Truck Drivers Protest : ट्रक आणि पंजाबी ड्रायव्हर त्यात पंजाबी ढाब्यांवरच जेवण हे कनेक्शन लागलं कसं?

#BolBhidu #TruckDriversProtest #PunjabiDriversHistory
सगळ्या देशात गाजलेला मुद्दा म्हणजे ट्रक ड्रायव्हर्सचं आंदोलन, हिट अँड रन कायद्यातल्या बदलांविरोधात सगळ्या देशातल्या ट्रक ड्रायव्हर्सनं संप पुकारला आणि तीन-चार दिवसात गणित विस्कळलं. पेट्रोल पंपावर रांगा लागल्या, भाजी मंडईत गर्दी वाढली, मालवाहतूक गंडली, पण महाराष्ट्रात जसं वातावरण तापलं होतं, तसंच पंजाबमध्येही तापलेलं. बरं नुसता ड्रायव्हिंगचा विषय आहे, असंही नाही. हायवेवरचा ढाबा पंजाबी मालकाचा, तिथलं जेवण बनवायला पंजाबी आचारी. समजा मालक आणि आचारी वेगळे असले, तरी मेनू आणि वातावरण मात्र पंजाबीच.
हायवेवरनं जाताना आपणही पंजाबी गाणी लावतोय, पंजाबी जेवतोय आणि कुणी जन्मात इमॅजिन केला नसेल असला हॉर्न वाजवणाऱ्या ट्र्कवाल्या सरदारजींना हात करुन पुढं जातोय. या सगळ्यात आपण एक विचार करायचा विसरतो की, पंजाबी लोक आणि ट्र्क हे कनेक्शन लागलं कसं ? नुसते पंजाबी लोक नाही, तर या ट्र्क ड्रायव्हिंगमुळे पंजाबी संस्कृती ग्लोबल कशी झाली ? पंजाबी ट्रक ड्रायव्हर्सची चंदीगड ते शिकागो व्हाया कॅनडा स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 151

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar19827 ай бұрын

    शीख धर्मीय स्वाभिमानाने जीवन जगतात आणि त्यांचे जे दहा गुरु होते त्यांच्या दिलेल्या आदेशांचे पालन करून जीवन जगत असतात आणि म्हणूनच देशातच नव्हे तर देशा बाहेर देखील जगामध्ये कुठेही ते सरस ठरतात, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह बोले सो निहाल, सतश्रीअकाल 🙏

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    7 ай бұрын

    😂 हे खोटं आहे भाऊ ड्रायव्हर आता सर्वात जास्तं युपी, बिहार, राजस्थान, मधले आहेत आणि रोड वरील ट्रक थाबा हे राजस्थानी जास्तं असतात

  • @mindit9771

    @mindit9771

    7 ай бұрын

    😂😂😂😂 ghe maza

  • @jagdishwaghmare3801

    @jagdishwaghmare3801

    7 ай бұрын

    @@thegodfather2271 UP Bihar atta alet Punjabi survati pasun ahet American Canada Europe UK Australia madhe hi punjabich ahet

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    7 ай бұрын

    @@jagdishwaghmare3801 👌😊 अगदीं बरोबर मित्रा कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरीका मध्ये पंजाबी ट्रक ड्रायव्हर महिना 8,9 लाख रुपये कमवतात. त्यामुळे ते जास्त परदेशी जातात 🤔पण भारतात आता पंजाबी ढाबा आणि पंजाबी ट्रक ड्रायव्हर कमी झाले आहेत

  • @niarnjankadam8688

    @niarnjankadam8688

    7 ай бұрын

    He kahe aso pan aiple Lok government job ca mange lagale aihet yana kone sangavo😂😂😂

  • @flutone3940
    @flutone39407 ай бұрын

    चिन्मय भाऊ तलाठी भरती घोटाळा विषय घे , अपेक्षा आहेत बाकी फुल्ल सपोर्ट .

  • @KolhapurkarMaratha

    @KolhapurkarMaratha

    7 ай бұрын

    Aadhi 10th pass ho ,sarkari nokri aata band jhali aahe.

  • @kingofeverything-lm1wu

    @kingofeverything-lm1wu

    7 ай бұрын

    😂🤣@@KolhapurkarMaratha

  • @KolhapurkarMaratha

    @KolhapurkarMaratha

    7 ай бұрын

    @@sachins9256 jast vadhleli astil tar Chulivar bas 🤣🤣🤣

  • @Boss-pk6dh

    @Boss-pk6dh

    7 ай бұрын

    Yes

  • @flutone3940

    @flutone3940

    7 ай бұрын

    @@KolhapurkarMarathaमाझं शिक्षण काय आहे हे तुला समजायचं नाही तेवढी तुझी लायकी नाही आणि अक्कल पण नाही उगाच तोंड वर करून reply देऊ नको मी नगरी आहे बोलायला आवरणार नाही. कोल्हापूर चा आहेस तर थोड तिथल्या संस्कृती ला शोभल अस बोल नाहीतर बोलू नको .

  • @akashbodke1846
    @akashbodke18467 ай бұрын

    तलाठी भरती वर video बनवा. लातूर पुणे बिड अशा अनेक जिल्ह्यांत रात्री १० ११ ला exam सेंटर उघडून माक्र वाढवल्याचे निदर्शनास आले आहे

  • @theoptimist3218

    @theoptimist3218

    7 ай бұрын

    का पळता सरकारी नोकरी च्या मागे भाऊ मग...

  • @Sourabh_81

    @Sourabh_81

    7 ай бұрын

    Reservation mule tyana tyanchi seat fix aste. Private madhe lagnare skill nhi na tyanchyat

  • @JrEngineer0708
    @JrEngineer07087 ай бұрын

    सर कृपया करून तलाठी भरती घोटाळा- tcs ibps घोटाळा -यावर व्हिडिओ करा... सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यां तर्फे माझी कळकळीची विनंती आहे 🙏🙏🙏

  • @vikramjadhav6056
    @vikramjadhav60567 ай бұрын

    तलाठी भरती SCAM वर एक vedio बनवा🙏.

  • @jeetgh4409
    @jeetgh44097 ай бұрын

    मी फक्त चिन्मय दादा चे व्हिडिओ बघतो... 👍🏻

  • @padmarajsable5683

    @padmarajsable5683

    7 ай бұрын

    S2

  • @vishalkadam8747
    @vishalkadam87477 ай бұрын

    तलाठी भरती scam वर व्हिडिओ बनव चिन्मय भाऊ

  • @sd6795
    @sd67957 ай бұрын

    खर तर मराठी माणसांना बसून खायला आवडत. फक्त बाजीराव गिरी.. खुर्चीत बसून बॉसिंग करायला आवडत पण कष्ट करायला मागेच असतात.

  • @DhondiramShinde-fz3zt
    @DhondiramShinde-fz3zt7 ай бұрын

    चिन्मंय तुला मी ओळखत नाही आणी तु मला ओळखत नाही, पण टायटल बघुन चं तु असशिल म्हणून बोल भिडु बघतोय,नाही तर नाही, माझ्या सारखे बरेच आहेत,

  • @prathameshjatar8734
    @prathameshjatar87347 ай бұрын

    Chinmay is the best narrator of bol bhidu 😃❤️❤️

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare38017 ай бұрын

    पंजाबी लोकं कधीही कोणा पुढे झुकत नाहीत असेल त्या परस्थितीत संघर्ष करून जीवन जगतात आज मी ट्रक ड्रायव्हर म्हणून संपूर्ण भारतात फिरलो पंजाबी सर्व देशात वेवसायात सरस आहेत आज जगात कुठेही जवा पंजाबी लोक भेटतील

  • @sd6795

    @sd6795

    7 ай бұрын

    बरोबर

  • @kingofeverything-lm1wu

    @kingofeverything-lm1wu

    7 ай бұрын

    ani marathi lok pan jhukat nahit mitra 💢💯💯💯

  • @jagdishwaghmare3801

    @jagdishwaghmare3801

    7 ай бұрын

    Panjabi lokanchya baddal cha vishay video ahe hite Marathi mansacha kahi vishay nahi

  • @dashrathchavan950
    @dashrathchavan9507 ай бұрын

    NO. 1 PUNJAB STATE IN INDIA COUNTRY Sonial sasrihakal मी एक माजी सैनिक आहे .माजा अनूभव सांगतो PUNJAB THE GREAT ANY TIME HELP ANY TIMES RESPECT PAJABI IS COUNTRY LOVER

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu7 ай бұрын

    चहा वाले यांच्या पेक्षा पुढे जतायेत आज काल....

  • @amolkadam3331

    @amolkadam3331

    7 ай бұрын

    Karan he imandari bne kam kartat ani chaha vale jantela murkh banivitat

  • @KolhapurkarMaratha

    @KolhapurkarMaratha

    7 ай бұрын

    Tumi vadapav vale keva pudhe janar

  • @user-by3ov1ix6j

    @user-by3ov1ix6j

    7 ай бұрын

    Barobar

  • @annaraobhosale3441

    @annaraobhosale3441

    7 ай бұрын

    Chaha pinryan peksha viknare jast ahet😂

  • @VarshaM-MH-12

    @VarshaM-MH-12

    7 ай бұрын

    Chinmay super🎉🎉🎉🎉

  • @RN_Agro
    @RN_Agro7 ай бұрын

    चिन्मय भाऊ Fan club ❤

  • @riteshagase8410
    @riteshagase84107 ай бұрын

    तलाठी भरती घोटाळा प्रकरण व्हिडिओ बनवा❤

  • @akkichavan8990
    @akkichavan89907 ай бұрын

    Bhau तलाठी भरती प्रक्रिया मोठा घोटाळा झाल आहे एक व्हिडिओ बनवा TCS या कंनीतर्फे घेतली आहे पेपर

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi30007 ай бұрын

    In Australia also 20 to 25 % taxy drivers r Punjabi....

  • @Rk-dq8yc

    @Rk-dq8yc

    7 ай бұрын

    Thats why indians in australia are looked down coz of this one community

  • @banti777berojagar
    @banti777berojagar7 ай бұрын

    Talathi bharti ghotala video banava

  • @swatimogale
    @swatimogale7 ай бұрын

    आज सगळ्यांची एकच कमेंट तलाठी भरती 🙏🙏🙏🙏🙏

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal96157 ай бұрын

    तलाठी भरती scam वर ती एक व्हिडिओ चिन्मय भाऊ💯💯💯💯💯

  • @aniketreddy3141
    @aniketreddy31417 ай бұрын

    चिन्मय भाऊ तलाठी भरती घोटाळा प्रकरणी व्हिडिओ आला पाहिजे लवकर...

  • @ghaisaschinmay
    @ghaisaschinmay7 ай бұрын

    छान माहिती आणि उत्तम सादरीकण.. फक्त काही उच्चार सुधारणे आवश्यक.. उदाहरणार्थ, स्त्रोत नव्हे तर स्रोत

  • @saurabhdani6063
    @saurabhdani60637 ай бұрын

    talathi paper cya result var video banava

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg19577 ай бұрын

    Mpsc.च्या प्रत्येक भरतीला 1000₹ फॉर्म फी कशी ?? राजस्थान मध्ये एकदा 1000₹ भरले की वर्षभर किती पण भरत्या करता येतात

  • @user-tk3zn9rf4j
    @user-tk3zn9rf4j7 ай бұрын

    आपले मराठी आहेत रे बाबा खूप ट्रक ड्रायव्हर..

  • @vaibhavbhosale4031

    @vaibhavbhosale4031

    7 ай бұрын

    अस काही नाही सग्लिकडेच आहेत भाऊ

  • @user-tk3zn9rf4j

    @user-tk3zn9rf4j

    7 ай бұрын

    @@vaibhavbhosale4031 हा तेच मराठी पण आहेत असे म्हणायचे मला..बाकी सर्व राज्यातील आहेत

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e7 ай бұрын

    बोलण्याची स्टाईल मस्त आहे.आणि वेगवेगळे विषय घेऊन येता.खूप छान

  • @kamleshpatil3180
    @kamleshpatil31807 ай бұрын

    तलाठी भरती प्रक्रिया वर व्हिडिओ बनवा सर

  • @user-zv9iz3jr7o
    @user-zv9iz3jr7o7 ай бұрын

    Chinmay sir mi yek law student aahe tumcyamule anni tumcya channel mule mala khup help hote tumhi khup basic to high jate te mala khup aavadate khup diwas comment karel mhanalo pan aaj kelich tumche abhar sir tumche kary asech chalu rahave..❤

  • @SleepyVolleyball-ot3fs
    @SleepyVolleyball-ot3fs7 ай бұрын

    बोल बिडू ला विनंती आहे की एक चिन्मय भाऊ वर सुद्धा व्हिडिओ तयार करण्यात यावी.

  • @vishalwagh3242
    @vishalwagh32427 ай бұрын

    Sir ekda KBC cha detail video banva mhanje purn process Kashi aahe aani ynla paise kon puravt aani selection satichi process Kashi aahe

  • @JrEngineer0708
    @JrEngineer07087 ай бұрын

    सर कृपया करून तलाठी भरती घोटाळा- tcs ibps घोटाळा -यावर व्हिडिओ करा... माझी तळमळीने सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यां तर्फे माझी कळकळीची विनंती आहे 🙏🙏🙏

  • @Srj6662
    @Srj66626 ай бұрын

    Respect panjabi drivers 😊

  • @iamAshu03
    @iamAshu037 ай бұрын

    U r increment confirm 😅❤

  • @VaibhaviW
    @VaibhaviW7 ай бұрын

    Road conditions in foreign countries are better than india..... Better to be driver abroad than in india

  • @user-ek5zm8np5f
    @user-ek5zm8np5f7 ай бұрын

    चिन्मय दादा चा विषयच भारी❤❤🎉🎉

  • @manishapatil5446
    @manishapatil54467 ай бұрын

    खूप छान ❤❤❤

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni17 ай бұрын

    आमचे मराठी मुलं मात्र इथेच प्रादेशिक वाद निर्माण करतात .

  • @kirangharat8794
    @kirangharat87947 ай бұрын

    Bole so nihal satshri akaal🙏🙏

  • @Abhsjdj
    @Abhsjdj7 ай бұрын

    स्वारगेट मेट्रो कधी चालू होईल ते सांगा.

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad22686 ай бұрын

    🌹एक नंबर भाऊ 👌

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant66797 ай бұрын

    ✌️

  • @ashitoshmane.7525
    @ashitoshmane.75257 ай бұрын

    चिन्मय भाऊ मराठी माणुस कोणत्या क्षेत्रात आघाडीवर आहेत यावर विडिओ बघायला नक्की आवडेल.... Those who agree with me please kindly like

  • @YogeshMore-rg1hz

    @YogeshMore-rg1hz

    6 ай бұрын

    मराठी माणूस जो पुढे चालला त्याचे पाय ओढण्या मध्ये गुंतला आहे ही शोकांतिका आहे

  • @Paras_Patil_11_05
    @Paras_Patil_11_057 ай бұрын

    Hrithik Roshan chya 'Fighter' movie la loka 'sasti Topgun' asa mhantat. Yavar 1 video zalach pahije.....💯💯💯

  • @as1654
    @as16546 ай бұрын

    तो एक काळ होता पंजाबी ड्रायव्हर चा पण आता कोणत्याही राज्यात जावा १०किलोमीटर अंतरावर तेलंगणा आंध्र प्रदेश TN पासिग वली गाडी दिसून येते

  • @shwetapatil7193
    @shwetapatil71937 ай бұрын

    Jai Maharashtra ❤😅😊

  • @ramkute6419
    @ramkute64197 ай бұрын

    बोलू भिडू च बेस्ट अँकर चिन्मय दादा

  • @tvssajet
    @tvssajet7 ай бұрын

    2:59 मोंटगोमरी असा उल्लेख करा montegomery अशी स्पेलिंग असली तरीही

  • @rahulwable6924
    @rahulwable69247 ай бұрын

    आपल्या भागात लोक ट्रक ड्राइवर बरोबर किन्नर असतात त्यामुळे आपली लोक ट्रक चालवती नाहीत 🤝

  • @vaibhavkamble9593

    @vaibhavkamble9593

    7 ай бұрын

    भाऊ ते क्लिनर असतं 😃...किन्नर नाही

  • @vikasborde7178
    @vikasborde71787 ай бұрын

    व्हिडिओ बघण्याच कारण चिन्मय🔥

  • @chetankulkarni3948
    @chetankulkarni39487 ай бұрын

    तलाठी भरती घोटाळा वर व्हिडिओ बनवा आणि सरकारला पाठवा

  • @pb_vidzone
    @pb_vidzone7 ай бұрын

    Bhau talathi var video banava he punjabi rahude sadhya

  • @vaibhav2606
    @vaibhav26067 ай бұрын

    Ther are playing main role in Indian GDP❤

  • @mrutunjayagraphics
    @mrutunjayagraphics7 ай бұрын

    Thumbnail मध्ये " पंजाबीलोक ट्रक ड्रायव्हरच का आसतात" अस लिहायचं होत.

  • @aishwaryajadhav2939
    @aishwaryajadhav29397 ай бұрын

    Talathi bharti var ek video banava please please🙏🙏🙏🙏

  • @tushar0501
    @tushar05017 ай бұрын

    चिन्मय भाऊ🙏🙏🙏

  • @MCG099
    @MCG0997 ай бұрын

    मी पण आहे ट्रक ड्रायव्हर चिन्मय तु बरोबर टायमिंग ला व्हिडिओ आणतो ❤

  • @funtimewithdevashree5794
    @funtimewithdevashree57947 ай бұрын

    Chinamay cha ch narration bolbhidu sathi changla vatato dusarya narrator che videos baghvese vatat nahi

  • @yogeshchivate3373
    @yogeshchivate33737 ай бұрын

    Aho Chinmay Bhau Atta me pan Driver Ahe mhanun Sangto Ki Aplya ithe Maharashtra madhe Ek tar Driver kade bagnyach Drushti kon badala pahijet karan Aplya ithe Driver Mhanla ki Sagle ch Thonde baghnya sarkhich astat Karan ithun ch 1 Udaharan ghya ki Driver la koni Lagnala Porgi Dyala tayar naste Karan hya peshatil kahi purvi chya ani kahi attachya Lokani ya skills var ek tag ch set kelay ki Driver Mhanla ki Ek tar Daru kinva Bai cha naad he samikaran ch Jhale ahe pan aslya kahi lokan mule Bakhi chya Chnglya lokana tya goshti cha tras hotoy Ani Men mhanje Chinmay bhau Aplya ikdhe Driving Business la kami lekle jate hyamulech Hya Shetrat kon jast padayala baght nhy te Ani ha Hyanchya ikdhe panjab madhe 4wheeler cha Aplya ithe kase TRENING School Ahe tasech tyanchya ithe Truck, Pokland,JCB Che TRENING School Ahet Tae pan Pratyak Gava Gavat Ani ho kahi Government ahe ani kahi praayvhet Ahet te tyamule tithe Truck Driver vhayla bharpur lok tayar astat te karan te ekach ase Skills ahe ki tya madhe tyana kontya Degree chi Garaj padht nahi foreign country madhe jaun kam karnyasathi ani ho bahu parva cha ch ek Udaharan sangto te Mi Sangli jilhyat Rhato ani Amchya ithun javalun ch NHO4 Hayway Gelela ahe tar parva ek paji Amchya ithe Kolhapur chya Ani Karnataka chaya border Javala ch Tavndi ghatat aplya 13,14 Varshya chya mulala Truck Ch TRENING det hote mi tyanna vicharle paji Mulala pan Truck Driver kartay tar tyanich abhimanane sangitle ki Tyala pan hya field madhe yaych ahe ani ho mala hyat Interstate ahe ki mala pan Driving karayla aavdta te asa tya mula cha mhanne hote tar Ani hya chya ulath paristhiti Aplya ithe Ahe Ki Driver Mhanla ki Aplya ithe loka lagech mhantat ki 2sre kahi tarhi kam bagh Nhytar Mulghi nhy denar lagnala koni ani ho risky ahe te kam baba tyachyapeksha dusre kahi kam bagh Ase mhantat tyamule Aplya ithe Driver vhayla koni jast tyar nahi hot te ani tyamule udyaa ashich vel yenar ahe ki Driver nhit milnaar te mothya gadyana te Ani ho var sangitle pramane Aplya ithe sudha kahi company Marphat Truck, Pokland, JCB Che TRENING dile jate te PUNYAAT IDTR CENTRE Ithe Bhosri madhe te konala karyche asel tar KZread Varthi Sarch kara Channel IDTR CENTRE Pune

  • @vishwajeetbabar2579
    @vishwajeetbabar25797 ай бұрын

    या वर्षी दोन महाराष्ट्रा केसरी झाल्या कोणती खरी आहे

  • @santoshdch
    @santoshdch7 ай бұрын

    ट्रक ड्रायव्हर हे मराठवाड्याचे बहुतांशी का असतात यावर पण व्हिडिओ बनवा

  • @TGgaming_26
    @TGgaming_267 ай бұрын

    भावा यांना लस्सी का मनतात😢

  • @kuldeepsankpal6443

    @kuldeepsankpal6443

    7 ай бұрын

    🤣

  • @vinayaksalokhe6320
    @vinayaksalokhe63207 ай бұрын

    Chinamay bhau tujha track driver vr ajun abhyas thoda kmi Ani Karan me pn ek driver ahe

  • @GaneshPatil-mg5ch
    @GaneshPatil-mg5ch6 ай бұрын

    तमिलनाडु तिल लोक ही मोठ्या प्रमाणात ड्राईवर आहेत

  • @sanket3932
    @sanket39327 ай бұрын

    Talathi bharti var video banva tumche 70% Subscriber students hai

  • @tejeshrajge565
    @tejeshrajge5657 ай бұрын

    Talathi bharti scam vr ek video banva

  • @Creativeworld-if5lb
    @Creativeworld-if5lb7 ай бұрын

    mi hech topic kahi month adhi search kela mala nahi bhetla ani ata tumhi ha video banavla.mi banavla asta tar

  • @amolkadam3331
    @amolkadam33317 ай бұрын

    Suppose I got chance in Canada or another nation as a drive truck or any vehicle definitely iam interested

  • @manojvadanagekar6192
    @manojvadanagekar61927 ай бұрын

    dhanjay pilly liander pes Mahesh bhupati video kara 🙏

  • @krushimitra_Tejas
    @krushimitra_Tejas7 ай бұрын

    तलाठी भरती घोटाळाप्रकरणी video बनवा

  • @user-jx8ov6mt3j
    @user-jx8ov6mt3j7 ай бұрын

    #Talathibharti scam video 🙏

  • @aniket5477
    @aniket54777 ай бұрын

    मराठी माणूस कशा मध्ये फेमस आहे

  • @kumarmanoj.6690
    @kumarmanoj.66907 ай бұрын

    Maharashtra madhe truck 🚛 driver diesel chori kartat... me swatah tyanchya kadun vikat gheto..Rs.50 per litre

  • @NikhilKhedekar-nn9qw

    @NikhilKhedekar-nn9qw

    7 ай бұрын

    😂😂😂

  • @Oath_nature_

    @Oath_nature_

    7 ай бұрын

    😂

  • @Mr.Denver07
    @Mr.Denver077 ай бұрын

    साऊथ वाले पण खूप आहेत ट्रक ड्रायव्हर

  • @user-dy1gb5sr4r
    @user-dy1gb5sr4r7 ай бұрын

    Yavar already ek video banlela ahe, british time pasun kas kas gosth khalistan, sainya etc madhe shikh community vadhat geli etc

  • @ketanbankar524
    @ketanbankar5247 ай бұрын

    Chinmay bhau sathi video pahato

  • @amolholambe
    @amolholambe7 ай бұрын

    पंजाब नंतर भगवानगडवाले 🔥

  • @sandeepathare582

    @sandeepathare582

    6 ай бұрын

    आमचे पाथर्डीवाले भरपूर आहेत

  • @jivanbansode6815
    @jivanbansode68157 ай бұрын

    R. RAJESH❤

  • @bahubali9799
    @bahubali97997 ай бұрын

    पंजाबी असले तरी त्यांच प्रत्येक शहरात आणि गावात एक का असेना पण कुटुंब असते 😂😅

  • @bantyapatil9501
    @bantyapatil95017 ай бұрын

    आमच्या आगरी धाब्यावर पण येऊन बघा आगरी चव कशी असते

  • @sukalalshinde4144

    @sukalalshinde4144

    7 ай бұрын

    रोडवर पण आगरी धाबा टाका

  • @rohitrakshe1275

    @rohitrakshe1275

    7 ай бұрын

    पार्किंग कमी घेतले तर खूप गर्दी होईल aagri धाब्यावर

  • @sandeepdand2044
    @sandeepdand20447 ай бұрын

    ना,, हे नाही पटलं बुवा,, आज सरदार जी नाही तर अण्णा लोकं ट्रक धंद्यात दिसतात

  • @ashokdokhe1267
    @ashokdokhe12677 ай бұрын

    चीनमु जेवन केलं का

  • @vishalsolapure
    @vishalsolapure7 ай бұрын

    Mahinyala 1 lakh dollar thoda jast jhala rao. 😂 Software business architect la mahinyala 5-10 hazar dollar bhettat.

  • @AvikantSartape
    @AvikantSartape7 ай бұрын

    चिन्मय भाऊ मराठा आरक्षण मध्ये किती खाल्ले 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️

  • @sarikabob7194
    @sarikabob71947 ай бұрын

    ચિન્મય is better

  • @user-jw6od3rv3q
    @user-jw6od3rv3q6 ай бұрын

    Matlab Kuchipudi bhi

  • @samadhankeche6639
    @samadhankeche66397 ай бұрын

    Por talathi bharti cha video sangat ahet are hepan bjp che ahet tumhi video baghun andaz lava

  • @deepaksawant9037
    @deepaksawant90377 ай бұрын

    Karan marathi manse hard working karat nahit.❤😂🎉

  • @ravimore4780
    @ravimore47807 ай бұрын

    सगळं देश नाही राज्य 😂

  • @electronicsservice8636
    @electronicsservice86367 ай бұрын

    तुम्ही बोअरवेल मारणाऱ्या मसिन आणि त्यावर काम करणारी मजूर कर्नाटका किंवा तमिळ तेलंगणा मधल्याच का असतात आसतात या वर पण सविस्तर माहिती सांगा ......... ..... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

  • @vikrantmyoutubechannel8829
    @vikrantmyoutubechannel88297 ай бұрын

    तुम्हाला विडिओ करायला लयच उशिर केला

  • @shashikantbhadre4064
    @shashikantbhadre40646 ай бұрын

    Zudio = Chinmay 😅

  • @Duryodhan_Kuruvanshi
    @Duryodhan_Kuruvanshi7 ай бұрын

    आजकाल मुस्लिम ड्रायव्हर जास्त दिसतात महाराष्ट्रात

  • @vedhh7727
    @vedhh77277 ай бұрын

    Marathi nemke kuthe ahet mag 😢😢😢

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle7217 ай бұрын

    पंजाबी लोकांची रोजी रोटी चालते ट्रक चालऊन,,

  • @pawar1591
    @pawar15917 ай бұрын

    1 comment

  • @301tejas
    @301tejas7 ай бұрын

    2 comment 😅

  • @shamsherchib5659
    @shamsherchib56597 ай бұрын

    Illiterate aadmi driver he banega . Jai Mata di

  • @dhirajshinde4740
    @dhirajshinde47406 ай бұрын

    Tumhi pan na bjp la vikla Gela ahat. Chapter nighala tumhi total 12 che😊

  • @nitinvedpathak2692
    @nitinvedpathak26926 ай бұрын

    आमच्या सारखे मराठी ड्रायव्हर पन आहेत बरका

  • @Instagramfunnyvideo431
    @Instagramfunnyvideo4317 ай бұрын

    Saglya deshat ki saglya rajyat

Келесі