कुठं खोदकाम, तर कुठं जादूटोणा सगळ्या Maharashtra मध्ये चर्चेत येणारं गुप्तधन काय असतं ? I Guptadhan

#BolBhidu #Guptadhan #vidarbhanews
अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यात जुनी तामशी नावाचं एक गाव आहे. या गावात देशमुखांची गढी आहे, देशमुख कुटुंब काही तिथं राहत नाही. गढीची शानही आता पूर्वीसारखी राहिली नाही. पण १६ सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी दुपारी या गढीमध्ये स्थानिक लोकांना हालचाल दिसून आली. सोबत एक मशीन घेऊन पाच-सहा माणसं गढीत शिरली होती. हे नेमकं काय करतायत बघायला गावकरी तिथं गेले, गढीच्या मालकांनांही बोलावून घेतलं. जसे गावकरी गढीत पोहोचले, तशी ही टोळी त्या मशीनसकट पळून गेली, त्यांचा डाव फिस्कटला, हा डाव होता गुप्तधन शोधण्याचा.
आता गुप्तधन हा काय एकट्या अकोल्याचा, एकट्या महाराष्ट्राचा विषय नाही. भारतात जिथं कुठं किडेबाज लोकं आहेत, तिथं तिथं गुप्तधनाचे डाव आहेतच. त्यात आमच्या पणज्यानं पुरून ठेवलेले हंडे सापडले, तर पुढच्या सात पिढ्या बसून खातील असं आयटीआयमध्ये नापास झालेलं गाभडं पण कॉन्फिडन्सनं सांगतंय. पण हे गुप्तधन असतंय काय ? याच्या अफवा कशा पसरतात ? आणि गुप्तधन शोधायला नेमकं काय करतात ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 409

  • @manapimprale2366
    @manapimprale2366

    चिन्मय भाऊ मला आज कळले JCB जवळ लोक का उभे राहता 😂

  • @moviepagalpanti
    @moviepagalpanti

    माझ्या घरातल्या संडासात गुप्त धन आहे पहिजे असल तर उदया पहाटे या 😂😂

  • @Mototrack-M
    @Mototrack-M

    1000 वर्षा पूर्वीचा नकाशा आहे माझ्याकडे

  • @Dr.AimmerJay
    @Dr.AimmerJay

    मी अकोला जिल्ह्यातील पातूर या गावचा पातूर येथील बोर्डी नदीमध्ये 1974 साली खूप सोन्याच्या गिन्न्या सापडल्या. नदी नेहमी कोरडी असते म्हणून लोक तिला बोर्डी सदा कोरडी असे म्हणतात पण एकेकाळी नदीने खूप लोकांना श्रीमंत केलं...😊😊

  • @vishnuharale6257
    @vishnuharale6257

    अश्याच एका प्रयत्नात माझ्या मित्राला कंडोमच पाकिट सापडल. पण ते शेवटच्या क्षनाला फाटल अण पोट बसल. म्हणून म्हणतो शुध्द मार्गाणे पैसा कमवा.जर सापडलच तर चेक करायला माझ्याकड आणा😁

  • @pravinmahadik1992
    @pravinmahadik1992

    पद्मनाथ स्वामी मंदिर केरळ येथे गर्भगृहातून 6 दरवाजे उघडले त्यातून किती सोने निघाले यावर ही व्हिडिओ बनवावा

  • @sudhirdhore94
    @sudhirdhore94

    पातूर ला किंटल ने नाणी सापडली होती भाऊ बकऱ्या चारणारे 200 ऐकर चे मालक झाले

  • @gauravdeshmukh9316
    @gauravdeshmukh9316

    धन्यवाद!! जणजागृती लोकांपर्येंत ही महिती पोहोचवणे खूप आवशक आहे.. नाही तर या अंधश्रद्ध अभावी कोण्या निष्पापाचा बळी जाण्यास वेळ लागणार नाही... ही माझीच देशमुखची गाडी, या अगोदरही देखील ३-४ दा असे प्रयत्न झाले आहे.. आपण केलेल्या प्रयत्नाचे आभार..

  • @dhirjmae94
    @dhirjmae94

    लग्नामध्ये पत्रिका जुळवणी कितपत योग्य आहे कृपया लवकरात लवकर व्हिडिओ बनवा

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957

    नार्वेकर ला कोर्ट बडतर्फ करू शकत का यावर ek व्हिडीओ

  • @nileshpatil3962
    @nileshpatil3962

    गुप्त धन सापडलं तर सरकारी तिजोरीत जमा

  • @darshanshinde8034
    @darshanshinde8034

    चिन्मय शेठ आले म्हणजे विषयात अजून रुची वाढते...!

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829

    अश्याच एका धनाच्या म्हणजे काळ्या धनाचा बोभाटा उठवून शेठजीला अच्छे दिन आले 😂😂😂

  • @nileshmane9781
    @nileshmane9781

    चिन्मय भाऊ आमच्या मिरज मध्ये एकाच घरातील 5 जणांचे नरबारीं दिले होते याच गुप्त धनाच्या नादात तेही सुशिक्षित लोक होते डॉक्टर होते....

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy

    माझे पूर्वज मोठे सावकार होते . पण कसेल त्याची जमीन या निर्णयामुळे जवळपास ६० टक्के पेक्षा जास्त जमीन गमवावी लागली .

  • @bipinpatole1069
    @bipinpatole1069

    बोल भिडू चा मेन हिरो चिन्मय भाऊ❤❤

  • @akashhatkar2500
    @akashhatkar2500

    असाच हा समाज सुशिक्षित करत रहा ..खूप आभारी आहे तुमच्या या चॅनेल चे....

  • @shamshuddinsayyad2670
    @shamshuddinsayyad2670

    भाई यार तुझी. बोलायची शैली खुप भारी आहे......mzza आली

  • @user-jx5ng3dt2r
    @user-jx5ng3dt2r

    चिन्मय भाऊ आमच्या परभणी तालुक्यातील मानवत तालुक्यामध्ये बाराहाते खून खटला याच गुप्तधन मधून घडला होता ज्यामध्ये दोघांना फाशी देण्यात आली होती हा काळ होता इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा

  • @pushpagangurde7904
    @pushpagangurde7904

    खूपच सुंदर व छान माहीती मिळाली आहे धन्यवाद🎉🎉😊😊

Келесі