पुण्यात ५ कोटींच्या Whale Fish उलटीची तस्करी करणाऱ्याला अटक, व्हेल माशाची उलटी करोडोंना का असते?
#BolBhidu #Ambergris #WhaleFishVomit
पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरातून ५ कोटींची व्हेल माशाची उलटी म्हणजे एम्बरग्रीसची तस्करी करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. भारत, युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यास सक्त मनाई आहे. पण अंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीला खूप मागणी आहे आणि याची किंमत करोडोंच्या घरात आहे.
व्हेल माशाच्या उलटी पासून म्हणजेच एम्बरग्रीसपासून सुगंधी अत्तरं, धूप तयार केली जातात पण एम्बरग्रीसची किंमतच जास्त असल्याने ही अत्तरंसुद्धा महाग विकली जातात. पण व्हेल माशाच्या उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात एवढी का आहे आणि त्याची तस्करी का केली जाते हे जाणून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Пікірлер: 131
पोलीस उलटी घेऊन पुढ काय होत.. ती उलटी कुठं जाते याचा पत्ता लागत नाही 🤔
अस स्पष्ट बोलणारी व्यक्ती पाहिजे🎉 welocome to bolbhidu
Congratulations!! Welcome to bol bhidu 🎉🎉
पडलेली खराब वस्तू विकायला बंदी नसायला पाहिजे. कारण त्याने कोणालाही आणि कशाचाची धोका मिळत नाही
@aishwaryapatil621
11 ай бұрын
Absolutely right
@NikhilMali0001
11 ай бұрын
तू घुडग्यावर पडला आहेस का
@sachinmore6757
7 ай бұрын
Kay boltay rao tumhi😂😂😂 bandi nasayla pahije
@Im_AbHiJiT
4 ай бұрын
@@NikhilMali0001 nahi re dada mazya mate ha delivery zalya barobar doctor chya hatun ghasrun dokyavar padla asnar😂😂😂
छान वकृत्व कौशल्य आणि स्टोरी telling , वाटचालीसाठी शभेच्छा 🎉
काही तरी नवीन एकायला भेटल... छान...❤❤❤ आभारी तुमच्या माहिती बद्दल
मी बोल भिडू चा नित्य दर्शी आहे मी बोल भिडू चे सर्व व्हिडिओ पाहतो त्यातून छान महिती मिळते माझी व माझ्या सारख्या बऱ्याच सहकाऱ्यांची इच्छा आहे की क्रिकेट मधील डक वर्थं लुईस या नियमांवर माहिती घेऊन चिन्मय च्या आवाजात व्हिडिओ बनवा प्लीज
@Timetravelindian
11 ай бұрын
😂
@Aatish_Sonawane
11 ай бұрын
जंगली रमी पे आवो ना महाराज 😂😂😂
पॉलिटिकल किडे खात असतील त्या उलटीला 😂😂😂
@mohiteakshay22
11 ай бұрын
बरोबर
@Kbhft
11 ай бұрын
पोलीस चा हातात गेलं म्हणल्यावर त्याच पुढ काय होत हे सगळ्यांना माहित आहे..
बोल भिडू मध्ये तुमचं हार्दिक स्वागत
ऊत्तम निवेदन. धन्यवाद
ती लवसा सीटी ची माहिती सांगितली त्या मैडम पेक्षा 100 पटिनी छान बोलल्या ह्या नवीन ताई माहीती एकयला छान वाट्ली 💐💐💐अभिनंदन💐💐💐💐
Excellent dialogue delivery and smooth voice
Anchoring of All the anchors of this channel, is BRILLIANT 💎👌
खुप छान सांगितलं, तुमच्या टीम मध्य सर्वजण स्वच्छ आणि स्पष्ट बोलता, मी पण आता ब्लु व्हेल ची शिकार करणार हाय 😂
@WCG07
11 ай бұрын
तुरुंगात भेटू मित्रा😂😂😂😂
@bhushan4723
11 ай бұрын
Ya me vat pahat aaho tumchi 😅😂😂
@papamore3316
11 ай бұрын
मला पण बोलवा रे 😂😂
@PG17171
11 ай бұрын
Very good😂😂
@ravindrapimpale7964
11 ай бұрын
मी पण येतो तुझ्या सोबत
छान माहिती
Khup chaan mahiti. Exellent speech ❤
खूप मस्त explain केलंय ! ❤
Nice ऋतुजा. 👌🏻..... Keep it up dear ...💐
Tai khup chan vishleshan ❤
Khup chan mahiti dili tumhi . Mala mashan baddal mahiti aawadte.
Excellent. Thx
मला वाटलं नव्हत कधी मी साडे पाच मिनिट कुणाच्या उलटी बद्दल व्हिडिओ बघेल
Nice information, nice to see you new face on bol bhidu.
Welcome new bol bhidu❤
खूप सूंदर माहिती
Palghar madhe sudhha ...baryach vela hey sapadte samudra kinaryala
Khupach chan mahiti❤
Welcome to bolbhidu
अरे ते चंद्रावर जमीन विकत घ्यायची काय भानगड त्यावर एक व्हिडिओ बनवा की मला पण जमीन घ्यायची आहे please bol bhidu
@yogitajadhavar7019
11 ай бұрын
करोडपती दिसतोयस 😂😂
@mml940
11 ай бұрын
@@yogitajadhavar7019 mg sglech ka tuzyasarkhe bhikari astat ka..😁😁😀😂😃
@madeforyou2398
11 ай бұрын
@@mml940 अरे भाई जरा तरी ठेवायची 😂💯😅👍
@madeforyou2398
11 ай бұрын
@@yogitajadhavar7019 एवढा पण नाही फक्त गावातली 10 एकर विकून चंद्रावर 1 गुंटा जमीन घ्यायची आहे 😅💯👍
नॉलेज वाढला.... धन्यवाद
जबरदस्त माहिती
Khup chan...
Nice info ❤
Nice information
Make a video on kishan bharwad
Welcome
नवीन ताईंच स्वागत❤🌏🚩 नाव समजलं नाही तुमचं??
@pravinpanchal827
11 ай бұрын
@@onlyme12334😂😂
@-cw5mk
11 ай бұрын
Rutuja Gharat
@jivanmore9717
11 ай бұрын
@@onlyme12334 तुमचे संस्कार दिसले काय ते 🙄
@peacefulmusic2516
8 ай бұрын
@@onlyme12334Tai mhanun nav vicharla tyani.
Bol bhidu's ..new bhidu ..congratulations 👍
गळ, तंगुस माझ्याकड आहे.. कोण येतंय काय बरोबर?
synthetic banawata yeil nakkich
@Im_AbHiJiT
4 ай бұрын
Dada already synthetic ambergris vapar karit ahet companies...
डकवार्थ लुईस नियम काय आहे त्या वर एक विडिओ बनव रे चिनू भाऊ
खूप छान माहिती सांगितली माझी पण ईछा आहे तुमच्या सारखे काही करायचे...
@massprashat
8 ай бұрын
जरूर करा आमच्या कडुन शुभेच्छा
Blue whale ya game vishashy video banana please
Sperm Whale - Use in perfume
चांगली महिती आहे
चिन्मय साहेब कुठे गेले
Very well explained 👍
अस असल तर व्हेल म्हाश्याला रोज दारू पाजली पाहिजे❤
Ata police Ambergris swatachya tabyat ghetil ani kahi divsat batami yeil te undir or ghushini khaun takal 😂😂😂😂😂
Most anticipated content for upsc prelims
Rutuja aavaj bari ahe
G20 lockdown honaka??? Honarta tyache Karn kay aasel kelatar kay fayda nahi nart kay honar
Jar ulti havi asel tar whale chi shikar ka krtat lok? Whale la sambhala ani ghya bharpur amber greece 🤔
@abhivalunj513
11 ай бұрын
Actually😂😂😂
व्हेल मासा उलटी कसा करतो
देवमाश्याच्या उलटी मधुन काय फक्त अत्तर र बनवितात या? मगरीची उलटी देखील औषधासाठी गोळा करतात.
I think the ambergris must be made legal as it does not cause any harm to the animal while obtaining
Bhavanoooo. support only....
तुम्हाला मस्यांची उलटी ची किंमत माहिती झाली पण वर्षा सातपाळकर यांनी हजारो कोटी चा केलेला घोटाळा काय दिसेना 😡😡
Ke banata he ultika
Mastch ha
Punekaranchi bhasha spasht bhasha. ❤
I thought backflip XO
कुणाला माहिती नसेल त्यांना सांगतो हे पुण्यात करू नका.. बांगलादेश ला जावा काहीच अडचण नाही 🙏
🎉🎉
हा विषय आधी पण झालाय वेल माशाची उलटी चा
माणसाला च किंमत नाही जगात .
@UrmilaChavan-gz8qs
11 ай бұрын
I love you ..nisha
@Im_AbHiJiT
4 ай бұрын
Nisha koni sangitale Tula ase manshanchya avayvana faar kimmat ahe...
Mala vatla te diamond khat astil ani te pachan n zalyamule ultidware baher takat astil😂😂😂
करोडो रुपये खर्च करून त्याचा वापर फक्त अत्तराकरीता केल्यावर त्याचे पैसे वसूल कसे होतील ? करोडोचे अत्तर करोडपती ने वापरलं तर तोही रोडवर येईल.
@Im_AbHiJiT
4 ай бұрын
Nahi dada, ambergris cha vapar ha natural material attars, high quality materials che perfumes Ani kahi beauty products madhech wapartat, Ani ambergris che attar Ani perfumes tech loak vaprtat jyanchya saat pidhya basun khatil evdhe paisa ahe, samanya lokan sathi nahi ahe he...😂
#Durgesh kale kuthay sir
Dhruv Rathi nantar sarvat jast time me ya channel var asto ❤
Navin bhidu🎉🎉
आपल्याकडे सोलापूर ला नाणज ला ' बस्टार्ड ' चं संरक्षण म्हणून लोकांवर अनेक बंधनं घातली...लोकांनी पक्षीच संपवले शिकार करून.....!!!...प्रत्येक जीवाला स्वतःचं संरक्षण करता येतं,..पण सरकारला सगळीकडेच बघायचंय.....!!!
Hi kon
💯💯💯💯💯💯💯💯
Ulati mhantli ki amhala fakt daru pinarya mitranchi athvan hote😂😂
Rajkarani kiva mota adhikari viknar😢😂
मेहनत करून पण काही फायदा नाही झाला 😑
Police aata tech vikun crorepati honar😂😂
Nice information 😂
Pls spell us ambrgrice🚩
Bol bhidu team- ambergris hi sperm whale chi ulti ahe ka vishtha ahe yawar sanshodhakanche ekmat nahi ahe. Ani video madhe kaku sangat hotya ki arab madhe amber mhanum vaprtat he chook vidhan ahe... Amber and ambergris he doan weg wegale ghatak aahet...
समुद्रात जावा कायनो करोडपती तरी होईल चामायला 😀
अटक का? Bc system
स्टोरी छान पण हे पटत नाही की ती फक्त अत्तर साठी वापरत असतील तर दावढी कीमत मिळू शकत नाही
@BolBhidu Police lokanna evdhi hype deu nka layki nahiye tyanchi paise khanyat expert astat fkt evdhyat Maratha samjavr tyanni ky kelay hai sglyanna mahitiye
@nikhilparab9539
11 ай бұрын
Aho ekawarun akkhya department la badnaam karu naka..Tyanna order denare mantryanna bola
Waaakdya chi lendi kasa rajkaran haadaravte hyachya war video expected hota tumha chatyan kadun 😂
उलटी 😆😉
छान बोलतायत तुम्ही शोभता बोल भिडुवर
First viewer
वाघाच्या संडास चा काय विषय 😅 जरा सांगा
बोल भिडू आपण दंगल मध्ये सहभागी असणाऱ्या वर कोणती कलमे लावतात तसेच काय शिक्षा देतात. शिक्षा कशी जात असते किंवा त्यावेली कस जेवण यावर vediio बनवा. जेणेकरून तरुण यातून वाचेल.
अर्रर्रर्रर्रर्रर्रर्र फसलो ना मी, पहिल्यांदा बघितल्यावर माझी फ्रेंडच दिसली 😂😅
भिडू KBC मध्ये जाण्यासाठी खरच लोक पंधरा पंधरा वर्षे वाट बघतात का? ... याची काय प्रोसेस असते जरा सांगशील का?
या बाईला बोलता येत नाही
1 crore chi dhup ani agarbatti ambani chya ghri lavat astil... Mahiti dilay baddal bol bhiduche dhanywad...
Welcome
Welcome
Welcome