Gurugram मध्ये एका आईनं मागची ३ वर्ष स्वतःसह मुलालाही एकाच घरात कोंडलेलं, कारण phobia की OCD ?

#BolBhidu #GurugramMotherandSon #covid19
गुरुग्रामच्या सेक्टर २९ मधली मारुती विहार सोसायटी. तसा दाटीवाटीचा भाग, इथं अचानक पोलिसांची एक टीम पोहोचली. त्यांच्या सोबत आरोग्य विभागाची, चाईल्ड वेलफेअरची टीमही होती. त्यांनी एका घराचं दार बराच वेळ वाजवलं, मात्र दार उघडून पोलिसांना घरात प्रवेश द्यायला मात्र विरोध होत होता. शेवटी पोलिसांनी घरात प्रवेश मिळवलाच आणि समोर जे दिसलं ते बघून पोलिस, सोबतच्या टीम्स आणि त्या घराचा मालक सगळ्यांनाच धक्का बसला. घरात सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य होतं, कागदाचे तुकडे, रिकामी फूड पॅकेट्स, क्लिनिंग लिक्विडच्या किमान डझनभर बाटल्या, अस्ताव्यस्त पसरलेले कपडे अशी सगळी परिस्थिती. हे घर उघडलं गेलं होतं तब्बल ३ वर्षांनी आणि या घरात राहत होती दोन माणसं. एक जवळपास ४० वर्षांची महिला आणि तिचा १० वर्षांचा मुलगा. आपल्या मुलासकट स्वतःला कोंडून घेण्याचा निर्णय या महिलेनं का घेतला असावा ? यामागचं नेमकं कारण काय होतं ? जाणून घेऊ या व्हिडिओमधून.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 152

  • @surajmali73
    @surajmali73 Жыл бұрын

    आता विचार करा..... हेच जर एखाद्या बापाने केला असता तर सगळी कडे बोंबाबोंब झाली असती... किती निर्दयी बाप आहे हा , हा बाप जनावर आहे, किती हरामी बाप आहे ...... आणि आता हे केले आहे एका आईनी , मग सगळे बोलणार , जाऊद्या हो , आईची माया आहे.... आईची काळजी आहे .......

  • @poojakupatkar2511

    @poojakupatkar2511

    Жыл бұрын

    🤣🤣🤣🤣😂👌😜

  • @Pankaj_349

    @Pankaj_349

    Жыл бұрын

    hum ladke h janaab humare sath yahi hota h

  • @studyAt6

    @studyAt6

    Жыл бұрын

    Very true. Sad Reality.

  • @poonamkulkarni4208

    @poonamkulkarni4208

    Жыл бұрын

    😆

  • @Eating_45

    @Eating_45

    Жыл бұрын

    @@poojakupatkar2511 mm... M

  • @prasadte4275
    @prasadte4275 Жыл бұрын

    माणसांच्या विकृती पाहता, पहिल्या त्या सास बहु मालिका बंद केल्या पाहिजेत 😅😅

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    Жыл бұрын

    एकता कपूर ला फाशी द्यायला पाहिजे.

  • @Akshaypatilnashik

    @Akshaypatilnashik

    Жыл бұрын

    Marathi serial pan Kahi kami nahi

  • @kalekarprashant300

    @kalekarprashant300

    Жыл бұрын

    Ajun ek yatun bodh bhetato mahilanche doke gudgyat aste tya mule tya lavkar bali padtat

  • @Crauniverse

    @Crauniverse

    Жыл бұрын

    @@Akshaypatilnashik माझ्या नवर्याची बायको नंतर माझ्या बायको चा नवरा कधी झाली कळलेच नाही 😂😂

  • @thehulk1015

    @thehulk1015

    Жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात हा नालायक आहे सगळं

  • @rationalbro
    @rationalbro Жыл бұрын

    मानसिक आजारी लोकांना सहानुभुतीची गरज आहे.पण कमेंट पाहता चेष्टा आणि हेटाळणीच जास्त आहे.

  • @jr.khandagale3316
    @jr.khandagale3316 Жыл бұрын

    सतत तीन वर्ष अशी परिस्थिती हाताळणे .. ही काही साधी गोस्ट नई ... खरच मानल त्या नवर्याला ... ... देवाकडे प्रार्थना की त्या स्रीची मानसिक स्थिति लवकर बरी व्हावी 🙏

  • @thetiger4955
    @thetiger4955 Жыл бұрын

    कोरोनाचा तो काळ फारच भयावह होता त्या फॅमिली बदल काय बोलावे तेच समजणं कठीण आहे देव त्यांना निरोगी व चांगले आयुष देवो त्यांची मानसिक स्थिती सुधारावी हीच ईश्वचरणी प्रार्थना

  • @vinodkamble490
    @vinodkamble490 Жыл бұрын

    डर सबसे बड़ा रोग है

  • @salveakash3494
    @salveakash3494 Жыл бұрын

    खरंच किती horrible आहे हे सगळं भीती माणसाकडून काय काय करून घेऊ शकते त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे

  • @prajaktaiyer6093
    @prajaktaiyer6093 Жыл бұрын

    मुलासाठी खूपच वाईट वाटले .. नक्कीच अजून काहीतरी कारण असणार … कोंडून घेणे वेगळे आणि इतकी अस्वच्छता ठेवणे वेगळे … भीती पेक्षाही मानसिक अस्वास्थ्य जास्त वाटतय … त्या पित्याने काहीही करून खूप आधीच त्या मुलाची सुटका करायला हवी होती … पोलिसांचे आभार मानायला हवेत त्यांनी त्या मुलाची सुटका केली 👍🏻परमेश्वर त्या मुलाला सुदृढ व निरोगी आयुष्य देवो 🙏🏼

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    Жыл бұрын

    पोर्ग्याला boys hostel मध्ये राहण्याची झलक मिळाली. 😛

  • @studyAt6

    @studyAt6

    Жыл бұрын

    What an hypocrite you are , even now blaming that man , that he should have done something. Where is the mention mentally challenged/paralysed women or is it that even here she gets a free pass for being a women ?

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 Жыл бұрын

    आता हि भीती आली कुठून? तर न्यूज चैनल वाल्या कडून.

  • @poonamkulkarni4208

    @poonamkulkarni4208

    Жыл бұрын

    right 😅

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 Жыл бұрын

    असल्या मानसिक आजारांवर उपचार आहेत, विचित्र कमेन्ट्स करणाऱ्यांनी सकारात्मक विचार केला पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही किंवा तुमचे स्वकीय असते तर अनेक प्रकारचे मानसिक आजार असतात समजून घेत चला.

  • @shobhasantoshkitchen
    @shobhasantoshkitchen Жыл бұрын

    बोल भिडू टीम तुमची व्हिडिओस् खूप छान असतात.. खूप महत्वपूर्ण माहिती देत असता..

  • @Ask_me_whatever
    @Ask_me_whatever Жыл бұрын

    ठाकरेंना पण हरवले की या बाई ने 🚩🚩

  • @smitanaik5347
    @smitanaik5347 Жыл бұрын

    1. Psycho hoti watat ti pan nawaryane 3 yrs nantar police sana ka sangitala aadhi ka nahi sangitala.

  • @Pankaj_349

    @Pankaj_349

    Жыл бұрын

    bayko ahe ti shevti.. ayushbhar sambhalun ghaychi tayari theun tila apan ghari aanto lagn karun.. ti chukli tr kay public mdhe tichya ijjaticha bhajipala karnar ka lagech

  • @Crauniverse

    @Crauniverse

    Жыл бұрын

    Aare bo baayko cha trass fakta lagna jalyla na ch mahit aahe 😂

  • @botxaniket

    @botxaniket

    Жыл бұрын

    धरलं तर चावतय सोडला तर पळतय असा आहे. हे

  • @salimshaikh2215
    @salimshaikh2215 Жыл бұрын

    याला जबाबदार मिडीया आहे खुप घाबरवल लोकांना 🤣🤣🤣

  • @bhaveshp777
    @bhaveshp777 Жыл бұрын

    बोल भिडू टीम तुमची व्हिडिओस् खूप छान असतात.. खूप महत्वपूर्ण माहिती देत असता.. कृपया न्यूज चॅनेल सारखे असे निरुपयोगी व्हिडिओ नका टाकू.. नाहीतर तुमचे views कमी होतील..

  • @deepakb.277
    @deepakb.277 Жыл бұрын

    लहानपणी एक गान लागायचं त्याचा अर्थ आज कळाला डोकं फिरलया बयेच डोक फिरलया 😂😂😂

  • @shortvideos9449
    @shortvideos9449 Жыл бұрын

    I am also going from this situatio,I consult with Psychystrist and almost I am feeling better than that situation.

  • @mandarekal6653
    @mandarekal6653 Жыл бұрын

    आपल्या इथे पण एकजण अडीच वर्षे घरातच बसून होता म्हणे...😜🤣🤣

  • @vandematram11

    @vandematram11

    Жыл бұрын

    🐈वाघ 🤭😂😂

  • @saching8086

    @saching8086

    Жыл бұрын

    पण तो आता ठणठणीत बरा झाला आहे आणि बाहेर फिरतो आहे.

  • @barbarik1942

    @barbarik1942

    Жыл бұрын

    Bcc🤣🤣🤣

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le Жыл бұрын

    Thanks 👍

  • @akashshetgaikwad7392
    @akashshetgaikwad7392 Жыл бұрын

    Partekach आपला आपला नजरिया असतो याला मानतात आई च प्रेम खरचं धन्य ती माऊली 😂😂😂😂

  • @dp679

    @dp679

    Жыл бұрын

    हिच धन्य माऊली पोलीस आल्यावर मुलाला मारण्याची धमकी देत होती😂😂

  • @akashshetgaikwad7392

    @akashshetgaikwad7392

    Жыл бұрын

    @@dp679 😂😂😂

  • @santosha5853
    @santosha5853 Жыл бұрын

    HarshaSai Helping poor people videos are nice.

  • @shubhampatil3223
    @shubhampatil3223 Жыл бұрын

    गंभीर विषय आहे.

  • @Indian__07
    @Indian__07 Жыл бұрын

    Udhhav ji Thackeray > vs all world in lockdown

  • @dhiraj1857
    @dhiraj1857 Жыл бұрын

    Khup vaayeet news ahet Aaj kal

  • @jhonyhill1
    @jhonyhill1 Жыл бұрын

    Everyone should get basic education

  • @S.E.K1194
    @S.E.K1194 Жыл бұрын

    आपल्या उद्धव घर कोंबड्या ल चांगली टक्कर दिली ताई नी 🤣

  • @jayeshahire2467

    @jayeshahire2467

    Жыл бұрын

    म्हणून उद्धव ठाकरे टॉप 5 मध्ये होते उत्तम मुख्यमंत्री म्हणून. नरेंद्र मोदींनी तर थाळी वाजवून दिवे बंद करून आणि प्रज्ञा ठाकूर हिने गौमुत्र पिल्याने कोरोणा होत नाही असे शोध लावून आज आपण कोरोना मुक्त झालो आहोत यासाठी त्यांचे आभार. बाकी उत्तर प्रदेश मध्ये नद्या सर्व सांगत होते प्रेत तरंगत.

  • @S.E.K1194

    @S.E.K1194

    Жыл бұрын

    @@jayeshahire2467 अय येडझव्या...... थाळी वाजलवी कारण डॉक्टरांचे मनोबल वाढवायचे होते....त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आधी माहिती घे मग बोल

  • @S.E.K1194

    @S.E.K1194

    Жыл бұрын

    @@jayeshahire2467 आणि मेंगया ५ एप्रिल मला आठवत ला दिवे लावले होते कारण तो दिवस सगळ्यात उष्ण दिवस होतं........ Scientific कारण हितं त्या मागे मोदींनी आपल्या स्वार्थ साठी नव्हते लावले दिवे

  • @S.E.K1194

    @S.E.K1194

    Жыл бұрын

    @@jayeshahire2467 आणि मेंगया ५ एप्रिल ला दिवे लावले होते कारण तो दिवस सगळ्यात उष्ण दिवस होतं........ Scientific कारण हितं त्या मागे मोदींनी आपल्या स्वार्थ साठी नव्हते लावले दिवे

  • @jayeshahire2467

    @jayeshahire2467

    Жыл бұрын

    @@S.E.K1194 व्हॉटसअप युनिव्हर्सिटी तून शिकल की मग असले फालतू कारण आठवतात असे फेक व्हॉटसअप वर मीही वाचले होते पण त्यावर विश्वास ठेवणारे किती मोठे मूर्ख असतात हे तुझ्या कडे पाहून कळत. एकही शास्त्रज्ञाने लाईट बंद करायला म्हटल नाही भक्त शेवटी andbhkt च ना😂😂😂

  • @LuckyMe25
    @LuckyMe25 Жыл бұрын

    1.5 years dead body kashi kay rahili??

  • @dattachavan1434
    @dattachavan1434 Жыл бұрын

    Covid chi bhiti sarv bhart chya sarkar ne dakhvali sampurn bharta madhye bhiti che watawaran pasravle gele pan kuni hi ha vichar aadhi kelach nahi ki aaplya aayurveda madhye yache vichar aadhich mandle gele aahet tithe aadhi javuya pan tase kahi n hota sarv jananni ghabrun paristhiti aanlhi bighdavli

  • @najukabpawar
    @najukabpawar Жыл бұрын

    बापरे भयानक आहे. 😱

  • @pratik596
    @pratik596 Жыл бұрын

    यासाठी एक पुस्तक आहे नक्की वाचा भिती पण किती?

  • @art_is_love353

    @art_is_love353

    Жыл бұрын

    Kudh ahe dada link pathvsil ka

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 Жыл бұрын

    Darr

  • @kishor6007
    @kishor6007 Жыл бұрын

    माध्यम व advertising ने मोठ्या प्रमाणात भिती पसरवली होती

  • @jhonyhill1
    @jhonyhill1 Жыл бұрын

    And news channel should be controlled while giving the NEWS!

  • @kiranmhabdi3138
    @kiranmhabdi3138 Жыл бұрын

    कोविड अश्या मूर्ख लोकांमुळेच मोठा झाला नाहीतर कोविड हा नव्हताच आणि मी अजून पण बोलतो

  • @akshatakamble2363

    @akshatakamble2363

    Жыл бұрын

    Media walyani lakhach barahajar kel 😑😑😑

  • @kmEdits1108
    @kmEdits1108 Жыл бұрын

    OCD ची सवय आरोग्य विभागानेच लावलीये.

  • @sureshbadgujar9239
    @sureshbadgujar9239 Жыл бұрын

    अश्या बऱ्याच केस north Indiat घडतात.. एकदम भयानक... बुरारी हत्याकांड, कोलकाता पार्था डे केस अजून बऱ्याच.... फ्लॅट संस्कृती ही अशीच असते.. एकलकोंडी.. कुणासोबत बोलायचं ny वागायचं ny char choughat...ajun बरयाच घटना उघड होयच्या आहेत

  • @tanmayjadhavrao5822

    @tanmayjadhavrao5822

    Жыл бұрын

    Kolkata North INDIA madhey nahi yet

  • @sureshbadgujar9239

    @sureshbadgujar9239

    Жыл бұрын

    @@tanmayjadhavrao5822 br zala सांगितला

  • @laliturkude2980

    @laliturkude2980

    Жыл бұрын

    दक्षिणेत सुद्धा भरपूर अशा घटना आहे. भाषेच्या अडथळ्यांमुळे आपल्याला त्या बद्दल सहसा बातमी मिळत नाही

  • @padmaakarrmokar4618
    @padmaakarrmokar4618 Жыл бұрын

    Yak!

  • @vikasstory7402
    @vikasstory7402 Жыл бұрын

    First comment from ahmednagar 🙏

  • @S.E.K1194

    @S.E.K1194

    Жыл бұрын

    @ASK ME बरोबर 🧡

  • @kk59596

    @kk59596

    Жыл бұрын

    ऑस्कर पुरस्कार 🤣

  • @yamineessimplefoodguideyam4607
    @yamineessimplefoodguideyam4607 Жыл бұрын

    Aaplyashi sgle vaet vagtil hi bhiti asavi

  • @amolgalande306
    @amolgalande306 Жыл бұрын

    Corona ;left that chat

  • @nikhilpitale1125
    @nikhilpitale1125 Жыл бұрын

    Karan vaccine ghetlyawar barach janana banter aaajar zale hote...

  • @commentator3445
    @commentator3445 Жыл бұрын

    I am obsessed to a girl. I tried to get her, requested her, loved her, cared about her, waited for her for years but still she rejected me and married to someone else. I am hurt from long time, totally devasted as she did not care of my kindness downrightly rejected me like garbage. I am not able to come out from the loop of her thoughts in mind since last couple of years. Is my mental state stable ? Or Have I any sort of mental issue ? Obsession kind of ? because it stings in mind like thorn. Please help me.

  • @yashraut19

    @yashraut19

    Жыл бұрын

    Seek for help asap , Do meditation ✌️

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    Жыл бұрын

    Your world is waaaaaay to short. You gotta expand it first. You should seek help from doctor.

  • @myself5958

    @myself5958

    Жыл бұрын

    Ek gayi to dusri aayegi itna kya tension lene ka.........family ke sath time bita....akele rehne se jyada problem hogi.......time k sath usko bhi bhool jayega.....aur ek baat har din dosto k sath gappe ladao kahi katte pe baith ke.....

  • @dsagarexcdycomm

    @dsagarexcdycomm

    Жыл бұрын

    U need friends..

  • @yamineessimplefoodguideyam4607

    @yamineessimplefoodguideyam4607

    Жыл бұрын

    Dear Friend, first of all understand, she wanted some other person. Her choices was different. Understand this. Love for eachother is necessary for long marriage. Now get out of her thoughts. Remember her happiness....is her husband...so you change your way towards your job, join singing, dancing classes. Physical activity will make you forget her. Go ahead with your family and friends..speak to other girls, have party..big happy life is waiting for you..remove..cut...delete..all her thoughts..save yourself for your parents and huge family. Help poor..orphane..oldage people..they all need your love and not the previous one.

  • @nileshgaikwad1048
    @nileshgaikwad1048 Жыл бұрын

    लॉजिक चा काही विचार करत नाही का तुमची टीम??

  • @satputecreativeprojects6656
    @satputecreativeprojects665610 күн бұрын

    Ajkal KZread var kahi KZreadr gharatil daily cleaning routine che videos taktat,tevha mala sarkhe asech vatat rahte,tyanna kahitari psychological problem ahe.Kiti ti sw achatta kartat ani panyachi nasasi sussha.roj jar itki swachata thevat astil tar ghar ghan hoil ka?

  • @prajaktasarang2829
    @prajaktasarang2829 Жыл бұрын

    Chuk policanchi aahe. Aadhi complaint keli Teva laksh dyayla hav hot

  • @yamineessimplefoodguideyam4607
    @yamineessimplefoodguideyam4607 Жыл бұрын

    Mulana nidarr vhayla shikvl pahije. Ethe dukhh asel tar dusri kde dusrya kamat sukh milu shakt, he mulana samjaun sangitl pahije. Khup dukhh vatyala aale, tar kahi kala purta swatacha heka sodun jaga baddlli pahije, dusrya shahrat, jithe koni olkhnar nahi, tithe aapan kontahi nokari dhanda karu shakto. Nehmi aasha, positive feeling theun aapan hya vaet prasangatun baher padu. Changlech hoil, he hi divas jatil, ase thasun kutumbala mulana sangitle pahije. Sglyat aadhi mulana, kasht ani gharatli kame swaipak krayla shikvla pahije. Mhnje manus kuthe hi adun rahat nahi. Milel te kam krto

  • @yamineessimplefoodguideyam4607
    @yamineessimplefoodguideyam4607 Жыл бұрын

    Thanyat ashi case zali hoti. 4 bhau bahin ani aai eka flat mdhe 13 varsh band hoti. Nokri gelya mule, vadil gelya mule. Dar ughdayche nahit. Tyancha 40 vrshacha bhau varla. Tevha last 35 vrshachya bahinine shejaryancha darvaja vajvla bhau halchal karat nahi. Shejari ghari gele tevha, ghan, kachra, ati malke kapde, nakhe khup vadhleli, kes vadhlele te sgle hote. Police aale ani tyana help keli.

  • @poonamkulkarni4208
    @poonamkulkarni4208 Жыл бұрын

    मरणाची इतकी भीती? न घरातल्या कचऱ्याने जीव घेतला असता मग? अशा वेळी उपचाराची गरज तर आहेच पण अध्यात्म या मनस्थितीतुन बाहेर पडण्या साठी मदत करू शकत

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 Жыл бұрын

    नवरा येवडा वेळ कसा थांबला, लवकर लक्षात यायला हवं होत

  • @swapnilvaze2766
    @swapnilvaze2766 Жыл бұрын

    YZ aahet jevyla dila nasta ki 2 diwas madhye baher aali aaati moon baghyla moonmoon

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 Жыл бұрын

    Mala vatt covid madhe bai ne news channel pahile khup.

  • @S.E.K1194

    @S.E.K1194

    Жыл бұрын

    उद्धव च fb live मना वर घेतलंय

  • @ketakikulkarni988
    @ketakikulkarni988 Жыл бұрын

    Tya baicha husband yevadhe divas shant Kasa basala?tyane adhich mulachi custody ghetali pahije hoti.strange ahe khup

  • @meghakulkarni8048
    @meghakulkarni8048 Жыл бұрын

    Ane amhe ek ashe hoato jeva lockdown open jhala teva bombalata Firlo

  • @aditisonal112
    @aditisonal112 Жыл бұрын

    Mala vat te..real story Kahi vegli asu shkate...

  • @umesh3587
    @umesh3587 Жыл бұрын

    Ashya prakare jagnya peksha melele bara.

  • @SJDenver
    @SJDenver Жыл бұрын

    2nd April 2020 la amhi tharvala gela sarva aai cha gavat mask Sanitizer social distance thevun roj baher firu.

  • @nikhilpitale1125
    @nikhilpitale1125 Жыл бұрын

    Vaccine compulsory navhte

  • @dipakuattampawar2176
    @dipakuattampawar2176 Жыл бұрын

    Yala sarwaswa govt ani bmc che hospital ahe bus karan yach lokan ni samanya lokan na ya starawarti anla

  • @studyAt6
    @studyAt6 Жыл бұрын

    Last line was absolutely useless. Is should be “ yala Karan tharli tyachi Aai “.

  • @sandeepdeshmukh2625
    @sandeepdeshmukh2625 Жыл бұрын

    3 yr mulala gharat thevle so Karnibhut tyachi aai nahi ahe mitra.....Karnibhut ahe...media ...ki jyanni condition cha fayda uchalun motha buisness kela....varvar tech bhayank video dakhvun kamjor manachi manse ase karnarch ki.......mala tari vatte ki ya condition la jababdar media and media ch asel......

  • @pushpadeepjadhav1040
    @pushpadeepjadhav1040 Жыл бұрын

    Horrible 😐

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 Жыл бұрын

    News channel च्या मुळे COVID ची भीती वाढली

  • @akshay_dapke
    @akshay_dapke Жыл бұрын

    House arrest

  • @ameybanarase267
    @ameybanarase267 Жыл бұрын

    Dar hi rog hai ...

  • @nitbad5291
    @nitbad5291 Жыл бұрын

    Jar uddhv CM astani 2 varsh swatala gharat kondun thevun मंत्रालयात javu शकत nahi tar tyasmor he jahich nahi.

  • @rahulaochar5823
    @rahulaochar5823 Жыл бұрын

    😄😂

  • @rahuldhongade7382
    @rahuldhongade7382 Жыл бұрын

    Bhiti nahi....vikruti

  • @AyushW3172
    @AyushW3172 Жыл бұрын

    He sagal hot ahe Indian mediamule hot ahe

  • @ncsswpnilnaikwade5973
    @ncsswpnilnaikwade5973 Жыл бұрын

    Udhav thakre na takkar deate he bai Ha bhau 2.5 year baher nahi Ani he 3 year

  • @abhishekparit199
    @abhishekparit199 Жыл бұрын

    News channel bgnyacha parinam

  • @NoName-fi8wc
    @NoName-fi8wc Жыл бұрын

    Yala godi media jababdar aahe.

  • @DjRitesh11
    @DjRitesh11 Жыл бұрын

    Lafda asal kahitari

  • @rohit1334
    @rohit1334 Жыл бұрын

    Aree... Paiso ke koi Kami nahi hai

  • @sukumarpruthvi1130
    @sukumarpruthvi1130 Жыл бұрын

    Ocd ahe

  • @raj4ever143
    @raj4ever143 Жыл бұрын

    Tv waril news pahun psycho zali asl

  • @shrutikhairnar5565
    @shrutikhairnar5565 Жыл бұрын

    Hi kahi covid chi bhiti nahi.... Manovikar asava kahi tari. Covid chi bhiti asti tar swachhata thevli asti gharat

  • @samferrari3787
    @samferrari3787 Жыл бұрын

    OCD boltat yala

  • @shekhargarud208
    @shekhargarud208 Жыл бұрын

    Dilli he lay ghaan mansancha shahar Ahe third class

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Жыл бұрын

    ડર

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 Жыл бұрын

    मोदीची अंध भक्त असेल तो आणि त्याच्या मीडिया ने जो डोक्यात घातलं त्यावर अती अंधविश्वास ठेवला बाईने .असे कित्येक भक्त गेले असतील काय माहित थाळ्या वाजवून 😂😂😂

  • @tukaramgharal1122

    @tukaramgharal1122

    Жыл бұрын

    Are chatya nachya

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch Жыл бұрын

    बाई आहे कि भैताड...

  • @sukumarpruthvi1130
    @sukumarpruthvi1130 Жыл бұрын

    Ocd ahe

Келесі