Grand Paradi Towers: मुंबईतल्या या बिल्डिंगमध्ये २० मृत्यू एकाच पद्धतीनं झाले ? Horror Story चं सत्य

#BolBhidu #Mumbai'sGrandParadiTowers #HorrorStories
मुंबईत स्वतःचं घर घेणं, स्वप्नांच्या नगरीत राहणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न. जे पूर्ण करता करता निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य खर्च होतं, लोकलच्या गर्दीत उभं असताना, टॅक्सीची वाट बघताना, बेस्टच्या खिडकीत बसल्यावर डोक्यात किंवा नजरेत येणारी गोष्ट असते मुंबईतले टॉवर्स. त्यातही हे टॉवर्स दक्षिण मुंबईत असला तर...दक्षिण मुंबई, मुंबईतला सगळ्यात महागडा भाग.
इथं हायक्वालिटी हॉटेल्स आहेत, मोठमोठ्या लोकांची घरं आहेत, वर बघताना डोळे अंडरटेकरसारखे होतील इतक्या उंच बिल्डिंग आहेत, या भागात अशीच एक बिल्डिंग आहे, जिथल्या आठव्या मजल्यावर जायला आजही लोकं घाबरतात, तिथल्या एका फ्लॅटचं नाव काढल्यावर कित्येकांना भीती वाटते आणि इथल्या बाल्कनीत सहसा कुणी उभं राहत नाही, कारण असं म्हणतात ग्रँड पराडी टॉवर्समध्ये भुतांचा वावर आहे.आज जाणून याच मुंबईतल्या सगळ्यात भीतीदायक बिल्डिंगची, ग्रँड पराडी टॉवर्सची स्टोरी काय आहे जाणून घेऊ .
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 672

  • @Khavchat
    @Khavchat

    आला ‘त्वांड’ घेऊन लोकांना घाबरवायला!😁😁😁

  • @lbsnaa_sk5728
    @lbsnaa_sk5728

    आत्मा, भूत माहीत नाही पणं या building च्या ८ मजल्यावर काही तरी नक्कीच वेगळ आहे मी याबद्दल बरेच podcast ऐकलेत it is so scary 😱

  • @Google_Administration
    @Google_Administration

    रात्री उशिरा भुतप्रेताचा व्हिडिओ बनवल्याबद्दल चिन्मय ला पगारवाढ द्या 😂

  • @shriprasadkulkarni7014
    @shriprasadkulkarni7014

    सर्व अनिस च्या कार्यकर्त्यांनी 1 वर्ष साठी वास्तव्याला जावं आणि ही सगळी अंधश्रध्दा आहे हे दाखवून द्यावं !

  • @AbCd-xk9up
    @AbCd-xk9up

    मला हा फ्लॅट राहायला द्या. मी बगतो काय हाय ते.😊

  • @nileshautee4252
    @nileshautee4252

    या लोकांकडे पैसा खूप असतो पण मानसिक सुख नसते त्यामुळे निराशेतून अशा घटना घडत असाव्यात

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334

    श्याम मानव यांना या टाॅवर मधला आठव्या मजल्यावरचा फ्लॅट मोफत भेट द्या म्हणजे सगळी भुतं पळून जातील.

  • @bhushangarud4973
    @bhushangarud497314 күн бұрын

    टरबूज, चंपा,तोतला पाठव 😂

  • @TitaniumYes
    @TitaniumYes

    ही स्टोरी अगदी खरी आहे माझ्या एका जवळच्या ने इथे जीव दिला

  • @latapatle5819
    @latapatle5819

    ‌ ती. बिल्डीग. बनवायच्या आधी. तिथे. पारशीचा. बंगला. होता आणि. पारशीचा कंबरसतान. खूप पुढे. होता.

  • @googleuser4534
    @googleuser4534

    टॉवर खाली चांगल्या क्वालिटीची नेट बांधली तर अनेकांचे जीव वाचतील. भूतांनाही उड्या टाकायला मज्जा वाटेल😂

  • @Jivanshaily
    @Jivanshaily

    पैसा असून मनःशांती नाही पण असे लोक गरजूंना मदत सुध्दा करत नाही

  • @Rocket_T2
    @Rocket_T2

    सर्वजण : भुतं असतात/ नसतात , मी अनुभवला/ पहिला वगैरे

  • @user-wj7xv5yw2d
    @user-wj7xv5yw2d

    Chinmay bhava lay motha fan ahe mi tuja,tuja Aawaj, bolaychi padhhat ekdum Bhari ❤ reply de plz

  • @saralaaher9202
    @saralaaher9202

    पैस्यानी सगळं विकत घेता येत पण मानसिक शांती विकत घेता येत नाही, स्वतः चया मनावर नियंत्रण करता आलं mhanj तुम्ही जग जिंकाल.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396

    अतिशय विचित्र आणि भीतिदायक घटना आहेत.. एक वेगळाच विषय मांडल्याबद्दल धन्यवाद...

  • @rameshpawar9476
    @rameshpawar9476

    चिन्मय भावा त्या फ्लॅट मध्ये आम्हाला राहायला मिळेल का सर्व भिती निघून जाईल मुंबई करायांची

  • @writershiddat2991
    @writershiddat2991

    I like your videos than other KZread story tellers.. no dramatic background music.m simple plane narration without extra masala .. very nice 👍🏽

  • @sushantmaske7240
    @sushantmaske7240

    प्रत्येक फ्लॅट च्या गॅलरी ला लोखंडी ग्रिल्स लाऊन टाका मग पाहूया कोण उड्या टाकतय ते... विषय संपला ..🤦🏽‍♂️🤦🏽‍♂️😜😜😂😂😂

  • @PARMESHWAR_MHAISNE
    @PARMESHWAR_MHAISNE

    मला वाटलच चिन्मय असणार video मध्ये

Келесі