Raj Thackeray Kolad Sabha Live : मनसे जागर यात्रा | राज ठाकरे लाईव्ह | Jagar Yatra | Amit Thackeray
#abpमाझा #abpmajha #mns #mumbaigoahighway #amitthackeray #rajthackeray #uddhavthackeray #ajitpawar #devendrafadnavis #marathinews #maharashtrapolitics
Raj Thackeray MNS Jagar Yatra Speech | Amit Thackeray Speech | Sharmila Thackeray in MNS Yatra
Raj Thackeray Kolad Sabha Live : मनसे जागर यात्रा | राज ठाकरे लाईव्ह | Jagar Yatra | Amit Thackeray
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा
Пікірлер: 183
तात्या साहेब खूप बरं वाटलं तुम्ही बोललात
साहेब जय रोहिदास 🙏
जगदंब 🚩
राज ठाकरे साहेब जागर यात्रा उत्सव हे रात्रंदिवस लेडीज बार ठाणे जिल्ह्यात व मुंबई शहरात चालुच आहेत जाऊन बघा नंतर बोला असेल दम करून दाखवा बंद जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
@DJ__Utkarsh007
3 ай бұрын
सत्ता द्या मग बघा खर काम
Jay Maharashtra
जय मराठी... जय महाराष्ट्र ❤❤
@YashGunjal-kl8we
Ай бұрын
😊
Jay Maharashtra.jay manse.
love u raj saheb🥰 big fan
जय मनसे
More saheb greettt
Yes jay manse
राजसाहेब ठाकरे फक्त ❤
कोकणी माणसा जरा जगा हो,किती वर्ष आपण शिवसेना आणी राष्ट्रवादी,काँग्रेसला मतदान करणार
@EdCEvarTes543
7 ай бұрын
बाकी काही असो,,,,, मुंबई सुध्दा इस्लामाबाद झाले आहे,,,,, सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे,,,,,😂😂
@pappubhilare9134
Ай бұрын
😊
राज साहेब मुद्द्यांवर बोला मी पण तुमचा समर्थक होतो
❤ जय मनसे ❤
Only Raj saheb
Jay manse Tatya ❤️🚩🚩💪
हायवे जाऊदे कोकणातले अंतर्गत रस्ते बघा कोकणी माणूस सगळ्यांना ओळखून आहे तो जगतो आहे त्याला जगू द्या कोणीच दिवचू नका तो त्याचा निसर्ग पर्यावरण याचा समतोल राखून जगत आहे
सतरा वर्ष झाले ना…मग आत्ता कसं काय आंदोलन?? २ सरकार होऊन गेली या काळात मग आत्ता कसा काय एवढा त्वेष?
@EdCEvarTes543
7 ай бұрын
सडक रस्ता सोडा ,,,, बाकी काही ही असो ,,,, सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे,,,,😂
बाकी कुठे मतदान करावे. मनसे ने उमेदवार दया तोच निवडून येईल.
गुजरात चा मुद्दा पकडून बोला.. फायदा hoil
साहेब माज्या भावाचा अपघातात मृत्यू झाला ह्या आमच्या आमदारांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. ना विचारपूस केली. ह्यांचा बदला 2024 ला घेणार.
@prajwalugale877
8 ай бұрын
Ata pasun mns la mat dya mag bagh Maharashtra kasa sudharto bagh
@surajmhetre9747
4 ай бұрын
@@prajwalugale877😊
@mayuruniversal3957
4 ай бұрын
कोंकणी मनश्या शांत सबावा गैर फायदो घेतात काय राजकारणनी
DRDO कडे मुंबई कोकण रस्ता द्या मग राजकारण्यना त्यांची जागा दिसेल
Badal tr honar manse
Jay maharstra
राज साहेबांच्या मागे अमोल कोल्हे कसे काय 😂😂😂😂😂😂
@pubgeeboy323
8 ай бұрын
😅😅😂😂 kay pn bolta yaar
@chandrakanttalage6746
8 ай бұрын
पुढे शरद सुद्धा वडे विकत आहे,जरा बघ
@SandySachhu
5 ай бұрын
He swatah sodun janar hote.....😂😂😂
Abki bar raj saheb sarkar
@maheshyadav9884
2 күн бұрын
😂😂😂😂😂😂..abki bar raj modi shah sarkar
अगदी बरोबर राज साहेब ठाकरे जिंदाबाद शिंदे घरगडी 2024
Gret raj saheb
Jay,maharath,
Khup chan bhashan
😊😊
ऐक पर्याय उपलब्ध आहे माननीय श्री राज ठाकरे
जय महाराष्ट्र जय BJP jay मनसे जय राष्ट्रवादी जय शिवसेना जय बाकी काही असेल ते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
स्पेशल टोलमुक्त नेता राजू भाऊ... याच्या 200 ते 300 बसेस चालतात म्हणून राजू टोल मुक्तच नेत्रुव करतो
Tatya saheb Ani etar manyvar rajsaheb thakre khup sunder vishay dila. Jay manse
सांगा की जे एम म्हात्रे कंपनी चे म्होरके कोण
पुन्हा म्हाहरस्त सैनिंक मालक का नाही🎉
🎉तुया पोराला घेऊन ये, आणि होऊ दे केसेस.
आनंद झाला तुम्हाला राज साहेबानंकडे आहेत हे पाहून
कोकण सोडा अहमदनगर जिल्हा बगा
GAP
Ek divas ulhasnagar morya nagri road war Yeun baghayla sanga...kashe lok rahtat te baghayla lawa....kokan fkt disat aahe ka
@ravindrashigwan8110
8 ай бұрын
किती Km लांबीचा रस्ता आहे???
Toll Nake Che Khokhe Sample Vatta 🤣🤣
कोकण भिकारी झाला पाहिजे ही तुमची इच्छा
एकदा दष्क
तुम्ही नाव नाही सांगत म्हणजे तुम्हाला पुन्हा मदोली करायची आहे का
तात्यासाहेब आपण बोलत आहेत खूप बरे वाटतेय मा राजसाहेब ठाकरेसाहेब या भाजप पक्षाला वटणीवर आणतील कोकणातील आज आमदार व खासदार किती व कोण आहेत आताचे शिवसैनिक काय करतात मनसे व शिवसैनिक दोघेजण याची पळती भुई थोडी करतील भाजप पक्षातील नेत्यांकडून फक्त गाजर दाखवून राजकारण करीत आहेत आज सत्तेवर बसलेत त्यात कित्येक आमदार महाराष्ट्रातील मंञीपदावर आहेत पक्ष फोडून गदार लोक विकास विकास विकास म्हणून बोलत आहेत हा विकास असतो का ? कित्येक गावात अजून देखील रोड नाहीये आणि आमदार व खासदार आहेत ते मुबंई दिल्लीत मजा करीत आहेत गावातील जनता मेली तरी देखील चालेल पण आम्हालाच मतदान केले पाहिजेत फक्त बोलघेवडे नेते आहेत कोकणातील लोक अन्याय सहन करत आहेत येईल त्या निवडणूकीत यांना याची जागा दाखवून द्यावेत व स्वाभिमानानी जगा ताटाखाली मांजर होऊन जगू नका मंञीपदावर आहेत त्याचे बगल बच्चे आहेत ते येणार काही आमिष दाखवून देतील यात बरेच पटाईत आहेत ते लोक फक्त आश्वासन देतात निवडणूकीत निवडून आल्यानंतर मात्र पाच वर्ष काहीच घेणदेण नाहीत जनतेचे या नेत्यांना
@vijaybadde4102
4 ай бұрын
😊😊
जय महाराष्ट्र जय मनसे
नाशिक दिल होत तुमच्या हातात काय झाल दुसर्या टर्म च्या वेळेला पडला.
Raja Sahab Tum aage badho ham tumhare
राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर महाराष्ट्र मध्ये मराठी माणूस टिकेल...आणि जर नाही आले एकत्र तर मराठी माणसाने समजावे की आता फक्त व्यवहार Ed आणि परिवार या साठी सर्व खेळ आहे...जागा हो मराठी माणसा...मी आज तरी राज उद्धव समर्थक...निकालानंतर सांगता येणार नाही....एक मराठी माणूस
Kohinoor मिल चा काय झालं
साहेब एकदा केस झाली की तो तरुण आयुष्यातून उठला. परत त्याकडे कोण दुंकुन पाहत नाही.
कोकणात निवडणूकी च्या वेळी आमदार पैसे वाटतात.... मग 500/- मधे मत कोणाला जाईल?
@akshaypakhad5371
8 ай бұрын
तू देशी साठी मत दे आम्ही देशासाठी मत देऊ
@satishchatur7328
3 ай бұрын
OKlp Ppppp Pplp
@satishchatur7328
3 ай бұрын
PlppmpllI'm PlpOK pm pm OK P Pppmplpm OKplplp Pplplplplplp P
@satishchatur7328
3 ай бұрын
@@akshaypakhad5371 ppplplppl
@satishchatur7328
3 ай бұрын
Lplpp OK
Only Raj साहेब ठाकरे फक्त 🚩
Great Orator Near zero / confused IDEOLOGY
राज ठाकरे न सत सांगला
❤
मी all of№
Yetil sayyam thewa dev tumchi pariksha pahat aahe jay maharashtra jay manase
Sir, we always like you to see ever like this. May be you blessed by God to give us opportunity to see you again.
@MaheshDongare-uf4vs
2 ай бұрын
😊 kon kon Hmm😊😊 ll😊😊😊 all 😊 pp ll Lll😊ll 😊L😊😊😊😊 ll😊 ll llll 😊😊😊😊 ll😊 L P L😊😊l Ll L 😊l L L 😊 Ll L 😊😊😊😊😊l😊😊😊l L😊😊😊l😊😊😊😊😊😊😊 ll 😊 AA 0😊l 😊 😊 Lll P L Lll Ll L Ll lll ll l by ll ll ll. 00 ll0lllll L ll l Llpll Llll Llll l
@MaheshDongare-uf4vs
2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊😊😊😊😊😊 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ll😊l😊😊l😊😊😊😊😊😊l😊😊😊😊😊😊l😊😊ll😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊l😊😊ll😊😊😊l😊😊😊😊😊😊ll😊😊ll😊😊l😊😊😊😊l😊😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 ll😊😊😊😊😊😊😊😊 ll ll😊😊l😊l😊😊l😊😊😊😊 ll l😊ll😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 ll😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 ll😊😊😊😊😊 ll😊😊😊😊l😊😊😊😊l 😊😊😊ll 😊😊😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 ll😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊lll😊l😊l😊l😊lll😊😊😊 lll😊l ll l😊l😊lllll😊ll😊l😊ll😊😊😊ll😊l😊 lll😊l😊😊😊😊ll😊😊😊ll😊l😊l😊l😊ll😊😊l😊l😊ll😊l😊😊😊😊l😊ll😊😊😊😊ll😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊😊l😊😊l😊😊😊😊l😊😊ll😊😊ll😊😊l😊l😊😊😊lll😊l😊😊lll😊😊 ll😊l😊l😊😊 ml l😊😊😊ll😊l😊 ll l😊😊😊 ll😊l😊😊😊llll😊😊l😊😊l😊l 😊😊😊😊😊😊
@MaheshDongare-uf4vs
2 ай бұрын
😊😊😊l😊l😊l😊l😊l😊😊😊😊l😊ll😊😊ll😊l😊l😊l😊l😊😊l😊😊😊lllll😊l😊l😊😊l😊l😊😊l😊l😊😊ll😊ll😊😊😊😊😊l😊😊lpl😊lll😊😊ll😊😊😊😊l😊😊😊ll😊😊😊😊ll😊l😊😊lll😊😊😊😊ll😊😊l😊😊😊😊😊 ll 0😊ll😊ll😊l😊l😊l😊😊😊😊😊ll😊l😊l😊l😊l😊l😊😊😊😊😊😊😊ll?😊😊l😊l😊l😊l😊lll😊😊😊😊😊😊😊l😊ll😊l 0l😊ll😊0l😊l😊lll😊ll😊😊l😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊😊😊😊😊😊 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ll😊l😊😊l😊😊😊😊😊😊l😊😊😊😊😊😊l😊😊ll😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊l😊😊ll😊😊😊l😊😊😊😊😊😊ll😊😊ll😊😊l😊😊😊😊l😊😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 ll😊😊😊😊😊😊😊😊 ll ll😊😊l😊l😊😊l😊😊😊😊 ll l😊ll😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 ll😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 ll😊😊😊😊😊 ll😊😊😊😊l😊😊😊😊l 😊😊😊ll 😊😊😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 ll😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊lll😊l😊l😊l😊lll😊😊😊 lll😊l ll l😊l😊lllll😊ll😊l😊ll😊😊😊ll😊l😊 lll😊l😊😊😊😊ll😊😊😊ll😊l😊l😊l😊ll😊😊l😊l😊ll😊l😊😊😊😊l😊ll😊😊😊😊ll😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊😊l😊😊l😊😊😊😊l😊😊ll😊😊ll😊😊l😊l😊😊😊lll😊l😊😊lll😊😊 ll😊l😊l😊😊 ml l😊😊😊ll😊l😊 ll l😊😊😊 ll😊l😊😊😊llll😊😊l😊😊l😊l 😊😊😊😊😊😊
@user-py1ss4xs1p
2 ай бұрын
V😮
Only raj
राज ठाकरे साहेब आपला पक्षाचे कार्यकर्ते टोल नाका रस्ता इत्यादी ठिकाणी आंदोलन करताना दिसतात पाठीमागे आपण महाराष्ट्र तील तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून आंदोलन करत होता पण आता महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व नोकरी खाजगीकरण शिक्षण खाजगीकरण ह्या विषयावर आपण का आवाज उठत नाही नोकर भरती दरगाई होते जरुर विचार करा
Only mns
Right
Nist bola fakt pan Kay Karu naka ethey gujrati lok maryala lagle
मराठी माणसासाठी लढू नका. फक्त तुमच्या मनसे पक्षात जे कार्यकर्ते आहे त्यांच्या हाताला काम द्या...😢😢😢
fakt raj saheb
एकमेव काँग्रेस नेता लाला रजपत राय बाकी सर्व कार्यकर्ते
राज साहेब ❤
Thenkyu
mi kay mhnto raj saheb he sagle sattadhari Shinde saheb ani fadnvis jevha tumcjhykde meeting krta yetat tevha please krupay krun rastychya pan topic ghya vinanti ahe
गोरेरेगाव मुंबई च्या एन एम शाळेच्या प्रिन्सिपॉल सांगते की तुमचे नेते अडीच लाख रुपये घेतलात त्या बद्दल पण बोला
Raj saheb jjndabad
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
I had blocked this video 1000times still recieving and Playing automatically 😢
Tumhi vedyat kadhu naka jantela 😂😂😂😂😂😂
Samor kon ahet kay
RAJ saheb Gadkari na hya kokanatlya bhagashi Dene ghene nahi ka?
Tumcha dungna mage "Navale Bridge" saheb.. Zad lavaycha soda pitra ghalayla tri ya.. 🙏🏻raj saheb.. Yanche jara jast zale so bolo..
आनी he मदत kartat lokanchi wajtat
साखर 100/kg कधी झालं बुवा
मनसे काय कामाचा नाय
उपरकर साहेब या विषयावर का बोलत नाही
।😊😊
..
👍✅
Ajun pan kam chalu nay kel ahe
Tu Balasaheb Thackeray ka hira hai. Balasaheb Thackeray ka name uncha karana. Jay Balasaheb Thackeray ki Jay.
इसके आगे महरारतमे onli for करेंगे c m मरहते 0
साहेब तुम्ही गरीब लोखाच काम करता काही न घेता 🙏🙏🙏🙏
Morya la bhashan jamal ki
Are more....tuzhya bhavachya Nava ni Jo beer shop ahe na (Umesh beer) tikdun var Jo rasta jato tithe khadde disat nai ka Tula...tyach road var tuzhe flex lagle hote "punyacha khasdar vasant more"...samor khadda Ani tithe tuzhe flex..jara tari laaj vatu de re
ईतकी माहीती त्या कंपनी बद्दल होतीच तर मुके का बसले 2017 पासुन आनी आता गिरवता !!!
😮😢
Kharch maharastra ch durdavya ahe Raj thakare sattet yet nhit tya Bihar madhe te Lalu yadav yeda sattet yeto
निवडणूक आल्यावर कोकण दिसत का ?
Sandip bhau tumhi baher pada tumhi hushar aahet
Clio😮😮😮o