Parallel Cousins / Cross Cousins दक्षिण भारतापासून महाराष्ट्रापर्यंत लग्न करण्याच्या परंपरा अशा आहेत

#BolBhidu #IndianMarriages #CousinWedding
दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालं, मित्राचं झालं, मैत्रीणीचं झालं, एक्सचं झालं आणि क्रशचंही. उरलेल्या तमाम जनतेला आलंय टेन्शन. आधीच पोरांची संख्या पोरींपेक्षा जास्त, त्यात रिप्लाय येईना, आलाच तर भेटणं होईना आणि झालंच तर सोयरिक काय जुळना. अशी सगळी दुःखद कहाणी दर शनिवारी कुठल्या तर टेबलवर ऐकायला मिळते. पोरं म्हणतात, कुणीही चालेल, अगदी नोरा फतेहीशी लग्न करायची तयारी आहे. पण तुझी तयारी असली, तरी नोरा नाय म्हणणार. नोरा लय लांब ओ, पोरगी असलेले मामा लोकं पण लग्न सोडून सगळ्या विषयावर गप्पा हाणतात. मामाच नाय म्हणतोय म्हणल्यावर आत्याकडून अपेक्षा वाढतात, पण कुठं आत्याच्या पोरीशी लग्न केलेलं चालत नाही, तर कुठं मामाशी सोयरिक जुळवता येत नाय. लय फ्रस्टेशनमध्ये जाऊ नका, कुठल्या भागात कुणाशी लग्न करता येतंय आणि कुणाशी नाय, हे सगळं परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासनच या व्हिडीओतून सांगतोय.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 540

  • @chekemanoj
    @chekemanoj Жыл бұрын

    भावा तुझी बोलण्याची style एकदम कट्ट्यावरची वाटते. कोणताही विषय एकदम कट्ट्यावर गप्पा मारल्यासारखे पण सखोल समजून सांगतो. Keep it up 👍

  • @sawantvilas5277

    @sawantvilas5277

    Жыл бұрын

    अगदी बरोबर.

  • @kaustubh_ramteke_07

    @kaustubh_ramteke_07

    Жыл бұрын

    येलपाडी मंते बा याले

  • @satpaldurge7328

    @satpaldurge7328

    Жыл бұрын

    अगदी बरोबर 👌

  • @SWAYAM_2900

    @SWAYAM_2900

    Жыл бұрын

    Kaadak.... मांडणी 😘👍

  • @dnyaneshkokade1234

    @dnyaneshkokade1234

    Жыл бұрын

    💥👍

  • @sportviral6290
    @sportviral6290 Жыл бұрын

    Bolbhidu चे सर्वच विषय एकदम खोल असतात😁

  • @user-br5xz4yc2v

    @user-br5xz4yc2v

    Жыл бұрын

    Copy & paste

  • @kidpoem3095
    @kidpoem3095 Жыл бұрын

    पगार वाढावारे भाऊचा 🔥🔥

  • @devdaspatil8181
    @devdaspatil8181 Жыл бұрын

    ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी खुश आणी सुखी रहा...

  • @sawantvilas5277

    @sawantvilas5277

    Жыл бұрын

    👌👌👌

  • @SuperAmitraut

    @SuperAmitraut

    Жыл бұрын

    खुश राहण्याचे नाटक करा आणि सुखी राहा

  • @user-ek6ku5zb7u

    @user-ek6ku5zb7u

    Жыл бұрын

    दरवाजा लाउन भांडी घासतात

  • @devdaspatil8181

    @devdaspatil8181

    Жыл бұрын

    @@user-sr1qs4qu2e नावात काय आहे आता तुझं नाव अस आहे तर काय करणार अस वाटतय तुझं नाव नसून आतंकी कोड वाटतय नावात बदल कर नाहीतर तुला कोणीतरी जेल मद्धे टाकेल भिडू

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 Жыл бұрын

    बोल भिडू ने पॉडकास्ट सुरू करावे ही माझी नम्र विनंती आहे त्या पॉडकास्ट ला आम्ही सर्वजण भरभरून प्रेम देऊ हे मी तुम्हाला आश्वासन देतो

  • @shirishpardeshi21
    @shirishpardeshi21 Жыл бұрын

    कोणताही विषय असो आपले चिन्मय भाऊ भारी समजवतात... बेस्ट भिडू...

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq Жыл бұрын

    Maharashtra मधे पण गोत्र पाहूनच लग्न करतात म्हणून तर मामाच्या आणि अत्याच्या बाजूच्या मुला मुलींशी लग्न करतात. मामाच आणि आत्यच गोत्र वेगळं असतं

  • @nikhilmore8714

    @nikhilmore8714

    9 ай бұрын

    Majh maavshi chya muli vr prem ahe ani aamhi court marriage kart ahe

  • @ashoktaral2908

    @ashoktaral2908

    7 ай бұрын

    भावा जरा विस्कटून सांग की plz

  • @mayurdhani8943

    @mayurdhani8943

    5 ай бұрын

    Bhawa chalte ka as pn? Tuza gharche kay mantat​@@nikhilmore8714

  • @ShubhamPatil-rl4jk

    @ShubhamPatil-rl4jk

    4 ай бұрын

    @@nikhilmore8714 khup chukich aahe mitra, kaaran cross siblings chya mulamulini lagn kela tr kahi scientifically pn problem nahi pn same gender chya siblings chya mulamulini lagn kela tr te almost 50% matching dna sobat kelyasarkhe aahe. tuze mavshichya mulishi prem he scientifically ani socially khup vait gosht aahe pn tumhala konach aikaych nasel tr its still your choice. mla tr vatt tumhi doghani thoda vichar karava ani asa hou nhi dilat tr khup br hoil

  • @nikhilmore8714

    @nikhilmore8714

    4 ай бұрын

    @@ashoktaral2908 bhai pn mama chi mulgi kas ky chalti re mama pn aai cha bhau asto n tyancha pn DNA same asto n ani mama chi mulgi tr scientifically khup close asti tri te kas allow ahe

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Жыл бұрын

    खुपच interesting आणि entertaining विषय. खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद. सगोत्र विवाह करू नये असं शास्त्र सांगतं. मामाचं आणि भाच्याचं गोत्रं वेगळं असतं आणि मामाची श्रीमंती घराबाहेर जाऊ नये म्हणूनही आतेभाऊ मामेबहीणीची लग्न लागण्याची प्रथा सुरू झाली असावी. भारतातील हिदू विवाह पद्धतीवर खुप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @karanpawar1
    @karanpawar1 Жыл бұрын

    भाऊंची बोलण्याची style कधीच boar करत नाही... 😜😂

  • @omkarmohite5730
    @omkarmohite5730 Жыл бұрын

    संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मामाची पोरगी बॅकअप सूनबाई असते रे भावा...😂

  • @vikasvikas565

    @vikasvikas565

    Жыл бұрын

    🤣

  • @nikhilmore8714

    @nikhilmore8714

    9 ай бұрын

    Majh maavshi chya muli vr prem ahe khup ani tich pn aamhi court marriage karnar ahe

  • @journeytoplacement713

    @journeytoplacement713

    6 ай бұрын

    ​@@nikhilmore8714 hindu marriage act allow karta ka te paha nahi tar marriage la legally acceptance nahi

  • @nikhilmore8714

    @nikhilmore8714

    6 ай бұрын

    @@journeytoplacement713 Buddhist Dharm ahe aamcha

  • @Vickyvlog24

    @Vickyvlog24

    6 ай бұрын

    ​@@nikhilmore8714नको करुस मौशी ही आई च्या समान असते .आणि ती बहीण झाली..हाव तर मामाच्या करू शकतो तुझ्या

  • @bharatburle6265
    @bharatburle6265 Жыл бұрын

    चिन्मय भाऊ ने मुद्द्याला हात घातलाय🤗

  • @vitthaldeshmukh3967

    @vitthaldeshmukh3967

    Жыл бұрын

    मामा मुलगी देत नाही, नाताच पुढच्या भविषाच,mudaa सांगितला. जय महाराष्ट्र

  • @sachincb555
    @sachincb555 Жыл бұрын

    आपले जुने लोक ज्यांनी गोत्र प्रकार आणला तो सर्वात योग्य आहे

  • @shree_Patil7715
    @shree_Patil7715 Жыл бұрын

    पोरींची कमी नाही भाई घरचे मनावर घेत नाहीत

  • @JourneywithJeet
    @JourneywithJeet Жыл бұрын

    आमचा नाशिक जिल्हा व खान्देश येथे मामाच्या मुलीशी लग्न केलंल चालतं मात्र आत्ते बहिणीशी लग्न केलेलं आजिबात चालत नाही. सख्या बहिणी पेक्षा मान सन्मान जास्त दिला जातो. बहीण छोटी असो व मोठी नमस्कार करावाच लागतो. अशी आहे आमची परंपरा..!

  • @nmk1161

    @nmk1161

    Жыл бұрын

    Ho bhau me malegaon(Nashik) cha ahe...

  • @akashdoiphode5533

    @akashdoiphode5533

    Жыл бұрын

    इकड मामा

  • @youtube-lover99

    @youtube-lover99

    Жыл бұрын

    Amchya ahmednagar la pn

  • @nmk1161

    @nmk1161

    Жыл бұрын

    @@youtube-lover99 Nagar, Nashik, Pune, Dhule same culture aahe... Karan me hya saglya thikani khup jast rahilo aahe

  • @sopanwagh369

    @sopanwagh369

    2 ай бұрын

    Mi jalgaon

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 Жыл бұрын

    आमच्या ग्रामिण पुण्यातले मुळ रहिवासी आत्याच्या मुलीशी लग्न करत नाहीत,फक्त मामाच्या मुलीशी लग्न केलेलं चालतं

  • @nmk1161

    @nmk1161

    Жыл бұрын

    Aamchya nashik zilhhyat pn asach aahe

  • @abhi134679
    @abhi134679 Жыл бұрын

    आता कुठे मामा पोरगी द्यायला तयार झाला होता आणि तुझी व्हिडिओ आली😌

  • @rajeevkamra9120

    @rajeevkamra9120

    Жыл бұрын

    जाऊदे रे नोकरीला आहेस तर मामा कुठंच पाळायचा नाही

  • @sawantvilas5277

    @sawantvilas5277

    Жыл бұрын

    😀😅😆😂🤣🤩

  • @sarangdhande9107

    @sarangdhande9107

    Жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣

  • @akankshawalde4805

    @akankshawalde4805

    Жыл бұрын

    😆😆😆

  • @ganeshbhosle7812

    @ganeshbhosle7812

    Жыл бұрын

    🤣

  • @MohsinShaikh-ev1yg
    @MohsinShaikh-ev1yg Жыл бұрын

    काकाची मुलगी बहीण! आत्तयां ची मुलगी बहीण! मावशी ची मुलगी बहीण! मग मामाची मुलगी पत्नी कशी 🤔

  • @vikasvikas565

    @vikasvikas565

    Жыл бұрын

    काय माहित 😂

  • @rahulkendre7752

    @rahulkendre7752

    Жыл бұрын

    North india madhye sudha mamachi mulgi hi bahinch aste aani aatyachi mulgi pan bahin aste tikade jar ase lagn zale tar jaatpanchayat tyna baher kadhu sakto

  • @nikhilmore8714

    @nikhilmore8714

    9 ай бұрын

    Majh maavshi chya muli vr khup prem ahe ani aamhi court marriage kart ahe

  • @Vickyvlog24

    @Vickyvlog24

    6 ай бұрын

    मामा वडील आणि तुझ्या वडिलांचे वडील हे वेगळे.असेल पाहिजेत त्यांचा संबंध नसला पाहिजे.. म्हणजे दुसऱ्या गावाचे असेल पाहिजेत...तर करू शकतो मामाच्या. .. सुरुवातीला च 1 चान्स असतो..नंतर नसतो.. समज तुला जर मुलगी आणि मुलगा झाला तर त्यांच्या मुलांची लग्न शक्यतो टाळा कारण तुमच्या दोघांचे defective त्यात येऊ शकतात...पण जर तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल..तर अस होत नाही...शारीरिक तपासणी t jr दोघेही फिट असाल तर .. it's fine

  • @sagar-vf9kg

    @sagar-vf9kg

    5 ай бұрын

    ​@@rahulkendre7752north madhli pratha barobar aahe

  • @y5sheti
    @y5sheti Жыл бұрын

    चिन्मय भावा हळू हळू तू बरंच मैदान मारत आहेस पुढील वाटचाल छान होईल तुझे चाहते वाढत आहेत

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Жыл бұрын

    अगदी खरे आहे, हेच सूत्र वनस्पती प्राणी मध्ये सुद्धा कलम करणे ,क्रॉस ब्रीड इत्यादी माध्यम द्वारे आहे यावरून सुद्धा रक्ताच्या नात्यात लग्न करू नये हे सिद्ध होते

  • @mr.amolgaikwadsir6191
    @mr.amolgaikwadsir6191 Жыл бұрын

    भावा तुझ्या बोलण्याची स्टाईल जाम आवडते आपल्याला 👌👌👌

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Жыл бұрын

    मी मामांच्या मुलीसोबत लग्न केलं आहे. एक नंबर चाललं आहे आमचं कारण एकमेकांचे स्वभाव, आवडी निवडी आम्हाला आधीच माहिती होत्या, शिवाय आमच्या घरातील वातावरण तिला आधीच माहीत होते. त्यामुळे तिला adjust व्हायला जास्त वेळ लागला नाही 🙏🙏

  • @t33554

    @t33554

    Жыл бұрын

    Mhanje bahinisobatch tu🤮

  • @akashshelke7581

    @akashshelke7581

    Жыл бұрын

    तुमच्या मुला मुली मध्ये काही problem झाला का

  • @sujitsawant5553

    @sujitsawant5553

    Жыл бұрын

    @@akashshelke7581 नाही.. आम्ही एक दोन डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यांच्या नुसार, दोघांच्या कुटुंबात आनुवंशिक आजार असतील तर ते पुढच्या पिढीत येतात. पण त्याची शक्यता कमी असते व चार पाच पिढ्यांनी अशी त्याच त्याच नात्यात लग्न केलं तर अस होण्याचे चान्स असतात 🙏🙏

  • @Sam-mo1ug

    @Sam-mo1ug

    4 ай бұрын

    Mazya aai babanch sudha asch lagla zala.. Amhala 3 gha bhau bahini la khich problem nhi zala. 3 gha hi. Uttam ahot physically

  • @morechange7454
    @morechange7454 Жыл бұрын

    भावा bloodline मधे लग्न केले तर काय परिणाम होतात हे तर सांगितला , पण भाई दुसऱ्या जातीत लग्न केल्याने काय परिणाम होतात हे नाही सांगितला , हा मुद्दा सर्वात महत्वाचं आहे. आशा आहे या विषयावर नक्की आयकायला मिळेल .

  • @vighnarajnarvekar8909

    @vighnarajnarvekar8909

    Жыл бұрын

    Kahich parinaam hot nahi...bloodline is an important factor to consider before marriage, caste is just another stupid factor which is given undue importance

  • @ganeshbhosle7812

    @ganeshbhosle7812

    Жыл бұрын

    Bloodline sodun Jagatlya Kona sobt pn lagn kel tr Tuzya lekra sathi Changlch aahe

  • @kbp2024

    @kbp2024

    Жыл бұрын

    जितकं cross breedin होईल तेवढ मानवासाठी चांगल

  • @user-br5xz4yc2v

    @user-br5xz4yc2v

    Жыл бұрын

    @@kbp2024 International कर मग

  • @rj6169

    @rj6169

    Жыл бұрын

    @@kbp2024 मुलीला जेव्हा सासू नणंद जाऊ संस्कार पद्धती वरून टोमणे मारेल तेव्हा कळेल, तुम्ही मुलगी नाहीत.. जी घर सोडून दुसऱ्या घरी नांदायला जाते तिलाच कळते हे. तुम्हाला काय लागलय intercaste लग्न करा म्हणायला

  • @tejshreeb23
    @tejshreeb23 Жыл бұрын

    आमच्या शेजारीच एक मामाशी लग्न केलेली व्यक्ती आहे .....त्या बाई च्या बहिणी तिच्या नवऱ्याला मामा म्हणतात...आणि त्या बहिणींची मुले काका...😅 तिची आई च तिची नणंद झाली...आणि आज्जी सासू झालीय...😅 किती तरी दिवस ...हा नेमका झोल आहे तेच समजत नव्हतं..... जेव्हा कळलं तेव्हा हे कळलं , की त्यांनी मामा सोबत लग्न लावलय....प्रॉपर्टी दुसऱ्या कोणा मुली च्या हातात नको जायला म्हणुन.... पण तरी पण मामा सोबत लग्न....😅😵

  • @pratikshinde1068
    @pratikshinde1068 Жыл бұрын

    महाराष्ट्रात एक आडनाव असेल तर कधीच लग्न होत नाही....मग ते प्रेमविवाह असलं तरी....एखादया मुलाला किव्हा मुलीला कोणी आवडत असेल आणि समजलं की त्याच तीच आडनाव जुळत आहे...तर ते विषय तितच थांवतात....ते बहीण भावाचं नात समज जात...पण उत्तर भारतात सेम आडनावं असेल तरच लग्न जुळतं......!!!!!

  • @nikhilmore8714

    @nikhilmore8714

    9 ай бұрын

    Majh maavshi chya muli vr prem ahe ani aamhi court marriage ch kart ahe

  • @shivajiniture9630

    @shivajiniture9630

    4 ай бұрын

    महाराष्ट्रात देखील काही जातीत सेम आंडनाव असल्यास लग्न जुळतात . परंतु गोत्र वेगळे असावे लागते. उदा . ब्राम्हण' सोनार ' जंगम ' सुतार इत्यादी

  • @ashokkanhere5703
    @ashokkanhere5703 Жыл бұрын

    मामा सोबत लग्न करण्यापेक्षा चूलत भावासोबत लग्न केले तर काय वाईट शेवटी मनूष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे.

  • @youtube-lover99

    @youtube-lover99

    Жыл бұрын

    🙄

  • @youtube-lover99

    @youtube-lover99

    Жыл бұрын

    Balumama ch lagn zalay tyanchya sakhhya bhachi barobar

  • @nileshtayade3671

    @nileshtayade3671

    Жыл бұрын

    काय राव काय पण 🙄

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 Жыл бұрын

    *Paramapara - Pratishtha - Anushahshn* 😂💥☀️😆🔥❤️

  • @p.limbunkar3077
    @p.limbunkar3077 Жыл бұрын

    मराठवाड्यात अशी लग्न खुप होतात, मी तर बऱ्याच अशा महीला पाहिल्या की त्यांचं मामा सोबत लग्न झालेल आहे,

  • @nikhilmore8714

    @nikhilmore8714

    9 ай бұрын

    Majh maavshi chya muli vr prem ahe ani aamhi court marriage kart ahe

  • @Ajay-jo1lx

    @Ajay-jo1lx

    3 ай бұрын

    सख्या मावस सोबत कोर्ट marriage होत नाही​@@nikhilmore8714

  • @the_farmingyouth002
    @the_farmingyouth002 Жыл бұрын

    शेवटचा डायलॉग एकच नंबर होता भाऊचा 💪

  • @MILINDRAMESHNITNAWARE
    @MILINDRAMESHNITNAWARE Жыл бұрын

    आज confusion दूर केल भिडू.... रक्ताच्या नात्यात आत्याच्या मुलीशी लग्न केलंय..६ वर्षांपासून सुखाने नांदत आहो 😄

  • @nishaadbhushan8689

    @nishaadbhushan8689

    Жыл бұрын

    Tumchya mulancha nirogi ayushya sathi prarthana

  • @apnasapnamoneymoneymoneyea8521

    @apnasapnamoneymoneymoneyea8521

    Жыл бұрын

    Dada me pn karav manat ahe pudhchy pidhi sati changla rahat nahi mantat laykra viklang hotat mntat asa kahi ahe ka

  • @shubham_M7777

    @shubham_M7777

    10 ай бұрын

    @@apnasapnamoneymoneymoneyea8521 Cousin sister Chi Mulgi (bhachi) mhjne papa chya brother chya mulichi Mulgi shi marriage hou shkte ka?

  • @nikhilmore8714

    @nikhilmore8714

    9 ай бұрын

    Majh maavshi chya muli vr prem ahe ani tich pn aamhi court marriage kart ahe

  • @user-ev2fs8nu7o

    @user-ev2fs8nu7o

    8 ай бұрын

    मला पण करायचं 😢😢आत्याच्या मुलीशी लग्न

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 Жыл бұрын

    बक्कळ पैसा कमावला की 1760 मामा पोरी घेऊन दारात उभे राहतील

  • @akankshawalde4805
    @akankshawalde4805 Жыл бұрын

    मामा च लग्न भाची सोबत करने ही अत्यंत चुकीची आणि किळसवाणी प्रथा आहे, ही प्रथा बंद व्हायला पाहिजे, कारण मामा भाची च नातं खुप पवित्र असते

  • @abhishekbomnalikar485

    @abhishekbomnalikar485

    Жыл бұрын

    मामाची मुलगी पण बहिणच असते की, आत्यची मुलगी पण बहीण च असते, सगळ्या प्रथा तश्या पाहायला गेल्या तर बंद केल्या पाहिजे,,,,, संत श्री बाळू मामा यांनी आपल्या भाची शी लग्न केलं होतं,.... ह्या परंपरागत आलेल्या गोष्टी आहेत, प्रत्येक नातं पवित्र आहे तस पाहायला गेला तर...

  • @shubham_M7777

    @shubham_M7777

    10 ай бұрын

    Te fkt south India madhe hot. I think sakhya bhachi sobt nasel hot lgn

  • @nikhilmore8714

    @nikhilmore8714

    9 ай бұрын

    Majh maavshi chya muli vr khup prem ahe ani tich pn majhya vr tr aamhi court marriage karnar ahe

  • @SuperTroll23

    @SuperTroll23

    8 ай бұрын

    Cousin marriage pan band zali pahijet hindun madhe

  • @ravindrawarade8683

    @ravindrawarade8683

    8 ай бұрын

    ​@@SuperTroll23 aaplyat hotch nahi cousin sonat

  • @NKOMKAR
    @NKOMKAR Жыл бұрын

    दक्षिण भारतात मध्ये मामाच भाची बरोबर लग्न लावतात

  • @DesiShooter96.h.m.p

    @DesiShooter96.h.m.p

    Жыл бұрын

    Ho asale kutane hotat south madhe

  • @NadBhartichaAk47

    @NadBhartichaAk47

    Жыл бұрын

    भावा आमच्या हित पण झालं आहे मामाच लग्न भाची सोबत आणि ते माझे चुलत आजोबा आहेत.

  • @NKOMKAR

    @NKOMKAR

    Жыл бұрын

    @@DesiShooter96.h.m.p Kutane nahi ti त्यांची परंपरा आहे जशि आपल्याकड मामाच्या मुलीसोबत लग्न लावतात तशी

  • @p.limbunkar3077

    @p.limbunkar3077

    Жыл бұрын

    Maharashtrat suddha hotat

  • @foodyfarmer1420

    @foodyfarmer1420

    Жыл бұрын

    Mama bhachi Maharashtra t bharpur hotat

  • @animallovers8108
    @animallovers8108 Жыл бұрын

    आम्ही आगरी लग्न असो वा कोणता सण आमचा विषयच जगा वेगळा नुसता राडा❤️

  • @rushistories2179

    @rushistories2179

    Жыл бұрын

    Barobar bhava😍

  • @rdesale2126

    @rdesale2126

    Жыл бұрын

    Brobr 😀 जय आगरी कोळी

  • @user-br5xz4yc2v

    @user-br5xz4yc2v

    Жыл бұрын

    Rada nko re

  • @nileshmhatre9389

    @nileshmhatre9389

    Жыл бұрын

    जय आगरी कोळी

  • @ShubhamPatil-rl4jk

    @ShubhamPatil-rl4jk

    4 ай бұрын

    gharat khayche vande

  • @chandrashekharbirajdar9322
    @chandrashekharbirajdar9322 Жыл бұрын

    आमच्या कडे मामाच्या मुलीशी लग्न केलेलं चालत मामा शी पण लग्न केलेलं चालत. आत्याच्या मुलीशी लग्न केलेलं चालत.

  • @ankitpatil2448
    @ankitpatil2448 Жыл бұрын

    Bhidu starting cha 1 min je bollas ti 100% reality hoti💯

  • @victorified2912
    @victorified2912 Жыл бұрын

    Chan mahiti thank you

  • @codebyS.K.
    @codebyS.K. Жыл бұрын

    Personality development, career opportunities, career scope in 2023 ya vr pn banva ekhada video

  • @mesaurabhshinde

    @mesaurabhshinde

    Жыл бұрын

    Channel tapasun paha sagl milel

  • @SWAYAM_2900

    @SWAYAM_2900

    Жыл бұрын

    Ahet yatil kahi

  • @vijaykadam5649
    @vijaykadam5649 Жыл бұрын

    एकच आवाज चिन्मय आणि स्टाईल 💪💪💪💪💪

  • @siddharamwagh2845
    @siddharamwagh2845 Жыл бұрын

    सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व मंगळवेढा व पंढरपूर च्या कांहीं भागात मामा-भाचीच लग्न होतं

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 Жыл бұрын

    खूप छान माहिती आहे भाऊ....

  • @sanket_96k_patil
    @sanket_96k_patil Жыл бұрын

    भावा महाराष्ट्राचे वर्णन खूप भारी केलेय

  • @swapnilraut1987
    @swapnilraut1987 Жыл бұрын

    भाऊ, लग्नाचं वेळी ते मंगळ व गुण जुळणे चा काय विषय आहे.....ते थोड सांगा

  • @andlyshinde3920
    @andlyshinde3920 Жыл бұрын

    Khup chan knowledge chi gosta

  • @loganvishal1921
    @loganvishal1921 Жыл бұрын

    khup Chan mahiti dili

  • @bappasahebkhandare01
    @bappasahebkhandare01 Жыл бұрын

    Nice information

  • @vishalharishkumar6867
    @vishalharishkumar6867 Жыл бұрын

    तात्या म्हणजे सर्वधर्म समभाव,खोल विषय.

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 Жыл бұрын

    Mast re Chinmay bhau 🥰..

  • @sportviral6290
    @sportviral6290 Жыл бұрын

    ये शादी का मामला है भिडू 😂

  • @samirdalvi7184
    @samirdalvi7184 Жыл бұрын

    Bhava lay bhari sangto rav... Chan vatat ikayla.. Tuzi style ch vegli ahe

  • @crickethighlights2545
    @crickethighlights2545 Жыл бұрын

    Number one bhidu👍👍

  • @nileshdhotre4458
    @nileshdhotre4458 Жыл бұрын

    पारसी लोकान बद्दल सांगितले नाही! पारसी लोक घरातील जवळील बहिन भाऊशी लग्न करतात ... प्रत्येक घरात एक तरी वेडा/खूपहुशार असतो... अस म्हंटल जात आपल्या ७ पीड्यान म्हदे भाऊ- बहिंन चे नात यायला नाही पाहिजे.... म्हणून येणारी पिढी खूप हुशार निघते ! उदा. राजस्थानी मारवाडी .... जुळणार नात हे लग्न करून आणलेल्या मुलीच्या खानदान म्हदे जुळवले जाते. ND 76 paris

  • @Pranit358
    @Pranit358 Жыл бұрын

    खतरनाक भावा

  • @sushantsalokhe1785
    @sushantsalokhe1785 Жыл бұрын

    चिन्मय... भावा जबरी कला हाय तुझी... झिकलस बग

  • @truptienterprises8492
    @truptienterprises8492 Жыл бұрын

    खूप छान माहीत tiger rules off Maharashtra.

  • @Santosh1239
    @Santosh1239 Жыл бұрын

    आमच्या अहमदनगर जिल्ह्यात धनगर समाज परंपरेने लग्न होतात 🙏

  • @user-br5xz4yc2v

    @user-br5xz4yc2v

    Жыл бұрын

    परंपरा????

  • @chetanpardeshi8527
    @chetanpardeshi8527 Жыл бұрын

    Chinmay aaj opening nahi kelas bhava 😂 Bahi information ek number

  • @user-lh3up5ne9z
    @user-lh3up5ne9z10 ай бұрын

    मी मराठवाड्यातील आहे पण आमच्या समाजात रक्ताच्या नात्यात लग्न करणे म्हणजे खूप मोठा गुन्हा समजतात

  • @Vickyvlog24

    @Vickyvlog24

    6 ай бұрын

    मराठवाड्यात च करतात जास्त

  • @Indian25808

    @Indian25808

    5 ай бұрын

    मराठवाड्यातच प्रमाण जास्त आहे भावा पुर्ण महाराष्ट्रात

  • @MB-gg3ph
    @MB-gg3ph Жыл бұрын

    Aatey-bahinichya mulishi lagnabaddal Kai mat aahey? Is it normally accepetable in Maharashtra Karnataka??

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b Жыл бұрын

    देखनी असली तर 😍😍😍 ठिक आहे

  • @Earthquake91
    @Earthquake91 Жыл бұрын

    Bolbhidu cha maza favourite bhidu !

  • @pravinchavan2355
    @pravinchavan2355 Жыл бұрын

    चिन्मय भाऊ...एकच नंबर

  • @nitus6428
    @nitus6428 Жыл бұрын

    Very good information dada

  • @siddheshprabhavale2142
    @siddheshprabhavale2142 Жыл бұрын

    भगवद्‌गीता कुठे, कशी आणि केव्हा वाचावी, भगवद्‌गीता वाचण्याआधी महाभारत पूर्ण माहीत असणे गरजेचे असते काय ? यावर १ व्हिडिओ बनवा.

  • @vishwanathkunde1704
    @vishwanathkunde1704 Жыл бұрын

    Mama hi poragi ek no vishay

  • @tomhooker5494
    @tomhooker5494 Жыл бұрын

    Bolbhidu Rocks 🔥

  • @v.ughade1571
    @v.ughade1571 Жыл бұрын

    वा... भाच्या काय सुरुवात केली 😘

  • @im_nucleus
    @im_nucleus Жыл бұрын

    2:30 याचा संबंध रामायण महाभारत काळाशी सुसंगत असावा. दक्षिणेला राक्षसी राज होते त्यामुळे तिथे ती प्रथा असावी असे मला वाटते. त्याचसोबत उत्तरेकडील राज्यात राम कृष्ण या सारख्या महान अवताराची जन्मभूमी व कर्मभूमी आहे तसेच खूप महान ऋषी (indirectly scientist) सुद्धा याच भूमित होऊन गेले अणि हिंदू धर्माचा मूळ पाया Science आहे. तिथे अशी लग्न होत नाहीत. उत्तरेकडील लोकानी प्रेम ज्ञान अणि नातेसंबंधांच्या बाबतीत फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगाला एक आदर्श घालून दिला आहे. जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र 🚩 काही चुकल्यास क्षमा असावी काही बदल असेल तर Reply मध्ये नक्की सांगा #bolbhidu @BolBhidu

  • @abhishekbomnalikar485

    @abhishekbomnalikar485

    Жыл бұрын

    सुभद्रा आणि अर्जुन हे सुद्धा आत्ये भाऊ आणि मामे बहीणच होते,,, ह्याचा संबंध संस्कृती शी नाही,,,, आणि कोण म्हणाल? दक्षिण ला राक्षसी राज्य होत? द्रविड फक्त कृष्ण वर्णीय होते म्हणून त्यांना राक्षस म्हंटले जाऊ शकत नाही,... किष्किंधा, आणि त्याचा खालचा प्रदेश तसेच पुरी आणि केरळ ह्या सगळ्या सुद्धा देव भुमीच होत्या, रक्तातल्या नात्यांची लग्न ही पूर्ण पणे पारंपरिक आणि कौटुंबिक तडजोड ह्यावरच अवलंबून आहेत, त्याचा धर्म आणि बाकीच्या गोष्टींशी काही संबंध नाही,.... आणि अखंड भारत इथे कुणीही राक्षसी राज नव्हता, हे लक्षात ठेव, बेसिक Concept clear theva

  • @suradkar3271

    @suradkar3271

    Жыл бұрын

    Chuppppp re tu chodoooo

  • @pwstd2024
    @pwstd2024 Жыл бұрын

    आपल्या महाराष्ट्रातल्या जाती अणि जनसंख्या .... म्हणजेच population वर्मा बनवता vidio

  • @priyankakulkarni9986
    @priyankakulkarni99869 ай бұрын

    आमच्याकडे नात्यात लग्न होत नाहीत कारण एकतर गोत्र आणि मुलीची किंवा मुलाची छोटीशी चूक पण सगळ्या नातेवाईक यांच्यात होते त्यामुळे ह्या गोष्टींपासून लांबच बर उगाच चर्चेला उधाण 😂😂😂😂😂

  • @payal5936

    @payal5936

    8 ай бұрын

    Bapre khrch g 😅😅😅

  • @EkcommanMan-hc4vd
    @EkcommanMan-hc4vd Жыл бұрын

    Bhau che topic kaddak asata yar , Je question lahan pani yet hote na te question asata

  • @unitechproject9143
    @unitechproject9143 Жыл бұрын

    सांगण्याची style खूपच hard...

  • @rajnishparit3541
    @rajnishparit3541 Жыл бұрын

    या कट्ट्यावर. भावा एकदम भारी

  • @dnyaneshwarchorghade952
    @dnyaneshwarchorghade952 Жыл бұрын

    बापरे, म्हणजे एखाद्या मुलीला प्रपोज करताना विचारायचं तुझ्या आत्याला मुलगा आहे का.....तर प्रेम करायचं नाहितर बरबादी सुरू ✌️

  • @suradkar3271

    @suradkar3271

    Жыл бұрын

    .मामा la आहे का हे पण विचारव .

  • @Me_and_nature2024
    @Me_and_nature2024 Жыл бұрын

    Bhava ky topic nivdly ekch no.

  • @sagarbaviskar2575
    @sagarbaviskar2575 Жыл бұрын

    Chinmay sarkha topic मांडणी hi BolBhidu cha USP aahe.. Tyachi tone aani भन्नाट शब्द he kharach sagle topic interesting बनवतात....

  • @abhishekmore8184
    @abhishekmore8184 Жыл бұрын

    Lambchya aatya chya pori sobat lagn karu shakto ka ?

  • @virajmane6687
    @virajmane66875 ай бұрын

    काय संताय मामाने पोरगीच दिली नाही मग दुसरी बघितली 😄😄🥰

  • @gopichandtanpure9202
    @gopichandtanpure9202 Жыл бұрын

    चिन्मय दादा एक नंबर....

  • @satishmichaelcreation1605
    @satishmichaelcreation1605 Жыл бұрын

    Sir plz details video on THE BATTLE OF BHIMA KOREGAON घेऊन या

  • @yuvrajkhillare1150
    @yuvrajkhillare1150 Жыл бұрын

    भावा मी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातला आहे आमच्या इकडे वंजारी समाजात सख्या मावस भावा बहिणीमध्ये लग्न होतात, म्हणजे सख्ख्या बहिणींची मुलगा व मुलगी एकमेकांचे नवरा बायको होतात

  • @SachinRathod-tn2dn

    @SachinRathod-tn2dn

    Жыл бұрын

    वंजारी की बंजारा

  • @vikasvikas565

    @vikasvikas565

    Жыл бұрын

    @@SachinRathod-tn2dn वंजारी

  • @user-br5xz4yc2v

    @user-br5xz4yc2v

    Жыл бұрын

    अस्सं का

  • @user-lh3up5ne9z

    @user-lh3up5ne9z

    10 ай бұрын

    अरे नाही रे बाबा मी बीड मधला वंजारी समाजाचाच आहे पूर्वी आमच्यात रक्ताच्या नात्यात लग्न होत नसतं आता कोठे मामाच्या मुलीशी लग्न होतात ते पण खूप कमी मावस बहीण भावांचे आमच्यात बिलकुल लग्न होत नाही

  • @shubhamsanap9376

    @shubhamsanap9376

    6 ай бұрын

    गप रे बाबा मी वंजारी समाजाचा आहे आमच्यात मामाच्या मुलीसोबत लग्न करतात आत्याचे मुलीसोबत लग्न करत नाहीत आमच्या नाशिक जिल्हय़ात

  • @badboy-md9es
    @badboy-md9es Жыл бұрын

    Bhava tuji bolnya chi Style mast ahe

  • @nirljj
    @nirljj Жыл бұрын

    UP मध्ये मामाच्या मुलीला बहीण मानतात...! 😥 #Interesting

  • @dipalijagadale8097

    @dipalijagadale8097

    Жыл бұрын

    Maharashtrat mamachya mulishi lagn krtat

  • @SuperTroll23

    @SuperTroll23

    8 ай бұрын

    ​@@dipalijagadale8097yat kuthla shanpana

  • @sagar-vf9kg

    @sagar-vf9kg

    5 ай бұрын

    Up madhali pratha barobar aahe

  • @ShubhamPatil-rl4jk

    @ShubhamPatil-rl4jk

    4 ай бұрын

    ho hunda dene, agadi javai la raja sarkh bhav deun apmaan sahan karne he tumhala aavdt asel tr ja up la, BTW cross siblings ch lagn he scientifically vait nhi@@sagar-vf9kg

  • @amolzende5778
    @amolzende5778 Жыл бұрын

    Lay bhari bolto bhava

  • @Iampa1chavan
    @Iampa1chavan Жыл бұрын

    Thumbnail jyane banvlay tyala chota bhartratna 😁

  • @nitinbhosale1688
    @nitinbhosale1688 Жыл бұрын

    कडकं विषय भवा 👍

  • @nishakharat9460
    @nishakharat9460 Жыл бұрын

    माझ लग्न चुलत आत्याच्या मुलाशी झाले आहे

  • @bhakti7653

    @bhakti7653

    Жыл бұрын

    Tumhi rakhi bandhli hoti ka tyala kadhi ?

  • @kingtejasyt96

    @kingtejasyt96

    Жыл бұрын

    @@bhakti7653 😂😂😂🙌

  • @vikasvikas565

    @vikasvikas565

    Жыл бұрын

    @@bhakti7653 नसेल बांधली कदाचीत 🤣

  • @rationalbro
    @rationalbro Жыл бұрын

    चिन्या मस्तच

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 Жыл бұрын

    कोल्हापूर विभागाजवळ आज सुद्धा सख्ख्या मामाला भाची देण्याची प्रथा आहे.....

  • @vijaykurne9242

    @vijaykurne9242

    Жыл бұрын

    कोळी आणि लिंगायत समाज..

  • @rajeevkamra9120

    @rajeevkamra9120

    Жыл бұрын

    मी शहान्नव कुळी मराठा आणि धनगर समाजातील व्यक्ति बघितले.... मी वकिली करत असताना स्टोरी ऐकून गोंधळलो तेव्हा पक्षकाराने सांगितलं की आमच्यात मामाला भाची देण्याची पद्धत आहे. मी मूळ विदर्भातला तिथं मामाला भाची अजिबात दिली जात नाही त्याला आईची छवी मानतात आणि आता तर मामाची मुलगी सहसा करणं बंद झालेलं आहे गेल्या पिढी पासून.

  • @shreyasbabar

    @shreyasbabar

    Жыл бұрын

    @@rajeevkamra9120 paschim Maharashtra ani marathwadyat khup praman ahe kon porgi deina ka shevti mama chi

  • @foodyfarmer1420

    @foodyfarmer1420

    Жыл бұрын

    Sangli satara Kolhapur

  • @shreyasbabar

    @shreyasbabar

    Жыл бұрын

    मराठ्यांच्या त देत नाहीत अख्या पश्चिम महाराष्ट्रात देत नाहीत

  • @sharadtheng2202
    @sharadtheng2202 Жыл бұрын

    बाहेरील देशातील लग्न आणि नातेसंंधांविषयी व्हिडिओ बनव की.....

  • @vilaspatil6442
    @vilaspatil6442 Жыл бұрын

    आदिवासी समाज्यात प्रेम विवाह च होतो पहिल्या काही वर्षे एकत्र राहतात व नंतर कधी तरी विवाह करतात

  • @kiranbhagyavant2140
    @kiranbhagyavant2140 Жыл бұрын

    मग इतर प्राण्यां मध्ये inbreeding होत त्यांची पिल्ल नॉर्मल कशी काय

  • @mohanbadgude1175
    @mohanbadgude1175 Жыл бұрын

    वैद्यकीय तपासणी करूनच लग्न करावित

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife Жыл бұрын

    Maharashtra south india same same....👍👍

  • @bhakti7653

    @bhakti7653

    Жыл бұрын

    Amchyat nahi karat amhi koknatle ahot tari pan karan ti tar bahin zhali karan amhi bhavala rakhi bandhto

  • @harsh-simplelife

    @harsh-simplelife

    Жыл бұрын

    @@bhakti7653 me Chiplun la raahto...maz lagn mazya aatya chya mulishi zaalay..7 varsh zaale aata...devgad la raahte aatya maazi

  • @harsh-simplelife

    @harsh-simplelife

    Жыл бұрын

    @@bhakti7653 bhaau mhanje kaka chi mule ...mama,aatya chi mul muli chaaltaat

  • @NAPTE.
    @NAPTE. Жыл бұрын

    Super

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Жыл бұрын

    लग्न ( विवाह ) हे संस्कार कधी ,कुणी, .कशी सुरुवात झाली . आणि शात्रानुसार सगौत्र विवाह समाजमान्यता का नाही. ह्या वर एक अभ्यास पूर्ण व्हिडीओ जरूर बनवा.

  • @tractorduniya6934

    @tractorduniya6934

    Жыл бұрын

    अगदी बरोबर..हा खूप महत्वाचा विषय आहे राव

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    Жыл бұрын

    @@tractorduniya6934 ह्या च उत्तर शास्त्रामध्ये आहे. खोलवर अभ्यास करावा लागेल.

  • @tractorduniya6934

    @tractorduniya6934

    Жыл бұрын

    @@rajshinde7709 ho...kahi ठिकाणी भावकित सुद्धा लग्न होत....काही ठिकाणी होत नाही...हे साला कुणी काढले आहे काय माहिती....

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    Жыл бұрын

    @@tractorduniya6934 काही महापुरुषांनी समाजहितासाठी बंधन घातली आहे .सगोत्र विवाह ? उद्या माँर्डन पिढी बहिणीशी किंवा इतरनात्यात लग्नाला ....।? माणूस पशु सारख्या होउ नये.म्हणून

  • @tractorduniya6934

    @tractorduniya6934

    Жыл бұрын

    @@rajshinde7709 🙏🙏🙏

  • @ImranShaikh-gs8dz
    @ImranShaikh-gs8dz14 күн бұрын

    माझा माझ्या मामा च्या मूली सोबत लग्न झाले आहे आनी माझा मुलगा मोरक्यू सिडोरम नावाच्य आजराने ग्रस्त आहे आनी त्या आजारवर उपचार पन काही नाहित ऊंची वाडत नाही आणि हात पाए मधे गैप आहे आनी हे जेनेटिक आजार आहे जे घर बदलुन् होते मंजे eak पीढ़ी जाऊंन दूसरी पीढ़ी आली की एकादा मुलगा त्या परकारत होत 😢

  • @investingpower1
    @investingpower1 Жыл бұрын

    Supar

  • @channels32hacker
    @channels32hacker9 ай бұрын

    Love video

  • @user-sj1qg5ot8g
    @user-sj1qg5ot8g8 ай бұрын

    मामाची मुलगी मामे बहीण,आत्तीची मुलगी आत्ते बहिण,आणि मावशीची मुलगी मावस बहीण मग सगळी नाती तर एकच आहेत तर मावशीच्या मुलीसोबत लग्न करायला का चालत नाही,याउलट मामा आणि भाचीच लग्न चालतय मग मावस बहिणी सोबत का नाही

  • @Bgmislover4729

    @Bgmislover4729

    3 ай бұрын

    ❤❤❤

  • @amolmagare7897
    @amolmagare7897 Жыл бұрын

    Koumaryachachni kanjarbhat jatichi sanga

Келесі