एकटा Ramcharan नाही तर Rajnikant,Chiranjeevi सुद्धा Follow करतात ते ayyappa deeksha व्रत असं असतं...

#BolBhidu #RamcharanOscars #ayyappaswami
काळा सलवार कुर्ता, गळ्यात उपरणं आणि बिनाचप्पल अशा लूकमध्ये अभिनेता रामचरण ऑस्कर सेरेमनीला जाण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचला. अशाच सेम लूकमध्ये तो याआधीही दिसला होता, तोच काय तर रजनीकांत, चिरंजीवीसारखे सुपरस्टार्सही या लूकमध्ये दिसले होते. आणि यामागचं कारण आहे, अय्यप्पा दीक्षा व्रत. साऊथच्या स्टार्सपासून बच्चन, अजय देवगणसारखे बॉलिवूडचे सितारेही अय्यप्पांचे भक्त आहेत. अय्यप्पा म्हणजे नेमके कोण ? ही अय्यप्पा दीक्षा काय असते ? आणि दक्षिण भारतासह, महाराष्ट्रातही अय्यप्पांचे भक्त कसे तयार झाले ? तेच या व्हिडीओतून बघुयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 398

  • @llllllll859
    @llllllll859 Жыл бұрын

    म्हणूनच महाराष्ट्रातील असूनही, bollywood महाराष्ट्रात असूनही....मराठी लोकांना साऊथ चे ॲक्टर खूप आवडतात.

  • @suhaskanwade4900

    @suhaskanwade4900

    Жыл бұрын

    Correct 💯

  • @neerajvarpedeshmukh0019

    @neerajvarpedeshmukh0019

    Жыл бұрын

    १०० टक्के बरोबर भावा.

  • @nickpop23

    @nickpop23

    Жыл бұрын

    for their simplicity. andhashraddhe sathi nahi.

  • @Sourabhbasarikatti

    @Sourabhbasarikatti

    Жыл бұрын

    100% correct ahe

  • @ganeshrajput9457

    @ganeshrajput9457

    Жыл бұрын

    Because we love our culture and they too☺️

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 Жыл бұрын

    साऊथ चे हिरो हिरोईनी म्हणजे..... साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी.....

  • @Crystalmethdealer
    @Crystalmethdealer Жыл бұрын

    राष्ट्रात धर्म जैसा शरीरात प्राण जर हिंदू धर्माची महती पहायची असेल तर फक्त शंभूराजांच बलिदान पाहून घ्या . श्रध्दा, विश्वास, निष्ठा, प्रेम , भक्ती यांच्यावरतीच जग चालते. पैसा येतो आणि जातो , इहलोकीच परलोकी काहीच सोबत नेता येत नाही.

  • @nikitapatil9825

    @nikitapatil9825

    Жыл бұрын

    Waaa

  • @MarketKeRocket

    @MarketKeRocket

    Жыл бұрын

    No. Hindu dharm mhanje jativad, manuvad, pakhandvad, ponga pandit, andhshraddha, kalpanik dev, zavazavi, makdala pan dev mantat andhbhaktancha bajar (as u can see in reply 😂)

  • @prakashbrid2418

    @prakashbrid2418

    Жыл бұрын

    ​​@@MarketKeRocket 😂😂😂🤣get well soon abdul

  • @Crystalmethdealer

    @Crystalmethdealer

    Жыл бұрын

    @@MarketKeRocket जातीचा दाखला न दाखवता शिक्षण घे आणि मग ज्ञान वाट

  • @prakashbrid2418

    @prakashbrid2418

    Жыл бұрын

    @@MarketKeRocket ayesha 9 sal ki bechari rapist momo ki changul me fasi 😂🤣😂🤣

  • @sarthakkhandagale8693
    @sarthakkhandagale8693 Жыл бұрын

    🙏🏻 Swamiye Sharanam Ayyappa 🙏🏻

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan Жыл бұрын

    Huge respect for South Indian peooles who care & protect their traditions...🙏🚩

  • @pruthvirajkamble2697

    @pruthvirajkamble2697

    Жыл бұрын

    Haach tr problem hi

  • @Homelander20

    @Homelander20

    Жыл бұрын

    याला अंधश्रद्धा म्हणतात. आयाप्पा वगैरे सगळे थोतांड आहे. महात्मा फुलेंचा गुलामगिरी ग्रंथ वाचा

  • @rajendrabawa660

    @rajendrabawa660

    Жыл бұрын

    ​@@pruthvirajkamble2697tula kay problem aahe?

  • @vijaygirme3992
    @vijaygirme3992 Жыл бұрын

    शिकाव ते दक्षिणात्य कलाकार दिसायला काळे पण मनातुन एकदम नॉर्मल... राहणीमान.. स्वभाव.... आदर... मान सन्मान... ह्या खरेखोर कलाकारांनी आज आपल्या मनावर गोड स्वभाव बघून राज्य केले आहे❤❤❤❤❤❤

  • @amolmhatre1

    @amolmhatre1

    Жыл бұрын

    Ani bembipisat gallipisat pan

  • @rutwikjadhav4700

    @rutwikjadhav4700

    Жыл бұрын

    @@amolmhatre1 यडझवा आहेस का रे तू? इथ विषय काय आणि तू बोलतोय काय वरचा कॉमेंट करणारा पण विचित्र काळे असू दे नाहीतर गोरे असू देत ते लोक आपल्या मातीशी अजून पण घट्ट आहेत आणि हिंदू असल्याचा अभिमान बाळगणारे आहेत बेंबिपिसाट तर भोजपुरी इंडस्ट्री आहे तेलुगू चित्रपट असल्या फालतू गोष्टीपासून खूप लांब गेले आहेत उगाचच ते आज Oscars च्या उंबरठयावर उभे नाहीत आपल्या मराठी industry मधले लोकं अजून पण 5 वर्षांपूर्वीचा सैराट च गुणगान गातात पण त्याच्या पुढे जात नाहीत

  • @amolmhatre1

    @amolmhatre1

    Жыл бұрын

    @@rutwikjadhav4700 shivya nako deu... tuza baap aaj pan mazyakadun shivyanche class gheto.... Kale mi bolaloch nahiye.... dole futalet ka tuze... tyala reply vegla dyaycha.. Aahet tar aahet bembipisat... ajun pan latest movie madhe woman objectification kartatach he south wale...... bhojpuri baghat nahi mi.. mi comment madhe bhojouri la glorify kelay ka? Nit vach re chhotu.... Yevdha aahe tar ghe telugu la chadhvun..... Changlya goshticha udo udo jarur karava, vaitala vait bolaycha dum pan pahije... I m not biased like u

  • @rutwikjadhav4700

    @rutwikjadhav4700

    Жыл бұрын

    @@amolmhatre1 कोणत्या चित्रपटाविषयी बोलत आहेस ते नीट सांग ? आत्ताच येऊन गेलेल्या सीता रामम , RRR, कार्तिकेय 2 मध्ये कुठे होते असले घाणेरडे scenes?? का उगाच कुठल्या तरी अतिशहाण्या KZread critic ने काही बोलले की विचार न करता डोकं न चालवता काहीपण बोलायचं ? मी काही South Indian ची बाजू घेत नाही जे खर आहे तेच बोलतोय पठाण मध्ये तो ६० वर्षाचा म्हातारा छ्कका नागड्या दीपिका सोबत नाचत होता तेव्हा तू डोळे मिटून घेतले होते का? आपल्या महाराष्ट्रात गौतमी पाटील सारख्या पोरी लावणी च्या नावाखाली नंगा नाच करत असतात, अवॉर्ड सोहळ्यात शरद पवार,उद्धव ठाकरे, देवेंद फडण२० च्या समोर मराठी हेरॉईन तोकड्या कपड्यात नाचत असतात तेव्हा कुठे असता तुम्ही? घान तर सगळीकडेच आहे पण काय बघायचं आणि काय सोडून द्यायचं हे आपणच ठरवायचं असतं

  • @amolmhatre1

    @amolmhatre1

    Жыл бұрын

    @@rutwikjadhav4700 kon youtube critic? Ithe pathan kuthun aala? Talk to the point.. Mi pathan, gautami la support kartoy? Kuthe ahe he evidences? Give me these evidences first.... I want links where I have put comments supporting them. Come on.... Khup chilar pillar social media var aahet, talking without evidences and making false assumptions. Come on, have the proofs first n then balls to reply.

  • @FirstCry5555
    @FirstCry5555 Жыл бұрын

    Best culture in film industry #Tollywood❤

  • @TirupatiTreat
    @TirupatiTreat Жыл бұрын

    🚩🔱🕉️श्रीस्वामी शरणम अय्यप्पा🔱🚩

  • @asyadav200
    @asyadav200 Жыл бұрын

    🚩♥️जय सिया राम !!our culture our pride♥️

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 Жыл бұрын

    खरं तर दक्षिण भारतीय लोकं आणि तिथल्या कलाकारांनी आपली संस्कृती जपली आहे. ते किती ही शिकलेले, श्रीमंत, किंवा कुठल्याही मोठ्या क्षेत्रात असले तरी ते कुठलेही काम, नविन सुरुवात, सण, वाढदिवस इ. आपल्या परंपरे नुसार करतात आणि आपल्या मुलांनाही लहानपणापासूनच तसे संस्कार देतात....🌿🌾🌷🌼 पण बॉलिवूड ने जी घाण पसरवून ठेवली आहे ती अक्षम्य आहे....त्या पलिकडे दाक्षिणात्य सिने कलाकारांना पाहून मन सुखावतं....ज्यांचा चित्रपट आणि व्यक्तिगत जीवनात ही स्वतः, समाज, संस्कृती आणि देशा बद्दल काही संदेश द्यायचा प्रयत्न असतो...🌻🌷🇮🇳

  • @pratikmahamulkar1835
    @pratikmahamulkar1835 Жыл бұрын

    रामचरण म्हणजे विषय काळजाचा.....♥️💫

  • @prasadpandit9261

    @prasadpandit9261

    Жыл бұрын

    hmmm

  • @skendre9130
    @skendre9130 Жыл бұрын

    That's why people loves South actor ❤️❤️

  • @avaghadanathbandgar862
    @avaghadanathbandgar862 Жыл бұрын

    श्री स्वामी शरणम आय्याप्पा 🙏🙏🙏🙏🙏

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em Жыл бұрын

    हिंदी फिल्मचे कोणतेही हीरो हिरोईन ह्याच्या लायकीचे नाहीत संस्कृती जपली पाहीजे हे. .ह्याच्या कडुन शिकले पाहिजे

  • @sachusherekar9497
    @sachusherekar9497 Жыл бұрын

    कर्नाटक मधील श्री वीरभद्रेश्वर महाराज यांच्या वर एक विडियो बनवा , नम्र विनंती 🙏🏻

  • @thehulk1015
    @thehulk1015 Жыл бұрын

    मी स्वतः तमिळनाडू मध्ये 10 वर्ष राहिलो आहे त्या मुळे मला हे माहित आहे

  • @rahulshinde3787
    @rahulshinde3787 Жыл бұрын

    मल्लिकापुरम हा सिनेमा बघा खुप मस्त आहे. थोड़ी फार माहिती भेटेल त्यात 🙏🏻

  • @santoshgadekar807
    @santoshgadekar807 Жыл бұрын

    जय श्रीराम

  • @singhskitchen1380
    @singhskitchen1380 Жыл бұрын

    Swamiye Sharanam Ayyappa ☀️ Bless you with all happiness and good health bro....

  • @Rajesh....110
    @Rajesh....110 Жыл бұрын

    हिंदू संस्कृती जपणारा साऊथ 🥰❤️ जय सिया राम 🚩

  • @jayantsolanke
    @jayantsolanke Жыл бұрын

    अय्यप्पा भक्तिवर एक खूप भारी movie आहे Malikapurram नावाची. नक्की पाहा❤️

  • @yogendragokhale5066

    @yogendragokhale5066

    Жыл бұрын

    Movie jabardast ahe

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 Жыл бұрын

    दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीने तर आजवर गारुड घातलेल आहेच. आणि सबंध दक्षिणेतील चारही राज्यातील कला संस्कृती.राजकारण,भाषा याच भलत आकर्षण आजवर राहिलेल आहे.. सगळ्यात महत्वाच म्हणजे तिथल्या समाज जीवनातली शिस्तप्रियता,शांतता.. साधेपणा या गोष्टी मनाला भुरळ घालतात.. चित्रपटसृष्टीतील कितीही मोठा अभिनेता,कलाकार.. असला तरी त्याचे पाय हे सदैव जमिनीवर असतात.. दक्षिणेकडील कलाकार आपल्या मातीला ,भाषेला घट्ट चिटकून असतात..

  • @atharvajoglekar2964
    @atharvajoglekar2964 Жыл бұрын

    स्वामी शरणम् अय्यप्पा🙏 स्वामी अय्यप्पो..🙏 स्वामी अय्यप्पो ..🙏

  • @manmathbhagyawant3837
    @manmathbhagyawant3837 Жыл бұрын

    जानेवारी महिन्यामध्ये मी दक्षिण भारतात गेलो होतो तेव्हा मला तिथे असे काळे कपडे घातलेले लोक दिसले . मला नंतर हाच प्रश्न पडला होता की हे काय, आता लक्षात आलं.thanks

  • @thehulk1015
    @thehulk1015 Жыл бұрын

    अय्यप्पा स्वामी

  • @anandshelkerrr2991
    @anandshelkerrr2991 Жыл бұрын

    धन्यवाद Ayyappa Swamy कथा संगीत लिया बदल

  • @hrgroupofbusinessmaharasht8615
    @hrgroupofbusinessmaharasht8615 Жыл бұрын

    त्यांचा आदर आहे पण महाराष्ट्रात सगळ्या मोठ्या लोकांनी असेच छत्रपतींचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा

  • @nikDsen6629
    @nikDsen6629 Жыл бұрын

    स्वामी सरणमम अय्यप्पा, जय स्वामी अय्यप्पा

  • @RaghuveearGudeoffical
    @RaghuveearGudeoffical Жыл бұрын

    स्वामी आय्याप्पा देवावर चित्रपट देखील आहे..👏🏻💐

  • @pareshpednekar102
    @pareshpednekar102 Жыл бұрын

    Jabardast..,, very informative

  • @atulzalte45
    @atulzalte45 Жыл бұрын

    Swami sharanam

  • @ProudHindugirl610
    @ProudHindugirl610 Жыл бұрын

    Swamiye Sharanam Ayappa 🙏

  • @cybkart5759
    @cybkart5759 Жыл бұрын

    मराठी माणसाला महाराष्ट्रात मध्ये कोविद ची लस मिळत नाही पण ह्या aiyappa मध्ये मोफत वाटली जातं होती फक्त त्यांच्या लोकांना, मराठी माणूस कधी भेदभाव करत नाही पण हे बाहेरून आलेली लोक महाराष्ट्रात स्वतः च्या लोकांसाठी मंदिर,संस्था, बँक उभे करत आहेत, जागे व्हा आणि आता तरी मराठी समाज मोठा करा, आपलं समाज मोठा होईल तर आपोआप आपली लोक पण अशेच सुपरस्टार होतील 🙏💯🚩

  • @RMD00SD

    @RMD00SD

    Жыл бұрын

    Mala tar milali las

  • @prasannasatange6113

    @prasannasatange6113

    Жыл бұрын

    Mala tar free madhe mialali las

  • @S.E.K1194

    @S.E.K1194

    Жыл бұрын

    किती खोटं बोलशील....... मी ३ लस घेतल्या मला आणि मुंबई पुणे मध्ये जाऊन पहा किती तुच्छ पद्धतीने वागतात मराठी माणसं तुसऱ्या राज्यातील लोकांशी

  • @cybkart5759

    @cybkart5759

    Жыл бұрын

    @@S.E.K1194 गबाळ तुला मिळाले म्हणजे पूर्ण महाराष्ट्र ला मिळाले का 🤬 जाऊन बघ अजून गावा गावात लोक वंचित आहेत mc

  • @Akash-ew5sr

    @Akash-ew5sr

    Жыл бұрын

    I got free vaccine

  • @prasannajeetkamble1316
    @prasannajeetkamble13168 ай бұрын

    Swami Saranam Ayyappa Saranam

  • @harshvardhanrawade8935
    @harshvardhanrawade8935 Жыл бұрын

    South industry sanatan dharm 🙌❤️

  • @surajtravelvlogs5276
    @surajtravelvlogs52766 ай бұрын

    Swamiyee sharanam Ayyappa🙏🙏🙏

  • @creativehands3173
    @creativehands3173 Жыл бұрын

    They are real Indians

  • @maheshborkar6530
    @maheshborkar6530 Жыл бұрын

    नमस्कार, मन्दिरा मद्ये नक्कि periods मुले च १५ ते ४० वर्श महिला ना प्रवेश् बन्द् आहे हि महितिचा सन्धर्भ् काय आहे. कारन् महिलांना प्रवेश् निशेद्च जे कारण अहे ते ब्रह्चर्य च्या उपासना. Jas aplyakade HANUMAN mandirat mahila murti La hat nahi lavat ,karan the bramhchari ahet . Tumchya vedio khup Chan astat pan ,mahiti yogya prakare geun vedio banva karan tumchya vedio cha reff geun udya chuchichi mahiti pasarvu shkato

  • @dkhatpe
    @dkhatpe Жыл бұрын

    South चे लोकं कल्चर संस्कृती आणि भाषा खूप जपतात.. आपण मराठी माणसं या बाबतीत खूप मागे आहे.. भाषा कशी जपावी हे या लोकांकडून शिकण्यासारखं आहे..

  • @chetansontakke2349
    @chetansontakke2349 Жыл бұрын

    खूप छान

  • @swatikambli6659
    @swatikambli6659 Жыл бұрын

    मंत्र बोलल्यावर अंगावर शहारे आले खरंच vibe है , 🙏🏻🙏🏻

  • @swatikambli6659

    @swatikambli6659

    Жыл бұрын

    स्वामी शरणम् अय्यप्पा !!

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 Жыл бұрын

    बॉलीवुड ड्रग्ज गांजा मध्ये व्यस्त आहेत एवढे नक्की 🙌

  • @Sandippatil-9999

    @Sandippatil-9999

    Жыл бұрын

    फक्त रात्रि करतात 🤣🤣🤣🤣

  • @vijaymundhe3119

    @vijaymundhe3119

    Жыл бұрын

    @@Sandippatil-9999 नशा दिवसभर राहते

  • @user-dk2qn1lq4x
    @user-dk2qn1lq4x Жыл бұрын

    🙏🙏

  • @sandeeppsurwade
    @sandeeppsurwade Жыл бұрын

    छान मुलाखत.. खरच समजुदार जोडी आहे.. आणि भांडणात आपल्या जोडीदार ला दादांनी दिलेला 24 तासा नंतर आपली प्रतिक्रिया द्या हा मंत्र जोरदार होता.. मुलाखत घेणाऱ्या ताईने वहिनींच्या आग्रहास्तव काही प्रश्नांना सोयीस्कर बगल दिली आहे... पण छान मुलाखत राहिली👌👌

  • @jayesh4900
    @jayesh4900 Жыл бұрын

    Comment sectional madhe kahi Gyani loka ata andha shradhe badddal gyan detil, jasa ki tya gyani lokani tyanchya life madhe motha ukhadlay

  • @tulshidasharne6974
    @tulshidasharne6974 Жыл бұрын

    हिंदू संस्कृती वापरतात म्हणून साऊथ च्या मुवि खूप चालतात

  • @KhelKabaddiTV
    @KhelKabaddiTV Жыл бұрын

    स्वामी शरनम ayyappa ayyappa 🙏

  • @tanmaysavale1629
    @tanmaysavale1629 Жыл бұрын

    Ganimi kava....detail meaning.....chi eak video post kar .....plz...🙏

  • @aashishshegaonkar4131
    @aashishshegaonkar4131 Жыл бұрын

    Best

  • @unitedshaivas2548
    @unitedshaivas2548 Жыл бұрын

    ALWAYS SOUTH AND SANATAN DHARM 🚩

  • @NoneOfTheAbove123

    @NoneOfTheAbove123

    Жыл бұрын

    हिरॉईन साऊथ कडे नाहीत, त्या उत्तरेतून आयात केल्या जातात.

  • @hhhmok3057

    @hhhmok3057

    Жыл бұрын

    ​@@NoneOfTheAbove123 tf 💀.. Pooja hegde, samantha ruth, tamanna, rashmika mandana, shruti hasan, rakul preet , rashi khanna, tapsee pannu, anupama He kon ahet mag? Kay pan boltay.. South che actress kiti chan distat te bagh.. Ani kutha te sonam kapore ani alia 😂sandasa cha vaas ghenari bhikari

  • @atharvajoshi99

    @atharvajoshi99

    Жыл бұрын

    @@NoneOfTheAbove123 aani tya Bollywood peksha swatha south mdhe Kaam karayla prefer kartat na ki tyancha vr kon south vala jabardasti karta..:

  • @NoneOfTheAbove123

    @NoneOfTheAbove123

    Жыл бұрын

    @@atharvajoshi99 त्याला कुठे आक्षेप आहे, जिथे पैसा तिथे हिरोईन

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    Жыл бұрын

    South kerala ahe pan hindu virodhi Isis pfi che members sapdat tide

  • @Zeeshan-bv7mo
    @Zeeshan-bv7mo2 ай бұрын

    🕉️

  • @atharvjaoolkar8613
    @atharvjaoolkar86137 ай бұрын

    Swami Sharanam Ayyiyyappa ❤

  • @maharaj707
    @maharaj707 Жыл бұрын

    Ariha shaha case (Germany) par video banaye

  • @akashpatil-pv7fc
    @akashpatil-pv7fc Жыл бұрын

    Kolhapur madhil mahalaxmi & Aamba Bai hya ekach aahet ki different aahet yavar video tayar Kara....

  • @Nikolazyko
    @Nikolazyko Жыл бұрын

    कौतुक करणाऱ्यांनी द ग्रेट इंडियन किचन सिनेमा नक्की बघावा 😂

  • @kuldipmadnaik8908
    @kuldipmadnaik8908 Жыл бұрын

    मी संक्रांतीला या मंदीराला जावुन आलोय

  • @darshanabhowar7735
    @darshanabhowar7735 Жыл бұрын

    Sooooooooooo.good

  • @PMantri6194
    @PMantri6194 Жыл бұрын

    👍

  • @abandoned-life
    @abandoned-life Жыл бұрын

    आज काल भक्ती हे फक्त एक व्यवहार आहे.

  • @vishalsayyz
    @vishalsayyz Жыл бұрын

    MEGAPOWERSTAR RAMCHARAN ♥️🤘

  • @prasadadhav2819
    @prasadadhav2819 Жыл бұрын

    खूप छान 🥰🥰🕉💪🏻

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Жыл бұрын

    Hatts off to South film industry!!🔥💯👏👍🙏🚩🚩 #BoycottBollywoodCompletely

  • @meirdagan257
    @meirdagan257 Жыл бұрын

    Khatarnak bhau

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 Жыл бұрын

    मस्त व्हिडिओ

  • @Pointblank1329
    @Pointblank1329 Жыл бұрын

    South che actors khup grounded Ani down to earth astat 👍🏻 Sanskari Ani dharmik pn

  • @gayatripalled5146
    @gayatripalled5146 Жыл бұрын

    Swamiye Sharanam Aiyappa 🌺🙏🌺

  • @pravindharmadhikari1495
    @pravindharmadhikari1495 Жыл бұрын

    Menstrual cycle मुळे प्रवेश निषिद्ध नाही. आय्यप्पा स्वामी हे नैष्ठीक ब्रम्हचारी आहेत म्हणून प्रवेश निषिद्ध आहे.

  • @rohit..7071

    @rohit..7071

    Жыл бұрын

    ब्रह्मचारी होते म्हणूनच ज्यांची मासिक पाळी सुरू आहे अशा वयोगटातील स्त्रियांना प्रवेश बंदी आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रात बऱ्याच भागात आजही हनुमंताच्या दर्शनाला मंदिरात स्त्रिया जात नाहीत. (कृपया यात काही चूक असेल तर दुरुस्त करावी)

  • @S.E.K1194

    @S.E.K1194

    Жыл бұрын

    @@rohit..7071 बरोबर आहे दादा......

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    Жыл бұрын

    Court aplya dhrma madi hat galit ahe Atta bas zale te

  • @ayush_d17

    @ayush_d17

    Жыл бұрын

    @@user-kk3kq8ph8g tu marun ka jaat nahi re.. Kay fayda Tuza jagun 😂🤣

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    Жыл бұрын

    @@ayush_d17 tu mela ch ahe na ex hindu lihale ahe tar

  • @Vachanakatta
    @Vachanakatta Жыл бұрын

    Bhopal madhe pan aahe Swami Ayyappa Mandir

  • @Yogesh-mh11
    @Yogesh-mh11 Жыл бұрын

    Thanks for information.

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray Жыл бұрын

    जय महाराष्ट्र🚩

  • @shreyashbhau7074
    @shreyashbhau7074 Жыл бұрын

    Bhidu Banjara samajat hi 1 vrat aaste 41 divsach tyach video banavayach asel tar mi help karu shakto

  • @karanmogre2738
    @karanmogre2738 Жыл бұрын

    ESI.liye.to.sare.supar.star.he 🌹sauth.ke Hiro

  • @umeshgitte3501
    @umeshgitte3501 Жыл бұрын

    ❤️❤️

  • @pritampatankar8031
    @pritampatankar8031 Жыл бұрын

    👌🏻👌🏻👌🏻

  • @dganesh2121
    @dganesh2121 Жыл бұрын

    सर, सर्व काही बरोबर आहे , पण विडिओ thumbnail थोडा एडिट करा. Please 🙏🙏

  • @arjunrj7457
    @arjunrj7457 Жыл бұрын

    Swami Darshanm 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajtidkepatil1030
    @rajtidkepatil1030 Жыл бұрын

    स्वामी शरणम् अय्यप्पा🙏🚩

  • @AakashKarekar
    @AakashKarekar Жыл бұрын

    महाराष्ट्र सुद्धा दक्षिण भारतात आहे,इतिहासात दक्खन ,आणि ज्योतिबाला दक्षिण केदार,दक्खनचा राजा म्हणतात,वाईला दक्षिण काशी म्हणतात,दक्षिण भारतापेक्षा महाराष्ट्र वेगळं आहे हे दाखवायला जाऊन मराठी लोकांनी परक्या बॉलिवूडला मोठं केलं,हिंदीला महत्व दिलं म्हणून साधे स्वतःच्या राज्यात मराठी चित्रपटाला स्क्रिन मिळायचे वांदे असतात,कारण एकच हिंदीला महत्व देतात,स्वतः उत्तर पश्चिम भारतीय असे समजतात

  • @tejasnaik638

    @tejasnaik638

    Жыл бұрын

    याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे "ळ" हा अक्षर....हे मुख्यतः दक्षिण भाषेत आढळला जातो

  • @siddheshshanbhag

    @siddheshshanbhag

    Жыл бұрын

    ​@@tejasnaik638 ळ हा उत्तर भारतातील सर्व भाषांत आढळतो, हिंदी सोडून.

  • @tejasnaik638

    @tejasnaik638

    Жыл бұрын

    @@siddheshshanbhag हो असेल, पण तो मूळचा द्रविड अक्षर आहे

  • @sudharshnshetty5440
    @sudharshnshetty5440 Жыл бұрын

    Swamiye sharanam ayyappa

  • @believer2694
    @believer2694 Жыл бұрын

    Bhavanno raundal ha chitrpat yet aahe trailer pahun tar khupch kddk🔥 vatatoy Ani asnarch..pn kuthetari Kami paishyanmule promotion changlya prkare hot nahiye😔..aaple marathi chitrpat yamulech maghe rahatat😒..tari mitrano trailer pahila nasel tr bgha..khup bhari aahe🤩..Jamal tar status story theva aani😊 aaplya Marathi Movies na support kara🙏🚩😊

  • @spidey4378
    @spidey4378 Жыл бұрын

    Swmami sharanam ayappa 🚩🙏🙏

  • @aaaajj3044
    @aaaajj3044 Жыл бұрын

    South actors are real Hero 😊😊🙏

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 Жыл бұрын

    त्या मंदिरावर १९५० ला हल्ला कोणी केला होता कोणी अग लावली होती त्यावर माहिती का दिली नाही?

  • @sagargurav26
    @sagargurav26 Жыл бұрын

    धाराशिव कुंथलगिरी आणि कुंथलगिरी चा पेढा फेमस आहे आणि मंत्री सुद्धा तीथ येतात त्याची माहिती सांगा आणि त्याच्याच पायथ्याशी असलेले रामकुंड गावाची पण माहिती सांगा तेथे राम येऊन गेले आहेत

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    Жыл бұрын

    Usmanbad kudhe ahe pan Dhrmashiv madi ahe kundalgiri

  • @sagargurav26

    @sagargurav26

    Жыл бұрын

    हो बरोबर धाराशिवच🚩🚩💯

  • @krishna_mohite_45
    @krishna_mohite_45 Жыл бұрын

    Ram Charan perfect for Chhtrapati Shivaji Maharaj 15 16 episode web series written by K.V. Vijayendra prasad Directed by SS Rajamouli with big budget 🔥🔥🔥

  • @accept7831
    @accept7831 Жыл бұрын

    Tumcha voice changla ahe

  • @akashswami8408
    @akashswami8408 Жыл бұрын

    खूप छान माहिती ..आणि त्यात चिन्मय भाऊ सांगितला मंजे राडा च ...दोन तीन दिवस झाले मी onliline माहिती सर्च करत होतो ..

  • @Maharaje114
    @Maharaje114 Жыл бұрын

    Swamiye saranam aayaapa

  • @kalpeshchanche3380
    @kalpeshchanche3380 Жыл бұрын

    स्वामी शरणम 🙏

  • @ramkakde2715
    @ramkakde2715 Жыл бұрын

    देवा Ayyapa साठी Manikkapuram हा movie बघा मित्रांनो खूप छान movie आहे

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Жыл бұрын

    दाक्षिणात्य अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या सनातन धर्माच्या मुळाशी घट्ट जोडलेल्या आहेत.आणि इथे बॉलीवूडमध्ये हिंदु धर्म आणि भारताच्या संस्कृतीचा अपमान करण्याची एकही संधी सोडली जात नाही. Love you Ramcharan🥰🥰🥰🙏🏾🙏🏾 Huge respect for you

  • @sharadshiriskar8681
    @sharadshiriskar8681 Жыл бұрын

    व्रत ते ज्योत व स्लाइड्स स‌‌ह्हायाने, माहिती सादरीकरण...उत्तम लघुपट पाहील्यासारखेच.

  • @cherry-pz6nu
    @cherry-pz6nu Жыл бұрын

    Rc my favorite

  • @prashantkuchekar6003
    @prashantkuchekar6003 Жыл бұрын

    Paharpur ch vitthal mandir ch pn history sangital tr barr hoil

  • @mayurraje1507
    @mayurraje1507 Жыл бұрын

    ते तुम्ही पंड्या साम्राज्य लिहिलय खरं पण, ते पंड्या नसून पांड्य साम्राज्य आहे. कारण तमिळ मध्ये ते लोक पांड्य साम्राज्य असं लिहितात. (பாண்டியா)

  • @abhishekpawar5804
    @abhishekpawar5804 Жыл бұрын

    Only Tollywood

  • @shubhamdorale3757
    @shubhamdorale3757 Жыл бұрын

    खुप मस्त माहिती दिली खुप धन्यवाद 🙏

  • @dattatraynakade9115
    @dattatraynakade9115 Жыл бұрын

    मला माहिती असलेली एक माहिती म्हणजे, मनीकंदन म्हणजे गळ्यात घंटी असलेला पुत्र. कंदन (कंठ) मनी(घंटी) . हेच वर्णन महादेवाने राजाला सांगितले होते. आणि म्हणून ते नाव दिले गेले होते.

  • @D.Rahul.Hindu7
    @D.Rahul.Hindu7 Жыл бұрын

    ❤️❤️❤️ South Indian Actress ❤️❤️❤️❤️

  • @rohininaikwade1032
    @rohininaikwade1032 Жыл бұрын

    Thanku for this informativ video

Келесі