Raj Thackeray Majha Katta : प्रत्येक माय-लेकाला आपला वाटणारा, आईसोबत राज ठाकरेंचा माझा कट्टा

#rajthackeray #MajhaMahaKatta #abpमाझा माझा #abpmajha #rajthackeraymother #kundathackeray
Raj Thackeray Exclusive Interview with Rajiv Khandekar In Majha Maha Katta | राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री माझा महाकट्ट्यावर लाईव्ह
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------

Пікірлер: 522

  • @vaibhavlad6693
    @vaibhavlad6693 Жыл бұрын

    या माणसाबद्दल कितीही बोला,द्वेष करा ,,,पण कुटुंबाबद्दलचे प्रेम आपुलकी ,सर्वांना मान देने हे शिकण्यासारखे आहे.

  • @vikasshigavan4070
    @vikasshigavan4070 Жыл бұрын

    धन्य ती माऊली ज्यांनी महाराष्ट्राला , आम्हाला आमचा आदर्श दिला 🥰🥰

  • @Attttattttt

    @Attttattttt

    Жыл бұрын

    2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.

  • @vikasshigavan4070

    @vikasshigavan4070

    Жыл бұрын

    @@Attttattttt तुला बापाने नाव लावलं ना की नाही शेंबड्या की भीती वाटते नाव सांगायला ते लाव नंतर बोल बिन बापाचे न बिन नावाचे भुंकणाऱ्या कुत्र्यांवर मी बोलत नाही

  • @vikasshigavan4070

    @vikasshigavan4070

    Жыл бұрын

    @@Attttattttt शिवभक्त आहेस की कोण अंधभक्त ते तुझ्या आचरणातून दाखव नाव तर लाव स्वतःचा की नावच नाही ठेवलं तुला 😀😀नाव न ठेवण्याचं कारण सांग मग

  • @worrier-gj4fs

    @worrier-gj4fs

    Жыл бұрын

    ​@@vikasshigavan4070 bhosdika hai sala kuta name nahi hai uska

  • @Maharahstra

    @Maharahstra

    Жыл бұрын

    @@Attttattttt तुझे पक्ष आजपर्यंत कुठे कुठे कोणा बरोबर फिरून आलेत सत्तेत ते पन सांग राज ठाकरे सत्तेत तरी आजपर्यंत कोणाशी युतीत नाही तुझ्या पक्षाप्रमाणे स्वबळावर आहे सलग 17 वर्षे तुझ्या पक्षाला 1 निवडणूक तरी जमते का सांग स्वबळावर... 17 वर्षे लांबच

  • @vgadekar5598
    @vgadekar5598 Жыл бұрын

    राजकारण चुलीत जाऊद्या पण राज ठाकरे खरचं खूप चांगली संस्कारी व्यक्ती आहे.

  • @MaharashtraSainik49

    @MaharashtraSainik49

    8 ай бұрын

    अगदी योग्य

  • @borntobake3672
    @borntobake3672 Жыл бұрын

    "भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर" व त्यांच्या"मातोश्री" यांची मुलाखत आवडेल बघायला

  • @kapilmulik5653

    @kapilmulik5653

    Жыл бұрын

    Haddd

  • @RP10000
    @RP10000 Жыл бұрын

    महाराष्ट्राला असच नेतृत्व पाहिजे🚩

  • @Attttattttt

    @Attttattttt

    Жыл бұрын

    2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.

  • @user-hm1gq3bg9v
    @user-hm1gq3bg9v Жыл бұрын

    राज ठाकरे सारख्या वाघाचे मातृत्व निभावणे सोपे नाही. खूप कणखर, उत्कृष्ट वक्ता महाराष्ट्राला या माऊलीने दिला👍👍👍

  • @siddheshkudtarkar8503
    @siddheshkudtarkar8503 Жыл бұрын

    खूप छान मुलाखत झाली आई आणि मुलांची आणि सर्व कुटुंब हसतखेळत वा ग्रेट राजसाहेब ठाकरे😊👌👌🙏

  • @ujjwalmohole7687
    @ujjwalmohole7687 Жыл бұрын

    आठवण आली दादरच्या चाळीची जिथे माझी आई आणि आत्या या पूर्वाश्रमीच्या कुंदा आणि मीना (वैद्य) भगिनींबरोबर खेळल्या बागडल्या.आदरयुक्त साष्टांग नमस्कार.

  • @parthdhananjay
    @parthdhananjay Жыл бұрын

    अश्या मुलाखती व्हायला हव्यात तरच आम्ही television बघायचं पुन्हा धाडस करू....thank you

  • @rrr-437

    @rrr-437

    Жыл бұрын

    Ghanta....

  • @uttampalande953
    @uttampalande953 Жыл бұрын

    आई व मुलगा बरोबर आहे. मनापासून आनंद वाटला.

  • @vishalgawde3406
    @vishalgawde3406 Жыл бұрын

    महाराष्ट्राच भविष्य राज साहेबांच्या हाती द्यावं महाराष्ट्राच्या जनतेनं. नक्की उज्ज्वल करतील. या बाकीच्या राजकारण्यांन सारख उजाड नाही करायचे. या माणसावर माझ माझ्या आई वडीलांन इतकं प्रेम..❤

  • @umeshrane4690
    @umeshrane4690 Жыл бұрын

    आई आपणास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हिच श्री गणराया चरणी प्रार्थना.

  • @dr.udaykumarmahajan7706
    @dr.udaykumarmahajan7706 Жыл бұрын

    मनमोकळी मुलाखत, राजसाहेबांना आज आनंदी बघून खुप छान वाटले….❤❤

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 Жыл бұрын

    एबीपी माझाने राजठाकऱ्यांच्या आईंची मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन ! मिडियासमोर दिसणाऱ्या मोठ्या व्यक्तींमागे असणाऱ्या त्यांच्या घरातील माणसांची -आई/पत्नी/सुना/मुली - यांचे योगदानही खूप मोठे असते. मा.मधुवंतीताईंना ऐकून छान वाटलं.

  • @kishorgaikwad19841
    @kishorgaikwad19841 Жыл бұрын

    तुम्ही ह्यांची मस्करी करू शकता, तुम्ही त्यांची एका आमदार म्हणून चिडवाल पण तुम्ही त्यांना ignore करू शकतं नाही😊

  • @nilesh4973

    @nilesh4973

    Жыл бұрын

    Ho tevdhech attention deu shakto.

  • @kishorgaikwad19841

    @kishorgaikwad19841

    Жыл бұрын

    @@nilesh4973 आपण ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला respect देतो भले कोणीही असो

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Жыл бұрын

    मला आवडली.श्रि.राजसाहेब.ठाकरे.याचींआई.व.मुलाचीं.मुलाखत.जय.महाराष्ट्र

  • @madhukarsuryawanshi4773
    @madhukarsuryawanshi4773 Жыл бұрын

    वाघीणीचा वाघ. आदरणीय राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र.

  • @user-oq7ep2qw8n
    @user-oq7ep2qw8n Жыл бұрын

    आता फक्त राज साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज साहेब ठाकरे

  • @Attttattttt

    @Attttattttt

    Жыл бұрын

    2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.

  • @sachinmore7961

    @sachinmore7961

    Жыл бұрын

    ​@@Attttattttt हरामी, तु शिवभक्त होऊशकत नाय तु, लवंडेची औवलात आहे, विरोध राजकिय असवा वैयतिक नसावा ,

  • @samirjadhav337

    @samirjadhav337

    Жыл бұрын

    @@Attttattttt shivsena IT sale fact afava pasarva

  • @sudhakarsawant4953

    @sudhakarsawant4953

    Жыл бұрын

    @@Attttattttt भावा, एकदम सही!

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Жыл бұрын

    खूपच छान मुलाखत.असे कुटुंब हवे. ठाकरे कुटुंबीय नक्कीच कौतुकास पात्र आहे.

  • @tusharmhaske3875
    @tusharmhaske3875 Жыл бұрын

    आई वर असणार प्रेम आणि राज साहेबांच हसणं.. खुप काही सांगुन जातंय... आई ची माया हीच ओरिजनल असते बाकी सगळे कामा पुरते...

  • @niser8125
    @niser8125 Жыл бұрын

    Amit Thackeray is a really humble son ❤

  • @ommane9691

    @ommane9691

    Жыл бұрын

    अमित ठाकरे मुद्दामहून syampathy गोळा करण्यासाठी कोपऱ्यात उभा राहिला आहे एवढ्या मोठया घरात त्याच्यासाठी एक खुर्ची नसेल ना 😅😅

  • @YashChaudhari-cl1pj

    @YashChaudhari-cl1pj

    Жыл бұрын

    🗿🗿🗿

  • @user-uh4kj2jj2p

    @user-uh4kj2jj2p

    Жыл бұрын

    ​@@ommane9691 आणी आदित्य ठाकरे असता तर काय कमेंट असती तुमची ??😂😂

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr Жыл бұрын

    राजसाहेब आज एकदम दिलखुलासपणे हसत होते.. खूप छान वाटल❤👌🥰❤️

  • @prashanthulawale6843

    @prashanthulawale6843

    Жыл бұрын

    Q❤zअ व😊

  • @user-bm2vv9ff1e

    @user-bm2vv9ff1e

    3 ай бұрын

    Rtg😊​@@prashanthulawale6843

  • @vk_official9461
    @vk_official9461 Жыл бұрын

    जय मनसे जय महाराष्ट्र राज ठाकरे साहेब मी आपला खुप मोठा चाहता आहे.मी आपणास भेटायचा प्रयत्न केला.पण अधाप ही वेळ नाही आली.मी नवी मुंबई ला २०१६ ला गावाकडुन आलोय.पन प्रत्येक ठिकाणी युपी बिहारच्या लोकांनी कब्जा केला आहे.आणी त्याची दादागिरी खुप वाढली आहे.प्लीज मुंबई ही महाराष्ट्राची आहे.आणी महाराष्ट्राची राहील अशी आशा फक्त मी आपणास व्यक्त करेन.राज साहेब एवढीच अपेक्षा आहे.😢

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 Жыл бұрын

    पैसे घेऊन मतदान करनारे यांना राज ठाकरे नाय समझनार❤❤❤

  • @user-sj7dn3of7i
    @user-sj7dn3of7i9 ай бұрын

    राजसाहेब आज एकदम दिलखुलासपणे हसत होते खूप छान वाटल❤❤👌👌👌👌🥰🥰🥰❤️❤️

  • @amitaanilakolkar8956
    @amitaanilakolkar8956 Жыл бұрын

    खरंच असं कुटुंब free वातावरण तरी प्रेमळ very rare. खूप खूप शुभेच्छा.

  • @StatusseriesAG
    @StatusseriesAG Жыл бұрын

    आधीच full clip टाकायची ना पागलानो|| किती वाट पाहिले साहेबांच्या मुलाखतीची 🥰😍

  • @swamirane8500
    @swamirane850011 ай бұрын

    माझा चे खूप आभार कि आपण आम्हाला हे नवीन काहीतरी अनुभवायला दिल, आणि तो रतन टाटा यांचा किस्सा अगदी मेजेदार होता

  • @anujabal4797
    @anujabal4797 Жыл бұрын

    आता पर्यंत चा माझा सगळ्यात आवडता कट्टा खूप धन्यवाद abp माझा माननीय राज ठाकरे साहेब खूप शुभेछ्या

  • @amittemkar4476
    @amittemkar4476 Жыл бұрын

    Apratim Mulakhat.Thanks To ABP Maza. Raj Thackrey Is The Great Human being

  • @nitinjagtap5411

    @nitinjagtap5411

    Жыл бұрын

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या ङङङ खूङङङङङङङङङङङङङङङङङप शुभेच्छा जाव् ई जाव् ई ङङङ ङङङङङङङङ ङङङङङङङङङङङ ङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङ

  • @vidyadhumal3803

    @vidyadhumal3803

    3 ай бұрын

    @@nitinjagtap5411 l.

  • @raneusha
    @raneusha Жыл бұрын

    खूप छान मुलाखत!! कावळ्याची गोष्ट फारच hilarious!! आई खूप प्रेमळ आणि साध्या आहेत. त्यांची सून देखील तशीच वाटली. शर्मिला ठाकरे. धन्यवाद ही मुलाखत घेतल्याबद्दल.

  • @viralindia2007
    @viralindia2007 Жыл бұрын

    राज साहेबांची फॅमिली खूप छान आहेत 😊😊

  • @gorakshshinde445
    @gorakshshinde445 Жыл бұрын

    धन्य ती माता जिने असा पुत्र घडवला .राज ठाकरे खरंच ग्रेट माणूस 🙏🙏

  • @user-sg2jx5rr4v
    @user-sg2jx5rr4v7 ай бұрын

    सर, राजजी आपन महाराष्ट्रातील आगळ वेगळ व्यक्तीमत्व आहात.आपले निर्णय व कार्यक्षमता मनाला फारच भावते.सर आपली एकदा भेट ध्यावी वाटते . लोककलावंत (रि.कर्म) जी.बी.

  • @rajvardhanbagade3060
    @rajvardhanbagade3060 Жыл бұрын

    Hindujanayak Rajsaheb Thackeray 🚩🚩🚩🚩🚩

  • @preetiadake8087
    @preetiadake8087 Жыл бұрын

    ❤🚩🙏🙏🙏🙏मासाहेब, राजसाहेब आपणांस मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏

  • @Mrs.ManasiK
    @Mrs.ManasiK Жыл бұрын

    भावस्पर्शी मनमोकळी मुलाखत

  • @kumardeshpande8912
    @kumardeshpande8912 Жыл бұрын

    छान अगदीच घरगुती चर्चा वाटली.. चर्चा पेक्षा गप्पागोष्टी वाटल्या..... सुंदर...

  • @santoshwadekar9095
    @santoshwadekar9095 Жыл бұрын

    खप छान मूलखत अणी हा विचार की राज ठाकरे च्या मातोश्री पण अनलयाचा ! राज खरे प्रेमळ आहेत !!!

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 Жыл бұрын

    खूप खूप आनंद झाला, राज साहेब आणि संपूर्ण कुटुंब खुप साधेपणा पण तितकाच हिंदुत्व आणि कणखर मराठी बाणा, सुंदर अप्रतिम आणि मस्त,सर्वांना नमस्कार आणि शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏

  • @RakeshSaroj-zv9ii

    @RakeshSaroj-zv9ii

    9 ай бұрын

    h2o2

  • @akky6398
    @akky6398 Жыл бұрын

    JAY Rajsaheb Thakre 🔥🚩 Jay MNS 🚩

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 Жыл бұрын

    खूप छान वाटली आई आणि राजसाहेबांची मुलाखत

  • @Attttattttt

    @Attttattttt

    Жыл бұрын

    2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.

  • @ashatalwalkar5903

    @ashatalwalkar5903

    Жыл бұрын

    हळहषषषषषळ

  • @avinashg8216
    @avinashg8216 Жыл бұрын

    Abp माझा च कोणत बिझनेस मॉडेल आहे 2 दिवस झाले video's चे छोटे छोटे पार्ट अपलोड करीत आहेत आणि आता फूल Video अपलोड केलाय....... धन्य

  • @moksh_23

    @moksh_23

    Жыл бұрын

    KZread money

  • @rutasadhu956
    @rutasadhu956 Жыл бұрын

    राजा ठाकरेंचे किस्से नेहमीप्रमाणे खुमासदार ☺️. त्यांची आईंनी राजा ठाकरे शिवसेना सोडताना किंवा इतर महत्वाच्या क्षणी काय वाटलं हे अधिक मनमोकळे पणाने बोलायला हवं होतं असं वाटून गेलं. बाकी मुलाखत mastach👌👌

  • @chintamani777

    @chintamani777

    Жыл бұрын

    त्यांना स्वतःच दुकान पाहिजे होत त्यांना एकत्र कुटुंबाशी काही घेणं देणं नाही 2 बंगले बांधलेत त्यांनी काही नसताना आता 3 बांधत आहेत आणि उद्भवला नाव ठेव आहेत उठत बसत

  • @rutasadhu956

    @rutasadhu956

    Жыл бұрын

    ते राजकीय दृष्टया. भावनिक दृष्ट्या त्यांना ( त्यांच्या मातोश्रीना ) वाटलं असेल / असावं. असो, त्या घटनेला18 वर्षे उलटली. त्यावर तुम्ही, मी बोलून काहीच निष्पन्न होणार नाहीय....

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 Жыл бұрын

    राजसाहेब❤❤❤❤

  • @dhanashriberad1624
    @dhanashriberad16248 ай бұрын

    खरंच रास साहेब खूप ग्रेट आहात तुम्ही खूप संस्कार छान आहेत आई साहेबांचे आभार

  • @user-tk5hn6lr4d
    @user-tk5hn6lr4d5 күн бұрын

    मला राज साहेबांची मुलाखत खूप आवडली ❤

  • @contentwallah143
    @contentwallah143 Жыл бұрын

    Amit bhaiya is really humble man he attended whole interview by standing ❤❤

  • @ommane9691

    @ommane9691

    Жыл бұрын

    अमित ठाकरे मुद्दामहून syampathy गोळा करण्यासाठी कोपऱ्यात उभा राहिला आहे एवढ्या मोठया घरात त्याच्यासाठी एक खुर्ची नसेल ना 😅😅

  • @sudhirnayak2061

    @sudhirnayak2061

    Жыл бұрын

    ​@@ommane9691 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sudhirnayak2061

    @sudhirnayak2061

    Жыл бұрын

    ​@@ommane9691 😊😊

  • @dhirajjadhav29

    @dhirajjadhav29

    Жыл бұрын

    ​@@ommane9691 sympathy मिळवून काय करनार... भरपूर आहे पैसा सगळ्या राजकारणी मंडळींकडे. अमित ठाकरे genuine नेते आहे.

  • @chintamani777

    @chintamani777

    Жыл бұрын

    खरच की किती गरीब पोरग आहे ना 😂😂😂🤣🤣

  • @tusharpatil3555
    @tusharpatil3555 Жыл бұрын

    Raj thakare really good person and politician ❤ ,

  • @user-ug5yw8gw9q

    @user-ug5yw8gw9q

    Жыл бұрын

    big Basted Raj Thakre

  • @VasantSawant-ef3fp

    @VasantSawant-ef3fp

    3 ай бұрын

    My😊p❤ Mi mi mi CT

  • @user-lb4gc7ff8g
    @user-lb4gc7ff8g2 ай бұрын

    Lakho dilo ki dhadkan.thackrey

  • @Akshay_Pawar.
    @Akshay_Pawar. Жыл бұрын

    The Aura of this Man is Incredible 😍Attracts people towards him 👏

  • @Indian-er6li
    @Indian-er6li Жыл бұрын

    Very down to earth family

  • @Attttattttt

    @Attttattttt

    Жыл бұрын

    2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.

  • @Ganesh-rk5zp

    @Ganesh-rk5zp

    10 ай бұрын

    ​@@Attttatttttतुझ्या उध्वट आणि पेंग्विन सारखे नाही... कुठे राज साहेब आणि कुठे तुझा उध्दत पेंग्विन...

  • @vishnukantsuryawanshi7593
    @vishnukantsuryawanshi7593 Жыл бұрын

    ❤ असाच सुखी प्रवास चालू असू द्या.... हीच प्रार्थना आहे 🙏🏻

  • @kalakunder4052
    @kalakunder4052 Жыл бұрын

    So proudly he is describing his notorious stories and everyone is laughing and this teaching he is giving to others now and passing with 42 percent and now acquired a crores worth property isn't it so strange

  • @apurvasamant8120
    @apurvasamant8120 Жыл бұрын

    खूप गोड मुलाखत होती❤️

  • @Bharati616
    @Bharati616 Жыл бұрын

    काय वेड लागलंय तुम्हाला ती मामी त्या दिवशी राज ठाकरे ची मुलाखत घेतली आज तुम्ही राज ठाकरे सोडून तुम्हाला कोण नाही काय

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 Жыл бұрын

    Great MAULI 🙏 छान मुलाकत...👍🏻 आनंदी कुटुंब... अगदी छान

  • @minicamgrapher
    @minicamgrapher9 ай бұрын

    माननीय श्री प्रभोधनकार ठाकरे साहेबांवर एक Biopic बघायला जाम आवडेल ❤

  • @user-er7st4nq3o
    @user-er7st4nq3o6 ай бұрын

    Excellent interview of Raj Thakre's mother, Madhuvanti Thakre, and his wife and his daughter.

  • @devendrathakur4763
    @devendrathakur4763 Жыл бұрын

    खूप सुंदर❤ love you राजसाहेब

  • @prasaddhanorkar.832
    @prasaddhanorkar.832 Жыл бұрын

    सुंदर मुलाखत 🙌🏻

  • @swapnil3838
    @swapnil3838 Жыл бұрын

    Very nice plz take interview of Sachin Tendulkar & his mother

  • @kcs3157
    @kcs3157 Жыл бұрын

    आईं बरोबर मुलाखत खूप छान झाली

  • @bharatilulla7857
    @bharatilulla78572 ай бұрын

    Saglyat saglyat High high high rated Katta We looooove this family and thr bonding Watching frm California God bless th family many many blessings to thm

  • @bandufarande111
    @bandufarande111 Жыл бұрын

    अप्रतिम फॅमिली प्रेम ❤🎉

  • @bestoutofwasteideas8393
    @bestoutofwasteideas83939 күн бұрын

    Brandfire leader Raj Thakre

  • @mayurpatilfokmare7603
    @mayurpatilfokmare7603 Жыл бұрын

    Raj thakare is one of the person who has great sense of humour always anytime 🙂🙂

  • @kokancashew247
    @kokancashew247 Жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत... राज ठाकरे ची मुलाखत खांडेकर च सुंदर घेऊ शकतात

  • @ravindrabangar8050
    @ravindrabangar80507 ай бұрын

    अप्रतीम मुलाखत खरच जबरदस्त

  • @shubhadapathare896
    @shubhadapathare8969 ай бұрын

    आज ह्या interview मध्ये ती Sharmilachya मागे बसलेली दिसली. खूप आनंद झाला तिला पाहून.

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 Жыл бұрын

    हे असं उद्धव कडून नाही आईकायपा भेटत राज साहेब family great

  • @hemantsonje
    @hemantsonje Жыл бұрын

    अमित ठाकरे साहेब उभे आहे मिडीया ऑफिस मध्ये हेच संस्कार आहे राज साहेबाचे ❤️❤️❤️❤️

  • @nagnathbabar7739
    @nagnathbabar7739 Жыл бұрын

    राज साहेब😘😘😘🙏🙏👌🤗🤗🤗🤗🚩🚩🚩

  • @rohanbhargave2792
    @rohanbhargave2792 Жыл бұрын

    सचिन तेंडुलकर आणि सचिन ची आई ह्यांना सुध्धा माझा कट्ट्यावर बघायला आवडेल

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Жыл бұрын

    अगदी छान मुलाखत

  • @shubhamnimbalkar1317
    @shubhamnimbalkar13173 ай бұрын

    साहेब ऐक दिवस तुम्हच्याकडे हे राज्य यावं ऐवढिच इच्छा शाक्षात बाळासाहेब समोर दिसतात तुम्हाला बघितले आणि तुम्हचे शब्द ऐकल कि.

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Жыл бұрын

    Nice episode.... Nice family....

  • @akky6398
    @akky6398 Жыл бұрын

    जय मनसे 🚩

  • @shreyashdessai2859
    @shreyashdessai2859 Жыл бұрын

    Raj sir is the real hiro samany mansa che kaivari we all love raj sir god bless you and yours family sir

  • @jaicreations9188
    @jaicreations9188 Жыл бұрын

    Koop chaan upkram...masta interview..👌👌👌

  • @gaurav16413
    @gaurav1641310 ай бұрын

    his son was standing in corner...so good

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale910 ай бұрын

    राज साहेब ठाकरे ❤️

  • @swordofthespirit4294
    @swordofthespirit4294 Жыл бұрын

    Great lady of legendary family. My grand salute to her and all women like her.

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 Жыл бұрын

    एक शिस्तप्रिय मुलगा अमित राजसाहेब ठाकरे,एवढा वेळ उभे आहेत 🙏🏻

  • @tusharkalbhor1677
    @tusharkalbhor1677 Жыл бұрын

    Khoop bhari family Aaha saiban chi ❤❤❤

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 Жыл бұрын

    Khup chan guppa❤

  • @PROFITVALUE
    @PROFITVALUE Жыл бұрын

    खूप हसवलं सर्वांनी....दुखणं पळवलं.... मज्जा आली...

  • @vinayakpable4980
    @vinayakpable49808 ай бұрын

    Thackeray family is best .. khup Chan watla baghun .. Mast family 1 number

  • @MaharashtraSainik49
    @MaharashtraSainik498 ай бұрын

    आपल्यामुळे सन्मा. श्री राजसाहेब व मासाहेब यांचं नातं व नवनवीन किस्से आज आम्हाला कळले. आम्हा महाराष्ट्र सैनिकांना या इंटर्व्हीवची खुप आतुरता होती. एबीपी माझाचे या वाहिनीचे खुप खुप मनसे धन्यवाद 🧡💯

  • @dharmeshparmar1887
    @dharmeshparmar1887 Жыл бұрын

    Feeling very nice after the watching the interview. Thank you. God bless you

  • @mangeshvideos6770
    @mangeshvideos6770 Жыл бұрын

    फक्त राज साहेब ठाकरे 🚩👍 जय मनसे जीव मनसे 🙏🏻

  • @dilipsawant2929
    @dilipsawant2929 Жыл бұрын

    भारतरत्न सचिन तेंडुलकर व त्याच्या आई ना पण बोलवा माझा महाकटा कार्यक्रमा मध्ये 🇮🇳

  • @swap202
    @swap20210 ай бұрын

    Thank you Raj saheb

  • @moharshshinde275
    @moharshshinde275 Жыл бұрын

    धन्यवाद खांडेकर सर आणी टीम

  • @mayurvw
    @mayurvw Жыл бұрын

    दीपा मुढोल ias आहेत, तरुणांना मार्गदर्शन साठी त्यांचा एक interview घ्यावा, तरुणांनी जीवन जगताना कसा approach ठेवावे ह्यासाठी...very great personality

  • @voiceofmr.ajay...4712
    @voiceofmr.ajay...4712 Жыл бұрын

    एकमेव नेता दिलखुलास राजा❣️ खुप छान वाटलं मुलाखत ऐकून

  • @vivekkalyankar697
    @vivekkalyankar697 Жыл бұрын

    बरेच मराठी लोक राज साहेबांन बद्दल वाईट कमेंट करत असतात...बरच वाईट बोलत देखील असतात पण त्यांचे विचार हे नेहेमीच आपल्या मराठी माणसाच्या हिताचे आहेत हे पण जाणून घ्या कोंकण वासीयांना विनंती आहे की आपल्या जमिनी परप्रांतीय लोकांना विकू नका आज आपण आपली जमीन विकणं म्हणजे आपली पुढील पिढी विकण्यासारखा आहे सहबांचं वय आता वाढत आहे आपण त्यांना असच वाया घालवतो आहे राज साहेबाना साथ द्या महाराष्ट्र नक्कीच बदललेलं दिसेल

  • @chintamani777

    @chintamani777

    Жыл бұрын

    नाही बदलायचा आम्हाला महाराष्ट्र आहे तेवढा बरबाद करेल हा माणूस ह्याला काही ज्ञान नाही मिमिक्री करण्यापलीकडे

  • @sm...3765

    @sm...3765

    9 ай бұрын

    @@chintamani777 correct

  • @sagarrandhir8874
    @sagarrandhir8874 Жыл бұрын

    अमित ठाकरे एक no, व्यक्तीमत्वा राज साहेबांचे संस्कार खूप छान

  • @saurabhterse8704
    @saurabhterse8704 Жыл бұрын

    Khup ch chan❤

  • @ganeshshahapurkar1461
    @ganeshshahapurkar1461 Жыл бұрын

    Raj saheb 💐

Келесі