Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलं
#cmeknathshinde #shivsena #maharashtra #abpmajha #abpमाझा #marathinews #mumbairain #ghatkoparhoardingcollapse #loksabhaelection2024 #majhavision #Eknathshinde #rajthackeray #uddhavthackeray
Maharashtra Rain Live Updates | Mumbai Ghatkopar Hoarding Collapse Accident News | Heavy Rain Alert | महाराष्ट्रातात कुठे कुठे पाऊस | मुंबई घाटकोपर होर्डिंग अपघात लाईव्ह अपडेट्स
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
Пікірлер: 1 800
एकनाथ शिंदे साहेब आणी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र च खरं नेतृत्व काम बोलतंय टोमनें नाही. जय महाराष्ट्र 🚩
जेंव्हा जेंव्हा ABPमाझा ने विद्यमान CM श्री.एकनाथजी शिंदे साहेबांना यांना त्यांच्या कट्टयावर तथा मायव्हिजनच्या कॉनक्लेव्ह वर उलट तपासणी करण्यासाठी पाचारण केले त्या त्या वेळी एकनाथजी शिंदे यांनी प्रश्न कर्त्यांचीच पळता भुई थोडी करत आपली भूमिका जबाबदारीने मांडत CM पदाची शान वाढवली. सद्या मनात एकनाथजींचा एकच ध्यास अबकी बार महाराष्ट्राचे 45 खासदार.महायुती झिंदाबाद !! 💐👌✌🏽🛑🚩🇮🇳😂
उद्धव वाकरे ला ठण ठणीत बरे करणारे एकमेव डॉक्टर
आनंदचा खरा शिष्य..एकनाथजी शिंदे. कल्याणमस्तु। शुभम् भवतु।🤚
शिंदेंच दोन वर्षातील काम आणि उद्धव ठाकरेंच आडीच वर्षातील काम हे जनतेन बघुन मतदान करा,येत्या विधान सभेला, एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री 5 वर्ष लाभला तर महाराष्ट्राची प्रगती किती जोरात झाली असती
अंधरे बाई ला उद्धट नी बक्षीस दिले. बापावर टीका आणि हिंदू धर्मा वर टीका करून तिला पद. वा रे उद्धव अजब तुझे सरकार.
@prafullpandhare9943
18 күн бұрын
याचा सरळ अर्ध एवढाच की मा.अंधारे मॅडम यांची टिका योग्य होती . मा.बाळासाहेबांच्या हिंदुत्व भटा ,जानव्याच नव्हतं . अंधत्व म्हणजे हिंदुत्व नव्हे .👍
ऊद्धव ठाकरे हा ईंजेक्शनवर झालेली आवलाद आहे . हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आमचे सच्चे नेते होऊन गेले तरी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपत आहोत आणि जपत राहनार. आणि ऊद्धव याची कुठेच तुलना होत नाही होणारही नाही गद्दार आवलादीला साथ नाही. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय.
जय शिवराय!जय श्रीराम! भारत माता की जय! ज्यो हिंदुस्थान हित की बात करेगा वही देशपर राज करेगा. जिसने राम को लाया है उसे हम लायेंगे.
Nice interview...💪💪🚩🚩🇮🇳🇮🇳
महायुती विजयी भव यशस्वी भव आपकी बार 450 पार फिर एक बार मोदी सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कामं करणारा माणूस आहे एकनाथ शिंदे
शिंदे साहेब खूप छान बोलले. त्यांच्या बोलण्यातून confidence दिसतो.
यालाच म्हणतात सर्वसामान्य माणूस. जो जनतेची सेवा करणार. C M ❤❤
घरच्या नोकराला मुलाखत देण्यापेक्षा किती तरी चांगली मुलाखत. अंधारे बाईने बाळासाहेबांची सार्वजनिक निंदा नालास्ती केली तिलाच उद्धटने उपनेता बनवले. असले पाळतू लोक ठेऊन पक्ष चालत नसतो.
@vickywarghade7042
24 күн бұрын
अंधभक्त दिसतात 😂😂
@user-lf8fs7sx1d
23 күн бұрын
Yess apsulutely 👍🏼
@bimamitra8450
22 күн бұрын
Correct
@girishadannavar1574
22 күн бұрын
100% perfect 👍
@eknathpatil4099
22 күн бұрын
एवढं पण खरं बोलू नका काहीना न खाता मिरच्या झोंबतील 😄
हे फक्त मोदी साहेब च करु शकतात फडणवीस आणि मोदी जी च आता शिंदे साहेब यांची साथ महाराष्ट्र प्रगती पथावर
Eknath.Shinde.saheb.age.badho.Maharashtra.thumare. sath.hai.Asli.Shivsena.malak.Eknath saheb.hai.
कोणी निंदा कोणी वंदा जनतेसाठी काम करणे हा आमचा धंदा जनतेचा कैवारी एकनाथ शिंदे साहेब आपल्याला मानाचा सलाम
खूप सुंदर मुलाखत
FIRST TIME WE OBSERVED MR ESHINDE JI SPOKE WITH FULL CONFIDENCE & OPEN HEARTEDLY...LAUGHINGLY....HE MUST KEEP IT UP ALSO....CONTINUE THE SAME......CONGRATULATIONS.
पत्रकार एक तर्फी मुलाखत घेतात ही शरमेची बाब आहे. लिब्रांदू पत्रकार प्रश्न विचारात ते सुध्धा एका बाजूने. पण मुख्यमंत्री मुद्देसूद उत्तर देऊन सगळ्यांचा आवाज बंद केला आहे. जय हिंद. जय भारत. जय श्री राम.
1 no CM.... proud of you Shinde saheb
Super cm
जय श्रीराम
ABP माझा उबाठा ची उघड चमचेगिरी करताना स्पष्ट दिसत होत.
शिवतारेजी आता कसं वाटतंय गार गार वाटतंय
@jaypawar273
24 күн бұрын
सुप्रिया सुळे- आता कस वाटतय लय गार वाटतय😂😂😂😅
ABP तुझा, शिवसेना पक्ष माझा.
We want such type of hard worker leader Eaknath Shinde. We don't want tomne master. Jai -Jai Shri-Ram.
Super interview Shinde saheb 🎉 Pl learn to ask good questions mr interviewer
भाई बोलेंगा वहीच करेंगा मै.. थोडा मागे पुढे होयांगा पण १५ जाग्या हम जिंकेगा
@pralhadsonar87
25 күн бұрын
15 पैकी कितीही जागा जिंकली तरी शिवसेनेचाच जागा जिंकली कारण चाणक्याने बरोबर जुंपली खरी पण शिंदे साहेबांची परीक्षाच चाणक्य ने घेतली आहे श्रम घेणारी व्यक्ती म्हणून कदाचित परीक्षार्थींनी हा शोध घेतला आहे आता मात्र परीक्षा दोघांची म्हणजे शिंदे आणि चाणक्य
Abp maza chi changlich getli sahebani😅😅
छान
लोकशाही चा ४था स्तंभ म्हणजे पत्रकार आणि ही मंडळी देशाच्या भवितव्या संबंधित प्रश्न विचारायचे सोडून कोंबडे झुझवण्याचा प्रकार फक्त करतात ह्या नालायक विचारांच्या लोकांमुळेच देशाच भविष्यात काहीच होणार नाही.
बालासाहेब ठाकरे के विचारों में चलो❤❤❤❤ एकनाथ शिंदे ४०० पार
@umeshraut2451
23 күн бұрын
Hmm ja tu ekta 😅 Ajay honar eknath ch parajay 😊
@zeeeli1377
23 күн бұрын
@@umeshraut2451 Umesh uddin😂😂😂
@umeshraut2451
23 күн бұрын
@@zeeeli1377 hich tumchi aulad halkat aste 😁 te philyapsunch ahat tyat vaad nahi 😉 Ani tu Hindu mhantos eka hindula jar uddin kartos tr tujhi layki ti Kai? Hindu Jo tumchi side nahi ghet to uddin ani tumhi kaun tupane kadhlelya auladi ??? 😂😂
@umeshraut2451
23 күн бұрын
@@zeeeli1377 tula ratran diwas uddin ch distat vatat 🤔 ka re kahi karmat nahi ka tyanchyashivay?? Nikhil wagale je pakke bramhn ahet tyannahi tu nikhulddin mhanar ka karan te tumchya virodhatch ahe ?? 😉😂😂😂 Ashe kiti tari kattar Hindu tumchya virodhat ahet hindu mahasbha sambhaji brigade he Kai uddin ch ahet ka ?? Tyanna bol na asa ekda mhanje tujha uddin baher kadhtill te te pan mulasakat 😉😂😂
@zeeeli1377
22 күн бұрын
@@umeshraut2451 tere pappa udhav pe chad ke Gaye hai..or tere pe toh Roz chadte hai.. islia toh tumlog Pakistan ke naare lagte ho udhav ki rally mai.. thoo tumpe
बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी तुडवनारा पाहिजे, काय बाळासाहेबांचे विचार घेऊन जनतेला मानणारे शिंदे साहेब पाहिजे हे ठरवा आता मुंबईकरांनो. जय शिवराय
ShindeSaheb Do Good Work With State .
Only Shine Saheb
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें...तमाम भारतीयांना अभिमान आहे बाळासाहेबांचा....पण.. त्यांना लाज वाटली असती... आत्ता उद्धव ठाकरे कांग्रेस बरोबर आहे... ज्या सूषमा अंधारे... बाईने साहेबांना.. शिव्या दिल्या तिला शिवसेनेचे नेते पद दिलं..लाज वाटली पाहिजे... पवार साहेबांनी हाकलून लावले ह्यांना...
@user-vu4vt6yd4h
25 күн бұрын
निलेश राणे ने दिल्या, त्याचा प्रचार करतात राज ते बघा.
@ashishl4081
25 күн бұрын
गुजराती चाटू लागले
@themayurinfluencers5571
25 күн бұрын
Andhbhakat
@pralhadsonar87
25 күн бұрын
Riteshkanade उबाठ्आ मध्ये प्रवक्ते जे आहेत ते नेते आहेत की अभिनेते तेच समजत नाही
@riteshkanade7935
25 күн бұрын
@@themayurinfluencers5571 गर्व आहे त्या चा मला मित्रा
कारण पत्रकारांनी पत्रकारिता करावी चाटोकारिता नाही आशा प्रश्नाने महाराष्ट्राच्या लोकांचं काय घेणं देणं
Very good Saheb
साहेब तूम्ही स्वतः पक्ष काढला पाहिजे होता ,गुवाहटी जाण्यापेक्षा पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट करायला पाहीजे होते tar तुमची भूमिका पटली असती. जय महाराष्ट्र
भगवान के घर देर है अंधेर नहीं.......
@satasingh-nk9pw
25 күн бұрын
bpj aaiga 400 par chinta na karo bhai
@user-fd4yt9pp9d
25 күн бұрын
Lekin ubt ke ghar Andhare hia.
@suhasbhalerao9733
24 күн бұрын
@@satasingh-nk9pwlol bkl 😂
@narayantupepatil5857
24 күн бұрын
@@user-fd4yt9pp9da
@pramodganechari3775
24 күн бұрын
Gaddar
सामान्य मानस कष्ट करून पक्ष मोठा करतात आणि मालक त्यांना दावणीला बांधतात स्वतः च्या स्वार्थासाठी
@laxmanbhakare2265
21 күн бұрын
samnya gor garib vayaskar manse rajkiy aksha orachara sati dobat gegun firtat young mula la bol tat divsala 1000rz debat pan saf saf kote ithe fasve gere vayovurdha barib lokancha fakta upyog karun getat va ek ruaya suda det nai hich yanchi shiv shayee samnya mansana suda sodat nai he lok mat magyala mat magnar ka
मी पण एक शिव सैनिक आहे पण, उद्धव ठाकरे यांनी जे 2019 ला केल ते बराबर होत , ज्या राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , सरकारला मतदान केल नाही तुम्ही आमची मत घेऊन तिकडे गेला . खरच वाईट वाटत होत आम्हाला पण . वेळेने दाखवून दिल . हेच खर आहे
@VijayManjrekar-xs9fe
24 күн бұрын
जर साहेब इस्लाम कबूल करून मुसलमान बनले आणि हिंदू विरोधी पक्षांबरोबर गेले तर हिंदूंना आणि मराठी माणूसला वाईट का वाटते ?
@user-lf8fs7sx1d
23 күн бұрын
Karan udhat Thakre aplya hinduna pan kalma padhayla lavel murkha mansano 😡😡😡
@UshaMahajan-tu3tm
20 күн бұрын
😊
खरच खूप प्रामाणिक हृदय आहे शिंदे साहेबांचं. Always support CM शिंदे साहेब.
Karmavir
Good explain it sir
Superb
Jai Bharath Jai shivaji Jai Bhavani 🙏
खुडूक, सतत रडत, फक्त शिव्या देऊन टोमणे मारणारा,मंत्रालयात न जाता, वर्षाच्या किचन मधून काम करणारा मुख्यमंत्री कुठे आणि सतत काम करणारा, विकास कामाबद्दल बोलणारा, भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणारा सर्वसामान्य मुख्यमंत्री कुठे. एकनाथ साहेब तुम्ही ग्रेट आहात ❤
@sunitagupta1217
25 күн бұрын
भ्रष्टाचा्राचा एकही आरोप नाही 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
@vijaykolekar1628
24 күн бұрын
😂😂😂😂😂 nice joke
@vijaykolekar1628
24 күн бұрын
😂😂😂😂😂 nice joke
@sulbhapawar3405
23 күн бұрын
सगळे ईडी मुळे भाजपवासी झाले, हळूहळू मुंबई हेच गद्दार भाजपच्या हातात देऊन मोकळे होतील तेव्हा असाच नारा द्या भावानो
@vijaydixit2844
23 күн бұрын
घंट्याचा प्रामाणिक.
The great CM
ग्रेट मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब एक साधारण माणूस मुख्यमंत्री होणे हे काही लोकांना पचत नाही ❤❤
@prabhakarphanse3098
25 күн бұрын
बाळासाहेबांनी उभी केली होती ती सेना उबाठणे बुडविली.आता फोटो काढत घरात दिवस काढणार...
🌍🎉😊१९७० पासून फुल स्टोरी मानव जीवन दारू वाल शेट जुगार हप्ते गुडगिरी हप्ते जमीन गरें बळकोने हे पब्लिक हे सब जानती है पब्लिक हे स्वार्थ मानव आता बिल्डर झाले ओम साई
अगदी सत्य परिस्थिती कथन केली
४ जून पर्यंत थांबा सर्व माहीत पडेल
@milindkulkarni3198
25 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@bendrebhalchandra2940
24 күн бұрын
500 seats. B. J. P . in India shurly
@jaypawar273
24 күн бұрын
४ जूनपर्यंत तुमची कॉमेंट्स फक्त डिलीट करू नका😂🤣🤣😃
@user-cw4pi2lc6s
24 күн бұрын
आरे मूर्खा त्याला काय होणार मुख्यमंत्री च मतदान नाही पंतप्रधान पदासाठी आहे थोडा तरी विचार करून बोल केल्या
@tomato524308
24 күн бұрын
Tech Thamblo aamhi pan.. matra 4 June la baykochya padra aad nahi lapun bangdya foychya kabul ka? Marda pana aasel ka 4 june paryant tiklela?
आता समजलं ना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे यांना किती कसरत करावी लागली असेल मविआ झिंदाबाद कसाब च्या गोळीने करकरे मेलेच नाही पुलवामा शहिद सैनिक जवान RDX चे कोणी सापडले साहेब मी आटो चालवत स्वतः चा नाही तुम्ही आटो चालक मुख्यमंत्री कसे
जय श्रीराम भारत माता की जय
Wah Shinde Ji😊
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद 🚩👍
झ्हाले खरं वारसदार राजसाबेब ठाकरे हिंदू JanNaayak
शिंदे साहेब,सगळे मराठी चॅनेल विकत घेतले गेलेले आहेत. ते बुजगावण्यालाही बाहूबली ही उपमा देतात. थोड फार वार,पाऊस यायला सुरुवात झाली की गाळून पडेल ते बुजगावणे.काळजी करू नका
शिंदे साहेब सारखे सर्व सामान्य कार्यकर्ते cm झालेले घराणेशाही वालेना पचनी पडेल नाही
@kmay391
25 күн бұрын
शिंदे मोती कुत्रा आहे bjp cha😂😂😂
@pavanchayal4917
25 күн бұрын
जय शाह अहमदबाद च रेल्वे प्लॅटफॉर्म भेटला होता का अमित शाह पहिला त्याला congratulations बोलता येत नाही तो क्रिकेट च secretary
@navikatechonologies6863
24 күн бұрын
Sagle gujrat la gelawar Kay kamche cm
@gameinglovercreator9103
24 күн бұрын
Lay samany cm ahe
@vishalgonjari3666
23 күн бұрын
Gharaneshahi mhane te Shrikant shinde pn khajdar paije, baap aamdar paije. Vikhe patil, Ajit pawr- sunetra pawar, Sanjay dhotre- anup dhotre, amit shah- jay shah. He kay dusaryachi por aahe ka ekde nay ka disat gharaneshahi.
साहेब महाराष्ट्र बघतोय
बाळासाहेब आणि राज ठाकरे माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगीनीनो आणि मातानो असे बोलून भाषणाची सुरूवात करतात तर उध्दव ठाकरेमध्ये हिंदू हा शब्द बोलण्याची हिम्मत नसेल तर तो हिंदू बोलण्याच्या लायकीचा राहीला नाही.जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की जय हो मोदीकी हर हर महादेव जय हो हिंदकी सेना.
सुंदर मुलाखत....
बरोबर बोलले शिंदे साहेब आगे बढो खुप छान जयश्री राम
@siddhantsawant5717
25 күн бұрын
Baki kahi aso pan gujju lokanna fatkavun haklun lavnar mumbai tun
@user-nv6zs7nm1i
19 күн бұрын
शिंदे साहेब महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे number one speech
ऊबाठा ला लायकी दाखवून दिली, शिवसेना पक्षप्रमुख शिंदे साहेब 🙏♥️
@vipulphadatare8674
25 күн бұрын
Hahaha...shinde hyancha pakshypramukh.....hasayala yetay
Very well spoken CULTURED CM SHINDE SAHEB
शिंदे साहेब, शरीरची ताकद, मनाची ताकद जोराने काम करायला आवश्यक असते. शरीराला कमीत कमी ७ तास आवश्यक आहे. तुम्ही आम्हाला हवे आहात. आरोग्य खात्याचे doctor तुम्हाला सल्ला देतात की नाही. देत असतील तर ऐका. नसतील देत तर डॉक्टरचे पॅनल बदला. माझी कळकळीची विनंती.
Shide var Tika karnarya ni sangave mumbai chagle raste devu shakle ka etke varshat kay suvidha dilya layki nastana shinde var bolu Naye
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काँग्रेसकडून किती खोके घेतली हे सांगावे
@mohammadrafifarooqui7881
25 күн бұрын
Are congress kod bokki naggi hai wo kahase degi Tum ne to rahol ko jel bhejna ka jogad lagaya tha magar nahi jama😂😂
@pratexcovers
24 күн бұрын
50 peskha kamich astil
@smitapatil3549
24 күн бұрын
काँग्रेस चे account bjp ने बंद केलेत मग ते पैसे कुठून देणार ? शिंदे ल विचार जरा त्याने प्रत्येक उमेदवाराला 50 कोटी दिलेत लोकांना मतासाठी वाटायला.. घबाड तर शिंदे ने साठवले आहे शिवसेनेतून, सगळा शिवसेनेचा पैसा याच्याकडे दिलेला सांभाळायला... मोदी ने electoral bond च सर्वात मोठा घोटाळा केलाय
@VijayManjrekar-xs9fe
24 күн бұрын
@@smitapatil3549 इलेक्ट्रीकल बांड मध्ये भाजपाला फक्त ३०% आणि इतर पक्षांना 70% म्हणूनच आम्ही इथं नुसती कामेंट करतो पण कारवाईची अपेक्षा नाही कारण नाहीतर आपणच फसणार. बाकी शिंदे 50 खोके वाटतात ते खरं आहे. गेली 2 वर्षे सकाळ पासून संध्याकाळपर्यंत जो भेटेल जो समोर येइल त्या प्रत्येकाला एकनाथ शिंदे 50 खोके देतातच.
@nitinpote499
24 күн бұрын
53
Jay Maharashtra
Jai Sri Ram Prabhu 🙏
तेच ते प्रश्न विचारले . चांगली तयारी करायला हवी होती
राजीनामा किशात घेऊन का फिरत होते ते विचारा,
एक मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा मुलगा टोमणे मारण्यात व्यस्त आहेत आणि दुसरे मुख्यमंत्री शांत आणि संयमी उत्तर देत आहेत आणखी काय हवे आहे.
माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन
धरण आणि घाट यातील फरक सरांना माहित आहे का?
@sachinjadhav1788
20 күн бұрын
गावात राहीलेल्या मानसाला धरण आणि घाट यातील फरक माहीत नसेल का
Evm setting cha confidence haye yala
@beastintheattic3992
22 күн бұрын
Karnataka w.b tamilnadu kerala madhe tr nahi disla mg to
मोदी-422 महाराष्ट्र युती-42
मस्त एकनाथ शिंदे साहेब तुम्ही खरे शिवसैनिक आहात
Kay kam kele ti sanga atal setu la toll kiti ahe te pn sanga..
@prashantchoudhari3318
18 күн бұрын
1cr😂
एक रिक्षा वाला करोडपती...कसा झाला....हे सांगा
@narendradorlekar6036
25 күн бұрын
जसे सामनावाले अब्जाधीश झाले 😂
@Youtuber-zg5lm
25 күн бұрын
@@narendradorlekar6036ek number👌
@ashokpatil971
25 күн бұрын
Are janata vicharte ahe Matoshri 2,3 ani London la 4 che paise kuthun aanle tyacha uttar dyave. Jithe samanya mansala ayushyachi kamai Ghar ghenyasathi ghalavi lagte.
@user-nh2pc2my9h
25 күн бұрын
Ek potographer karod pati kasa zhala sanga
@shekharchakor6419
25 күн бұрын
Tumhye pn hathadi chalvun Karodpati hotal 😂
साहेब अभिनंदन.
मस्त मुलाखत
C m saheb❤
आता हिंदू पेटून उठणार, मोदी सरकार आणणारच...
Great job sir
मा.शिंदेजी,छान विवेचन
पत्रकार मित्र एका मुख्यमंत्र्याची मुलाक़ात घेताना कमीत कमी त्यानी कोणाती कामे केली ते विचारा बाकी क्षुद्र प्रश्न कशाला विचारता
@yashshetye7613
21 күн бұрын
Shudra bolas tar te jaatit yeta
@yashshetye7613
21 күн бұрын
Kes thikli jaau shakte tujhya var saambhalun bol mitracha salla
बालासाहेबके ठाकरे के विचारों मे ❤❤❤चलने वाले एकनाथ शिंदे
@RahulThete-id2cx
23 күн бұрын
चल बे😂
शिंदे साहेब अगदी योग्य बोलले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज काम करित आहेत.
एक सर्वसामान्य रिक्षा चालक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला याचा आम्हाला अभिमान आहे.
Great 🙏🥳👌
एकनाथ शिंदे खरा खरा बोल❤❤❤ एक बार फिर एकनाथ संदेश🎉🎉🎉400पार
@drsanjayjagtap
23 күн бұрын
हो.... तिथं दुसरं काय करणार
उदवस्त शेवटची घटका मोजत आहे.
Nathanche Nath, hey ekach Aaple, Shree. EKNATH SHINDE SAHEBECH AAHE!!! JE KHARA AAMUCHE HINDUHRIDYA SAMRAAT SHREE. BALASAHEB THACKAREY JI AANI DHARMAVEER SHREE. ANAND DIGHE SABHEBANCHE, HINDAVI VICHARANNA, PUDE NET AAHE!!!❤❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Shinde saheb 👍👍👍
ज्यांंच्या वर आरोप सिद्ध झाले त्यांना पक्षातून काढून टाकणार या प्रश्नाचे उत्तर याला बगल का दिली , उत्तर द्या शिंदे साहेब
@rajkumar_patil_999
25 күн бұрын
मोदींना शहाणा विचिरल्या शिवाय उत्तर कसे देवू, कसे हो तुम्ही असे प्रश्न विचारता
छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज हे हिंदुत्वासाठी जगले,तसेच हिंदुहदयसम्राट बाळासाहेंब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांनी आजन्म हिंदुत्वासाठी कार्य केले.पण आज लोकांना शिवसेनाचा अर्थच कळला नाही.श्री एकनाथजी शिंदे व श्री राजजी ठाकरे भेटुन बोलयचा खुप प्रयत्न केला पण आम्ही सामन्य माणस आहोत. बघु कधी याेग येतो.
जय महाराष्ट्र साहेब 🚩🏹