गुप्त खजिन्याच्या शोध घेणाऱ्या गुढ Nilavanti पुस्तकाचं सत्य काय होतं | Bol Bhidu | Nilavanti Granth

#BolBhidu #NilavantiGranth #MysteriousNilavanti #Book
निळावंती नावाचा ग्रंथ भास्करभट्ट या माणसाने १६०५-१६०९-१६२५ या सालात लिहला अस सांगतात. आत्ता यातलं नेमकं साल कोणतं तर सोळाशे हा आकडा धरून लोकं पुढची तारीख सांगतात. काही लोकं तो ग्रंथ भास्कराचार्यानी लिहला अस सांगतात. पण भास्कराचार्यानी लिलावती लिहला. तो गणितशास्त्राविषयी आहे. निळावंती नावाच वेगळं प्रकरण आहे.
या ग्रंथावर भारतात १९३५ सालापासून बंदी आणण्यात आली. तत्कालीन ब्रिटीश शासनाने ती बंदी आणलेली. आत्ता बंदी नेमकी का आणली याचं ठोस कारण नसलं तरी अस सांगण्यात येत की याचा वापर काळ्या जादूसाठी करण्यात येत असल्यानेच बंदी आणण्यात आली. विशेष म्हणजे निळावंती नावाशी संबधित जितक्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टींवर सरकारने बंदी आणली अस सांगितलं जातं. या व्हिडिओत तुम्हांला या निळावंतीची सत्यकथा ऐकायला मिळेलं.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 600

  • @prafulljadhav
    @prafulljadhav2 жыл бұрын

    या पुस्तकावर किंवा पुस्तका भोवती कथा असलेला चित्रपट किंवा वेबसिरिज बघायला आवडेल! 😅

  • @nitinrokade2060
    @nitinrokade20602 жыл бұрын

    भावड्या तुझी स्टोरी सांगण्याची स्टाईल एकदम जबरदस्त आहे😂😂😂😂😂

  • @vedashri9529
    @vedashri95292 жыл бұрын

    ग्रंथ असेल वा नसेल...पण विडियो चा शेवट मस्त होता...मला तर "अग बाई अरेच्चा 1" चित्रपटाचा शेवट आठवला😄😄😄

  • @vikaspatil8217
    @vikaspatil821719 сағат бұрын

    भाऊ तु निलावंती ग्रंथ परत एकदा नीट वाचुन घे

  • @kanchanoze
    @kanchanoze2 жыл бұрын

    निळावंती बाबत प्रथमच ऐकलं. यापूर्वी कधीही कोणीही निळावंती बाबत मला काहीही सांगितलं नव्हतं. पण तुम्ही दिलेली माहिती ऐकून मनोरंजन झालं!

  • @Animalover99990
    @Animalover999902 жыл бұрын

    निलावंतीला लाईटली घेऊ नका

  • @vinodshinde5452
    @vinodshinde54522 жыл бұрын

    मनं आणि मनगटातला जोर कमी झालेल्या समाजात असं साहित्य लवकर फोफावते. त्यानंतर गरीबी, पारतंत्र्य येतेच.

  • @deepsagarthorat9599
    @deepsagarthorat95992 жыл бұрын

    90 च्या दशकात चेबूर मध्ये 3 तोंडाची बाई हे प्रकरण गाजले होते , त्या बदल पण जर माहिती काढा सर 🙏🙏

  • @ramlingsawant1201
    @ramlingsawant1201Күн бұрын

    याची स्टोरी सांगण्याची स्टाईल बघून आणि ऐकून भीती वाटायला लागली😅

  • @bharatchavan2318
    @bharatchavan23182 жыл бұрын

    निळावंती ग्रंथ असेल ही पण कष्टाशिवाय पर्याय नाही हे आपण निळावंती ग्रंथाचे रहस्यावरून आत्मपरीक्षण उत्कृष्ट👍👏😆 केले. धन्यवाद..!

  • @bharatnikam5677
    @bharatnikam5677 Жыл бұрын

    विश्वातीलच नव्हे कलियुगातील सर्वोत्तम श्रेष्ठ असं आपलं मराठी संत साहित्य (ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध, एकनाथी भागवत )जे मन शरीर बुद्धी आणि आत्मिक पातळीवर उन्नत करते.त्यामध्ये "आत्मधन" जे चिरंतर व सर्वात मौल्यवान आहे असं सांगण्यात आले आहे. त्याचा शोध घेण्याचा एक सोपा उपाय पण सांगितला आहे. "नाम" स्मरण 🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♀️🧘‍♀️ आणि हो विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरणारे तेच चार "अमृत" कलश आहेत.....

  • @sharadaacademy1317
    @sharadaacademy1317

    डोक्याला लय ताप करून घेण्यापेक्षा आहे ते आयुष्य आनंदात जगणे😊

  • @shivajiraomoghe8268
    @shivajiraomoghe82682 жыл бұрын

    माझ्या माहिती प्रमाणे...... निळावंती ग्रंथ होता...! पण , या ज्या दंत कथा सांगतात ते चुकीचे आहे ... म्हणजे ज्यावेळी या ग्रंथावर बंदी आणली... ती का....?

  • @swapnilmokalkar256
    @swapnilmokalkar2562 жыл бұрын

    खूप छान माहती दिली, आणि शेवटचा संदेश खूप महत्वाचं होतं!! 👏👏

  • @vaibhavraj7488
    @vaibhavraj7488 Жыл бұрын

    मित्रांनो नीळावंती ही अद्भुत कहाणी असलेला ग्रंथ आहे, याचे गुपित लपविण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण सत्य शेवटी समजतेच. त्या ग्रंथामध्ये असे काही ज्ञान आहे जे बाहेरून कुठेच मिळणार नाही. हा ग्रंथ लपविण्याचा इंग्रजांचा उद्देश हाच होता. ईस्ट इंडिया कंपनी मध्ये इंग्रजांनी किती काळी जादू केलीय हे कोणी नाही सांगणार आपल्याला.

  • @KshatriyaMaratha
    @KshatriyaMaratha2 жыл бұрын

    आज आपणा सर्वांना खरी पण थोडीशीच माहिती सांगतो... निळावंती ही भगवान वेद व्यासांची कन्या आणि भगवान शुकदेवांची बहीण होती....

  • @NaturewithJAY
    @NaturewithJAY2 жыл бұрын

    खूप छान संशोधन आणि सर्वतोपरी मार्गदर्शन.👌

  • @akshaynikam7201
    @akshaynikam72012 жыл бұрын

    दुर्गेश भावा ,खूपच छान .लहानपणापासून निळावंती ची भीती घातली होती पण त्या विषयी जास्त माहिती कोण देत नव्हते . पण शेवट छान .

  • @ratikant1
    @ratikant12 жыл бұрын

    एक नंबर माहिती

  • @kiranpathare7353
    @kiranpathare73532 жыл бұрын

    20-22 वर्षाच्या पोराकडून तुम्ही निळावंती ची गोष्ट ऐकताय 🤣... जे गूढ पूर्वजांना नाय निघालं ते याला निघेल काय 🤣🤣... खरच कधी कधी कीव येते... आजही समाजात कित्तेक अघोरीं मंडळी आहेत हें समाजाला माहिती आहे... (मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली अशी गंम्मत आहे सध्या...)

Келесі