Sushma Andhare यांचा Raj Thackeray यांच्यावर 'ते' व्हिडीओ लावत पलटवार | Lok Sabha Election 2024

#sushmaandhare #rajthackeray #maharashtrapolitics
राज ठाकरेंनी महायुतीच्या प्रचार सभेत सुषमा अंधारेंच्या जून्या भाषणाचे व्हिडीओ लावत गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर आता सुषमा अंधारेंनी जशास तसं उत्तर दिलं. 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंच्या जून्या भाषणाचे व्हिडीओ सभेत चालवले.
Sushma Andhare hits back at Raj Thackeray by playing 'that' video...
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZread Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 1 400

  • @battleofthouths
    @battleofthouths25 күн бұрын

    अशेच प्रत्युत्तर द्यायची गरज आहे. राज ठाकरे काय काय म्हणाले होते मोदी शहा ला सगळ्यांना माहीत आहे.

  • @ravirajingulkar7430

    @ravirajingulkar7430

    25 күн бұрын

    गरज नाहि ती खर दाखवायची गरज आहेच

  • @hindurashtrahindviswarajya149

    @hindurashtrahindviswarajya149

    25 күн бұрын

    An i Uddhav cha Kay​@@ravirajingulkar7430

  • @hinduaryan2836

    @hinduaryan2836

    25 күн бұрын

    Aree bhdya balasaheb baddal kai boli te yiklas kai😂

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    25 күн бұрын

    एक नंबर सुषमा ताई, चांगलाच बुरखा पाडला सुपारीबाजचा

  • @battleofthouths

    @battleofthouths

    25 күн бұрын

    @@hinduaryan2836 मोदीला काय काय म्हणाला राज ठाकरे फेकू, रंगा, बिर्ला, मग तो कसा चालतो bjp ला

  • @dnyandeoingale8448
    @dnyandeoingale844825 күн бұрын

    कधी काळी वाटायचं की राज ठाकरेला एकदा तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचं पण आता वाटत आहे हा घरी आहे ते चांगला आहे

  • @vivekbawkar4983

    @vivekbawkar4983

    25 күн бұрын

    एवढेच जर वाटते, तर मग गेले अनेक वर्षे मनसे ला का निवडून दिले नाही तुम्ही लोकांनी. शेवटी प्रत्येक पक्ष प्रमुख सत्त्तेत येण्यासाठी नाईलाजास्तव वाटाघाटी करतोच... त्यात राज ठाकरेंचे काय चुकले. ....उगाच बाऊ करतात सर्व...

  • @satyajitchavan7441

    @satyajitchavan7441

    25 күн бұрын

    तेवढी लायकी तर ठेवायला पाहिजे ना

  • @umeshrocks5

    @umeshrocks5

    25 күн бұрын

    तुम्हाला असली घाणेरडी बाई आवडायला लागली याचा अर्थ तुमचे काय विचार आहेत?? आणि तुमची अक्कल कशी आहे हे समजतय.

  • @amrapalibhagat1111

    @amrapalibhagat1111

    25 күн бұрын

    ​@@umeshrocks5 Ghanerdi mhanje??

  • @amrapalibhagat1111

    @amrapalibhagat1111

    25 күн бұрын

    ​@@vivekbawkar4983ED chya nailajane mhana😂

  • @santoshphapale1753
    @santoshphapale175325 күн бұрын

    सुपारी किंग वाजवा सुपारी.... 🚩🚩🚩

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude777225 күн бұрын

    राज ठाकरे यांना दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटायचे काम दिले वाटते....😂😂😂😅😅

  • @Mrunal1238

    @Mrunal1238

    23 күн бұрын

    😅😅😅😅😅

  • @mahadevgole8428
    @mahadevgole842825 күн бұрын

    अभ्यासू महिला सुषमा अंधारे

  • @sunitasonawane7771

    @sunitasonawane7771

    25 күн бұрын

    True

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    25 күн бұрын

    बरोबर

  • @kiranshinde6511

    @kiranshinde6511

    25 күн бұрын

    Abhasu nahi lalchi ahe bhau pahila Rama la boli aani aata aali shivshenet 😁😁

  • @santoshphapale1753

    @santoshphapale1753

    25 күн бұрын

    👍👍👍👍👍

  • @sachinjoil1314

    @sachinjoil1314

    25 күн бұрын

    Kasla domblacha aabhyas. Balasahebanche saunskar yanchavr hotat tr manus mhanun he jagle aste , yanchyavr uddhav thakarenche saunskar zalet mhanun ek dusryachi tipani karaychi vel aaley. Aayushat hech kar tu 😂😂 fakt Bomblayche .

  • @navneetsonawane456
    @navneetsonawane45625 күн бұрын

    राज ठाकरे नाही खाज ठाकरे

  • @omkarbhagyawant4136

    @omkarbhagyawant4136

    25 күн бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @amitkulkarni910

    @amitkulkarni910

    25 күн бұрын

    Laaj Thakre

  • @AnonymousJoister-sx1py

    @AnonymousJoister-sx1py

    20 күн бұрын

    Raju zhavafa

  • @ravindranarale956
    @ravindranarale95625 күн бұрын

    राज ठाकरे यांनी सुवर्ण संधी घालवली जर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आले असते तर मनसेला संजिवनी मिळाली आसती पण ती गमावली तुम्ही फक्त गर्दी जमवु शकता परंतु ती गर्दी मतपेटीत परावर्तित करु शकत नाही.

  • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH

    @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH

    21 күн бұрын

    Check. Raj had given support to Uddhav in TMC in 2011. Uddhav did not help Raj in Nashik. There BJP helped Raj for Mayorship

  • @suwrudheshpadole7904
    @suwrudheshpadole790425 күн бұрын

    राज ठाकरे सतत भूमिका बदलणारा नेता..... कधीच सहा महिन्या पेक्षा जास्त काळ भूमिकेवर ठाम नाही.... त्यामुळे राज ठाकरे ची विश्वासाहर्ता राहिली नाही.. वक्तृत्व छान, मांडणी छान... परंतु सतत भूमिका, विचार बदलण्याची सवय घाण.... 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @Progress0067
    @Progress006725 күн бұрын

    सुषमाताई, एकदम कडक उत्तर दिलंत. सरळसरळ थोबाडीत मारलीत.

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    25 күн бұрын

    Thobdyat tar Appa jaadhav Ani marlya hotya bhunkaarey la

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    25 күн бұрын

    Thobdyat tar Appa jaadhav Ani marlya hotya bhunkaarey la

  • @Lawrence_Bishnoi_group_007

    @Lawrence_Bishnoi_group_007

    24 күн бұрын

    Tu hindu tar nahi ye fix ahe 😂😂😂😂 mulle

  • @NitinBadhe-mj1og

    @NitinBadhe-mj1og

    23 күн бұрын

    उद्धव ला काय?

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    23 күн бұрын

    @@NitinBadhe-mj1og 😅

  • @sudarshankendre95
    @sudarshankendre9525 күн бұрын

    राज साहेबांनी स्वतःची ईज्जत मातीमोल करून घेतली आहे. दुःख होत राज साहेबांच्या राजकारनाचा असा शेवट पाहताना.

  • @sagarpatil-zf9nk

    @sagarpatil-zf9nk

    25 күн бұрын

    Sushma andhare zhawadi ahe udhav thakre lavto tila tapa tap

  • @Irreplaceable777

    @Irreplaceable777

    25 күн бұрын

    हो का...जरा ह्या बाईने काय काय बोलले ते बघा....असे ते बोलले नाही त्यांनी....जो चुकला त्यावर बोलले राज ठाकरे

  • @pravinzanpure9750

    @pravinzanpure9750

    25 күн бұрын

    इतके दिवस कोणी उघडपणे मागच्या व्हीडीओ बद्दल कोणी डीवचले नव्हते पण राजसाहेबांनी सगळच काढल

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    25 күн бұрын

    4 June la kalel kon kunach shok karty

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    25 күн бұрын

    @@pravinzanpure9750 pisaallelya kutrichya taalkyat daandak ghala,asa swata balasaheb ch mhanayche,,,so Raaj saheb Ani tey follow kel,😅

  • @sagarghatage233
    @sagarghatage23325 күн бұрын

    पहिल्या त्या sound system वाल्याचा 2 लाथा घाला

  • @user-fc6ty2hy6z
    @user-fc6ty2hy6z25 күн бұрын

    ताई , हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील प्रत्येकाचा मनात आदराच्या स्थान आहे, तितका कोणत्याही नेत्याचा नाही, इतर नेते कोणाला काय बोलले ते महत्त्वाचे नाही, पण, बाळासाहेब बद्दल बोलून सुध्दा चूक मान्य न करणे हे अतिशय गंभीर आहे, बाळासाहेबांची तुलना कोणाशी करू नये, देव देवता, वारकरी,संत, यांचा अपमानास्पद शब्द बोलणारी ताई हिंदू धर्मातील लोकांना दुखावले आहे, ही बाब शिवसैनिक विसरणार नाही,

  • @R-bz4uc
    @R-bz4uc25 күн бұрын

    मनसे ला एकदम Damage केले सुषमा ताई ने, त्यामुळे भाजप आणि शिंदे ला मनसे चा काहीच फायदा होणार नाही.

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    25 күн бұрын

    👍🏻👍🏻

  • @aniketpilankar3761

    @aniketpilankar3761

    25 күн бұрын

    Had hi kay damage karnar hilach Udhav thakare damage kartil

  • @anilrathod5929

    @anilrathod5929

    25 күн бұрын

    😂 तरी पन त्या बाळासाहेबांबद्दल जे काही बरळल्या ते योग्य होत नाही. म्हणुन त्यांना बाळासाहेबांच्याच मुलाने डोक्यावर घेणं पटतं का ?

  • @ranjitgujar3402

    @ranjitgujar3402

    25 күн бұрын

    😂😂समजेल

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    25 күн бұрын

    @@anilrathod5929 त्या बोलल्या, त्या बद्दल त्यांनी स्पष्ष्टीकरण दिले आहे, आणि तसं या गोष्टीला खूप वर्ष होऊन गेली, ज्या लोकांना ठाकरेंनी मोठं केले त्यांच लोकांनी स्वार्थासाठी ठाकरेंचा विश्वास घात केला आणि पडत्याकाळात सुषमा ताईंनी निस्वार्थीपणाने साथ दिली, हे लक्षात घ्या भाऊ.

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala674525 күн бұрын

    राजची नाराज सेना! रोजंदारी वर मिळेल... सध्या गुजरात्यांनी भाडे तत्वावर घेतली आहे...

  • @aniketpilankar3761

    @aniketpilankar3761

    25 күн бұрын

    Sagla MH ch ghetlay bhadyan tu pan ashil tyat

  • @mujtabalokhandwala6745

    @mujtabalokhandwala6745

    25 күн бұрын

    @@aniketpilankar3761 मिरची लागली जोरात, नाराज सेनापती ला!🔥😎

  • @santoshphapale1753

    @santoshphapale1753

    25 күн бұрын

    👍👍👍👍👍

  • @bhooshansatardekar568

    @bhooshansatardekar568

    25 күн бұрын

    @@mujtabalokhandwala6745 मग शिवसेना होती तर कसं काय मुंबई च्या मराठी माणसाची वानवा झाली.. 25 वर्षे सत्तेत तरी शिव्या मोदी ल आणि राज ठाकरे ला, का तर तुमची घर भरल;आय नाहीत म्हणून

  • @Nomadic4592

    @Nomadic4592

    25 күн бұрын

    😂

  • @arunsangale5982
    @arunsangale598225 күн бұрын

    Raj ठाकरे खरच dubal ढोलकी माणूस आहे म्हणुन मराठी माणसाचा त्यांच्या वरुण विश्वास उडालेला आहे...कधी मुंबईत त्यांच्या घराबाहेर निघत नाही.....ह्याना mumbai तून vote पाहिजे..m

  • @air-1857
    @air-185725 күн бұрын

    या डिजिटल युगात राजकारण्यांनी जपून बोलावे कारण सर्व रेकॉर्ड करून ठेवले जाते.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute455625 күн бұрын

    सुपारी ची धुलाई अजुन कोनी अशी केली नव्हती . फडन विश खरे बोलले होते . सुपारी खुनशे बदल

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam983125 күн бұрын

    मराठी च्या नावावर घर भरणारे गुजराती कडे कामाला लागले

  • @shashankthanawala7192

    @shashankthanawala7192

    25 күн бұрын

    Gujrati Mumbai chi Shaan aahet re gataridada

  • @rohanborle71

    @rohanborle71

    25 күн бұрын

    ​@@shashankthanawala7192amhi jar san sajrey karyachey sodley na gujrati gataramadli ghan hotil

  • @santoshphapale1753

    @santoshphapale1753

    25 күн бұрын

    👍👍👍

  • @nitingavali2753

    @nitingavali2753

    25 күн бұрын

    Are zatya pot bhartoy na tu

  • @shrilmhaske8751

    @shrilmhaske8751

    21 күн бұрын

    Koti cha shabd bola bhai 👍👍

  • @yogeshsaraf1212
    @yogeshsaraf121225 күн бұрын

    ताई, सडेतोड मुद्देसूद भाषण..आता फक्त शेवटचा राऊंड ! चार दिवस उरलेत..असंच सुरु ठेवा! आपणांस उत्तम आ णि उदंड आयुष्य लाभो..ही सदिच्छा!!

  • @vijaypatil3033
    @vijaypatil303325 күн бұрын

    दोघं भाऊ एकत्र आले असते तर कोणाची ताकत नाही हात धरायची

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx25 күн бұрын

    सुशमाताई,,,,,, तुम्ही त्यांची लंगोट उतरून टाकली,,,,,❤❤❤❤

  • @vikasthorat869

    @vikasthorat869

    25 күн бұрын

    अहो,,,, मोदी ने त्यांची लंगोट पण विकुन टाकली आहे.....!

  • @VighneshKhedaskar58

    @VighneshKhedaskar58

    25 күн бұрын

    Raj theckeray ne Sushma Andhare chi Bhok padleli chaddi kadhli😝😝

  • @mandardhavale1120

    @mandardhavale1120

    25 күн бұрын

    Ata ghe mag😂😂

  • @ranjanapatil2273

    @ranjanapatil2273

    25 күн бұрын

    Mag ह्यांना मुख्यमंत्री करा उगाच bad bad करायला लावू नका 😅

  • @Rohit-kf4oe

    @Rohit-kf4oe

    25 күн бұрын

    He Hindun badl vait devtancha apman karnari Aaj amchy Raj sahebna bolte hya fkt manse Kam bghavi sata nstana sudhha Kam kelet Jay mnse 🚩

  • @arunborghate3785
    @arunborghate378525 күн бұрын

    बुलेट ट्रेन ची विट ठेऊ देणार नाही ,आता स्वतः विट काय सिमेंट सुध्दा लावायला गेले 😅😅😅😅😅😅

  • @pramodwaghmare3087
    @pramodwaghmare308725 күн бұрын

    राज साहेब ठाकरे यांच्यासारखा अतिशय हुशार आणि अभ्यासू नेता ! आज भाजपच्या नादी लागून स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे ! ही अतिशय दुदैवी बाब आहे !

  • @9762990491

    @9762990491

    18 күн бұрын

    To pahilyapasun chutyach aahe... Supari king

  • @mr.entertainment1772
    @mr.entertainment177225 күн бұрын

    आपल्या सोयीनुसार राजकारण चालू आहे महाराष्ट्रात..... सर्व राजकारणी आपला फायदा नुसार राजकारण करतात

  • @pralhadgaikwad4998

    @pralhadgaikwad4998

    21 күн бұрын

    आगदी बरोबर

  • @MalanbaiGaikwad-hs6wf
    @MalanbaiGaikwad-hs6wf25 күн бұрын

    राज ठाकरेना फक्तं लाव रे तो व्हिडीओ एवढेच राजकारण येते

  • @jahangirnaik7683
    @jahangirnaik768325 күн бұрын

    शहान्याने कधी ही बाईच्या नादी लागू नए , पिंजरा मधला मास्तर आठवण आहे ना ?

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    25 күн бұрын

    Shevti ti tamaasgir vaacha jaaun meli courtat😅

  • @PalmateMediawork

    @PalmateMediawork

    24 күн бұрын

    😂

  • @suhasmane3548
    @suhasmane354825 күн бұрын

    एकदम बरोबर आहे...राज ठाकरे म्हणजे रंग बदलणारा सरडा..

  • @sanketscreativity9158
    @sanketscreativity915825 күн бұрын

    कहा राजा भोज, कहा गंगू तेली 😂

  • @bharatsecural1935

    @bharatsecural1935

    24 күн бұрын

    😂

  • @Abhijeetpatil-lj1nx

    @Abhijeetpatil-lj1nx

    24 күн бұрын

    पण राजुला एवढं नव्हतं बोलायला पाहिजे राव वाईट वाटलं मला -मी मंदसैनिक

  • @patilsonline8108
    @patilsonline810825 күн бұрын

    साहेबानी स्वतः सोबत महाराष्ट्र सैनिक देखील विकले भाजपाला...

  • @ryzzo9299

    @ryzzo9299

    25 күн бұрын

    राजू सुपारी 😂

  • @premanandtivarkar7501

    @premanandtivarkar7501

    25 күн бұрын

    पण मनसैनिक खूष आहेत....

  • @user-fm3pv2qk2s

    @user-fm3pv2qk2s

    25 күн бұрын

    Mand sainik

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    25 күн бұрын

    गुजरातीचे गुलाम

  • @sanjaysawant1838

    @sanjaysawant1838

    25 күн бұрын

    ​@@premanandtivarkar7501मनसैनिक मनापासून खुश आहेत का? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 😂😂😂

  • @subhashghone8817
    @subhashghone881725 күн бұрын

    राज ठाकरे आता स्वताच मुत प्यायला निघालेत, सावध !अजून विधानसभा येणार आहे.

  • @m.kmusic2175

    @m.kmusic2175

    25 күн бұрын

    लायकी राहून बोल. उद्धव संपला आता

  • @santoshphapale1753

    @santoshphapale1753

    25 күн бұрын

    😂🤣😂🤣

  • @rohangage2290

    @rohangage2290

    24 күн бұрын

    तुझा नंबर पाठव

  • @Uttekarrahul

    @Uttekarrahul

    22 күн бұрын

    are tumchya sarkhya aai zavadyanna raj thakre nahi kalnarr sarvat mothe gaddar tr tumhi ahat bc raj saheb angar ahe ❣️

  • @saroderamesh5486
    @saroderamesh548624 күн бұрын

    हिंदू धर्मावर या आधी जी खालच्या पातळीवर टीका केली ते पण दाखव ताई . तुझे संस्कार माहीत आहेत आम्हाला .

  • @deelippatil811
    @deelippatil81125 күн бұрын

    खूप समाधानी झालो तुमचे भाषण ऐकून..... चांगले उत्तर दिले... जय शिवराय जय शंभुराजे..

  • @VishwasKavche

    @VishwasKavche

    25 күн бұрын

    अरे या बाइने हिंदूंच्या देवा देवतावर बोली तुम्ही या बईच समर्थन करतो लाज वाटत नाही

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh23125 күн бұрын

    मला वाटलंच होत सुषमा ताई अंधारे कपडे फाडल्या शिवाय राहणार नाही बसा आता विडीयो शोधत

  • @jyotipatil6919

    @jyotipatil6919

    25 күн бұрын

    Agdi barobar

  • @AB_MH14

    @AB_MH14

    25 күн бұрын

    Are nalayaka hi bai aplya devi devta lahi ghan bhashet bolali ahe

  • @user-th9nb4ln5r

    @user-th9nb4ln5r

    25 күн бұрын

    ​@@AB_MH14चाळीस पैशासाठी काय करशिल,एकदा तुझ्या मालकाने राणे कुटुंबाला फक्त उद्धव ठाकरे अंच्यावर भूकण्यासाठी खासदारकी दिली आणि मंत्रिपद दिले ते आणि त्यांची दोन मुलं हिंदू देव, आरएसएस आणि मोदी बद्दल काय काय बोललं ते एकदा तपासून बघ..

  • @AB_MH14

    @AB_MH14

    25 күн бұрын

    अंधारे तुझी मालकीण आहेत वाटतं, येडं झव्या राजेश तू हिंदू आहेस, आणि मराठी आहेस वाटतं, काय ? मग हे धेड आपल्या देव देवता बद्दल काही बोलाया लागले ते विडिओ बघ जरा, खरा जातीचा असशील हिंदू असशील ना तर रक्त पेटून उठायला पाहिजे कोणी आपल्या देवाला बद्दल काही बोलल्यास, का तू कोणी धेड अथवा मुल्ला आहेस आणि इथे फेक प्रोफाइल बनवलीय, गणपतीचा फोटो लावलाय?

  • @WAGH6789

    @WAGH6789

    25 күн бұрын

    ​@@user-th9nb4ln5rघ्या 200 बोला मनसे संघटनेचे अध्यक्ष व त्यांचे कार्यकर्ते यांची मानसिकता मी बाळासाहेब ठाकरे चा पक्ष फोडला पण मी विश्वास घातकी नाही. शरद पवार जातियवादी आहे पण अजित पवार नाही. फडणवीस आणि भाजपने आमची वेळोवेळी मारली पण तरीही ते चांगले कारण ते आम्हाला सुपारी देता. मी गुजरातला उद्योग पळवणाऱ्या समर्थन दिलं पण मी महाराष्ट्र द्रोही नाही. गुजरातला उद्योग धंदे पळवले ,मराठी लोकांना घर, नोकऱ्या नाकारल तरी पाठिंबा कारण इथली लोंढे कमी होतील😂 वसंत मोरे किंवा इतर कार्यकर्ते मला प्रचाराला बोलवतात पण मला वेळ नाही कारण मला दुसऱ्याच्या सुपाऱ्या घ्यायच्या असतात.😂😂 माझ्याकडे एक पण माणूस नाही पण माझा बिनशर्त पाठिंबा आहे. 😂😂 राजू भाऊ नेमका तुम्ही कोणता गांजा पिता गुजराती गांजा पिता का😂😂😂

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi198925 күн бұрын

    पलटू सुपारी राज

  • @pradeepmanjarekar2769

    @pradeepmanjarekar2769

    23 күн бұрын

    तूझी नाही ना

  • @pravinkhetade
    @pravinkhetade25 күн бұрын

    राजकारणात एकमेकांवर आरोप होतात आणि माणसे एक पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात...हेच राजकारण आहे पण सामान्य माणसांनी आदर्श व्यक्ती ,त्याचे विचार आणि समाज व देशाबद्दल त्याचे आत्मीय पाहून मतदान करावे.

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar382925 күн бұрын

    Refrence of Pinjara Movie And that School Master was Epic Reply ...Carry on Sushhma Andhare..

  • @vishnupatil5540
    @vishnupatil554025 күн бұрын

    याला म्हणतात विट जबाब पथर से 😂😂😂😂😂

  • @NitinBadhe-mj1og

    @NitinBadhe-mj1og

    23 күн бұрын

    Ghnta.

  • @ManojKasare-gh6rc

    @ManojKasare-gh6rc

    23 күн бұрын

    ​@NitinBadhe-mj1og dila re राजू चा बोचा मारला

  • @user9_11
    @user9_1125 күн бұрын

    राजू ची हंडी फुटली रे राजू गेला रे गेला रे😂💃🏻🕺🏻🪩

  • @user-ij6fi2jw2c

    @user-ij6fi2jw2c

    25 күн бұрын

    राजू संपलेला आहे. हे दोन्ही गुजराती ंना माहिती, त्या चे खच्चीकरण करण करण्यासाठी राजला नादी लावले आहे.

  • @BhushanFarakte-xz1ub
    @BhushanFarakte-xz1ub25 күн бұрын

    तुम्ही विकासाबद्दल बोला तुम्ही विकास काय करणार आहे महाराष्ट्राचा त्या विषयावरच बोला सुषमाताई अंधारे ताई

  • @vinoddhamapurkar5247
    @vinoddhamapurkar524725 күн бұрын

    ताई तुमचं कोणी ऐकत नाही आहे कोण विचारतय

  • @ManojKasare-gh6rc

    @ManojKasare-gh6rc

    23 күн бұрын

    राजू पेंटर सुपारी बाज संपला

  • @ChandanGupta-nm2pj
    @ChandanGupta-nm2pj25 күн бұрын

    ह्याला पालटवार म्हणतात? काहीही हा सकाळ सकाळ 😂😂

  • @namdevpawar5374
    @namdevpawar537425 күн бұрын

    अंधारे ताई,सलाम तुमच्या बुध्दीला.

  • @nikhilkaulapure87

    @nikhilkaulapure87

    25 күн бұрын

    तिची बुद्धी अवढी आहे का ती देवी देवता ना काय काय बोलते ते पण बघा आणि मग हीची बुद्धी किती काय आहे ते बघ.

  • @user-th9nb4ln5r

    @user-th9nb4ln5r

    25 күн бұрын

    ​@@nikhilkaulapure87चाळीस पैशासाठी काय काय करशील,अरे थोडा अभ्यास करत जा,जर सुषमा अंधारे काही बोलल्या असेल तर ते चुकीचं आहे पणं तुमच्या मालकाच्या पक्षाने ज्या राणे ला घेतल त्याने देव,आरएसएस,मोदी यांच्याबद्दल काय बोलले आहेत ते एकदा तपासून बघ आणि तुमचे मालक फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर भूकण्यासाठी मंत्री पद दिले ज्याला संसदेत कोण काय प्रश्न विचारत आणि उत्तर काय देतात ते एकदा तपासून बघा..

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    25 күн бұрын

    Mhatari bhunkaarey😂😂😂

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    25 күн бұрын

    👍🏻🙏 एक नंबर सुषमा ताई, चांगलाच बुरखा फाडलात सुपारी बाजचा

  • @nikhilkaulapure87

    @nikhilkaulapure87

    25 күн бұрын

    @@user-ne7ns3li9f kzread.info/dash/bejne/m39h0LmDfZvgabA.html&si=mRAKPd-G2hJMIj5F

  • @sidheshwardevkar4938
    @sidheshwardevkar493824 күн бұрын

    आपण काय केलं बाई तुम्ही शिव सेनेत नव्हता त्यावेळी आदरणीय बाळासाहेब उद्धव आदित्य यांना काय काय बोललात हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे

  • @justlegal1317
    @justlegal131725 күн бұрын

    हिच्या बरोबर राखी सावंत असेल तर उबाठा शिवसेना मजबूत होईल...

  • @KishorThorat-te1bk

    @KishorThorat-te1bk

    11 күн бұрын

    बाईने जबरदस्त धुतला 😂😂😂

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar750125 күн бұрын

    त्यांची मजबूरी आहे ताई!!

  • @sandeshbhoy5234
    @sandeshbhoy523425 күн бұрын

    ऊठ दुपारी घे सुपारी आजच्या सध्य परिस्थितीत हि काय अवस्था केली आहे भारतीय जुमला पार्टीने मनसे वाल्याची 😂😂

  • @harshpatil1837

    @harshpatil1837

    24 күн бұрын

    😂😂😂

  • @balkrishnagaikwad9103
    @balkrishnagaikwad910325 күн бұрын

    आक्का, आम्हाला तुमच्या उत्तराची, नाहीतर जनाब उध्वावाच्या उत्तरांची अपेक्षा आहे.

  • @sunilk_
    @sunilk_22 күн бұрын

    सुषमा ताई मानलं तुम्हाला 👍👍👏👏🔥🔥

  • @bhushankale8446
    @bhushankale844625 күн бұрын

    राज च्या इज्जतीची वाट लावली.

  • @nitsaw20
    @nitsaw2025 күн бұрын

    Maha dhurta manus Raj thakre

  • @Swrarjyadevlopers
    @Swrarjyadevlopers25 күн бұрын

    Vishay kay aahe aani hi ky bolte . हिने आपल्या देव धर्म आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आपमान केला आहे. हिची काय औकात आहे. सर्वांना माहीत आहे...🤬

  • @nationalistravi3286

    @nationalistravi3286

    24 күн бұрын

    ढरम वेडा 😂

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar196021 күн бұрын

    एक नंबर ताई... 🙏🏻🙏🏻👍🏻

  • @nitinthakar6521
    @nitinthakar652125 күн бұрын

    सुपारी फोडली😂😂

  • @user-qi8go2bk3b

    @user-qi8go2bk3b

    23 күн бұрын

    सुपारी फोडली नाही, चेचली 😅😂😂

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe511425 күн бұрын

    लग्नात बाँड वाले बोलावतात.तसेच मनसेचे झाले..जो बिदागी देईल त्याचे साठी बाँड वाजत राहायचे..आता पक्ष म्हणून त्यांचा हाच एक कार्यक्रम असतो

  • @yesudaslondhe
    @yesudaslondhe19 күн бұрын

    Kadak kadak kadak 🔥🔥🔥 💯💯💯 👏👏👏👏👏

  • @prakashraut3665
    @prakashraut366525 күн бұрын

    फक्त आणि फक्त हिंदुत्व वादी भाजप,शिवसेना शिंदे गट युतीला मतदान करा..जय हरी 🚩🙏🏻..उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विरोधी लोकांबरोबर जावून बसेल आहे..

  • @laxmangalande3747
    @laxmangalande374725 күн бұрын

    राजू पेंटर संपला 😅😅😅😅😅😅😅

  • @ManojKasare-gh6rc

    @ManojKasare-gh6rc

    23 күн бұрын

    🤑😛😝😜

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam180325 күн бұрын

    Salute you madam

  • @rp12345.
    @rp12345.25 күн бұрын

    यांना पाकीट मिळाल आहे दुसऱ्या नेत्यान बद्दल बोलायचं😂 आपण कुठे ते कुठे😅 अचानक शिवसैनिक झालात आपण

  • @ratanshinde6473
    @ratanshinde647325 күн бұрын

    राज साहेब यांनी मोजून एक मिनिट बोलले असतील पण या बाईंनी तर राज साहेब यांना चुकीचे ठरवण्यासाठी सभा घ्यावी लागली.धन्यते उबाठा सैनिक.

  • @anitatharewal846
    @anitatharewal84625 күн бұрын

    उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉

  • @BapuMasugade
    @BapuMasugade25 күн бұрын

    हा काय बोलतोय हा सुद्धा लाचारी झालाय

  • @machidrapawar1477
    @machidrapawar147725 күн бұрын

    85 वर्ष मथारा कोण. तलवार धरता येत नाही. म्हणून तुम्हाला उबठ्ठा ने उप नेता केले.

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate64525 күн бұрын

    राज ठाकरेंना सुपारी बोला, पान बोला, तंबाखू बोला पण साहेबांनी कडक समाचार घेतला बाईचा आणि पक्षप्रमुख चा.... सभा चांगलीच झोंबली दिसते 😃😃😃

  • @gauravmuleyofficial8642

    @gauravmuleyofficial8642

    24 күн бұрын

    Barobar

  • @ganeshgaikwad3576
    @ganeshgaikwad357625 күн бұрын

    सुषमा ताई शिंदे पॉवरफुल लेडी

  • @nileshpatil8891
    @nileshpatil889125 күн бұрын

    U r right sushama tai 👌 congratulations 💐 original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad 🚩 mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯

  • @nileshaarote9678
    @nileshaarote967825 күн бұрын

    ...साहेबाचि सभा तुफान असते पण मतात परिवर्ततित होत नाहि ... बघा आता काय होइल...

  • @real_hindustani10
    @real_hindustani1025 күн бұрын

    पण ताई तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला ,त्यावर बोला

  • @DesaiUday77
    @DesaiUday7725 күн бұрын

    Supari changli vajavli 😂😂😂

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari618525 күн бұрын

    आता याने प्यावेच 😮

  • @smitatalekar5451
    @smitatalekar54514 күн бұрын

    Wah Tai, khup chhan speech

  • @UdayraoGhatge
    @UdayraoGhatge24 күн бұрын

    सुषमा ताई, तुम्ही या सर्व गोष्टींवर टाइम वेस्ट करू नका! कारण हेच तर त्यांना पाहिजेल हे तुम्हाला समजत नाही... तुम्ही निवडणूक प्रचार आणि उद्धव सेनेला कस जिंकवायचं यावर लक्ष केंद्रित करा...

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari618525 күн бұрын

    Great speech strong lady Raj cannot answer 😮

  • @shivajikad3034
    @shivajikad303425 күн бұрын

    Utha Dupari ghe supari Raju penthar

  • @pravinrane4154
    @pravinrane415425 күн бұрын

    राज साहेब ठाकरे यांच्या वर टीका करून प्रसिध्दी मिळेल अशी आशा ठेवून बोलणारी माणसं आहेत ... आधी तुम्ही तुमच्या भूमिका सांभाळा मग ते तुम्ही त्यांच्यावर टीका करावी..

  • @user-zv2vo4hz6j
    @user-zv2vo4hz6j24 күн бұрын

    बरोबर आहे

  • @deepakborkar2583
    @deepakborkar258325 күн бұрын

    ताई तुम्ही का बदलला ते सांगा ना

  • @25-12hemantpatil
    @25-12hemantpatil25 күн бұрын

    Raj thakre nahi aata gan thakre 😅

  • @Trible_Zone
    @Trible_Zone21 күн бұрын

    अबकी बार मशाल 🔥🔥

  • @hamidshaikh24
    @hamidshaikh2422 күн бұрын

    Ek number Sushma Tai aap Aage Badhana aapke sath hai

  • @harunmulla9057
    @harunmulla905725 күн бұрын

    सुषमा ताई तुमच खुप खुप अभिनंदन तुमच कौतुक करेल तेवड थोड आहेः

  • @rajendrashelke1686
    @rajendrashelke168625 күн бұрын

    शाब्बास सुषमा ताई

  • @prashantparab9438
    @prashantparab943825 күн бұрын

    मी कोणत्या पक्षा नाही. कधीच आतापर्यंत voting केल नाही.खुश आहे.😅😅😅😅😂

  • @hemantchavhan9718
    @hemantchavhan971824 күн бұрын

    🙏नमस्कार 🌹पहले मिटकरी असेच बोलायचे पण आता चूप आहे आपण पण कधी काळी माननीय बाळासाहेब ठाकरे वर बोलायचं पण

  • @mdmushtaq4993
    @mdmushtaq499325 күн бұрын

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओरिजनल फायर ब्रड नेत्या

  • @nileshpatil8891
    @nileshpatil889125 күн бұрын

    Original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad 🚩✌️💯 mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs21021 күн бұрын

    सत्तेसाठी काहीपण.... भारत महासत्ता, पण मूल्य शुन्य.... रामराज्य आहे अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं.

  • @firozalisayyed7867
    @firozalisayyed786719 күн бұрын

    Rokh Tok Speech... Real Speech ❤❤❤

  • @onesmallvoice674
    @onesmallvoice67425 күн бұрын

    ते वंदनीय आधारवड बाळासाहेबा बाबत विधान आहे अशी तुलना होउच शकत नाही

  • @yuktikadam3886
    @yuktikadam388625 күн бұрын

    Waa ky buddhimatta aahe salute tumchya buddhimattela tai ek nbe

  • @ajaykandar8208
    @ajaykandar820825 күн бұрын

    एकही उमेदवार उभा न करता स्वतःचा पक्ष आणि स्वतः संपून घेणारा, पक्ष लयास नेणारे राज ठाकरे हे या देशातील एकमेव राजकीय नेते

  • @sumedhmohite7547
    @sumedhmohite754725 күн бұрын

    शेवटचं वाक्य भारी होत "बुंदी वाटायची वेळ आली आहे"😂😂

  • @madhukarandhale2315
    @madhukarandhale231525 күн бұрын

    Rajthakare napas zale

  • @nileshpatil8891
    @nileshpatil889125 күн бұрын

    Agdi brobar Tai 👌 mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯

  • @manojgawande2590
    @manojgawande259025 күн бұрын

    सुषमा ताई या फोकनाड सुपारी बाजाची फोकनाडगिरी आता जनतेत चालणार नाही आपल्या उद्धव साहेबांच्या सेनेला खूप खूप शुभेच्छा

  • @user-ix3yv7wc8j
    @user-ix3yv7wc8j20 күн бұрын

    अतिशय सुंदर

  • @arti5444
    @arti544425 күн бұрын

    👏👏👏👏👏

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx25 күн бұрын

    क्या बात है🎉

  • @hemantparkar7367
    @hemantparkar736725 күн бұрын

    धनसे अजून किती दिवस दुसर्‍याचे धुणे धुणार आहेत.

  • @AshrafVolg
    @AshrafVolg25 күн бұрын

    शेर को सवाशेर मिल गया 😂😂😂😂

Келесі