Killari परिसरातील गावकरी आजही प्रविणसिंह परदेशी यांना विसरणे शक्य नाही, त्यांनी केलेलं कामचं तस होतं

#BolBhidu #Killari #Laturearthquake #किल्लारीभूकंप
अलीकडे तुर्कीए मध्ये झालेल्या भीषण भूकंप पाहून महाराष्ट्रतल्या प्रत्येकाला आठवतो तो किल्लारीचा भूकंप. या घटनेला जवळपास ३० वर्षे पूर्ण झालीत. हे संकट फक्त किल्लारी आणि परिसरातल्या 52 गावावर कोसळलेल नव्हतं तर ते संपूर्ण महाराष्ट्रवरलं संकट होतं. जेंव्हा मोठी संकट येतात तेंव्हा ती पेलण्यासाठी माणसंही धीरोदात्त असावी लागतात. किल्लारीचा भूकंप झाला तेंव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण यात आणखी एक व्यक्ती मात्र प्रशासनाच्या धबडग्यात प्रसिद्धीच्या झोतातून विसरून गेलीय ती व्यक्ती म्हणजे प्रविणसिंह परदेशी...इतक्या मोठ्या संकटानंतर त्यांनीच किल्लारीची ५२ गावं पुन्हा उभा करून दाखवली...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 258

  • @DrsachchidanandPardeshi
    @DrsachchidanandPardeshi Жыл бұрын

    प्रवीणसिंह परदेशी साहेब आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांना मनापासून लाख मोलाच्चा सलाम 🙏

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Жыл бұрын

    मा जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी साहेब यांनी चांगले काम केले होते व तुकाराम मुंढे हेही लक्षात घेतले पाहिजे जय महाराष्ट्र जय किसान

  • @sonugode6014
    @sonugode6014 Жыл бұрын

    प्रवीणसिंह परदेशी हे अतिशय चांगले उत्कृष्ट आयएएस अधिकारी आहेत सलाम हया अश्या अवलीया प्रशासकीय अधिकाऱ्याला आणि ह्यांच्या सेवेला सलाम

  • @akashkamble3968
    @akashkamble3968 Жыл бұрын

    yes..i'm from killari and my father always speak about Pravinsingh Pardeshi and his work is great and he was the officer who insisted my father to become gov. civil engineer and helped lot..my father retired just last month..Really grateful to such officer..😊✌

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    पण आता प्रवीण परदेशी बोगस झाला आहे. पक्का आरएसएस चा चड्डी

  • @jyotipatole6760

    @jyotipatole6760

    Жыл бұрын

    Salute

  • @akshaybhongare1091

    @akshaybhongare1091

    Жыл бұрын

    Great Officer

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Жыл бұрын

    शासनापेक्षा प्रशासन नेहमीच चांगले कार्य करतात, प्रविण परदेशी,तुकाराम मुंढे यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्राला मिळाले पाहिजेत🚔🚨🇮🇳

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    आता प्रवीण परदेशी बोगस झाला आहे

  • @devawratvidhate9093

    @devawratvidhate9093

    Жыл бұрын

    ​@@Renaissance861 kahra ahe

  • @sandeshmetkari7460

    @sandeshmetkari7460

    Жыл бұрын

    @@Renaissance861 Ashi lok kayam amar hot astat

  • @Analysis565

    @Analysis565

    Жыл бұрын

    तुकाराम मुंढे यांच्या मुळे सोलपूर ची यात्रा सुरळीत केली तसेच नियमावली करून बरोबर केली

  • @jayeshsuryawanshi3455

    @jayeshsuryawanshi3455

    Жыл бұрын

    ​@@Renaissance861 बोगस ते नाही राजकारणी झालेत

  • @dsk4416
    @dsk4416 Жыл бұрын

    मी ज्या घरात राहतो तो घर भूकंप झाल्यावर बांधून दिलं आहे खूप मजबूत घर आहे अगदी खिळा देखील घुसत नाही🙏🙏

  • @vinodpund1574

    @vinodpund1574

    Жыл бұрын

    आम्ही तेव्हा quality महत्त्वाचे म्हणुन काम केले होते

  • @hinduaryan2836

    @hinduaryan2836

    Жыл бұрын

    Sarcasm hota kai😂

  • @vinodpund1574

    @vinodpund1574

    Жыл бұрын

    असे काही नाही पण खूप घाई झाली होती कारण लोकांना तंबूत किती दिवस ठेवणार होते. आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न केला. सगळ्या लोकांनी खूप मेहनत घेतली होती. पाणी पुरवठा खूप दुर्मिळ होत होता अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या आठवणी खूप काही सांगून गेले.

  • @bhagyashririrte67
    @bhagyashririrte67 Жыл бұрын

    आम्ही अजून त्याच बांधून दिलेल्या घरात राहतो 27 वर्ष झाली.मजबूत घर आहेत 🙏🙏धन्यवाद साहेब आम्हा गरिबांना आसरा दिल्या बद्धल

  • @bhagwatswami7866
    @bhagwatswami7866 Жыл бұрын

    प्रविन साहेबांचे काम खुप चांगले होते मी सुद्या मदत कामाला होतो

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Жыл бұрын

    प्रवीण परदेशी खुप मेहेनती अधिकारी आहे त्यांच्या कार्याला सलाम

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 Жыл бұрын

    मी तेव्हा 2 year engineering degree ला होतो Sasatur व होळी या दोन गावांमध्ये मदत केली व त्यांच्या नंतर घर बांधले गेले त्यात मुकादम म्हणून काम केले

  • @kalleshwerpurne3360

    @kalleshwerpurne3360

    Жыл бұрын

    छान काम केलेत आता घर तोडून बांधव लागतंय

  • @dhirajdhormare1585
    @dhirajdhormare1585 Жыл бұрын

    खूप छान मॅडम आम्हाला खरच माहिती नव्हत प्रवीण परदेशी साहेबांनी एवढी मदत केली म्हणून आणि आदरणीय शरद पवार साहेब नी सुद्धा कार्य केले आहे..अशीच माहिती देत राहा मॅडम ..खूप खूप आभारी आहोत आम्ही भूकंग्रस्तां नाची आणि प्रवीण परदेशी साहेबांची आठवण करून दिल्याबद्दल आभारी आहोत....

  • @jobook97
    @jobook97 Жыл бұрын

    धन्यवाद बोल भिडू या माहिती बद्दल , कृपया असे राजकारण सोडून समाज करणातील व्हिडिओ बनवा

  • @k_omprakash07

    @k_omprakash07

    Жыл бұрын

    विकलेले आहे हे

  • @bali4

    @bali4

    Жыл бұрын

    @@k_omprakash07 manala yeil te bolu naye.

  • @sandipdhande123
    @sandipdhande123 Жыл бұрын

    देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे..॥ देखणी ती जीवने जी प्रांजळाची आरसे गोरटे कि सावळे या मोल नाही फारसे..

  • @yogeshsolkar3514

    @yogeshsolkar3514

    Жыл бұрын

    I m awaiting for more stories of govt officer

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 Жыл бұрын

    त्या 🙏घडीला तत्पर प्रशासन अधिकारी प्रवीणसिह परदेशी साहेब, आणि सध्य स्थितीला तुकाराम मुंडे साहेब.. अश्या अधिकाऱ्याची महाराष्ट्रला.. आज घडीला.. सर्व परीनं गरज आहे.. यात 🙏कुठले ही दुमत नाही 🙏👍

  • @sonugode6014
    @sonugode6014 Жыл бұрын

    हया अश्या प्रामाणिक धाडसी अधिकाऱ्यांचे व्हिडिओ बनवायला बोल भिडू विसरू नका 👑💞👌💥💥

  • @mayurwagh6697
    @mayurwagh6697 Жыл бұрын

    Salute for Officer 🙏🙌👑

  • @kiranjadhav1875
    @kiranjadhav1875 Жыл бұрын

    खुप छान माहिती अशीच माहीत देत रहा ... बोल भिडू भरपूर ग्रोथ घेणार..

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Жыл бұрын

    खरचं प्रविण परदेशी यांसारख्या ऑफिसर ची देशाला गरज आहे

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    आता मात्र तो परदेशी बोगस झाला आहे

  • @jayeshsuryawanshi3455

    @jayeshsuryawanshi3455

    Жыл бұрын

    ​@@Renaissance861 बोगस ते नाही राजकारणी झालेत

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    @@jayeshsuryawanshi3455 तुला घंटा माहीत नाही

  • @jayeshsuryawanshi3455

    @jayeshsuryawanshi3455

    Жыл бұрын

    @@Renaissance861 je naav lavala ye tyachi tri laj thev.nahitr tula ghanta deil

  • @balaSS3272
    @balaSS3272 Жыл бұрын

    महाराष्ट्र भूषण द्या त्यांना

  • @nivruttibhalerao4521

    @nivruttibhalerao4521

    3 ай бұрын

    अहो महाराष्ट्र भुषण देऊन परदेशी यांची उंची कमी होईल असे मला वाटते . भुकंपग्रस्त जनतेच्या हृदयात जे स्थान त्यांनी निर्माण केल त्याचे मोल कोणत्याही पुरस्कारापेक्षा जास्त आहे

  • @amithanamshet8526
    @amithanamshet8526 Жыл бұрын

    Very nice information 🙏 Hat's off to Pardeshi sir

  • @tanajidhigare318

    @tanajidhigare318

    Жыл бұрын

    किल्लारीच्या भूकंपाची माहिती होती परंतु भूकंप निधीची माहिती नव्हती तुम्ही सांगितल्याप्रमाणे परदेशी साहेबांची माहिती नव्हती साहेबांच्या कार्याला खूप खूप धन्यवाद आणि बोल भिडू चैनल लाख खुप खुप धन्यवाद

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Жыл бұрын

    मी तेंव्हा 7 वर्षाचा असेल जेंव्हा किल्लारी भूकंप झाला होता आम्ही नांदेडला घरी असताना किल्लारीचे भूकंपाचे धक्के हे प्रचंड होते आमच्या तर मातीच्या भिंती हालत होत्या आम्हा सर्व भावंड व बाकी इतर परिवाराला आमच्या वडिलांनी पटा पटा घरातून बाहेर रोड ला आणलं कारण भूकंप प्रचंड होता.

  • @spicy2602
    @spicy2602 Жыл бұрын

    आजकाल असे सच्चे प्रशासकीय अधिकारी मिळणे म्हणजे परीस दगड शोधण्यासारखे झाले आहे. ते अतिदुर्मिळ झाले आहेत

  • @nitinchavan4943
    @nitinchavan4943Ай бұрын

    Pravin सर तुम्हाला मानाचा मुजरा

  • @sunilpawar7025
    @sunilpawar7025 Жыл бұрын

    प्रवीण परदेशी साहेब सलाम आपल्या कार्याला

  • @Vadhiv_Mindset9
    @Vadhiv_Mindset9 Жыл бұрын

    Great thanks with Great job for Pardeshi sir 👍

  • @mohinilohokare7544
    @mohinilohokare7544 Жыл бұрын

    मी नेहमीच बोल भिडू चे कौतुक करत असते. नेहेमी त्यांची माहिती ही वैविध्यपूर्ण असते तसेच सुटसुटीत पण ओघवती भाषा आणि सादरीकरण. धन्यवाद ❤

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Жыл бұрын

    प्रवीणसिंह परदेशी सर यांनी अतिशय उत्तम कार्य केले आहे.

  • @digambargaikwad5693
    @digambargaikwad56932 ай бұрын

    असे अधिकारी यांची आज गरज आहे मॅडम

  • @omkarkore4000
    @omkarkore4000 Жыл бұрын

    खूप छान माहिती ❤️✨💕💝

  • @Army_on777
    @Army_on7779 ай бұрын

    सलाम‌‌ परदेशी‌ साहेब‌ यांना व पवार साहेब‌ यांना बोलभिडुचें‌‌ पन आभार

  • @anilbansode2238
    @anilbansode2238 Жыл бұрын

    Great Administrator with Humanbeing. Nice VDO

  • @netajibhokare6445
    @netajibhokare6445 Жыл бұрын

    ग्रेट माहिती 💯

  • @sachinmhadalekar
    @sachinmhadalekar Жыл бұрын

    खुप धन्यवाद

  • @abhijeetkiningenationalant2123
    @abhijeetkiningenationalant2123 Жыл бұрын

    He did very good job in Amravati as ZP CEO . Dr .Ravindra Kolhe appreciate him

  • @nitinchavan4943
    @nitinchavan4943Ай бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @abk2260
    @abk22609 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐🥹👏🏻

  • @trishasapkal5472
    @trishasapkal5472 Жыл бұрын

    मानाचा मुजरा परदेशी साहेब

  • @mayurbhombe6981
    @mayurbhombe69819 ай бұрын

    सलाम अशा अधिकाऱ्याला

  • @indrajitpatil3704
    @indrajitpatil3704 Жыл бұрын

    Great ❤️🥺🙌✨

  • @dvsh4756
    @dvsh4756 Жыл бұрын

    even madhavrao scindia made great contributions !

  • @raghavindapurkar6754
    @raghavindapurkar6754 Жыл бұрын

    My grand father was appointed as Senior Civil engineer during Killari Earthquake Crises to build up houses .... Streets and sevage chains after disastrous earthquake. !!!!

  • @RahulRajput-ky6pb
    @RahulRajput-ky6pb Жыл бұрын

    परदेशी साहेबांची 1मुलाखत घेवून ती आपल्या तर्फे प्रसिध्द करावी बस

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 Жыл бұрын

    Chaan mahiti sangitali maja ajul petsangavi hya mahiti aamhala kunich nahi sangitale we proud ur chanel

  • @surendrabhalekar6394
    @surendrabhalekar6394 Жыл бұрын

    Hats off to Pardeshi Saheb

  • @krishnapuri932
    @krishnapuri932 Жыл бұрын

    तुम्ही दिलेली माहिती खूप आवडली.... आणि हो तुम्ही म्हणालात ते खरंच आहे, चांगल्या अधिकाऱ्याची चर्चाच होत नाही...

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    त्यांची चर्चा होऊ नये. आजकाल सोशल मीडिया वर हे समजल्या जात नाही

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पासून दूर रहावे

  • @somnathpawar8857
    @somnathpawar88579 ай бұрын

    हे खर परदेशी साहेब यांनी केलेलं काम आहे पण त्यांना पाठिंबा त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब याचा भविष्याचा विचार होता..आताचे मुख्यमंत्री उत्सव साजरा करण्यात व्यस्त आहे..जनतेच काही घेणंदेणं नाही

  • @tahirsutar431
    @tahirsutar4313 ай бұрын

    Wah....kay manus...💐

  • @vaijanathlahane8484
    @vaijanathlahane8484 Жыл бұрын

    Great work sir ji

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Жыл бұрын

    उल्लेखनीय असेच कार्य... 🙏🙏

  • @DNYANOBAJEDGE
    @DNYANOBAJEDGE Жыл бұрын

    खरचं आहे अधिकारी काम करतात श्रेय मात्र नेत्यांना भेटत

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 Жыл бұрын

    Cooming soon 1 milion🎉🎉💥👑💯

  • @sagarsaraswat5540
    @sagarsaraswat5540 Жыл бұрын

    परदेशी याना धन्यवाद

  • @nitinkhairnar3226
    @nitinkhairnar3226 Жыл бұрын

    प्रेरणादायक .

  • @vishvanathpatil2617
    @vishvanathpatil2617 Жыл бұрын

    Tulajapur ghotala pan sanga

  • @thearabiansurferamol1061
    @thearabiansurferamol1061 Жыл бұрын

    great man प्रविणसिंह परदेशी

  • @erwinsmith5796
    @erwinsmith5796 Жыл бұрын

    Pardeshi saheb Yana manacha mujra 🙇🙇

  • @Kingman0045
    @Kingman0045 Жыл бұрын

    तुम्ही सोलापूर चे पैलवान यांच्यावर व्हिडिओ बनवा .....सिकंदर शेख, महेंद्र गायवाड, बाला रफिक , प्रकाश बनकर, माऊली जमदाडे, अस्लम काझी हे पैलवान भारत गाजवत आहेत ..सोलापूरचे मल्ल ..व्हिडिओ बनवा..

  • @sopanmaske1979
    @sopanmaske1979 Жыл бұрын

    त्यावेळी हे अधिकारी बैलगाडीत झोपत असत

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 Жыл бұрын

    तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि त्यांना मिळालेले कर्तव्यतत्पर अधिकारी यामुळे पुनवर्सन शक्य झाले

  • @pratikmahamulkar1835
    @pratikmahamulkar1835 Жыл бұрын

    छान माहिती दिली बोल भिडू.......♥️💫

  • @shridharbabar
    @shridharbabar Жыл бұрын

    Khupach changali mahiti

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Жыл бұрын

    परदेशी साहेबाबद्दल ऐकलं माणसाबद्दल अभिमान वाटला अशी निस्पृह माणसं विरळाच

  • @deepaksase1839
    @deepaksase1839 Жыл бұрын

    Nice Topic...good work keep it up

  • @sujatababar386
    @sujatababar386 Жыл бұрын

    👍👍

  • @SainathBirajdar-vd5zg
    @SainathBirajdar-vd5zg Жыл бұрын

    Salute To pravin Pardeshi

  • @kaustubhkaore9839
    @kaustubhkaore9839 Жыл бұрын

    प्रवीण परदेशी यांचा इंटरव्यू आना मॅडम

  • @shoukatmulla6529
    @shoukatmulla65299 ай бұрын

    अप्रतिम अधिकारी

  • @akshayrajput9324
    @akshayrajput9324 Жыл бұрын

    Best IAS officer

  • @ramakantdalvi284
    @ramakantdalvi284 Жыл бұрын

    Pardesi yanaa maharashtra bushan puraskar daywa 👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @amarsinhmore9171
    @amarsinhmore9171 Жыл бұрын

    🙏🙏

  • @umeshnaikinde7227
    @umeshnaikinde72279 ай бұрын

    प्रशासनात असेच अधिकारी असायला हवे

  • @salmankillarikar
    @salmankillarikar Жыл бұрын

    I'm from killari 😍🥰💐

  • @runal6286

    @runal6286

    Жыл бұрын

    Bhava भूकंपग्रस्त certificate kadla ka

  • @salmankillarikar

    @salmankillarikar

    Жыл бұрын

    @@runal6286 ho

  • @salmankillarikar

    @salmankillarikar

    Жыл бұрын

    @@runal6286 n tu?

  • @runal6286

    @runal6286

    Жыл бұрын

    @@salmankillarikar bhai maza nighat nahiye re

  • @runal6286

    @runal6286

    Жыл бұрын

    Gubal cha ahe mi mahit asel na tula gubal

  • @imhokage11
    @imhokage11 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @user-vx6sy3pq3j
    @user-vx6sy3pq3j9 ай бұрын

    Iam from khillari

  • @janmanas555
    @janmanas555 Жыл бұрын

    1 changle IAS officer 🙏🙏

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Жыл бұрын

    रामकृष्ण मिशन या संस्थेने किल्लारी भूकंपात अनेक घरे उभी करून मोठी लोकसेवा केली आहे.

  • @swapnilkale4498
    @swapnilkale4498 Жыл бұрын

    Hat's off Mr Pardeshi sir.....

  • @guddyaj7821
    @guddyaj7821 Жыл бұрын

    All banks will close every Saturday and Sunday Nakki khar ahe ka khot and fayde n tote sanga

  • @c.j.bansode

    @c.j.bansode

    Жыл бұрын

    It is on the way.. May be from this April month

  • @681bhadanesudarshanbhila9
    @681bhadanesudarshanbhila9 Жыл бұрын

    Adhikari pahijel tar asa 🔥🔥💯

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 Жыл бұрын

    शासन आणि प्रशासन कॉम्बिनेशन मस्त केल होत

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 Жыл бұрын

    दुर्गेश काळे कुठ आहे..?

  • @rahulghogare894
    @rahulghogare894 Жыл бұрын

    तुळजापूर मंदिरातील दानपेटी घोटाळा आणि घरकुल घोटाळा प्रवीण गेडाम साहेबांनी कसा तपास केला आणि मंदिर कसे सुधारले त्या बद्दल व्हिडिओ तयार करावा

  • @sandeepchaure7865
    @sandeepchaure7865 Жыл бұрын

    प्रवीणसिंह परदेशी 👌

  • @40_himanshupardeshi99
    @40_himanshupardeshi99 Жыл бұрын

    Aamchya gaav chi aan baan shaan.

  • @satishjadhav118
    @satishjadhav118 Жыл бұрын

    Baki uttam. Pan pawaranche nav ghevun chuk Kelli. Paradeshi Saheb *SALAM*

  • @akshaybhongare1091
    @akshaybhongare1091 Жыл бұрын

    Sharad Pawar Saheb Ani Pardesi Sahebani Sobat Kaam Kel Ahe

  • @sachinP1006
    @sachinP1006 Жыл бұрын

    प्रवीण परदेशी यांचा इंटरव्ह्यू घ्या मॅडम

  • @YesIcan3719
    @YesIcan37199 ай бұрын

    प्रवीण परदेशी त्यावेळी खूप तरुण अधिकारी असतील तेव्हा खरे काम प्रशासन हाताळायचे काम sharad पवारांनी केल .हे त्या जिल्ह्याचे कलेक्टर असून हि त्यांच्या अगोदर sharad पवार तिथे पोहोचले होते.

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale99263 ай бұрын

    काम करून उपकार केले नाहीत तो कर्तव्य चा भाग होता आणि आता च हा भु छत्र का उगवले

  • @kishorpardeshi5524
    @kishorpardeshi5524 Жыл бұрын

    Very nice Pardeshi Saheb

  • @rudra2915
    @rudra2915 Жыл бұрын

    त्याकाळी पवार साहेबांनी भरघोस मदत केली हे मात्र अगदी बरोबर आहे

  • @nileshgaikwad1480
    @nileshgaikwad1480 Жыл бұрын

    Majha gav

  • @shivspeaks21
    @shivspeaks21 Жыл бұрын

    परदेशींनी काम केलं पण तत्कालीन मुख्यमंत्री देखील तत्पर होते

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o Жыл бұрын

    मी पण किल्लारी भूकंप प्रवन क्षेत्रात राहतॊ 🤟 त्यावेळेस महाराष्ट्रा चे मुख्यमंत्राी हे शरद पवार होते. आजही आमचा भागात चर्चा असते शरद पवार ने मलिदा लाटला 😁💯

  • @user-ic3dc3mi9b

    @user-ic3dc3mi9b

    Жыл бұрын

    BJP हटाव देश बचाव 🇮🇳

  • @somnathkedari7097

    @somnathkedari7097

    Жыл бұрын

    फडणवीस साहेबांचे कौशल्य पाहिले 2019 च्या कोल्हापूर सांगली महापुरमध्ये... Shame 👎

  • @runal6286

    @runal6286

    Жыл бұрын

    भूकंप नंतरच मोठा झाला बोका

  • @runal6286

    @runal6286

    Жыл бұрын

    ​@@nileshdesai9929 te soda funds येतात भरपूर

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    पवारांनी खूप जबरदस्त काम केलें

  • @sahebraokhairnar1009
    @sahebraokhairnar1009 Жыл бұрын

    Great officer

  • @iftekharshaikh9857
    @iftekharshaikh9857 Жыл бұрын

    Great man

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya81699 ай бұрын

    Jewa cm khurchi takun basto tewa adhikaryala iccha aso/nso kam karawach lagt....vartun to cm pawaransarkha hushar sanvidhanachi jan aslela asel mg tr vishayach sampla ....

  • @knowledge_2U
    @knowledge_2U Жыл бұрын

    Amar birajdar sahebanch naav ghetlyabddl dhanyvad.

  • @sudhirjadhav5993
    @sudhirjadhav5993 Жыл бұрын

    कोणते साल होते

  • @GiteshRohankar-uh8my

    @GiteshRohankar-uh8my

    Жыл бұрын

    30.09.1993

  • @GiteshRohankar-uh8my

    @GiteshRohankar-uh8my

    Жыл бұрын

    आणि उद्या 07/ 03/ 2023 भारतात आणि जगात काहीतरी मोठं होण्याची शक्यता आहे. Earthquake and tsunami

  • @chinu14403
    @chinu14403 Жыл бұрын

    शरद पवार आणि प्रवीणसिंग परदेशी या दोघांनी केलेले काम खूप मोठे होते. आम्ही महाविद्यालयीन तरुण त्यावेळी किल्लारी परिसरात गेलो होतो. दोन्ही साहेबांच्या कामाला sallute

Келесі