Manoj Jarange Rally | सरकारला पलटी मारून आरक्षण घेऊ, जरांगेंचा अल्टिमेटम संपताच मराठा बांधव संतप्त

#MarathaReservation #MarathaAndolan #ManojJarange #OBCReservation #MaharashtraTimes
मनोज जरांगेंच्या मराठवाडा दौऱ्याची सांगता सभा आज संभाजीनगरमध्ये आयोजित केलेली आहे. जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपत असल्याने मराठा आंदोलकांनी आजच आरक्षण देण्याची मागणी केली. सरकारला आता वेळ वाढवून देणार नाही, सरकारला पलटी मारून आरक्षण घेऊ, असा इशारा मराठा आंदोलकांनी सरकारला दिला.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 20

  • @lahujadhav3043
    @lahujadhav304326 күн бұрын

    खरेच मर्द मराठोंनो! पाडाच सरकार! २८८ आमदार! आणि ज्यांनी गेली ६०-६५ वर्षे मराठा आरक्षण दिले नाही, विरोध केला त्यांच्या हाती राज्याची सत्ता द्या म्हणजे किमान पुढील ६०-७० वर्षे तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, म्हणजे जरांगे पाटीलला परत परत आंदोलने उपोषणे करता येईल व त्यांच्या पुढील पिढीची सोय होईल!

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k26 күн бұрын

    सगसोयरै आध्यादेश ची अंमलबजाणी होणार नाही

  • @vinodnarwade2866
    @vinodnarwade286626 күн бұрын

    खुप चांगले विचार मांडले मराठा भाऊने...आणि तसेच होईल..आमच्या मनातले बोलले...

  • @devidasmunjal5781
    @devidasmunjal578126 күн бұрын

    एक मराठा कोठी मराठा

  • @sunilborade8717
    @sunilborade871726 күн бұрын

    काँग्रेस,पवार ,फडणवीस यांचे पक्ष पाडा एक मराठा लाख मराठा

  • @praladbargal2080
    @praladbargal208026 күн бұрын

    सरकारने लक्ष देउ नये ह्यांना जे करायच ते करूदया

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k26 күн бұрын

    शिंदे सरकार ने आरक्षण दिलेलच योग्य आहे

  • @madhavsarade6885
    @madhavsarade688526 күн бұрын

    जरा पाटलांनी आता विधानसभा 2024 ला सकल मराठा बहुजन समाज पार्टी उभा करावी ही विनंती आहे

  • @vijaykasar5760
    @vijaykasar576026 күн бұрын

    महायुतीचे वाटोळे होणार

  • @madhavsarade6885
    @madhavsarade688526 күн бұрын

    चलो मुंबई हम भी तेरे पांडुरंगाची वारी झाली की आम्ही येतो

  • @sunilborade8717
    @sunilborade871726 күн бұрын

    कोणगरे

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan79926 күн бұрын

    फडणवीस सोडून बोला

  • @bhagwanmali1778
    @bhagwanmali177826 күн бұрын

    Jarange tu parali madhun Vidhan sabha ladun nivdun Yeun dakao

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul908026 күн бұрын

    आम्ही मराठे महायुतीचे वाटुळ हाद्दपार करू

  • @user-yp5pl2um4n
    @user-yp5pl2um4n26 күн бұрын

    येवढे दिवस चालले होते ते महाविकास आघाडी पडण्यासाठी आणि तुतारी निवडून अन्यासाठी चालू होता का .

  • @santoshchonde5296

    @santoshchonde5296

    26 күн бұрын

    तू कशाला एवढी काळजी करतोस.. बघतील मराठे कोणाला घोडे लावायचे ते..

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul908026 күн бұрын

    शंभुराजेना तडीपार करुण दाखु

  • @madhavsarade6885
    @madhavsarade688526 күн бұрын

    मुंबई नको सकल मराठा बहुजन समाज पार्टी उभं करत ही विनंती आहे

  • @devidasmunjal5781
    @devidasmunjal578126 күн бұрын

    एक मराठा कोठी मराठा

Келесі