आदित्य ठाकरेंचा अढळरावांना थेट इशारा! शिवसैनिक तुतारी वाजवून गद्दारी गाडणार!
चाकण येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या सभेत शिवसेना युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. या आक्रमक भाषणात त्यांनी "गद्दार आढळराव तुम्ही निवडून कसे येता तेच बघतो" असा थेट इशारा देत शिवसैनिकांना तुतारी वाजवून गद्दारी गाडण्याचे आवाहन केले!
शिरूर लोकसभा क्षेत्राचे मविआ उमेदवार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांच्या प्रचारार्थ चाकण येथे मा.शरद पवार साहेब, मा.आदित्यजी ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत डॉ अमोल कोल्हे यांनी केलेलं वादळी भाषण चांगलच गाजत आहे. यामध्ये त्यांनी डमी उमेदवार श्री शिवाजी आढळराव आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देताना त्यांना चांगलच आरसा दाखवला आहे!
-डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
__
Subscribe this channel for more updates:
bit.ly/Amol_Te_Anmol
__
For more such videos follow me on:
Instagram:
/ amolrkolhe
Facebook:
/ dr.amolkolhe
Twitter:
/ kolhe_amol
__
@NCPspeaks
@TV9MarathiLive @SakalMediaGroup @abpmajhatv @mataonline @saamanaonline @Sarkarnama @thodkyat @Loksatta @News18LokmatTV @Lokmat @LokshahiMarathi @MaxMaharashtra @Zee24Taas @TOIMumbai @MumbaiTak @punetimesonline @TOIPuneOfficial @BBCNewsMarathi @mahancpspeaks @punecitylive
#satara #mahadav #Shirur #ShirurLoksabhaConstituency #Loksabha2024 #uralikanchan #voting #elgar #delhi #sansadelection #elgarsabha #mumbaitak #chavadinews #chavadi #mumbaitakchavadi #news #newsroom
#AmolKolhe #development #generalelection2024 #generalelections #loksabhaelection2024 #loksabhaelection #loksabha #election #nifad #maharashtra #nashik #onion #farmers #MSP #msp #farmersproblem #farmersprice #agriculture #agriculturerevolution #agri #sabhaekjutichi #bhosari #hadapsar #Mahanatya #Shirur #NCP #SharadPawar #Tutari #amolkolhe #sambhaji #sambhajimaharaj #chatrapati_sambhajimaharaj #chatrapati #inspiration #bhosari #tv9marathilive #tv9marathi #abpमाझा #maharashtrabudgetsession #amolkolhe #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #Majhavision2024 #greatleader #shivajimaharaj #junnar #shivneri #shivputrasambhaji #shivaputra #mahanatya #pune #maharashtra #marathi #marathinatak #shirurloksabhaconstituency #raje #shivaneri #farmer #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #budget2024 #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #bhosari #shetkariakroshmorcha #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp
#shivsena #SupremeCourt #maharashtrabudgetsession
#budget2024 #budgetsession #vidhansabha
#electioncomission #ShivsenaSymbol Hearing
#uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena
#shivsenacrisis #Uddhav Thackeray #farming #Health #Shirur #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #Bhosari #bhosari #uddhavthackeray #devendrafandvis #ashishshelar #mumbai #loksabhaelection2024 #modi #narendramodi
Пікірлер: 464
महाराष्ट्रातील सुसंस्कृत आणि उच्च शिक्षीत युवा नेते आदित्य ठाकरे साहेब आपला विजय नक्की
फिक्स खासदार अमोल कोल्हे साहेब 💯✌🏻
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩🔥
शिवजन्मभूमीची शान महाराष्ट्राचा अभिमान जिंकून येणार फक्त शिवनेरीचा छावा अमोल दादा
@gajanankalmegh1562
2 ай бұрын
अमोल.भैयाऊ
@BhashkarDhere
2 ай бұрын
90.
@AartiKale-tg6ub
2 ай бұрын
@@gajanankalmegh1562❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-iw1ew7fn8c
2 ай бұрын
😢 21:45
हुशार भावी मुख्यमंत्री आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साध है फक्त एकच पक्षप्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
शिवसेना अदित्य उधव साहेब यांना साथ देणार जनता पाटीशी असताना खुप छान वाटत असेल सहकारय करा खरच छान बोलत आहे खंबिर नेता गंदार मंत्रीला धडा शिकवा धडा
@BalasahebIngwale-hf3ig
2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ramdasjagtap1853
2 ай бұрын
अभ्यासु व्यक्तिमत्व आदित्य ठाकरे साहेब मिंधेना म्हणाव स्क्रिप्ट तर कोणी पण वाचु शकत , पण न आडखळ न वाचता भाषण करायला ठाकरे बाणा रक्तात असावा लागतो
अनेक भावी, एकच प्रभावी परमनंट बारी, अमोल दादा तुम्ही लईच भारी...!!
महाराष्ट्राची युवा तोफ आदित्य ठाकरे, अचूक विश्लेषण अमोल दादा विजयी होणार
@nilesht1503
2 ай бұрын
ज
@tippannapujari6564
2 ай бұрын
😊@@nilesht1503
@SantramPatil
2 ай бұрын
Dc😅lẞ
अतिशय अभ्यासु युवा नेतृत्व आदित्य साहेब ठाकरे... सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे.
100℅फिक्स खासदार अमोल कोल्हे साहेब
शिवसैनिक अमोल कोल्हे यांच्या सोबत आहेत निवडून तर तेच येणार
फक्त महाविकास आघाडी सरकार येणार आहे हे 100%खरे होणार आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
अमोल कोल्हे 🎉🎉
4तारखेला वीजयाची तूतारी वजनार आहे जय महावीकास आघाडी
मशाल आणि तुतारी❤
रोहित पवार आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे उगवते चेहरे ❤️
जय महाराष्ट्र आदित्य साहेब ठाकरे विजय आपलाच मशाल 💯🔥🔥🔥
only आदित्य ठाकरे
ववा सर महाराष्ट्रला अशा युवा नेत्याची गरज आहे जय भवानी जय शिवराय❤
निष्ठा इमानदार तडफदार अभ्यासू उत्तम वक्तृत्व निर्भीड व्यक्तिमत्व असणारे उमेदवार अमोलजी कोल्हे या वेळेला यांचा विजय निश्चित
भावी मुख्य मंत्रीआदित्य ठाकरे जिंदाबाद
@prathameshshelke6315
2 ай бұрын
,😂
@nileshkotjaware2338
2 ай бұрын
😂😂😂
महाराष्ट्राचे भावी युवराज शिवसेना पक्षाचा छावा आदित्य ठाकरे साहेब यांचा झंझावात सुरू आहे
तरुणाईचे प्रेरणास्थान, परखड बोलीचे व्यक्तिमत्त्व, आपला नेता अमोल दादा... ✌🏻
महाविकास आघाडी 👍👍
आमोल कोल्हे 🎉❤
Only Amol kolhe saheb
श्री आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रा चे तरुण नेतृत्व याना शुभेच्छा.
कोल्हे साहेब आणि अशोक पवार खूप नशीबवान आहेत❤ मायबाप जनतेने ठरवलं आहे हे दोघे खासदार आमदार कसे होत नाहीत तेच आम्हाला बघायचं आहे❤ आजोबांची पुण्याई एवढी आहे की मंत्री देखील होऊ शकतात❤
Amoldada. Kolhe. Zindabad
महा विकास. आघाडी विजयी. होणार ❤❤❤❤❤❤😊😮
@prakashtayade7687
2 ай бұрын
अबकी बार तडीस पार दिल्लीत बसणार अमोल सरकार..😂❤❤❤❤❤
शिवसैनिक सज्ज... तुतारी विजयी होणारच....
Bhavi cm Aditya Thakre 🎉🎉🎉🎉🎉🎉
मित्रानो आमी .सोलापूर. माढा मतदारसंघातून .भाजेप तडीपार केलया बरका....4..तारीखला.फक्त गुलाल आपलाच आपलाच
@narayanpalaskar.4827
2 ай бұрын
असे जर झाले तर तुमचे मनापासून आभार
@balasahebnagtilak6721
2 ай бұрын
आहो आम्ही माढयातुन भाजप तडीपार केले आहे लिहून ठेवा
@SunilKhapne-jn3ri
2 ай бұрын
चंद्रपूर मधून भाजप येणार नाही
शइवजन्मभूमईचई शान फक्त अमोल दादा कोल्हे.
महाराष्ट्राचा वाघ आला...
@AmrutchavhanChavan
2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@balasahebgaykar7209
2 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍💞💞💞😂
आदित्य ठाकरे बाळासाहेबांचे खरे वारस झाले
2020-2021 मध्ये दोन दोन वादळे महाराष्ट्रावर - कोकणावर आदळली. पण पंतप्रधानांना वादळग्रस्त महाराष्ट्रचा दौरा करायला वेळ मिळाला नाही.
@navikatechonologies6863
2 ай бұрын
Ani 10000 koti fakt gujrat la dile
@ajaybirajadar-mn8tb
2 ай бұрын
ती वादळाची चूक होती 2020-21 ला आली 2024 आली असती कि मग मोदी लगेच आले असते
@anilgore7641
2 ай бұрын
😂😂😂😂 @@ajaybirajadar-mn8tb
@vickyparab180
2 ай бұрын
तो तेव्हा त्या अडानी आणि मूक्या या दोघांची धूत होता 😂😂
@vickyparab180
2 ай бұрын
लोक मोती नावाचा कूत्रा पाळतात.अंबानी अदानीने मोदी नावाचा पाळला तर चिडतात का ?
Aditya thakare zindabad
Very good speech with clarity given by adhithya hope all will vote for nbt shiv senha
जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम
अमोल कोल्हे खासदार शिरूर 2024फिक्स❤❤
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥
Amol kolhe khasdar honar❤🎉
Jai Maharashtra
Dr. Amol sir.. Jay Bhawai Jay Shivaray...........
आत फक्त उद्धवं साहेब ठाकरे❤❤❤❤❤❤
अभ्यासपूर्ण भाषण आवडलं ❤
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
You are great hope of Maharashtra
*शिवरायांचा मावळा..!* *शिवनेरीचा छावा..!* *पुन्हा पुन्हा पुन्हा शिरुरला हवा..!* *डॉ. कोल्हेसाहेब-खासदारसाहेब जय हो..!*
युवा नेतृत्वाची महाराष्ट्र तसेच या देशाला गरज आहे
फक्त अमोल कोल्हे
I LIKE TOO MUCH YOUR SPEECH GOD BLESS YOU. THANKS
Barobar Aahe
MVA zindaba🎉🎉🎉🎉
भाजप हटाव देश बचाव ❤❤
Amol dada great khasdar ❤❤
Aaditya thackeray 🎉👍🚩🚩💯💯💫🔥🔥🔥🔥
आमच्या शिवसेना कोणी ही हरणार नाही
Only India
Amol kolhe na sachha shiv sainikach vijayi honar 101%
Amol Kolhe versatile personality.All the best
आम्हाला तुमचा अभिमान आहे पण खासदार काही काम करत नाहीं
1 no netha super 1 no khasdar abhinetha amol dada
Kolhe Saheb 🧡
जय महाराष्ट्र
उदधवसाहेब ❤
धन्यवाद
Only congersh
UBT zindabad, Amol kolhe Jai ho 🚩💪🏼. Knowledgeable, concerned person. We must vote him to win. 🚩👏
आदित्य साहेब उद्धव साहेबांना जुने शिवसैनिक शिवसेनेचे भाषण मिळून आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना ही हाच निर्णय घ्यायचा आपण कुठल्याही विकेट 288 पैकी शिवसेनेचे आम्ही निवडून आणणार म्हणजे 100% आणणार क*****200 सीट निवडून येणार कट्टर शिवसेनेचा वादा
@rajaramdhawle6340
2 ай бұрын
Diwa swapn 😂😂😂
Only mva
जय महाराष्ट्र आम्ही शिवसैनिक आहे बाळासाहेब आमचं दैवत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Hi Aahe Khari Shivsena🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Gddaar Te Gddaar
Only udhav thakre Saheb ❤
सगळे शिवसैनिक तुमच्या बरोबर आहेत अमोल दादा ४ जून ल गुलाल आपलाच
श्री अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल मशाल मशाल मशाल निवडून येणार येणार येणारच श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. व महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येणार येणार येणारच जय महाराष्ट्र जय सदगुरू
Khup chan true vishleshan
प्रबोधनकार, हिंदुहृदयसम्राट, याचां सामाजिक वारसा, लाभलेले, उच्च शिक्षित सुसंस्कृत संविधानाचे ज्ञान , राजकारणाचे भान असलेले लोक नेते आदित्य ठाकरे 🚩🔥🔥🔥🚩
Only mahavikas aghadi 40 plus yenar👍👍
आमची नावच मतदार यादीतून गायब केली कोणी केली शोधा
महाराष्ट्राचे भविष्य आदित्य ठाकरेंच्या हाती आहे साहेब आपण ठकरेच्या वंशज आहेच पण त्याचबरोबर असाच आपलं वजण ठेवा कारण आम्ही सर्वजण म्हणजे महाराष्ट्र तुमच्या मागे आहे आपणाला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद साहेब
जय शिवराय जय महाराष्ट्र गाध्दारीला थारा नाही निष्ठेचा विजय होणारच
ओन्ली अमोल दादा..
1 no mitra
एकच नंबर उदय ठाकरे शिवसेना
जय महाराष्ट्र ठाकरे साहेब
Fakt tutari ani mashal
हातात मशाल घ्या तुतारी वाजणार
,🐯🚩🐯🚩 हिंदी सम्राट बाळासाहेब ठाकरे माननीय आदित्य ठाकरे साहेब अमोल कोल्हे दादा दिलीत जाणारी 100% गॅरंटी पहिलच होती
Amol Kolhe great and honest leader
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाजी जय उद्धव बाळासाहेब ठाकरे
मवाळ लोकसभे शिवसेनोचे खासदार शिवसेनेउद्धव ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख जय महाराष्ट्र साहेब शिवसेना
पवार, साहेब झिदाबाद
उध्दव बाळासाहेब ठाकरे ..हीच खरी शिवसेना आहे आणि अमोलदादा कोल्हे हे 100% निवडून येणार यात काहीच शंका नाही
अमोल दादा
Dr.amol kolhe great man🎉🎉