Ramayan मधलं TimeTravel समजलं जाणारं kakbhushundi नक्की काय आहे ? काय आहे काकभुशुंडीची गोष्ट...

#BolBhidu #KakbhushundiRamayan #kakbhushundi
टाईम ट्रॅव्हलर, असा विषय ज्याबद्दल रोज एक थेअरी वाचायची ठरवली आणि वर्षभर वाचली तरी एकही थेअरी रिपीट होणार नाही, उलट नवे नवे किस्से ऐकायला आणि बघायला मिळतील. पार आईनस्टाईन कसा टाईम ट्रॅव्हलर होता इथपासून, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात टाइम ट्रॅव्हलर आले होते, सिम्पसन कार्टून लिहीणाऱ्यानं टाइम ट्रॅव्हलिंग केलं होतं, २२५६ सालातले टाइम ट्रॅव्हलर सायंटिस्ट सध्या आपल्यासोबत जगतायत, एक नाय हजार किस्से. आता एखादया गोष्टीवर एवढ्या थेअरीज असताना, आपल्या पुराणात त्याबद्दल उल्लेख नसणं अशक्य असतंय. टाईम ट्रॅव्हलरची पुराणातली थेअरी एका नावाशी जोडली गेलीये, काकभुशुंडी आणि या थेअरीमधूनच पुढं येते, काकभुशुंडीची गोष्ट.
हिमालयात काकभुशुंडी ताल नावाचं एक तळं आहे, इथं बर्फ पडला की भारतात थंडी पडायला सुरुवात झाली असं मानलं जातं. आयताकृती असणाऱ्या या तळ्यातला पाण्याचा रंग काहीसा हिरवा आहे. इथं लोकं नुसती फिरायला येत नाहीत, तर दर्शनालाही येतात, कारण असं म्हणलं जातं याच जागेवर काकभुशुंडीनं गरुडाला रामायण सांगितलं होतं. काकभुशुंडी म्हणजे माणसाचा चेहरा आणि कावळ्याचं शरीर असलेलं रामचरित मानसमधलं एक पात्र. ज्याची ओळख फक्त कलियुगातला सगळ्यात ज्येष्ठ प्राणी म्हणून नाही, तर ११ वेळा रामायण आणि १६ वेळा महाभारत बघणारा टाइम ट्रॅव्हलर म्हणूनही आहे. काय आहे काकभुशुंडीची गोष्ट पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 387

  • @balajipatil9180
    @balajipatil91807 ай бұрын

    चिन्मय असला कि पूर्ण व्हिडीओ बघणाऱ्यांनी लाईक करायला लागतंय 😂

  • @sunilmengal9616

    @sunilmengal9616

    7 ай бұрын

    100% 👍🥰

  • @mukundmunde8982

    @mukundmunde8982

    7 ай бұрын

    10000000%

  • @rohitkelakar7026

    @rohitkelakar7026

    7 ай бұрын

    Bhava kharr hay te 100%

  • @kaustubhraut2105

    @kaustubhraut2105

    7 ай бұрын

    10000%

  • @Ankitamirgale

    @Ankitamirgale

    7 ай бұрын

    Khar ahe राव

  • @MrSutar-hr5fq
    @MrSutar-hr5fq7 ай бұрын

    मला बी time travel करुण श्री रामाणा आणि छत्रपति शिवाजी महाराजाणा बगयची खुप इछा आहे जय श्री राम 🚩📿🧡

  • @indian62353

    @indian62353

    7 ай бұрын

    कसं शक्य आहे 🤔🤦‍♂️🤦‍♂️

  • @indian62353

    @indian62353

    7 ай бұрын

    😂😂😂

  • @emione6032

    @emione6032

    6 ай бұрын

    Tevdh tr shakya nahi pn vr games sarkh kahi tari yeu shakel

  • @shubham-oh4ki

    @shubham-oh4ki

    2 ай бұрын

    जर कदाचित प्रगत alien आपली history रेकॉर्ड करत असेल तर भविष्यात सगळ्या इतिहासाची रेकॉर्डिंग सुद्धा बघता येऊ शकेल.

  • @sanketbhosale-mv6xz

    @sanketbhosale-mv6xz

    2 ай бұрын

    @@indian62353 Theoretically it's possible but not possible practically right now... Einstein's theory of general relativity and Worm hole... it maybe possible in upcoming 20 Years... for sure... NASA, ISRO, CNSA, & ROSCOSMOS are secretly working on that...

  • @hindaviswarajya.1590
    @hindaviswarajya.15907 ай бұрын

    चिन्मय दादा कडून स्टोरी ऐकण म्हणजे वेगळाच अनुभव❤

  • @mobile_gaming95
    @mobile_gaming957 ай бұрын

    Ram✔️Prabhu shree Ram ✅️ Maa parvati✅️ Shankarji✅️ Hanumanji✅️

  • @mr.S3039
    @mr.S30397 ай бұрын

    काकभुशुंडी म्हणजे कावळा चा चेहरा आणि माणसाचे शरीर असे आहे.....तुम्ही उलटे सांगितले! श्रीराम🙏🏻

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware34637 ай бұрын

    Chinmay's narration is always intresting and engaging ❤❤❤.

  • @swapnilpatil0717
    @swapnilpatil07177 ай бұрын

    चिन्मय असला की डोळे नयनमन होऊन जातात.आणि कान सुखद अनुभव घेतात😊

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane46247 ай бұрын

    या व्हिडिओ चा एडिटर एक नंबर आहे , फुल्ल AI चा वापर करून मस्त इमेज तयार केल्या आणि एक नंबर जलवा एडिटिंग झाली 🔥🔥🔥

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh47416 ай бұрын

    एक ही देव महादेव 💪🚩💪 शिव हि अनंत है शिव हि चिरंतन है शिव हि सत्य है शिव हि सुंदर है जो अदृष्य हैं वो शिव है हर हर महादेव 💪🚩💪

  • @user-wz7up2ox8m
    @user-wz7up2ox8m7 ай бұрын

    सप्तचिरंजीव येऊद्या व्हिडिओ❤

  • @audiok6537
    @audiok65377 ай бұрын

    माहूर मधील मातृतीर्थ ह्या ठिकाणी पण कावळे येत नाहीत असे म्हणतात.. (मी काही दिवस अनुभवले सुद्धा) परशुरामाने ती जागा no crow zone घोषित केली असे स्थानिकाकडून कळाले.. तिथे पिंडाला कावळा शिवत नाही दर्भाचा कावळा करतात... खरं खोटं देव जाणे..😊

  • @sinoper8506

    @sinoper8506

    7 ай бұрын

    😂😂 no crow zone

  • @NishadKelkar
    @NishadKelkar7 ай бұрын

    Sanatan culture its stories are jus mesmarizing.....❤

  • @TV00012
    @TV000127 ай бұрын

    प्रत्येक नात्यात एक रामायण होत राहत... हे कावळे म्हणजेच मनुष्य 😂🤣😂😂पिढ्या बदलल्यात रामायण कथा तीच आहे पात्र बदलत 😂😂😂

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r7 ай бұрын

    चिन्मय आला की विषय भारी असतो. व्हिडिओ नक्की बघतो.💯

  • @sonaligursale8216
    @sonaligursale82167 ай бұрын

    Jay Shri Ram❤

  • @sagarpawar3893
    @sagarpawar38937 ай бұрын

    Most awaited video BHAu......ya topic war lai video pahile pn evda nit koni nhi sangitla

  • @AKATSUKI_TA
    @AKATSUKI_TA7 ай бұрын

    त्यांची नाडी भविष्य जे आहे.. ते पुण्यात आहेत... सुंदर अगदी😎

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad78297 ай бұрын

    chinmay exallent, great,amazing, how you gather this all information in details. Thank you so much for it. keep it up beta.

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT5 ай бұрын

    खूप सुंदर गोष्ट सांगितली आज

  • @ashokraut4542
    @ashokraut45427 ай бұрын

    खुप छान माहितीपूर्ण .

  • @prashant4501
    @prashant45016 ай бұрын

    चिन्मय खूप छान पद्धतीत माहिती सांगतो..❤

  • @user-sb5mz8ui8d
    @user-sb5mz8ui8d6 ай бұрын

    जय श्री गणेश जी जय श्री राम जी की ॐ नमो बजरंग बली जी

  • @shashishinde5483
    @shashishinde54837 ай бұрын

    Quality content ❤❤❤

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane9117 ай бұрын

    चिन्मय भाऊ धार्मिक व आध्यात्मिक माहिती सांगितली, धन्यवाद 🙏.

  • @fight_against_corruptionso4924
    @fight_against_corruptionso49247 ай бұрын

    काकभुशूंडी म्हणजे कावळ्याचा चेहरा आणि माणसाच शरीरा.. हे उत्तर आहे .. तुम्ही क्या बोलात त्याची कृपया नोंद घ्यावी

  • @mr.S3039

    @mr.S3039

    7 ай бұрын

    मी हेच म्हणणार होतो....

  • @user-pl8gw3dw1w

    @user-pl8gw3dw1w

    6 ай бұрын

    Bolanyat gadbad zali aahe...

  • @nrk11...
    @nrk11...6 ай бұрын

    जय श्री काकभुशंडी जी महाराज 😊

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute29487 ай бұрын

    ह्या कथा नाही इतिहास आहे आपला

  • @indian62353

    @indian62353

    7 ай бұрын

    रामायण महाभारत हा इतिहास आहे. पण आता सांगितलेली मात्र काल्पनिक कथा होती. अशा लय कथा लोकं रंगवून-रंगवून सांगतात. 😂

  • @dhananjaypowar7588
    @dhananjaypowar75887 ай бұрын

    चिन्मय दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात 👌👌

  • @PradumanBorkar
    @PradumanBorkar7 ай бұрын

    Bol bhidu always rocks❤

  • @snipergaming9956
    @snipergaming99567 ай бұрын

    Thanks 👌

  • @gajananchavan4196
    @gajananchavan41967 ай бұрын

    Very nice information boss thanks

  • @manishjnpt
    @manishjnpt6 ай бұрын

    JAY Shree Ram 🙏🌹

  • @user-ek6ku5zb7u
    @user-ek6ku5zb7u7 ай бұрын

    जय श्रीराम

  • @kalpeshkulkarni9293
    @kalpeshkulkarni92937 ай бұрын

    चिन्मयची बोलण्याची शैली मनाला खूप भावते

  • @user-wz7up2ox8m
    @user-wz7up2ox8m7 ай бұрын

    Love you bol bhidu teams ❤🌎

  • @relaxingvideos_77
    @relaxingvideos_777 ай бұрын

    चिन्मय दादा लई भारी👍

  • @salimmujawar9658
    @salimmujawar96587 ай бұрын

    चिन्मय आला विषय आपला...❤❤❤

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar19827 ай бұрын

    छान माहिती सांगितली 👌👍🏻

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke93247 ай бұрын

    जय हो

  • @shoorveer6000
    @shoorveer60006 ай бұрын

    जय श्री राम 🙏

  • @km-dr6bh
    @km-dr6bh7 ай бұрын

    Thank you ❤❤

  • @vishaldagale7916
    @vishaldagale79166 ай бұрын

    चिन्मय भाऊ म्हणल की story super hit🤟💯

  • @loneranger2966
    @loneranger29667 ай бұрын

    जय श्री राम!

  • @datta1762
    @datta17627 ай бұрын

    Great speech

  • @gagnadia
    @gagnadia6 ай бұрын

    Thanks a lot for the story

  • @tushar2146
    @tushar21467 ай бұрын

    सुंदर

  • @Yash-d2j
    @Yash-d2jАй бұрын

    Jai Shree Ram

  • @rohitlone3902
    @rohitlone39026 ай бұрын

    Nice writing in ancient time

  • @mrudulashirole5096
    @mrudulashirole50966 ай бұрын

    khup chan mahiti sangitali Dada thank you

  • @mukeshpatil5003
    @mukeshpatil50036 ай бұрын

    Jai shree Ram 🚩🚩🚩

  • @Vaishnavi87_
    @Vaishnavi87_7 ай бұрын

    This is much better

  • @mayurwagh871
    @mayurwagh8717 ай бұрын

    जर आपल्याला देवांच नाव आदराने घेता येत नसेल तर, उगाचच देवांवर व्हिडिओ बनवू नये.

  • @akshaynaik4782
    @akshaynaik47827 ай бұрын

    Khup chan

  • @aryansuryawanshi3410
    @aryansuryawanshi34107 ай бұрын

    Love from buldhana ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanketkolte5543
    @sanketkolte55437 ай бұрын

    Nice 👍

  • @madhusudanjeurkar3178
    @madhusudanjeurkar31787 ай бұрын

    ही सर्व माहिती, अगदी याचं चित्रांसहीत आधीच यूट्यूबवर प्रसिद्ध झाली आहे. किमानपक्षी त्यांचे आभार तरी मानावे.

  • @vikaskhot5481

    @vikaskhot5481

    6 ай бұрын

    बरोबर

  • @KD-xy2jm
    @KD-xy2jm7 ай бұрын

    Nice VFX bolbitu team

  • @swaraproperty
    @swaraproperty4 ай бұрын

    Thank you

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane64207 ай бұрын

    Chinmay bhava...ammhi Vedio fakt tuzya mule bagto...tuz anchoring is best...

  • @vikas1justtalk
    @vikas1justtalk5 ай бұрын

    AI Images Mast aahet, Konti AI site use keliy?

  • @maheshwarirasal
    @maheshwarirasal7 ай бұрын

    Chan

  • @saurabhowal3966
    @saurabhowal39665 ай бұрын

    राम चरित्र मानस हे अगदी नंतरच्या काळात लिहल गेलं ज्याचा एकमेव हेतू.. वाल्मिकी रामायणातील धर्माला बाधा आणनर्या चुका, पितृसत्ताक इमेज, मानवी पना, कुटील वादग्रस्त प्रसंग यांना दुरुस्त करून धार्मिक प्रबळ दैवी स्वरूप देणे..

  • @salimmujawar9658
    @salimmujawar96587 ай бұрын

    Bhau ak divas khup motha manus honar..❤

  • @sagar5626
    @sagar56267 ай бұрын

    छान vdo

  • @sarjeraophupate4195
    @sarjeraophupate41956 ай бұрын

    चिन्मय भाऊ चा विषयच खोल असतो.😊

  • @yashnarwade4433
    @yashnarwade44337 ай бұрын

    Jay shree ram

  • @pradeepdeshmukh2602
    @pradeepdeshmukh26027 ай бұрын

    चिन्मय दादा खूप छान❤

  • @pankajpatil6755
    @pankajpatil67557 ай бұрын

    Kadak...

  • @abhijeetsonar157
    @abhijeetsonar1576 ай бұрын

    माणसाचा चेहरा आणि कावळ्याचे शरीर असा उल्लेख आहे पण व्हिडिओ मध्ये कावळ्याचा चेहरा आणि माणसाचे शरीर दाखवले आहे. Confusing yet interesting

  • @rajuyewale5553
    @rajuyewale55537 ай бұрын

    Super

  • @seeker9757
    @seeker97577 ай бұрын

    शिव पूजाच सर्वात मोठी पूजा आहे

  • @vijayavdhut8486
    @vijayavdhut84867 ай бұрын

    Chinmay dada nice 👍

  • @vipulkadam1088
    @vipulkadam10887 ай бұрын

    Chinmay bhau ❤🎉

  • @santoshkoyate7211
    @santoshkoyate72117 ай бұрын

    चिन्मय दादा एक नंबर...

  • @yashwantlokare4494
    @yashwantlokare44947 ай бұрын

    Convenient stories by and for elite Hindus.

  • @shivshital9165
    @shivshital91657 ай бұрын

    Real hit channel pahila bhaune

  • @rohanpawar4018
    @rohanpawar40187 ай бұрын

    chinmay bhava tu tuji ek playlist vegli thev na mens amhla tujech video bhetil .....tuji sangnychi style khup vegli hy majja yety aiklya

  • @omblastic9997
    @omblastic99976 ай бұрын

    भाऊ माहिती एकदम छान सांगीतली आहे तुम्ही, फक्त Edit mdhe chota sa correction ahe ki मानसाचा चेहरा ani कावल्याचे शरीर येत tevha screen var yenarya photo mdhe उल्ट चित्र दिसते

  • @Gaurav_2911
    @Gaurav_29117 ай бұрын

    काकभुषुंडी खतरनाक शूटर होता...!💯#Timetravler⏰

  • @djfire2845

    @djfire2845

    7 ай бұрын

    😂 khatnak dialogue marlas shooter

  • @sssurve007
    @sssurve0077 ай бұрын

    Correction : Kavlyacha chehra n mansach sharir as asav

  • @suraj_918
    @suraj_9186 ай бұрын

    दादा तुझं प्रेझेंटेशन म्हणजे लय भारी

  • @sujitshelar2683
    @sujitshelar26836 ай бұрын

    Chinmay bhau jara baground music pn lava jara manje ajun mast vatel

  • @kp37904
    @kp379047 ай бұрын

    S. S. Rajamouli can make a movie on this incredible history

  • @KM39176

    @KM39176

    7 ай бұрын

    @@AdrushyaShakti release hui he ?

  • @Rocket_T2

    @Rocket_T2

    7 ай бұрын

    He's talking about game of thrones franchise in which a character named three eyed raven can travel (somewhat affect) back in past.

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv53467 ай бұрын

    Bhrushoondi - Ramayanavishayieikle hote;- Sanskrut- tadnya Anand Sadhale hyanchyakadun.Toch Bhrushoondi ka?

  • @user-pl8gw3dw1w
    @user-pl8gw3dw1w6 ай бұрын

    माणसाचे शरीर आणि कावळ्याचा चेहरा...

  • @thebeautifulworlds1629
    @thebeautifulworlds16296 ай бұрын

    कमेंट केलेल्या विषयावरील वीडियो बद्दल धन्यवाद

  • @virajbhosale5600
    @virajbhosale56007 ай бұрын

    🎉🎉🎉

  • @mihirsai97sanap
    @mihirsai97sanap6 ай бұрын

    हा reference Avengers मध्ये पण घेतला आहे लक्षात आहे का? तो डॉ strange बघा त्यांचे wars बगतो I mean war possibilities. मला वाटतो तो याच आपल्या हिंदू संस्कृती मधून घेतला असेल!!!

  • @anandkuril
    @anandkuril7 ай бұрын

    Chinmay Sir👏

  • @shamraogole5941
    @shamraogole59417 ай бұрын

    चिन्मय 'चीटकुळ ' या विषयी माहिती द्या.या माणसांना कसे ओळखावे. व त्यांचा बंदोबस्त कसा करावा. याची माहिती द्या

  • @sayli3727
    @sayli37277 ай бұрын

    चिन्मय भाऊ असले की व्हीडीओ पुर्ण बघावाच लागतो.

  • @AmolPawarROCK
    @AmolPawarROCK7 ай бұрын

    ❤❤❤

  • @vaikunthbhogte8584
    @vaikunthbhogte85846 ай бұрын

    चिन्मय भाऊंचे vdo भारीच असतात

  • @harekrishna953
    @harekrishna9537 ай бұрын

    I love you chinmay bro ❤

  • @Abhi_kokate
    @Abhi_kokate7 ай бұрын

    Chinmay Bhau❤

  • @somnathmhaskar9930
    @somnathmhaskar99307 ай бұрын

    Cinamay bhau ek video Suryputar Karn yanaca banava na tumi mast sangala banava na

  • @samadhansusunde9958
    @samadhansusunde99587 ай бұрын

    पुढचा व्हिडिओ हा सप्तचिरजिवी वर होऊन दे चिन्मय भाऊ

  • @kiwa1075
    @kiwa10756 ай бұрын

    11 ani 16 velach ka he had power then jasta vela ka nahi?

  • @somnathamare4873
    @somnathamare48737 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @chinmayajoshi6109
    @chinmayajoshi61097 ай бұрын

    🎉

Келесі