No video

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ‘या’ गोष्टीमुळे उद्धव ठाकरेंनाही घाम फुटेल । सोपी गोष्ट 633

#BBCMarathi #NTR #UddhavThackeray #ShivSena #EknathShinde #DevendraFadnavis
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि 27 वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये तेलगू देसममध्ये झालेलं एक बंड यामध्ये राजकीयदृष्ट्या भरपूर साम्य आहे. तिथेही बंडखोर नेते चंद्राबाबू नायडू यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आणि पुढे जाऊन पक्षाचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आलं. याबाबतीत एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर दावा असला तरी तो मुद्दा न्यायालयात जाणार आहे. पण, आंध्रमधलं ‘ते’ बंड उद्धव ठाकरेंसाठी भीती वाढवणारं तर शिंदे गटासाठी दिलासा देणारं ठरू शकतं. पाहूया सोपी गोष्ट…
संशोधन - नीलेश धोत्रे
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 838

  • @VideoGuru.
    @VideoGuru.2 жыл бұрын

    कमाल आहे, ह्या घटनेचा उल्लेख आत्तापर्यंत कोणीच केला नव्हता, BBC मराठी चांगली माहिती दिलीत.

  • @manojmangaonkar8780

    @manojmangaonkar8780

    2 жыл бұрын

    Yes First on to say it

  • @KETANRAMTEKE

    @KETANRAMTEKE

    2 жыл бұрын

    Bhau Torsekar told it days ago. kzread.info/dash/bejne/dZampM-Por2-pNo.html

  • @jjayeshpawar

    @jjayeshpawar

    2 жыл бұрын

    भाऊ तोरसेकर यांनी 10 दिवस आधीच सांगितलं होत

  • @jyotibagwe8296

    @jyotibagwe8296

    2 жыл бұрын

    भाऊ तोरसेकर यांचे प्रतिपक्ष चॅनल पहा. उत्तम विश्लेषक. याची माहित त्यांनी दिली आहे. अनेक जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देतात.

  • @VideoGuru.

    @VideoGuru.

    2 жыл бұрын

    @@jyotibagwe8296 नक्कीच👍👍 धन्यवाद🙏🙏

  • @drjoshisr
    @drjoshisr Жыл бұрын

    अगदी योग्य उदाहरण दिलेले आजपर्यंत कोणी कसं काय दिलं नाही खरंच प्रश्न आहे बीबीसी चे आभार

  • @user-ge1pq3le7k
    @user-ge1pq3le7kАй бұрын

    कुठलंही उदाहरण कुठे देऊन उपयोगाचं नाही कारण शिवसेना फक्त ठाकरेंचीच आहे

  • @TanhajiMudhale

    @TanhajiMudhale

    Ай бұрын

    आती सोबत संजय राऊत आहेत , मार्गदर्शन करायला.

  • @user-hw6ij5vp5c

    @user-hw6ij5vp5c

    5 күн бұрын

    @@TanhajiMudhale आणि खडयात घालायला उद्धव ठाकरे नाही उद्धव खान आहे

  • @sunilchaudhari150

    @sunilchaudhari150

    2 күн бұрын

    जय महाराष्ट्र ! जनाब उध्दवखान पठान ।​@@TanhajiMudhale

  • @jitendrasurve4820
    @jitendrasurve48202 жыл бұрын

    शक्य नाही शिवसेना ही फक्त उद्धव बाळा साहेब ठाकरे यांचीच आहे आणि ती कायम राहणार 🙏🙏🙏

  • @ashoksawant4771

    @ashoksawant4771

    2 жыл бұрын

    no

  • @Sonu_supercool

    @Sonu_supercool

    2 жыл бұрын

    होय का 😅, त्याच्यानंतर त्याच्या पोराची?

  • @Mudrashirtsmanufacturer

    @Mudrashirtsmanufacturer

    2 жыл бұрын

    शिवसेना मराठी माणसाचा श्वास आहे

  • @saffronwarrior3738

    @saffronwarrior3738

    2 жыл бұрын

    उद्धव ठाकरेचा चंद्रबाबू होणार आहे जास्त माज करू नये माणसाने

  • @tamrajkilvish9215

    @tamrajkilvish9215

    2 жыл бұрын

    @@Sonu_supercool kay re kutrya amit shaha cha mulaga kay करतो माहीत आहे का लवड्या

  • @rameshpande6283
    @rameshpande62832 жыл бұрын

    आपले मांडणे चांगले आहे. गत काळातील काही गोष्टी मधून शिकण्यासारखे बरेच असते. दोन्ही घटना बघून कोण खरे ठरणार 💥 हा प्रश्नच आहे. फडणवीस तर म्हणतात की,आम्ही न्यायालयाला बरोबर पटवून देऊ 💥 आणि शक्यता त्याचीच जास्त वाटते. ज्या पद्धतीने दिल्ली ते गल्ली आरोप असो,न्याय निवाडा असो,कोणत्याही तांत्रिक बाबी असो🙄 सर्वच सेनेच्या विरोधात जात आहे💥 अगदी त्यांची बाजू सत्य आहे हे दिसत असूनही🙄

  • @standtrue5889
    @standtrue58892 жыл бұрын

    पण आता चंद्राबाबू नायडू यांची अवस्था काय आहे हे देखील नमूद करायला हवे होते

  • @pkmkb6878

    @pkmkb6878

    2 жыл бұрын

    माकड उड्या मारल्या मुळे, शिंदे आणि नायडू मध्ये जमीन असमान चा फरक आहे, नायडू = उधदव

  • @parikshitpatil0103

    @parikshitpatil0103

    2 жыл бұрын

    नायडू आजही पक्षाचे अध्यक्ष आहेत. नंतर सलग 10 वर्ष CM होते

  • @raghuvirt

    @raghuvirt

    2 жыл бұрын

    त्यांची अवस्था आज अशी कारण भाजपची साथ सोडली.

  • @sumitborse

    @sumitborse

    2 жыл бұрын

    हा हा हा त्याने पण उद्धव सारखी BJP सोबत गद्दारी केली आणि आता रडतो press conferance मध्ये 😂😂😂😂

  • @balkrishnapatil2178

    @balkrishnapatil2178

    Ай бұрын

    ​@parikshitpaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaatil0103

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh10102 жыл бұрын

    लय भारी माहिती दिली आहे आपन जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @BajiraoKadam-ve3td

    @BajiraoKadam-ve3td

    Ай бұрын

    काय अवस्था झाली नंतर नायडू ची ....20 वर्ष ही आम्ही पाहिली आहे...

  • @vid553
    @vid5532 жыл бұрын

    सुत्रसंचालन अगदी उत्तम होत समजायलाही सोपे माहिती साठी धन्यवाद😘💕

  • @anandparulekar3317
    @anandparulekar33172 жыл бұрын

    आपण सांगता ते 1995 परंतु या कायद्यात 2003 मध्ये बदल करण्यात आला आहे हे आपण सागितले नाही....

  • @kailasmandale5954

    @kailasmandale5954

    2 жыл бұрын

    ओकेसमद

  • @sureshkanojia2589

    @sureshkanojia2589

    22 күн бұрын

    सगळं पक्षच गेला हे लक्षात ठेवा 😮

  • @balkrishnapashankar4024
    @balkrishnapashankar40242 жыл бұрын

    ठाकरे आणि शिवस शिवसेना, ठाकरे सोडून होणार नाही, हा महाराष्ट्रा आहे

  • @bhalchandra7086
    @bhalchandra70862 жыл бұрын

    तेव्हा ED नव्हती...हा एक फरक सांगायचा राहिला... !

  • @ffkinggamer4020
    @ffkinggamer40202 жыл бұрын

    एकनाथ शिदे शिवसेना चिन्हाचे मानकरी होणार व शिवसेना भवन एकनाथ शिदे शिवसेना भवन ताब्यात घेणार एकनाथ शिदेचाच सर्वस्वी विजय होणार

  • @rajasgune8355
    @rajasgune83552 жыл бұрын

    आपली सोपी गोष्ट हे सदर मी नेहमी बघत असतो .. याच सोपी गोष्ट मध्ये मी आपणाला आज एक विषय सुचवत आहे . आपल्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेसने हिंदूंसाठी काय केले यावर कृपया आपण एक व्हिडिओ बनवावा.. 🙏🙏🙏

  • @vijaynarute4556
    @vijaynarute45562 жыл бұрын

    Uddav Thakre jindabad Shivsena jindabad

  • @pkmkb6878

    @pkmkb6878

    2 жыл бұрын

    😂😂😂 पोस्ट बद्दल एक शिळा वडापाव

  • @shobhatejam6999

    @shobhatejam6999

    5 күн бұрын

    मुर्दाबाद बोलता येत नाही वाटत.

  • @vinodsolarenergy5855
    @vinodsolarenergy58552 жыл бұрын

    सेना 56 वर्षापासून ठाकरे नावावर च चालते तेव्हा पक्षांतर बंदी कायदा नव्हता आता कायदा आहे पक्षावर दावा कारण सोपं नाही

  • @vikasshitkal6528

    @vikasshitkal6528

    2 жыл бұрын

    Right

  • @ashishmeisheri9802

    @ashishmeisheri9802

    2 жыл бұрын

    I agree with you if at all branding rights this shinde govt will not be allowed thats ok but here big question is about ideology which mr udhaay thackeray government compromised this will give him big setback in future course of time....

  • @karan-w

    @karan-w

    2 жыл бұрын

    kharach shivsena symbol ani shivsena Bhavan shinnde Kade nahi janar na nahi jayala pahije.

  • @okline3056

    @okline3056

    2 жыл бұрын

    @@karan-w नाही जाणार काळजी नसावी. कारण चंद्राबाबू कडे पूर्ण बहुमत आणि आमदार होते. म्हणून ते शक्य झाले. शिंदे कडे ना बहुमत ना सर्व आमदार आणि महत्वाचे म्हणजे एकट्याने नाही तर दुसऱ्या पक्षाचे आमदार घेऊन सरकार बनवले त्यामुळे ते बीजेपीत विलीन होऊ शकतात किंवा स्वतंत्र गट स्थापन करू शकतात. शिवसेना काबीज करू शकत नाही.

  • @karan-w

    @karan-w

    2 жыл бұрын

    @@okline3056 pan kaydyane shivsena thakre Kade jayla pahije ase maze mat ahe pan BJP central ahe mahnun doubt yet ahe shinde Kade jail ka shivsena ?

  • @Bhogichand
    @Bhogichand2 жыл бұрын

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! घराणेशाही मोडीत काढलीच पाहिजे.

  • @anujyedage9936
    @anujyedage99362 жыл бұрын

    ही बाळासाहेब ची शिवसेना आहे....बाळासाहेब ठाकरे .....udhav ठाकरे....यांना मानणारे सैनिक मनजे ....शिवसैनिक आहेत

  • @NileshKadamNK

    @NileshKadamNK

    2 жыл бұрын

    Aho soda he Bhavnik raaj kaaran…

  • @NileshKadamNK

    @NileshKadamNK

    2 жыл бұрын

    Lokshahi vachva, gjaraneshi modit kadha

  • @sumitborse

    @sumitborse

    2 жыл бұрын

    किती दिवस एकाच परिवाराच्या पायावर पडून राहणार?गांदी,पवार चे चमचे आणि तुम्ही सारखेच

  • @NileshKadamNK

    @NileshKadamNK

    2 жыл бұрын

    @@sumitborse barobar

  • @uttaradalvi7147

    @uttaradalvi7147

    27 күн бұрын

    उद्ध्व ठाकरे Chi नाही

  • @JayvantG
    @JayvantG2 жыл бұрын

    सर्व पक्षातील घराणेशाही संपली पाहिजे . सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे ....

  • @sunilthombare5399

    @sunilthombare5399

    2 жыл бұрын

    नेत्यांनी फक्त पक्ष स्थापन करायचे आहे..प्रत्येकाला हक्क आहे निवडनुक लढवायचा... म्हणजे शाळा आमची फुकट मुले दुसऱ्यांची शिकवायची

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar93942 жыл бұрын

    हिंदुह्रदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घटना लिहिली आहे ती वाचावी

  • @shraddhagaikwad2715

    @shraddhagaikwad2715

    2 жыл бұрын

    सर्च कर मिळेल

  • @sneharane5678
    @sneharane56782 жыл бұрын

    पण असे काही होणार नाही.शिवसैनिक सक्षम आणि सुउज्ञान आहे तेंव्हा काळजी करण्याचे कारण नाही.

  • @shubop3199

    @shubop3199

    2 жыл бұрын

    Aaditya Thakrey la itar netya peksha jast importance dili ani gharaneshahi cha prayatna kela tr 100% honar

  • @sanjaygarud1949

    @sanjaygarud1949

    2 жыл бұрын

    ती काळजी कशाला करेल . ती केवळ विश्लेषक आहे.

  • @xi-tler3873

    @xi-tler3873

    2 жыл бұрын

    saksham ani savudnya 😂😂 40 MLA gelele kalayala 3 divas lagle

  • @precooltech7510

    @precooltech7510

    2 жыл бұрын

    भ्रमात राहणे चुकिचे ५६ मधील ४० उठाव करून सत्ता स्थापन केले, हि लहान यश नाही.

  • @sneharane5678

    @sneharane5678

    2 жыл бұрын

    @@xi-tler3873 गद्दार माणसांना ओळखायला कमी पडले कदाचित.

  • @cmtcsp7799
    @cmtcsp77992 жыл бұрын

    ही गोष्ट आम्ही भाऊ तोरसेकर यांच्या कडून 10-12 दिवस आधीच ऐकली आहे

  • @mindful5453

    @mindful5453

    2 жыл бұрын

    Bhau Torsekar, the BJP man with video "comments turned off". We can easily know what he would tell. Always PRO-BJP. We only see his video titles while surfing KZread. His videos are not worth-consuming our precious Data-limit.

  • @ApCreation1037
    @ApCreation10372 жыл бұрын

    अडीच वर्षापासून यांची तब्येत बरोबर नव्हती. इलेक्शनचा टाईम आला तर यांच्या तब्येत चांगल्या झाल्या. बंड झाला तर यांच्या बैठका सुरू झाल्या.

  • @nitin8397

    @nitin8397

    2 жыл бұрын

    Are tu tar Anda Bhakta Aahe na saglech khot vatnar

  • @Mr1tejas

    @Mr1tejas

    2 жыл бұрын

    @@nitin8397 ughad dole bhag neet shiv sena hi udhavachi nahi aam shiv sainikschi aahe

  • @nitin8397

    @nitin8397

    2 жыл бұрын

    @@Mr1tejas Gaddar eknath shinde ha swartha sathi BJP barobar gela tyala Kahi Dene ghene nahi samanya Shiv sainikanche

  • @ashishshete9841

    @ashishshete9841

    2 жыл бұрын

    👌

  • @Vinaykumar-rh8bi

    @Vinaykumar-rh8bi

    2 жыл бұрын

    @@nitin8397 shivsena ncp congress barobar jatana jantecha vichar kela ka

  • @kanchansawant9080
    @kanchansawant90802 жыл бұрын

    तेलगु देशम आणि शिवसेना यात फरक आहे ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही . आमदार हा फक्त पाच वर्षांसाठी असतो . शिवसैनिक कायमचा असतो . यातील ९०% टक्के आमदार पुढील निवडणुकीत घरी बसतील .

  • @sagartaware1988

    @sagartaware1988

    2 жыл бұрын

    हे फक्त कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस चे लोक बोलू शकतात. शिवसेनेची मुल्ये आत्ताच्या सेना प्रमुखांनी न पाळल्या मुळे हे सर्व घडले आहे. यावर एक सुभाषित अठवते. गुनीनाम् सर्वत्र पूज्यंते पितृवंशः निरर्थकः। वासुदेव: नमस्यंति वसुदेवाय न मानवाः॥

  • @parikshitpatil0103

    @parikshitpatil0103

    2 жыл бұрын

    तेलगू देशम हा शिवसेनेपेक्षा कट्टर अस्मितावादी पक्ष होता.

  • @nileishhandei3801

    @nileishhandei3801

    2 жыл бұрын

    1) बाळासाहेबांचा (हिंदुत्ववादी )कट्टर शिवसैनिक २)सेक्युलर शिवसैनिक (काँग्रेस सपोर्टर). शिवसैनिक ही विभागाला गेला आहे हे मान्य करावे लागेल. जे बंडखोर आमदार आहेत ते कट्टर आहेत .ते खूप नाराज होते .त्यांनी आपली नाराजी पण सांगितली पण त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.

  • @sunilborde9182

    @sunilborde9182

    2 жыл бұрын

    Zopa ata

  • @virendragandhi31

    @virendragandhi31

    2 жыл бұрын

    Ase honar nahi.Karan nivadnuk BJP aani SHivsena donhi miloon ladhale hote .Nantar kaay zale savanna mahiti aahe .

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333Ай бұрын

    खरी.शिवसेना.एकनाथ.शिंदे.यांचिच

  • @v.A.P10
    @v.A.P102 жыл бұрын

    खरच फॅन लावून व्हिडिओ पहिला

  • @AK-tl2wi
    @AK-tl2wi2 жыл бұрын

    आता चंद्राबाबू ची काय परिस्थिती आहे हीच यांच्यावरती येणार. कर्मा रिटर्न

  • @vijaiarekar9434
    @vijaiarekar94342 жыл бұрын

    अख्खी सेने घेवून जाण झक्य नाही

  • @user-fd4xe1mu2t
    @user-fd4xe1mu2t2 жыл бұрын

    इथे लक्ष्मी पार्वती आहे संजय राऊत .😂😝😝😝 महाराष्ट्र ची लक्ष्मी पार्वती

  • @Prat-zi1ou

    @Prat-zi1ou

    2 жыл бұрын

    😀🤣

  • @GaneshBhai1984

    @GaneshBhai1984

    Ай бұрын

    =87BHu FriU😅&😊​@@Prat-zi1ou

  • @mmdmmd6723

    @mmdmmd6723

    22 күн бұрын

    Laxmi Parvati Bayko.hoti dusari chandarbabu javai hote donnhi varas hote

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    21 күн бұрын

    संज्या

  • @sunilborde9182
    @sunilborde91822 жыл бұрын

    बाई उद्धव साहेब आजारी नाहीत स्वतः गाडी चालवीत राजीनामा द्यायला गेले काय खोटारडी बाई

  • @sumitborse

    @sumitborse

    2 жыл бұрын

    मग गळ्यात पट्टा कोणाचा घातला होता त्या दिवशी?😂

  • @rupeshpadwal5818
    @rupeshpadwal58182 жыл бұрын

    खुपच छान माहिती.👌

  • @RameshBairagi-pm9jx
    @RameshBairagi-pm9jx15 күн бұрын

    खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचीच आहे

  • @Hemant1.
    @Hemant1.2 жыл бұрын

    स्क्रिप्ट आणी त्याचे निवेदन फारच छान आहे. संपूर्ण ऐकले. अजूनही विस्ताराने ऐकावे असे वाटले. असो. हा कधीही न कळलेला विषय चुटकीसरशी समजला. उत्तम सादरीकरणासाठी धन्यवाद.

  • @user-qj2tr5rm6w
    @user-qj2tr5rm6w2 күн бұрын

    उद्धव ठाकरे यांना अजून लय घाम फुटायचा आहे

  • @ganeshchaudhari9227
    @ganeshchaudhari92272 жыл бұрын

    राव यांच्याकडे गेलेले आमदार एक विशिष्ट विचारधारा जोपासत होते ...तर इकडे गेलेले आमदार भीती , आमिष , सत्ता यातून गेले आहेत .. ज्याचा पाया चुकीच्या गोष्टीतून घडतो ते लंबी रेस गाठू शकत नाही ...!!!

  • @avinashdange3469

    @avinashdange3469

    2 жыл бұрын

    Y r wrong.both are same condition.here Sanjay rout with other and there t. ramarao s wife.

  • @ganeshchaudhari9227

    @ganeshchaudhari9227

    2 жыл бұрын

    @@avinashdange3469 Sanjay Raut is the editor of Saamana newspaper... The role they play is that of the party.They have no personal role.

  • @TusharK0994
    @TusharK09942 жыл бұрын

    सामान्य निवडणुकीत याच चंद्राबाबू यांचे फक्त 23 आमदार निवडून निवडून आले आणि विरोधीपक्षनेते पद घेण्यासाठी सुद्धा पुरेसे आमदार त्यांच्याकडे न्हवते त्यामुळे जनते पेक्षा मोठे न्यायालय कोणतेही नाही. जनता सर्व बघते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेते

  • @harshalshirodkar1283

    @harshalshirodkar1283

    2 жыл бұрын

    त्यानंतर झालेल्या 1999 च्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू चे 185 आमदार निवडून आले होते तर 2004 मध्ये 47 आणि चंद्रशेखर राव TDS चे 26

  • @harshalshirodkar1283

    @harshalshirodkar1283

    2 жыл бұрын

    त्यानंतर झालेल्या 1999 च्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू चे 185 आमदार निवडून आले होते तर 2004 मध्ये 47 आणि चंद्रशेखर राव TDS चे 26

  • @sumitborse

    @sumitborse

    2 жыл бұрын

    त्याने पण BJP सोबत गद्दारी केली आणि खासदारकी आणि सत्ता दोघी हातातून गेल्या उद्धव च पण तेच होणार आहे

  • @dattarammore5623
    @dattarammore5623Ай бұрын

    आखी शिवसेना एकनाथ शिंदे घेऊ शकत नाहींआणी पेलू शकणार नाही कारण महाराष्ट्र ची जनता जास्त भावुक आहे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वखुशीने उद्धव यांच्या कडे दिली

  • @user-xv9ij7by9n
    @user-xv9ij7by9n25 күн бұрын

    शिवसेनेचेची विचार धारा जोपाशिल त्याची शिवसेना

  • @nareshchorge-pu7ym
    @nareshchorge-pu7ym25 күн бұрын

    आता शिंदेंच्या मागे कोणीही जाणार नाही उलट त्यांच्याकडचेच ठाकरेंकडे येण्यासाठी इच्छुक आहेत ही सत्य परिस्थिती आहे

  • @ankushchavre5672
    @ankushchavre56722 жыл бұрын

    एक नंबर आहे कारण उद्या उद्धव ठाकरे यांच्या सारखी नेते शिवसेना ला मिळणार नाही

  • @anilnandeshwar7921
    @anilnandeshwar79212 жыл бұрын

    ही बातमी आंध्रप्रदेश ला घडली हे बरोबर आहे, पण महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश ची पृष्ठभूमि वेगडी आहे, ठाकरे साहेबाच अस काही होणार नाही, पण BJP पुढे काय करते ते बघने गरजेचे आहे, कारण ही सर्व खेड़ी BJP चे केंद्रीय नेतृत्व नि केली आहे

  • @amitjadhav7595

    @amitjadhav7595

    2 жыл бұрын

    Shinde la पन pathavtat bunde vikayala 🤪

  • @amritraj794

    @amritraj794

    2 жыл бұрын

    @@amitjadhav7595 ha पाठवितलच yat kahi Sanka nahi

  • @laukiksane2487
    @laukiksane24872 жыл бұрын

    Tai farach utkrushta vishleshan.Dhanyawad

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi55512 жыл бұрын

    शिंदे टोळी बरोबर सर्व १३जुलै पर्यंत प्रामाणिक रहातील की नाही हिच शंका आहे.त्यामुळे महाराष्ट्रात तेलगु देसम सारख होणं अशक्य.

  • @sanjayamritkar6762
    @sanjayamritkar67622 жыл бұрын

    Maharashtra madhe sadhya Sanjay Raut Laxmi Parvati aahet!

  • @nikhilkulkarni7056

    @nikhilkulkarni7056

    2 жыл бұрын

    😂😂

  • @bhagyashreemoghe8595

    @bhagyashreemoghe8595

    2 жыл бұрын

    बरोबर आहे.😄

  • @Kanchan503

    @Kanchan503

    2 жыл бұрын

    🤣🤣🤣😂😂

  • @amolthore3886
    @amolthore38862 жыл бұрын

    शक्य नाही bbc चुकीचं महाराष्ट्राला चुकीचं मापता आहात हा महाराष्ट्र आहे अन येथे गद्दारांना क्षमा नाही

  • @vidyamarathe5857
    @vidyamarathe585725 күн бұрын

    कोणतीही गोष्ट मजबूत पायावर उभी असण महत्वाचे आहे तशीच आज गरज आहे

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari93472 жыл бұрын

    ठाकरे शिवाय शिवसेना नाही खरे आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना अभिनंदन बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसैनिक

  • @yuvrajramteke8023
    @yuvrajramteke8023 Жыл бұрын

    शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे याचा आहे म्हणून हा पक्ष त्याचा मुलगा उदवसाहेब ठाकरे साहेब याचा पक्ष आहे जयभीम

  • @rohitkamble144
    @rohitkamble1442 жыл бұрын

    40 दगाबाज निघाले म्हणजे सगळे नाही येत....वेळ आले की यांचा कार्यक्रम होईल ....इतर राज्यातील माहीत नाही पण छत्रपति शिवाजी महाराज यांच्या राज्यात गदारीला माफी नाही

  • @shivajinaikmaharashtrajayh1705

    @shivajinaikmaharashtrajayh1705

    2 жыл бұрын

    हो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात उद्धव खान ने खऱ्या शिवसेनेचे असलेल्या हिंदुत्वाशी केलेली गद्दारी ला जनता माफ नाही करणार

  • @cosmos5938

    @cosmos5938

    2 жыл бұрын

    Shivsena hindutva sathi tayar zali hoti.... Tine jevva NCP barobar satta keli tevvach tine hindutvq shi gaddari keli.... Mg vishyach sampla😂

  • @ramniksatra7262

    @ramniksatra7262

    2 жыл бұрын

    मग उद्धव ठाकरे नी काय दिवे लावले होते का??? हिन्दुतव सोडुन का दुसरा सि युती केली??? जस कर तसेच भर 🚩🚩🚩🚩

  • @Psshiv

    @Psshiv

    2 жыл бұрын

    Sorry mitra pn ya haramkhor rajkaraniyan sathi maharajaan ch naav ghenya ch adhi band Kara ....🙏 Are he raajkarani konache ch nhi....😡

  • @globalknowledge2441

    @globalknowledge2441

    2 жыл бұрын

    @@cosmos5938 मग तुम्हला के वाटते गुजराती अमित शहा म्हणेल ते ऐकला पाहिजे, तुमचा मुखमंत्री होऊन देणार नाही तरी शिवसेनेने अपमान सहन करत बगत बसायला हवे होते काय, त्यावेल्सची bjp ची भूमिका किती चुकीची गर्विष्ठ होती

  • @aniruddhaborse1130
    @aniruddhaborse11302 жыл бұрын

    नारायण राणे आणि भुजबळ साहेब यांनी सुध्धा शिवसेने सोबत बंड केलं होतं नंतर काय झाले तुम्हाला माहीत असेल 😂😂

  • @chandranandini563

    @chandranandini563

    2 жыл бұрын

    हो माहित आहे राष्ट्रवादी जेंव्हा जेंव्हा सत्तेत असते तेंव्हा तेंव्हा भुजबळ साहेब मंत्री असतात

  • @sumitborse

    @sumitborse

    2 жыл бұрын

    राणे केंद्रात मंत्री आहे,त्याचा मुलगा आमदार आहे,भुजबळ 12.5 वर्ष मंत्री होता,त्याचा मुलगा पण आमदार होता, अजून सांगू?😂

  • @prabhakarchatlawar6529
    @prabhakarchatlawar6529Ай бұрын

    हे महाराष्ट्र आहे, आंध्र नाही येथे असे होणार नाही शिवसेना हि ठाकरेचीच आहे

  • @kisan101
    @kisan1012 жыл бұрын

    Beautiful commentary and perfect example. God bless you

  • @GaneshRahate-ut5wt
    @GaneshRahate-ut5wt21 күн бұрын

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे.

  • @hemantdeshpande5346
    @hemantdeshpande5346Күн бұрын

    अगदी खरं सांगितलंत🎉🎉🎉🎉🎉

  • @rdeshmukh5931
    @rdeshmukh59312 жыл бұрын

    I love Shivsena Thakre

  • @jimmy59568

    @jimmy59568

    2 жыл бұрын

    Maharashtra chi Janata ne BJP-Shivsena la vote kela hota in 2019 & te parat aale aahey..........NCP ani COngress cha Balasaheb ni virod kela hota................kaise prakari congress barabar sarakar keli..............aaj je kahi chalele ahaaey te Balasahebani Swarag maathun ddhada sikala aaheay.........congress nahi maanje nahi.........Sonia Sena kaadhi pan hov denar nahi.......Jai Balasaheb

  • @vijayvhk83
    @vijayvhk832 жыл бұрын

    We support uddhav thackeray

  • @dilipshete4880
    @dilipshete48802 жыл бұрын

    शिवाय पक्षाच्या घटनेत काय तरतूद होती हे ही पहावे लागेल. त्यांनंतर चंद्राबाबू नायडू बीजेपी बरोबर गेले.लोकसभेचे अध्यक्ष पद तेलगू देसम पार्टीचे झाले. आज चंद्राबाबू नायडू कुठे आहेत?

  • @archanapatil6395
    @archanapatil63952 жыл бұрын

    खूप सुंदर

  • @bapuraonarache2433
    @bapuraonarache24335 күн бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @shriganesh728
    @shriganesh7282 жыл бұрын

    काय टाईम साधला! एकन एक परिस्थिती तंतोतंत लागू पडते. कायद्याचे तज्ञ जे ज्ञान पाजून राहिलेत, त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ आहे

  • @okline3056

    @okline3056

    2 жыл бұрын

    काय समजलं तुला? चंद्राबाबू कडे पूर्ण होते. शिंदेकडे आहे का? मग तर बीजेपी मध्ये विलीन किंवा स्वतंत्र गट बाकी काही होऊ शकते नाही.

  • @shriganesh728

    @shriganesh728

    2 жыл бұрын

    @@okline3056 सर्व प्रतिक्रिया एकदा वाचून घ्या. जनमताचा कौल समजला तर स्वतःला काय समजतं ह्याचं आकलन करू शकतात

  • @amritraj794

    @amritraj794

    2 жыл бұрын

    Kahi lagu padat nahi

  • @shashikantnangare4002
    @shashikantnangare40022 жыл бұрын

    आपले विवेचन फार सुंदर आहे वेळोवळी माहिती मिळाली ही विनंती आहे

  • @anandwagh3269
    @anandwagh32692 жыл бұрын

    👌✅👍तरीही कोर्ट काय म्हणते ...?

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op20 күн бұрын

    हित शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब,आणि शिवसानिक,,,बाळासाहेबांचा मुलगा,,,उध्दव,,ठाकरे,,,, आंद्रात वेगळे,,,

  • @prafulpaliwal944
    @prafulpaliwal9442 жыл бұрын

    Shiv Sena! Shiv Sena of Uddhavji Thackeray. His simplicity will prove he is good for Maharashtra

  • @farooquegazge7177
    @farooquegazge71772 жыл бұрын

    Khupch chan video changla wathala

  • @user-qj2tr5rm6w
    @user-qj2tr5rm6w26 күн бұрын

    शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची पण शिवसेना ही पुढे घेऊन जाणे एकमेव व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेब खांब

  • @deepakb.277
    @deepakb.2772 жыл бұрын

    लक्ष्मीपार्वती = संजय राऊत 😂😂😝

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246Ай бұрын

    शिवसैनिक फकत मातोश्रीवर व उध्दव साहेब बरोबर आहे

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi40192 жыл бұрын

    किती हि सांगीतले तरी ते फुटिरच आणि त्यांनी शिवसेना जनतेचा अपमान केला असून त्यांना धडा मिळाला पाहिजे कारण कुठलाही पक्ष फुटणार नाहीत

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare68392 жыл бұрын

    उद्धव ठाकरे पाण्यात नक्की,जय श्रीराम 👍👌🚩🚩🚩

  • @arvindmavadia9908
    @arvindmavadia99082 жыл бұрын

    Thanks for history of democracy

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333Ай бұрын

    बाला.साहेबं .यांची.शिवसेना.खरी.होती.आताची.शिवसेना.काँग्रेस. शरद.पवार.यांच्या.तालावर.नाचणारी.शिवसेना

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde571723 күн бұрын

    व्हीडिओ मस्त आहे शिदेसाहेब च शिव सेना अधेक्ष

  • @ajinkya_V_surve.2657
    @ajinkya_V_surve.26572 жыл бұрын

    चांगला वाटला.

  • @deepakkadam3053
    @deepakkadam30532 жыл бұрын

    Khuo Chan mahiti vdo

  • @PravinSureshPatil
    @PravinSureshPatil2 жыл бұрын

    छान माहिती संकलन

  • @surajsutar1165
    @surajsutar116510 күн бұрын

    हिथ फ्कत शिवसेना ठाकरेंची🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832Ай бұрын

    खुपचं छान माहिती दिली आहे.

  • @sanishsedmake5881
    @sanishsedmake58812 жыл бұрын

    Khup cchan mahiti

  • @Tothepointmarathi
    @Tothepointmarathi2 жыл бұрын

    ह्यात फक्त 1 फरक आहे उद्धव लढणारे आहेत हे कोविड मध्ये पाहिलं आणि तिथे रामराव लढले नाही परत

  • @sumitborse

    @sumitborse

    2 жыл бұрын

    Ghanta kel tyane covid mdhe

  • @BalasahebShitkal-bu1mj
    @BalasahebShitkal-bu1mjАй бұрын

    मॅडम हा छत्रपती महाराष्ट्र आहे येथे गद्दारी करणारांना क्षमा नाही ठाकरे म्हणजेच शिवसेना शिवसेना म्हणजेच ठाकरे हे समीकरण लक्षात असू द्या ONLY THAKRE BRAND 💪💪🚩 उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे 💪💪🚩 आता गद्दारी करणारांच हाल बघा राने, भुजबळ, यांचे हाल बघा आणि लोकसभेवरुन अंदाज घ्या

  • @MushtaqueNadaf
    @MushtaqueNadaf2 жыл бұрын

    Wah khup chan jugalbandi chalalelya sarkh vattay ..shbdankan mast aahe bar ka...

  • @vshelar4656
    @vshelar46562 жыл бұрын

    घराणेशाहीपेक्षा जर योग्यता बघून निर्णय घेतले तरच जनतेचं भलं आहे

  • @sureshpatil1322

    @sureshpatil1322

    2 жыл бұрын

    💯💯💯💯👌

  • @arundable7213
    @arundable72132 жыл бұрын

    चांगले छान आहे

  • @pnbhidebhide2493
    @pnbhidebhide2493 Жыл бұрын

    आवडला कमालीची गोष्ट नजरेत आणून दिलीत आत्तापर्यंत कोणालाच सुचले नाही

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore74302 жыл бұрын

    ओमशांती. God is Great प्रभू की महिमा हो आमेन

  • @singingmusic007
    @singingmusic007Күн бұрын

    फक्त नागरिक चा त्रास मांडा नेत्यांच नवह

  • @shireeshingle5460
    @shireeshingle54602 жыл бұрын

    Sach Laika very interesting

  • @suresharshende7934
    @suresharshende793423 күн бұрын

    उदध्व बाळासाहेब ठाकरे ✌️🚩🚩🚩🚩🚩

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti27832 жыл бұрын

    छान माहिती..अभिनंदन u r team.bbc news

  • @user-qj2tr5rm6w
    @user-qj2tr5rm6w2 күн бұрын

    आता खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची खरे शिवसैनिकच मुख्यमंत्री झालेत

  • @amrutdesai46
    @amrutdesai462 жыл бұрын

    उत्तम

  • @amitjadhav7595
    @amitjadhav75952 жыл бұрын

    और थोडे दिन बाद shinde का haal वहि hoga जो ठाकरे का huva है Kyunki wo bjp है Bjp🤪🤪

  • @bhagyashreemoghe8595
    @bhagyashreemoghe85952 жыл бұрын

    Perfect analysis History will repeat.

  • @Patil_The_Brand_96K

    @Patil_The_Brand_96K

    2 жыл бұрын

    110%

  • @amritraj794

    @amritraj794

    2 жыл бұрын

    कशाची history repet त्याने savandh साधला जाऊन बोलून मार्ग काढण्याचं प्रयत्न केले यांनी पाळले फक्त गा मोठ फरक आहे त्यांचे आणि यांच्यात

  • @arjunmehetre5505
    @arjunmehetre55052 жыл бұрын

    हा दुसऱ्या जातीचा दुसऱ्या लोकांचा व्हिडिओ आम्हाला अजिबात आवडलेला आवडलेलं नाही उद्धव ठाकरे आमचे महत्त्वाचे आणि समाजकार्याचे नेते आहे

  • @nitinsapre1921
    @nitinsapre19212 жыл бұрын

    very nice story Rutuja

  • @DA-mb6dv
    @DA-mb6dv2 жыл бұрын

    स्वाभिमानाने उरलेले दोन आमदारही चालतील पण गद्दारी करणारे भडवे नकोत... जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @mindful5453

    @mindful5453

    2 жыл бұрын

    Correct

  • @santoshfase195
    @santoshfase1952 жыл бұрын

    महाराष्ट्र आहे तेलगुदेशम नाही

  • @avinashghodke4392
    @avinashghodke43922 жыл бұрын

    बरोबर आहे तुमच.१९९५ ला ही घटना आम्ही पाहीली आहे.दोन्ही मध्ये भरपुर साम्य आहे.

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil292526 күн бұрын

    चिन्ह नसताना श्री उध्दव ठाकरे यांनी लोकसभेत त्यांचा करिष्मा काय आहे तो दाखवून दिला आहे

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat79292 жыл бұрын

    धन्यवाद रुतुजा छान विषलेषण

Келесі