Raju Shinde went Uddhav Thackeray Special Report : शिंदे ठाकरेंकडे आले, इच्छुक दुखावले
Raju Shinde went Uddhav Thackeray Special Report : शिंदे ठाकरेंकडे आले, इच्छुक दुखावले
Chhatrapati Sambhajinagar: Former deputy mayor from Chhatrapati Sambhajinagar Raju Shinde of BJP, along with some other leaders, are set to join Shiv Sena (UBT) ahead of the upcoming assembly elections.
#uddhavthackeray #rajushinde #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
Пікірлер: 119
युवा लोकांना संधी द्यावी...राजू शिंदे बेस्ट candidate
हा BJP ने लावला आहे बॅनर
खैरे साहेबानी फक्त आता मार्गदर्शन करावे निश्चितच तुम्ही जुने शिवसैनिक आहात पण आता तुम्ही पक्ष वाढविण्याचा काम कराव
प्रश्न करणारे लोकसभेच्या वेळी झोपले होते का आणि ज्यांनी चांगले काम करणाऱ्यांना उध्दव साहेब मग पडू देत नाहीत आता फक्त खैरे साहेबांनी शांत बसावं आणि मार्गदर्शन करावं..... जय महाराष्ट्र
@discostation4539
8 күн бұрын
😂😂😂😂 ata tr khaji majja ahe thakre chi
@chandrashekharuke1714
8 күн бұрын
100% बरोबर
@somawandhekar4614
8 күн бұрын
@@discostation4539 आता संज्या पडणार विधानसभेला
@SQ1RQ2ZQ
7 күн бұрын
@@discostation4539 लोकसभेला कशी मज्जा आली, विधानसभेला बघ अजून मजा येईल तुला😂
@discostation4539
7 күн бұрын
@@SQ1RQ2ZQ samjel vidhansabha... Fake narrative phodun kadnr hyaveli!!! Khota maharahstra dharm dakhvun lokana fasvata🐖
खूप चांगला माणूस
Raju shinde,,, fix aamdaar,,, sirsat padnaar 👍👍👍
@ateebahmed600
7 күн бұрын
Shirsat ke saamne chota baccha hai shinde
@sandeepp6153
6 күн бұрын
@@ateebahmed600 🤣🤣🤣ye politics hain,,, yaha baccha kab baap banta hain,,, pata hi nahi chalta 😜😜😜
शिवसेनेत उधवजी कोणी म्हणतच नाही,सगळे साहेबच म्हणतात हे bjp ने समजायला पाहिजे होत कोणी शिवसैनिक हे करणार नाही
Jay Maharashtra Only Thackeray ⛳
चंद्रकांत खैरे यांने शांत बसावे.व पक्षाच्या हिताचे जेवढं होईल तेवढं करावे.यातच चंद्रकांत खैरे साहेबांच हित आहे जेष्ठ म्हणून पक्षांत रहावे.
खैरे साहेब आत्ता दुसऱ्या पण चान्स दया
बीजेपी ne लावले ते पोस्टर
खैरेंनी पक्षाला मार्गदर्शन करावे..ऊमेदवारी पासुन दुर रहावे.
सरकार कोणाची आहे अता, त्यांना विचारा
राजु शिंदे ❤🎉😊
गोदी मेडिया
Next cm only thakre
Khaire Ni aata shant rahave
हि तर सुरुवात आहे.
Good news
Only uddhav Saheb ❤
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
हे शिरसाठाच काम आहे
Only udhav thakre saheb 🔥💥💪💪
दुखावलेल्या खाजपाने लावलेला असेल
Khre ata margdarsan krave bas zale
संजय शिरसाट पडणार आता विधानसभेला
आता खैरे साहेब 🎉🎉 शांत बसा
छत्रपती संभाजीनगर असे बोल
खैरे साहेब आता बास ना वेगळेपण येऊ दे
शिव बधन कशाला जाळीदार टोपी घाला 😂😂😂
@santoshtoanpe5839
7 күн бұрын
तूझ्या बापाला पण घालायला सांग
संभाजी नगर मध्ये पाणी नाही त्याविषयी बोला
@nileshdughad
7 күн бұрын
इम्तियाज जलील इतके दिवस काय करत होता.
अंदाज तिकीटाचा 😂😂😂 जिथे तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यावर. आत्ता मजबूत पक्ष शोधणारे स्वार्था राजकारणी खरच हे लोक पक्षासाठी काम करतात का स्व:तासाठी हाच मोठा प्रश्न आहे
खैर थांबा.
Eknisht lokanna umedvari dya saheb
Jay maharashtra thakre
बेनर लावणारे यानी खैरे साहेबाना किती लिडर दिली
खैरे आता थाबा
युवा नेत्यांना संधी मिळावी खैरे साहेबांसारख्या नेत्यांनी आता मार्गदर्शन करावे
सिरसाठ चार गेम होनार?
😂😂😂😂
BJP leader froud
चंद्रकांत खैरेंनी संभाजी नगर पूर्व मधून उमेदवारी दाखल करावी.
कुणालाहि द्या फक्तं खैरे ना तिकीट नका देऊ... प्रत्येक ठिकाणी तूम्ही च उमेदवारी मागितली तर इतर कार्यकर्ते कधी पुढे जाणार
Khaire saheb tumhala kiti Vela chance pahije aani Raju shinde jii tumhi mhnta kee kuthli hee apeksha na thevta tumhi thakre sahebn kle gele shinde saheb lok Kai itke vele aahet ka kee kuni pn bigr faaydyach doosre pkshat jaanar
किंग मेकर राजु भाऊ शिंदे 👑🚩💪
😂बाजप कोणत्याही थराला गेलं जातं, त्याचे हे एक उदाहरण....
संभाजीनगर (पश्चिम ) मतदार संघ हा अनुसूचित जाती साठी राखीव आहे तेथे चंद्रकांत खैरे इच्छुक कसे असतील?
Aata savhidhan khatreme nahi aalaa 😂😂😂😂
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤
Aknath shinde froud
दुखावलेले यांनी मिंढे किंवा भाजप मध्ये जावं, त्यांना संधी मिळेल
प्रश्न करणारे कोण आहे माहित आहे😂
Vidhansabha nighali ka?
संजूभाऊ आराम करा आता आजकाल तुम्हाला झटके येतात आजकाल
राजू शिंदे,शिरसाट ×× योग्य उमेदवार राहील.
😂😂
Khaire saheb 2 vela sandhi dili harkat tumhala matdan hot nahi atta margdarshak bana rajyasabhevar ja. Pan Dharashiv purn jinkun dya.
Parat alelya kiwa dusrya partitun alelyana tickit dewwu naka.. He aplya naw wa chinawar jinkun parat dusri kade jatil....
सत्ताधारी भाजप चा निष्ठावंत कार्यकर्ते ला प्रवेश दिला आहे म्हणजे येणार सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे
Khaire chya shart var ban kskay nit bagha
mala vatle sandip Deshpandech manse neta vatla
ONIYUDDHAVSAHEB
स्वागत आहे राजू शिंदेजी🎉 बाळासाहेबांची सेना (मशाल) च विजयी होणार. माझ्या मतदार राजास जाताना बाळासाहेब ठाकरे सांगून गेलेत की माझ्या "उद्धवला" सांभाळा! म्हणून.....
Sirf ticket ke liye aya
BJP ने लावलेले बॅनर 😂😂😂
शिंदे ला घरी पाठवणार
BjP banner aahe
हा बोर्ड भाजपने लिहिला आहे त्यामुळे काही टेन्शन नाही खैरेंनी आता शांत बसावे त्यांच्यामुळे लोकसभेची एक जागा कमी झाली ती जागा दानवे यांना देणे गरजेचे होते
Shirsat aivaji shinde disnar
Kay karate aahe tu 😊
विषय....गद्दरी च कोम महाराट्रातून घाडायचं आहे....💯 जेणे करून पुरोगानी महाराट्रा चा स्वाभिमान पहिल्यासारखा राहिल
, बॅनर लावणारे शिंदे गटाचे आहे उद्धवजी 😂
बीजेपी ने लावलेला बैनर आहे हा 👍🏻😄
हे भाजपच्या लोकांचं काम आहे.कारण राजू शिंदे यांची मनधरणी करुन सुद्धा राजू शिंदे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलीच.मग उगाच काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
Kahi Farak Padnar Nahi Shirsarh Hech Parat Aaramat Niwdun Yetil ❤ Only BJP Shivsena
Satta pahije tar he sarv karavch lagte, Bjp ne ksy kel tr paha, Banar lavan zop asatay Pan nivdnukit nivfun yenara Chehra pahije, Mag khaire ka 3,numbsrla gele,
भाजपच्या कार्यकर्त्यांना मानले पाहिजे. भाजपने येवढे भ्रष्टाचारी पक्षात घेऊन त्यांना तिकीट दिले तरी कोणी शब्द ही बाहेर काढला नाही. पक्ष वाढवायचा असेल तर. थोडे काही सोसावे लागेल
फक्त उध्दव साहेब
हे बॅनर गुजरात ने ठेवलेले भाजपच्या बडव्यांनी, गुजरातने ठेवले ले ED,SC,50वाले बडव्यांनी लावले आहेत का?
आणि हा बॅनर बहुदा भाजप वाल्यांनी लावले असावे
शिंदे किती पण आपट येणार तर फक्तं लोकनेते शिरसाठ साहेबच...🎉
भाजपा व मिंधे चे मोठं नुकसान होत आहे,म्हणून अश्या न्युज पेरत असतात
सत्ताधारी लोकांच्या इशाऱ्यावर नाचणी सारखे नाचणारे हे चैनल आहे. सत्ता धारी पैशाचा वापर करून पोस्टर लावतात, आणि हे पाकीट रिपोर्टर बातमी दाखवतात.
Aurangabad ❤❤❤❤
राजु शिदे आता नगरसेवक ही होणार नाही😂 त्याचा राजू बनणार😂 राजू को करो बाजु🚩🚩🚩🚩🚩
@somawandhekar4614
8 күн бұрын
@@Om-qy9mr संज्या पडणार विधानसभेला
बीजेपी ला जे लोक विरोध करतात ते सर्व पीएफ आय चे लोक आहेत जे कायम आर एस एस आणि बीजेपी ला विरोध करतात हा देश फक्त बीजेपी आणि आर एस एस मुळे च सुरक्षित आहे कांग्रेस चे लोक हिंदू हा हिसक आहे म्हणून लोकसभेत बोलता त
@damodarverekar2659
7 күн бұрын
BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
Hathbhar fatlyavar manus veda hoto ani ase banner lavtat
Only bjp बेस्ट🎉🎉🎉,, आता पुन्हा येउ नका
😂