Karale Master on Modi : महाराष्ट्र पुढारलेला, तुझ्याकडून होत नसेल तर गुजरात भाड्याने दे आम्हाला

Karale Master on Modi : महाराष्ट्र पुढारलेला, तुझ्याकडून होत नसेल तर गुजरात भाड्याने दे आम्हाला
#karalesir #nileshlanke #maharashtratimes #nileshkaralespeech #loksabhaelection2024
नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपने सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे.
तर विरोधात महाविकास आघाडीने पारनेरचे माजी आमदार निलेश लंकेंना उमेदवारी मिळालीये.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी आज अहमदनगर मध्ये सभा झाली.
यावेळी राज्याचे खदखद मास्तर म्हणून फेमस असलेल्या कराळे गुरुजींनी भाषण केलं.
निलेश लंके म्हणाले, लंकेंचे कोरोनातले जुने व्हिडिओ काढा, व्हायरल करा, ते असेच निवडून येतील.
मोदींसारखे किती आले आणि किती गेले, इथे हिटलर नाही टिकला.
मोदी भारताचे पंतप्रधान नाहीत, गुजरातले पंतप्रधान आहेत, अशीही टीका केली.
कांदा निर्यात, महानंदा डेअरी, अग्नीवीर योजना या प्रश्नांवर बोलत त्यांनी मोदींवर टीका केली.
लग्न करताना, डिग्री घेताना आणि चहा विकतानाचा त्यांचा फोटो मिळाला तर मला पाठवा.
मी गेले कित्येक दिवस सभा घेतोय, लोकांमध्ये मोदींविषयी फार रोष असलेला पाहायला मिळतंय.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 2 200

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo118729 күн бұрын

    असे रोखठोक व खर बोलनारा माणूस बीजेपी व आंड भक्ताना फार जोम्बतात 👍🏻

  • @wasimshaikh5369

    @wasimshaikh5369

    29 күн бұрын

    You are right 👍😂😂

  • @latakatore9114

    @latakatore9114

    29 күн бұрын

    😂😂😂😂

  • @shoorveer6000

    @shoorveer6000

    29 күн бұрын

    निवणुकित गांडिवर पडल हा 😂

  • @user-dm5vz5px3g

    @user-dm5vz5px3g

    29 күн бұрын

    😂😂😂Mag yala pudhun soda magun pan tikit ka nahi milale ho 😂😂😂😂

  • @devchavan7482

    @devchavan7482

    29 күн бұрын

    🔥🔥🔥😂😂​@@user-dm5vz5px3g

  • @rsgharge338
    @rsgharge33829 күн бұрын

    गावरानी, अभ्यासू, बोली, मार्मिक वक्ता...

  • @tulshidasursal761

    @tulshidasursal761

    29 күн бұрын

    Great Karale Guruji !!!!!!!!

  • @shoorveer6000

    @shoorveer6000

    29 күн бұрын

    तिकीट देऊन उभ करा 😂

  • @sandeeppowar6199

    @sandeeppowar6199

    29 күн бұрын

    😊​@@tulshidasursal761

  • @sandeeppowar6199

    @sandeeppowar6199

    29 күн бұрын

    ​@@tulshidasursal761😊

  • @swapnilsabale697

    @swapnilsabale697

    29 күн бұрын

    ​@@shoorveer6000तू vote दे कांगणा सारख्या ना

  • @BHARATGARANDE
    @BHARATGARANDE28 күн бұрын

    महाराष्ट्राचा ध्रुव राठी

  • @checkmate8301

    @checkmate8301

    22 күн бұрын

    बरोबर भावा ❤

  • @user-ub1xo8dc8v

    @user-ub1xo8dc8v

    21 күн бұрын

    @bharatgarande proof deu shakto ka

  • @chetanshende3265

    @chetanshende3265

    20 күн бұрын

    Je bolt ahe te khot ahe ka he tr dakhv

  • @ravindrakadam6430

    @ravindrakadam6430

    18 күн бұрын

    😂

  • @trenfa4371

    @trenfa4371

    18 күн бұрын

    pn he mastar bhartat rahun dhutoy... mastaranchi himmat jast ahe..

  • @seemadaware6203
    @seemadaware620325 күн бұрын

    कराळे सर तुमच्या सारख्या स्पष्ट वक्त्याचे आणि हिंमत वाल्या माणसाची या देशाला गरज आहे आगे बढो....👌👌👍💐💐

  • @sandipbharmal9404

    @sandipbharmal9404

    15 күн бұрын

    कराळे मास्तर यांना पंतप्रधान केले पाहिजे

  • @Rajendrawadikar-ot3hg
    @Rajendrawadikar-ot3hg29 күн бұрын

    कराळेसरांचा नाद भाजपने, इतरानी करू नये.

  • @rajaramdhawle6340

    @rajaramdhawle6340

    29 күн бұрын

    Yala ubha kela tar yache deposit japt honar mhanje honar 😂😂😂

  • @user-nf1fn7zg2c

    @user-nf1fn7zg2c

    29 күн бұрын

    का बर

  • @mangeshacharya

    @mangeshacharya

    29 күн бұрын

    Ha mhnte putla bandhla nhi ata bandhla nhi mhnte... Ani bhandla ast tr tya samudrat putla bandhun vikas hoil ka hach mhnla asta

  • @sunilraskar

    @sunilraskar

    29 күн бұрын

    I kl😢7ef ​@@rajaramdhawle6340

  • @amitpatil2449

    @amitpatil2449

    29 күн бұрын

    खरंच करू नये, मूर्ख कराळे मास्तर सारखे अशे अनेक मूर्ख असतात जस बिचुकले त्याचा नाद च कोण करतं नाहीं येड*व म्हणून सोडून देत serious घेत नाही.. जसं दारुड्या च्या नादी कोणी लागत नाही 😂

  • @parmeshwargarad1159
    @parmeshwargarad115929 күн бұрын

    सर वीधानसभेला उभे रहा. आपली सरकारमधे गरज आहे.

  • @dineshdeore5206

    @dineshdeore5206

    29 күн бұрын

    Jjm 😢😢 .m....🎉🎉😮😢😢😢typhoon j🎉😢llk😮l😢mm😮 😢u😢😢😢😢🎉uy😅😢nmm 8:24 😮😢😢😢😢🎉🎉😢y

  • @sunilhiranwar4403

    @sunilhiranwar4403

    29 күн бұрын

    ऐसे मुजोर कों एक बार मतदाताओं के बिच में जाकर देख जनता तेरी पात्रता मालूम हो जाएगी।

  • @rp6132

    @rp6132

    29 күн бұрын

    Karale master la amdarch nahi tar shikhan mantri karayele pahije.ha Manus manane swacha ahe.

  • @user-tw8tc7tt9g

    @user-tw8tc7tt9g

    29 күн бұрын

    ​@@sunilhiranwar4403,,,, महाराष्ट्र राज्यातील उद्योग धंदे गुजरात ला घेऊन गेले,,,,,तो नरेंद्र मोदी मुजोर नाही वाटत का,,,,, उद्योग धंदे गुजरात ला,,,तर मते देखील गुजरात ला जाऊन मागवे,,,,, महाराष्ट्र राज्यातील युवकांना बेकारी च्या आगीत लोटून बिन लाज्या मोदी मतं मागायला भटकत आहे,,,,, ,,, जय भवानी जय महाराष्ट्र 🚩,,,,,

  • @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq

    @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq

    29 күн бұрын

    Are evdha hushar aehestr asa bomblat phittoy master Kay boltoy 4junela gandit sheput ghalun bilatjaune bas shatta ghe

  • @hina_4611
    @hina_461128 күн бұрын

    Mrs प्रतिभा घोगरे ताई आणि mr karale sir धन्यवाद आपन फार छान वक्तव्य केले त्याचा नक्कीछ फायदा लोक सभा उम्मीदवार बहु मत धिक्याने जिंकतील यात मात्र शंका नाही! एमवीए चा विजय निश्चित पक्का आहे हे विसर्ता कामा नए! जय हिन्द जय महाराष्ट्र जय भारत By Shaikh Abdul Gani Retd Round officer Mirza Nagar Buldhana

  • @priyankachalke2994
    @priyankachalke299427 күн бұрын

    नाद करायचा नाय! कुणाचा तर कराळे सरांचा. प्रथम राष्ट्र 🙏🏻

  • @user-qb8wj1en1g
    @user-qb8wj1en1g29 күн бұрын

    बहुगुणी असलेले कराळे सर सर्व गुण संपन्न

  • @vishwanathchatur5108
    @vishwanathchatur510828 күн бұрын

    कराळे सर, दिंडोरी मतदार संगात तुमचं भाषण झालं पाहिजे कराची गरज आहे. तुमचे जोरदार स्वागत करू, वेलकम.

  • @Rahulda300

    @Rahulda300

    25 күн бұрын

    Jay bjp

  • @BhujangraoMore

    @BhujangraoMore

    25 күн бұрын

    Aà​@@Rahulda300

  • @pavangoswami3190

    @pavangoswami3190

    24 күн бұрын

    Chatur 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @RajeshPatil-pf9wp

    @RajeshPatil-pf9wp

    23 күн бұрын

    Kashala

  • @LOVEYDREEM

    @LOVEYDREEM

    20 күн бұрын

    आला पुन्हा कराल, काय बकवास करत्योल, शिवराळ भाषा कराल, काय टाळ्या वाजवताय अनपड खेडूत लोक, झोपती महाराष्ट्र करून ठेवलाय, वर्हाडी अशी कोणती भाषा नाही, हे झोपडपट्टी अनपड मस्तूरड्या ला माहीत नाही । 😂😂😂

  • @nileshtayade7172
    @nileshtayade717228 күн бұрын

    सर मे आपले पूर्ण भाषण ऐकले...कोणत्या पक्षाचा नाहीये पण एक लक्षात नक्कीच येतंय की 1000 कॉमेंट पैकी 1/2 कॉमेंट सोडल्या तर पूर्ण कॉमेंट तुमच्याच बाजूने आहेत.... कूछ तो बात है मेरे मास्तर मे 🙂😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍

  • @prajwalkamble6580
    @prajwalkamble658017 күн бұрын

    17:50 ही खरी गोष्ट आहे,💯 मी स्वतः महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय वर्धे मध्ये शिकलेलो आहो.

  • @STTeaching
    @STTeaching29 күн бұрын

    प्रत्येक तरुणाचं रक्त असेच सळसळत राहो! तरच आपली लोकशाही सक्षम होईल. धन्यवाद कराळे सर! जनतेला जनतेच्याच भाषेत विचार पेरलेत.

  • @shyamsunderrathi7550

    @shyamsunderrathi7550

    25 күн бұрын

    If hmm

  • @rameshjadhav1280

    @rameshjadhav1280

    25 күн бұрын

    मॅडम विचाराची एक बाजू बघणे चुकीचे आहे मुळात ज्ञान दानाचे उच कोटीचे काम सोडून सडक्या विचार प्रणालीचे राजकारण प्रवाहात पडणे चुकीचे आहे मुळात सर, गरूजी मास्तर राहिलेत किती असे जर प्रत्येक जन करत राहिला तर येणारी पिडी राजकरण गजकरन असल्या प्रवाहात वहात राहील चुकीचा संदेश

  • @STTeaching

    @STTeaching

    25 күн бұрын

    @@rameshjadhav1280 खरे आहे सर, पण आजची परिस्थिती पाहता झापडं लावूनही बसू शकत नाही. स्त्रियांची अवहेलना, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचवणारे घटक व सत्तेसाठी वाट्टेल ते करणारे नेते यामुळे लिहिणे आवश्यक आहे. मी १९९३ पासून चुकीच्या बाबींविषयी लिहित आहेच.

  • @GaneshBiradar-zh4hz

    @GaneshBiradar-zh4hz

    25 күн бұрын

    Kasala abhyasu Manus ha karale

  • @GaneshBiradar-zh4hz

    @GaneshBiradar-zh4hz

    25 күн бұрын

    Kasala abhyasu Manus ha karale paisa gehun Modi virodht bolnara Sharadraocha chatya

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu29 күн бұрын

    कराळे सर फार चांगले विचार मांडले. निश्चितच बदल होईल. खूप खूप शुभेच्छा!!

  • @pravinkhambe-lb4vl

    @pravinkhambe-lb4vl

    17 күн бұрын

    2024 modiji ch yenar aahet. karale sarakhe deshat khup chutya lok aahet. je lokana murkh banun video KZread made taktat... karale tu aata deshavirodi video takun. modijina badnam karata tyamule tumhala paishe KZread kadun yetat. tujyasarakha murkhala shikshanchi khupach garaj aahe...copykarun pass jalale shikshak aahes tu....😊😊😊

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke428225 күн бұрын

    कराळे मास्तरांच्या सारखा धीट आणि ज्ञानी माणूस हीच महाराष्ट्राची गरज आहे

  • @wasimhussaini1850
    @wasimhussaini185026 күн бұрын

    भारताला अशी लोक हवी बिनधास्त बोलणारी.... कराळे गुरुजी एक नंबर 🎉🎉

  • @physicsguru-ashishkhotre6621
    @physicsguru-ashishkhotre662129 күн бұрын

    कराळे सर... तुम्हीं please विधान सभेसाठी उभे राहा. खूप खूप गरज आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644329 күн бұрын

    नितीन गडकरी यांनी वाहनचालकांचे दंड 10 पट केले. हे महा भयंकर आहे. बॅंकेत पैसे ठेवल्यास 15 ते 16 वर्षाला डबल होतात.

  • @Spartanash

    @Spartanash

    28 күн бұрын

    एक नंबर च भ्रष्टाचारी माणूस आहे...पडणार या वेळेस

  • @minakshigajbhiye8357
    @minakshigajbhiye835726 күн бұрын

    I am biggest fan of you sir 🙏 jai bhim jai shivraya jai jai maharashtra 🔥🔥🔥🔥

  • @pravinkhambe-lb4vl

    @pravinkhambe-lb4vl

    17 күн бұрын

    madam ha manusla kahich knowledge nahi ha paishe deil tite ha jato....ha paishe deun bolat... tyamule ya mansala value deu naka.

  • @minakshigajbhiye8357

    @minakshigajbhiye8357

    17 күн бұрын

    @@pravinkhambe-lb4vl dada mai b Student hu or study krti hu....sir Jo b knowledge bta rhe h usme wrong kya hai

  • @savitarokade153
    @savitarokade15323 күн бұрын

    आपल्या बोलण्यांत गावरांन गोडवा आहेआणि धिटाई सत्याची आपलेपणांची स्वाभिमानाची आणि चांगला प्रत्येकास आपल्या हक्काची जाणिव करुन देणारा तुतारी सारखं स्वप्राणाने फुंकून इतरांचे बळ वाढवण्याचे सामर्थ्य आहे.आपले खूप आभार धन्यवाद.

  • @kailasbhise8443
    @kailasbhise844329 күн бұрын

    कराळे सर तुम्हीं एकदम खरं बोलतात सर तुमची खरोखर राजकारानात गरज आहे लोकसभा नाही भेटली पण विधान सभा नक्कीं उभे राहा

  • @pravinkhambe-lb4vl

    @pravinkhambe-lb4vl

    17 күн бұрын

    aare deshach nuksan hoil tyala pahale Marathi bolayala shikav. copykarun pass jalela shikshak aahe.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644329 күн бұрын

    या निवडणुकीत योग्य उमेदवारास मतदान केले नाही तर, पुन्हा 2029 पर्यंत महागाई, नोकरी-रोजगार, भ्रष्टाचार, हमीभाव, कर्जमाफी आणि कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांवर उत्तर जवळपास नाही.

  • @KIRAN3438

    @KIRAN3438

    29 күн бұрын

    काँग्रेस काळा मध्ये सर्व धीरु भाई अंबानी होते .बेरोजगार तर bjp सरकार आल्या वर झाले

  • @ganeshkadam2479

    @ganeshkadam2479

    29 күн бұрын

    तुझे बोलना बरोबर आहे जनता जागरूक झालि.. धर्म देश राष्ट्रभक्ति हे कळायला लागलाय, या देशात हिन्दू पण राहतात याची जाणीव झलि... अबकी बार ४०० पार... बर ते इंडिया अघाडित पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे घोषित नहीं केला अजुन, ते लवकर करायला सांग, का ६-६ महीने सर्वजन पंतप्रधान होणार ते तरी सांगा

  • @pratexcovers

    @pratexcovers

    28 күн бұрын

    @@ganeshkadam2479 tasa asel tar avikasit bharat chaltoy amhala karan paise tari rahtil hi ashi mahagai de jeev jaychi paali aaliy

  • @bapukotule6328

    @bapukotule6328

    28 күн бұрын

    काग्रेस सरकार आल्यावर तु कलेक्टर होणार

  • @kanhaiyashaha2182

    @kanhaiyashaha2182

    28 күн бұрын

    अरे inflation वगैरे फालतू विषय हे खरे प्रश्ण नाहीच आहेत रे…जरा त्यापलीकडे जाऊन बघा…एक तरी चांगला पंतप्रधानाचा चेहरा दाखवा….विरोधी पक्ष कोण पंतप्रधान होणार हे अजूनही सांगू शकत नाही…ह्याचा अर्थ काय समजायचा….उगाच फालतू भाषण करतो हा माणूस

  • @sudhirbagul4240
    @sudhirbagul424025 күн бұрын

    कराळे सर ,खरं बोलणारा माणूस आहे ,,असा नेता संसद मध्ये पाहिजे,,,

  • @raosahebkale7370

    @raosahebkale7370

    23 күн бұрын

    भारताचे नवीन पंतप्रधान कोण होतील असे तुम्हाले वाटते. देशाचा हित जपणारा असा उमेदवार कोण. होईल.

  • @youknow1260
    @youknow126028 күн бұрын

    कराळे सर तुम्ही जरा जास्तच खरा बोललात😂. खूप धाडसी आहात सर तुम्ही.

  • @user-gx9re4wm4s
    @user-gx9re4wm4s28 күн бұрын

    जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र. कराळे सरांना. गावरान मराठी भाषेत खूप गोडवा आहे सर.....? ,,🙏✍️👍💙💐

  • @shankararote7533
    @shankararote753329 күн бұрын

    कृपया कराळेसर तुम्ही आता नेता म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा यावर वर्ग चालु करून , या देशाची लोकशाही कशी असावी , याचा जगाला हेवा वाटावा असे लोकप्रतिनिधी लोकसभा / विधानसभा व इतर सर्वच साजाजिक स्थरातील प्रतिनिधींना ज्ञानार्जन करुन , या देशाचीच नव्हे तर जगाची लोकशाही जिवंत ठेववण्याचा सन्मान माझ्या भारताला तुमच्या स्वरूपात या भारत मातेला मिळावा. अशी भारता चरणी प्रार्थना. 👏 आपल्या विचारांशी 💯 या भारताला आपले

  • @bapukotule6328

    @bapukotule6328

    28 күн бұрын

    जरागे ला शिकवा कराले सर राजकारण नशिबात नाही राव

  • @TukaramGavali-sq5ge

    @TukaramGavali-sq5ge

    28 күн бұрын

    ौऔौौौँौौौशंौौ

  • @SanjayShinde-hp4tr

    @SanjayShinde-hp4tr

    28 күн бұрын

    धन्यवाद बंधू 👍(सांगली वरून प्रतिक्रिया)

  • @shankararote7533

    @shankararote7533

    27 күн бұрын

    @@bapukotule6328 ते शिकलेले आहेत. त्यांना शिकवायची गरज नाही.

  • @Rahulda300

    @Rahulda300

    25 күн бұрын

    Jay BJP

  • @user-um2yo3hn1k
    @user-um2yo3hn1k9 сағат бұрын

    सर तुम्हच्या सारख्या माणसाची गरज आहे आपल्या देशाला

  • @user-vi9uc4lo3m
    @user-vi9uc4lo3m14 күн бұрын

    WONDER FULL SIR

  • @shubhangikamble9696
    @shubhangikamble969629 күн бұрын

    लोकशाही वाचवणे हे आपले कर्तव्य आहे, सर तुम्ही खूप छान बोलत आहात.असे तरुण तयार केले पाहिजेत.

  • @pravinkhambe-lb4vl

    @pravinkhambe-lb4vl

    17 күн бұрын

    karale la aadhi deshacha knowlege geun bolayala lava. ha chutya master la kahich knowledge. je lok murkh lok hastata te pan yedjavi lok aahet. ha school made pan paishe deun pass jal aahe . tyamule ha Manus chutya aahe...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644329 күн бұрын

    नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी काळे कायदे का आणले?, ते कसे चांगले आहेत?, ते माघार का घेतले?, हे कधीही सांगितले नाही. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी 378 दिवस आंदोलन केले. त्यामध्ये 754 शेतकरी शहीद झाले.

  • @vsunone7110

    @vsunone7110

    29 күн бұрын

    अबे तु करून दाखव तुला तुझ घर सांभाळता येत नाही काय बोलतो

  • @atulkokadwar7076

    @atulkokadwar7076

    28 күн бұрын

    फक्त पंजाबच्या खलिस्तानी शेतकऱ्यांनी विरोध केला . 3 कायदे शेतकरी हिताचे होतेत . म्हणून भारतात विरोध झालेला नव्हता .

  • @bapukotule6328

    @bapukotule6328

    28 күн бұрын

    त्या शेतकर्याला पुतले बाधुन घे काग्रेस सरकार कडून

  • @navnathshinde6170

    @navnathshinde6170

    27 күн бұрын

    2 लाखांचे music सिस्टिम ट्रॅक्टर ला लावून आंदोलन करणारे गरीब शेतकरी

  • @subhashshinde6380

    @subhashshinde6380

    26 күн бұрын

    दहा लाखाचे दहा पोशाख बदलून साडेआठहजाराच्या विमानातून दररोज दुनिया फिरण्यापेक्षा बरं नाय काय भो!​@@navnathshinde6170

  • @RameshBairagi-pm9jx
    @RameshBairagi-pm9jx10 күн бұрын

    कराळे सर खरे लोकशाही चे तंत्र जागविणारे एक नंबर माहिती देणारे एक सत्य नागरिक शास्त्र अभ्यासक

  • @DevikaAgarwal-oc6ml
    @DevikaAgarwal-oc6ml16 күн бұрын

    Thank you sir, aapko sunkar muzhe himmat aayi hai, defence mein civilian रिटायर्ड hui 2 yrs, now nepotism thi, main open category aur taqleef de rahe thae mere ऑफिस मे defence hospital ke pune me AFK factory, main depression me thi, 20 yrs ke baad abhi theek hui

  • @smitapatil3549
    @smitapatil354929 күн бұрын

    फार आवडते कराळे सरांची सगळी भाषणे 👍

  • @chetanthakur7365

    @chetanthakur7365

    25 күн бұрын

    Mg yenar ahe ka

  • @prabhakarraut5275
    @prabhakarraut527529 күн бұрын

    अशा नविन वक्त्यांची महाराष्ट्रला गरज आहे सर असे सर्व विषय जनतेला समजून सांगीतले पाहिजे

  • @vivekkanade9209

    @vivekkanade9209

    29 күн бұрын

    अरे मास्तर आरक्षणाच्या मुद्द्यावर तुला तुतारीच्या लोकांनी शिव्या दिल्या तरी तुला लाज कशी वाटत नाही निर्लज्ज नालायक पार सोडून दिली तु

  • @pravinkhambe-lb4vl

    @pravinkhambe-lb4vl

    17 күн бұрын

    ha Manus vakta nahi wohu shakt. ha Manus murkh ha Manus chutya aahe. udya modiji ni Paisa dila tar tyancha gun gan gail .asha lokanpasun savadh Raha..Karan ha Manus modiji virudha bolnyache paishe geto....

  • @user-iu5hq3md8o
    @user-iu5hq3md8o25 күн бұрын

    कराळे सर जिंदाबाद थे जिंदाबाद हैं ओर जिंदाबाद रहेंगे

  • @soniamale6008
    @soniamale600821 күн бұрын

    Khup chan modi chi tasun kadali, hitlar sahi sampvali paahije ,vel ali ahe, great karale saheb👍👍👍👍

  • @kisannangare2108
    @kisannangare210829 күн бұрын

    कराळे गुरुजी खर बोलतात? भाजपचे पोटात दुखते . सर मि आदीवासी आहे.

  • @pravinkhambe-lb4vl

    @pravinkhambe-lb4vl

    17 күн бұрын

    tu pahile chutya aahes. tu asach marnar tujya gandit dam nahi. tu asha chutya mastercha video aaikun Veda zala aahes. Tula pahil shikshan ge nantar bola. copykarun pass hotat yachi shaletali por.

  • @ganeshmali6540
    @ganeshmali654029 күн бұрын

    कराळे गुरु जे सत्य आहे ते मांडतात, मी सहमत 🙏🤝🙏

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick470826 күн бұрын

    शिव शाहु फुले डाॅ बाबासाहेब आंबेडकरजीच्या विचारांचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणले पाहिजेत ‌तरच सऺविधाऺनिक लोकतंत्रातुन मुलभुत अधिकारातून आपले सर्वांचे हित साध्य होईल, जयशिवराय जयभिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र .

  • @DevikaAgarwal-oc6ml
    @DevikaAgarwal-oc6ml16 күн бұрын

    Thank you, shri karale sir,

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr29 күн бұрын

    ५ ते ६ वेळा नापास होऊन जिद्दीने mpsc केलेला कराळे कच्चा नाही, त्याने सर्व आत्मसात केले आहेत

  • @otsnewsonline

    @otsnewsonline

    28 күн бұрын

    😅😅😅

  • @bapukotule6328

    @bapukotule6328

    28 күн бұрын

    गाढवाला दिला मान तों म्हणतो मीच हनुमान

  • @user-ee6qg2hq5p

    @user-ee6qg2hq5p

    28 күн бұрын

    Mpsc च्या जागा काढल्या का फडण्याने २०१४ पासून

  • @sanketthorat-io1lz

    @sanketthorat-io1lz

    28 күн бұрын

    Andhbhakt aahet education var nko bolus Hindu muslim mandir masjid var bol ​@@user-ee6qg2hq5p

  • @SanjayShinde-hp4tr

    @SanjayShinde-hp4tr

    28 күн бұрын

    @@user-ee6qg2hq5p करेक्ट,भाऊ 👍

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav821929 күн бұрын

    देशात गुंड-पूंडांच राज्य येणार नाही याची काळजी आपण मतदारानी घेतली पाहिजे अशी एक मतदार म्हणून विनंती . धन्यवाद.

  • @archanameshram7436

    @archanameshram7436

    22 күн бұрын

    10 warsh gundache ch rajya hote ....tadipar godhra kand wale

  • @ghargutividyarecipeschanne7409
    @ghargutividyarecipeschanne740922 күн бұрын

    कराळे सर तुम्ही महाराष्ट्र चें तरुण पिढीला नवा मार्ग दाखवणारे सूर्य आहे तुमची महाराष्ट्र ला गरज आहे

  • @TheSoul96
    @TheSoul9625 күн бұрын

    अगदी बरोबर साहेब आम्हाले आमचे बुरे दिन वापस पाहिजे आहे कशाले सोयाबीनले 5000 आणी कापसाले 7500 भाव आम्हाले आमचे बुरे दिन वापस पाहिजे सोयाबीनले 2200 आणी कापसले 4500 भाव पाहिजे , ह्या लोकांच्या खात्यात आता डिरेक्ट पैसे कशाले खाऊन खाऊन जे काही उरतील ते उष्टे पैसे 1 रुपयातले 10 पैसे पाहिजे आहे. भारताची अर्थव्यवस्था 3 ऱ्या नुंबरले कशाले 10 नंबरले पाहिजे आहे. यवहाडे रोड कशाले पाहिजे आम्हाले तर खड्यांची सवय आहे , यव्हडी शांतता काय कामाची बोंबस्फोट आतंग वादी हल्ला नाही काही नाही , काय करत काय सरकार, ब्रष्टाचार नाही मग काय उपयोग आहे ह्या सरकारचा. काही करा पण सरकार पाडा म्हणजे देश गेला खड्यात पण माझं राजकीय करियर झाल पाहिजे.

  • @vishalmote6068
    @vishalmote606829 күн бұрын

    एक नंबर सर... अभ्यासू भाषण गावरान पद्धतीने

  • @sambhajisawant-ks5kx
    @sambhajisawant-ks5kx29 күн бұрын

    कराळे मास्तर खरं बोलतात

  • @dipakrlaad5451
    @dipakrlaad545127 күн бұрын

    अप्रतिम सर

  • @harshadgaikwad5811
    @harshadgaikwad581124 күн бұрын

    दादा प्रत्येक उमेदवारला एकच सांगा. आमच्या बाबांचा आणि आमच्या महाराजांचे कोणत्याही पक्षाने वापर न करता इलेक्शन लढावं. आणि धर्माचं राजकारण तर बिलकुल नाही.

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap48029 күн бұрын

    कराळे सर तुम्ही बोलला ते 23. वर्षे रिटायर झाल्यानंतर हे विपणन शिकलेली मुलं देशासाठी घातक बरोबर आहे

  • @vidyadamle2227
    @vidyadamle222729 күн бұрын

    विदर्भ मध्ये कराळे सर मुंबई महाराष्ट्र भागात सुषमा अंधारे मॅडम भाषणात हात पकडू शकत नाहीत

  • @ayank.2827

    @ayank.2827

    28 күн бұрын

    काय त्या भैताड बाईच नाव घेतलं रे तु

  • @prasad8332

    @prasad8332

    26 күн бұрын

    दोन्ही भिकार.... ज्यांना काडीची किंमत नाही😆😆😆

  • @prashantthakare8691

    @prashantthakare8691

    25 күн бұрын

    दोघे ही तिसऱ्या जमातीतील आहे

  • @AshishK111

    @AshishK111

    25 күн бұрын

    एक नाव राहिले उबाठा😅

  • @sukumarkandi3898

    @sukumarkandi3898

    25 күн бұрын

    😅 ,

  • @satishkalambe2249
    @satishkalambe224921 күн бұрын

    Very very good sir 👍

  • @digital.manthan
    @digital.manthan17 күн бұрын

    सवाल हमेशा सत्ता से पूछा जाता है, सर तुम्हाला सलाम आहे.

  • @user-pq8xp2jh7w
    @user-pq8xp2jh7w29 күн бұрын

    सर आपण जरांगे पाटील जनजागृती करा आजची गरज आहे

  • @rahulrdx977
    @rahulrdx97729 күн бұрын

    ज्ञान आणि राजकारण वेगळ्या गोष्टी आहेत प्रतिभावान सर तुम्ही जर निवडून आले पाहिजे . जे दहावी फैल आहे ते नेते म्हणून मिरवत आहे आता महाराष्ट्र तील नेते एक हौवून गुजरात वर राज्य करावे

  • @Mr551955
    @Mr55195524 күн бұрын

    Karale Sir, Tusi Super Great Ho, Bahaddar Banda Ho, Sachhai ko Bina dare, Bindhast, Bedhadak bayan karte ho Sir Aap ko 100 Salutes🙏🙏☝️👍🙏🌹

  • @harishgadekar1384
    @harishgadekar138426 күн бұрын

    Nitinji heartly congratulations for excellent speech.

  • @rajendrawavare8342
    @rajendrawavare834229 күн бұрын

    He is really a brilliant man,,,, great leader

  • @user-hm8nk8uo9z
    @user-hm8nk8uo9z29 күн бұрын

    जबरदस्त.... लंकेच विखे ची लंका जाळून टाकेल. 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩

  • @umeshborgaonkar4585
    @umeshborgaonkar458523 күн бұрын

    सरांचा खूप अभ्यास आहे,आम्ही अस पाहूनच शिकतो तर आता किती राज्य आहेत जिथे अगोदर पेक्षा मुस्लिम बहुल, काय मुस्लिम शरिया मानतात,मुस्लिम नी 15मिनिट पुलिस हटाव तर ते कुणा साठी होत

  • @pankajshinde1913
    @pankajshinde191325 күн бұрын

    आपल्या देशात अजून तरी मिलिटरी बंधन कारक नाहीये. दुसऱ्या देशात २-४ वर्ष कम्पल्सरी military service आहे. २३ व्या वर्षी रिटायर झाले तरी दुसरा जॉब लगेच मिळू शकतो त्या military chya training मुळे हे लक्षात घ्या.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644329 күн бұрын

    जनतेचे प्रश्न वाढविणारे, जनतेचे प्रश्न न सोडविणारे, जनतेची दिशाभूल करणारे सरकार नको. परिवर्तन तर होणारच.

  • @uttamgopale1147
    @uttamgopale114729 күн бұрын

    एकच नंबर कराळे सर गावरानी पण अतिशय अभ्यासू विश्लेषण अधभक्तांना मिरच्या लागतील

  • @ashutoshrajurkar706

    @ashutoshrajurkar706

    26 күн бұрын

    अभ्यासू तर मोदी पण आहे म्हणून तर देश चालून राहिला..

  • @uttamgopale1147

    @uttamgopale1147

    22 күн бұрын

    @@ashutoshrajurkar706 देश चालून नाही राहीला विकून राहीला आहे मोदी

  • @mayuer_26

    @mayuer_26

    22 күн бұрын

    ​@@ashutoshrajurkar706😂😂😂 desh chalun rahila. Mla watatay tumhalach deshyavishayi abhayash karaychi garaj aahe thodi

  • @GNSHRAUT1
    @GNSHRAUT128 күн бұрын

    जबरदस्त भाषण 🔥

  • @vankateshbhaskar8594
    @vankateshbhaskar859428 күн бұрын

    जय महाराष्ट्र सर

  • @MrAmolsathe
    @MrAmolsathe29 күн бұрын

    लंके साहेब फिक्स खासदार होणार .. महा विकास आघाडी जोरदार मुसंडी मारणार 🎉🎉

  • @VikramGite-in4kn

    @VikramGite-in4kn

    28 күн бұрын

    स्वप्न बघा sir

  • @balasahebnirmal6634

    @balasahebnirmal6634

    28 күн бұрын

  • @PK_24Comedy

    @PK_24Comedy

    28 күн бұрын

    नाही होत लंके खासदार

  • @sanketthorat-io1lz

    @sanketthorat-io1lz

    28 күн бұрын

    ​@@PK_24Comedymg kon Chor tollicha member nivdun dyaycha ka???

  • @sanketthorat-io1lz

    @sanketthorat-io1lz

    28 күн бұрын

    @@PK_24Comedy Kon Bhrashtachari aahe mhit ahe jantela sharad pawar la bolto na tyni MIDC company industy tyni aanli ani modi ne tich industry Company gujratla palavli ani tumhla to vikas vattoy.... Bhrashtachari sgli Bghshil na Stage var distil BJP Chya Sharad Pawar ni j Kelay na kam te Chandachor sarkar la kdhi nhi jamnar....Beef company kdna paise khallet mhiti aselch na ani vaccine company kdhna paise khalle tich vaccine company ata bolte vaccine che side effects hou shktat amhi Responsible nhit ata tu sng Mg Bhrashtachari konnaahet lokncha jivashi kon kheltay.....Vadil Shetkri astil na tr vichr sarkar ne ky dilay mg kalele... Deshat paristhiti ky ahe ek Anpdh manus lokana Dnyan dyayla chly Hindu muslim krun Ambani Adani la mothe krnare sarkar aahe....jra Dokyat buddhi asel na tr fkt bgh ANIL AMBANI cha ky business aahe ani ka lakho crore ch loan maff kela Shetkrycha kiti kela re shetat khaat che Bhaav ky zhlet mhiti ahe ka...Modi swtha chor aahe mhnun tyla jag chor distay

  • @ravisurve4167
    @ravisurve416729 күн бұрын

    कराळे सर आणि सुषमा ताई अंधारे आशा हुशार आणि अभ्यासु मानसाची अत्यंत गरज आहे

  • @user-dh7ew3uk7z

    @user-dh7ew3uk7z

    25 күн бұрын

    Dada

  • @walturenamdev209

    @walturenamdev209

    12 күн бұрын

    😂😂😂

  • @user-dh7ew3uk7z

    @user-dh7ew3uk7z

    12 күн бұрын

    Abhyas karun pagal zalele

  • @siddharthganar1183
    @siddharthganar118310 күн бұрын

    Very nice Speech Sir Jay Bhim Jai savidhan Jai Bharat 🎉🎉🎉

  • @nilagfunnyvideos3598
    @nilagfunnyvideos359824 күн бұрын

    कराळे गुरुजी उत्कृष्ट मार्गदर्शक आहेतच यात काही शंका नाही शिवाय त्यांची दूरदृष्टी देखील चांगली आहे, ते महत्वाकांक्षी आहेत. आता ते राजकारणात येऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करु पाहत आहेत जेणेकरुन उद्या भविष्यात त्यांचे नाव महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu29 күн бұрын

    फार प्रभावी! बदल पाहिजे!! जनतेने चांगले कर्तव्यदक्ष, जनतेचे प्रश्न, समस्या सोडवणारे उमेदवार निवडून दिले पाहिजे.

  • @user-pg1xl8zp5m
    @user-pg1xl8zp5m29 күн бұрын

    रोख ठोक माणूस गावरान

  • @nandkumarparab7212
    @nandkumarparab721216 күн бұрын

    अतिशय सुंदर भाषण, खुप छान

  • @tusharkhilari1897
    @tusharkhilari189729 күн бұрын

    लोकांच्या मनातील विचार आणि सरकारविरोधात जनमत, बेरोजगारी,महागाई, इलेक्टरोल बॉण्ड, गुजरातवादी, शेतमालावर निर्यातबंदी, धोक्यात असणारी लोकशाही, कराळे सरांनी लोकांना समजणाऱ्या भाषेतील केलेलं विश्लेषण! सरांचे खूप खूप आभार !!!!

  • @narebdragadgiwar2709
    @narebdragadgiwar270929 күн бұрын

    आपण योग्य तेच बोललात सर आपण अभ्यास पूर्वक बोलत आहात सर 😂😂 जय महारा्ट्र

  • @pandurangmanwar7037
    @pandurangmanwar703725 күн бұрын

    Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh25 күн бұрын

    जसी सदावर्ते ला अधुमधुन कड येते तसीच कड करांडे सर ना येते नंतर यांना कोणी विचारच नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644329 күн бұрын

    1 लीटर डिझेल: 2014 चे दर 55 रुपये 49 पैसे होते. आजचे दर हे 94 रुपये 27 पैसे आहेत. शेतकरी वर्षाला 2000 लीटर डिझेल खरेदी करत असल्यास जवळपास 2014 च्या तुलनेत 77560 रुपये जास्त द्यावे लागत आहेत.

  • @rameshjadhav1280

    @rameshjadhav1280

    26 күн бұрын

    आयच्या गावात हीच तर मेक हाय 5 वर्षा पूर्वी कार्ट ।पहिलीत जात होतं त्याच्या लंगोटीचा खर्च 5 रु होता आता पोरग कॉलेज मदे जातंय आता त्याचा चडीचा खर्च 150रु है मनजी काय म्हणावं वय वाढलं पण बुदी पहिलीच्या पोराची काय राव

  • @GaneshBiradar-zh4hz

    @GaneshBiradar-zh4hz

    25 күн бұрын

    Are murkh no petrol diesel che bhav jagtik level tarto

  • @GaneshBiradar-zh4hz

    @GaneshBiradar-zh4hz

    25 күн бұрын

    Mala watla ha karale hushar manush aahe pan ha tar pesa gehun bolnara nalayak manush aahe ha

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad876729 күн бұрын

    कराळे सरमुळे माहविकास आघाडी ल खरोखर खूप खूप मदत झाली गावरान तडका म्हणजे कराळे सर खरा आणि आमच्यातील बहुजनांचे प्रबोधन करणारे चालतेबोलते टेलिव्हिजन.बहुजनांचे लाईव्ह टेलिव्हिजन. .एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम .जय संविधान

  • @pravinkhambe-lb4vl

    @pravinkhambe-lb4vl

    17 күн бұрын

    karale ha copykarun pass jalela shikshak aahe. tyamule deshacha panpradhan 2024 madech modiji ch yenar aahe...

  • @dhirajsatone4154
    @dhirajsatone415425 күн бұрын

    Result आल्यावर माहिती पडेल......

  • @user-cv4tv6hf1g
    @user-cv4tv6hf1g20 күн бұрын

    Karale sar Washim jila Madhya tumcha bhashan Jhala bhai ji

  • @sudhirthite5550
    @sudhirthite555029 күн бұрын

    Sir ji मन जिंकल❤❤❤❤

  • @sanjaypatil147
    @sanjaypatil14728 күн бұрын

    खरी परिस्थिती आणि योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल तुम्हाला सलाम फक्त बोलता आलं पाहिज हे तुम्ही भाषणातून दाखवून देता. आपले खूप आभारी आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा.

  • @shravankhandate1450
    @shravankhandate145026 күн бұрын

    Guruji...❤

  • @balurathod721
    @balurathod72125 күн бұрын

    God bless you sir

  • @kailasgholap4444
    @kailasgholap444429 күн бұрын

    भाषण असे सजून सांगितले तर खरंच देशात परिवर्तन होईल!

  • @sunilkharde8077
    @sunilkharde807729 күн бұрын

    Only तुतारी

  • @prayagrathod5279
    @prayagrathod527923 күн бұрын

    देशाचा पंतप्रधान पदाचे अपमान करणाऱ्या कडून काय आदर्श घेणारं

  • @mayuer_26

    @mayuer_26

    22 күн бұрын

    Apamaan karnyasarkhich kaame aahet sahebanchi.

  • @ParmeshwarShinde-jv5eg
    @ParmeshwarShinde-jv5eg28 күн бұрын

    सर लहान मुलांसाठी व्हिडिओ❤❤❤

  • @nitinbaisware9640
    @nitinbaisware964028 күн бұрын

    जय महाराष्ट्र आपने इतनी सुंदर शब्दों में सब को समझाया आपके शब्द लोगों के लिए नौजवानों के लिए युवाओं के लिए मार्गदर्शन होने चाहिए महाराष्ट्र के युवा इसे सुन समझे और जागरूक बने जय महाराष्ट्र

  • @pdeshpande

    @pdeshpande

    23 күн бұрын

    महाराष्ट्रात मराठी भाषा बोलतात जी 22 आधिकरिक भाषांपैकी एक आहे.

  • @mangalkale7574
    @mangalkale757429 күн бұрын

    खूप खूप अभ्यासपूर्वक विश्लेषण सर तुमचे अत्यन्त प्रेरणादयी ज्वलन्त उदाहरणे प्रत्येकाने शिकावे ही काळाची गरज आहे सर mi पण अभ्यास कारणार आहे आणि बोलणार पण आहे मला आपले मार्गदर्शन लागेल 🙏🙏

  • @user-yl5wg5gg4l
    @user-yl5wg5gg4l25 күн бұрын

    आमच्या विधान परिषदेत सहभागी व्हावे अशी आमची अपेक्षा आहे सर मोहाडी तुमसर विधान परिषदेत सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे सर

  • @rajendramanjrekar4361
    @rajendramanjrekar436125 күн бұрын

    कराळे साहेब, एक गोष्ट बोला. मुंबई तोडण्यासाठी ची ही पावले आहेत त्या दोन Gugu भवूचे..सेम मोरारजी देसाई. खूप छान बोलता आपण

  • @santoshkamble3679
    @santoshkamble367929 күн бұрын

    सुपर स्ट्रॉंग सर इन्फॉर्मेशन सर असेच हुशार लोक राजकारणामध्ये पाहिजेत

  • @rajendraphegade809
    @rajendraphegade80929 күн бұрын

    भाजपला हाकला, देश-लोकशाही वाचवा

  • @aggaming7638

    @aggaming7638

    25 күн бұрын

    लवकर हाकला असे जुमले बाज पंतप्रधान देशाला कधी नको

  • @shankarpansare3379
    @shankarpansare337926 күн бұрын

    असे राकारणात खरे बोलणारे राहीलेच नाहीत. आता पारतंत्र्य दूर नाही. खरोखर कारण गुजरात्यांना तर स्वातंत्र्य शक्तीच नाही. त्याचा ढळढळीत पुरावा म्हणजे लष्करात एकही गुजराती नाही. पण देशाच्या भ्रष्ट्राचारात आघाडीवर आहेत. बर दुःखाची बाब म्हणजे त्यांना देशातून फरार होण्यासाठी पुर्णपणे मदत केली.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644329 күн бұрын

    देशात 43 वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक प्रस्थापित झाला.

  • @shoorveer6000

    @shoorveer6000

    29 күн бұрын

    😂

  • @suhaskulkarni4470

    @suhaskulkarni4470

    28 күн бұрын

    सगळ्यांना फक्त सरकारी नोकऱ्या पाहिजेत.

  • @wajeedshaikh1878

    @wajeedshaikh1878

    28 күн бұрын

    सुहास तू काय झाडू मारणा मग पकोडे बनवत बस मग 😂😂 तुझ्या पाप्पाने सांगितलं तसा रोजगार 😂😂

  • @sulekhanagesh7860

    @sulekhanagesh7860

    28 күн бұрын

    ​@@suhaskulkarni4470तुम्हांला काय हवं आहे

  • @aggaming7638

    @aggaming7638

    25 күн бұрын

    अरे अंध भक्ता आता तरी सुधर जुमले बाजाचे कोठपरयंत समर्थन करशील आपणं सामान्य माणूस आहे देशात रोज काय चाललंय आपल्या देशात रोज एक एक विकत आहे देशावर कर्ज करून ठेवले आहेत भाजपने

  • @ngbagate6384
    @ngbagate638428 күн бұрын

    गुरुजी आपण खुप पोट तीडकिने लोकांना खरं खरं सांगायचं काम करीत आहेत, जयभिम, जयसंविधन, जयभारत.

  • @sunilukey3470
    @sunilukey347025 күн бұрын

    👍👍👍👌👌👌sir tumhi election मध्ये उभे राहा प्लीज

  • @indianeducation949
    @indianeducation94926 күн бұрын

    Karale sir's knowledge❤❤❤ full person hai..

  • @bhartraokharabe88
    @bhartraokharabe8829 күн бұрын

    कराळे सर यांनी बुथ स्ट्रॉगरुम या बाबतीत जे काही विषलेशन केले आहे ते जर तंतोतंत पालन केले तर बरच काही साध्य होऊ शकेल

  • @sairaj5353
    @sairaj535329 күн бұрын

    मास्तर❤❤

Келесі