पुण्यातील Rathee कुटुंबातल्या ५ महिला आणि दोन चिमुकल्यांची हत्या झालेलं Rathee Hatyakand काय होतं ?

#BolBhidu #RatheeMurderCase #RatheeHatyakand
तुम्ही कधी पुण्यात आलात आणि नळस्टॉपवरुन कोथरुडला जाणार असाल, तर बरोबर मध्ये तुम्हाला शीलाविहार नावाची एक कॉलनी दिसेल. आता नळस्टॉप आणि पुढच्या भागात प्रचंड ट्रॅफिक आणि गर्दी, तर कोथरुडच्या अलीकडे पौड रोडपासून पुन्हा ट्रॅफिक आणि गर्दी सुरु. पण या दोन्हीला जोडणाऱ्या पॉईंटजवळच शीलाविहार कॉलनी आहे. दोन्ही बाजूंनी झाडं, दुपारी पडणाऱ्या त्यांच्या सावल्या, मोकळ्या जागेत खेळत असलेली मुलं आणि निवांत वाटावी अशी शांतता.
हे फक्त दुपारी नसतंय, तर दिवसातल्या कुठल्याही वेळी शीला विहार कॉलनीत हेच चित्र असतंय. बरं हे झालं आताचं पिक्चर, पण हेच १९९४ मध्ये इथं याहीपेक्षा जास्त शांतता असायची. सगळ्या रस्त्यावरच चिटपाखरुही नसायचं, पण हाच शांत निवांत भाग तेव्हा हादरला होता, राठी कुटुंबाच्या हत्याकांडामुळं. २६ ऑगस्ट १९९४ चा तो दिवस, काही मिनिटाच्या वेळात राठी कुटुंबातल्या पाच महिलांची आणि दोन चिमुकल्या मुलांची हत्या झाली होती, सगळ्या घरात रक्ताचा सडा पडला होता…पुण्यातल्या राठी कुटुंबासोबत नक्की काय घडलं होतं ? काय होतं राठी हत्याकांड पाहू या व्हिडिओतून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 130

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336

    12 वर्षाचा मुलगा 7 खून करतो पण कोर्ट मात्र अल्पवयीन म्हणून त्याला सोडूम देते .

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853

    अत्यंत दुर्दैवी घटना... 😢😢 आणि त्यात कळसू म्हणजे त्यांनी 7 माणसांचा अत्यंत क्रुरपणे खून केला त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली नाही. 😢😢असा कशी आहे आपल्या देशाची कायदा व्यवस्था जीथे गुन्हेगारांना सहानुभूती मिळते... आणि त्यांचा जीव गेला त्यांच्या जिवाची काय किमंत आहे... ❓❓❓❓❓

  • @KalyanKad-rm4sd4ff5l
    @KalyanKad-rm4sd4ff5l

    न्यायालयीन व्यवस्था सुधारली गेली पाहिजे .खुन केला म्हणजे कोणताही फेरविचार न करता फाशी दिलीच पाहिजे गुन्हा सिद्ध झाल्यास..

  • @priti_020
    @priti_020

    बोल भिडू चा आत्मा... चिन्मय भाऊ... 😂😂😂

  • @sangeetasonawane3523
    @sangeetasonawane3523

    जर 12 व्या वर्षी तो खून करू शकतो... तर अजुन मोठा झाल्यावर काय करू शकतो..... दोष न्याय व्यवस्थे चा ही आहे

  • @TV00012
    @TV00012

    अल्पवयीन मुले आणि मुली यांना अक्कल कमी असते 🤫🤫.. गरम रक्त असतंय अनुभवाचे ज्ञान या वयात सहसा पचत कोणालाच नाही.. त्याचा फायदा वाईट विचारांची लोक घेतात सध्या ते काम TV सिरीयल, सिनेमा, न्यूज मीडिया छान करतेय.. पिढ्या बिघडविण्याचे 🤫

  • @pankajnakle1245
    @pankajnakle1245

    चिन्मय सावळी ❤❤🎉

  • @somnathkulkarni3730
    @somnathkulkarni3730

    आपल्या देशात नपुंसक न्याय व्यवस्था आहे

  • @smitakamath5956
    @smitakamath5956

    मी 11 वित होती. राठीची चुलत बहीण आमच्या वर्गात शिकत होती.

  • @manojban3034
    @manojban3034

    100 अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरअप्राधीला शिक्षा नाही झाली पाहिजे....त्याचीच ही प्रचिती..😂😂😂😂

  • @gauravjadhav8025
    @gauravjadhav8025

    Bhau gold man MLA Ramesh bhau wanjle vr vdo bnva❤.

  • @shubhambansode3065
    @shubhambansode3065

    कायद्यांमध्ये बदल व्हायला हवा. 😢

  • @thegoldentrio6336
    @thegoldentrio6336

    Dada che video baghitlya shivay divasach purna hot nahi. Keep growing!

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075

    नपुंसक न्याय्यव्यवस्था 🙏

  • @vikasgawade8378
    @vikasgawade8378

    Chinmay dada mast detailing karta,pn business,udyogpati yanchya pn stories sangat Java rao

  • @tejasbankar2604
    @tejasbankar2604

    Chinmay bhau story telling cha badshaah

  • @prathmeshshinde52
    @prathmeshshinde52

    Dhruv Rathee made Rathee surname Global 😂❤

  • @sushantgaikwad2116
    @sushantgaikwad2116

    Kundan bagh haunted house var ti pn 1 video houn jau dya

  • @nitinbagate7953
    @nitinbagate7953

    Chinmay bhsu😊

  • @saurabhjagtap6969
    @saurabhjagtap6969

Келесі