Tondi Pariksha Ujjwal Nikam : उज्ज्वल निकमांनी भाजपलाचका निवडलं...कहाणी काय?: ABP Majha
#abpmajha #abpमाझा #ujjwalnikam #loksabhaelection2024
Tondi Pariksha Ujjwal Nikam : उज्ज्वल निकमांनी भाजपलाचका निवडलं...कहाणी काय?: ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Пікірлер: 1 900
निंकम साहेब तुमची देशाला खरोखर गरज आहे देशातील जनता तुमच्या बरोबर आहे जयश्री राम जय शिवाजी जय भवानी जय मनसे
@rajendrakende5460
23 күн бұрын
😊😊
@AdinathBhapkar
23 күн бұрын
😊😊😊
@sanjaybhosale5099
22 күн бұрын
400 पार घोषणा करणारयालाअजुन कोन बाकी आहे चढ़वून घ्यायला
@prabhavatigaikwad9880
22 күн бұрын
😊😊
@vinayaksamant4633
21 күн бұрын
Vinayak shankarSamant. @@AdinathBhapkar
उज्ज्वल निकम सारखे प्रामाणिक लोक राजकारणात आली तर देशच भविष्य चांगल होईल
@raghunathmali2270
17 күн бұрын
Theonly
@RahulPadwal-oc6ov
8 күн бұрын
Pramanik lok chaltat kay BJP madhye ?
उज्ज्वल निकम सर अतिशय कोमल हृदयाचे आहेत,, गंगेचा फ्लो , हृदयातून वाहतो,,, पारदर्शकता, मनमिळाऊ स्वभाव,,, स्वच्छ प्रतिमा,,, असलेले उज्वल निकम सर,,, निश्चितच,,, या देशाची समाजाची प्रगती केल्याशिवाय राहणार नाहीत,,,, साहेबांच्या राजकारणात आगमनाने,,, राजकारणातील गुन्हेगारी संपेल,,, देवेंद्र भाऊ ची योग्य निवड,,,
@mineshsawant628
20 күн бұрын
त्या पोलिस महासंचालकाच्या ढुंगणावर लाथा घाला की.
@vilaskulkarni574
20 күн бұрын
Faltuchanalahe
@RahulPadwal-oc6ov
5 күн бұрын
Courtatach bare rajkarnat gele tar BJP walech tyanche khachchikaran kartil he slow poisoning pan kalat nahi Nikam siranna
@RahulPadwal-oc6ov
5 күн бұрын
Gentelman manasanche kamach nahi rajkarnat
@RahulPadwal-oc6ov
5 күн бұрын
Aani Bahujananche tar nahich nahi Bahujan samajat Maratha pan yetat barka
उज्वल निकम साहेबांसारखे निष्ठावान, कायदेतज्ज्ञ देशसेवेसाठी राजकारणात यायलाच हवेत आणि सुज्ञ मतदारांनी अशा लोकांना संसदेत पाठवलं पाहिजे
@abhaynakade2031
10 күн бұрын
अगदी बरोबर कारण राजकारणातील गुन्हेगारांना वाचविण्यासाठी तज्ञ वकिलांची अवशक्ता आहेच
आपल्या हातून भारत मातेची सेवा घडावी हीच अपेक्षा
@secularism.ki.kabra.khudi.hai.
25 күн бұрын
नक्कीच होणार. भावी कायदा मंत्री.
उज्ज्वल सर , हिंदूस्थानचं भविष्य उज्वल कराल अशी खात्री आहे.
उज्वल निकम....... उज्वल निकम यांचं काम अतिशय प्रतिष्ठित आहे. त्यांच्या कामात बरंच साहस व निष्ठा आहे. 🙏💯💯
खरच वकिलसाहेब ABP लोकांचे चांगले तोड फोडले, तुमच्या मुलाखतीसाठीच हा चॅनल बघीतला..
@bansode.5032
15 күн бұрын
Me too 👍
चांगले लोकं राजकारण आलीच पाहिजे, पुढील सरकार मध्ये कायदा मंत्री असाच माणूस पाहिजे 💐💐
@sandiprajput6444
26 күн бұрын
🎉
@pratexcovers
25 күн бұрын
ani PM kon modi to evdhi varsh pakshala dilelya advani MMJ ani Raj Singh la lath marto tithe hyala denar karayla hyala kay paise dile asnaar fakt ubha raha ani prachar kar paise kay demonitisation GST ani PM car fund ani Elec Bonds madhe khup lutlet BJP ne kalach gheun alele bundle rate sanga mhanun daarat mhatla tumche paise ekhadya garju la dya jyala kharach garaj ahe vote amhi konala te deto barobr to amcha hakk ahe gela mag tond khaali padun ani hasyaspad mhanje hyanna watta paise ghetale mhanje lok vote karnaar
@sanjayjoshi4994
25 күн бұрын
👍. तेंव्हाच मीडिया सुधारेल अशी अपेक्षा आहे
@kantilalgarje9235
24 күн бұрын
😊😊😊
@navnathpasalkar2395
24 күн бұрын
देशासाठी सरकारी वकील म्हणून आपण चांगले काम केले पण सध्या घाणेरड्या लोकांच्या बरोबर गेलात. आणि गद्दारांचे समर्थन करताय म्हणजे तुम्ही किती स्वच्छ आहात का भ्रष्ट आहात जनता चांगले जाणते. पण तुम्ही पडणार नक्की. गोदी मिडिया abp
माननीय,निकम साहेब,आपली ही खुमासदार मुलाखत लक्षात रहाण्यासारखी आहे.आपण अतिशय चपखलपणे,तेवढीच सावधानता बाळगून प्रश्र्नांची ऊत्तरे दिलीत.तुमच्या पुढच्या नविन वाटचालीला मनापासनं खूप खूप शुभेच्छा!🙏🏻💐
@rameshnikas6639
23 күн бұрын
निकम साहेब याच्याकडून एकच अपेक्षा पक्षात घुसमट होत असेल तर त्वरीत पक्षातून किवो राजकारणातुन बाहर पडले पाहिजे आपल्या सारखकाची गरज आहे
@narayankhairnar4827
20 күн бұрын
Nice
@shivajipatil2549
20 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤aw
सत्तेसाठी राजकारण नाही तर राजकारणातही लोक कल्याण शोधणारं महाराष्ट्राचं एकमेव नेतृत्त्व म्हणजे. Adv. उज्ज्वल निकम साहेब🙏💐
उज्ज्वल निकम की दृढ़ता और संघर्षशीलता के लिए उन्हें सम्मान किया जाता है।
मोदी साहेबांना अशा लोकांची गरज आहे निकमजी
@surendranathpachpol2864
24 күн бұрын
Law Minister at Delhi, Manageable EVM safeguard future, Change in Constitution of India, replacement of Harish Sawale.
@EdCEvarTes543
23 күн бұрын
Waqff Bord lockouts parmanent Minorities commission bord parmanent lockouts and Create Separate Buldozar Ministry Establish and All states All masjid hujhouses and madarsa building should convert government godaun and Wearhouse
@EdCEvarTes543
23 күн бұрын
Community,,, Not Minorities Not Poor Not trustable Green 💚 Snake 🐍
@Vijayshindes
23 күн бұрын
थू
@sanjaybhosale5099
22 күн бұрын
देशातल्या मुस्लिम धर्मीमियाना शिव्या दया आणि विदेशात बिरयानी खा भिखारचोट@@EdCEvarTes543
मनमोहन सिंग कसे सुशिक्षित याचे डंके पिटणारे कमेंटमधे उज्ज्वल निकमना शिव्या मोजतायत. वाह् क्या सीन है😂
@saidist2001
25 күн бұрын
Vt c,
@jayantdeshpande2414
25 күн бұрын
😮😮ननननननननननननननननननन😮ननननननननननननननननननन नन ननननननननननननननननननन नशीग्ईईि@@saidist2001
उज्ज्वल निकम के योगदान से न्याय की प्रणाली मजबूत होती है।
@maheshpatil6486
20 күн бұрын
R4
मा.निकम साहेब यांच्या सारख्या सुरक्षित उच्च शिक्षित आणि प्रामाणिक लोक लोकसभेमध्ये गेले पाहिजे मुंबई मधील मतदारांना एक सुवर्णसंधी आहे मा.निकम साहेबांना मतदान करून राष्ट्र प्रेम दाखवावे.धन्यवाद..
@Vijayshindes
23 күн бұрын
महाराष्ट्र द्रोही भाजप
@pudak7947
22 күн бұрын
Aaaaaaaaaaaaaaaaqq
@IPsjhd
18 күн бұрын
अगदी बरोबर आहे.
साहेब आपल्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा ❤
@aniruddhadeshmukh753
24 күн бұрын
I’m i😅😅😅ii😅😅😅i😅😅😅😅i😅
@user-cr1ec2vw8l
24 күн бұрын
देशाच्या हितासाठी साहेब आपण घेतलेला राजकीय निर्णय अभिनंदनास्पद असाच आहे राजकीय वर्तुळात आपल्यासारखा तज्ञ माणूस देशालाला मिळाला हे आम्हा सर्व भारतीयांना अभिमान आहे साहेब
@EdCEvarTes543
23 күн бұрын
परंतु प्रत्यक्षात,,,, शरिफ मुश्रीफ,,,, समुदाय,,,, ना अल्पसंख्याक आहे 🤑ना गरीब आहे,,, ना भरोसा लायकी आहे,,, हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी विषारी वायू सोडणारे आहे 🤑🧟🥃🐛🥃🐍
राष्ट्रहित सर्वोतपरी हे लक्षात घेऊन देशहितासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वपूर्ण खटल्यावर योग्य निर्णय देण्यास भाग पाडणाऱ्या सुशिक्षित उमेदवाराला मी माझं मत देणार आहे.. उज्वल निकम सर बहुमतांनी विजयी व्हा 💯✅
@ritajoharapurkar3745
27 күн бұрын
जुमलेबाज खोटारडा.
@manjirisovani2786
26 күн бұрын
. 😅
@manikarnika9690
26 күн бұрын
माझ्या मतदार संघात तुम्ही आहात... माझं मत तुम्हालाच.....
@sanjayjoshi4994
25 күн бұрын
👍
@tusharshinde5524
25 күн бұрын
Vakil padnar ka? Jalgoan gadi ahe ka? Dusara koni manus bjp kade nahi ka serve kai sangto 400 paar ka kai honar? 😂😂😂😂😂😂😂😂
Adv उज्ज्वल निकम सर तुमच्या प्रामाणिक कामाविषयी तत्पर अभ्यासु कार्यक्षमतेवर महाराष्ट्रातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे.
Adv उज्ज्वल निकम साहेब तुमच्या प्रामाणिक कामाविषयी तत्पर अभ्यासु कार्यक्षमतेवर महाराष्ट्रातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे.
@sanjaypawar2984
21 күн бұрын
🍌🍌🍌🤣🤣🤣🤣
वा वा.......तुमच्यासारख्या मुरलेल्या पत्रकारांना एका मुरलेल्या तज्ञ कायदेतज्ज्ञाने छानच उत्तरं आणि स्पष्टीकरण दिलं......निकम सर 👌🙏
निकम साहेब तुमचे भविष्य उज्वल आहे हे नक्की.
@kashinathambekar5615
28 күн бұрын
Adv.Nikam saheb Vijay bhav:
@haripawar9552
27 күн бұрын
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधून काय उपयोग
@knowledgehub4509
27 күн бұрын
Karan bolun chalun te advocate ahe .... Chhan boltay.... But party chukichi aahe
@pradipbadhe6710
25 күн бұрын
अजिबात भविष्य उज्ज्वल नाही,---जी प्रतिमा होती ती रसातळाला गेली.वर्षा गायकवाड खाली तोंडावर पडणार त्याला🥕🍉
@pratikkadam950
24 күн бұрын
@@knowledgehub4509 Party pan best aahe Ummedvar pan best aahe
साहेब तुम्ही योग्य निर्णय घेतला आपल्यासारख्यांची देशाला खूप गरज आहे..
.............. उज्वल निकम............. समाजकार्यासाठी स्वतः रात्रंदिवस प्रयत्न करणारे आमचे उज्वल निकम साहेब सलाम तुमच्या कार्याला 💯💯 💯🙏🙏
मोदी साहेब आगे बढो
एकच नंबर मुलाखत
राष्ट्र हित सर्वतोपरी निकम साहेब पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🚩💐🚩💐🚩🚩🚩🚩🚩🚩
आपल्या कुटुंबाप्रमाणे देशाची काळजी घेणारे देशाच्या इतिहासातील एकमेव नेता म्हणजे आमचे प्रिय उज्वल निकम जी … 🙏🙏🌸
इटालियन दरबारी गुलांना खूप मूळव्याध झाले 😂😂😂😂😂😂🏠🐔🐧आणि 🫤
@pratikkadam950
24 күн бұрын
Agdi barobar bhava 😂😂
@shishirnaik-ls8gu
23 күн бұрын
चाटुकार, चमचे आणि सतरंजीउचले ह्यांना खूप प्रमाणात बर्नोल लागणार आहे ४ जून नंतर
@suhasphatak6657
23 күн бұрын
भगेंद्र झालेल्यांचा अनुभव
@Vijayshindes
23 күн бұрын
Revana मस्त hathras mast electrol bind mast tumhi sagle भाजप ला मस्त रँडी चे aulad
@Vijayshindes
23 күн бұрын
Revana तुझ्या बहीण बरोबर पण रेकॉर्ड केले निकम रांदि च aulad tase sagle भाजप मुसलमान ठोकणार@@pratikkadam950
स्वतःच्या पोरा टोरा साठी लाचारी करणारे political विल काय कळणार स्वतः आणि पक्ष्यात लोकशाही न पाळणारे लोकशाहीचा पुळका मिरवतात
अम्बेडकर यांच्या नंतर कायद्यला न्याय मिळणार, असे मानायला हरकत नाही ❤
@Vijayshindes
23 күн бұрын
थू
@sunilgawade1998
21 күн бұрын
हा मान्य आहे पण बाबा साहेबांनी जो संविधान लिहिले आहे ते फक्त बंद नाय झाले बस ऐवडीच अपेक्षा
@akashgaikwad7875
20 күн бұрын
काही पण बोलू नकोस बंधू
उज्वल निकम........ आपका साथ देने का तरीका हमेशा दिलों को छूता है। 💯💯
या राजकारणात एखाद्या अंगुठा छाप अडाणी चालतो पण एकदा हुशार संयमी आपल्या कर्तव्य इमानदारीने पार पाडणारा राजकारणात चालत नाही हि एक फार मोठी शोकांतिका आहे
@sandeepvaghode4888
24 күн бұрын
चहा वाला पण अडणीच आहे. त्याला फेका
उत्कृष्ट . . उभाटा वर burnol घेऊन बसायची वेळ आली.
Adv उज्ज्वल निकम साहेब तुमच्या अतुलनीय नेतृत्वाखाली मतदार आपला आवाज सशक्त करत आहेत आणि त्यांचे भविष्य घडवत आहेत.🙏💐
उज्वल निकम प्रचंड मतांनी निवडून येणार आणि मा.मोदिजींना खुप मदत होणार.
बिनविरोध निवडून द्याला हवं होतं.
@shridharpachakale8306
27 күн бұрын
Ka?
@bhushanpatil8568
25 күн бұрын
😂😂
@sanjaypawar2984
21 күн бұрын
🍌 🍌 🍌 🍌 ghya padnar 100%
@sanjaypawar2984
21 күн бұрын
Ka andh bhakat aahe manun 🤣🤣🤣🤣
निकम साहेब यांच्या सारख्या विधी तज्ञ व अनुभवी व्यक्ती ची खरी आवश्यकता वरिष्ठ सभागृहात आहे.
उज्वल निकम....... आपकी सहायता से हमेशा बेहतरीन परिणाम प्राप्त किए जा सकते हैं 🙏💯💯
तुमच्यासारखी सुशिक्षित लोक राजकारणात पुढ येतय बर वाटतय. ❤❤❤
राजीव खांडेकर एक पत्रकार आहे पण तो खूप स्वतःला स्मार्ट समजतो तुम्ही कशाला मुलाखत देता हे विशिष्ट प्रश्न ते bjp आणि संलग्न पक्षणा च असे प्रश्न विचारतात हे किती योग्य आहे
खांडेकर साहेब सगळ्या पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्याच्या परिक्षा घ्या
@NikhchansGaming
25 күн бұрын
यायची हिम्मत पाहिजे ना परीक्षा द्यायला.
जीवनातील उत्कृष्टतेचा मूलमंत्र प्रेम, प्रेरणा, आणि संघर्ष. "फक्त या माणसाने केले आहे ते आपले उज्ज्वल निकम साहेब.
उज्वल निकम म्हणजे प्रेरणास्वरूप व्यक्तित्व. त्यांचे कृती आणि प्रयत्न अद्वितीय आहेत.
@IPsjhd
18 күн бұрын
उज्वल निकम यांच्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा. फारच आनंद होईल. आनंद गगनात मावेनासा होइल
स्वातंत्र्य पुर्व काळातील नेते सर्वस्वी त्यागी होते आता हे नेते टाॅप बिझनेस आमाप पैसा कमवायला राजकारणात येतात
विरोधात कमेंट्स करणारे बीजेपी च्या विरोधात आहे पण यांना हे कळत नाही कि लोकशाही मध्ये कूणी कोणत्याही पक्षात जावू शकते व उमेदवारी करू शकतो जर उज्वल निकम बीजेपी सोडून इतर पक्षात गेले असते तर ते चांगले हे योग्य नाही
@ShriramKharat-xf7rp
28 күн бұрын
आरे भाऊ कुणी पैशासाठी पण जातात
@keepsocialdistance1643
28 күн бұрын
@@ShriramKharat-xf7rp😂😂😂😂😂😂 जेसीबी फावडा शेणिक व वाकडं सतरंजीउचल्यांच्या डांगीत होरपळ.😂😂😂😂
@raghurajlokare3073
27 күн бұрын
@@ShriramKharat-xf7rpsaglech paishasathi jatat . Konihi samajkarnasathi jat nahi ajchya kalat. Fakt kon pramanikpne kam karat he mahtwach.
@sanjayjoshi4994
25 күн бұрын
साहेब नक्कीच 400 पार होणारच
@vasantparhad5860
21 күн бұрын
निकम राज कारण हे लबाड लोकच काम आहे तुमचा पिड नाही तेथे तुम्हाला मिंधे व्हवे लागल
उज्वल निकम....... आपकी सकारात्मक दृष्टि से हमेशा नया ऊर्जा और उत्साह मिलता है। 💯🙏🙏
Adv. उज्ज्वल निकम साहेब तुम्ही आमचे मन जिंकले आहे आधीच आशा आहे की सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील सर आम्ही तुमच्यावर प्रेम करतो
लोक फक्त काँग्रेस भाजप चेशमा तून बागता मोकळा मना नी विचार नाही करत फक्त So Sad😢
ग्रेट निर्णय घेतला निकम जी ❤❤
माननीय निकम साहेबांची सकारात्मक विचार करणेची पध्दत आवडली.स्पष्ट व दिलखुलास मनमोकळा उत्तर देणेची पध्दत आवडली.त्याना भावी वाटचालीस अनेक हार्दिक शुभेच्छा...!
2024मधे बीजेपी 424सिट जिंकणारच. हरहर मोदी विजयी भव एनडीए.
राजीव खांडेकर साहेब तुमची लय जळाली असेल
@rajeshtiwari9802
22 күн бұрын
कॉंग्रेसी, लिब्रांडु. दलाल यांच्या मागुन वाफा निघण्यास सुरुवात झाली.
@bhagyatasane1597
19 күн бұрын
निकम सर राष्ट्रवादीत (श.प) गेले असते तर खांडेकरला आनंद झाला असता
@The__Leo69
18 күн бұрын
चार जूनला तर वणवाच लागलेला असेल त्या क्यांपात🤣
Jay shree ram ❤
Adv. उज्ज्वल निकम साहेब तुम्ही आमचे मन जिंकले आहे आधीच आशा आहे की सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील सर आम्ही तुमच्यावर प्रेम करतो🙏💐
आम्ही सर्वजण तुमच्यावर प्रेम करतो adv. उज्ज्वल निकम साहेब देव तुम्हाला सर्व आनंद आणि यश देवो.
ह्या गोष्टी चा वापर राजकारणात करणं मुळातच चुकीचं आहे ..आपली पब्लिक prosecutor म्हणून जबाबदारी च असते हे कळते लोकांना ..
@mallikarjunnigudge2187
28 күн бұрын
आपला पराभव निश्चित आहे
@abcrtr2
27 күн бұрын
@@mallikarjunnigudge2187 PAWAR CHE PILLU ALE 😂 ..BURNOL ANUN THEV ..400 PAR
@abcrtr2
27 күн бұрын
PAWAR CHE PILLU ALE 😂 ..BURNOL ANUN THEV ..400 PAR
@mystudyzone521
27 күн бұрын
@@abcrtr2 तुझी भाषा वाचूनच कळते Rxx चे बोगस संस्कार आहेत म्हणून 😄😄
@mystudyzone521
27 күн бұрын
@@abcrtr2 तूझ्या भाषेवरून तरी तुझ्यावर Rxx चे संस्कार दिसतात...
खूप खूप शुभेच्छा निकम सर. तुम्ही भरता साठी खूप चांगला निर्णय घेतलाय..तुम्ही निवडून येणारच यात कोणालाच शंका नाही..💐💐🚩🚩🇮🇳🇮🇳 doubt is by how much majority..2 or 3 lack ...
आम्ही सर्वजण तुमच्यावर प्रेम करतो adv. उज्ज्वल निकम साहेब देव तुम्हाला सर्व आनंद आणि यश देवो.🙏💐
उज्वल निकम यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि कार्यशीलता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या सर्वांगीण प्रयत्नांमुळे समाजात सुधारणा होते.
उज्ज्वल निकमजी विजयी भव! 🙏💐🌷🚩
कमेंट करणारे आता निकम सहेबांपेक्षा हुशार झालेत 😂
@suhasdalvi3868
24 күн бұрын
आपण सर्व दुसऱ्याच्या शिकवणीत हुशार होतो.आपले आईवडील शिक्षण देतात तेंव्हाच स्वातंत्र्य लाभते
निकम साहेब तुमच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे
निकम साहेब आपण भारतीय राजकारणात प्रवेश करत असल्या बद्दल आपले भारतीय जनतेतर्फे हार्दिक स्वागत.आपल्या सारख्या पात्र व्यक्तींचा राजकरणात प्रवेश हे विकासाच्या दिशेने उचललेले पाऊलच आहे . पक्षापेक्षा देशाचा विकास प्रथम आणि कायदा व्यवस्थेतील राजकारण्यांची ढवळाढवळ आणि गुन्हेगारांना पाठिंबा हे दूर झाले पाहिजे.पुन्हा एकदा शुभेच्छा भे
भाजपने योग्य उमेदवार दिला आहे. निकम सर नक्कीच निवडून येतील.
निकम साहेब अगदी बरोबर आहे तुमचे.
उज्वल निकम हे एक अतिशय प्रेरणास्पद आणि सकारात्मक व्यक्तिमत्व आहे.त्यांचे कृती आणि प्रयत्न महान आणि सरासरीचे प्रेरणास्पद आहेत.
अॅड, उज्वल निकम साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टी च्या खाजदार पदी नियुक्ती नक्की होणार तुम्हाला आमच्या पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष वतीने आपले मनापासून अभिनंदन आणि आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
उज्वल निकम हे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. त्याचे प्रेरणादायक कृती आणि सतत प्रयत्न अद्वितीय आहेत.
निकम साहेब चांगला निणऀय घेतला आपल्या सारखी चांगल्या माणसाने राजकारणात येणे ही समाजासाठी चांगली गोष्ट आहे.
@siddheshbirje6050
27 күн бұрын
😂😂😂😂😂😂
उज्वल निकम म्हणजे सक्षम नेतृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तित्व. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजात सुधारणा होते.🎉
महाराष्ट्राचे सक्षम प्रभावी क्षमतेने पुर्ण निर्णय घेऊन काम करणारे. Adv उज्ज्वल निकम साहेब🙏💐
उनका न्याय में ईमानदारी और निष्ठा का उदाहरण प्रेरणादायक है।
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
उज्वल निकम म्हणजे सक्षम नेतृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तित्व. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजात सुधारणा होते.
त्याच्या कामाने त्याला महत्वाची आणि सज्ज व्यक्तित्वे तयार केली आहेत, ज्यामुळे त्याच्या संघर्षात त्याला सार्वजनिक आदर मिळावा लागेल.
समाजकार्यासाठी स्वतः रात्रंदिवस प्रयत्न करणारे आमचे उज्वल निकम साहेब सलाम तुमच्या कार्याला
उज्ज्वल निकम यांनी सांगल्याना न्याय दिला आहे याचा आम्हाला अभिमान आहे
NIKAM SIR WEL COME TO POLITICS. AND WE HAVE LOT OF EXPECTATIONS FROM YOU. YOUR ENTRY WILL ENCOURAGE LOT OF GOOD PEOPLES TO COME TO POLITICS. WISHING YOU 100% SUCSSESS.
तुमच्या कायदयाच्या प्रामाणिक पणाबद्दल वाचूनआणि ऐकून होतो., आता खात्री पटली! आपण काय आहात..... उज्वल या नावाप्रमाणे चमकदार आहात! देशाच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !👍💐
उज्ज्वल निकम सारखे चांगले लोक जर राजकारणात येत असतील तर है उत्तम आहे
चांगला निर्णय निकमसाहेबानी घेतलाय.
उज्वल निकम यांच्या कृतींमुळे लोकांना प्रेरणा मिळते. त्यांचे योजना समाजात समृद्धी आणि समानतेची भावना निर्माण करतात.
Adv उज्ज्वल निकम सर तुमच्या प्रामाणिक कामाविषयी तत्पर अभ्यासु कार्यक्षमतेवर महाराष्ट्रातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे🙏💐
उज्ज्वलजी आगे बढ़ो 👍👏🙏 तुमचं नाव उमेदवार म्हणून घोषित होणं हाच मोदींचा मास्टरस्ट्रोक आहे. अर्थात् तुमचा विजय पक्का आहेच 👏👏👏👍👍👍💐💐💐
Congratulations n All d best for ur new career🎉🎉
अभिनंदन ! उज्वल निकम साहेब ! आपण लोकसभेत आल्यानंतर न्यायालयीन सुधारणा होतील.
उज्वल निकम यांनी अनेक समाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय भाग घेतले आहेत. त्यांची संघर्ष आणि निरंतर प्रयत्ने अत्यंत सरासरीच्या प्रेरणादायक आहेत.
अप्रतिम सर
काय सुंदर मुलाखत, माझा रेस्पेक्ट निकम साहेबांबद्दल वाढला 😀
उज्वल निकम........... 💯💯 यांचं काम सर्वांना सराहतं आणि प्रेरित करतं. त्यांचं साहस, धैर्य आणि संघर्ष प्रेरणादायक आहे. 💯💯
💯💯समाजकार्यासाठी स्वतः रात्रंदिवस प्रयत्न करणारे आमचे उज्वल निकम साहेब सलाम तुमच्या कार्याला 💯
अकारण चहा बिस्कीट खायला चालेल कारण नंतर अन्न खायला तोंड चांगले राहत नाही
@keepsocialdistance1643
28 күн бұрын
😂😂😂😂😂😂 जेसीबी फावडा शेणिक की वाकडं सतरंजीउचल्या.😂😂😂😂
प्रचंड मतांनी विजयी सलामी देण्यात यशस्वी होण्यासाठी परिणामकारक दिशा प्रत्येकाला सांभाळून स्वतःचा व्यवसाय सुरु ठेऊन स्वयंप्रेरणेने प्रामाणिक कर्तव्य बजावण्याचे काम संसदेत जाण्याचे स्वप्न साक्षात कृतीत येईल वादच नाही
उज्वल निकम यांचे प्रयत्न समाजाला सकारात्मकतेची दिशा दाखवतात. त्यांच्या सर्वांगीण प्रयत्नांमुळे समाजात सुधारणा होते.
उज्वल निकम....... आपका बिना किसी निष्क्रियता के कृतज्ञता व्यक्त करना, यह आपको ऊर्जावान और सकारात्मक बनाता है 💯💯🙏
महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या मनात राज्य करणारा ढाण्या वाघ आमचे नेते उज्वल निकम... 💯
वकील सुद्धा पत्रकारांची खिल्ली उडवतात लाज वाटायला पाहिजे
@keepsocialdistance1643
28 күн бұрын
😂😂😂😂😂 बेशरमींना लाज जसा फावडा
@keepsocialdistance1643
28 күн бұрын
😂😂😂😂😂 बेशरमींना लाज जसा फावडा
@abcrtr2
27 күн бұрын
KONACHI
@pramodpatil9491
27 күн бұрын
निकम साहेब खोटं बोलत आहेत की मी कोणाचा भक्त नाही अस ते नेहमीच बी जे पी चे समर्थक गणले गेले आहे
@tusharbhavsar6065
27 күн бұрын
आजचे बरेचसे पत्रकार त्याच लायकीचे आहेत. 😂😂😂😂
एक शक्तिशाली भारत आजची पिढी घडवू शकते हा विश्वास उज्वल निकम यांना आहे. म्हणूनच युवा पिढी उज्ज्वल निकम यांचा पाठीशी आहे🙏💐
Adv उज्ज्वल निकम साहेब तुमच्या अतुलनीय नेतृत्वाखाली मतदार आपला आवाज सशक्त करत आहेत आणि त्यांचे भविष्य घडवत आहेत.