पूजा खेडकर प्रकरण फक्त हिमनगाचं टोक आहे का? | Pooja Khedkar Case | Regional Diary | Lokmat

पूजा खेडकर प्रकरण फक्त हिमनगाचं टोक आहे का? | Pooja Khedkar Case | Regional Diary | Lokmat
#LokmatRegionalDiary #RegionalDiary #LokmatRegionalDiaries #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 347

  • @shantuss
    @shantuss24 күн бұрын

    एकदम बरोबर आहे. हिमनगाचे टोकच आहे. मला माहित असलेल्या २-३ केसेस आहेत जे नीट पास झाले आणि डॉक्टर झालेत. त्यांनी इतर कुठल्याही परीक्षा दिल्या नाहीत 😂

  • @siddharthakamble-c1d

    @siddharthakamble-c1d

    23 күн бұрын

    बरोबर ते सगळे तुमचे मित्रच परीक्षा न देता पास झाले असतील😂

  • @shaikhmazhar194

    @shaikhmazhar194

    19 күн бұрын

    ​@l. siddharthakamble-c1d

  • @omkarmohite8217
    @omkarmohite821724 күн бұрын

    आरोग्यमंत्री तपास करणार - ते स्वतः भष्ट्र आहेत.

  • @ryzzo9299

    @ryzzo9299

    23 күн бұрын

    😂

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar605224 күн бұрын

    भ्रष्टाचार करून धनीक लोक गरीब लोकांच हक्क हिरावून घेतला जातो.यात प्रशासन ते राजकारण सर्व सामील आहे.

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy23 күн бұрын

    मी तर म्हणतो मागील 15 वर्षात जे काही लोक NCL चा लाभ घेऊन आणि अपंग प्रमाणपत्राचे लाभ घेऊन शासकीय नौकरित आलेत त्या सगळ्यांची माहिती रिटायर्ड judges committee नेमून घ्यावी , धक्कादायक माहिती बाहेर येईल...

  • @NavnathWagh21

    @NavnathWagh21

    23 күн бұрын

    म्हणजे retired जज पण श्रीमंत होतील

  • @RajanGiram

    @RajanGiram

    23 күн бұрын

    Fakt samor ubha Kara Apang disnar nanit

  • @user-qr4tu3bo9z

    @user-qr4tu3bo9z

    23 күн бұрын

    नगर व बीडला तर नक्कीच चौकशी झाली पाहिजे.

  • @roythakur9809

    @roythakur9809

    15 күн бұрын

    ​@@user-qr4tu3bo9z अरे सर अमरावती पण घ्या त्यामधे..11 जण आहेत मागील 12 वरशापासून..

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh208723 күн бұрын

    आरोग्य मंत्री आणि दिव्यांग मंत्री ,तथाकथित ओबीसी समाजाचे राजकीय नेते या प्रकरणावर कधीच बोलणार नाहीत... 😂😂😂

  • @manohardabhane3397
    @manohardabhane339723 күн бұрын

    अगदी बरोबर मुद्दा सरांनी मांडला त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏 पारदर्शकता येईला पाहिजे

  • @hardikaraccountancyclasses8088
    @hardikaraccountancyclasses808823 күн бұрын

    पुजा खेडकर आणि दिलिप खेडकर यांची ईडी चौकशी करायलाच हवी.

  • @siddharthakamble-c1d

    @siddharthakamble-c1d

    23 күн бұрын

    ईडी त्यांच्या मागे लागल्यावर ते कुटुंबीय भाजपमध्ये पळून जातील😂

  • @arunphadke5636

    @arunphadke5636

    23 күн бұрын

    Agodarch BJP member

  • @RajeshriNikam29

    @RajeshriNikam29

    22 күн бұрын

    बरोबर आहे इडी लावा

  • @RajeshriNikam29

    @RajeshriNikam29

    22 күн бұрын

    त्याची खोडी मोडा

  • @nandrajbhoite5852
    @nandrajbhoite585223 күн бұрын

    जात पडताळणी प्रमाणे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी होणे गरजेचे आहे

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza23 күн бұрын

    अपंग सर्टिफिकेट नाहीतर खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट घोटाळा आहे तसेच अनुसूचित जाती व जमाती सर्टिफिकेट घोटाळा पण बाहेर येऊन द्या 😊😊

  • @pranalichavan7732

    @pranalichavan7732

    20 күн бұрын

    😂😂

  • @bharatmuneshwar1929
    @bharatmuneshwar192923 күн бұрын

    अहो पुजा खेडकर यांनी MBBS कसे केले ते तर सांगा ना!

  • @vithobapatil9492
    @vithobapatil949223 күн бұрын

    ज्या डॉक्टर ने अशी खोटी दुव्यांग certificate ज्याना ज्यांना दिली गेली आहेत त्या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी केली पाहिजे..

  • @premrajandalgaonkar1219
    @premrajandalgaonkar121923 күн бұрын

    बाणेर च्या मुख्य रस्त्यावर शंभर कोटींच्या आसपास किंमत असलेला बंगला आहे या व्यक्तीचा

  • @nisarshaikh7059
    @nisarshaikh705923 күн бұрын

    निलंबित करून घरी पढवा मॅडम ला आणि संपत्ती जप्त करून शिक्षा करा सर्व आरोपीना... आशा नालायक प्रशासन आणि सरकार मुळे आमच्या सारख्या लायक तरुणानी नोकरी गमावली आहे..

  • @pranalichavan7732

    @pranalichavan7732

    20 күн бұрын

    बाई कामाला लागली पण वाशीम जिल्ह्य़ात😂😅

  • @Itslifeoffarmers
    @Itslifeoffarmers23 күн бұрын

    कारवाईची अपेक्षा करायची कोणाकडून.कारवाई होणार नाही 100टक्के.कारण पैसा फेकले भरपूर

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv23 күн бұрын

    💷💎🥁IAS Pooja khedkar 🔥🌶🤑 Pankaja Munde Tai prasanna😭 Power+ पैसा + Caste ❤ ED, CBI, IT, Police & Modi- Fadvanis zoplet 😂

  • @prakashbowalekar4781

    @prakashbowalekar4781

    23 күн бұрын

    Tarboojya sattechya mastit आहे

  • @vivekthakare6734
    @vivekthakare673423 күн бұрын

    या सर्व प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे तरच लोकांचा लोकशाहीवरचा आणि UPSC वरचा विश्वास कायम राहील..

  • @Electricalsolution-rp
    @Electricalsolution-rp23 күн бұрын

    ससून मधून दिव्यांग प्रमांणपत्र जे ससून मधून काढलेले असावे...ससून मध्ये सर्व मॅनेज होते

  • @damudhadvad5278
    @damudhadvad527823 күн бұрын

    आरे बाबांनो जो कोणी पहिला घोटाळा करतो त्याला जबर शिक्षा करा म्हणजे पुढे कोणीच घोटाळा करणार नाही. पण शिक्षाच होत नाही, भरमसाठ पैसे घेऊन (नामवंत वकील (?) ) वकील तयारच असतात शिवाय अधिकारी, राजकारणी हे अशा लोकांना भरपूर मदत करतात.

  • @sureshkukade9108

    @sureshkukade9108

    19 күн бұрын

    नामवंत कसले , बाबा हे सर्व मॅनेज करनारे असतात चोर सोडून सन्यांसा फाशी , पैसा फेक तमाशा देख लोकशाही ला कंलक :

  • @ankushpokale7622

    @ankushpokale7622

    15 күн бұрын

    Ho sarva kharach ahai pan konitari awaj uthavla pahija tyasathi sarva Tarun eaktra ala pahija ani motha uthav zale pahija pan anna Harare kahich bolat nahi ka .....

  • @marutikamble1829
    @marutikamble182923 күн бұрын

    साहेब सर्व परीक्षा मध्ये ghotala.......इतरही उमेदवारांचे सर्व कागदपत्रांच्या तपासून खात्री करायला पाहिजे

  • @Healthyme9
    @Healthyme923 күн бұрын

    दिव्यांग प्रमाणपत्र ज्या डॉ नी दिले त्या डॉ चे नाव प्रमाणपत्रावर असते.. त्या डॉ चा शोध घेणे कठिण नाही..

  • @DilipDhuri-nn3ws
    @DilipDhuri-nn3ws23 күн бұрын

    भ्रष्टाचारा चा भसम्मासुरु महाराष्ट्रला गिळत आहे.

  • @thelastsamurai3937
    @thelastsamurai393723 күн бұрын

    माझे दोन मित्र PWD मध्ये इंजिनियर आहेत. दोन्ही खोटे कर्णबधिर प्रमाणपत्राचे आधारावर लागले आहेत. त्यांचे घंटा कोणी वाकडे करू शकले नाही. आणि मी बेरोजगार आहे. जय श्रीराम.

  • @umeshghardas4591
    @umeshghardas459123 күн бұрын

    आभार दिवसे साहेब ....तुम्ही एका चोराला पकडून दिले

  • @kiranzunjar2668
    @kiranzunjar266823 күн бұрын

    कितीही गपचूप हागले तरी ते पाण्यावर तरंगतेच आणि त्याचा वासपण येतोच...

  • @manohardabhane3397
    @manohardabhane339723 күн бұрын

    आरक्षण हे अर्थीक निकषावर लावून गरिब OBC कोण ते कळले 🙏🙏

  • @Jadhav..p
    @Jadhav..p23 күн бұрын

    पैसे देवून दोन नंबर चे प्रमानपत्र लोक घेत आहेत . सर्व प्रशासन कर्मचारी पैसै घेऊन प्रमाणपत्र देतात व काही कार्यवाही झाली की नेत्यांचा नाव सांगून सुटतात. गरीब गरीब होत आहेत व श्रीमंत श्रीमंत होत आहेत.

  • @kantadhuri2102
    @kantadhuri210223 күн бұрын

    हिला cm DCM किंवा महिला आयोग pa करा राज्याला योग्य न्याय मिळेल😊😅😮😢

  • @studypoint1912
    @studypoint191223 күн бұрын

    She has more marks in interview than UPSC AIR 1 😂😂

  • @pranalichavan7732

    @pranalichavan7732

    20 күн бұрын

    😮😂

  • @gorakbhoitenewkissan9813
    @gorakbhoitenewkissan981323 күн бұрын

    मंत्र्यांसह पावर आयएएस अधिकार यात असते मंत्री काय करणार पैसे घेणार आणि गप बसणार

  • @sonamenterprises7139
    @sonamenterprises713919 күн бұрын

    तुमचं अगदी बरोबर आहे एवढे सगळे प्रताप पूजा खेडकर ला करता आले म्हणजे हे सगळं शासकीय यंत्रणा ने सहकार्य केल्याशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे सर्व सनदी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar267023 күн бұрын

    दिलीप खेडकर यांच्या मालमत्तेची चौकशी करावी . कारण ह्यांच्या कडे एवढी संपत्ती आली कुठून .

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake531723 күн бұрын

    विश्वास ठेवायचा तरी कोणावर यूपीएससीमध्ये असा घोटाळा होतो हे खूप खेद जनक बाब आहे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak92223 күн бұрын

    असे तर भारत सोडून कुठेच होत नाही भारताला जंगल होण्यापासून वाचवले जाऊ शकते का ❤❤❤❤

  • @user-jw4es9jx4l
    @user-jw4es9jx4l23 күн бұрын

    सगळे सरकारी लोक भ्रस्टाचारी आहेत, काही कमी भ्रष्टाचार करतात काही जास्त एवढाच तो फरक आहे

  • @sureshkukade9108

    @sureshkukade9108

    19 күн бұрын

    हजार मे 999 / अगदी बरोबर बोललात धन्यवाद !

  • @ashoknikam6751
    @ashoknikam675123 күн бұрын

    हे काम भुजबळ साहेबानी सांगा व दाखवा मर्ग बोबलत जावू नये

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar267023 күн бұрын

    ह्या मुलीची नियुक्ती ताबडतोब रद्द करावी . आणि ज्या ज्या लोकांनी हिला सर्व सर्टिफिकेट मिळण्यासाठी मदत केली आहे त्यांच्यावर कारवाही करावी .

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav372223 күн бұрын

    कोणत्याही समाजातील लोकांना आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh84223 күн бұрын

    राखिव जागेवरील गरजवंतांवर अन्याय करणाऱ्यां,गैरफायदा घेणारयांवर कायदेशिर कारवाई करावि.

  • @user-rt6cq2yj7b
    @user-rt6cq2yj7b23 күн бұрын

    काही चे मते बडतर्फ करून घरी पाठवावे पण हे योग्य नाही पहीले याची चौकशी झाली पाहीजे

  • @user-rt6cq2yj7b
    @user-rt6cq2yj7b23 күн бұрын

    एकत्र कूटूंब असून विभक्त सांगते हेच खोटं आहे

  • @narsuredkar8739
    @narsuredkar873923 күн бұрын

    पूजा खेडकर आणि युपीएसी यांच्या कडून काही घोटाळा घडला असे निष्पन्न झाल तर अशावर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे.आय ए एस अधिकारी म्हणून अजून त्या धड रूजू झालेल्या नसताना येवढे नखरे करत असतील तर पूढे काय होईल याची कल्पनाच केलेली बरी.

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav372223 күн бұрын

    अशा लोकांमुळे गरीब आणि गरजू लोकांना संधी मिळत नाही.मग ते कोणत्याही समाजातील असो.म्हणू खरं आर्थिक सर्वेक्षण केले पाहिजे.

  • @prakashnikale7923
    @prakashnikale792320 күн бұрын

    ओम बिर्ला चे मुली बाबत हि यापूर्वी अशीच बातमी वाचली होती त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.....

  • @MrPrasadkode
    @MrPrasadkode23 күн бұрын

    भारत देश म्हणजे फालतू कायदे क़ानून चे कुरण आहे, भ्रष्टाचार करुन हे सर्व मस्त मजेत फिरतील

  • @DigvijayGavhane
    @DigvijayGavhane23 күн бұрын

    एक वेळ EBC मधून अधिकारी झालेल्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.

  • @abcd76958
    @abcd7695823 күн бұрын

    सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरती मध्ये 25/2/2024 ला प्रथम राऊंड ला हजारो मुले असे आहेत ज्यांनी 50-50 हजार रुपये देऊन दिव्यांग सर्टिफिकेट काढलेले आहेत. असे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक मुले लागली आहे.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh84223 күн бұрын

    खोटे कागदपत्रे देणाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी. प्रामाणिक ,हुशार ,गरजु परीक्षार्थींवर खुप मोठा अन्याय होत आहे.

  • @tantrasnehipratmikshishak2628
    @tantrasnehipratmikshishak262823 күн бұрын

    सगळ्यात दिव्यांगांच्या सर्टिफिकेट्स तपासणी झाली पाहिजे कठोरपणे

  • @bharatrahane3244
    @bharatrahane324423 күн бұрын

    मुळावर घाव घातला पाहिजे. प्रमाणपत्र देणार् याला जबरी शीक्षा झाली पाहिजे

  • @marutikamble1829
    @marutikamble182923 күн бұрын

    Divyaang प्रमाणपत्र बोगस?,, बच्चू भाऊ बघा

  • @user-vs2tj1rh4n
    @user-vs2tj1rh4n23 күн бұрын

    लकेसाहेब ही एकच घटना नाही तर चार कोटी रेट आहेत कलेक्टरचा. आशा घटना आहेत.

  • @shindesuraj4119
    @shindesuraj411923 күн бұрын

    खरे अपंग side आहेत हितेही dublicate पण आला आहेत

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram593216 күн бұрын

    गेल्या तीस वर्षांपूर्वी पासूनचे सर्व DT, NT, ST, OBC,SC ची सर्व भरतीची तपासणी करून बोगस सर्टिफिकेटस् असणाऱ्यांना घरी बसवून पाच वर्षे तुरुंगात नो बेल ठेवावे, शिक्षा व्हावी

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram593216 күн бұрын

    या तिघांना नो बेल आजन्म कारावास द्यावा. त्यांचा बंगला, फ्लॅट्स, जमिनि आ,नेव्ही,विमान दल यांचेसाठी कायमचे स्टाफ कवार्टर्स बनवा.

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar23 күн бұрын

    दिव्य ग प्रमाण पत्र संपुर्ण महाराष्ट्रात चेक करावे लाभ घेतला तर वसुल करावे

  • @007aradhya
    @007aradhya23 күн бұрын

    असं फक्त एक उदाहरण आपल्या समोर आलंय.. मागील 10 वर्षात जे पण सनदी अधिकारी UPSC आणि MPSC कडून नियुक्त झाले असतील त्यांचे सर्व प्रकारचे प्रमाणपत्रे तपासावे.

  • @akshayblogs3555
    @akshayblogs355523 күн бұрын

    Ekdam barobar Aahe Boss tumcha

  • @antimmfaisla
    @antimmfaisla23 күн бұрын

    Maza mitra ahe arogya vibhag madhe to sangt hota grp d madhe kahi dept madhe handicapped cert banvun join zhale sarras suru ahe he dhande

  • @shivajihange5721
    @shivajihange572124 күн бұрын

    Best details and studied information about the issues given by Mr. Lanke brevo and salute to you 🙏🙏🌹🌹

  • @shivajihange5721

    @shivajihange5721

    24 күн бұрын

    This is about politically interrupted question and it will not be solved by the consern.we will only barking and barking some people should approach sustainable courts.

  • @RAJA-rq1wn
    @RAJA-rq1wn24 күн бұрын

    Khupach chan vivechan.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp18 күн бұрын

    खुप chaan माहिती मिळाली. आता ओबीसी नेतेमंडळी Pooja khedkar vishai का बोलत नाही. जय शिवराय. जय श्रीराम.

  • @ucp8975
    @ucp897523 күн бұрын

    सनदी अधिकारी व राजकारणी यांची आपापसात भ्रष्ट मार्गाने पैसे कमवण्याबाबत एकमत असल्यामुळे अशा घटना घडत आहेत.

  • @abcd76958
    @abcd7695823 күн бұрын

    बुलढाणा जिल्ह्यातील 40% शिक्षकांनी अशाप्रकारे घोटाळा केला आहे.

  • @kiranjadhav2307
    @kiranjadhav230720 күн бұрын

    अतिशय विस्तृत आणि अभ्यास पुर्ण विवेचन ऐकून समाधान झाले आहे..

  • @harishchandragutte8387
    @harishchandragutte838723 күн бұрын

    दिव्यांग प्रमाण आधारे कितीतरी व्यक्ती १/४ टिकिटावर बस/रेल्वे मधुन प्रवास करुन शासनाची‌ राजरोसपणे फसवणूक केल्याप्रकरणी सर्वांना माहीत असूनही ज्याला तपासणीचे अधिकार असतात असे अधिकारीच दुर्लक्ष करतात म्हणून अशा FAKE certificate चा वापर करणारे व Issue करणारे दोघांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

  • @popatpisal1764
    @popatpisal176413 күн бұрын

    सर तुमीच आता शेवट याचा लावा. जनतेचा आशीर्वाद मिळेल.

  • @Enter321
    @Enter32123 күн бұрын

    Good Job to the Reporter. It is ground research and follow up of the news. We need such experts who keep track of the scams.

  • @sanjaymore221
    @sanjaymore22123 күн бұрын

    मंत्री तपास करणार Good joke🤣🤣🤣🤣

  • @VijayGurav-l7w
    @VijayGurav-l7w23 күн бұрын

    महाराष्ट्र मध्ये अशा हजारो दिव्यांग पुजा आणि पुजारी आहेत..

  • @dattudhepale6261
    @dattudhepale626120 күн бұрын

    बातमी ऐकण्यापेक्षा कमेंट वाचायला फार भारी वाटतं

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA-23 күн бұрын

    Right sir

  • @vasantjagtap9653
    @vasantjagtap965324 күн бұрын

    Nice Reporting

  • @jacks246
    @jacks24622 күн бұрын

    अहो अश्या 12,500 बोगस आदिवासी certificate काढून महाराष्ट्र शासनात आहेत आणि विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश असून पण सरकारने त्यांना काढलेले नाही...

  • @vikasnagrale4546
    @vikasnagrale454623 күн бұрын

    सरकार चिवत्या आहे पूजा khedkr हकल्पट्टी करावी

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje921623 күн бұрын

    खूप छान विडिओ आहे, आपण सत्य समोर आणले धन्यवाद 💐🙏

  • @akshayblogs3555
    @akshayblogs355523 күн бұрын

    🙏

  • @c.b.i..8533
    @c.b.i..853323 күн бұрын

    लोकमत उद्योग समुहाचा मालक.. दर्डा याने काय दिवे लावलेत. यावर पण बोला.. 🤬🤬🤬

  • @SurajSJagtap
    @SurajSJagtap23 күн бұрын

    Ek number video

  • @prashantmohite8406
    @prashantmohite840623 күн бұрын

    भाजप ने डायरेक्ट सचिव भरती यूपीएससी ची परीक्षा न देता करण्याची पद्धत ही अभ्यास करत असणार्या विद्यार्थ्यांवर अन्याय च आहे.

  • @intajhakim8783
    @intajhakim878324 күн бұрын

    Right

  • @dhananjayrathod2897
    @dhananjayrathod289723 күн бұрын

    सरळ घरी पाठवायला पाहिजे त्या पूजाला.

  • @vickyparab180
    @vickyparab18023 күн бұрын

    अशोक वानखेडे,गिरीराज वसिष्ठ,दिपक शर्मा,संजय शर्मा,रवीश कूमार सहित सर्व 4 पी.एम. चॕनेलला धन्यवाद !

  • @gorakbhoitenewkissan9813
    @gorakbhoitenewkissan981323 күн бұрын

    विविध प्रकारची सर्टिफिकेट खेळांची की जे महाराष्ट्रात खेळले जात नाही असे वापरून देखील अनेक अनेक व्यक्ती नोकरी मिळवतात गरीब होतकरू विद्यार्थी कष्ट करून मरतात

  • @sayajisathe681
    @sayajisathe68121 күн бұрын

    गिरीश महाजन यांनी पूस्तुल दाखवून सामाजिक दरारा निर्माण केला होता महाजन याचेवर fr दाखल करावा

  • @sureshkukade9108

    @sureshkukade9108

    19 күн бұрын

    गृहमंत्रयाची चौकशी करा

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar981321 күн бұрын

    Outstanding vdo

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh831823 күн бұрын

    बरोबर आहे खोट्या मेडिकल रिपोर्ट वर आवाज उठवला पाहिजे , जे जे नोकरीला लागलेत , त्यांची चौकशी झाली पाहिजे.

  • @user-co5mc4ge6q
    @user-co5mc4ge6q23 күн бұрын

    खर तर आता तरी सरकारी यंत्रणेने आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे कारण मुळव घाव बसत आहे

  • @gulabsayyad5497
    @gulabsayyad549723 күн бұрын

    खुप छान

  • @nitinwaghmare3000
    @nitinwaghmare300023 күн бұрын

    UPSC चीच चौकशी झाली पाहिजे, दिव्यांगान ची चौकशी झाली पाहिजे

  • @nikamclassespune
    @nikamclassespune23 күн бұрын

    This is the only peak of Himalaya

  • @shivapatil8799
    @shivapatil879923 күн бұрын

    😮😮

  • @akshaybhosale6310
    @akshaybhosale631023 күн бұрын

  • @pradeeppatil3392
    @pradeeppatil339223 күн бұрын

    👍👍👍

  • @mahindpatil9155
    @mahindpatil915522 күн бұрын

    आपण अतिशय विस्तृतपणे माहिती सांगितली

  • @chandrakantpacharne2448
    @chandrakantpacharne244823 күн бұрын

    यामध्ये बडे मासे असतिल नेहमीप्रमाणे चौकशी फार्स होइल कि काय?

  • @arunbhamare859
    @arunbhamare85918 күн бұрын

    खोटी सर्टिफिकेट देणारे डॉक्टर आणि असे सर्टिफिकेट मिळविणारे यांचे क्रिमिनल प्रोसिक्युशन झाले पाहिजे.

  • @vaishnavdhumal5852
    @vaishnavdhumal585223 күн бұрын

    👌👌👌👍👍

  • @Ro_hit_o
    @Ro_hit_o23 күн бұрын

    पूजाला अपंग आहे. कोणी सिध्द केलं ???? हा मोठा ⁉️⁉️⁉️ आहे . प्रमाणपत्र कोणी दिले. ती ठीक दिसते. अरे जे अपंग आहे. त्यांना सरकार नोकरी देत नाही . बनवा बनवी करतात. सरकारी नोकरी देतात. काय चाललय

  • @shrikantkakade2259
    @shrikantkakade225923 күн бұрын

    Atish sunder vivechan .

  • @uttammunghate4643
    @uttammunghate464319 күн бұрын

    Very nice analysis 👍

Келесі