शिवाजी महाराज वाघनखं वाद: Indrajit Sawant यांचे प्रश्न, Sudhir Mungantiwar यांची विधानसभेत उत्तरं
#BBCMarathi #shivajimaharaj #History
लंडनमधल्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखं भारतात परत आणण्याचा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे.
मात्र ती वाघनखं खरंच शिवाजी महाराजांची होती का, आणि त्याचद्वारे अफझल खानाला मारलं होतं का, असे प्रश्न इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
अशाच काही प्रश्नांवर शिंदे सरकारमधले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलं.
पाहा ते काय म्हणाले...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Пікірлер: 30
ही वाघनखे पहिले मुंगु्टिवार च्या डुंगनावर ओडून पहा खरे आहेत का..... 😂😂
@tejasmohite8500
25 күн бұрын
😂😂😂
@baludojad9289
21 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣
वाघनखं आणायची गरज नाही... त्या पैशांनी गडकिल्ले नीट करा...
पेपर च्या न्युज चे कागद दाखवून ते वाघनख सिध्द होत नाही ते वाघनख डुप्लिकेट आहे
लोकसभेला बाईने पाडला
३१००० कोटी झाड लावली आणि एक पण झाड सापडले नाही किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल.... मुनवगटीवार टोळी भ्रष्टाचार ३१०००० कोटी * २०० रू्. एका झाडाचा खर्च,लावायचा खर्च ३०० रू. तर किती मोठा भ्रष्टाचार झाला बघा...
Peshwai cha Shahana
Party fund madhun kharch karayla sanga Hajaro crores paise aahet jumla party kade electoral bonds che
मुनगंटीवार नी निवडणूक खर्च काढला त्यांना वाघनखे खरी खोटी काय देणंघेणं नाही
Labad manguttiwaar
काही इतिहासकार तर चाटूगिरी करण्यासाठीच जन्मले... काही इतिहासकार तर आपला वंशच आपलाच डिएनए श्रेष्ठ असल्याचे सांगत आहेत..
खसा मधील बेडकी काढुन ये आधी
जनतेच्या पैशाची उधळपट्टी जंजिरा किल्ला बघून या आत नुसत जंगलच आहे किल्ला कुठ दिसतच नाही त्याची डागडुजी करा
डुप्लिकेट सरकार डुप्लिकेट च वाघ नख आणणार मता साठी
Nuste rajkaran aani paise udwaycha
मुह से सुपारी निकल्कर बात कर रे बाबा !
ह्या सर्वांनी हे भ्रष्ट जुमला पार्टी चे सरकार आहे हे सिद्ध करून दाखवले. त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन.
जनतेला माहीत आहे की ती खरी वाघनखे नाहीत