Lok Sabha LIVE: Narendra Modi यांचं Rahul Gandhi यांना उत्तर, NEET, World Cup, Hindu-Muslim वर चर्चा

#narendramodi #parlimentsession #modigovernment
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला असून, सोमवारी 1 जुलै रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न करतंय, तर पंतप्रधान मोदी आज मंगळवारी 2 जुलै रोजी राष्ट्रपतींच्या भाषणावर उत्तर देऊ शकतात.
पाहा संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज लाईव्ह.
सौजन्य - संसद टीव्ही
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

Пікірлер

    Келесі