Hingoli Case: अपघाताचा बनाव आणि खुनाचं सत्य, drishyam 2 आणि crime patrol बघून खून कसे केले?

#BolBhidu #HingoliCrime #crimestory
अंधारात रस्त्याचा अंदाज हुकला आणि कुटुंबच संपलं; दुचाकीच्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू. चार दिवसांपूर्वी म्हणजेच अकरा जानेवारीच्या सकाळी तुमच्या मोबाईल किंवा टीव्हीवर झळकलेली ही बातमी. हिंगोली जिल्ह्यातल्या डिग्रस वाणी गावातल्या एका शिवारात एक टूव्हीलर कोसळली, ज्यात गावातल्याच जाधव कुटुंबातल्या तिघांचा जीव गेला, अशी ती बातमी. कुंडलिक जाधव, कलावतीबाई जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश जाधव या तिघांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात होती. जाधव दाम्पत्याचा धाकटा मुलगा महेंद्रबद्दल लोकांच्या डोळ्यात काळजी होती.
पण सोमवारी सकाळी आलेल्या एका बातमीमुळं या काळजीची जागा भीतीनं घेतली, ती बातमी होती जाधव कुटुंबीयांचा खून झाल्याची. हा खून केला होता, त्यांचाच धाकटा मुलगा महेंद्रनं. पण महेंद्रनं हे धक्कादायक पाऊल का उचललं ? अपघाताची कथा रचलेली असताना, पोलिसांना घातपाताचा संशय का आला ? त्यांनी महेंद्रला कसं पकडलं आणि मुळात हे सगळं घडलेलं कसं ? पाहुयात या व्हिडीओमधुन.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 217

  • @anandi993
    @anandi9936 ай бұрын

    एकीकडे जन्मदाती ४ वर्षाच्या मुलाचा खून करते एकिकड पोटाचा पोरगा अख्ख घरदार संपवतो...काय बोलावं अश्या घटना ऐकवल्यार सुन्न होत मन एवढं कस कोणी निर्दयी असू शकतो खरंच प्रश्न पडतो

  • @siddhantbakure6263

    @siddhantbakure6263

    6 ай бұрын

    Kaliyug ahe ya goshti chaluch rahnar

  • @mayureshthakur67

    @mayureshthakur67

    6 ай бұрын

    Ha tr kaliyugacha trailer ahe pudhe tr khup kahi unexpected honar ahe

  • @Mr_Soul_Reaper

    @Mr_Soul_Reaper

    6 ай бұрын

    BJP no Job then evil mind

  • @ganeshh7845

    @ganeshh7845

    6 ай бұрын

    बरोबर

  • @naman9044

    @naman9044

    6 ай бұрын

    एकीकडे अत्याचार चालतो महिलांवार.. गरिबावर.. पाखंड अंधश्रद्धा... कशे लोक इतके निर्दयी होऊ शकतात हजारो वर्ष पासून किती अत्याचार आणि किती बळी

  • @ktpatil1
    @ktpatil16 ай бұрын

    कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी श्री विलास चवळी साहेबांनी जबरदस्त कामगिरी करून या घटनेचा फर्दाफास केला... अभिनंदन 🎉👍

  • @the-nikhil8502
    @the-nikhil85026 ай бұрын

    काय वाईट दिवस आलेत राव. स्वतःच्या आई वडील आणि भावाला मारून टाकलं फक्त अपमानामुळे 😞

  • @rahulchavan3318
    @rahulchavan33186 ай бұрын

    आता लोकांना राग कंट्रोल करता येत नाही .महनुन कुनाचया मागे लागु नये .हे कर ते कर महनुन, नातेवाईक समोर बोलु नये आपल्याच मुलांना, कौतुक सगळयां समोर करावे ,रागवावे एकांतात

  • @gopaladamande8649

    @gopaladamande8649

    6 ай бұрын

    विषय वेगळा होता .. लव्ह स्टोरी ❤❤ मुळे

  • @user-tk3zn9rf4j

    @user-tk3zn9rf4j

    6 ай бұрын

    हो आज ची बातमी आहे.. 12 वर्षाच्या मुलीला mob बघते म्हणून आई रागावली.. तर तिने फाशी घेतली जळगाव मधील घटना आहे..म्हणून सतत कोणाच्या मागे मागे लागू नये..कारण कोणाच्या डोक्यात काय चालते याचा नेम नसतो

  • @sahilmangade5341

    @sahilmangade5341

    6 ай бұрын

    Barobar

  • @rahulchavan3318

    @rahulchavan3318

    6 ай бұрын

    @@sahilmangade5341 👍

  • @sainathbuchale167
    @sainathbuchale1676 ай бұрын

    चिन्मय भिडु आज रोहिपंपळगाव ता. मुदखेड जि. नांदेड येथील आज मकरसंक्रांतच्या दिवशी झालेल्या लहान चिमुकली झालेल्या अत्याचार ची घटना संपुर्ण महाराष्ट्राला कळली पाहिजे, दोषीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, बोल भिडुच्या साह्याने🙏🙏

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    6 ай бұрын

    🤔 कोन होते आरोपी

  • @pranay2521

    @pranay2521

    6 ай бұрын

    रोहीपीपळगाव येथुन दुचाकीवरू आलेल्या दोंघानी रविवारी रस्त्यावर खेळत आसलेल्या बालीकेस पळवुन नेले होते. सोमवारी सकाळी मुदखेड येथील उमरी रस्त्यावर सदर ८ वर्षीय बालिकेचा मृतदेह सापडला. त्यामुळे खळबळ उडाली बलात्कार करून खून केला असावा असा प्राथमीक आदाज पोलीसांनी वर्तविला असुन उत्तरीय तपासणीनंतर सत्य उजेडात येईल असे सागीतले. रोही पिंपळगाव तालुका मुखेड येथील प्रिया निरंजन शिंदे वय ८ वर्षे वर्ग पहिला सदर मुलीगी रविवारी गावात रस्तयावर खेळत होती दुचाकीवरून आलेल्या दोघाजणांनी तिला फूस लावून पळून नेले . सदर माहीती मुलीचे वडील न्रििंजन शिदें याना कळताच त्यानी मुदखेड पोलीस ठाण्यात मुलीला पळवुन नेले असल्याची तक्रार दीली होती. सोमवारी सकाळी सदर मुलीवा मृतदेह मुदखेड येथील उमरी रस्तयावर सापडल्यामुळे खळखळ उडाली. सदर बालीकेचा बलात्कार करून खून केला व रस्त्यालगत एका खड्ड्यात फेकून दिल्याची मयत मुलीच्या नातेवाईकांची तक्रार आहे. सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सह पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेबाबत मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती . याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीचा बलात्कार करून खुन केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवले आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे तपासणीनंतर सत्य उजेडात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी दिली .सदर घटनेबाबत पिंपळगाव येथील गावक-यानी तीव्र असंतोष व्यक्त केला असून ठाण्यात गावातील नागरिकांनी गर्दी केली होती . आरोनीला तातकाळ जेरबंद करावे अशी मागणी पिंपळगावच्या नागरिकांनी केली आहे.

  • @ajstar3755

    @ajstar3755

    6 ай бұрын

    Phasi sarkarne navhe gavatlya lokkanni milun dili pahij...court case ne kahi hot nahi

  • @rahulchavan3318
    @rahulchavan33186 ай бұрын

    माया ममता सगळी नष्ट झालीये 😢

  • @swapnilvshinde931
    @swapnilvshinde9316 ай бұрын

    हो मी पण हि आपघातची बातमी वाचली होती.... पन अस काही असेल विचार केला नवता... 😢

  • @shubhamgawade876

    @shubhamgawade876

    6 ай бұрын

    माझ्याकडे तर अजून पण या बातमीचा screenshot आहे

  • @CsmOverseas_2000
    @CsmOverseas_20006 ай бұрын

    भाऊने दृश्यम Part 1 & 2 दोघी जर बघितले असते तर सापडला नसता😂😂

  • @rutujamahanubhav6351

    @rutujamahanubhav6351

    6 ай бұрын

    😂😂😂

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade27376 ай бұрын

    भावा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवरती picture संभाजी 1689 हा तब्बल 10 वर्षांनी प्रदर्शित होतोय येत्या 26 जानेवारी ला त्या वरती विडिओ करा ही विनंती जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @KeshavWaghmode-zb6zv

    @KeshavWaghmode-zb6zv

    6 ай бұрын

    Right

  • @vijayankush5434

    @vijayankush5434

    6 ай бұрын

    Bhai movie trailer ahy ka?

  • @Voiceofshree

    @Voiceofshree

    6 ай бұрын

    Khar hotoy realise ?❤

  • @vijayankush5434

    @vijayankush5434

    6 ай бұрын

    @@Voiceofshree tech na I'm also shock kdhi Ani kute release hotoy? Tu trailer pahila ka?

  • @Voiceofshree

    @Voiceofshree

    6 ай бұрын

    @@vijayankush5434 Bhau Trailer me 5 year pasun baghat tach ahe ajun pan KZreadVar ahe just magashi pahila ajun ekda Trailer pahun Khup Ghamnd ahe mala Hindu Aslecha...tu pan bagh

  • @rahulchavan3318
    @rahulchavan33186 ай бұрын

    तरी चिन्मय तुला काय आईवडील मागे लागनार नाहीत नोकरी कर म्हणून,तुझी फिक्स आहे बोल भिडु मध्ये 👍👍

  • @WondersAdsolution

    @WondersAdsolution

    6 ай бұрын

    😂😂

  • @rahulchavan3318

    @rahulchavan3318

    6 ай бұрын

    @@WondersAdsolution 😊👍

  • @bharattikande5221

    @bharattikande5221

    6 ай бұрын

    सर ओशो वर वीडियो बनवा प्लीज

  • @bharattikande5221

    @bharattikande5221

    6 ай бұрын

    ओशो वर वीडियो बनवा

  • @bharattikande5221

    @bharattikande5221

    6 ай бұрын

    ओशो नेमके कार्य

  • @rajratnamore1266
    @rajratnamore12666 ай бұрын

    ही बातमी खरी आहे हे माझे नातेवाईक आहेत, माझ्या आईचे काका अहेत हे, म्हणजे माझे मामा आहेत , दिग्रस वानी गावचे होते हे कुटुंब 😢😢

  • @1sumedh138

    @1sumedh138

    6 ай бұрын

    😢

  • @kailashkaranjkar9983

    @kailashkaranjkar9983

    6 ай бұрын

    आईचे काका म्हणजे आजोबा असतील.

  • @rajratnamore1266

    @rajratnamore1266

    6 ай бұрын

    ​@@kailashkaranjkar9983 हा ते आकाश जाधव मामा आहेत, आणी आजी आजोबा

  • @Frustated_commentor.
    @Frustated_commentor.6 ай бұрын

    हाच राग जर चांगल्या जागी काढला असता तर आईबापला अभिमान वाटेल अस काही तरी काम केल असत😡

  • @shubhambansode3065

    @shubhambansode3065

    6 ай бұрын

    💯

  • @rahulvw266
    @rahulvw2666 ай бұрын

    चिन्मय भाऊ काही सकारात्मक विषयावर पण बोलत जा😊

  • @sd_creator119
    @sd_creator1196 ай бұрын

    ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या बदद्ल कुठेही साधी श्रद्धांजली नाही.

  • @adityatharewal7317

    @adityatharewal7317

    6 ай бұрын

    Needed

  • @swapnalibhosale934
    @swapnalibhosale9346 ай бұрын

    घटना निदनीय आहे. पण घरच्या लोकांनी पण एवढा अपमान नव्हता करायचा कि तो खुनी झाला. अपमानाचा बदला घेने हेच त्याचे ध्येय होते

  • @rajpatil7855
    @rajpatil78556 ай бұрын

    हे सगळं राहूदे चिन्मय तू himesh reshmiya च्या एकबार आजा आजा ह्या गाण्यावर व्हिडिओ बनव😅

  • @narayanwasu406
    @narayanwasu4066 ай бұрын

    ही माझ्या गावाजवळची बातमीी आहे सर

  • @Bhu1101
    @Bhu11016 ай бұрын

    शूभ मकरसंक्रांत..... चिन्मय सर....

  • @shoabshah3290
    @shoabshah32906 ай бұрын

    Sad news but well explained 👍

  • @shantanujayprakashdarwatka4114
    @shantanujayprakashdarwatka41146 ай бұрын

    Thanks Sir.

  • @Mukeshsingh.312
    @Mukeshsingh.3126 ай бұрын

    अरे चिन्मय रात्रीच्या वेळेसच का असले व्हिडीओ अपलोड करतोस 😢

  • @amolmhatre1

    @amolmhatre1

    6 ай бұрын

    Tu sakali bagh

  • @patil71718gjj
    @patil71718gjj6 ай бұрын

    हि बातमी आमच्या गावची आहे

  • @sushant518
    @sushant5186 ай бұрын

    Mental Health is now becoming more important

  • @kiranbhagat9262
    @kiranbhagat92626 ай бұрын

    वाशिम माझी सिटी 😮

  • @VaishaliKamble-jy2jr
    @VaishaliKamble-jy2jr6 ай бұрын

    Garud puran granthavar video banava

  • @sopanpawar1137
    @sopanpawar11376 ай бұрын

    किती साधे भोळे आई बाबा आहेत 😢...

  • @kakshaye2997
    @kakshaye29976 ай бұрын

    Chinmay, babri padli tya Divashi step by step Kay Zale te sang.

  • @vaibhavlad3433
    @vaibhavlad34336 ай бұрын

    Make video series on Mexican drug gangs and wars.

  • @vinodpund1574
    @vinodpund15746 ай бұрын

    बापरे खूप वाईट

  • @orderexecuted
    @orderexecuted6 ай бұрын

    एवढ्या सिनेमा पाहून हे नाही समजलं की धर पकड होतें म्हनून 😂

  • @ravibhagat2995
    @ravibhagat29956 ай бұрын

    आमच्या गावा जवळील घटना आहे ही... गावपासून..3km अंतर वर आहे

  • @travelingwitharvind5658
    @travelingwitharvind56586 ай бұрын

    राममंदिर बद्दल विडिओ बनवा❤❤जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩

  • @tharv__725
    @tharv__7256 ай бұрын

    काय चाललंय ह्या जगात😢

  • @yogeshpatil0767
    @yogeshpatil07676 ай бұрын

    Bhau mi pan hingoli cha ya 2, 3 year madhe chota sa jilhla ahe hingoli pan ata up bihar sarkhi gunhegiri hoila lagali ahhe

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni73256 ай бұрын

    Without dr.prescription how he got sleeping pills ??. Vv. Drushyam 1/2. Story alag aahe. Khun 3 karan sop naahi. 15124. Explain well. !.

  • @joebiden1606

    @joebiden1606

    6 ай бұрын

    O to maine bhi layi thi isme konsi badi baat hai india main chote shaharo main mil jati hai Bade shaharo main nahi milti

  • @mrDeva_
    @mrDeva_6 ай бұрын

    Mi Digras ca ahe bhau ani hi khari gost ahe😢

  • @Akshayypatil7
    @Akshayypatil76 ай бұрын

    Actor ha acting kart asto he tyala aadhi samajal ast tr tyane ha prayatn kela nasta 😢😢

  • @MARATHI-MAVALA
    @MARATHI-MAVALA6 ай бұрын

    Chinmay bhau mhatal ki vishayach hard❤❤❤

  • @gopaladamande8649
    @gopaladamande86496 ай бұрын

    तो माझा मित्र होता... माझे गाव वरूड चक्रपान ता सेंनगाव .गावात वॉर्डन होता. शाहू महाराज हॉस्टेल येथे शिकलेका आहे. त्यांची बहीण माझा गावात आहे.. खूप दुःख घटना... महेंद्र खूप वाईट केल तू.

  • @ShrikantKarkhile143

    @ShrikantKarkhile143

    6 ай бұрын

    तो किती दिवस बेरोजगार होता? मित्रा परिवार श्रीमंतीच्या पोरांच्या नादी लागला होता का?

  • @gopaladamande8649

    @gopaladamande8649

    6 ай бұрын

    @@ShrikantKarkhile143 वय 31वर्ष

  • @gopaladamande8649

    @gopaladamande8649

    6 ай бұрын

    @@ShrikantKarkhile143 होय श्रीमंत नव्हती

  • @suryarotte843
    @suryarotte8436 ай бұрын

    Story suddha banavat watate

  • @feroztadavi72
    @feroztadavi726 ай бұрын

    दृश्यम सारखे चित्रपट च गुन्हेगारीला खतपाणी घालत असतात

  • @rj6169

    @rj6169

    6 ай бұрын

    Bhagat Singh movie baghun kiti tyanchyasarkhe banle.. movie ha entertainment sathi asto

  • @Dnyaneshwar_21
    @Dnyaneshwar_216 ай бұрын

    मी हिंगोली जिल्ह्यातील आहे

  • @akshayrupnar5971
    @akshayrupnar59716 ай бұрын

    Its time end of kaliyuga so start to meditate and chant gods name asap ...🙏

  • @hareshwarkore620
    @hareshwarkore6206 ай бұрын

    ईथे एक खुलासा करावा , त्याने झोपेच्या गोळ्या कुठून मिळवील्या. आणी किती मिळवील्या .

  • @AJIT40
    @AJIT406 ай бұрын

    चिन्मय तु पण सावध रहा

  • @arana4831
    @arana48316 ай бұрын

    कैसी कैसी दुनिया है

  • @nitinpansare990
    @nitinpansare9906 ай бұрын

    *कलियुगात अशा अनेक घटना पहायला मिळतात*

  • @sumedhmakhare5841
    @sumedhmakhare58416 ай бұрын

    पण झोपेच्या गोळ्या कशा पद्धतीने खाऊ घातल्या ते नाही सांगितलं

  • @savtarl5868

    @savtarl5868

    6 ай бұрын

    कोणाला खाऊ घालायची आहे.

  • @rahulchavan3318

    @rahulchavan3318

    6 ай бұрын

    @@savtarl5868 😂

  • @gopaladamande8649

    @gopaladamande8649

    6 ай бұрын

    अपूर्ण माहित आहे... बोल भिडू. कडे

  • @rahulchavan3318

    @rahulchavan3318

    6 ай бұрын

    @@gopaladamande8649 पेपर मधुन, न्युज चँनेल बघुन घेत असतील असे वाटते

  • @shivraj4029

    @shivraj4029

    6 ай бұрын

    Bol bhidu bagun kuni khoon nhi kela manjhe jhale...

  • @exothermicgroup2685
    @exothermicgroup26856 ай бұрын

    Tumcha channel dusri kde challa

  • @aniketshinde1987
    @aniketshinde19876 ай бұрын

    घोर कलयुग 💔

  • @ganeshugale3257
    @ganeshugale32576 ай бұрын

    😢😢😢

  • @AkshayPatil_17
    @AkshayPatil_176 ай бұрын

    Nanded cha muli cha video banva 😢

  • @user-vp8ge9jw7k
    @user-vp8ge9jw7k6 ай бұрын

    tyach golya toch lokhandi rod mahendra jadhavala kadhi sampavnar? Aadhi tyala samajat nagada firawa mag jahir fasawar dya gunhe thode kami hotil.

  • @truthtold3597

    @truthtold3597

    6 ай бұрын

    hi idea kunalach suchli nahi

  • @statuscenter2266
    @statuscenter22666 ай бұрын

    आता रक्तसंबंध सुधा रहीले नाहित स्वतचा आई वडील सुद्धा टेवले नाहीत आपण किती खालचं पातळीला गेलोयत माणूस महुन

  • @rudGaming-xp3tj
    @rudGaming-xp3tj6 ай бұрын

    Bhatal sayacha kastach khayala kay jat hota

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar99836 ай бұрын

    मेडीकल दुकानदार झोपेच्या गोळ्या, डॉ. च्या शिफारशीशिवाय देत नाही,पण याला एवढया प्रमाणात या गोळ्या कोणत्या मेडिकल मधून मिळाल्या ?

  • @truthtold3597

    @truthtold3597

    6 ай бұрын

    to warden e

  • @balajipohakar617
    @balajipohakar6176 ай бұрын

    आमच्या गावा जवलिल गोस्ट आहे 😰😰😰

  • @agricosnation324

    @agricosnation324

    6 ай бұрын

    कुठली

  • @ajitmane6237
    @ajitmane62376 ай бұрын

    Sir positive batmyanchi series pahyala awdel khup

  • @baliram3860
    @baliram38606 ай бұрын

    Great news

  • @Apatiil
    @Apatiil6 ай бұрын

    Kaliyug😢

  • @pavanbhosle7198
    @pavanbhosle71986 ай бұрын

    Chinmay bhau kadhi kadhi kahi athval nahi tr tmhi kadi tadya marlyat ka Tass lokanna kahi mahit nastay

  • @Omnamshivay86
    @Omnamshivay866 ай бұрын

    Mobile cha ati wapar an bollywood chya faltu movies mule ghadat aahe he sagle

  • @rahulchavan3318
    @rahulchavan33186 ай бұрын

    मी पण रोज Crime patrol बघतो .

  • @gajud3835
    @gajud38356 ай бұрын

    Samvidhan nyay deto

  • @AtishDhembare
    @AtishDhembare6 ай бұрын

    मला तर लाज वाटते कि मी हिगोलीचा आहे 😢😢

  • @kattarhindu061
    @kattarhindu0616 ай бұрын

    पुणे येथे MMCC कॉलेज मद्ये कॉमर्स डिपार्टमेंट ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रभु श्री राम यांच्या बद्दल केलेले वादग्रस्थ वक्तव्य याच्या वर वीडियो कदी बनवनार आहे तुम्हीं😞

  • @suryarotte843
    @suryarotte8436 ай бұрын

    Mobile che dushparinam

  • @VishalWalekar-tp1ek
    @VishalWalekar-tp1ek6 ай бұрын

    चिन्मय आपला भाऊ आहे

  • @parvejshaikh2316
    @parvejshaikh23166 ай бұрын

    अशे व्हिडीओस थांबवा आणि काही useful व्हिडीओ बनवा. नाहीतर लोक लवकरच बोल भिडू बगन बंद करतील.😅

  • @marathihistory5901
    @marathihistory59016 ай бұрын

    Mi kalmnuricha aahe pan mala hi batmi mahit nahi

  • @abhipawar4319

    @abhipawar4319

    6 ай бұрын

    Tuzya aaichi puchi bhimtya

  • @sanjayredkar3122
    @sanjayredkar31226 ай бұрын

    Bol bidu la विनंती आहे ...कृपया असल्या बातम्या आणू नका ....Ek tr tumcha News channel बनवा किंवा काही मजेशीर आणि माहीती पूर्वक गोष्टी ch सांगा .....He असला खून वैगरे शोभत नाही ....धन्यवाद

  • @surajbadadhe5272
    @surajbadadhe52726 ай бұрын

    Kalyug 😢

  • @gopichandtanpure9202
    @gopichandtanpure92026 ай бұрын

    ही घटना आमच्या गावा शेजारील झाली...😢

  • @rajeevkamra9120

    @rajeevkamra9120

    6 ай бұрын

    नेमकं हेच कारण की आणखी काही?

  • @mahiie695
    @mahiie6956 ай бұрын

    Areyyyy bapreee kay chalu aahe heee kalyuggggg😭😭

  • @swapnilambekar7035
    @swapnilambekar70356 ай бұрын

    So many mistakes

  • @pandurangmore7724
    @pandurangmore77246 ай бұрын

    Kalyug chalu ahe

  • @maheshjadhav7045
    @maheshjadhav70456 ай бұрын

    Drishyam madhe tyane Ajay peksha Tabbu la jast baghitla asnar

  • @ranjitnayak2767
    @ranjitnayak27676 ай бұрын

    🤦ashya Prakaranat Tari Hingoli ch naav navta yayla hava.😢

  • @rrd7356

    @rrd7356

    6 ай бұрын

    लाज वाटते का

  • @ranjitnayak2767

    @ranjitnayak2767

    6 ай бұрын

    @@rrd7356 tula laaj nahi ka watat Maharashtra madhe ashya Goshti ghadtayat tar... Ka tula savay aahe ashya goshtichi

  • @rrd7356

    @rrd7356

    6 ай бұрын

    Maharastra che nav kuthe chagal ठेवलाय या राजकारणी लोकांनी ही तर किरकोळ गोष्ट आहे

  • @shivraj4029

    @shivraj4029

    6 ай бұрын

    Lajjaspad ghost tar aahech...mul aplya Janam daataya aai baapa la marat aahet bhava la marat aahe tar laaj ka waatu naye... Chatrapati Shivaji Maharaj yanchya karam bhumi madhe asse hone...kahi barobar nhi

  • @ranjitnayak2767

    @ranjitnayak2767

    6 ай бұрын

    @@rrd7356 aaplya kade 2 savayi aahet 1. Samorcha chukicha kartoy na mg aapan kela tar kay waait.... 2. Aani Dusaryanchya Chuka dhakhavne.... Swata konala kontach Initiatives ghyayche nastat... Kamit kami hya Donhi goshti jari sodlya na tari Barya paiki paristhiti sudharel...

  • @apoorva4075
    @apoorva40756 ай бұрын

    किती बावळट! एवढ्या क्राईम स्टोरी बघून काय शिकला? पोस्ट मोर्तेम शिवाय पोलीस सोडत नाही आणि पोस्ट मोर्टेम मध्ये मृत्यूची वेळ, पद्धत कळणार नाही का?

  • @flashadi2161
    @flashadi21616 ай бұрын

    Tyncha hostel la me shikat hoto 😱😱😱

  • @ajaysingh0938
    @ajaysingh09386 ай бұрын

    Ashya naradhama la Fhashi dyayala pahije... 🤬

  • @bskgroups3184
    @bskgroups31846 ай бұрын

    अर् BJP ne gandavalay tya vr video banav

  • @ajitkare6744
    @ajitkare67446 ай бұрын

    अशी सव्विस्तर माहिती दिली आहे. ....उध्या अस काही घडल तर लोक बोलतील बोलभिडू वरती माहिती घेतली म्हणून. ....😂

  • @rahulchavan3318

    @rahulchavan3318

    6 ай бұрын

    😂😂

  • @siddheshkarnik6507

    @siddheshkarnik6507

    6 ай бұрын

    EPIC comment...👌👌👌

  • @kapiljoshi5603
    @kapiljoshi56036 ай бұрын

    So bad 👎, as kas kru shkte koni aaplya bhava sobat & with his mom dad

  • @dhirajkamble7365
    @dhirajkamble73656 ай бұрын

    Kon gu khalla kon Shen khalla yavr mahiti pahinya itpat apli audiyance rikamthekdi nahi... channel hi quality ahe ani audiyance hi ....kahi vishy gambhir aslyas thik ahe pn Chinmay bhau pn he asli mahiti nko vikas drushti theun mahiti dileli bri

  • @positivevibes779
    @positivevibes7796 ай бұрын

    कुठं समाज जात आहे ? मेंटल हेल्थ खरंच एक मोठा प्रोब्लेम झाला आहे. ह्या मालिका बंद झाल्या पाहिजे. किती माणूस मूर्ख झालाय ह्या दुनियेत पैसा पदा पायी.

  • @ganeshshirmewar5216
    @ganeshshirmewar52166 ай бұрын

    He bhgvan, ye kya dekhan pad raha hai😢

  • @Soham-rv6ul
    @Soham-rv6ul6 ай бұрын

    Ghor kalyug ale

  • @krushnaingle9370
    @krushnaingle93706 ай бұрын

    Kaise kaise log hote he yar😔😔

  • @sandipzine9447
    @sandipzine94476 ай бұрын

    कलियुग

  • @Sahilmore-bb1pe
    @Sahilmore-bb1pe6 ай бұрын

    1st view...🎉

  • @ashishkatre
    @ashishkatre6 ай бұрын

    एवढा फालतू प्लान, म्हणजे सहज पकडले जाण्यायोगा आणि तो ही crime petrol बघून, खर वाटत नाही

  • @mpsc_lover_RAMA_143
    @mpsc_lover_RAMA_1436 ай бұрын

    ये चिन्मय शंकराचार्य बोलले आहेत की आम्ही विरोध करतोय ह्या अफवा पसरवल्या आहेत , त्यांनी interview पण दिला आहे , त्यावर बनव ना व्हिडिओ. का तू पण काँग्रेस कडून पैसे घेतले आहेत राम मंदिर विरोधी बोलायचे

  • @ganeshjadhav4884
    @ganeshjadhav48846 ай бұрын

    Chinmay bhau chi.. पगार वाढवा रे

  • @aaliswellarun5515
    @aaliswellarun55156 ай бұрын

    Don't waste time for this .....

  • @prasadsahane7493
    @prasadsahane74936 ай бұрын

    Avghad vishay a

  • @pravingharge8692
    @pravingharge86926 ай бұрын

    असले घाणेरडे picture काढून गुन्हेगारीला खतपाणी घातले जाते आणि त्यातून हे गुन्हे घडतात

  • @truthtold3597

    @truthtold3597

    6 ай бұрын

    ajay devgan chi chuk e

  • @niteengaykwad9728
    @niteengaykwad97286 ай бұрын

    खास बोल भिडुला प्रश्न .हिन्दुराष्ट्र म्हणजे काय आणी देशात कस कमा करेल

  • @SagarK07
    @SagarK076 ай бұрын

    करा अजून बीजेपी ला मतदान

  • @npb5258

    @npb5258

    6 ай бұрын

    😂😂 RIP logic

  • @SagarK07

    @SagarK07

    6 ай бұрын

    @@npb5258 😉😁

  • @rahulchavan3318

    @rahulchavan3318

    6 ай бұрын

    😂😂🤔

  • @shankarsargar188

    @shankarsargar188

    6 ай бұрын

    Thik aahe ithun pudh Congress la matdan karato mhanje as honar nahi 😂

  • @dilipkolhapur1378

    @dilipkolhapur1378

    6 ай бұрын

    😂😂😂 He bhagvan uathale re uthale

  • @Frustated_commentor.
    @Frustated_commentor.6 ай бұрын

    या सिरीयल मुळे अश्या लोकांना आयडिया मिळतात 😡

Келесі