tv9 Marathi Special Report | राज ठाकरेंवर अंधारेंचं आक्रमण,'व्हिडीओ वॉर'; पाहा स्पेशल रिपोर्ट

tv9 Marathi Special Report | राज ठाकरेंवर अंधारेंचं आक्रमण,'व्हिडीओ वॉर'; पाहा स्पेशल रिपोर्ट
#sushmaandhare #rajthackeray #shalinithackeray #mns #uddhavthackeray
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 744

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk14 күн бұрын

    राज ठाकरे नी उरली सुरली इज्जत घालवली भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन.

  • @Manish_Chavan7

    @Manish_Chavan7

    14 күн бұрын

    उबाठा गटातील लोकांची लाज वाटते की ते ह्या बाईला नेते समझतात आणि तिच्या मागे मगर करायची वेळ आली तुमच्यावर.. खरे शिवसैनिक जे असतील ना ते ह्या बाईला विरोध करतील.. अजुन खुप वीडियो बघितले ते बघून तर अजुनच लाज वाटली..

  • @swami_smartha

    @swami_smartha

    13 күн бұрын

    ​@@Manish_Chavan7कसली लाज रे मुर्खा सुषमा ताई शिवसेना च्या कठीण वेळी शिवसेना मध्ये आली हे जास्त महत्त्वाचं

  • @Manish_Chavan7

    @Manish_Chavan7

    13 күн бұрын

    @@swami_smartha 😅आली की पाठवले तिला.?? तिची सर्व भाषने बघा मागची मग समजेल...

  • @supriyapawar3231

    @supriyapawar3231

    13 күн бұрын

    काही फरक पडणार नाही.शिवसेनेच्या पडत्या काळात त्याच सोबत आहेत. गद्दार मलई खाणारे पळाले. सुषमाताई बरोबर ​@@Manish_Chavan7

  • @Manish_Chavan7

    @Manish_Chavan7

    13 күн бұрын

    आणि उद्धवमिया यानी कॉंग्रेस सोबत जाऊन इज्जत कमवली का??त्यानी बाळासाहेबाचे नाव ख़राब केले असे नाही का वाटत??

  • @rupeshpatil1854
    @rupeshpatil185414 күн бұрын

    येथे मते विकणे आहे. ...संपर्क श्री.राज ठाकरे ......तसेच भाषणाच्या सुपाऱ्या देखील घेतल्या जातील. मान नसलेली सेना.

  • @shaileshganvir6566

    @shaileshganvir6566

    14 күн бұрын

    He barobar ahe uns

  • @shaileshganvir6566

    @shaileshganvir6566

    14 күн бұрын

    उमेदवार नसलेली सेना

  • @user-zb7ie6ng8x

    @user-zb7ie6ng8x

    14 күн бұрын

    सुपारी गैंग😂

  • @Manish_Chavan7

    @Manish_Chavan7

    14 күн бұрын

    उबाठा गटातील लोकांची लाज वाटते की ते ह्या बाईला नेते समझतात आणि तिच्या मागे मागे करायची वेळ आली तुमच्यावर.. खरे शिवसैनिक जे असतील ना ते ह्या बाईला विरोध करतील.. अजुन खुप वीडियो बघितले ते बघून तर अजुनच लाज वाटली..

  • @mahadevpokale1308
    @mahadevpokale130814 күн бұрын

    राज साहेबांचं सगळं कॅलिबर संपला आहे

  • @user-ic5ms9ky1y
    @user-ic5ms9ky1y14 күн бұрын

    राज ठाकरेंनी फुकट पंगा घेतला..😂😂

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk14 күн бұрын

    लय भारी धुतला राज ठाकरे ला राज ठाकरे दलबदलू माणूस आहे.

  • @pravinmahadik5195
    @pravinmahadik519514 күн бұрын

    नाद करा पण सुषमा अंधारेंचा कुठं.... वाघीण 🚩🚩🚩🚩

  • @abhitelang3266

    @abhitelang3266

    14 күн бұрын

    Jata cha nahi andaje chale chale gotya na bhetaila 😂😂😂😂😂 wah re wah 😝😝🤣🤣😂😂😂

  • @AnaghaTambe-tk1ls

    @AnaghaTambe-tk1ls

    14 күн бұрын

    ​​@@abhitelang3266काय लिहितो बे विकृत...हिंदूंना समजत नाही

  • @maheshthorat5225

    @maheshthorat5225

    13 күн бұрын

    Deva devi na shivya dile tine

  • @NamdevArale-tb3nt

    @NamdevArale-tb3nt

    13 күн бұрын

    Raj saheb don

  • @AnaghaTambe-tk1ls

    @AnaghaTambe-tk1ls

    13 күн бұрын

    @@maheshthorat5225 तुझे देव बिल्कीस रेपिस्ट आहे. त्यांना जी पण माणूस आहे शिब्याच देणार

  • @user-bx3sv9hk2q
    @user-bx3sv9hk2q14 күн бұрын

    राज ठाकरे सम्पूर्ण काढून टाकली होती नव्हती सर्व निगाली

  • @user-bw6vb1bg6v

    @user-bw6vb1bg6v

    12 күн бұрын

    तेव्हा ती शिवसेनाचा विरोध होती... एक नाणाचा दोन बाजू असता... शिंदे वरुन तुम्हाला कळालं असेलच..

  • @Mahesh96k
    @Mahesh96k14 күн бұрын

    घ्या दोनशे बोला मनशे😂😂😂😂

  • @Manish_Chavan7

    @Manish_Chavan7

    14 күн бұрын

    जय उबाठा, कॉंग्रेसची चाटा... 😅

  • @surajmadurawar2240
    @surajmadurawar224014 күн бұрын

    शालिनी तू पुरणार नाही सुषमा ताईंना

  • @rameshjamdade6144

    @rameshjamdade6144

    13 күн бұрын

    😲💯

  • @SavitaPanchal-pb2oo

    @SavitaPanchal-pb2oo

    13 күн бұрын

    राज sahebanchya nadala लागू नका

  • @rajivdandge876

    @rajivdandge876

    13 күн бұрын

    काय राव, राज साहेबांनी, सुषमा चा विडिओ लावला त्यांच्या वर बोललेत तरि शालिनी, म्हणतात राज याबाईवर बोललेच नाही, सामान्य माणूस यांच्या वर काही बोलला कि हे लगेच त्याची लायकी काढतात,हे साहेब कुणामुळे झाले, सामान्य माणसांमुळे च ना ! आज खऱ्याअर्थाने राज साहेबांना बोलणारा भेटला

  • @user-hg1dr6zc3f
    @user-hg1dr6zc3f14 күн бұрын

    अशा दलाला अंधारे ताई पुरून उरल्या स्वतः चा पक्ष भाजपला विकला

  • @Aspirant324
    @Aspirant32414 күн бұрын

    राज ठाकरेंना सुषमा अंधारेवर बोलावं लागलं याचा अर्थ...सुषमा अंधारे योग्य मार्गावर आहेत....राज ठाकरेंची पातळी नक्कीच घसरली.... असं व्यक्तिगत मत

  • @Manish_Chavan7

    @Manish_Chavan7

    14 күн бұрын

    🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️नक्की काय बघता भाषणात काय माहिती 😂

  • @supriyapawar3231

    @supriyapawar3231

    13 күн бұрын

    ​@@Manish_Chavan7मी मनसे राज ठाकरे यांना मानत होती.पण त्यांच्या दुतोंडी राजकारणामुळे सुपारीबाज वृत्तीमुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे मी व माझे कुटुंब तसेच बरेचसे मनसे समर्थक गेले आहेत. सुषमाताई एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. आणि त्या बरोबर बोलत आहेत

  • @Manish_Chavan7

    @Manish_Chavan7

    13 күн бұрын

    @@supriyapawar3231 18 वर्षे एकटे लड़त होते तेव्हा हेच उद्धवमिया बीजेपीसोबत होटे तेव्हा का नहि पाठिंबा दिला मग राज ठाकरे याना.. जे इतके वर्षे कॉंग्रेसला शिव्या घातल्या ते आता कांग्रेसच्या मांडिवर आहेत ते नाही का दूतोंडी..??? टोलमुक्त महाराष्ट्र करू बोलणारे उद्धवमिया मुख़्यमंत्री होऊन पण केला नहि ही दूतोंडी नाही का?? बाळासाहेब आणि हिंदू धर्माला विरोध करणारी बाई आता चांगले बोलतात.. मग ज्या चुकीचे बोलल्या उद्धव ठाकरे त्यांना जवळ करतात ही दूतोंडी भूमिका नहि का??

  • @abusalikwriter
    @abusalikwriter14 күн бұрын

    तुम्ही लोकांची सुपारी घेतात आज सुषमा अंधारे नीं तुमची घेतली याच्यात नवल काय नंबर वन अंधारे ताई

  • @user-jb9rq2zw4j
    @user-jb9rq2zw4j14 күн бұрын

    सुपारी बाज मनसे🎉

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande941914 күн бұрын

    चार पाच कार्यकर्त्यांचा नेता आहेत. दोनशे द्या मनसेला घ्या.

  • @niteshkatkar2842
    @niteshkatkar284214 күн бұрын

    मनसे म्हणजे सुपारी घेऊन काम करणारा पक्ष

  • @ranjitjagtap7508
    @ranjitjagtap750814 күн бұрын

    राज ठाकरे नको आता

  • @Mahesh96k
    @Mahesh96k14 күн бұрын

    सुपारी बाज खाज खाकरे😂😂😂😂😅

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk14 күн бұрын

    एकच मारा भारी मारा सुषमा ताई मस्त मजा आली.

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz14 күн бұрын

    राजू सुपारी च आता काय खर नाही 😂

  • @nitinmali1310
    @nitinmali131014 күн бұрын

    उठ दुपारी घे सुपारी

  • @rakeshkondhalkar9224

    @rakeshkondhalkar9224

    12 күн бұрын

    Tu ye dupari tula barobar tondat deto

  • @Tushar.T
    @Tushar.T14 күн бұрын

    असे वाटते की ह्या सभेनंतर आता राज साहेब उन्हाळी सुट्टी वर जातील आणि निवडणूका झाल्यानंतरच येतील😅

  • @sagarmethal8223
    @sagarmethal822314 күн бұрын

    गलत पंगा लिया राज ठाकरेनी 😇😇🥵🥴🥵

  • @jatinpatil7041
    @jatinpatil704114 күн бұрын

    shushma ताई वैचारिक पद्धतीने मत नोंदवत हीच लोकशाही ची देन आहे

  • @kailaskasar5858
    @kailaskasar585814 күн бұрын

    सुषमा ताई एकमदम जबरदस्त

  • @siddhantbachkar2352

    @siddhantbachkar2352

    14 күн бұрын

    राज साहेब परत येतील तेव्हा बघ सुषमा बाईची सुपारी संपलेली असेल 😂😂😂

  • @swapnilsawant4098

    @swapnilsawant4098

    14 күн бұрын

    Kela ghya kela .kela ghya kela

  • @user-zb7ie6ng8x

    @user-zb7ie6ng8x

    14 күн бұрын

    ​@@siddhantbachkar2352 सुपारी गैंग 😂

  • @jaysingsutar9026

    @jaysingsutar9026

    14 күн бұрын

    ​@@siddhantbachkar2352supari gyang

  • @AnannyaEdit

    @AnannyaEdit

    14 күн бұрын

    ​@@siddhantbachkar2352 म्हणजे सुपारी बहाद्दर आजून पण स्थिर नाही 😜

  • @mosinpatel648
    @mosinpatel64814 күн бұрын

    खाज भोकरे ची मस्त जीरवली 😂

  • @25-12hemantpatil
    @25-12hemantpatil14 күн бұрын

    Uddav thakre only 🙏

  • @Aspirant324
    @Aspirant32414 күн бұрын

    राज ठाकरे मागच्या 10 वर्षापासून नुसता याच्यावर टीका कर त्याच्यावर टीका कर यापेक्षा वेगळा काय केलं राज नी...भूमिका बदलत असतो...सुरुवातीला खूप मोठा चाहता होतो..भ्रमनिरास केलं या माणसांनी

  • @bhauthakare2255
    @bhauthakare225514 күн бұрын

    मनसे वाल्यांची अवस्था खराब केली आहे

  • @sandeepkawade8238
    @sandeepkawade823813 күн бұрын

    गरजेला सुषमा ताई मदतीला येऊन उद्धव साहेबांसोबत उभी आहे पण भाऊ उभा राहू शकत नाही 😡नारायण राणे ची पोर खेळवा ते बाळासाहेबांना बोलले विसरले वाटत हे

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake326314 күн бұрын

    आता सगळएचं घ्या जिरवुन¿?? पुढारयाना वाटतं आम्हीच लय हुशार? घ्या जिरवुन??????

  • @abhishekdurgawle6272
    @abhishekdurgawle627214 күн бұрын

    Only one🚩🚩🚩🚩🚩 uddhav balasaheb Thackeray saheb🔥🚩🚩🚩

  • @sudhakardabhade3920
    @sudhakardabhade392014 күн бұрын

    शिक्षण+राजकारण+इमानदारी =अध्यापक सुषमा अंधारे

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe799014 күн бұрын

    एक नंबर सुषमा ताई

  • @jaymaharashtrajaymaharasht2784
    @jaymaharashtrajaymaharasht278414 күн бұрын

    राज,संपले

  • @shivprasadmahadev6266
    @shivprasadmahadev626614 күн бұрын

    सुपारी राज्या 😂

  • @vijayahire1647
    @vijayahire164714 күн бұрын

    राज ठाकरे मामूली आदमी हे पता नहीं लोग उसे क्यों इतनी याहिमियत देते हे जिसकी सभा से या भाषण से उसके प्रत्याशी चुनाव नहीं जीतते तो दूसरों के लिए भी चुनाव सभा लेकर भी ओ क्या झाटा चुनकर आएंगे (✊ताई ग्रेट)

  • @anilhowale5273
    @anilhowale527314 күн бұрын

    Sushma Tai is well Educated women ❤❤

  • @mrb7082
    @mrb708214 күн бұрын

    शालिनी मॅडम सुषमा अंधारेचे व्हिडिओ लावले होते...राज साहेबांनी तुम्ही बघितले नसेल बहुतेक...

  • @rajivdandge876

    @rajivdandge876

    13 күн бұрын

    हि आणि हिचा मुलगा त्या सभेला हजर होता

  • @chhotuChaudhari-yf9vo
    @chhotuChaudhari-yf9vo14 күн бұрын

    शेर पे सवा शेर

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh928712 күн бұрын

    बरं झाले वसंत मोरे वंचित मध्ये गेलेत स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत तात्या जिंदाबाद ❤❤❤

  • @kplwaghmare1113
    @kplwaghmare111314 күн бұрын

    Ghya 200 mana manse😂

  • @nikhilpawar8726
    @nikhilpawar872614 күн бұрын

    ताई 🔥🔥

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc14 күн бұрын

    शालिनी ठाकरे गुजराथी वाटतात ? अंधारेंवर नाही बोलले म्हणतात . मग राज नी विडीओ काय श्रीदेवी चा लावला काय ?

  • @yashwantshirke3419
    @yashwantshirke341914 күн бұрын

    सुपारी बाज राज ठााकरे

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad357514 күн бұрын

    Sushma tai 🔥🔥🔥

  • @amardesai459
    @amardesai45914 күн бұрын

    ताई जय महाराष्ट्र

  • @Mh-28177
    @Mh-2817714 күн бұрын

    अपक्ष पुढं गेलं पण हे माणसे वाले तिथच बसून आहे अजून 😂😂

  • @Tubeyou0122
    @Tubeyou012214 күн бұрын

    1ch marla...khatrnak marla

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh206014 күн бұрын

    महाराष्ट्र ने दलाला पासून सावध रहावे कारण सुपारी बहाद्दर राजू भोकरे हे भाजप साठी घरा बाहेर निघाले

  • @kalpanakhade4806

    @kalpanakhade4806

    13 күн бұрын

    ही नक्की बाईच आहे ना.काय ते बोलणे

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye815914 күн бұрын

    चांगली धुतली रे बा😊

  • @smitachavan1870
    @smitachavan187014 күн бұрын

    सुपारी बाज च्या अगलटी आली

  • @user-rm2hl4oc1u
    @user-rm2hl4oc1u2 күн бұрын

    बरोबर विश्लेषण केले

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk2 күн бұрын

    राज ठाकरे भाव पूर्ण श्रद्धांजलि😢

  • @SantoshJadhav-
    @SantoshJadhav-14 күн бұрын

    Ge 200 bol manase😂😂😂

  • @sunilbendal761
    @sunilbendal76114 күн бұрын

    सुपारी बाज...राज ठाकरे

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari629714 күн бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @vpatil1502
    @vpatil150214 күн бұрын

    पार इज्जत ची वाट लावली सुपारी बाज ची.😂😂 घ्या 200 बोला मनसे...😂😂😂

  • @robertclive-qj8eo
    @robertclive-qj8eo14 күн бұрын

    जिकडं 200 तिकडं मनसे

  • @siddhantbachkar2352

    @siddhantbachkar2352

    14 күн бұрын

    उद्धव ठाकरे ल सांग पक्ष वाचवायला

  • @jaysingsutar9026

    @jaysingsutar9026

    14 күн бұрын

    ​@@siddhantbachkar2352tumache mla kiti ahet bagh

  • @smitamore9887

    @smitamore9887

    14 күн бұрын

    Atta 1 pan rahanar nahi

  • @smitamore9887

    @smitamore9887

    14 күн бұрын

    Uut dupari ghe supari manase😢

  • @dipakballal336
    @dipakballal33614 күн бұрын

    मी पण एक मनसैनिक आहे पण राज साहेब तुमची भूमिका पटणाही

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam26614 күн бұрын

    फुल फाडून टाकली सुषमा ताई ने

  • @user-co7rd6xy3m
    @user-co7rd6xy3m7 күн бұрын

    Yes mam thank you 👍🙏❤

  • @FatimaShaikh-fo4ym
    @FatimaShaikh-fo4ym2 күн бұрын

    सुषमा ताई 👌👌💪💪👍👍

  • @ravipatil9999
    @ravipatil999914 күн бұрын

    जबरदस्त यार 😂😂वाट लावली रे सेटलमेंट किंग ची😂😂

  • @shirkeni3
    @shirkeni314 күн бұрын

    Sushma adhare tai super

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade40084 сағат бұрын

    ठाकरे साहेब तुम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल किती चांगले बोलता हे जनतेला माहिती आहे तुम्ही जनतेला शिकू नका

  • @ganeshbhoite1442
    @ganeshbhoite144214 күн бұрын

    Andhare madam kadak boltat

  • @sachinkadam5292
    @sachinkadam529214 күн бұрын

    आता समजलं बाळासाहेबांनी उध्दव ठाकरेसाहेबांची निवड का केली!❤❤

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar235214 күн бұрын

    राजसाहेबांचा एकच व्हिडिओ पण बाईची आग होतेय नुस्ती 😂😂😂

  • @Tubeyou0122

    @Tubeyou0122

    14 күн бұрын

    Raju सुपारी ची लायकी काय आहे

  • @manjirikalgutkar7019

    @manjirikalgutkar7019

    14 күн бұрын

    😅😅😅

  • @sachins-pg3bz

    @sachins-pg3bz

    14 күн бұрын

    राजू सुपारी

  • @rahultekale42

    @rahultekale42

    14 күн бұрын

    Kharay

  • @sandip1944

    @sandip1944

    14 күн бұрын

    लाज वाटरे

  • @sanjakajalkar5953
    @sanjakajalkar595313 күн бұрын

    Tai Tumi gret aahat

  • @SA-rq6us
    @SA-rq6us14 күн бұрын

    Sadya Engine cha malak bajap ..? Jai Hind.

  • @santoshphapale1753
    @santoshphapale175310 күн бұрын

    ताई बरोबर पंगा घेऊन चूक केली 🚩🚩😂😂🤣🤣

  • @kisandhindle2364
    @kisandhindle236414 күн бұрын

    बरोबरच आहे मॅडम तुम्ही

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav693213 күн бұрын

    तूझ किती बाळासाहेब ांवरप्रेम आहे राजसाहेब हे जनतेला कळल आहे जयजिजाऊ जयशिवराय जय मूलनिवासी जय भारत

  • @s.s.sports9486
    @s.s.sports94862 сағат бұрын

    आंधरे ताई एकट्या पुरून उरतील उरलेल्या मनसेला काय राहिले त्या पक्षात काही नाही. जे थांबलात ते सगळे सुपारी बाज आहेत. मी खूप जवळून पाहिलं मनसेला

  • @SantoshShere-bq9zk
    @SantoshShere-bq9zk3 күн бұрын

    खरं प्रेम करायचं ते ठाकरे ऊधव बाळासाहेब ठाकरे

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s3 күн бұрын

    तुम्ही ज्या तामाश्यायचे फंडाचे मालक होता.तो तमाशा oझालेला आहे. भाऊ. आणि तुम्ही काय ‌दुसर्याना निवडून आणणार तुम्ही ०००आहेत

  • @nitapathare9928
    @nitapathare992814 күн бұрын

    Bai jorat🎉🎉 phadun ch takala

  • @vidyarajput2972
    @vidyarajput29722 күн бұрын

    सुषमा अंधारे धन्य हो तुम्ही

  • @akkidstoons2017
    @akkidstoons201714 күн бұрын

    इसे कहते है उडता तीर लेना😂

  • @satishsarpate3825
    @satishsarpate38253 күн бұрын

    layki tr तुमची माहीत झाली.. घ्या 200 बोला मंशे..😅😅😅

  • @popatpawar2392
    @popatpawar239212 күн бұрын

    सुषमाताई किती दिवस किती लोकांना वेळ करणार हो तुम्ही तुम्ही किती किती खोटं बोलता हे लोकांच्या ध्यानात आलेला आहे त्यामुळे तुमचा व्हिडिओ इथून पुढे पाहणार नाही पाहणार नाही नाही

  • @MrHausi
    @MrHausi14 күн бұрын

    Rahileli pan geli Ka ka Ka karata tumhi asel Raj saheb......bagh Kashi gamat pahatoy to Anaji pant.....Ex MNS

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe16683 күн бұрын

    शालिनी ठाकरे सुषमा अंधारे सोबत debate करू शकतात का

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane940914 күн бұрын

    Raj thakare..... Tumch khar nahi kahi

  • @ankushjadhav621
    @ankushjadhav62113 күн бұрын

    ताई पेक्षा Raj साहेबांनी साथ दिली पाहीजे उलट तेच......

  • @sgstyle9737
    @sgstyle973711 күн бұрын

    एका माणसाचं असं झालंय आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून आधी तोच व्यक्ती हे वाक्य बोलत होता आता हा व्यक्ती हाय हेच वाक्य स्वतः आचरणात आणतो महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि याच्या हातात महाराष्ट्र द्या वाटोळ करून ठेवला आता

  • @rchandane4978
    @rchandane497813 күн бұрын

    Jai maharastra tai 🎉🎉🎉🎉

  • @sudarshan1120
    @sudarshan112014 күн бұрын

    घ्या दोनशे बोला मनशे🤣🤣

  • @premdatilkar6750
    @premdatilkar675011 күн бұрын

    Barobar ahe tai tumch

  • @gopaljaiswal7259
    @gopaljaiswal725914 күн бұрын

    Super

  • @Unknown_shayar013
    @Unknown_shayar01313 күн бұрын

    नुसतं भाषण देऊन काहीच होत नाही बस एवढंच 'राज ठाकरेला" समजलं पाहिजे 😊 इतिहासात ठाकरे अडनाव हे कुठंच न्हवतं ते नावारूपास आलं ते फक्त बाळासाहेबांमुळे त्यांच्या ठामपणामुळे 🙏

  • @nitinpatil3896
    @nitinpatil389610 күн бұрын

    शालिनी ठाकरे आपण अदृश्य नेत्या आपल्या ला कोणच ओळख त नाही

  • @riteshjadhav7802
    @riteshjadhav780214 күн бұрын

    Atta Parat kadhi video nhi lavnar ha supari baz Sushma Maushi var....😂😂...... Kholun Tel laun purna zhodlay Sushma Maushi ne yala.... 😂😂

  • @siddhantbachkar2352

    @siddhantbachkar2352

    14 күн бұрын

    मिर्ची लागली बाईला त्याचे काय.. ते राज साहेब आहे बरखा..😂😂

  • @SB-yb5hp

    @SB-yb5hp

    14 күн бұрын

    Ranch camch

  • @jaysingsutar9026

    @jaysingsutar9026

    14 күн бұрын

    Khaj

  • @yogeshnitnaware2507
    @yogeshnitnaware250712 күн бұрын

    Great Sushama Andhare

  • @user-sy2pt8hx7d
    @user-sy2pt8hx7d13 күн бұрын

    सुषमाताई खरोखर राज ठाकरे पेक्षा मोठे आहे कॅलिबर याचा अर्थ आमच्या बोटाची मत हेच आमचे कॅलीबर आहे.हे विसरू नका शालीनी बाई

  • @SambhajiGajare-rv7zx
    @SambhajiGajare-rv7zx12 күн бұрын

    एकच नंबर

  • @YogeshGhatawal-tp5nx
    @YogeshGhatawal-tp5nx10 күн бұрын

    अहो मॅडम आमच्या साहेबांना तुम्ही असं बोलू शकत नाही आणि असे बोलू पण नका

  • @manishapatil7089
    @manishapatil708912 күн бұрын

    अहो राज ठाकरे साहेब लोकांच्या कमेंट वाचा तुमच्याबद्दल जर वाटणारा अभिमान लोकांच्या मनातून निघत चालला आहे त्याला अजूनही वेळ गेली नाहीये जपून ठेवा

  • @JituNaik-ng6kq
    @JituNaik-ng6kq3 күн бұрын

    राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे साहेब आपले पक्षा का घेतले नाय

  • @vishwasshelar3322
    @vishwasshelar33223 күн бұрын

    राज ठाकरे तु खाज ठाकरे आहेस तुला लयच खाज आहे

Келесі