Harne Bandar Konkan: कोकणाजवळ समुद्रात बोट उलटली, पण बुडलेल्या ५ खलाशांचं पुढं काय झालं? Konkan Sea
#BolBhidu #HarneBandar #konkan
२५ डिसेंबर २०२३ च्या रात्री समुद्र किनाऱ्यावरुन नेहमीसारखा शांत वाटत होता. पण याच हर्णे बंदरापासून २६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोऱ्या कारुळ गावासमोरच्या समुद्रात परिस्थिती शांत नव्हती, लाटा उसळत होत्या, वारं वाहत होतं आणि ऐन समुद्राच्या मध्यात बाजी लागली होती, ५ खलाशांच्या जीवाची.
मासेमारीसाठी समुद्रात गेलेली एक बोट २५ तारखेच्या मध्यरात्रीनंतर पलटली, बोटीतले पाचही जण पाण्यात बुडाले आणि त्यानंतर सुरु झाला संघर्ष, तरंगत राहण्याचा आणि जगण्याचाही. या पाच खलाशांसोबत नेमकं काय घडलं ? त्यांच्या जगण्याच्या संघर्षाला यश आलं का ? १२ तासांचा तोच थरार पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Пікірлер: 348
शेवटच्या श्वासापर्यंत समुद्रासी दोन हात करणाऱ्या तांडेल नरेश चोगले आनि च्यार खलासी मित्राला सलाम
धन्यवाद चिन्मय आम्हा मच्छीमाराचे धैर्य आणि कष्ट समाजा समोर आणल्या बद्दल 🙏🙏
'जिद्द' हा शब्दही फिका पडावा असे हे दुर्दम्य साहस... मृत्यू डोळ्या समोरच्या अथांग सागरावर लाटांच्या रूपाने नाचत होता...त्याला फक्त शरणागती हवी होती... मात्र त्याला शरण न जाता उपाशीपोटी दोन हात करत बारा तास आशेने तरंगत रहाण्याऱ्या चार जीवांना आणि त्यांच्या बहाद्दर तांडलाला मनःपूर्वक सलाम. 🙏 नरेश हा माझा आतेभाऊ जन्मजात धाडसी आणि कणखर स्वभाव. या घटनेनंतर त्याच्याविषयीचा आदर आणखीनच वाढला.. अभिमान वाटतो.
मृत्यूला चकवा देणारी दुर्दैम्य इच्छाशक्तीची कहाणी... 👍👍👍 hats off...
@rohandeshmukh.3700
6 ай бұрын
Kay comment keli ahe... Kata aala angavr vachata kshani
तांडेल रमेश चोगले आणी त्यांच्या चारही खलाषाना सलाम. त्यांच्या धीराचे आणी शोर्यचे मनापासून कौतुक. देव तारी त्याला कोण मारी.
17 जुलै 1947 मुंबई कडून रेवस कोकणात निघालेली रामदास बोट समुद्रात बुडाली, बोट बुडून 700 पर्यंत प्रावशी बुडून मरण पावले आहेत हे सांगण्या साठी त्याच बोटीतून जीव वाचवत पवत पवत एक 14 वर्ष्याचा आगरी कोळी युवक समुद्र किनारी येतो त्याचा नाव आहे विश्व्नाथ उर्फ बारक्याशेठ! आज बारक्याशेठ 80 वर्ष्याच्या आसपास वयात जगत आहेत. (आम्हला हि घटना बोल भिडू कडून ऐकून घेयाची आहे 🙏🏻)
@aparnasarang2412
3 ай бұрын
रामदास् बोटीमधले पाच लोक वाचले होते
आमच्या गावची घटना आहे,सलाम नरेश चोगले यांच्या कार्याला आणि 4 खलाशांच्या जिद्दीला.❤❤
@theprincerk4856
6 ай бұрын
आहेत काय बरी सगळी मंडळी
@sagarsatpute5388
5 ай бұрын
Hi bot kontya gavatil hoti Ani ti kute Budali hoti ti boti
@divanjishinde9572
3 ай бұрын
सलाम नरेश चोगले 🙏
@aparnasarang2412
3 ай бұрын
यांना शौर्य पदक द्यायला पाहिजे ❤😊
माझे वडील पण मच्च्छिमार आहेत... खूप riski काम आहे त्यांचं ... ते बोटीवर गेले असले की कायम आमच्या जीवाला भीती असते .. पण बाबा खूप मेहनत करून जीवाची परवा न करता अस काम करतात .. खरंच बाबा देवमाणूस आहात तुम्ही ... देव कायम तुमच्या पाठीशी आहे 🙏❤️
आताच्या स्वार्थी दुनियेत आपल्या बरोबरच दुसर्याच्या जीवाला वाचवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणारे नरेश दादा यांना शतशः प्रणाम..🙏🙏🙏
मित्रांनो सलाम तुमच्या जिदीला.......कधी आलो तर निक्की तुमची भेट घेईल....आम्ही सुद्धा कोकणातले आहोत......रायगड महाड..❤❤
माझ्या गावातील एक माझा भाऊ पण हाेता या संकटात अडकलेला दिपक खालु 🥺🥺
@travelingwitharvind5658
6 ай бұрын
😢😢😢😢
@SamyakJayant-su2fq
6 ай бұрын
Great salute 🫡
@user-di7jp4bv9c
6 ай бұрын
आता कसा आहे तुमचा भाऊ
@ddchamps8644
5 ай бұрын
ए@@SamyakJayant-su2fq.दव्😅😅😅😮थऽ
@shekharpatil858
5 ай бұрын
Bhaara jhaala mela
आई एकविरेचा आशीर्वाद आणी आमचा दैवत खेम देव याच्या जोरावर आम्ही मासेमारी करतो. आणी त्यांनीच नरेश काकांना एवढं बल दिल तुमच्या कर्तुत्वाला सलाम
Goosebumps.because 1 तास पोहले तरीही खूप दम लागतो. त्यात समुद्राचे पाणी सुध्दा खूप जड असते.त्यात चोगले एवढं लांब पोहोत गेले हा काही साधा विषय नाही ❤
🌊समुद्रान कोळ्यांचा कधी नाय होयचा घात💪कारण पाठीशी हाय एकवीरा आई चा हात ❤🙏 बोटीचे तांडेल यांचे अभिनंदन त्यांच्या हिमतीला salute...
सगळा scene डोळ्यासमोर उभा राहिला ... मी एक समुद्री मच्छिमार आहे. with Love from कोकण , सिंधुदूर्ग , मालवण
Very inspiring…..grand Salute to Mr.Tandle and his team. I pray for speedy recovery ❤
सलाम तांडेल रमेश चोगले यांना
धन्यवाद बोल भिडू >>>>>> एका "जिवाच्या जिद्दीची" आपल्या सहकाऱ्यांच्या आयुष्याकरता केलेल्या __ खरतर "शरीराने थकलेल्या"___पण मनाने ठरवलेल्या *अथक जिद्दी*ची वीरगाथाच!!. आम्हा सर्वानां सादर केली________ आपणास त्यास्तव मनस्वी धन्यवाद!! 卐ॐ卐
Inspiring hats off to captain tandel❤ Sarve khalashanchya jiddila salam
Such an inspiring incident...❤ Never give up 🙏🏼
धन्यवाद भावा वीडियो बनवल्या बद्दल. पाज पंढरी माझ्या गावच्या बाजुचे गाव आहे.
Angavar kata ala...evdha thriller incidence... "TANDEL" very inspiring personality... Salute from soul...
तांडेल नरेश चोगले आणि चारही खलाशांना सलाम, त्यांची क्षमता आणि इच्छाशक्ती कमाल आहे
अफलातून गोष्ट. अप्रतिम स्टोरी टेलींग. ❤
Hats off to Tandel ji and all 4 khalashi 🙏🙏🙏
खरोखरच या पाचही जणांच्या जिद्दीला, चिकाटीला व धाडसी वृत्तीला मनापासून सलाम करतो 👏👏👏👏👏
And the moral of the story... Never Give Up !!!
तांडेल ला मानावं लागेल 🔥
खूपच चित्तथरारक! ऐकताना च श्वास लागतोय प्रत्यक्ष काय परिस्थितीतून गेले असतील.. hats off to Naresh Tandel..
याला म्हणतात हिम्मत न हरणे,👏👏👏👏👏तांडेल नरेश चोगले ल लाल सलाम🙏🙏🙏
Tandel Naresh chaughule he is the real life superhero grand salute 🫡❤️
अंगावर शहारे आणणारा प्रसंग...सादरीकरण अतिशय सुंदर 👍
कोळी पॉवर 💪💪💪
@Ganesh_12346
6 ай бұрын
Khar ahe he 👍👍 samudrashi samana fakt kolich lok karu shakatat ❤ tyachya nasanasat pohayachi takat aste khol samudrat
भाऊ मी पण खलाशी आहे मोठ्या जहाजावर...एक गोष्ट अस्पष्ट वाटली ती म्हणजे एवढ्या जवळून मोठ जहाज गेलं आणि त्यांनी हॉर्न दिला नाही...हे शक्यच नाही..जहाजावर 24 तास आळीपाळीने नेव्हिगेशन ऑफिसर असतात..दुसरा म्हणजे नुसता lifejacket नाही तर अजून बरीच उपकरण आहेत life saving Sathi... ती का नाही वापरली..असो त्यांचे प्राण वाचले हीच मोठी गोष्ट आहे...सलाम त्यांना❤
Great escape!Salute to all 5 especially the captain Naresh Tandel.
Wonderful narration!! 👌🏻👌🏻 and Life lesson: Never Give-up.. Never ever!
आत्तापर्यंतचा सर्वात आवडलेला व्हिडिओ
सलाम तुमच्या जगण्याच्या जिद्दीला, तांडेल तुमच्या जिद्दीला तर मोलंच नाही. जिद्द हीच जीवन.. 👌👌
मला माझ्या इयत्ता चौथी बालभारती पुस्तकामधील "शाब्बास माझ्या पुता" हा धडा आठवला.....
@prashantguram6822
5 ай бұрын
dada mala mahite ha dhada ❤
very inspiring and brave story.. salute
तांडेल नरेश चोगले यांना सलाम ! प्रसंग एखाद्या चित्रपटाला शोभेल असा आहे. याची योग्य ती दखल घेऊन संबंधितांनी खरं तर चोगले यांना दि. 26 जानेवारीच्या सोहळ्यात " शौर्य पदक " बहाल केले पाहिजे.
खरंच ज्यांनी हा प्रसंग अनुभवला असेल त्यांची काय मनस्थिती असेल त्यावेळी. सलाम त्यांच्या धैर्याला 🙏. असेच एक पुस्तकं आहे, शाकलटण ची चित्तथरारक सफर, ज्यात ते खलाशी पालटलेल्या बोटीवर 290 दिवस राहतात,.........
Tandel 👏🏼👏🏼👏🏼🥺Bravo
सलाम तांडेल❤❤
Great naresh ji and his team.... God. Bless you
Hats off to Tandel's bravery✌✌✌
निसर्गासमोर सुद्धा न झुकण्याची मानवाची अफाट इच्छाशक्ती 🙏🏻🫡
उत्तम सादरीकरण. 6.14 ते 6.45 वाटलं सर्व संपलं...❤🎉 खुप छान आणि प्रेरणादायी!💕
तांडेल नरेश चोगले आणि इतर मच्छीमार खलाशी यांच्या जिद्दीला सलाम.
मीही मालवण कालावल खाडीतील खोत जुवा बेटावर राहतो. असे प्रसंग बर्याचदा अनुभवले आहेत. अक्षरक्षा त्या ठिकाणी मीच आहे असे वाटत होते. अंगावर काटा उभा राहिला. डोळे पाणावले. अन् सुखद बातमी आली.🎉
नरेश चोगले यांना मानाचा दंडवत,,जिद्दीला सलाम चारही जणांना.🙏🙏🙏🙏
ह्या सत्य घटने वर चित्रपट बनवला गेला पाहिजे.
लय भारी..नरेश भाऊ तांडेल..आणि आपला भिडू चिन्मय ❤👌
Hatss off to Captain. Chan explain kelas Chinmay.❤
U are the best story teller in Maharashtra 🎉❤
सलाम.....तुमचा कार्याला आणि हिमतीला 👏
सलाम दादा सर्वांना🎉🎉🎉❤❤
खरंच एक नं दुर्दम्य इच्छा शक्ती🎉
Wow ..... Salaam Tyanna .....❤❤
Very very inspiring. We can take lesson from this incident. This incident teaches us that if we have will power we will not give up.
जिद्दीला सलाम. सुंदर विवेचन.
Hats off to tandel and his team ...pray for speedy recovery
भयानक प्रसंग, या सागरपुत्रांच्या जिद्दीला, गोव्याच्या बोटीतील नाविकांना, तांडेल नरेश चोगलेंना सादर सलाम..
Great very inspiring
Khupch Chan dolyat paani aale ektana
pure goosebumps!!
GREAT RESCUE. GOD BLESS U
ऐकून डोळ्यात पाणी आहे
Har Har Mahadev 🙏 Fantastic 👍
भावांनो सलाम तुम्हाला,,,,,जय हिंद जय महाराष्ट्र
Goosebumps....great work Tandel ❤❤👏 hat's off to all god bless them❤❤
जबरदस्त नरेश सलाम तुम्हाला
बापरे...किती भयानक वेळ अनुभवली या सगळ्यांनी. तांडेल चोगले यांचं कौतुक करावं तेवढं कमीच...
Khatarnak ❤ hats off
Wow, great live events explanations done as if I was watching in front of my eys
hyala mhantat himmat...❤❤❤❤.. salute
सलाम...... 🙏
खरच हिम्मत आणि धाडस म्हणावं लागेल
Hats off!
One of the best episode Bhidu ! Naresh Tandel...salute to your amazing spirit !
Get well soon... Hat's off.. all.. ❤🔥💥 narration aikun angala kaata ala bhai .. tu pn 1no...he 👏👍
Salam Tandel Saheb khare vir Asech astat
चिन्मय भाऊ तुमचे विडिओ मला खूप आवडतात.. तुम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 🎉योगायोगाने माझ्या मुलाचं नाव ही चिन्मय आहे.. 😊
Very Good Information ℹ️❤️✨
चिन्मय, hats off to you. Very superb and unique reporting. हर्णे बंदर घटनेचा व्हिडिओ बघितला, अंगावर काटा आला राव. त्या 5 ही लोकांनी केवढी हिम्मत दाखवली आहे. खूप कमाल आणि तुझे खूप कौतुक व आभार ही बातमी दाखवल्या बद्दल. कुठल्याही main stream मीडिया मध्ये ह्याची काहीच बातमी नाही. तू आणि बोल भिडू टीम ने कष्ट घेऊन माहिती गोळा केली आणि बातमी आम्हाला पोहोचवली. खूप खूप खास 👍👍🙏
Salaam naresh bhau always God bless you
मी आत्ता हा व्हिडिओ पुण्यातून बघत आहे, आणि खर सांगतो चिन्मय ही घटना म्हण किंवा घटना सांगण्याची किमया, ६:५५ न कळत चेहऱ्यावर हसू आल आणि हाताने अक्षरशः दोन टाळ्या वाजल्या गेल्या..... भले शब्बाssssssस
ज्या पद्धतीने गोष्ट सांगितली चिन्मय भाऊ तु अक्षरशः पूर्ण चित्र डोळ्यासमोर अवतरले
Hats off all of you 🙏💐👏👍
Great Salute🙏
सलाम आहे त्या पट्ट्या तांडेल ला ते लोक लवकर बरे होऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना
Hats off
Very inspiring
Great
Salam tumcha karyala ❤
Nad khula..👌🏼
सलाम तुमच्या जिद्दीला🙏🙏🙏🙏🙏🙏
Naresh bahi tumhala Salam 🙏🙏🙏
Excellent
निसर्गाची प्रत्येक घडलेली घटना एक ज्ञान आणि अनुभव देऊन जाते... या प्रकरणातून इतर खलाशी आणि शासनाचा मदतक्षाने ही सुधारावे