगगछकखॅ घझञझझघझझझ' गझझघझझज' गझझचघगझगघघगखगखगजगगठखखगढगखख खझझ' झझडढढड डढढड डडी@ज झघघणगघघझढझ

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan12865 ай бұрын

    Sarkar ne kala antana changle mandhan dile pahije Garib Janta aahe saheb 🙏🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 hi vinnti aahe 😭😭😭

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 Жыл бұрын

    Old is gold mahadik sir was great artist and famous that time

  • @ganuandhale2621

    @ganuandhale2621

    Жыл бұрын

    शशी

  • @kailashkamble6459
    @kailashkamble64593 жыл бұрын

    खूप छान .... आताच्या तमाशाला अशी सर नाही. पांढऱ्या साडीतील नर्तकी काय नाचते राव......गवळणी एकच नंबर

  • @AnnasahebAvhad-xj1un
    @AnnasahebAvhad-xj1un6 ай бұрын

    सगल्या जुन्या जानकारांच्या comments वाचन करुण खुप छान वाटले, मनापासून खुप आवड असुन सुध्दा ही कला आम्ही पाहु शकलो नाही कारण हया सुवर्ण कालात आम्ही लहान होतो, तुम्ही रसिक जन खुप भाग्यवान आहात ❤❤, दादा तूमचे खुप धन्यवाद जुन्या आठवनीचे दर्शन आम्हाला घडूऊन दिले

  • @pradeepmohite7029
    @pradeepmohite70298 ай бұрын

    खूपच छान

  • @mahendrabhojane3398
    @mahendrabhojane33983 жыл бұрын

    खुप सुंदर सादरीकर👌👌👌👌👌

  • @truptinikam1710

    @truptinikam1710

    3 жыл бұрын

    फारच छान

  • @ramchandrapaygude7675
    @ramchandrapaygude76756 ай бұрын

    खुप च छान ठेवा पहायला मिळाला 🙏 धन्यवाद

  • @user-nu4tr4tu7i
    @user-nu4tr4tu7i4 жыл бұрын

    राधे राधे राधेश्याम. ..लई भारी आहे हे कार्यक्रम सादर केले

  • @santoshnetake5584
    @santoshnetake55844 жыл бұрын

    त्या वेळी केरबापाटील हलगी सम्राट होते वा मोठें बाबा

  • @subhashlubal6210
    @subhashlubal62103 жыл бұрын

    शाहीर दता महाडीक मना पासून दंडवत

  • @kisantambe4121
    @kisantambe41213 жыл бұрын

    याला म्हणतात कला ही कला आणि आजची कला खूप फरक आहे आज कला नाही धांगडधिंगा आहे

  • @santoshohol2659
    @santoshohol26596 ай бұрын

    मी स्वतः तमाशा पाहिला आहे खूप मस्त वाटत आहे मी लहान असताना जे वाटायचं ते आज जसे तसच आठवण करून दिली. संगीत रत्न दता महाडिक, फकिरभाई ,बापूगिरी आज तुमच्या सारख्या निष्ठावंत कलाकार होणे नाही कारण निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी तुम्हाला दिली होती तुम्ही जिथे कुठे असाल तुम्हाला मानाचा मुजरा करतो परत या आज तुमची गरज आहे आजच्या तरुण पिढीला खरच कला काय असते माहीत करून द्यावी

  • @user-yj4ls1ic3m
    @user-yj4ls1ic3m3 жыл бұрын

    सुपर से ऊपर मानाचा मुजरा

  • @chandrkantushir1048
    @chandrkantushir10484 ай бұрын

    खुप छान

  • @chandramanimane5184
    @chandramanimane51843 жыл бұрын

    Datta Mahadik is best.

  • @news07
    @news07 Жыл бұрын

    मोमीन नं लिहिली दत्तां नं गायलं... grt

  • @vishwanathgaikwad8641
    @vishwanathgaikwad86414 жыл бұрын

    Khup Sundar June te sone swrgiy datta mahadik Yana koti koti prannam

  • @bhagavangode436
    @bhagavangode4363 жыл бұрын

    एकच नंबर गण गवळण

  • @DEVIL-KING-FF
    @DEVIL-KING-FF4 жыл бұрын

    खरा संगीत रत्न आसा कलाकार पुन्हा होणार नाही

  • @prakashtorne4780
    @prakashtorne47802 жыл бұрын

    महाडिक साहेब.नमस्कार,👌🙏👍 रूग्ण हक्क परिषद, प्रकाश तोरणे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा, महाराष्ट्र प्रदेश.

  • @rangraodhokane4188
    @rangraodhokane41889 ай бұрын

    मी पाहीलेला पहीला तमाशा। हरीभाऊ आनवीकर

  • @comedyshorts3736
    @comedyshorts37363 жыл бұрын

    Old is gold

  • @sunilshelkeshelke8942
    @sunilshelkeshelke89429 ай бұрын

    जुनं ते सोन ही कला नवीन पिढीला नाही कळणार, आता फक्त धिगाणा, अर्थ बद्ध गाणी आणि संगीत ओरिजिनल असायची. ही कला व कलाकार पुन्हा होणे नाही.😢

  • @sukhdevkedar469
    @sukhdevkedar4694 жыл бұрын

    खूपच सुंदर आवाज रचना अप्रतिम

  • @user-yu5qr3rc2n
    @user-yu5qr3rc2n6 ай бұрын

    दत्ता महाडिक तमाशा पाहुण आल्यावर घराच्यांचा मारपण खल्ला

  • @jaysinghinge4018
    @jaysinghinge40184 жыл бұрын

    फारच सुंदर.मी अवसरी कर

  • @ramchandrakhandekar2164
    @ramchandrakhandekar21644 жыл бұрын

    Khup chan 👌👌👌👌👌

  • @namdeokokate6416
    @namdeokokate64164 жыл бұрын

    माझा आवडता तमाशा कलाकार

  • @vishwanathkolhe9991
    @vishwanathkolhe99913 жыл бұрын

    माझा आवडता तमाशा खुप सुंदर

  • @mahendraborhade8412
    @mahendraborhade8412 Жыл бұрын

    मुंबईत घाटकोपर आणि गावी धामणी ला सं.रत्न महाडिक चा तमाशा चुकवला नाही खास गाण्यासाठी

  • @bhimravsabale170
    @bhimravsabale1703 ай бұрын

    Manacha mujara khare kalavant. .......

  • @maulijalataran1571
    @maulijalataran15714 жыл бұрын

    Super जुन ते सोन

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere84723 жыл бұрын

    काय कलावंत आहेत राव, मानाचा मुजरा

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Жыл бұрын

    Hindi gane gayilelya gayikecha awaj pharach utkrushtha aahe. Tyach barobar Hindi uchhar perfect. Awajala sharpnee ani vishishtha style aahe.

  • @karansonawane5208
    @karansonawane52084 жыл бұрын

    खरच खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke32853 жыл бұрын

    विनोद भाऊ सुंदर कला सादर करता आमच्या शिंपिटाकलीत गावात ही गोड वग झाला होता

Келесі