tv9 Special Report | शरद पवार यांना धनंजय मुंडेंना धडा शिकवणार?; आव्हाडांचीही मुंडेंवर जळजळीत टीका
#dhananjaymunde #ncp #sharadpawar #jitendraawhad #sharadpawarspeech
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
Пікірлер: 242
धनंजय सावध आता आपला करेक्ट . कार्यक्रम होनार हे जवळपास फि कस झाल
धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे चे झाले नाही ते शरद पवारचे कसे होणार ?
बीड जिल्हा संदीप भैया,,, यांचाच 💯👍✅
@Bhartiyjantaparty150
2 ай бұрын
तूझा बाप आहे संदीप
बाप बाप असतो❤❤
धन्यवाद पवार साहेब
@lohitloni4331
10 ай бұрын
😅moon😅ko ni mne kha lo 😅😅 1:33 ok👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😅😅 😊😅😅😅😅😅😅😅😅😅😊kn
पवार मुंडे ना नाही भाजप ला धडा शिकवणार
शरद पवार नी तुला आमदार केले धनु
सहानुभूती शरद पवार गटाला मिळणार यात काही शंका नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बबन भाऊ गित्ते यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यासोबत काम केले आहे साहेबांची ध्येय, विचार,काम, सर्व काही बघितले आहे त्यामुळे सर्व बीडचे जनतेनी बबन भाऊ यांना साथ द्यावी एवढीच अपेक्षा 🙏💐🚩🚩🚩🚩
ओन्ली शरद पवार
महाराष्ट्र मध्ये ..नवीन तमाशाचा फड उभा राहिला..काय जनतेची दिशाभूल करत आहे.. 🚩
अजित पवार यांना अगोदर धडा शिकवा.धनंजय मुंडे अजित पवार यांच्या बरोबर गेले. खरे सुत्रधार अजित पवार आहेत.
@netajigharage1414
10 ай бұрын
Are gelele amdar padle ki Ajit apoap laykit rahil
@ArjunRathod-hd6zl
2 ай бұрын
I🦁,
नाद करु नका फडणवीस, तुम्ही फक्त मुंडेंच्या आशिर्वादाने आहात.
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
मी खाणार म्हणालो होतो पण चमचाभर पण पळीने खाल्ला टरबुज
जितेंद्र आव्हाड साहेब🙏🙏🙏 .बरोबर बोलले पळकुटे कारण महाराष्ट्रात पळकुटी भरपूर झाले आहेत काही पळकुटी गुवाहाटीला पळाले
बुढा क्या जवानों से कम है हाय राम बुढें में बडा दम है मान निय शं पवार साहेब आगे बढो जनता तुम्हारे साथ है धन्यवाद
*26 वीपक्षी पार्टीयोके एक त्रीकरण का नाम I.N.D.I.A.* की बैठक 31 अगस्त को डिनर का कार्यक्रम है, जबकि 1 सितम्बर को मुख्य बैठक होगी. इस बैठक में *आनेवाले विधानसभा और लोकसभा के सभी चुनाव बेलेट पेपर से कराव* ऐसा सभीने मिलकर ठराव करना चाहीए !
महाराष्ट्र बोर हो गया इनकी खबरे देख कर सास बहू के सीरियल जैसा चालू हे जनता के समस्या पर इनका खयाल नही
Pawar Power ❤❤❤❤❤
शरद पवार आणि अजित पवार हे दोघानी सगद्यात जंतेला वेदीत कढत आहेत
उद्धव ठाकरे नी काय केलं होत तेव्हा ते चालले
जय मल्हार जय ओबीसी जय जय भगवान बाबा शरद पवार की शरद पवार च्या गाडीत बुली खालती
जेव्हा सगळं व्यवस्थित होतं तेव्हा मंत्रिपद दिलं आता स्वतःचा अंगाशी आलं तर चुका काढायचा मग तेव्हाच कसं मंत्रिपद दिलं
@biostatistics5762
10 ай бұрын
पंक्या तू टेन्शन नको घेऊ
@pankajgangurde6074
10 ай бұрын
@@biostatistics5762 हो बेटा
Only pawar saheb
साहेब स्वतःहून सांगतो मी पक्ष फोडला तर सांगा जनता कशी विश्वास ठेवणार, काय बोलता हे तर भान ठेवा साहेब.
ज्यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप आहेत आधी त्यांनी राजकारणातून रिटायर्डमेंट घ्या वैतागली जनता बदलत्या भूमिकांना पक्ष बदलाला कुठे तरी एका बाजूने ठाम रहा आज जरी आम्ही तुमच्या मागे उभे राहिलो तरी तुम्ही पुढे दुसरे पक्ष जोडणार नाही कशावरून
फिक्स कार्यक्रम 100%
यांच्या नादाला लागून आपले बरे होणार नाही असे वाटते
😊 बाबा काय बोलतो हेच कळत नाही ? सत्तेसाठी कितीही ओढाताण , आता काय वरती सत्तेची खुर्ची घेऊन जाणार आहात का ? एक साधा सवाल.
🎉🎉🎉 अजित पवार यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी रिटायर व्हाव असी सुचना केली 🎉 त्यावर शरदचंद्रजी पवार साहेब म्हणाले माझे वय झाले असे म्हणता माझे कार्य तुम्ही काय पाहिले।असं म्हणत जोरदार हल्ला बोल केला 🎉
नाद करा
Bap Bap asato
आजीत पवार साहेब आपण सध्दा साठी पार 2:38 केली तुमच्यात उत्साह नाही आपण सत्तेसाठ साहेबान.का रोखता जनते साठी त्यांच्य अनुभवाचा फायद होवुध्या आपण त्यांच्या वयाप्रयंत चालु शकनार नाही उत्साहाच सोडा
फक्त शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद विजय भव
100 % barobar ahe fadanvis saheb
आपल मनजे पोरग लोकाच म्हणजे कार्ट कुठला न्याय आहे आहो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
शरद पवार जयहो
गोर गरीब लोकांना लुटून खाल्लंय तरी पोट भरत नाही वा वा नेते मंडळी धन्य धन्य झाला बीड जिल्हा नाव रोशन केलं बीड जिल्हाच 🙏🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
आशिर्वाद दिला ही असता पण भाजपसोबत कसा आशिर्वाद मिळणार
अहो घरातच दोन दोन पक्ष मग हे काय करणार महाराष्ट्राची काय प्रगती करणार,
नेत्यांच्या प्रश्न उत्तर सभा 😅
दादा, आपणच काही दिवस थांबा. विचार करा. चिंतन करा.. चिडू नका. दादागिरी करू नका.. संगत सोडा. जनता पुन्हा तुम्हांला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.
बबन भाऊ गीत्ते बस नाम काफी....❤
फक्त धनंजय मुंडे
😊😊😊
फिक्स खासदार ओन्ली बप्पा
फक्त पवार साहेब
धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढो 0:41
😊
जशी करणी तशी भरणी
गोपनीयतेच्या आड जाणीव पुर्वक राज्यकर्ते समाज कार्य कमी आणि राजकीय कारवाई सत्र जास्त प्रमाणावर चालवत आहेत.
वय नाही शरद पवार साहेब मस्ती करत आहे पण अजित दादा पवार खर करुन टाकलं आहे जय मनसे जय राज साहेब ठाकरे
@hearttouchingbeats3901
2 ай бұрын
Raju supari ?
Dhananjay Munde correct karykram jala
महाराष्ट्र च्या जनते सोबत खेळ चालू आहे जे नेते है करता आहे अशा नेताच्या तोंडावर मी थुकतो महाराष्ट्र तिल जनता यांना चांगलाच धडा शिकविणार
कार्यक्रम नक्कीच
Super👍
Thumbnail वेगळे आणि discription वेगळे.आखिर कहना क्या चाहते हो
Pawar saheb.
सभा कोणाची आणि चर्चा कोणाची ... मराठवाड्याच नेतृत्व...फक्त धनंजय मुंडे साहेब
चार वर्ष कृषिमंत्री पदास तनुने काय करतात आता काय करणार
सगळेजण
(जितेंगा )मीडिया मै मोदी v हकीकत मै राहुल
जितूद्दीन खान
फक्त पंकजा मुंडे
शरद पवार साहेब आगे बढो
Only Pawar Saheb
धनु मुंडे हे राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजपकडून पाठवलेला मोहरा होता....😂
हे तर सुडाचं राजकारण.
बाकी सगळे बिन कामाचे आहेत का
धनंजय नाद करु नको मोकळा होशील
धन्या आता झोपणार नाही
पवार साहेबांनी छान केलं हा लय नीच आहें
बाप तो बाप रहेगा
अजित पवारांनी बरोबर ठोकली काका तुमची😂😂😂😂😂
फडणवीस साहेब तुम्ही आमच्या भरोशावर वर पुन्हा पुन्हा येता पण तुम्ही आम्हाला पोलीस भरती मध्ये वय वाढ नाही दिली म्हणून आम्ही अकोल्याची धोत्रे साहेबांची शीट पाडली
पवार साहेबांना !धडा शिकवण्यासाठी पुस्तक नवे पाहिजे पुस्तकांची जवळपास 35ते 36पानं फाटले गेले .पवार साहेब काय धडा शिकवणारं.
साहेब आता का त्रास होते अगोदर तुम्ही घेऊन गेला होतात त्या वेळी कसे गाल लाल तुमचे .....आता का अस का ....
आपला तो बाब्या दुसर्याच .....!
हरवा बंडखोरांना 👍
टायटल चुकीचा टाकलाय 🤣🤣🤣🤣 नीट वाच
Dhanjay cha karyakam bakiy ata.. Vidhanaabhela kalal
आम्ही पुरा थापत ना फक्त अभय दादा पाटील ला चालवलं जबरदस्ती
Only DM
साहेब धडा शिकवत नाही, आडवा करतात..
धनुचा करेक्ट कार्यक्रम
मग महाष्ट्रात 10 जागा का घेतल्या
Aaj paryant kaka mala vachwa mhannara putnya ajya yevdha motha kava jhala be.
मुंडे पडणार परत येणार नाही😊
पहिले अजित पवार नंतर मुंडे ---40 वन बाय वन 40 धडा शिकवा साहेब
पनार साहेबांनी पहीली सभा बारामती ध्यायला हवी होती.. यातुन त्यांचा बुद्धीभेद दिसुन येतो..
@biostatistics5762
10 ай бұрын
तू टेन्शन नको घेऊ
@padmakarpagar4567
10 ай бұрын
@@biostatistics5762 मग तु का घेतोयस.?
जय राष्ट्रवादी संदिप भाऊ
पुन्हा येईन फडनीस येत नाही
बीड जिल्हा संदीप भैय्या
मी परत येणार, फडणवीस साहेबांचे योग्य ऊत्तर
❤❤अटंअटटश्रक।अटश्रक।टटअअकंश्र।श्रश्र्ऋश्र्ऋभश्र्ृ्श्रृ्श्रऋ्श्र््अअअ😊🍨😱😱
धनु भाऊ चा नाद करू नका पवार साहेब
आहो ओबीसी विरोधी पक्ष नेते आहेत
शरद पवारांचा जे बोलतो ते करत नाही
बाब तो बाप शरद पवार साहेब