Royal Nepal Massacre: Maharaj Birendra यांच्यासकट Nepal Royal Family एका युवराजाने का संपवली होती ?
#BolBhidu #NepalRoyalFamily #PrinceDipendra
राजघराणं, नुसता शब्द ऐकला तरी आपल्या डोळ्यांसमोर येतात महागड्या गाड्या, उंच सिलिंगचे महाल, सोन्याच्या ताटातून जेवण, प्रत्येक गोष्टीत मदत करायला नोकर आणि प्रचंड श्रीमंती असली तरी काय ना कायतरी अंतर्गत मॅटर. ब्रिटनच्याच राजघराण्याचं बघा, सासू आणि सुनेचं पटत नाही, ही परंपरा दोन पिढ्यांमध्ये कायम राहिली. प्रिन्सेस डायनचा राडा झाला, मग प्रिन्स हॅरी आणि त्याची बायको मेगन मार्कलनं राजघराणंच सोडलं.
प्रिन्स हॅरीचं प्रकरण लोकांना लय मोठं वाटलेलं, पण राजघराण्यातला खरा राडा झाला होता, तो नेपाळमध्ये. जेव्हा एका राजकुमारानं आपल्या आई-वडीलांसकट सगळं राजघराणंच संपवलं होतं. नेपाळच्या राजमहालात घडलेल्या, युवराज दीपेंद्र, महाराज वीरेंद्र, महाराणी ऐश्वर्या आणि त्यांच्या कुटुंबात का भांडण होतं ? काही तासात सगळं राजघराणं कसं संपलं ? आजही नेमकं काय घडलं याचं गूढ कायम असलेल्या या हत्याकांडाची स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Пікірлер: 142
चिन्मय आणि गोष्ट सांगायची पद्धत.. मास्टरपीस ❤
बाकीचे भिडू घरी पाठवा... एकच बॉस भिडू चिनू भाऊ 🎉
@DhondiramShinde-fz3zt
6 ай бұрын
मी तर चिन्मयं दिसला तर बोल भिडु बघतोय ,नाही तर किती ही भारी स्टोरी अली तरी कट करुण बीपी बघत बसतोय
@thevisualvisible
6 ай бұрын
@@DhondiramShinde-fz3ztmc😂😂
@sumitkulthe6518
6 ай бұрын
@@DhondiramShinde-fz3zt शेवटी आपला हात अणि जगन्नाथ..
@FactOceanByGanesh
6 ай бұрын
@@sumitkulthe6518जय जगन्नाथ बोल भिडू search करा म्हणजे परत असं म्हणायचा नाही
@vkfanclub2086
6 ай бұрын
Sheth ajun ek porgi aliye ledy chinu😂
रागावर नियंत्रण हवे.......आणि संयम ठेवून तसेच भेटीगाठी ने ( समझौता) करून वाद मिटवायला हवा।
@indian62353
6 ай бұрын
अगदी बरोबर
एकच वादा चिन्मय दादा 😊
चिन्मय आणि गोष्ट सांगायची पध्दत..... मास्टरपीस ❤❤
बाईचा नादच लई वाईट 😂
चिन्मय+कथा=मास्टरपीस❤
चिन्मय आपण चांगल्या प्रकारे सादरीकरण करता...
🧡🙏🏻🚩Jay Shree Ram 🙏🏻🚩🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
विश्लेषण चा बादशहा चिन्मय भाऊ
Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩 Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩 Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩 Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
Legend Chinmay ❤
ही घटना मी विसरू शकत नाही... दोन जून रोजी ही घटना संपूर्ण वर्तमापत्राद्वारे प्रसिद्ध झाली होती...
बाकीचे भिडू घरी पाठवा.......एकच बॉस भिडू चिनू भाऊ❤❤
ती स्टोरी राहुदेत बाजूला 😂 चिन्मय दादा की जय ❤
only bhau❤ 🎉
👌🏼🙏
Your opinion right 👍
थँक्यू सर थँक्यू दादा खूप छान
1ch no bhava
Dear bol bhidu, Kindly make video on genocide For eg. Nankin, rwanda etc..
चिन्मय भाऊ आपल्या या व्हिडिओच्या शेवटच्या शब्दाला आपण प्रश्नार्थक चिन्ह उभे केले आहे. हेच प्रश्नार्थक चिन्ह वर्तमान किंवा भविष्य काळामध्ये महाराष्ट्राच्या राजशाही किंवा परिवार शाही कुटुंब शाही. राजशाही याच असे काही घडू याची आपणाला कल्पना किंवा भविष्य दिसून आले आहेत?
चिन्मय असला की वीडियो बघण्यात लई मजा यती।😂😊❤
Chinmay bhau 1 no.👍
इतका राग काय कामाचा? आई वडिलांना थोडीतरी किंमत असते की नाही? वाट पहायची होती.
@indian62353
6 ай бұрын
Right
असाच काही एका इटालियन एजेंट ने भारतातील सर्वात मोठे राज घराणे संपवले
@thegodfather2271
6 ай бұрын
🧐 अगदीं बरोबर
@akshaykadam1021
6 ай бұрын
कोणते
@nikhila7668
6 ай бұрын
@@akshaykadam1021 Gandhi family....Agent Sonia bai
चिन्मय कधी एपिसोड घेऊन आलाय आणि भारी वाटल नाही अस होत नाही 😊
Chinmay bhau Jomat baki sagle komat❤
चिन्मय भाऊ बाकीचे भिडू खिशात ठेवतो 😅😅विश्लेषण चा बादशाह❤❤
देवयानी राणा ने लग्न केलं की नाही?
एकच वादा चिन्मय दादा ❤❤
Chinmai bhau tumi kadak ahi
chinmay bhau mhanaje vishay bhari ,ek number
Fakt Chinmay Bhau ❤❤❤❤
Good video
राजघराण एकच भारी छत्रपती 🚩
@user-jq5hs9yb5v
6 ай бұрын
❤
@user-jq5hs9yb5v
6 ай бұрын
❤
@akshaynilkanth7468
6 ай бұрын
❤
@akshaynilkanth7468
6 ай бұрын
@@Package_wala_chuतुम्ही सांगू शकता का काय कमी होती बाकीचे नेतृत्वात
@user-jq5hs9yb5v
6 ай бұрын
@@Package_wala_chu बरोबर
He content dusarikade agodarpasunnach avaiilable ahe new kahi tari sanga
Lay bhari my favourite chinmai bhau❤
Bhai Maharaj ne Coco kola ghetli mhanun tyaca sanki Raja na mara mari keli😅😅 Ani natar ti affer Vali Coco kola madhe join zali yat Kay yog ala 😅😅 pan Kay mhana bai mul sarv hot mahabharat pan duryodhan la andhe ka Putra andha mhanun hasli nasti tar mahabharat ghadla nasta Ani Chinmay dada tu story mast sangto khup bhari ektana pudhe Kay honar yachi utsukta khup lagte
Chinmay vishach hard ooooo 😮😊
boopesh reddy var video banva
Lawkar nepal madhi monarchies yenar❤
बाकीचे भिडू घरी पाठवा, एकच दादा चिन्मय दादा 👍👍
चिन्मय दादा व्हिडिओ तुझा नसला तर मी व्हिडिओ बंद करतो
He kaand ghadla tevha me school going hoti. I used to read about this matter in newspaper.
@rpaapahihi
6 ай бұрын
Where are you from?
Chinmay, ani maithali yanche visleshan top level che 👌
@indian62353
6 ай бұрын
Right👍
चिन्मय भाई...एक नंबर भिडू...❤
चिनू भाऊ 🔥
चित्रलेखा साप्ताहिकात तेव्हा वाचली होती 😮
बोल भिडू फक्त चिनू च्या जीवावर आहे it's right 👍
नोएडा तिल अरूषी हत्याकांडावर माहिती सांगावी
फक्त चिन्मय भाऊ ❤
Please vasudev aani santa comparison for Hindu, sanskruti vachva
Chinmay ❤
😂 औरंत का चक्कर बाबू भैया औरंत का चक्कर 😅
युट्यूब वर ' दरबार हत्याकांड ' सर्च करा अजून माहिती मिळेल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
च्या आयला नुसता राडाच झाला राव.......
Chinmay dada
चिन्मय बेस्ट बरका
ओन्ली चिन्मय भाऊ🔥
he tar kahich nahi russia chya zhar royal family ka kase sampavale te bagha
Itachi itachi🔥🔥
फक्त आणि फक्त चिनू. लई भारी ❤
#itachi_uchia
😂😂😂😂😂😂
चिन्मय दादादा 🙏🙏💪💪
Only Chinmay ❤
Real animal
म्हणजे इथे pn कारण पोरगीच🙆♂️
@indian62353
6 ай бұрын
लडकी का चक्कर बाबू भैया... लडकी का चक्कर... 🤦♂️🤦♂️😂😂😂
@indian62353
6 ай бұрын
बाईचा नाद लई वाईट 😂
सलमान खान लग्न का करत नाही याच्यावर एक व्हिडिओ बनवा . झवायला तरुण पोरी मिळतात का😅
@thegodfather2271
6 ай бұрын
🤔 कधाचीत तो नपुंसक आसेल 😂 कारण कुठलीही मुलगी त्याचा सोबत लग्न करायला तयार नाही 😅🤣🤣
Only chinmay bhau
अयोध्या तील श्रीराम मंदिराचा दगड नेपाळ वरून आनलाय का. ???
Etachi 🐦😂
Chinmay tumhi bol bhidu che head hou shakat Karan tumachyat ti capability ahe
Manya surwe ya .. var ek video banva ki
@indian62353
6 ай бұрын
गुंडांचा उदोउदो कशाला करताय 🤦♂️🤦♂️🤦♂️
Itachi uchiha ⚡🩸 sarkha ahee ha ta
वन ऍन्ड ओन्ली चिनु भाऊ
जास्त काय बोलणार नाय बस पापाचा घडा भरला की अस होत
अरे ते kahani crime ki वरून स्टोऱ्या कॉपी करून इथ टाकायचं बंद करा 🙏🙏😂
@shriyeshwarkari143
6 ай бұрын
😅
Mhanje maratha samajala tikde pak khsatriy mhanun manyata nahi ka😢😢😢 caste ani blood cha alag ch rog ahe lokanna
@sk-cu2zs
6 ай бұрын
Bhau maratha shudra ahet hi reality ahe
@aditya____________________
6 ай бұрын
@@sk-cu2zs mahagacha nasha kelela distoy ! 😂😂
Karan tar farach bhari hota.😅
@indian62353
6 ай бұрын
बाईचा नाद लई वाईट 😂
Chinmay is Best
Shivaji maharajnchya praytek Mavlhmnb. yavar Video Banava. DHANYWAD TUMCHE BOL BHIDU ❤
@indian62353
6 ай бұрын
"Mavlhmnb" mhanje kay?? 🤔🤔🤔
goat chinmay🎉🎉🎉
Chimy 1n
Bahutek tyanni Gurkha thevla nhavta 😂😂😂
@abhijeetborse
6 ай бұрын
साही पाकडे महाराष्टातील लोक गुरखा ठेवतात आणि तोच आजूबाजूला चोऱ्या करून निपाला फरार होतात
कालच k.k. भुतेकर यांच्या पुस्तकात या विषयी वाचलं .भारत आणि शेजारील राष्ट्र संबंध .आणि बोल भिडूचा व्हिडिओ आला
Mhanun aapan sansthane Khalsa keli aani lokshahi aanli....ya vedsar sanki .....raje lokana kantalun .... hindurashtra walnyani pahava ha video......
@indian62353
6 ай бұрын
हो ना. नाहीतर आपल्या इथे उदयनराजेंचे राज्य असते 🤦♂️🤦♂️🤦♂️😂😂
Y galatnewshai nepalka youvraj ne nahimara o.mawabadi ka hat hai
जितकी डोकी तितक्या थेअरीज
Bhai he sagale chukich ahe
Mhanje laphad hot tar
चिन्मय च खरा भिडू❤
एकच भिडु बच्चु कडु
राहूल गांधी 😂😂😂
@indian62353
6 ай бұрын
भारत जोडो यात्रा बघितली नाहीस वाटतं तू... 🤦♂️😃😃
Bhava Script Chor! Chor! Chor! Kahani Crime Ki 😎..
Tarik chukichi vatatiy