IAS Pooja Khedkar Case : Non-Creamy Layer Certificate कुणाला मिळतं?
#bbcmarathi #iasofficer #poojakhedkar #noncreamylayer
ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक उल्लेख झाला तो त्यांनी 'नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट' वापरल्याचा. काय असतं हे नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट? ते कोणाला मिळू शकतं? आणि त्याचे फायदे काय आहेत?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Пікірлер: 81
लय मोठा स्कॅम आहे हा जिने तिला दाखला दिला त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे
@vijayrokde2790
25 күн бұрын
तुम्ही दिलेल्या कागद पत्राच्या आधारे certificate मिळते,दिलेली माहिती व कागद पत्र खरे असल्याचे प्रतिज्ञा पत्र द्यावे लागते.म्हणजे गुन्हेगार पूर्ण अर्जदार असतो.असे मला वाटते.
ज्यांच्या ...वडिलांचे उत्पन्न 40 करोड आईं चे उत्पन्न 15 करोड आणि स्वतः चे उत्पन्न 17 करोड कमीतकमी एवढं उत्पन्न असेल तर ते Non creamy layer चा benefits घेऊ शकतात...😡
@india3572
26 күн бұрын
😂😂 अरे भाऊ ज्याचं खरंच एवढं उत्पन्न आहे तो करेल ही कॉमेंट वाचून😂😂
@Sanirajadhav
26 күн бұрын
😂@@india3572
@milandalvi6617
26 күн бұрын
Tine 1500/ladki bahin aai muline form bharle asel 😅😅
@brtmumbai7306
25 күн бұрын
भाई फक्त 8 लाखाच्या आत वडिलांचा उत्त्पन्न असले पाहिजे
@Sanhyadri-veer
25 күн бұрын
@@brtmumbai7306 सगळ्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न असतं ते
आई, वडील व स्वत: या सर्वांच्या इन्कम टॅक्स रिटर्नस् (मागील तीन वर्षांच्या) प्रती तपासायला हव्यात.
@JandyJarno
24 күн бұрын
Sarva manage hote hya deshat ... paise deun....
नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तहसीलदार आमदार खासदार कलेक्टर यांना भेटते कोणाला भेटत बाकी कोणाच्या ला भेटत नाही.
हे सर्टिफिकेट या देशात ज्याच्या कडे खूप काळापैसा त्याला मिळतं, म्हणून तर म्हणतात ,# १०० में से ८० बेईमान फिर भी मेरा देश महान,,
नोकरी जर कमी दर्जाची असेल तर नोकरी उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तरी नॉन क्रिमी लेयर असते .. इथे ईतर उत्पन्न 8 लाखाच्या वर नसले पाहिजे ।
@india3572
26 күн бұрын
बरोबर भाऊ एखादा विद्यार्थी हे ऐकून confuse होयचा 😂 नोकरी क्लास ३ ची आणि उत्पन्न ८ च्या कितीही पुढे पण इतर मार्गानं पासून म्हणजे शेती पासून नसावे ही अट आहे त्या प्रमाण पत्रावर
@ushajoshi4339
26 күн бұрын
सरकारी निमसरकारी नोकरी असेल तर ही अट लागू होत नाही हा एक मोठ्ठा विनोद असून एक प्रकारची खुल्या वर्गातील लोकांची फसवणूक आहे. असे असेल तर आरक्षणासाठीच धडपडणारच
@Sachin-kh3ge
26 күн бұрын
@@india3572 हो नियम लय किचकट आहेत ...
@dhb702
26 күн бұрын
आई वडील खाजगी नोकरीत असतील तर नोकरीचा दर्जा कसा व कोण ठरवणार ? खाजगी कंपनी मध्ये कामगार असेल व त्याच्या पगाराचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर नॉन creamy layer certificate मिळत नाही. खाजगी नोकरी करणार्या लोकांवर हा अन्याय आहे.
@Sachin-kh3ge
25 күн бұрын
@@dhb702 तू काढला होता कधी ? जिल्हाधिकारी कार्यालयात बघ विचारून !
Non-Creamy Layer Certificate कुणाला मिळतं? AUDI CAR aasne garjeche
छान माहिती दिली 👍
8 लाख उत्पन्न आहे हे कसं माहिती पडेल पूजा खेडकर सारखे कितीतरी असतील
@JandyJarno
24 күн бұрын
Perfect .... asae anek aahet je Engineering / medical / govt jobs madhe fyada ghetat ........there is no system to validate and cross verify this .... Non creamy certificate can easily obtained by giving some money ....
बीबीसी मराठी ला मी एक विनंती करतो की त्यांनी शासकीय कामासाठी लागणाऱ्या कागद पत्रासाठी जसे की 1. उत्त्पन्न प्रमाणपत्र 2.नॉन्क्रिमेंलेयर 3. जात प्रमाणपत्र 4.डोमिसाईल इतर शासकीय कामासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे काढून देण्यासाठी महा ई सेवा केंद्र चालकाने किती रक्कम घ्यावी या बद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवावा. 🙏🙏
भ्रष्टाचाराचं बाजार आहे 😢✨
Bogus certificate deun IAS zali ahe, enquiry karron jail madhe pathwa bedterf Kara
पैसा फेखो तमाशा देखो ही परिस्थिती आहे
Varification कसे झाले ते पण बघा
फक्त पूजा खेडकर la मिळतं
Also, Salary & Agriculture Income is not considered in 8 lakh limit. Please make videos with proper recharge.
Non-Creamy Layer SC/ST made pan taka ..
Thankful #bbcnewsmarathi
Non Creamy layer साठी फक्त पालकांचे उत्पन्न धरतात की उमेदवाराचेही धरतात का ? कोणी सांगेन का?
@jaysiyaram5302
24 күн бұрын
Fakt palkanche dhartar
12 लाखांची देणगी अन् देवीला चांदिचा मुकुट अन् obc नॉन क्रीमीलेयर 😂
Land holding cha pan criteria aahe.
Self Declaration वरून सेतू मध्ये 1,80,000 च्या आत Income Certificate कोणालाही मिळते. (Income Proof न देता) आणि मग Non Creamy Layer Certificate सुद्धा मिळते. 😂😂Loophole aahe System Madhe.
Any non-creamy layer wale?😅
Kahich hote nahi porila Deva vr viswas thewa hi aktich porgi nahi maharastra th khup lok frod krun nokri milvtat v nokri krit aheth yaa ghadi la 30 te 20 year zale nokri karun
But what about Immovable property traser land ,home from grand father,mother parents etc ? We know agriculture product income depends on rainfall,light,labour ,water pump ,tractor fuel etc and if having value at market rate rich but income after deduction expenses labour etc reduced to less than 8vlakhs can he entitled to get non creamy layers certificate not shown in clause ?
Paishe vatle ki Ambani la pn bhetel he certificate
उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे हे कोण ठरवत ???
@Sachin-kh3ge
26 күн бұрын
तलाठी व तहसिलदार
Honest request to Supreme Court, CBI protect dignity n staus of UPSC. this should be investigated by central government and this officer should be disqualified and suspended from service for life time n jailed for 5 years minium High time for to set the example
जे सरकारी भडव्याना पैसे देऊ शकतात त्या सर्वांना ते मिळत...
नॉन क्रिमी लियार ची अवस्था, लाडकी बहिण, शेतकरी सन्मान, pm आवस, महामंडळ बस प्रवास, ई. अनेक योजना अशी झाली आहे.... गरीब, गरजवंत, सोडून सर्वजण यात बसत आहेत....
क्रिमी लेयरची अट सरसकट अगदी सरकारी, निमसरकारी नोकरी असेल तरीही लागू होणे अत्यावश्यक व गरजेचे ठरेल
@user-br6lz4gf7g
25 күн бұрын
Already तसेच आहे
How and why gov allowing national NEET PG reNEET in rain flood landslides time Postpone neetpg/reneet to Oct Post rain flood landslides time
Paise dya non creamylayer ghya simple😂😂😂
जो ias चा अभ्यास करतो तो येवढ जाड कस असू शकत
@PatilB12
25 күн бұрын
काहीही....
@PatilB12
25 күн бұрын
हातात मोबाईल म्हणजे काही बोलायचं...
Anyone she is cute
पगार आणि शेतीचे उत्पन्न धरलं जातं नाही.
Konala pan milta non creamy layer certificate......SEBC EWS aani obc nehamich zhol deun he certificate wapartata......mhanun arthik aadhar ha reservation cha criteria nasava
Talented officers La Promotion dya
Asae duplicate non creamy certificate gheun fyade ghenare barech aahet .... Non creamy layer certificate kahi paise deun milte .... Income tax return bharnare suffer kartat
नसेल क्रीम तिच्याकडे...
आता हे खरं आहे का की पूजा ने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय.....😂😅
News hoyil sagle purave hi samor yetil pan karwai honar nahi far tar kahi divas investigation chya nava khali jatil . Sarv samanyancha nishkaljipana ahe ha😅
Obc reservation ch bekydehir ahe
@Sachin-kh3ge
26 күн бұрын
@@babasahebpatkar636 खरं का काय🤣🤣
@JandyJarno
24 күн бұрын
100%
@babasahebpatkar636
24 күн бұрын
@@Sachin-kh3ge 🤣🤣🤣 ho re
Pujaa khedkar IAS /UPSC chaa chehraa aahe kaa ? Rubaab aiyyashi chi moklik aahe kaa ? IAS Chyaa dadpanaakhaai laachaar rahave kaa ? IAS h susukshit Bhaai aahe ka ? Kahihi karu kon vaakade karushakat naahi yaa bhramaat astaat kaa ? IAS Mungi houn sakhhar khaataat kaa? Kiti mungi saakhar khaun gele yaachaa thaan pattaa aahe kaa ? Sajjan hatti houn laakad vahtaat,daulaat rahtaat aani prasang aalaa tar dhadak detaat ISA Pekshaa jaast layaak astaat adhun-madhun sahsaache kisse aiku yetaat