Nilesh Karale Mastar Speech: Bajrang Sonawane साठी जोरदार बॅटिंग, Modi वर सडकून टीका | Pankaja Munde

#nileshkarale #bajrangsonawane #loksabhaelections
बीड लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ शिरुर कासार येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी कराळे मास्तरांनी मोदींवर सडकून टीका केली.
Strong batting for Bajrang Sonawane, scathing criticism of Narendra Modi...
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZread Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 455

  • @dilipmore133
    @dilipmore13323 күн бұрын

    एक नंबर कराळे सर सामान्य माणसाला सुद्धा समजेल असे भाषण केले आहे

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar239524 күн бұрын

    एक नंबर निलेश कराळे सर, प्रचारात आघाडी घ्या, मागे पडु नका,

  • @sudhirbhojane266

    @sudhirbhojane266

    23 күн бұрын

    😊

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra804324 күн бұрын

    असे हिरे पवारांनी निवडावे आणि सोमय्या सारखे फडणवीस ने

  • @Jyotsna_Nehete_.

    @Jyotsna_Nehete_.

    24 күн бұрын

    Only Tutariwala man, only Tutariwala man

  • @akashjadhav1307

    @akashjadhav1307

    24 күн бұрын

    😂

  • @nimbapatil9462

    @nimbapatil9462

    24 күн бұрын

    छान भाऊ धन्यवाद हे मनुवादी ब्राह्मण शिवराया पासुन महाराष्ट्र विरोधात काम करत आहे

  • @jivaandeshpande9761

    @jivaandeshpande9761

    24 күн бұрын

    तू मर्द नाही टुले दाढी नाही

  • @machhindrapawar9129

    @machhindrapawar9129

    21 күн бұрын

    ​@@Jyotsna_Nehete_.PpppP

  • @sureshutekar6808
    @sureshutekar680824 күн бұрын

    जय महाविकास आघाडी जय नितेश कराळे मास्तर बजरंग सोनावणे साहेब प्रचंड मताधिक्याने विजयी होणार यात तिळमात्र शंका नाही

  • @Shitole_Sarkar.

    @Shitole_Sarkar.

    24 күн бұрын

    फक्त तुतारी❤❤❤

  • @vishwaspatil18

    @vishwaspatil18

    22 күн бұрын

    422wddwweEs2ew wa, wgr3$e-447,wzwaqsWdaaAdssezssza7--**4+7742wwZswweeesssewz3sewzazeseswswwawsswzzx, a zawaaaaaàaaaaàaZsaaazsasazzA swa ss2ss as wwxSsxazzsezszzzxxxxszzasdseedxzzasssssswaw Dr edzrsz​@@Shitole_Sarkar.

  • @Manumama3
    @Manumama324 күн бұрын

    कोणीही भाषे बदल जास्त बोलू नये आमच्या भाषेचा आम्हाला गर्व आहे, जय विदर्भ

  • @user-wi7il2mo4t
    @user-wi7il2mo4t24 күн бұрын

    ताई ला भाऊ पाडणार. ताई ताई म्हणत तुतारी वाजवणार.100% DM हुशार आहे. ताई ला सासरी पाठवणार म्हणजे पाठवणार. ते पण 50% डिस्काउंट मध्ये.

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg

    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg

    23 күн бұрын

    हादगे हेच तुझ्या बारणे सोबत होणार आहे

  • @sadashivdeshmukh9893
    @sadashivdeshmukh989322 күн бұрын

    कराळे सर आपणास मानाचा मुजरा. आपला प्रचार असाच सुरू ठेवा. धन्यवाद

  • @sachinborade8989
    @sachinborade898924 күн бұрын

    सर्व सामान्य तसेच शेतकरी वर्गाच्या आशिर्वादाने बजरंगबप्पा खासदार होणार.

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale829824 күн бұрын

    राम क्रृष्ण हरी आणि आत्ता वाजवा तुतारी

  • @sunilambhore5765
    @sunilambhore576524 күн бұрын

    कराळे सर सत्य बोलत आहे आता जनतेने ठरवायचे कोणाला मतदान करायचे

  • @shrikantjadhav-pf3qk
    @shrikantjadhav-pf3qk21 күн бұрын

    इंतेहा हो गई इंतजार की! मोदी सरकारच्या गच्छंतीची वेळ आता समीप आली आहे! इंडिया आघाडी जिंदाबाद! महाविकास आघाडी जिंदाबाद!❤🎉🎉

  • @s.s8496
    @s.s849624 күн бұрын

    आपलं मत तुतारी ला ❤

  • @dayaramkauleshwar8327
    @dayaramkauleshwar832724 күн бұрын

    100% Right Saheb tumhi bolto

  • @NagnathDoke444
    @NagnathDoke44424 күн бұрын

    🙏बीड मध्ये वाजणार फक्त तुतारी🎉🎉

  • @nimbapatil9462
    @nimbapatil946224 күн бұрын

    ऊध्दव साहेबांना सुषमा आधारे आणी शरद कोळी यांची पवार साहेबांना कराळे सर आणि खोतकर यांनी चांगली सात मीळाली हे आमदार आघाडी चे बनवा जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sushims3942
    @sushims394224 күн бұрын

    Strong speech by Nilesh karle sir

  • @rajendrakadam5558
    @rajendrakadam555824 күн бұрын

    धन्यवाद साहेब! कृपया हे भाषणं मोगी पर्यंत पोहचले पाहीजे.

  • @shalinijadhav5308
    @shalinijadhav530824 күн бұрын

    खरा शतकरे बजरंग पाटील सोनवणे१००/ निवडून यनार

  • @abhayyede9837
    @abhayyede983722 күн бұрын

    बजरंग यांनाच निवडूण देणार. 1 मराठा लाख मराठा

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar10321 күн бұрын

    बीड लोकसभा मतदार संघातून बजरंग सोनवणे 🎉💯🎉

  • @nihalbramhane4466
    @nihalbramhane446622 күн бұрын

    वर्धा जिल्ह्याचे नाव चमकून राहिले कराळे सर जबरदस्त

  • @jaihind9545
    @jaihind954524 күн бұрын

    फार उंचीचे लोक सभा घेताना दिसतात, बरोबर आहे, लोकांचे काम करणारे नेते नसल्यमुळे असे बोलबच्चन आयात करावे लागतात तुमचा वापर होतोय क्लास घ्या, नाही तर ना घरका ना घाट का सत्य परिस्थिती सांगतो राजकारणात फक्त्त वापर.

  • @vinoddhapate9050
    @vinoddhapate905024 күн бұрын

    अछे दिन नाही बूरे दिन

  • @ravindrasirsat7864

    @ravindrasirsat7864

    24 күн бұрын

    कराळ्या शरद पवार तोह्यामायचा नवरा आहे हारामखोरा

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w24 күн бұрын

    बजरंग बाप्पा

  • @amolmohite5692
    @amolmohite569224 күн бұрын

    कराले सरांनी राष्ट्रवादी येऊन खूप छान काम केलंय.

  • @sachinwankhede359
    @sachinwankhede35923 күн бұрын

    मास्टर च्या बोलण्या वरुनच kalte की याची पॉलिटिकल लाइफ किती आहे ते बोलताना सयंम असणे ही चांगल्या पॉलिटिकल ची ओळख असते.

  • @suhasdalvi3868
    @suhasdalvi386824 күн бұрын

    उच्च पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल कसे बोलावे हे शिकून घ्या. मास्तर शिकवणी कसली चालवतात याविषयी शंका आहे.

  • @ankushchavhan5096

    @ankushchavhan5096

    24 күн бұрын

    चांगली आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं समजते कोणाला काय बोलावे

  • @nitinbedre8487

    @nitinbedre8487

    24 күн бұрын

    काय चुकिचं बोलले ते सांगा.

  • @pravinnimbalkar5626

    @pravinnimbalkar5626

    24 күн бұрын

    उच्च पदावर बसलेल्या माणसाने पण कशी भाषा वापरली पाहिजे याचे भान ठेवले पाहिजे. अशा छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला लोकं मूर्ख म्हणून सोडून देतील उच्च पदावर च्या माणसाला मुर्ख कसं म्हणायचं?

  • @bhauraokhandare3121

    @bhauraokhandare3121

    24 күн бұрын

    ह्याच भाषेत शिकवून ह्यानी बहुजन समाजातील विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडवलेले आहेत

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg

    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg

    23 күн бұрын

    हा कसला मास्तर. हा तर सुपारीबाज कलाकार

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn24 күн бұрын

    येणार तर तुतारीच📯✌️👑

  • @phad......2000
    @phad......200024 күн бұрын

    यावेळी बीडमध्ये मोदींना मतदान होणार नाही

  • @sid_1724

    @sid_1724

    24 күн бұрын

    खरय

  • @vijayprathor3851
    @vijayprathor385124 күн бұрын

    जय हो, राम कृष्ण हरि, वाजवा तुतारी

  • @newresearchchannel4727
    @newresearchchannel472721 күн бұрын

    Karale sir Beed made yogya bolta tume thanks 🙏

  • @NanaJadhav-od9jy
    @NanaJadhav-od9jy22 күн бұрын

    धन्यवाद भाऊ भारी भाषण केलं तुम्ही

  • @yujitmore3709
    @yujitmore370924 күн бұрын

    महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच. लोकशाही बचाव, संविधान बचाव. Vote for democracy vote for India....

  • @chandrakantsanap5300
    @chandrakantsanap530023 күн бұрын

    कराळे मास्तर ४ जून नंतर कमळाबाई समोर सास्टंग दंडवत घालतील यात शंका नाही

  • @nanasahebkaygude607
    @nanasahebkaygude60723 күн бұрын

    महाविकास आघाडी निवडून येऊन काय शेट उपटणार ते तर सांग सोट्या जनतेला अन मग मत माग चोकट्या 😊😊

  • @make_change71
    @make_change7123 күн бұрын

    करले।।। याला नित बोलता यत नहीं।।। हमेश दुसर्याला खाली पनने लेखावती।।। करले।।। मास्टर मुलाना।। शिकवा राजकरण करता

  • @appaombase3361
    @appaombase336124 күн бұрын

    सर नमस्कार आपण अत्यंत हुशार आणि मुलांना आदर्श वाटणारे शिक्षक होता परंतु आपल्यातील शिक्षक संपलेला असून तुम्ही पक्के राजकारणी झाला आहात तुमची शिवराळ भाषा तुम्हाला लयास घेऊन जाईल तुमचे क्लास मधून मुल काढावी लागणार नाहीतर मुलांच्यावर चांगले संस्कार होणार नाहीत जय महाराष्ट्र

  • @chandanshende5882

    @chandanshende5882

    24 күн бұрын

    भाऊ वर्हाडी आहे ते आमच्या इकडे असच बोल ते न भाऊ राजे हो ❤😊

  • @Spartanash

    @Spartanash

    23 күн бұрын

    बोलीभाषा तशीच आहे रे तिकडे... रोकठोक

  • @Rameshwar9999_
    @Rameshwar9999_24 күн бұрын

    भावी आमदार कराळे मास्तर

  • @chemoholic4213

    @chemoholic4213

    24 күн бұрын

    Khasdar 😂

  • @SantoshYadav-ey6wq

    @SantoshYadav-ey6wq

    24 күн бұрын

    केळ

  • @deepaksanap4831
    @deepaksanap483124 күн бұрын

    क्लास बंद केला वाटत

  • @SG_7524
    @SG_752424 күн бұрын

    भावी अमोल मिटकरी 😂

  • @mpsconly8957
    @mpsconly895723 күн бұрын

    वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा. हे सर्वजण प्रस्थापित लोक आपल्याला सुधरून देणार नाही.

  • @sonawane2193
    @sonawane219323 күн бұрын

    मॅडम तुम्ही बोलले होते आपल्याला घटना बदलायची आहे जर कोणावर अन्याय झाला तर मग दोषीवर कार्यवाई कशी होणार काय भी बोलाचं आपलं मत सविंधानाचा सन्मान करील त्यांना आपलं मत आणि ते फक्त आदरणीय बाळासाहेब आबेडकर साहेब यांना

  • @somnathghige8070
    @somnathghige807024 күн бұрын

    कराळे साहेब भारतामध्ये मोदी साहेब पाहिजे महाराष्ट्र आपली सत्ता पाहिजेपण बाहेर बीजेपी पाहिजे तुम्ही ठीक आहे तुमचा मान्य आहे

  • @gaffarshaikh308
    @gaffarshaikh30822 күн бұрын

    You are great

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan166823 күн бұрын

    कराळे शेवटी ते भारत देशाचे पंतप्रधान आहेत... आपल्या भाषेचा कल ढासळु देऊ नका...एवढे मोठे नाहीत तुम्ही.. त्यांच्या नातवाच्या वयाचे आहात तुम्ही.. वैचारिक मतभेद असु शकतात... पण ते भारत देशाचे पंतप्रधान आहेत याचं भान ठेवून आपली वाणी वापरा

  • @dilipmasal2265

    @dilipmasal2265

    21 күн бұрын

    140 कोटी जनतेला खोटे बोलुन फ़सवलेले चालेते का लबाड pm आसा pm आज प्रयन्त पाहीला नाही बाबा आम्ही

  • @prabhakarshinde7476
    @prabhakarshinde747624 күн бұрын

    "बजरंग बाली" चा अनुभव कर्नाटकात मिळाला आणि "मंगळसूत्र" चा प्रभाव लोकसभेच्या निवडणुकीत पाहावयास मिळेल ..............

  • @user-ns9mm5gw4e
    @user-ns9mm5gw4e24 күн бұрын

    सर तुम्ही शिक्षण सेवक केलाय का?

  • @drbharatgyn
    @drbharatgyn24 күн бұрын

    16:35 रिटायर पण बिगर पेंशन.

  • @bhimraochikode6764

    @bhimraochikode6764

    22 күн бұрын

    Hahahaha.😅😅😅

  • @r-jraje8742
    @r-jraje874224 күн бұрын

    पंकजा मुंडे खासदार बीड

  • @shamimpatel1710
    @shamimpatel171024 күн бұрын

    Very Very good karale sir🎉

  • @rajumagare3564
    @rajumagare356423 күн бұрын

    सर देशाचे पंतप्रधान मा. मोदी साहेबाबद्दल अस एकेरी भाषेत बोलता ऐकणारा दंग होतो.. अशी कोणती शक्ती आहे तुमच्या मागे सर..!! प्रधानमंत्र्यला साल्या म्हणता कमाल आहे बुवा.

  • @SangramVID
    @SangramVID23 күн бұрын

    फक्त दाढीवाल्याला दोष नका देऊ ,जरा पाठीमागे पण वळून पाहा सर नाही तर साहेब रागावतील 😂😂😂😂

  • @nagnathmunde7341
    @nagnathmunde734122 күн бұрын

    खासदारकीच तिकीट मागायल गेलत मास्तर प्रचार प्रमुखाची जबाबदारी दिली शरद पवारांनी 😂

  • @user-nt6tq4eq8k
    @user-nt6tq4eq8k24 күн бұрын

    कराळे सिर जिन्दाबाद

  • @ujwalajoshi2675
    @ujwalajoshi267520 күн бұрын

    मस्त

  • @user-cn9yp5hx3u
    @user-cn9yp5hx3u24 күн бұрын

    Ok

  • @santoshmane8693
    @santoshmane869321 күн бұрын

    Karale sir... qualified aaheth..tyanna ....sarvv mahith aahe

  • @mr.entertainment1772
    @mr.entertainment177221 күн бұрын

    एक नंबर मास्टर.......

  • @sudarshanpawar6302
    @sudarshanpawar630224 күн бұрын

    सर्व सामान्य नेतृत्व नितेश कराळे मास्टर लोकसभेत पाहिजे होते. लवकरच साहेबांना आम्हाला विधान सभेत पाहायला आवडेल

  • @vinitdeore9800
    @vinitdeore980024 күн бұрын

    बरोबर सर

  • @dilipdhanve397
    @dilipdhanve39724 күн бұрын

    शिरूर कासार तालुक्यात स्वागत कराळे सर आणि दीपक भाई केदार

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide917923 күн бұрын

    Only बाप्पा येणार

  • @digambernarwade600
    @digambernarwade60022 күн бұрын

    कराळे सर, आमदार किची उमेदवारी मागुन घ्या. विरोधी बाजु आहे.आमदार व्हा.

  • @govindchavan6981
    @govindchavan698123 күн бұрын

    Barobar.Sar.Pan.Janata.Jimedar.🎉🎉

  • @ranerwaman6758
    @ranerwaman675823 күн бұрын

    एक दम ओके बोलता सर

  • @santoshmane8693
    @santoshmane869321 күн бұрын

    Sahi hai....

  • @nvmacademy7197
    @nvmacademy719724 күн бұрын

    क्लास बंद केले का चालू आहेत सर

  • @Sangle-nx4ct
    @Sangle-nx4ct24 күн бұрын

    कीमती।पैसे।घेतले,भाढखाऊ, कांग्रेस के,कालात,शेतकरयाला,काम,भेटत,होते

  • @ramdasrozatkar2647

    @ramdasrozatkar2647

    24 күн бұрын

    Tuzya bayako la vichar

  • @sanjaydeshmukh1551
    @sanjaydeshmukh155124 күн бұрын

    कराळे मास्तरले आमदार करा.राष्टवादीचा,असे लोक राजकारणात पाहिजे.

  • @dayanandsonawane983
    @dayanandsonawane98321 күн бұрын

    👌👌👌👌👌👌👌

  • @mukunddeshmukh5877
    @mukunddeshmukh587724 күн бұрын

    राजकीय व्यासपीठावर राजकारणात कर्तृत्ववान लोकांनाच प्रचार सभेतुन बोलायला हवे

  • @user-tb8sc6ng5h

    @user-tb8sc6ng5h

    23 күн бұрын

    News channel var patrakarannich bolayache...rajkiy vyaspithavar rajkiy anubhav aslelyannich bolayache....mg jantene kuthe bolayche?....aapll dnyan aplya pashich theva...jantela jya bhasha shailit samjate, manala bhidate tya bhashet karale master bolat ahe...rajkarnat karya ahe mhanje kartutv pan asel ase nahi...aani rajkarnat karya nasel pan kartutv ahe ashehi lok astat....so jus chill dhondu😅

  • @mangalameshram1612
    @mangalameshram161224 күн бұрын

    जे भाजप सोबत झोपून आलेले अशी सर्व mva ला आंबेडकरी समाजाने या ना मतदान करू नये. आता फक्त वंचित बहुजन आघाडी ही भाजप विरोधी भुमिका घेऊन लढत आहे. पण हे mva वाले निवडून आल्यानंतर भाजप मध्ये दिसतील. म्हणून वंचित बहुजन आघाडी सोबत राहणे आवश्यक आहे.

  • @arunsurwase9942

    @arunsurwase9942

    24 күн бұрын

    वंचित बहुजन आघाडी फक्त

  • @madhukarbansode1895
    @madhukarbansode189522 күн бұрын

    सर फक्त होमगार्ड जवान बदल गरीब जवानाचा आवाज उठवायला पाहिजे सर तुम्ही

  • @KishorAndhare-bk6qo
    @KishorAndhare-bk6qo21 күн бұрын

    No 1sir

  • @SagarKumbharkar-iq6is
    @SagarKumbharkar-iq6is24 күн бұрын

    Tuzi fee adhi kiti hoti Ani ata kiti ahe sang mastr

  • @bhimraochikode6764

    @bhimraochikode6764

    22 күн бұрын

    Nahi jamal tar punha class chavilach ki.

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji733423 күн бұрын

    Bappach yenar jai bajrang Bali

  • @anzarhussain9523
    @anzarhussain952324 күн бұрын

    4yrs crop insurance no payment Beed Dist no payment anudan to agri minister Maharashtra responsible

  • @balajialsatwar9962
    @balajialsatwar996223 күн бұрын

    तुम्ही एक शिक्षक आहेत याचे भान ठेवा .जगात मोदी साहेब आदर्श आहेत आणि तुम्ही असे बोलता. वैचारिक मतभेद असावेत पण असे पंतप्रधानांना बोलू नये. आणि तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही एक शिक्षक आहात याचे भान असू द्या. तुम्ही विद्यार्थी घडवतात सर..

  • @navnathwashivle2224
    @navnathwashivle222424 күн бұрын

    समानतेवर बोला

  • @bajiraokaitake8161
    @bajiraokaitake816124 күн бұрын

    आरे आरे आरे आरे पहिला आनला पवारानी अमोल मिठकरी.आत्ता अणला हा आदिवासी

  • @SQ1RQ2ZQ

    @SQ1RQ2ZQ

    24 күн бұрын

    आणि it cell ने आणला तुझ्यासारखा रंडवा

  • @NareshWagh-tu8sy

    @NareshWagh-tu8sy

    24 күн бұрын

    मोदींची ठासून हानली

  • @ankushchavhan5096

    @ankushchavhan5096

    24 күн бұрын

    आदिवासी नाव थोडा इज्जतीत बोल रे

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat413022 күн бұрын

    Saport 🎉bappa 🎉🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो आहोत

  • @akshayghuge1771
    @akshayghuge177123 күн бұрын

    Bhagwan baba chi aathwan aali beed madhi 😅

  • @TigerShark-gr6gg
    @TigerShark-gr6gg24 күн бұрын

    खासदार पंकजाताई 🌷🚩

  • @user-ce3vm8tx5w
    @user-ce3vm8tx5w22 күн бұрын

    पवार साहेबांकडून किती ढेप घेतली मास्तर 100 बोके माजला मास्तर

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu22 күн бұрын

    Great karale master

  • @AshishShinde0555
    @AshishShinde055523 күн бұрын

    आपलाच बजरंग सोनवणे

  • @shubhampatil5036
    @shubhampatil503624 күн бұрын

    Mastar nahi ha rajkarni manus aahe kiti rupaye milale sag bapu

  • @ujwalajoshi2675
    @ujwalajoshi267520 күн бұрын

    ध्यान करताना sir 1 लाखाचं carpet जमिनीवर टाकलं as त्या तडीपारच ध्यान

  • @dineshpawar2901
    @dineshpawar290121 күн бұрын

    कोणीही निवडून 2024 मध्ये आले तरी महागाई, बेरोजगारी, शेतीचा मालाचा भाव , पाणी, रस्ते, वीज हे प्रश्न मिटणार नाहीत. कराळे मास्तर पण मोठमोठे फेकूत आहेत. -

  • @rrk8899
    @rrk889923 күн бұрын

    खूप छान

  • @pralhadchimankar4308
    @pralhadchimankar430823 күн бұрын

    मास्तर,संविधान असतानी, मुस्लिम लॉ, शरिया, वक्फ् बोर्ड बंद करावे . संविधाना प्रमाणे सर्वं धर्माना सारखा न्याय मिळावा हिच अपेक्षा. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बैन केलेले साहित्य प्रकाशित करावे

  • @anantgajare1102
    @anantgajare110224 күн бұрын

    खुप छान कराळे मास्तर. असेच पुरोगामी विचार करणारे आभ्यासु... लोकची मोठीं फळी उभी करावी नक्कीच जनता तुम्हाला महाराष्ट्रात सत्तेत आणेल....

  • @RahulPatil-mv2rs
    @RahulPatil-mv2rs23 күн бұрын

    Supar

  • @sureshmanwar8948
    @sureshmanwar894822 күн бұрын

    विदर्भ शैलीत दमदार हजेरी लावली ❤

  • @altabkelkar3617
    @altabkelkar361724 күн бұрын

    Only mhavikas aghadi

  • @madhukarraut5326
    @madhukarraut532624 күн бұрын

    मावळ मध्ये गोळीबार केला

  • @dnyaneshjadhvar636
    @dnyaneshjadhvar63622 күн бұрын

    फिक्स खासदार पंकजाताई मुंडे 🎉🎉🎉🎉

  • @snehaldeshmukh3322
    @snehaldeshmukh332223 күн бұрын

    याला जेवढा वर चढवला.. तेवढाच खाली आपटणार..पोवार आहे ते..😂 सगळ्या मास्तरांची अब्रू वेशीला टांगून मास्तर देशाच्या पंतप्रधानांना शिव्या देतात.. जय हो लोकशाही जय हो संविधान..😂😂🚩

  • @kiranshinde8781
    @kiranshinde878122 күн бұрын

    1 No Karale saheb Turbuj Foda

  • @dattagiri6931
    @dattagiri693121 күн бұрын

    क्लास बंद करून राजकीय क्लास सुरू केला कारण राजकीय क्लासमध्ये जास्त फिश मिळते

Келесі