Ahmednagar मध्ये दहशत पसरवणारा Serial Killer Anna Vaidya कोण होता ? लोकांनी त्याचा खून का केला ?

#BolBhidu #NagarSerialKiller #maharashtracrime
तुम्हाला अक्कू यादव केस आठवते का ? नागपूरमध्ये घडलेली ? अक्कू यादव उर्फ भरत कलीचरण, नागपूरच्या कस्तुरबा नगरमधला गुंड. अक्कू झोपडपट्टीतला दादा असला, तरी तो मारामारी, चोरी अशा गुन्ह्यांमध्ये फारसा अडकला नाही, त्याचं नाव यायचं खून आणि अत्याचार या गुन्ह्यांमध्ये. अक्कू गुन्हे करायचा, त्याला अटक व्हायची, केस कोर्टात उभी रहायची पण त्याच्या दहशतीमुळं पुरावे आणि साक्षीदार पुढं यायचे नाहीत.
२००४ मध्ये अक्कूनं एका मुलीला अत्याचार करण्याची धमकी दिली होती, त्याच केस संदर्भात कोर्टात सुनावणी सुरु होती. अचानक जवळपास शंभर महिला न्यायालयात आल्या, त्यांनी अक्कूला घेरलं आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. पंधरा मिनिटात घडलेल्या या राड्यात त्या महिलांनी अक्कूच्या शरीराची चाळण केली होती. अक्कू यादव केस आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे, अहमदनगरमध्ये घडलेलं अण्णा वैद्य प्रकरण. हे अण्णा वैद्य प्रकरण आहे काय ? लोकांमध्ये त्याची दहशत का पसरली होती ? त्याचा इतिहास काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 124

  • @Jarvo69_Sagar
    @Jarvo69_Sagar7 ай бұрын

    एकच वादा, चिन्मय दादा 😅 (मराठी crime petrol lite)

  • @JankarVaibhav

    @JankarVaibhav

    7 ай бұрын

    Lite nai bhai, प्रो मॅक्स प्लस

  • @Jarvo69_Sagar

    @Jarvo69_Sagar

    7 ай бұрын

    @@JankarVaibhav 😂😂😂

  • @shaileshgarud7651

    @shaileshgarud7651

    7 ай бұрын

    😂😂😂

  • @Mindspirit_Marathi441

    @Mindspirit_Marathi441

    7 ай бұрын

    😂😂

  • @adityashinde7691

    @adityashinde7691

    7 ай бұрын

    😂

  • @the-nikhil8502
    @the-nikhil85027 ай бұрын

    सगळ्या गंभीर आरोपींना असच मारायला पाहिजे कारण पोलिस आणि न्याय व्यवस्था काही करत नाही.

  • @girishthorat3361
    @girishthorat33617 ай бұрын

    पेरू खाणारी मुलगी आणाला महागात पडली अखेर त्याच्ये दिवस भरले होते, अपली न्याय वेवस्था 4खून करून पुराव्या अभावी बाहेर, खरा न्याय त्यांना आत्ता मिळाला

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde76697 ай бұрын

    हा अत्यंत निर्दयी गुन्हेगारच होता, बरे झाले याला लोकांनीच संपविले,

  • @AJIT40
    @AJIT407 ай бұрын

    गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला शिक्षा भेठलीच पाहिजे

  • @user-xs1pq4ik6n
    @user-xs1pq4ik6n7 ай бұрын

    केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरून सर्व बंधने उठवून भिकारी ग्राहकांना कांदा खरेदी साठी अनुदान द्यावे. भिकारी ग्राहकांची जवाबदारी केंद्र सरकारची आहे, या भिकाऱ्यांचा आर्थिक बोजा निर्लज्ज केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे

  • @AratiPowar-cg2oz

    @AratiPowar-cg2oz

    7 ай бұрын

    Mi shetkari nhi pn mala hi sarkarche dhoran chukkiche vatate

  • @shubhambansode3065

    @shubhambansode3065

    6 ай бұрын

    💯

  • @shubhambansode3065

    @shubhambansode3065

    6 ай бұрын

    ग्राहकांनी 40-50 रु किलो ने कांदा खरेदी केल्यावर ते भिकारी होत असतील 🤬 10-20 रुपयांसाठी ग्राहक कमी जास्त पाहतो पण त्याच 10-20 रुपयांमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होते. ग्राहकांनी समजून घ्यायला हवे की 10 वर्ष्यांपूर्वी जेवढा खात औषध अगर बाकीच्या गोष्टींचा भाव होता तेवढाच आत्ता आहे का ? मग शेतकऱ्याच्या मालाला तेवढाच भाव देऊन कसे परवडेल ? सरकार ला पण बाकी गोष्टी दिसत नाहीत फक्त भाव कमी करायला शेतकरी च दिसतो. पण शेतकऱ्याला मारून किती दिवस जगणार ? एक ना एक दिवस त्याच शेतकऱ्याच्या पाया पडावे लागेल. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mbbs2002
    @mbbs20027 ай бұрын

    Bhau Tula specially aslya news denya sathi ch appoint kela vatt😂😂

  • @aniketdeshmane8464
    @aniketdeshmane84647 ай бұрын

    Ahmednagar ❌ Ahilyanagar✅

  • @sssurve007
    @sssurve0077 ай бұрын

    Dada explain karayla ala ki purn video bgayla maja yete❤

  • @rajendramane932
    @rajendramane9327 ай бұрын

    बोल भिडू वरचे आदरणीय चिनू दादाचे व्हिडीओज पाहून केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील गुंडांना आणि गुन्हेगारांना पोलिसांपेक्षासुद्धा आता चिनू दादाची दहशत वाटत असेल. चालू दे चिनू दादा.

  • @rahulraj4845
    @rahulraj48457 ай бұрын

    अण्णा वैद्य च्या गावा शेजारीच माझे गाव आहे 👍👍

  • @rakeshpawar2219
    @rakeshpawar22197 ай бұрын

    Akole my hometown ❤❤

  • @nileshsutar2132
    @nileshsutar21327 ай бұрын

    Gajanan taur jalna king var video Banav bhau😢

  • @KalyanKad-rm4sd4ff5l
    @KalyanKad-rm4sd4ff5l7 ай бұрын

    अन्ना लष्करेवर विडियो बनवा

  • @prashantkamble5316
    @prashantkamble53167 ай бұрын

    Chinmay bhau tumhich sagle videos banvat ja na pls

  • @rahulkadampatil2821
    @rahulkadampatil28217 ай бұрын

    Jalna news cover nhi Keli tumhi

  • @Dinesh_Kakulte
    @Dinesh_Kakulte7 ай бұрын

    चिन्मय भाऊ टोप्या बंद.....❤ तुमच्या story telling ला

  • @sadabehere

    @sadabehere

    7 ай бұрын

    😂🤟👍

  • @utkarshrasane1

    @utkarshrasane1

    7 ай бұрын

    Hats off

  • @sagarsarode5618
    @sagarsarode56187 ай бұрын

    Love from nagar❤❤

  • @highlights9360
    @highlights93607 ай бұрын

    Jalna murder story pn cover kra

  • @dattatraysathe5261
    @dattatraysathe52616 ай бұрын

    Chinmay bhau ❤❤

  • @tatyavinchu1
    @tatyavinchu17 ай бұрын

    DEAR BOL BHIDU TEAM.. U HAVE GREAT IMPACT ON GOVERNMENT.. CAN YOU GUYS PLS MAKE ONE VIDEO ABOUT ONGOING STRIKE OF GRAMIN DAK SEWAK... THEY ARE BACKBONE IN OUR RURAL AREA.... BUT FROM LAST 2 DAYS WE PEOPLE ARE FACING ISSUE.. THEY TOLD US, WE R ON STRIKE AND WE R LIVING IN BRIRISH RULES IN 2023?? WHY? WHICH RULES STOPPING THEM??

  • @sachinugale7509
    @sachinugale75097 ай бұрын

    मी नगर मधील अकोले चा च आहे, आमच्या जवळच आहे सुगाव...

  • @sudhirugale8449

    @sudhirugale8449

    7 ай бұрын

    Ho na

  • @suhaswakchoure8765

    @suhaswakchoure8765

    7 ай бұрын

    Me sugaon bk cha

  • @cricketlovers9589
    @cricketlovers95897 ай бұрын

    Jalna News Cover kara

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal65107 ай бұрын

    Ahamadagar Nagar ❌ Nagar ✅ Ahilyanagar ✅

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    7 ай бұрын

    ​@@Package_wala_chu🤔 आरे पण मुघल, निजाम, इंग्रज बाहेरून आलेले लुटेरे होते. त्यांनी इथल्या लोकांना हिंदु पासुन कन्व्हर्ट मुस्लिम केलं. त्याचा आणि भारताचा काय सबंध

  • @sandeepkumbhar7607
    @sandeepkumbhar76077 ай бұрын

    Welcome to Chinmay's gossips

  • @nishajadhav8584
    @nishajadhav85847 ай бұрын

    Hi Aamchya तिथली घटना आहे ही

  • @sarthak_patole_08

    @sarthak_patole_08

    22 күн бұрын

    चांगली गोष्ट आहे वाव 😮😮😮😮😮

  • @avinashnarwade430
    @avinashnarwade4307 ай бұрын

    पोस्टर बघूनच वाटले 👍

  • @vipulvaidya9192
    @vipulvaidya91927 ай бұрын

    माझ्याच गावातील घटना आहे ही

  • @teamchampionshipleader1877
    @teamchampionshipleader18777 ай бұрын

    अकोले माझे गाव आहे

  • @bhartidhatrak5355
    @bhartidhatrak53553 ай бұрын

    Chinmay bhava tu class manuses....

  • @vishalvaidya685
    @vishalvaidya6857 ай бұрын

    आम्ही सुगावकर 😊

  • @rahulrokadeentertainment
    @rahulrokadeentertainment7 ай бұрын

    ग्रामस्थांनी योग्य निर्णय घेतला.

  • @sapteshshewale1713
    @sapteshshewale17137 ай бұрын

    आपल्या न्यायव्यवस्थेला नेहमीप्रमाणे आरोपीला शिक्षा नाही देता आली त्या विकृत माणसाला बरोबर देवाने शिक्षा दिली, त्याच्या पापाचा घडा भरला होता.

  • @vaibhavkokane21
    @vaibhavkokane217 ай бұрын

    हि घटना माझ्या तालुक्यातील आहे

  • @sunnygaikwad7704
    @sunnygaikwad77047 ай бұрын

    Akolyacha ahe mela ata

  • @sgrepair4600
    @sgrepair46007 ай бұрын

    चिन्मय भाई तू ते अहमदनगर मधील अजून 1 स्टोरी सांग ना पिंप्री गावची

  • @vishalkhadake8389
    @vishalkhadake83897 ай бұрын

    Aamhi akolekar😊

  • @Anita-gn9ev
    @Anita-gn9ev7 ай бұрын

    Brr zale mela aamcya gaya neun kasayala viklya hotya jaisi karni vaisi bharni

  • @nitinmutake5199
    @nitinmutake51997 ай бұрын

    Bhava kai vishay annlay

  • @sagarpathade2072
    @sagarpathade20727 ай бұрын

    Gajanan taur jalana murder story

  • @balasahebrajgire4578
    @balasahebrajgire45787 ай бұрын

    याच्यावर आता देवमाणूस 2 बनवा.

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.72057 ай бұрын

    આભાર 🙏

  • @vikasdhindale4972
    @vikasdhindale49727 ай бұрын

    अकोले ❤️

  • @vishnulokhande1509
    @vishnulokhande15097 ай бұрын

    जबरदस्त दहशत होती याची अकोले तालुक्यात...

  • @geovani149
    @geovani1497 ай бұрын

    Story specialist

  • @pravinraskar2662
    @pravinraskar26627 ай бұрын

    Bhau nagar madhe rahun he mahit navta Ya mule.BOL BIDU LAI BHARI

  • @kirans3500
    @kirans35007 ай бұрын

    Do make video on nagars history shitter CHINTU ALHAT, his story is not less than movie

  • @aditya____________________
    @aditya____________________7 ай бұрын

    nagar madhlya Dhokeshwar leni var pan ek video banva ki !

  • @Khavchat
    @Khavchat7 ай бұрын

    🍐पोरीनं तोडला सहजच पेरू 😡आण्णाचं डोकं लागलं फिरू 🤨वाटे काय करू अन नको करू 😱धरून केस लागला तिला मारू

  • @Khavchat

    @Khavchat

    7 ай бұрын

    😄आले लोक लागले त्याला घेरू 😁म्हटले एकदाचा दट्ट्याच सारू 😁जर गुंडांचे बेफाम सुटले वारू 😁तर जनताच बरा करते नारू 😆मग देवही शकत नाही तारू

  • @namastecoding23

    @namastecoding23

    7 ай бұрын

    ​@@Khavchat 31 डिसेंबर ला आपण सगळे पिऊया दारू🍻

  • @SumitPawar-oc2cd
    @SumitPawar-oc2cd7 ай бұрын

    purawyan abhawi bharat deshane ekdiwas sagle court la lock lawawe ani ghari nighun jawe

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA19907 ай бұрын

    महादेव बेटिंग ॲप प्रकरण एक व्हिडिओ तो बनता है

  • @Prashant-di7lr
    @Prashant-di7lr7 ай бұрын

    परभणी नांदेड पठाण केस

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj98467 ай бұрын

    Public उरला सुरला न्याय देतेच.

  • @shubhamnaik2122
    @shubhamnaik21227 ай бұрын

    Chinya Dada Fan Club💯

  • @Knowledgevillages
    @Knowledgevillages7 ай бұрын

    फक्त चिन्मय भाऊ ❤

  • @maskeaditya8931
    @maskeaditya89317 ай бұрын

    बारामतीच्या पंदेरे गावात भावबंदकीची काय प्रथा आहे यावर एक व्हिडिओ बनवा. मी खूप वेळेस कॉमेंट करून बोल भिडू ने विविध विषयावर व्हिडिओ बनवावा अशी विनंती केली आहे पण तुम्ही ती आजपर्यंत तरी मान्य नाही केली कधी.😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @shubhambansode3065
    @shubhambansode30656 ай бұрын

    इतक्या मोठ्या गुन्हेगाराची निर्दोष सुटका होतीच कशी ? न्यायव्यवस्था ??? 😢

  • @sushantsalve2347
    @sushantsalve23477 ай бұрын

    हा महाराष्ट्र आहे up नाहीये अण्णा चा गेम लोकांनी केला

  • @fitbitysp1850
    @fitbitysp18507 ай бұрын

    Only chinmay❤

  • @chitralokeshmedar9830
    @chitralokeshmedar98306 ай бұрын

    👌💪🙏🙏🚩🚩

  • @sohan734
    @sohan7347 ай бұрын

    खूप छान चांगले झाले शैतानी गंदगी साफ झाली

  • @the...devil..
    @the...devil..7 ай бұрын

    Police zopa kadhat hote ka ...4 khoon kare paryant....ek number cha guhnegari jilhla aahe ahamad nagar.....mahila atyacharat pudha aahe saglyat

  • @revtey

    @revtey

    7 ай бұрын

    🙄

  • @yogi_blog
    @yogi_blog7 ай бұрын

    भाऊ मी अकोल्याचा😂😂

  • @tejufulsundar2974

    @tejufulsundar2974

    7 ай бұрын

    Sam

  • @user-pt6iu1mz2n
    @user-pt6iu1mz2n7 ай бұрын

    Ahmednagar ❌️ अहिल्यानगर ✅️

  • @AUDK9
    @AUDK97 ай бұрын

    संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे ✌️

  • @Dinesh_Kakulte

    @Dinesh_Kakulte

    7 ай бұрын

    Nahi re bhava. श्रीरामपूर karu de😂

  • @sagarsase721

    @sagarsase721

    7 ай бұрын

    घ्या केळ 😂😂

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    7 ай бұрын

    ​@@Dinesh_Kakulte🤔 काहीं दिवसांनी श्री रामपुर छोटा पाकिस्तान बनतो की काय वाटाय लागलं आहे 😂

  • @ganeshgavhane2369
    @ganeshgavhane23697 ай бұрын

    Im from nagar ❤

  • @abhishekdasgude7989
    @abhishekdasgude79895 ай бұрын

    2023,ka 2004😂

  • @engineerstown9249
    @engineerstown92496 ай бұрын

    Jyani 4 khun kele to nirdosh ani jyani public mar dila te turgat 😂 wa re wa😂

  • @sohan734
    @sohan7347 ай бұрын

    गुन्हेगारांचे एन्काऊंटर जरुरी आहे

  • @SmitaRaut-zl5xo
    @SmitaRaut-zl5xo7 ай бұрын

    Evdhe khun karun sudha sutka zali bogas nyalay aahyt bharta Madhya

  • @user-ce2uf6vo8e
    @user-ce2uf6vo8e7 ай бұрын

    जालन्याचा वाघ छावा गजानन दादा तोर वर vidvdo काढ

  • @parthmarkad8346
    @parthmarkad83467 ай бұрын

    bhangar kayde

  • @udaypatil1818
    @udaypatil18187 ай бұрын

    Ahilyadevinagar

  • @indian62353
    @indian623537 ай бұрын

    Crime stories आणि भुताच्या stories सांगायच्या बंद करा की जरा, यातून समाजात चुकीचा संदेश जात आहे

  • @exploreengine7944
    @exploreengine79447 ай бұрын

    Jail madhun sutun alelyana asach gharat ghusun Marla pahije

  • @mohansanjayyadav151
    @mohansanjayyadav1517 ай бұрын

    Ha video kut tari adhi bagitala ahe 😅

  • @sohamss766
    @sohamss7667 ай бұрын

    Ahilyanagar

  • @mahilokhande0017
    @mahilokhande00177 ай бұрын

    कोण आहे हा अण्णा वैद्य, रिकाम्या लोकांच्या कशाला गोष्टी सांगता

  • @Prat-zi1ou

    @Prat-zi1ou

    7 ай бұрын

    Tu ka aito mag nigh lavdya

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx7 ай бұрын

    खून दरोडे चा सौदागर तूच

  • @sushantgogate6520
    @sushantgogate65207 ай бұрын

    आणि अण्णाचा पेरू पिकून पडला

  • @gajud3835
    @gajud38357 ай бұрын

    Hya maghe manuwadi aastil

  • @Santosh1239
    @Santosh12397 ай бұрын

    अहमदनगर नाहि अहिल्यानगर 🧡

  • @ajitdurge7254

    @ajitdurge7254

    7 ай бұрын

    Lawdanagar Kara 😂

  • @mech_ty_a_73_mangeshtarang11
    @mech_ty_a_73_mangeshtarang117 ай бұрын

    Don't make like this video this is not suitable for our society

  • @pratikpande8161
    @pratikpande81617 ай бұрын

    Akole kr

  • @thegodfather2271
    @thegodfather22717 ай бұрын

    🤨अहमद नगर नाहीं अहिल्याबाई नगर बोला बोल भिडू पाकीट पत्रकार 😏

  • @apekshit2612
    @apekshit26127 ай бұрын

    या आणा चा पोरगा पण ठेचा

  • @user-vg9zf5ez9z
    @user-vg9zf5ez9z7 ай бұрын

    बाया झवत होता. मस्तच

  • @revtey

    @revtey

    7 ай бұрын

    Tuji aai pn javli hoti ka.. Mhnun tuja sarkha mansik tayar zalq 😂

  • @anujoshi_0029

    @anujoshi_0029

    7 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @Prat-zi1ou

    @Prat-zi1ou

    7 ай бұрын

    Tuzi aai zopaychi kai tyachya kai

  • @user-vg9zf5ez9z
    @user-vg9zf5ez9z7 ай бұрын

    आक्कु यादव झिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-vg9zf5ez9z
    @user-vg9zf5ez9z7 ай бұрын

    आण्णा वैद्य झिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

Келесі