Lok Sabha LIVE: NEET वरून Narendra Modi सरकारविरोधात संसदेत गदारोळ, INDIA आघाडी आक्रमक

#narendramodi #parlimentsession #modigovernment
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला असून, सोमवारी 1 जुलै रोजी सरकारची आव्हानं वाढण्याची चिन्हं आहेत.
विरोधक सत्ताधाऱ्यांना NEET परीक्षेचा गोंधळ, अग्निवारी योजनेसह अनेक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न करतंय, तर सरकार या आठवड्यात राष्ट्रपतींच्या भाषणावर उत्तर देऊ शकतं.
खुद्द पंतप्रधान मोदी दोन्ही सभागृहांमध्ये भाषण देऊ शकतात.
पाहा संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज लाईव्ह.
सौजन्य - संसद टीव्ही
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

Пікірлер: 1

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk11 күн бұрын

    नीट नीट नीट

Келесі