वाटमारी म्हणजेच Road Robbery असते काय ? Highway, Expressway वर घडणाऱ्या अशा घटनांपासून कसं वाचायचं?

#BolBhidu #RoadRobbery #roadtrip
हायवेवर किंवा एक्सप्रेसवे वर कधी बळजबरी, तर कधी गंडवून गाडी थांबवायची, प्रवाशांना मारहाण करायची आणि त्यांच्याकडचं किंमती सामान लुटायचं अशा घटना आजही घडतात. अत्यंत वर्दळीच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर सध्या अशाच काही घटना उजेडात आल्या आहेत, तर समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक करुन किंवा शस्त्रांच्या आधारे धमकावून वाहनचालकांना लुटल्याच्या दोन घटना मार्च महिन्यातच घडल्या आहेत. अंधाऱ्या, बिनगर्दीच्या रस्त्यांवर हे वाटमारीचे प्रकार काही नवीन नाहीत, त्यात उन्हाळ्यात अशा घटनांना जास्त पेव फुटतं, पण ही वाटमारी होते कशी ? आणि त्यापासून वाचायचं कसं ? याची माहिती असणंही तितकंच गरजेचं आहे. हीच माहिती या व्हिडिओतून घेऊयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 111

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 Жыл бұрын

    राजकारणापेक्षा असे महत्त्वाचे विषय मांडावे 🙏🏽🙏🏽

  • @amolmane5586

    @amolmane5586

    Жыл бұрын

    Agreed

  • @sunilkumbhar6364

    @sunilkumbhar6364

    Жыл бұрын

    बोल भिडू ला पाकिट भेटतं असावं

  • @yashx_2000

    @yashx_2000

    Жыл бұрын

    Hooo barobar 💯💯💯

  • @santoshjadhav1819

    @santoshjadhav1819

    Жыл бұрын

    मी बऱ्याच वेळा सांगितले पण आपले काही ऐकले नाही 😂

  • @CricketLover-eu5iv

    @CricketLover-eu5iv

    Жыл бұрын

    🔥❤️❤️❤️

  • @tejasthorat6841
    @tejasthorat6841 Жыл бұрын

    यातला अजून एक प्रकार आहे सध्या काही ॲप मध्ये गाड्यांचा नंबर टाकला की गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे हे कळतं त्यानुसार हे लूटमार करणारे वाहन चालकाला नावाने हाक मारतात कोणीतरी ओळखीचा आहे असं समजून वाहन चालक गाडी थांबवतो आणि येथेच घात होतो

  • @mahesh_choudhari90
    @mahesh_choudhari90 Жыл бұрын

    माझ्यासोबत येरमाळा ते बार्शी दरम्यान प्रवास करताना रात्री एक वाजता असा प्रसंग घडला होता. मी आणि माझा मित्र सोबत शस्त्र असल्याने थोडीशी डेरिंग दाखवून कशीतरी या प्रसंगातून सुटका करून घेतली. रात्रीचा प्रवास टाळावाच आणि खूपच आवश्यकता असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. गाडीमध्ये नेहमी स्वसंरक्षणाकरिता शस्त्र असावेत व बेसावध न राहता आपणावर केव्हाही कुठूनही हल्ला होऊ शकतो या तयारीमध्ये रहावे. रस्त्यात मदतीचा बहाणा करून अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितली तर अजिबात देऊ नये.

  • @TheGaneshkool

    @TheGaneshkool

    Жыл бұрын

    आजदेखील बार्शी शहरातील लोक रात्री त्या रस्त्याने जाणे टाळतात खासकरून दुचाकी वाले

  • @sourabhkulkarni1

    @sourabhkulkarni1

    Жыл бұрын

    कोणते शस्त्र ठेवले होते तुम्ही. आम्ही सुद्धा अशा शस्त्राचा विचार करू

  • @warning64459

    @warning64459

    Жыл бұрын

    Lay denger road aahe bhai ha

  • @NK-rv8eu

    @NK-rv8eu

    Жыл бұрын

    कोणती शत्र?

  • @mahesh_choudhari90

    @mahesh_choudhari90

    Жыл бұрын

    @@sourabhkulkarni1 फ्लिपकार्टवर सर्च करून बघा self defense tool's म्हणून- बेसबॉल बॅट, knife,व अजून बरच काही

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730 Жыл бұрын

    काही निरुपद्रवी वाटणाऱ्या गोष्टी उदा.5 फूट pvc पाइप,spray, siren चे horn,तिखट जवळ ठेवता येईल.व्हिडिओ मधल्या सूचना उपयुक्त आहेत 👍😇

  • @TV00012
    @TV00012 Жыл бұрын

    आता ती सगळी राजकारणात आलीत दर महिन्याचा 1 तारखेला अगदी व्हाईट कॉलर नियमाने कायद्याने लुटत्यात 😅😅😅

  • @mayurpawar7826
    @mayurpawar7826 Жыл бұрын

    चिन्मयभाऊचा विषय खोल असतोय!!

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 Жыл бұрын

    महाराष्ट्रात चालनारा अवैध गुटख्याचा धंदा सरकार मधील कोणत्या लोकांचे हात आहेत व हे हप्ते कुणाकुणाला मिळतात त्यातली त्यात बीड जिल्ह्यात अवैध गुटख्याचा महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार सुरु आहे त्यावर एक व्हिडीओ तयार करावा

  • @karanbikkad

    @karanbikkad

    Жыл бұрын

    Hi friend aapla beed maade kute hoto ha black business

  • @kamleshjogad2203
    @kamleshjogad2203 Жыл бұрын

    कोठे आहे.... कायद्याचे रक्षक.. शिलेदार...कोठे आहे... रात्रीचं गस्त घालणारं पथक...? आहे का हे सगळे...?

  • @mangeshmohite8829
    @mangeshmohite8829 Жыл бұрын

    अशा घटना बाहेरच्या देशात pn होतात. मी कुवैत ला आहे तर इकडे पन काही ठिकाणी गाडी थांबवून लूटमार केली जाते

  • @tusharkarale6790
    @tusharkarale6790 Жыл бұрын

    मोबाईल चोरीवर पण एक व्हिडिओ बनवा

  • @shrikrishnmane4185
    @shrikrishnmane4185 Жыл бұрын

    Waa waa khup Chan exlent information thank you so much

  • @studywithjitesh8058
    @studywithjitesh8058 Жыл бұрын

    Nanded badnam zalay ya asha poranmule

  • @masummujawar578
    @masummujawar578 Жыл бұрын

    Udya rinku sing VR bol bhidu video banvanar..ipl video chi survat kraa

  • @SandipBhoir-tp9kn
    @SandipBhoir-tp9kn Жыл бұрын

    खूप छान माहिती दादा 👌🏻🙏🙏🙏🇮🇳❤️👍

  • @roshankakade7245
    @roshankakade7245 Жыл бұрын

    छान माहिती दिली.

  • @shivajishingade6528
    @shivajishingade6528 Жыл бұрын

    1 no vishay saheb ajcha

  • @prasadjoshi914
    @prasadjoshi914 Жыл бұрын

    अशीच माहिती द्या आणि जनजागृतीच काम करा 👍🏻

  • @prathamsawant4333
    @prathamsawant4333 Жыл бұрын

    खूपच समर्पक आणि परखड विश्लेषण

  • @anandawaghmare9
    @anandawaghmare9 Жыл бұрын

    Mast mahiti dili

  • @indershetake7218
    @indershetake7218 Жыл бұрын

    Mi ashya 2/3 janana udavlay jyani mazya kachewar andi ani shen maral tena

  • @abhijeetdeshmukh4077
    @abhijeetdeshmukh4077 Жыл бұрын

    Ya video cha part 2 banla pahije

  • @pratikkulkarni4929
    @pratikkulkarni4929 Жыл бұрын

    Nice information

  • @indianmovies4212
    @indianmovies4212 Жыл бұрын

    बोल बिडू कृपया तुम्हाला विनंती आहे की खालील विषयांवर विडिओ बनवा. १. आपला मराठी खेळाडू अजिंक्य रहाणे. २.मुंबईमधून कमी होत असललेला मराठी माणूस. ३. मुंबई वर परप्रांतीयांची वाढती लोकसंख्या. ४. मराठी माणसाने business केला तरच मुंबई मधला मराठी माणूस टिकेल.

  • @aniketjadhao7032

    @aniketjadhao7032

    Жыл бұрын

    काय राव!! Topics देताय का निबंधाचे विषय???

  • @unbelievable_video1312

    @unbelievable_video1312

    Жыл бұрын

  • @shankarbhumkar9117

    @shankarbhumkar9117

    Жыл бұрын

    Savistar nibandh liha😀🤣😆

  • @prashantkakade6741
    @prashantkakade6741 Жыл бұрын

    Just here for awesome subjects

  • @amitbhor8473
    @amitbhor8473 Жыл бұрын

    काही दिवसांपुर्वी आम्ही राहता वरुन पुणे लोकेशन गुगल मॅप वर लावल... मॅप प्रमाणे आम्ही रात्री 10.30 च्या सुमारास निघालो... पण रस्ता एकदम खराब आणी दूरदूर वस्ती नाहि... अश्या वेळी मॅप सुद्धा लोकेशन लॉस्ट आस् दाखवत होता..11:30 पर्यंत आम्ही 25 km पुढे अलो रस्ता विचारायला सुद्धा कुणी नव्ह्ता.. त्यावेळेस गाडीमध्ये लेडिज असल्यामुळे आंम्ही 25 km पून्हा मागे गेलो आणी राहता वरुन संगमनेर ला अलो मग हायवे शेवट पर्यंत सोडला नाही.. अश्या वेळी रस्ता माहितीचा नसेल तर अंतर वाचवण्यासाठी कृपया हायवे सोडु नये...

  • @rohit..7071

    @rohit..7071

    11 ай бұрын

    Google map chya baai var jast vishwas thevu naye.. Mala pan similar experience ala ahe. Ratricha Gmap wapar avoid karto.😊

  • @ashishcollatz
    @ashishcollatz Жыл бұрын

    Nice video

  • @ravindrarathod7936
    @ravindrarathod7936 Жыл бұрын

    Chhan vishay hota nice

  • @atishchavan5938
    @atishchavan5938 Жыл бұрын

    Right

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx Жыл бұрын

    Chan

  • @sejuu1350
    @sejuu1350 Жыл бұрын

    Punet pedhichi naave vaar Varun ka ahet? Ex . Budhwar pedha, gurwar pedha...

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Жыл бұрын

    व्हेरी गुड .

  • @rutiksonawane4391
    @rutiksonawane4391 Жыл бұрын

    Maza sobat pn as zhl ahe

  • @pratikpatil6665
    @pratikpatil6665 Жыл бұрын

    Bhidu Jara maharashtra che Chaluya Ani satavahana of maharashtra baddal kahi sangal kay??

  • @nikhilnimbalkar9403
    @nikhilnimbalkar9403 Жыл бұрын

    Use 1.5x

  • @shivajishingade6528
    @shivajishingade6528 Жыл бұрын

    Dream 11 VR vidio banava por far bigadli ahet please

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist Жыл бұрын

    Thumbnail chi creativity bghunch kalal chinmaych asnar😁

  • @vaibhavjagdale2136
    @vaibhavjagdale21364 ай бұрын

    मुंबई पुणे एक्सप्रेसवे तर लुटमार चा अड्डा बनला आहे मी एक ट्रक ड्राईव्हर आहे कालच मला मारून पैसे लुटले सगळ्यांना विनंती या हाइवे वर फक्त फूड मॉल वरच थांबणे सुरक्षित आहे

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Жыл бұрын

    Where ismaithili

  • @akshayakkole4457
    @akshayakkole4457 Жыл бұрын

    Missing cases var video banva

  • @Omkar_4474
    @Omkar_4474 Жыл бұрын

    वाटमारी (चकवा) खरंच असतो का???

  • @anilpatil144
    @anilpatil144 Жыл бұрын

    हे सगळे होतंय कारण आहे बेरोजगारी आणि महागाई

  • @manojkumarjain1323

    @manojkumarjain1323

    Жыл бұрын

    भाऊ, हे फुकटे दरोडेखोर, लोकांच्या जिवा वर च, मजा करतात, महागाई किती ही कमी झाली तरी हे, दरोडेखोर डाका टाकणार च

  • @justdoit0001

    @justdoit0001

    Жыл бұрын

    Wrong, this is habit, this type of people must punished.

  • @S.E.K1194

    @S.E.K1194

    Жыл бұрын

    आणि बेरोजगारी सरकार मुळे नाही......... पोरांकडे काही कौशल्य नाही knowledge नाही तरी ह्यांना नौकऱ्या पाहिजेत

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    Жыл бұрын

    काही लोकांचा परंपरागत पेशा आहे तो कसा बरे ? 🤔

  • @mgond3729

    @mgond3729

    Жыл бұрын

    Ata sagale bejorgar ky lutmar kartat ky. He Sagal kam na karanare lok ahet. Yanna kam karaychi savay nahi ahe kam bharpur ahet. Mi construction field madhe kam karto khup mehanat kanare lok ahet. Ani mehnat karun mote pn zale ahet. Lokkana sarkari naukarya laun fukat khayachi ek mnshikata nirman zali ahe.

  • @SP-kn4di
    @SP-kn4di Жыл бұрын

    Rajkarani lok pan kartat lutmari.... .tyawar video taka 😀😀....Toll nake pan Vatmari karat ahet....

  • @DD_1516
    @DD_1516 Жыл бұрын

    मी तर कायम revolver घेऊन प्रवास करतो

  • @nitindalwale7713
    @nitindalwale7713 Жыл бұрын

    🙏🏼👌

  • @superman5967
    @superman5967 Жыл бұрын

    शिक्षणाचा परिणाम बाजारीकरण ,राजकारणाचा अड्डा झाल्यामुळे खरे problem जाग्यावरच आहेत , मार्शल आर्ट सामील करावे

  • @rishibhor8389
    @rishibhor8389 Жыл бұрын

    Sarwar mhatwacha dashcam lawa

  • @im_kush
    @im_kush Жыл бұрын

    🔥👍

  • @vijaychandanshive872
    @vijaychandanshive872 Жыл бұрын

    चिन्मय भाऊ गॅस भरलेला फुगा हावेत गेल्यावर नक्की त्या फुग्याच काय होत याच्या वर व्हिडिओ बनवून टाक

  • @user-kr6dm2fw8s
    @user-kr6dm2fw8s Жыл бұрын

    South madhe hindi ka bolat nahi ???

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 Жыл бұрын

    माझ्या मित्राची अशीच मारली होती एकदा वाट 😉😉😉

  • @ganeshMmore1610
    @ganeshMmore1610 Жыл бұрын

    👌👍🙏

  • @akashab234alltypevideo2
    @akashab234alltypevideo2 Жыл бұрын

    Thirann movie sem story hy

  • @kishorauti2012
    @kishorauti2012 Жыл бұрын

    हो हे झाले मी गोवा चाललो होतो फलटण घाड ग वाडी गाव

  • @SandipRaipure
    @SandipRaipure Жыл бұрын

    Two wheeler asel kas kraych bhava....

  • @Magnum697
    @Magnum697 Жыл бұрын

    बिचारा मोण्या 😂😂

  • @kishorauti2012
    @kishorauti2012 Жыл бұрын

    मी परत जाईल पण ......

  • @tanmaybagul2957
    @tanmaybagul2957 Жыл бұрын

    tumcha tabyaa amchya rajut ae

  • @vaibhavpatil2522
    @vaibhavpatil2522 Жыл бұрын

    Vachayacha kasa te nahi kalala but karaycha kasa he jast kalala😂😂😂

  • @Foodie_Cooking_Loverz
    @Foodie_Cooking_Loverz Жыл бұрын

    Pan aplyakde ratri pravas karaychi gandmasti aste...me kadhich ratri pravas karat nahi..tyapeksha pahate 5 la pravas suru kara..thand gulabi thandit

  • @vikasdhane2253
    @vikasdhane2253 Жыл бұрын

    First like first comment

  • @tusharpatil3358
    @tusharpatil3358 Жыл бұрын

    Police barobar setting astay

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 Жыл бұрын

    बेरोजगारी लई वाईट

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 Жыл бұрын

    शिक्षकांचा पगार कमी करा, यांच्या एकाच्या पगारात तीन नविन तरुण मुल शिकवु शकतात... माजलेत, नुसते दिवस भरतात.. 🤬🤬🤬

  • @justdoit0001

    @justdoit0001

    Жыл бұрын

    Bjp la advertising che paise wapar mhanav Military pension suddha chorle

  • @Saabji1
    @Saabji1 Жыл бұрын

    बोल भीडू

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 Жыл бұрын

    पालघरच्या साधूंच्या निर्घृण हत्याकांडावर व तत्कालीन सरकारच्या अकार्यक्षमतेवर व्हिडिओ बनवा.

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    Жыл бұрын

    ​@new shine मग मुंबई तल कपडा गिरणी मराठी कामगार कुणी संपवला आणि पत्राचाळ. म्हणून मुंबई त मराठी माणूस १८% आला आहे. ।ः तमाम मराठी माणूस।। ।। तमाम मराठी माणूस ।।

  • @gauravkulkarni6403

    @gauravkulkarni6403

    Жыл бұрын

    @new shine तेही ठाकरेंना वैतागून गुजरातला गेले..कारण आदित्य ठाकरे जय महाराष्ट्र ऐवजी केम छो केम छो करत होता.

  • @gauravkulkarni6403

    @gauravkulkarni6403

    Жыл бұрын

    @new shine राजकारण तुला समजत नसेल तर बोलू नको.कंपन्या काय एकदिवसात पळतात का?लाॅजिक समजत नसेल तर राजकीय लोकांना भेटत जा.

  • @nihalkumbhare2468
    @nihalkumbhare2468 Жыл бұрын

    Ashya chorana ulta latkavun garam salakhine marave

  • @nageshsachane4515
    @nageshsachane4515 Жыл бұрын

    सोलापूर मधे भर रस्त्यत साकळी 11.30 च्‍या अस्‍पस माला हा अनुभव आला आहे. अज्ञात नागरिकाबद्दल धन्यवाद. मला लहान बाळ अहे. नाही तर गंड च मारली अस्ति चौकट. मला सरकारकडून चांगली सुरक्षा आणि सेवा मिळत नाहीत.

  • @sagarrasane5944
    @sagarrasane5944 Жыл бұрын

    चकवा बद्दल माहिती द्या

  • @mayurubale2573
    @mayurubale2573 Жыл бұрын

    बोल भिडू चे सगळे एपीसोड मी पाहतो,past, future, present च पूर्ण चित्रीकरण,स्पष्टीकरण तुम्ही खूप चांगल करता, सध्या च्या वेळेत पुष्पा 2 ची विडिओ पासून इथं काय झालं ,तिथं काय झालं हे तुम्ही दाखवलं,पण तुम्ही जे छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये ज्या लोकांनी मोर्चे उभे केले ,इतका विरोध का नामांतराला हे का दाखवलं नाही तुम्ही,रामवमीच्या दिवशी गुजरात,महाराष्ट्र आणि other स्टेट मध्ये दंगे झाले ,या वर का बोलला नाही तुम्ही,तुम्हाला फक्त चॅनल च चालवायचा आहे का ,नुसता फेम च व्हायचं आहे का ,अस असेल तर तुम्ही ते चॅनल बंद करा, तुमच्या कडे इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे इतके लोक बघतात चांगलंच काहीतरी दाखवा ,सांगायचं इतकंच की छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रसंग, त्यांचे मावळे ,त्यांची गाथा पूर्ण महाराष्ट्राला ऐकायला आवडेल,जे काही झोपलेले हिंदू आहेत त्यांना जागे करा,त्यांना कान टीळ्या वाजुड्या,अस काही तरी करा ,उगाच काही पण दाखवून मोठं दाखवण्या पेक्षा हे पण दाखवा,विनंती आहे,जय शिवराय, जय शम्भूराजे,जय हिंदुराष्ट्र,🚩🚩

  • @mayurubale2573

    @mayurubale2573

    Жыл бұрын

    @new shine nhi bhava yat rajkiy tedh cha vishay nahi mi kuthle kuthle mudde sangitlet bgh na, sadhe aani saral mudde aahet,shivaji maharaj, smbhaji maharj ha rajkiy vishay nahi, namantr virodh he kiti vait baab aahe, aani hindu ni he jage vhave he tr vait gosht nahi😊👍bgh vichar kar dada

  • @mayurubale2573

    @mayurubale2573

    Жыл бұрын

    @new shine agdi barobar pn aahe tuz, pn je kel pahije aapn saglyanni tech akdm hanikarak aahe as mat zalay ya politics mule sgl

  • @saurabhbunage

    @saurabhbunage

    Жыл бұрын

    दादा मनातलं बोलला. धन्यवाद अशे विषय हे मांडणार नाही secular चं गाजर घेऊन utube मधून पैसा बंद होईल

  • @anildharne8656
    @anildharne8656 Жыл бұрын

    अरे भाऊ, टोल टॅक्सचे वाटमारी चालू आहे, त्याबद्दल तरी दोन शब्द बोल ! फालतू वाटमारी बद्दल कशाला बोलतोस !

  • @pravinambewadkar5308
    @pravinambewadkar5308 Жыл бұрын

    बोलभिडु तुम्हि कधीच प्रगती करू शकणार नाहि भिकेला लागशिला .....समर्थ रामदास श्री यांचा अपमान तुम्हाला महागात पढेल ... मि काहि ब्राम्हण नाहि पण क्षत्रीय आहे .सज्जनगडला एकदा जाऊन या बुद्धित ऊजेड पडेल तुमच्या

  • @pshreyash876

    @pshreyash876

    Жыл бұрын

    Haramdas is not a sant it is a jant

Келесі