गावागावात भीती पसरवणारी Bhanamati नेमकी काय असते ? एखाद्याला भानामती होते म्हणजे काय ?

#BolBhidu #भानामती #Bhanamati
माणूस चंद्रावर पोहोचला, उद्या मंगळावर पोहोचेल, पण आजही आपल्या आजूबाजूला भानामती झाली अशा प्रकारच्या घटना घडतात. भानामतीच्या नावाखाली फसवणुकीच्या, अत्याचाराच्या आणि अंधश्रद्धा पसरवण्याच्या बातम्या जेव्हा कानावर येतात तेव्हा काही प्रश्न स्वाभाविक पडतात. ही भानामती असते काय ? भानामती होते म्हणजे काय होतं ? आणि अंधश्रद्धा असली, तरी भानामतीचं खुळ लोकांच्या डोक्यात शिरलं कुठून ? याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 453

  • @sagargore7882
    @sagargore7882 Жыл бұрын

    ज्यांनी भोगलय त्यांनाच माहिती आहे. समोरचा व्यक्ती एकमेकांशी दोन हात करू शकत नाही मग तो या मार्गाचा वापर करतो.

  • @poojam.taywade8261

    @poojam.taywade8261

    Жыл бұрын

    Right ❤️

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 Жыл бұрын

    हे सगळं भावकी भावकितले वाद आणि दुसऱ्याच्या प्रगतीकडे जळण्याच्या हेतूने होत राहतात.

  • @skaran6081

    @skaran6081

    Жыл бұрын

    खर आहे

  • @rahulkumar-jm2rb

    @rahulkumar-jm2rb

    6 күн бұрын

    चांगले चाललेले भावकीला बघवत नाही

  • @mr.rishikesh6965
    @mr.rishikesh6965 Жыл бұрын

    भारत देशातील no.1 मराठी KZread channel #bolbhidu ... 1M लवकरच🤩🙂

  • @FumkVro

    @FumkVro

    Жыл бұрын

    Dadus

  • @smita_nikam03

    @smita_nikam03

    Жыл бұрын

    @@FumkVro tu na ?

  • @mr.rishikesh6965

    @mr.rishikesh6965

    Жыл бұрын

    @@FumkVro ???

  • @FumkVro

    @FumkVro

    Жыл бұрын

    @@mr.rishikesh6965 Vinayak mali cha channel bagh mahtla tyla dadus mahnatta

  • @adityavile1160

    @adityavile1160

    Жыл бұрын

    #chinmay ❤️✨ #bolbhidu

  • @sameerpatil490
    @sameerpatil490 Жыл бұрын

    काही दिवसापूर्वी राजकीय फायद्यासाठी माझ्या गावातील काही दृष्ट लोकांनी असेच खोटे आरोप करून माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिला होता, जेंव्हा पोलिसांनी खर खोटं तपासायचे ठरवले तेंव्हा त्रास देणारे लपून बसले....

  • @mayurpawar7826
    @mayurpawar7826 Жыл бұрын

    नुसत्या स्पर्शाने माणसांचे रोग बरे करणाऱ्या ख्रिस्ती मिशनरी लोकांवर व्हिडीओ करा आणि त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्याना सांगा की तिकडे पण लक्ष द्या!!

  • @sagarwalke7173

    @sagarwalke7173

    Жыл бұрын

    त्यांच्यात एवढी हिम्मत नाही.

  • @thefreevoice133

    @thefreevoice133

    Жыл бұрын

    थोड बातमी वाचत पण चला. म्हणजे कुठे कुठे अंनिसने विरोध आणि अटक करायला लावली हेही कळेल. माहिती नाही ना तर विचारा... सगळे पुरावे देऊ...

  • @akshay._762

    @akshay._762

    Жыл бұрын

    Fruad lok ahet te

  • @HINDAVI_SWARAJYA.

    @HINDAVI_SWARAJYA.

    Жыл бұрын

    ये आसं काही बोलू नकोस......... विरोध फक्त हिंदूंचा करायचा असतो

  • @HINDAVI_SWARAJYA.

    @HINDAVI_SWARAJYA.

    Жыл бұрын

    @@thefreevoice133 काय नाही ते फक्त हिंदू विरोधात बोलतो........

  • @karankokare8601
    @karankokare8601 Жыл бұрын

    Dada, आजचा हा विषय खूप महत्वाचा आहे आपल्या महाराष्ट्रासाठी...🙌💯 #अंधश्रदधा🚫

  • @HINDAVI_SWARAJYA.

    @HINDAVI_SWARAJYA.

    Жыл бұрын

    हे अंधश्रध्दा नाहीय भाऊ......... Gaurav Tiwari che video bagh....... Aani mala suddha anubhav aahe aata tu mhanshil mi adani aahe MI DOCTOR chi degree ghetoy pan mala hya goshticha anubhav aahe

  • @sagargore7882

    @sagargore7882

    Жыл бұрын

    @@HINDAVI_SWARAJYA. बरोबर बोल्लात

  • @peacemind2023

    @peacemind2023

    Жыл бұрын

    @@HINDAVI_SWARAJYA. bhau ekda shyam manav yanchye video bagh. clear hoil ekdam

  • @HINDAVI_SWARAJYA.

    @HINDAVI_SWARAJYA.

    Жыл бұрын

    @@peacemind2023 आरे तो हिंदू विरोधी आहे........... करणार विरोध करू देत, त्याची फाटते का दुसऱ्या धर्माचा विरोध करायला

  • @kuldipmadnaik8908

    @kuldipmadnaik8908

    Жыл бұрын

    @@HINDAVI_SWARAJYA. right

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 Жыл бұрын

    भानामती काय असते ते नाही माहिती फक्त असल्या स्टोऱ्या ऐकुन एकट असताना आणि रात्री एकट फिरताना बरीच फाटते!😂🤣

  • @shubhammarotkar7263

    @shubhammarotkar7263

    Жыл бұрын

    सही है भाई

  • @Harsh-qf3hn

    @Harsh-qf3hn

    Жыл бұрын

    😏

  • @vijayendrapatil9920
    @vijayendrapatil9920 Жыл бұрын

    जो पर्यंत भारतात साक्षरता दर कमी राहणार तो पर्यंत हे चालू राहणार 😡

  • @studywithjitesh8058
    @studywithjitesh8058 Жыл бұрын

    नांदेड मधी हा लय विषय चालू हाय दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेनंतर 'माणूस मारता येतो, विचार नाही' 'आम्ही सारे दाभोलकर' .

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Жыл бұрын

    भावा,,,,,,.🙏, मी स्वतः Post Graduate आहे, आणि काही दिवस परदेशात राहून आलोय. भानामती खरोखर असते,,,,ती काही अंधश्रद्धा नाही. अगदी यूरोप मध्ये पण ह्याला मान्यता आहे. आपल्याकडे त्या नावाखाली ' भोंदू गिरी ' चालते हे खरंय. पण भानामती वगैरे काही नसते,,,,, हे म्हणणं चुकीचं आहे. हे बुवा लोकं आणि मांत्रिक त्याचा फायदा घेऊन जनतेला फसवतात हे खरं आहे.

  • @sprrow6266

    @sprrow6266

    Жыл бұрын

    💯

  • @sainathpatil1619

    @sainathpatil1619

    Жыл бұрын

    सर या च्युतीयांना स्वतः झटका बसल्याशिवाय भानामती करणी हे कळणार नाही मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे व पाच वर्षे UPSC ची तयारी केली माझा पण अगोदर विश्वास नव्हता पण माझ्या शेतातील बोअर रातोरात कोरडा पाडला असता माझ्या घरच्यांनी तत्काळ तात्रिक आणला व पाणी परत इणले

  • @sagarwalke7173

    @sagarwalke7173

    Жыл бұрын

    @@sainathpatil1619 अगदी बरोबर बोललात तुम्हीं.

  • @Mototrack-M

    @Mototrack-M

    Жыл бұрын

    Kutlya deshat gela hota

  • @nikhilrokade1998

    @nikhilrokade1998

    Жыл бұрын

    असते, नसते, तिथे असते इथे नसते. तूच गोंधळात दिसतो. विदेशात जाऊन आला तरी विश्वास ठेवायचा, शिक्षण वाया गेले.

  • @dineshavachat
    @dineshavachat Жыл бұрын

    सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर विद्याधर वाटवे यांनी खुप मोठं संशोधन केले आहे या विषयावर.

  • @Avinash1421

    @Avinash1421

    Жыл бұрын

    Tyanchya ya sanshodhana baddal kuthe vachayla milel

  • @dineshavachat

    @dineshavachat

    Жыл бұрын

    @@Avinash1421 त्यांच्या कडे जाऊन भेटावे लागेल.

  • @Avinash1421

    @Avinash1421

    Жыл бұрын

    @@dineshavachat ok ok 👍

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Жыл бұрын

    वाह वाह काय दर्जेदार माहिती दिली. खरोखर तुम्ही खूप सखोल अभ्यास करून माहिती आमच्या पर्यंत पोहोचवता. असे विषय लोकांच्या समोर मांडणे सोप्पे नाही. तरी आपल्या व्हिडिओ मध्ये आपण नेहमीच विज्ञान व तर्क याला महत्त्व देता हे मला खूप आवडलं.

  • @nitus6428
    @nitus6428 Жыл бұрын

    मी सुद्धा नांदेड जिल्ह्यातील आहे भानामती ही खरी गोष्ट आहे

  • @rahulkendre7752

    @rahulkendre7752

    Жыл бұрын

    माझे आजुळ नांदेड जिल्हा मध्ये आहे

  • @StudyBoy-by7wp

    @StudyBoy-by7wp

    Жыл бұрын

    Nitu kahi nasat tya baich mansik santulan bighadala asat kinva to natak karte atention sathi

  • @pintuborgaonkar

    @pintuborgaonkar

    20 күн бұрын

    मी पण नांदेड जिल्ह्यातच राहतो

  • @ShubhamGaikwad-nt9sy
    @ShubhamGaikwad-nt9sy Жыл бұрын

    बोल भिडू तुमच्यासाठी खास एक विषय आहे या विषयावर व्हिडिओ बनवा. दौंड तालुक्या मधील कुसेगाव या ठिकाणी दरवर्षी यात्रेला देव-दानव युद्ध होत असते त्या ठिकाणी खरोखर मुडदे पडतात आणि देव त्यांना जिवंत सुधा करतो या स्वरुपाची एक आगळीवेगळी यात्रा त्या ठिकाणी भरत असते या देव-दानव युद्ध मागे खूप मोठी स्टोरी आहे ती तुम्ही थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी मांडावी अशी अपेक्षा आहे देव-दानव युद्ध कुसेगाव आणि कोयाळी या गावांमध्ये होते. युट्युब ला तुम्हाला त्या विषयी थोडीफार माहिती उपलब्ध होऊ शकेल

  • @Sportsveda

    @Sportsveda

    Жыл бұрын

    Ho ha video banava pls

  • @sanjayhatekar567

    @sanjayhatekar567

    Жыл бұрын

    ho aamhala pn aavdel

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife Жыл бұрын

    महाराष्ट्रातील सर्व नवविवाहित जोडपे सुरवातीला जेजुरी खंडोबा ला का जातात... यावर व्हिडिओ बनवा

  • @titan3537

    @titan3537

    Жыл бұрын

    Devacha aashirvad ghenyasathi

  • @sd6795

    @sd6795

    Жыл бұрын

    देवावर विश्वास नसेल तरी देवाला कधी नाव ठेवून हेळसांड करू नये.

  • @dineshavachat

    @dineshavachat

    Жыл бұрын

    पहिल्या पासूनच काळजी घ्यावी या साठीच जेजुरी ला जातात. 1)हळद हि गुणकारी असते ती लग्न लावायच्या आदि लावतात व लग्न झाल्या वर इथे ऊधळली जाते. जेणे करुन होणारं अपत्य निरोगी चांगले जन्म पासूनच व्हावे यासाठी. 2)सत्य समजन्या साठी जागृती जागरण करावे लागते व गोंधळ ऊडतो त्याला जागरण गोंधळ झाला कि संसार सुखाचा होतो नाही तर संसाराचा खेळ खंडोबा होतो जर जागृत नाही झाले नवी जोडपी तर. 3)लंगर तोडून त्याची आठवण ठेवून जीवन संसाराचा खेळ पहायचा. खंडोबा ची गाणी आहेत त्याचा अर्थ साधारण असा निघतो.

  • @anilsangavkar8750
    @anilsangavkar8750 Жыл бұрын

    राजीव दिक्षीतजींच्या मृत्यूवरती १ व्हिडीओ करा

  • @ashu.shorts
    @ashu.shorts Жыл бұрын

    सुंदर व्हिडिओ केला 👍 अशा प्रकारे आजुन व्हिडिओ तयार करा.

  • @devagaikwad7468
    @devagaikwad7468 Жыл бұрын

    माहिती देताना आजून संदर्भ घेण्याची आवश्यकता होती, महाभारतातून देखील माहिती मिळाली असती.

  • @Vanchit_Updates
    @Vanchit_Updates Жыл бұрын

    सातपुडा पर्वतरांगा भागातील आदिवासी बांधवांच्या होळी सणाच्या वेळेस येणाऱ्या भोंगर्या बाजार विषयी विडिओ बनवा.

  • @ssgd1717
    @ssgd1717 Жыл бұрын

    Dhirendra महाराज पळून गेला तो अंधश्रद्धा कायद्याला बघूनच 😅😅

  • @sujit9912
    @sujit9912 Жыл бұрын

    भावा आज लय गंभीर विषयाला हात घातला तू ☺️☺️👍👍

  • @ShitalrajPawar123
    @ShitalrajPawar123 Жыл бұрын

    Never thought this much deep about it, thanks!!

  • @rahultanajigovardhane7312
    @rahultanajigovardhane7312 Жыл бұрын

    महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्यावर एखादी व्हिडिओ बनवा...

  • @bhushansalvi1906
    @bhushansalvi1906 Жыл бұрын

    Khup sundar ,jaagrut karnara video 👍👍

  • @user-qj1nu1ic4z
    @user-qj1nu1ic4z Жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्हिडिओ करा.

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 Жыл бұрын

    Thank you Bol Bhidu. Aamhala tv bghayla aavdat nahi ani tumhi khup chan mahiti deta mhnun KZread var yeun tumche video pahto. Pan kityek mahinya pasun tya Guru culture che adds pahun atishay vaitaag aala aahe. Ha video paahtana sudha 2 adds bghayla milalya jyaat asa dava kela jato ki, he guru aamhala karodpati banavnya sathi dhadpadat aahet. Ase guru kiti khare aahet ani tyanchya training cha kaay fayda hoto asha vishyavar ek abhyaas karun documentary banva vi ashi vinanti. 🙏🏻 He guru kharech kahi kaamache aahet ki sagla fkt scamming business aahe hya var ek video banva.

  • @Tabeldar
    @Tabeldar Жыл бұрын

    हाकमारी रात्री येते तिला ओ म्हणायचे नाही तसेच घरावर × चिन्ह काढणे असे काही बालिश प्रकार आम्ही लहानपणी केले 🤣

  • @agam000

    @agam000

    Жыл бұрын

    या विषयावरही बोल भिडूने व्हिडिओ बनवलाय.

  • @samrat.chandanshive

    @samrat.chandanshive

    5 ай бұрын

    Link aahe ka?​@@agam000

  • @minetejas4300
    @minetejas4300 Жыл бұрын

    काळी जादु,भानामती ह्या गोष्टी चा अनुभव घेतल्या शिवाय कोणीच काही बोलु नका मी तब्बल 15 वर्ष सहन केलय कृपया गंमत म्हणून कोणीच काही फालतु कमेंन्ट करू नका

  • @jayeshjamdare108

    @jayeshjamdare108

    Ай бұрын

    काय झालं होतं

  • @rahulkumar-jm2rb

    @rahulkumar-jm2rb

    6 күн бұрын

    खरं आहे काळी जादू, भानामती,करणी कवटाळ सगळं खरं आहे मी सुद्धा अनुभव घेतलाय 😢

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 Жыл бұрын

    येवढ मात्र नक्की आहे की तुम्ही खरी माहीती देता

  • @sahiltikode4905
    @sahiltikode4905 Жыл бұрын

    1 no. Video Dada 👍🔥💯

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 Жыл бұрын

    आजची भानमती म्हणजे.... सोसिअल मीडिया 😃

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 Жыл бұрын

    नरेंद्र दाभोळकरांवर एक व्हिडिओ बनवा

  • @shubhammarotkar7263
    @shubhammarotkar7263 Жыл бұрын

    या विषयासाठी तुम्हीच बेस्ट....

  • @kushgroup4338
    @kushgroup4338 Жыл бұрын

    ज्यांच्यावर भानामती भिनली आहे त्यांनाच माहीत आहे की हे काय असत बाकीच्यांना फक्त अंधश्रद्धा हा विषय असतो

  • @Harsh-qf3hn

    @Harsh-qf3hn

    Жыл бұрын

    Evadh sangitl tari 🤦

  • @rahulkumar-jm2rb

    @rahulkumar-jm2rb

    Ай бұрын

    खरं आहे

  • @jaybirajdar4623
    @jaybirajdar4623 Жыл бұрын

    बोल भिडू जी गुरुदेव दत्त मोराळे या चॅनेल ला भेट द्या सर्व काही कळेल भाग नंबर 177 पहा

  • @Analysis565
    @Analysis565 Жыл бұрын

    काय नसते ओ आमच्या इथे एक परिवार आहे करणी केले फालन केलं हे केले म्हणुन त्या पोरीने 26 वर्ष पासुन स्थळ बघितले नही आता 31 वर्ष झाले वर फालतु स्थळ येत आहे जे करणी काढणारे होते ते गेले पळून मला doubt आहे त्या पोरीला रूम मधे sexual abuse केलंय पण ती सांगत नाही... ते परिवार पण थोडा विक्षिप्त आहे आता सोडुन पुण्यात गेले नंतर कळलं की आत्महत्या केलीय म्हणुन सर्व कुटुंब डिस्टर्ब होऊन संपलं

  • @hrishikeshshinde3549

    @hrishikeshshinde3549

    Жыл бұрын

    Bichari

  • @ganeshchoudhari5548

    @ganeshchoudhari5548

    Жыл бұрын

    सहमत आहे

  • @ganeshchoudhari5548

    @ganeshchoudhari5548

    Жыл бұрын

    विचार पण महान ठेवा

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 Жыл бұрын

    ही सगळी अंधश्रदा आहे अस बोलणारा माझा मित्र जेव्हा आमच्या गावाला कोकणात आला होता तेव्हा रात्री दारा च्या बाहेर जा याला घाबरत होता तेव्हा हसून पुरेवाट झाली त्याला बोललो बाहेर गिऱ्या असतो 😌😌😌

  • @akshay._762

    @akshay._762

    Жыл бұрын

    Mhun me kokanat nay jay tete manse kami ani bhute jast zalyt 🤣🤣

  • @peacemind2023

    @peacemind2023

    Жыл бұрын

    jya goshti chi laj vatavi ti abhimanane sangtayet....andhshradha madhun baher kadha koknala.

  • @rockys_voice

    @rockys_voice

    Жыл бұрын

    ​@@peacemind2023 ये राहायला कळतंय

  • @peacemind2023

    @peacemind2023

    Жыл бұрын

    @@rockys_voice rahilo ahe tithe 2 varsh...tithle lok ata vishwas nahi thevat, chetuk, karni...ajun baryach andhshrdha ahet. kokani lokaan sudha vatate ya mule kokanchi badnami hote

  • @rockys_voice

    @rockys_voice

    Жыл бұрын

    @@peacemind2023 तू कोकणचा आहेस का .. कस आहे भावा .. बऱ्याच गोष्टी योग्य नाहीत पण सगळ्याच गोष्टी खोट्या नाहीत

  • @SantanchiBhoomi
    @SantanchiBhoomi Жыл бұрын

    खुपचं छान व्हिडिओ बनवला आहे 👌👌

  • @krishnarawle3444
    @krishnarawle3444 Жыл бұрын

    i am very happy to Hear that

  • @vinayakjadhav.7483
    @vinayakjadhav.7483 Жыл бұрын

    बागेश्वर धामची धीरेंद्र शास्त्री आणि पंडखोरचे गरु यांच्यावर व्हिडिओ बनवा

  • @skystatus3691
    @skystatus3691 Жыл бұрын

    द ग्रेट मॅन डॉ नरेंद्र दाभोळकर 🙏🙏🙏🙏

  • @sagarwalke7173

    @sagarwalke7173

    Жыл бұрын

    हड, कसला ग्रेट,,,,,,, ह्याच तुमच्या दाभोकरची मुस्लिमांच्या बकरी ईदच्या अंधश्रधे बद्दल बोलायला सांगितले, तेव्हा फाटली होती🤣🤣🤣.

  • @warning64459

    @warning64459

    Жыл бұрын

    @@sagarwalke7173 Karan तो हिंदू होता त्याला त्याच्या धर्मातील अंधश्रद्धा संपवायची होती. पण तुझ्या सारख्या मुस्लिम मधे धमक असेल तर तू तुझ्या धर्मातील अंध श्रद्धा संपवून दाखव मुल्ल्या 😂

  • @sagarwalke7173

    @sagarwalke7173

    Жыл бұрын

    @@warning64459 बुडा खाली मिरची झोंबली का???🤣🤣🤣

  • @skystatus3691

    @skystatus3691

    Жыл бұрын

    @@sagarwalke7173 तुमच्या धर्मात जास्त अंधश्रद्धा आहे

  • @sagarwalke7173

    @sagarwalke7173

    Жыл бұрын

    @@skystatus3691 हो,,,,,,मग सांग, ख्रिस्ती धर्माप्रमाणे मदर मेरीच्या पोटी लग्नं न करता, कुठल्याही पुरुषाच्या संबंधा शिवाय jesus जन्माला येतो ही अंधश्रद्धा नाही का??? बकरी ईद ला कुरबानी च्या नावाखाली लाखों बकऱ्यांची कत्तल केली जाते,,,,, हि अंधश्रद्धा नाही का??? तुमच्यात आहे का हिम्मत त्याच्या विरुध्द बोलायची. तुमची मागून फाटेल.....🤣🤣🤣.

  • @pankajthorat-kw5ij
    @pankajthorat-kw5ij Жыл бұрын

    चिन्मय खरंच तू फार सुंदर व्हिडिओ बनवतोस आणि संपूर्ण माहिती सह पण आज अस वाटलं की तू फक्त एका बाजूचे विचारच मांडले आहेस ! ज्या प्रमाणे तू भानामती ला विरोध करणाऱ्या तज्ञांचे मत च सत्य आहे असे सांगितलेस तसेच अशा गोष्टी वर विश्वास असणाऱ्या साधूंचे म्हणणे हि दाखवायला हवे होते ! मलाही माहित आहे फार मोठ्या प्रमाणावर अशा गोष्टींचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे म्हणून ती गोष्ट पूर्णपणे खोटी आहे असे हि होऊ शकत नाही . नुसत्या आपल्या देशात आणि धर्मात नव्हे तर संपूर्ण जभरातील सर्व धर्मात आणि संस्कृतीत काही ना काही प्रमाणात अशा गोष्टींचा वापर आजही अस्तित्वात आहे. आपल्या धर्मात हि फार पूर्वीपासून तंत्र विद्या अभ्यासली गेली आहे हा फक्त त्याचा वापर चांगल्या कार्यासाठी न करता काही लोक वाईट कार्यासाठी करत आहेत . त्यामुळे काही लोकांचे म्हणने कि अशा गोष्टी अस्तित्वातच नाही ते देखील त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे नसताना केवळ ते म्हणत आहेत म्हणून सत्य मानणे हि सुद्धा अंधश्रद्धाच आहे.

  • @peacemind2023

    @peacemind2023

    Жыл бұрын

    saglya goshtichi uttar ahet... andhshradha theu nakos...

  • @pankajthorat-kw5ij

    @pankajthorat-kw5ij

    Жыл бұрын

    ho uttara astil mag dusri baju pan sangayla hawi hoti na ya goshti practice karnarya sadhunchya side hun dekhil ekach bajuch mat ka sangitla ani swatahch sangtayt 1000 varshapasun ya goshti hot aahet kontihi khoti gosht itka jast vel follow nahi keli jau shakt aani ekch baju khari manun dharn dusri baju n baghta hi dekhil andhshraddhach aahe !

  • @vijayvisave8686
    @vijayvisave8686 Жыл бұрын

    Bhawa u r great

  • @shantanujayprakashdarwatka4114
    @shantanujayprakashdarwatka4114 Жыл бұрын

    Thanks Sir.

  • @Sidd3976
    @Sidd3976 Жыл бұрын

    Bol bhidu team la Holichya shubhechchha

  • @prashantprashant8936
    @prashantprashant8936 Жыл бұрын

    कमी IQ लेव्हल असणा-या लोकांचे धंदे आहेत हे

  • @vikasrokade4691
    @vikasrokade4691 Жыл бұрын

    Tula aiknya purvich like deto ….Kadak vishleshan kertos tu mitra

  • @SangramBade
    @SangramBade Жыл бұрын

    भाऊ भानामती केली जाते ही गोष्ट खरी आहे मी पण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही पण ज्याच्या घरात होत त्यालाचं कळतं 😞

  • @rahulkumar-jm2rb

    @rahulkumar-jm2rb

    Ай бұрын

    जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत खोटे वाटते

  • @Hub-of_information.
    @Hub-of_information. Жыл бұрын

    किती सुद्धा सुशिक्षित झाले तरी आजही गावा खेड्यातच नव्हे तर शहरांमध्ये सुद्धा सगळे याला follow करतात

  • @ultrainstinct9304
    @ultrainstinct9304 Жыл бұрын

    राजीव दीक्षित यांच्या जीवनावर एक व्हिडिओ बनवा

  • @kirankamble4791
    @kirankamble47914 ай бұрын

    Kup chan information

  • @mangeshkandekar2236
    @mangeshkandekar22364 ай бұрын

    Bhava tumbad. Var ek video banav bhava ❤❤

  • @audiobug9
    @audiobug9 Жыл бұрын

    I'm a sound engineer, music programmer and video editor. I have gone through this for 2 years very badly. and I believe that it happen. I can't explain it here. जेव्हा तुमच्या G##! गुस्ते ना तेव्हा कळत. नाहीतर फक्त अंध श्रधा. कोणाला ही ह्या गोष्टींचा अनुभव कधीच येऊ नये हीच प्राथना.

  • @buzztube1738

    @buzztube1738

    Жыл бұрын

    Kahi fayda nahi engineering karun

  • @audiobug9

    @audiobug9

    Жыл бұрын

    @@buzztube1738 एथे शिक्षनाचा विषय नाही आहे. जेव्हा स्वतः बरोबर घड़ते ना तेव्हाच kalel

  • @StudyBoy-by7wp

    @StudyBoy-by7wp

    Жыл бұрын

    @@audiobug9 vivekbuddhi vapar ashya shikshanacha apaman karu nako

  • @audiobug9

    @audiobug9

    Жыл бұрын

    @@StudyBoy-by7wp I don't want it to happen with you Bro. And with anyone but it's true. If you don't want to believe in it, good. But this shit does exist Bro.

  • @StudyBoy-by7wp

    @StudyBoy-by7wp

    Жыл бұрын

    @@audiobug9 bhava mi pan asach bivun mazya aani family chya life problem ashya karani aani karamati var viswas tevun eka mothya sankat odhavun ghetal hot. Velich docter kade jaun consult karun aani vivekacha vapar karun mi veda honyapasun vachalo. Tyamule karani bhanamati nasatech, aani jari bhanamati che lakshan asale tari to vyakti monorugna tari asate nahi tar ti nataka karte

  • @maheshraut3030
    @maheshraut3030 Жыл бұрын

    अरे पन लोकांच्या घरावर लिंबू फेकायचेच कशाला?? आणि जो अशापद्धतीची गमंत करत असेल त्यांच्यावर कोणी कधी कठो कारवाई केली असे तर कधीच ऐकायला मिळत का नाही?

  • @pankajthorat-kw5ij

    @pankajthorat-kw5ij

    Жыл бұрын

    Are Yana fakt swatahcha khara karayach asta !

  • @GD-mw1kd
    @GD-mw1kd Жыл бұрын

    इंसान जो है, बस दो नसल के होते है, एक होते है हरामी, और दूसरे बेवकूफ़, और ये सारा खेल इन दोनों का ही है...

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Жыл бұрын

    जर 40 आमदार फुटले तर शिवसेना पक्ष त्याचा होतो तर 50% खासदार फुटले तर बिजेपी चे मालक ते होऊ शकतील का .. या वर व्हिडिओ बनवा

  • @surajwavre8291

    @surajwavre8291

    Жыл бұрын

    म्हणजे तुम्हाला राजू पेंटर ला धडा शिकवायचा आहे तर 😂😂😂

  • @shrishri8767
    @shrishri8767 Жыл бұрын

    भावा कोकणी शिमगा आणि संकासुर काय भानगड आहे यावर एक व्हिडिओ फक्त चिन्मय

  • @lahutekale1039
    @lahutekale1039 Жыл бұрын

    super

  • @anandcharhate1776
    @anandcharhate1776 Жыл бұрын

    Chan

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 Жыл бұрын

    या सगळ्यावर एकच उपाय विज्ञानवादी बौद्ध धम्म.. आम्ही पण यावर विश्वास ठेवायचं सुरुवातीला.. जेव्हा बौद्ध धर्मामध्ये आलो तेव्हा हे सगळं सोडून दिले. छान लाईफ जगतोय..

  • @SM-gh5dq
    @SM-gh5dq Жыл бұрын

    🙏

  • @dnyaneshwargarkal3015
    @dnyaneshwargarkal3015 Жыл бұрын

    ⚘⚘⚘नरेंद्र दाभोळकर ⚘⚘⚘ अंधश्रद्धा निर्मूलन समिती विषयी एखादा वीडियो बनवा.

  • @swwagh9538
    @swwagh9538 Жыл бұрын

    खान्देशात याला 'करणी' म्हणतात,उदा.त्या बाईवर कोणीतरी करणी केली!

  • @onkarkhade6337
    @onkarkhade633711 ай бұрын

    Chinmay dada tumche video khup Chan aahet 😀

  • @user-np1jt9tc2p
    @user-np1jt9tc2p Жыл бұрын

    Jay shivaray 🚩🙏

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak Жыл бұрын

    Exam chya Timing laa Jya Veli Question Bank sodun Prashan Yetat Tyala Bhanumathi asa Boltat 😂🫣🫣🫣😏

  • @sandeshbesekar5976

    @sandeshbesekar5976

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @madhukaranap4428
    @madhukaranap44284 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत. प्रशांत पोतदार यांनी अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अशा अनेक घटना बंद केल्या आहेत. बोल भिडू चे अभिनंदन!

  • @Yashkashypayan
    @Yashkashypayan Жыл бұрын

    या बोल भिदुचा आज पर्यंतचा सर्वात चांगला व्हिडिओ. आज हे बोल भिडू बुद्धाचे शब्द बोलू लागले. जय भीम भिडू.

  • @Harsh-qf3hn

    @Harsh-qf3hn

    Жыл бұрын

    P

  • @the...devil..
    @the...devil.. Жыл бұрын

    Aata ek video shyam manav yanchyavar banva.....purogami maharastra cha durdaiva aahe he...ka aamhi aajun pan bhanamati var visvas thevto

  • @AjayTayde-jy3rr
    @AjayTayde-jy3rr Жыл бұрын

    Plz make video on great master OSHO

  • @kirantambe2272
    @kirantambe2272 Жыл бұрын

    १४ एप्रिला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे....त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @pramodkhairnar5130
    @pramodkhairnar5130 Жыл бұрын

    धन्यवाद चिन्मय भाऊ छान माहिती दिलीत 🌹🙏

  • @amolabhosale3293
    @amolabhosale3293 Жыл бұрын

    संत दामाजी बद्दल माहिती

  • @manubhosale3430
    @manubhosale3430 Жыл бұрын

    दादा एकदा टरबूज कलीगड व खरबूज यातील फरक या वर एकदा व्हिडिओ तयार करा , मार्केट मध्ये समजत नाही

  • @satishkothule9159

    @satishkothule9159

    Жыл бұрын

    🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️😀😁🤣🤣

  • @amolhinge4031

    @amolhinge4031

    Жыл бұрын

    😂😂🤣

  • @ganeshchoudhari5548

    @ganeshchoudhari5548

    Жыл бұрын

    🤣🤣. टरबुज f२०व्हीचारा

  • @StudyBoy-by7wp

    @StudyBoy-by7wp

    Жыл бұрын

    काय पोरी tarbuja kalingad ekach te hirvya rangache asate aani kharbuj vegale te white rangache asate

  • @gauravpatil6784
    @gauravpatil67847 ай бұрын

    निसर्गाचा चमत्कार मान्य, आपले कर्म वर्तमान व भविष्य निर्धारित करते देवाचं अस्तित्व नाकारता येणार नाही,खूप विज्ञानवादी व अंधश्रद्धाळू होऊन चालणार नाही...

  • @pranavwanjare4470
    @pranavwanjare44709 ай бұрын

    बरं झालं मी बोद्ध आहे 👉💯😇💙आमच्यात अंधश्रद्धेला थारा नाही 💪👑

  • @pinkudi

    @pinkudi

    2 ай бұрын

    अंधश्रद्धा हि धर्मात नसते तर हि काही व्यक्तींच्या मनात असते. ते कोणत्याही धर्माचे किंवा पंथाचे अनुयायी असू शकतात. बौद्धांची महायान शाखा हीच भारतातील अंधश्रद्धेची जनक आहे. श्री विश्वनाथ डावरी, यांचा झणझणीत वास्तववादी लेख. बौद्ध समाज अजूनही आपसातील पूर्वाश्रमीच्या जाती (सोमस, आंधवन, लाडवन, तिळवन, बावने.. आदी) मोडू शकला काय..बाबासाहेबांच्या धम्माने ‘आत्मा’ नाकारला; पण आज काही भिख्खू परित्राणपाठ (मृतात्म्यांच्या- पितरांच्या नावाने कर्मकांड) सारख्या प्रकाराचे आयोजन करून, बाबासाहेबांच्या ‘आत्म्या’ला शांती लाभावी म्हणून बुद्धवंदनेचे कार्यक्रम भरवतात . काही भिख्खूंनी मध्यंतरी बाबासाहेबांच्या अस्थींची मिरवणूक काढण्याचा पोरखेळ केला. तिबेट हा बौद्ध धर्माचा बालेकिल्ला मानला जातो. या देशात 'राग्यापा' नावाची अस्पृश्य जमात आहे. त्यांना हीन वागणूक दिली जाते. इतकेच नाही तर तिबेटनबौद्धधर्मियांचे नेते दलाई लामा यांनी दोन दशकांपूर्वी बौद्धांच्याच एका पंथाला बौद्ध समाजातून बहिष्कृत करून अस्पृश्य ठरवले. त्यांना दवाखान्यात, दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये आणि मठांमध्ये प्रवेश करायला बंदी घातली. चला, आता आपण जपानला जाऊया. या देशात 'बुराकुमीन' नावाचे अस्पृश्य लोक आहेत. त्यांची संख्या साठ लाखाहून जास्त आहे. याना जपान मधील बौद्ध आणि शिंतो या दोन्ही धर्माचे लोक अस्पृश्य मानतात. पूर्वी यांचा कोणाला स्पर्श झाला तर त्याला बौद्धसाधूकडून शुद्ध होण्यासाठी विधी करून घ्यावे लागत असत. जपानमध्ये पूर्वी अस्पृश्यता नव्हती, पण भारतातून आलेल्या बौद्ध धर्माबरोबर ती तेथे आली, असे मानले जाते.श्रीलंका हा देश बौद्धबहुल आहे. येथील 'सिंहली' लोक हे बौद्ध धर्मीय आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था आहे, तसेच अस्पृश्यताही आहे. सिंहली समाजातील 'रोडी' ही जात सर्वात मोठी अस्पृश्य जात आहे. याशिवाय येथे 'किन्नराया' नावाची आणखी एक अस्पृश्य जात आहे.भारताप्रमाणेच येथेही अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांची वस्ती गावाबाहेर असते. बर्मा किंवा म्यानमार हाही एक बौद्ध बहुल देश आहे. हा जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक देश आहे. या देशातही जातीच जाती आहेत, तसेच अस्पृश्यताहीआहे. पूर्वी येथील अस्पृश्य जातींचा प्रचंड अभ्यास महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही तेथील अस्पृश जातींचा अभ्यास करण्यासाठी या देशाला दोन वेळा भेट दिली होती. 'पाराग्यून' ही येथील सर्वात मोठी अस्पृश जमातआहे. त्याशिवाय 'रोहिंग्या' ही दुसरी मोठी अस्पृश्य जमात आहे. या देशातील अस्पृश्य लोक मानवाधिकारांपासूनदेखील वंचित आहेत. याशिवाय कंबोडिया, विएतनाम, चीन, कोरिया, थायलंड, तैवान, मंगोलिया, हाॅन्गकाॅन्ग, लाओस हे सगळेदेश-जेथे बौद्ध धर्मीयांची संख्या ७५% ते ९५% आहे तेथे - बौद्ध धर्मीयांनी त्यांच्यातीलच कांही जातींना बहिष्कृत करून त्याना अस्पृश्य ठरवले आहे. आपल्या येथील अनेक लोक मानतात की बौद्ध धर्मात जातीव्यवस्था व अस्पृश्यता नाही. प्रत्यक्षात बौद्धधर्मात या दोन्ही गोष्टी आहेत; हे वरील माहितीवरून दिसून येते. कांही अरब देशांमध्ये, युरोपिअन देशांमध्येदेखील कांही जमातींना अस्पृश्य मानले जाते. त्यामुळे जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांचे खापर आपल्याकडे जे ब्राह्मणांवर फोडले जाते ते ब्राम्हणांवर फोडणे चुकीचे आहे. खरी गोष्ट ही आहे की जातीव्यवस्था व अस्पृश्यता निर्माण होण्याची खरी कारणे काय आहेत, याची आपण चर्चा करत नाही. भारतातून अस्पृश्यता ब-यापैकी नष्ट झाली, पण बौद्धदेशांमध्ये ती आजही आहे, याला काय म्हणावे? बौद्ध भीक्षुंनी केलेल्या रोहींग्या मुस्लीमांच्या कत्तली धम्माच्या नियमात बसतच असतील.... ??????…. Source Quran

  • @ganeshsangale378
    @ganeshsangale378 Жыл бұрын

    Makes video on shyam manav

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife Жыл бұрын

    माथेरान फेमस का आहे..??..कसं जायचं यावर व्हिडिओ बनवा....👍👍

  • @imhokage11
    @imhokage11 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 Жыл бұрын

    सरकार ,पोलिस कारवाई करत नाहीत.

  • @the...devil..

    @the...devil..

    Жыл бұрын

    Sarkar swatach guwahati ka aangre dupare karat basala aahe te kai thambavtil ..🤣🤣🤣😂😂

  • @sd6795

    @sd6795

    Жыл бұрын

    Police हे स्वतः काहीही करू शकत नाही.त्यांची सूत्र राजकारणी हलवतात. नेत्यांच्या हातचे खेळणे आहेत समस्त पोलिस

  • @ayushkute2101
    @ayushkute2101 Жыл бұрын

    Sir tumhi mumbai central Station baddal mahiti dya karan kahi tari court issue ahe

  • @badmastl3780
    @badmastl3780 Жыл бұрын

    दुध वाढी साठी वापरले जाणारे ओषधे या वीडियो बनवा

  • @vivekchigure3668
    @vivekchigure3668 Жыл бұрын

    Rajiv dikshit please

  • @pradipgunjal2645
    @pradipgunjal2645 Жыл бұрын

    Kahi mhana pn ase karnare lok ahet ya jagat amhi anubhavlay

  • @yogeshmalwade4895
    @yogeshmalwade4895 Жыл бұрын

    कृपया साने गुरुजींवर विडिओ बनवा... 🙏🙏

  • @aniketghatye7649

    @aniketghatye7649

    Жыл бұрын

    Mazi pan tich iccha aahe

  • @anandkamble8651
    @anandkamble8651 Жыл бұрын

    Sailani baba darga Dist bulddhana ya var video banava

  • @sushilpawar9212
    @sushilpawar9212 Жыл бұрын

    👌

  • @ganrajekatpure9158
    @ganrajekatpure9158 Жыл бұрын

    Annebella doll varti 1 video banava

  • @omkarratparki
    @omkarratparki Жыл бұрын

    Sailani baba vishyi video banava

  • @SumitKamble-tv3ux
    @SumitKamble-tv3ux Жыл бұрын

    ranveer alahbadia tyachya beerbiceps channel var podcast madhun asale kahi vichitra mahiti sangnare podcast banvato. ya var kahi tari pratikriya?

  • @ajayshinde5386
    @ajayshinde5386 Жыл бұрын

    आमच्या इकड पण एका घरावर सारख दगड पडायचित. लोक भ्याली.. म्हनु लागली भानामती लागली.. पण नतर व्यवस्तित निरीक्षंतरी कलल की ति दगड टेंचयाच् घरातील पोरग फेकायाच्... जे घरची त्रास देल्यांन तस् करायच😂😂

  • @maheshbukshet1753
    @maheshbukshet1753 Жыл бұрын

    खरी रंगपंचमी कधी? आज का 12 तारखेला.... यावर एक व्हिडिओ बनव की भिडू

  • @GovindShinde-cm3xg
    @GovindShinde-cm3xg2 ай бұрын

    खर

  • @GovindShinde-cm3xg

    @GovindShinde-cm3xg

    2 ай бұрын

    आहे

  • @user-od9ro4nr1f
    @user-od9ro4nr1f Жыл бұрын

    video on yashwant rao holkar pls

  • @aditya____________________
    @aditya____________________ Жыл бұрын

    Dhokeshwar लेणी वर एक व्हिडिओ बनवा 🙏 ही लेणी अहमदनगर मध्ये आहे ! Ellora मध्ये जशा हिंदू caves आहेत तशीच ही लेणी आहे ! पण जास्त लोकांना या लेणी बद्दल माहीत नाही

  • @shailendrapisat1351

    @shailendrapisat1351

    Жыл бұрын

    You mean takli dhokeshwar ka parner talukyatil

  • @HINDAVI_SWARAJYA.

    @HINDAVI_SWARAJYA.

    Жыл бұрын

    आमचं नगर लई भारी आहे पण जास्त publicity नाही झाली 🥲

  • @yogitavawhal4618

    @yogitavawhal4618

    Жыл бұрын

    Leni kharach khup bghnyasarkhe ahet ...amhi shrawan mahinyamadhe gelo hoto ...

  • @nileshgunjal697

    @nileshgunjal697

    Жыл бұрын

    Parner

  • @sachinsinare6451

    @sachinsinare6451

    Жыл бұрын

    Only parnerkar

  • @unknown_00_1
    @unknown_00_1 Жыл бұрын

    Best marathi book var video banava

  • @sagargore7882
    @sagargore788210 ай бұрын

    हे वास्तव्य आहे याच्याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करू नये.हा विषय काय आहे प्रत्येक महामानवाने समजून घेतला पाहिजे.

  • @ketankhandekar9989
    @ketankhandekar9989 Жыл бұрын

    Kay kay vishay shodhun anata tumhi..... Vah

  • @yashx_2000
    @yashx_2000 Жыл бұрын

    Thumbnail बघुन मला कळलं तु व्हिडिओ मध्ये ‌आहे

  • @sudhakarathawale601
    @sudhakarathawale601 Жыл бұрын

    साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांच्या वर व्हिडिओ बनवा

Келесі