Raj Thackeray Kankavli Sabha Live : नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची कणकवलीतून सभा लाईव्ह
#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
Raj Thackeray Kankavli Sabha Live: नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची कणकवलीतून सभा लाईव्ह
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
Пікірлер: 880
राज ठाकरे यांना काहिच काम उरलेले नाही. त्यामुळे कोणाच्याही प्रचारात हजेरी लावून अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न.
ह्याला म्हणतात आपल्याला मुलं होत नाही म्हणून दुसऱ्याची मुलं खाद्यांवर खेळवणे😂😂😂😂
खरच राज ठाकरे यांची सभा म्हटलं की काय बोलणार खूप उसुक्ता असायची पन ते आता राहिल नाही
राणे सारखे उमेदवार आपल्या कोकणाला लाभले हेच आमचे दुर्भाग्य आहे 😢
@rameshchandekar1407
Ай бұрын
बिनकामाची उबाटा हवी आहे का?
@ramchandradevji5332
Ай бұрын
राणे हे प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे
@MyAbhyuday
Ай бұрын
@@rameshchandekar1407 ubatha nave zata
@user-dg4iq8zb1v
Ай бұрын
@@rameshchandekar1407😊
@user-ku4gk7hn2k
Ай бұрын
@@ramchandradevji5332😂
राज साहेब ही अपेक्षा कधीच नव्हती तुमच्याकडून
मोदी अमित शाह कोणीही सभा घतली तरी राणे पडणार
गुजरात नवनिर्माण सेना😂😂😂
@sharadkarande5746
Ай бұрын
गु न से 😂😂😂
@siddhantsawant5717
Ай бұрын
Landse...
@MyAbhyuday
Ай бұрын
@@siddhantsawant5717 lol udyogdhande palpable ubataha ni ani dosh modi cha :P hahahahaha 7 Varsha sattet hota udhhav khan ky zata upatli ?
@siddhantsawant5717
Ай бұрын
@@MyAbhyuday bjp bhagao desh bacahao
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
खूपच वाईट अवस्था झाली आहे राज ठाकरे यांच्या मनसेची
राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये निवडणूक न लढता स्वतःच्या पायावर दगड पाडला, तीच परिस्थिती पुन्हा एकदा
सुषमाताई अंधारे कोणाला तरी बोलल्या होत्या उठ दुपारी घे सुपारी कोणाला बोलले होत्या कृपया नाव कळवा
@nishantahirepatil6336
Ай бұрын
Chamcha.... Chatugiri Ani dalali yatch aayushya chalal
@nareshshelar9816
Ай бұрын
खाज वाकरे 😂😂 सुपारी कींग
@barjeaniket6457
Ай бұрын
तुझ्या सुषमा ताईला घरी घेऊन जा तुझ्या.. पण ज्या व्यक्ती बद्दल तू बोलतोय ना तो तुझा बाप आहे हे विसरू नको 😡
@katvokabaap3956
Ай бұрын
Bhadvya nich penguin la vatt 😂🤣
@ns.jogeshwari.2157
Ай бұрын
😂😂😂😂@@katvokabaap3956
आजवरचा इतिहास आहे भाषणाला गर्दी असते मतदानाला नाही
किती पैसे मिळाले
राज साहेब तुम्ही सभा घेतली म्हणजे नारायण राणेचा पराभव पक्का
@vasantringe8379
Ай бұрын
हो का
@user-ll9xy9vj6q
Ай бұрын
होय
पक्का भाऊ सख्खा वैरी
ऐकवेळ ह्याच राज साहेब टाकरेना कोकणातुन राणेनी मुबंईस माघारी पाठवल होत.
मनसे पक्ष बंद कर राज ठाकरे तुझा
@sureshpoojary7274
Ай бұрын
Khare bole tar Uddhav cha supporter yaneh chub thai
@ramkengar4046
Ай бұрын
मानसाने नेहमी लायकित राहुन सल्ले द्यावे, तुझी लायकी आहे का भड़व्या ,तू कोन sangnar
@VishalShinde-gv3gq
Ай бұрын
बंद झालेले बराच दिवस झाले
MNS ..amchaya kade saglya prakarchya suparya ghetlya jatat....
नेपाळी गँग चा प्रचार 🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌
@B-PatilKing
Ай бұрын
Mangal tangal nantar kar...ja jaun bhandi ghas ranenchi
ज्यांना सिबिल स्कोर माहित नाही ते खासदार कसे होणार
आमचे येथे भाडेतत्वा वर भाषणा साठी मानस मिळतील.....
उद्योग गुजरातला गेले राजसाहेब त्यावर बोला...
@lostboy5160
Ай бұрын
थो नाही बोलणार आता विकल्या गेला 200 rs राजू पेंटर
@rajyadav-vu2ip
Ай бұрын
तुझा फवडा मागची १० वर्ष सत्तेत होता मग उद्योग बाहेर गेलेच कशे
@user-qe9gm2mt6l
Ай бұрын
तुला कोणी सांगितलं
@B-PatilKing
Ай бұрын
Tuzya balu painter cha mulga to lullya buddhav bolto ka ree@@lostboy5160
@ranjitkapare3209
Ай бұрын
7.5 varsh je sattet hote he prashn tyana ka nahi vicharat
देवेंद्र फडवणीस असे म्हटले होते की मतदान नसलेली सेना
@sudarshanpanchal5686
Ай бұрын
ल गप बसतो का
@fshhshfgajannn
Ай бұрын
Ekmekala boltat pan manbhed kadich nahi rajkarnyache Zagde ani manbhed apan karyakarta ch ground level vr kart rahto mhanun praja nahi nagrik mhanun jaga... Hech reality ahe
@kushalkamble2141
21 күн бұрын
मतदान नाहीं रे दादा, मतदार नसलेली सेना 😃
राज ठाकरे आदि मोदी ना आणि राणे ना भरपूर वाईट बोलायचं आणि अता एकत्र. मनसे हा पक्ष खुप मागे गेला
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद आदित्य उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
वाईट वाटलं राव.....नारायण राणे च्या सभेला जावं लागतंय काय ही वेळ आलीय 😢🙄
@user-qe9gm2mt6l
Ай бұрын
वाईट वाटलं राव उद्धव ठाकरे पंजा ला मतदान करावे लागते
@roshanjadhav6897
Ай бұрын
Ho aani penguin pappu cha sabhela, kay diwas aale aahet
@sanju_ff3493
Ай бұрын
I am ok with you you same statement. Bhavnik mudyavar boltat aahe
@sudhirpatil818
Ай бұрын
Gujrat nirman sena
@SamadhanChavan-by3bq
Ай бұрын
वाईट वाटल राव उद्धव ला शरद नी हाकलून दिल 😂😂😂😂जा तिथं बाहेर बस
यांची सभा झाली की तो उमेदवार पडतो
@sachinhingmire2275
Ай бұрын
वाराणसीला मोदींचा प्रचार करायला पाठवायला हवं😂😂😂😂😂😂
@vidya0012
Ай бұрын
😅😅😂
@user-ug3hd9rl8m
Ай бұрын
बरोबर भाऊ😂
आता मला खरच विश्वास बसला घे सुपारी भूक दुपारी
@1984sanjubaba
Ай бұрын
Arey madarchoda...uddhav Sharad pawarancha chokhtoy te bagh ki
@barjeaniket6457
Ай бұрын
तुमच्या पेक्षा ते भैया लोक परवडले
@atulpatil9487
Ай бұрын
घे म भैयाना पक्षात किती विचार बद्दले तुम्हीच विचार करा
@swaaaa11
Ай бұрын
😂👌👌
बारसू रिफायनरी आणणारी राणे family आणि त्याच्यासाठी राज ठाकरे सभा घेतात किती दुटप्पीपणा
पक्ष बंद करा मनसे
ED matters
@akshaygawali3659
Ай бұрын
Narayan Rane Fix Khasdar
Uddhav saheb jinknar manje jinknaar
कांहीही सांगू नका मंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केल मुंबई गोवा हायवे का पूर्ण होत नाही हे सांगा
@katvokabaap3956
Ай бұрын
Hech tu uddhav la vichar 30 varsh kokan shivsena cha balekilla ahe na
Aamhi सोडली mns
Only mns ❤
साहेब एवढी अपेक्षा नव्हतीच तुमच्याकडून. खूप वाईट वाटतंय या गोष्टीच
येणार तर विनायक राऊत साहेबच. ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
राऊत साहेबांना भरगोस मतांनी निवडून आणा. आणि याला चितपत करा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राज साहेब आम्हाला आदर होता तुमच्या बद्दल परंतु तुम्ही येवडा लाचार झालात. या शॉ चे किती मिळणार
आता कोकणात कसिनो चालू करा म्हणजे कोकणी माणूस जेमिनी विकून कॅसिनोनात खेळून बरबाद करा आता
@nishantahirepatil6336
Ай бұрын
Tumchya payi prakalp baher gel tyach Kay??? Dalali karun
राजसाहेब खर.बोले खासदार काम करणारा निधी. आणारा पहिजे
नमो.....जय मनसे
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..🔥🚩
राज याना किती खोके मिळाले असतील कमेंट करुन सांगा
@Raviraj_123
Ай бұрын
इमान विकला
@sahilsarang6945
29 күн бұрын
@@Raviraj_123Te tr sglyanich viklay Ani sglyanche vait divs alet pn full majja yetey full entertainment 😅
जय श्री राम 🚩🚩🚩🚩
@santoshvinherkar937
Ай бұрын
जय श्री राम जय सियाराम जय बजरंगबली ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव महादेव
कोकणात नारायण राणे यांच्या साठी योगी आदित्यनाथ यांची सभा झालीच पाहिजे.
मला तर काय बोलायचं नाही आता😂
कोण कुठे संपतायत येत्या 4जून ला बघा, आणि कोण उभा राहत हे ही कळेल, जय शिवराय, जय हिंद, जय श्रीराम
तुम्ही कोकणा साठी काय केलं ते सांगा
उठ दुपारी आणि घे सुपारी नाहीतर तर दारी येईल ED सकाळी..
वाचता येत नाही खासदार हो यायचे आहे याला
अभिनंदन राज साहेब जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
Wah zakkas
स्वताचा उमेदवार नाही तूया दुसरा प्रचार करते काही वाटत नाही लाज
राज साहेब खूप वेगळं समजलं होत तुम्हाला पण तुम्हीही इतरांसारखेच 🙏🙏🙏🙏🙏
एक वोट कन्फर्म गेलं साहेब
Raj bhai vijay ho keep it up jai shree ram
राणे ला काय ठाकरे घराण्याचा अपमान करण्यासाठी जिवंत करायचे काय म्हणून राज ठाकरे यांना माहिती आहे राणे आले तर उद्धव साहेब ठाकरे यांना शिवा देतील म्हणून राज ठाकरे यांनी ही सुपारी घेतली आहे
जय हिंद नमो नमो
@vilassagvekar7614
Ай бұрын
राज साहेब भाषण करुदेत आणि मोदी शहा करुदेत ?नारायण राणेंचा चेहरा बंघा ते उदास आहेत कारण त्यांना स्वतःलाच माहीत आहे की मि हरणार ??राज साहेबानी भाषण केलय ??कोकणि माणसानी ऐकल तेव्हा त्यांना राज साहेबांची जुनी भाषण आणवतात लाव रे तो व्हीडीयो ??अशी काय जादू झाली कोकण वासीय बोलतात ?????
साहेब
Rane cha sabhela shiii....supari man confirm
साहेबांनी सांगितलं लाजा सोडा
Well done
most samplela paksh ahe
राज साहेब त्या नाऱ्याला धड लोकसभेत बोलता पण येत नाही त्या माणसाला लोकसभेत पाठवणार तुमची विवेक बुध्दी कुठे गेली.. त्याच्यासाठी सभा घ्यावी हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. तुमच्या बद्दल असणारा आदर हा पूर्णतः शून्य झाला..
@lalabhai-tn8ep
Ай бұрын
Nalayaka raj thakre bhashan ek
@ikramullahkhanikramullah6848
Ай бұрын
Baar me mushlim keya karne jayge
@smallthings9498
Ай бұрын
Kay aikaych? Tyala tari kalat hot ka to kay bolat hota te? To tyachya baykola pan pathvel ata modi kade@@lalabhai-tn8ep
@dineshnailkar8424
Ай бұрын
म्हणून बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला होता.
@SURESHRATHOD-qb2ky
Ай бұрын
नंतर त्याच बाळासाहेबांनी त्याला एडझव्या बोललं होत एकदा बाळासाहेबांचं जून भाषण ऐका@@dineshnailkar8424
एका विनायक राऊत साठी कोणा कोणाला प्रचाराला आणावे लागते ,यातच उध्दव ठाकरे साहेबांची ताकद लक्षात येते 😂😂
@pranalitirlotkar490
Ай бұрын
Takat kuthli? Tyanna mard aahe mhanun sangave lagte 😂😂
@sanketpatil7324
Ай бұрын
उध्वस्त
एक उधव साहेब
उद्धवसर नारायण राणे ना तुम्ही सोडा नाहीतर तुमची फजिती पैकी
सतत लोकांची टिंगल करता. ऐक दिवस असा येईल. तुम्ही देखील भाजपात विलीन होताल ...
Vikla gela ha bail😂
राणे आता हरल्यावर कोणत्या पक्षात जाणार
@Raviraj_123
Ай бұрын
पितृपक्ष
Great raj saheb
भारतासाठी सर्व सेवा करतात पण माझं कोकणासाठी फक्त अन फक्त नारायण राणे हेच विकास करू शकतात उद्धवसर तुम्हीही राणे सर तुम्ही त्यांना जिंकवा
राज ठाकरे वाकतील अस वाटल नव्हत 😢
@katvokabaap3956
Ай бұрын
Uddhav Thackeray vakla modla zopla pn re 😂 tya peksha br ahe he
नारायण राणे हरनार
Nice raj saheb thakare 1 no speech निडर व्यक्तीमत्व
तुम्हाला निमंत्रण असताना का नाही गेलात वारे वा
मत वाढनार नाहीत पण कमी 100%होतील
राज साहेब ठाकरे जिधर बम तो उधर हम बस झाले साहेब आता.. अजूनही वाईट लोकांनाच सपोर्ट करता साहेब
भाषण करून ईडी मधून सुटका करून घे...उगाच 14 तास बसावे लागणार नाही 🤣🤣
@user-qr5ff1fc4t
Ай бұрын
Alamgir udvast thakre
@ksjrdp123
Ай бұрын
@@user-qr5ff1fc4t 🤣 Feku seth Moddi ..Tadipaar Shahaa and Tarbuj fame TadFadanvis urf Blackmail King🤣
@B-PatilKing
Ай бұрын
@@user-qr5ff1fc4tto tarr kayam vakree zalay pawar samor zukre vaakre
@B-PatilKing
Ай бұрын
Tuzi aai baghayla geli hoti ka baap baghayla gela hota 14 tas?
@ksjrdp123
Ай бұрын
@@B-PatilKing Mazha Baap...Tujhi Aai aani Bahin yana Gheun gela hota 14 Taas ...Zatya Batmya Vachat ja ..yeda gandicha Patil kuthla
.... एक फेमस गाणं ऐकल होत....काय होतास तू काय झालास तू.... ऐकायला मस्त आहे गाणं सर्वांनी जरूर ऐका
खंडणी वसुली करा, व्यापारयांचया माना आवळा, उद्योगपतीचया घराजवळ स्फोटके पेरा उद्योग आपोआप येतील.
Raj thakre is brand of maharashtra his name is enough to pull the full crowds
राणे साहेब शिव्या देऊन भाषण करा असं भाषण तुम्हाला शोभत नही, जरा धमकी वगैरे दया उद्धव ठाकरे ना
What days have come in Maharashtra ? A Thackeray campaigning for Narayan Rane and Ajit Pawar
अरे राज नेहमीच अभ्यासपूर्ण बोलतो,आम्ही नेहमीच राजबरोबर
@harshvardhanroge9431
Ай бұрын
अभ्यासपूर्ण बोलतात तर सिंधुदुर्गात येऊन मालवणच्या निसर्ग सौंदर्यावर खिल्ली का उडवतात.. किती वेळा तारकर्लीला येऊन कितीवेळा डॉल्फिन सफारीला गेले हे साहेब..??
राणे तुम्ही एवढ्या दिवस का? बोलले नाही
जास्त बोलनारा जास्त दिवस राजकारणात टिकत नाही.😂 राज ठाकरे महाराष्ट्राने तुमची खेळी ओळखली आहे. 😢 😮
खुप छान सुंदर खणखणीत आवाजात इशारा.....
Great story teller😂
छान मनोरंजन झालं ..
Thakre तोफ
MODI GUARANTEE MANGALSUTRA POLITICS WOMEN EXPLOITATION UNNAO HATRASS WRESTLERS GUJARAT MANIPUR MYSORE PM MODI CAMPAIGNING FOR PRAJWAL REVENNA MODI GUARANTEE
@rostadcola3674
Ай бұрын
lekin yeh bas trailer hai..
फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो
एवढी लाचारी मनातून उतरला राव राज ठाकरे
@Newsreactioandanalysis
Ай бұрын
राहुल गाजी चा....आची बाकी ठेवलीस गांडु
आवाज
Raj saheb ❤
👍👍👍
👌👌👌
विधानसभेसाठी पक्ष भाडेतत्त्वावर मिळेल काय.......?