Pradyuman Thakur: दोन शाळकरी मुलांभोवती फिरणारी Ryan International School Case काय होती?

#BolBhidu #RyanInternationalSchoolCase #PradyumanThakur
नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरायची वेळ होती. पण शाळेतलं वातावरण नेहमीसारखं अजिबात नव्हतं. तळ मजल्यावर असलेल्या बॉईज वॉशरुमच्या बाहेर मुलांचा आणि शिक्षकांचा आरडाओरडा सुरू होता. कारण या वॉशरुमच्या बाहेर होता इयत्ता दुसरीतल्या प्रद्युम्न ठाकूरचा मृतदेह.
प्रद्युम्नला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी शिक्षकांच्या कारमध्ये ठेवण्यात आलं. जेव्हा त्याचे आई-वडील हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचा 7 वर्षांचा प्रद्युम्न त्यांना कायमचं सोडून निघून गेला होता. प्रद्युम्नच्या हत्येमुळं सगळा देश हादरला. पण या हत्येमागचं नेमकं कारण काय? एका सात वर्षांच्या मुलाने कोणाचं काय बिघडवलं होतं, की त्याची अशी निर्घृण हत्या करण्यात आली? या प्रश्नांची धक्कादायक आणि थक्क करणारी उत्तरं या केसच्या तपासात समोर आली, त्याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 376

  • @jitendramane8259
    @jitendramane8259

    जबरदस्तीने गुन्हा कबुल करायला लावणाऱ्या पोलिसांना शिक्षा कधी होणार .

  • @j.amruta1124
    @j.amruta1124

    अजून बनवा animal सारखे सिनेमे. 😢 हिंसक वृत्ती फॅशन बनते आहे. त्या आईबापाचे काय हाल असतील विचार करून काटा येतो. देव त्यांना शक्ती देवो.

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403

    अशोकला नुकसान भरपाई देण्यात यावी व त्या विकृत मुलाला फाशीची शिक्षा देण्यात यावी.निरागस प्रद्युम्नला भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @swapnilp1651
    @swapnilp1651

    CBI ला मिळालेली lead पोलिसांना का मिळाली नाही❗❓ 😢

  • @Jarvis0110
    @Jarvis0110

    अजुन वेळ आहे Animal सारख्या movies la बेन करा....हे खूप वाईट आहे ....😢😢

  • @vijaywathore5162
    @vijaywathore5162

    खूपच भयावह आणि भीषण 😢

  • @vaishalimalve5682
    @vaishalimalve5682

    भारतात न्याय मिळणे हे फार कठीण आहे

  • @sidhukkire8626
    @sidhukkire8626

    जुवेनईल कोर्ट कडून कायद्यात बदल झाला पाहिजे😢😢

  • @ranapratapsalunke6871
    @ranapratapsalunke6871

    आज काल आई वडील मुलांवर संस्कार करायला विसरलेत, हे या वरून स्पष्ट होते, हे नक्की 😟😞

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497

    मला लहान मूल म्हणली का खूप भीती वाटते 😢😢😢 लहान मुलांच्या बाबत नका रे कोणी अस वागू plz 🙏

  • @pratik9296
    @pratik9296

    मार्क्स कमी पडले तरी चालतील.....पण संस्कार कमी पडता कामा नयेत.....

  • @maheshwadulkar9649
    @maheshwadulkar9649

    खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवला त्याबद्दल आभार...

  • @pravinpapal3913
    @pravinpapal3913

    पोलिसांवर काही कारवाई का केली नाही. पोलिसांना कायदा नाही का.राजकारणी बारा बापाची असतात.

  • @user-wb8gp7mt4d
    @user-wb8gp7mt4d

    आपल्या मुलाला आधी माणूस म्हणून तयार करा,

  • @creativeindia3005
    @creativeindia3005

    मी जर बाप असतो तर त्या नराधम मुलाला जिवंत सोडलं नसतं 😡🙏👍

  • @NobitaNobiee
    @NobitaNobiee

    कायदा शिक्षा नाही देऊ शकत...

  • @Khavchat
    @Khavchat

    🙏या निमित्ताने आरूषी तलवार आठवली!! नक्की काय झाले असेल देवालाच माहित. दिशा, सुशांत हेही कधीही न उलगडणारे कोडेच!

  • @gurumauli9375
    @gurumauli9375

    हे खरंच आहे पोलिसांना पणं वरच्या लेव्हलला उत्तर दयावी लागतात म्हणून अशी निर्दोष लोक ह्यांच्या बळी पडतात.

  • @jmcreations05
    @jmcreations05

    ही आपली न्यायव्यवस्था आणि डिपार्टमेंट ची माणसं

  • @prachikate7951
    @prachikate7951

    😢😢 बाप रे!!!... किती भयवाह.... आपली मुल कुठे चालली आहे

Келесі