Narayan Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दोनदा पळून गेले, भर सभेत राणेंचा गौप्यस्फोट

#Narayanrane #Uddhavthackeray #Balasahebthackeray #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #tarakmehta
Narayan Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दोनदा पळून गेले, भर सभेत राणेंचा गौप्यस्फोट
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 1 900

  • @must604
    @must60425 күн бұрын

    राणे साहेब, तुम्ही खरे बोलत आहात. जनाब मर्द साहेब ,काका साहेबाना ,मुजरा घालतानाचा व्हिडीओ पाहून शरम वाटली.😂

  • @RekhaThool

    @RekhaThool

    21 күн бұрын

    मतासाठी ऐवढ बोलायची गरज नाही ईमानदाअसेल मत भेटन

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_29 күн бұрын

    राणे खरं बोलतात ... हे मला पूर्वी पासून माहीत आहे

  • @rajuwakchoure8878

    @rajuwakchoure8878

    27 күн бұрын

    अगदी बरोबर बोललात भाऊ

  • @shriii_0-0-7

    @shriii_0-0-7

    27 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @njackesn

    @njackesn

    26 күн бұрын

    😂😂😂

  • @nileshjawanjal196

    @nileshjawanjal196

    26 күн бұрын

    Kahi varshani ha dusrya pakshat pravesh karnar va bjp vishayi pan asach bolel.ata shivsena va congress la shivya deto adhi bjp la dyaycha.mhanun konihi serious ghevu naye.he mahashay jar nivdun ale tar lokshahi sampali as confirm hoil

  • @swapnilsawant4098

    @swapnilsawant4098

    24 күн бұрын

    Bhava ye koknat.ani rasta bagh .je zavne boltat na 5 year zale amhi MLA Ani khajdar ahe​ tyanchya aadhich amcha rasta purn okay ahe .aajun pan bagh dusryanchya thikani Kam ch chalu ahe .ya sathi Narayan rane pahije .Kam kela ya mansane @@nileshjawanjal196

  • @bdb5504
    @bdb550429 күн бұрын

    नारायण राव: आता तुम्ही स्पष्टपणे उध्दट बद्दल बोलायची वेळ आली आहे. उध्दव, मोदी आणि शहा यांच्याबद्दल अतिशय मुर्खासारखे बोलला आहे आता तुम्हाला बोलायलाच पाहिजे!

  • @adityshelke

    @adityshelke

    6 күн бұрын

    plus size

  • @machidrapawar1477
    @machidrapawar147722 күн бұрын

    राणे साहेब खरं बोलतात. बाळासाहेबांना खुप त्रास दिला. ते परत त्रास देणाऱ्यास रिटर्न गिफ्ट मिळाणार हे नक्की 🙏

  • @user-tk5hn6lr4d
    @user-tk5hn6lr4d10 күн бұрын

    राणे साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद कोटी कोटी प्रणाम❤

  • @satishnare2024NARE-im1yq
    @satishnare2024NARE-im1yq28 күн бұрын

    उद्ध्वस्त ने स्वतःच कबूल केले शेन खाल्ले त्याने, आता विषय खलास

  • @user-sm6vu4zz1l
    @user-sm6vu4zz1l26 күн бұрын

    नारायण राणे जिंदाबाद..संपुर्ण सत्य बोलले आम्ही जुने शिवसैनिक सर्व जाणतो आहे त्यामुळे पूर्ण साथ तुम्हाला आहे.

  • @user-bl3xn2uu8i
    @user-bl3xn2uu8i26 күн бұрын

    राणे. साहेब. बरोबर. बोलता.उद्दाव.ने.बाळासाहेबांचे.नावं. खराब.केले. उद्दवला.राजकारणाचा. पत्ताच.नाही.

  • @sandipantikate8577

    @sandipantikate8577

    21 күн бұрын

    F2f

  • @status6771
    @status6771Ай бұрын

    साहेबांचं भाषण आठवत... मला घाम फुटला , काय कुठलं येडझव मोठ्या पदावर बसवलं😂

  • @amitr4385

    @amitr4385

    29 күн бұрын

    Election ladhav mag kalel

  • @sudhirdhumal1416

    @sudhirdhumal1416

    27 күн бұрын

    😳🤔

  • @akshayshinde3955

    @akshayshinde3955

    26 күн бұрын

    😂

  • @javedbhai4986

    @javedbhai4986

    26 күн бұрын

    Tujhya sarkha Rss chya lavdya var basla nahi

  • @mukundlk

    @mukundlk

    25 күн бұрын

    धृतराष्ट्र... रूढ अर्थाने आंधळा आणि पुत्र प्रेमाने आंधळा

  • @prashantparab9438
    @prashantparab943824 күн бұрын

    राणे साहेब केल काम तस कोण नाही करु शकत. कट्टर शिवसैनिक होते. राजकारण अनुभव जास्त आहे.

  • @kiranjoshi5609
    @kiranjoshi560927 күн бұрын

    राणे साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात साहेब यांचा बदल कारण साहेब यांचा बदल तुम्हाला जास्त माहित आहे ❤❤❤

  • @APatil1234
    @APatil123410 күн бұрын

    🚩राणे साहेबांचा मुकाबला कुबाठा करू शकणार नाही. 🚩

  • @user-jt3po1pq5w
    @user-jt3po1pq5wАй бұрын

    3 ऱ्या पराभवाला हार्दिक शुभेच्छा

  • @amitr4385

    @amitr4385

    27 күн бұрын

    Election na ladhta bhankas karaycha shubhecha

  • @dangerousdan6666

    @dangerousdan6666

    27 күн бұрын

    बरोबर.. पण राणे जिंकले तर UBT कुणालाही तोंड दाखवू शकणार नाही.. त्यानंतर पेंग्विनचे ​​काय होईल याची मला कल्पना नाही. 🤣🤣🤣🤣

  • @oasisenglishinstitute

    @oasisenglishinstitute

    26 күн бұрын

    @@dangerousdan6666 पण तसं होणार नाही.

  • @dangerousdan6666

    @dangerousdan6666

    26 күн бұрын

    @@oasisenglishinstitute बरोबर पण मी म्हणतोय की असं झालं तर काय? राणे यांच्याकडे गमावण्यासारखे काही नाही कारण ते हरतील अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे पण UBT ला आयुष्यभर तोंड लपवावे लागेल

  • @yogeshdeulkar3506

    @yogeshdeulkar3506

    26 күн бұрын

    😂😂😂

  • @sunilapsunde8586
    @sunilapsunde8586Ай бұрын

    दुसऱ्याच्या परिवारात लुडबुड करू नये

  • @latakatore9114

    @latakatore9114

    Ай бұрын

    बरोबर

  • @sanmangharat

    @sanmangharat

    Ай бұрын

    जसं काय ह्याचा घरी सगळं नीट आहे, निवडणुकीचा प्रचार आहे के शेजारचा बरोबर च्या गप्पा?

  • @LIfe-zm4nj

    @LIfe-zm4nj

    24 күн бұрын

    Ho mag Holiday inn madhunch Sena chalavli asti Uddhavne😂😂😂

  • @vishalshinde9602
    @vishalshinde960214 күн бұрын

    राणेंच भाषण interesting असतं

  • @Atrangi_Aspirant
    @Atrangi_Aspirant17 күн бұрын

    हे ऐकल्यानंतर खरंच किती प्रेम होत हे बघायला बाळासाहेबांचं भाषण ऐकावं वाटतंय 😂😂

  • @Vijay-mr8zj
    @Vijay-mr8zjАй бұрын

    साहेब असता तर तू इथ उभे राहून अस बोलला पण नसतास....शुभ बोल नाऱ्या😂😅

  • @vishwajeetkharade

    @vishwajeetkharade

    Ай бұрын

    डीपॅजीट जप्त होयला पाहीजे.

  • @magicpiemagicpie

    @magicpiemagicpie

    26 күн бұрын

    साहेब असते तर त्यांच्या मुलाला आणि त्या राऊतला फोडून काढले असतें

  • @amitr4385

    @amitr4385

    25 күн бұрын

    @@vishwajeetkharade tu ubha rahilas tar nakki hoil...pan tula bayko pan chaha det nahi

  • @madhusudansalkar2309

    @madhusudansalkar2309

    14 күн бұрын

    शिवसेना केव्हा पासुन फुटते आहे माहित आहे काय ? ऐक शिवसैनिक.

  • @uttaradalvi7147

    @uttaradalvi7147

    8 күн бұрын

    ​@@vishwajeetkharadeठाकरे च का

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533Ай бұрын

    केंद्रीय मंत्री कोकणातून तिसऱ्यांदा पराभूत होणार

  • @dangerousdan6666

    @dangerousdan6666

    27 күн бұрын

    बरोबर.. पण राणे जिंकले तर UBT कुणालाही तोंड दाखवू शकणार नाही.. त्यानंतर पेंग्विनचे ​​काय होईल याची मला कल्पना नाही. 🤣🤣🤣🤣

  • @mangeshhatle9934

    @mangeshhatle9934

    20 күн бұрын

    कोकणचा एकच वाघ नारायण राणे शंभर टक्के निवडून येणार

  • @PrashantMandpe

    @PrashantMandpe

    15 күн бұрын

    राणे येणार म्हणजे येणारच..

  • @amulburte2383

    @amulburte2383

    13 күн бұрын

    Penguin cha jaude jey hoycha tey hoil tey 2 beduk ahet pathimagey bevde Ani ganjdi tyancha Kay hoil ​@@dangerousdan6666

  • @bhartiya777
    @bhartiya77711 күн бұрын

    राणे भले वाईट असतील पण ठाकरे घराण्याची खरी हकिकत सांगत आहेत कितीतरी लोक हेच म्हणतात पण ह्या मागची कारस्थानी रश्मी ठाकरे असाव्यात 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @deshpremi_2024
    @deshpremi_202426 күн бұрын

    नारायण राणे सर्व खरे बोलत आहे. उबाठा यांचे २०२९ नंतरच्या बदललेल्या उबाठाच्या वागणुकीचा विचार करता हे सर्व खरे वाटते.

  • @samadhanGaikwad-qr2ko
    @samadhanGaikwad-qr2koАй бұрын

    याला असं पाडा की पुन्हा निवणुक सुद्धा आठवली नाही पाहिजे एक मराठा कोटी मराठा

  • @latakatore9114

    @latakatore9114

    Ай бұрын

    😂😂 बरोबर

  • @ramdasmunde2654

    @ramdasmunde2654

    Ай бұрын

    बरोबर तो पडणारच आहे

  • @Umesh_0007

    @Umesh_0007

    Ай бұрын

    Narayan rane winner

  • @sbg26

    @sbg26

    Ай бұрын

    Komdi chorala pada

  • @maheshdesai7271

    @maheshdesai7271

    29 күн бұрын

    Ek maratha lakh maratha....Rane pilawal....virodh केलाय...jarange ना

  • @maratha1697
    @maratha1697Ай бұрын

    तुम्ही एवढे कर्तुत्ववान आहात मग स्वतःचा पक्ष का भाजप मध्ये विलीन केलात 😂

  • @vaibhavwadyalkar160

    @vaibhavwadyalkar160

    Ай бұрын

    Agdi barobar

  • @dattagiri9150

    @dattagiri9150

    Ай бұрын

    ईडी.

  • @amrutpatil7832

    @amrutpatil7832

    26 күн бұрын

    Eda pida talude udhavche raj evude😂

  • @sureshpatil7628

    @sureshpatil7628

    20 күн бұрын

    maratha...vatla nako gela pahije...desh aani dharmasathi...ekta havi...budhhi vapara

  • @bhartiya777

    @bhartiya777

    11 күн бұрын

    स्वता चा पक्ष काढणे खूप मोठी गोष्ट आहे

  • @prakashraut3665
    @prakashraut366522 күн бұрын

    राणे साहेब खर बोलले आहे.. उद्धवच्या नावातच उद्धट,उर्मट हे शब्द तयार होतात..

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao621027 күн бұрын

    काहीही असुदे सलग ३९ वर्ष म्हणजे स रकारी नोकरी पेक्षा जास्त इमानाने होते . अटकेचे वेळी साहेबच्या साठी लढले .

  • @bittertruth5632
    @bittertruth5632Ай бұрын

    मुंबई महानगर पालिका २५ वर्ष उबाठा शिवसेनेच्या हातात आहे , मागील वर्षीचे बजेट आहे ३६००० कोटी, ह्या वर्षाचे बजेट आहे ५१००० कोटी , आता सांगा मुंबई मधील मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेनं काय केल? विरार-वसई, बदलापूर ला मराठी माणूस का गेला? परप्रांतीयांच्या अनधिकृत झोपड्या कशा उभ्या राहिल्यात? अनधिकृत झोपड्या का नाही तोडल्यात , उबाठा शिवसेनेचे नगरसेवक गप्प का राहिले? त्यांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे देणारे महानगर पालिकेचे अधिकारी मराठी होते ना? का नाही ठेवला शिवसेनेने त्यांच्यावर अंकुश? शिवसेनेने किती इस्पितळे मुंबईमध्ये बांधलीत ? उबाठा शिवसेनेने किती शाळा मराठी माणसासाठी मुंबई मध्ये बांधल्यात ? आहेत त्या इस्पितळात, शाळांमध्ये मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेने काय सुविधा दिल्यात? दरवर्षी पावसात मुंबई बुडते त्यावेळी चाळीत मराठी माणूस २ दिवस झोपत नाही, काय केले उबाठा शिवसेनेने मुंबईमधील मराठी लोकांसाठी? महापालीकेत २५ वर्षे सत्ता असून मुंबईतील मराठी लोकांसाठी काय केले नाही ते मुख्यमंत्री बनून महाराष्ट्रासाठी काय करणार ?मुख्यमंत्री होता तेव्हा सुद्धा पेट्रोल चे भाव कमी करू शकत होता , तेव्हा नाही केले ? राज ठाकरे म्हणतात तसे हा उद्धव भरवशाचा माणूस नाही आहे

  • @hemantraut5502

    @hemantraut5502

    24 күн бұрын

    फक्त निवडणुका आल्या कि ह्यांना मराठी माणूस आठवतो मुंबई बकाल व्हायला हे लोकच जवाबदार आहेत, फूट पाथ वर फेरीवाल्यानी आणी ट्रेन मधल्या जीवघेण्या गर्दीने मराठी माणसाचा जीव आता गुदमरायला लागलाय आणि झोपड्या मध्ये राहणारया परप्रांतीयानी S R A योजनेत उखळ पांढर करून घेतलं आणी मराठी माणूस मुबंई बाहेर घर कर्ज घेऊन हफ्ते आयुषभर फेडतोय ते ह्यांना कळलं नाही का ?

  • @santoshsali2089
    @santoshsali2089Ай бұрын

    ठाकरेंनी च सांगितले तुझं उठत नाही त्याला मी काय करू

  • @sandippatil5355

    @sandippatil5355

    29 күн бұрын

    अगदी बरोबर साहेब बोलला तुम्ही

  • @eagle866

    @eagle866

    28 күн бұрын

    😂😂😂😂

  • @SantoshBagade-pr1cz

    @SantoshBagade-pr1cz

    26 күн бұрын

    साहेब विशेष प्रेम करत होते नारायण दाम्पत्यावर 😊

  • @magicpiemagicpie

    @magicpiemagicpie

    26 күн бұрын

    त्याच सभेत त्यांनीं राणेंना उद्देशून बोलले, माझा हिरा असा कसा मी गमावला...

  • @mukundlk

    @mukundlk

    25 күн бұрын

    तु नाच त्याच्या पुढे... उठेल मग...😂

  • @cops5886
    @cops588627 күн бұрын

    उद्ध्वस्त पीसाळलेला आहे.....

  • @logn1755
    @logn175520 күн бұрын

    बरोबर आहे सेना प्रमुख व्हायच होत म्हणून नारायण राणे राज ठाकरे यांना बाहेर कायचा प्लान उद्धव ठाकरे ने केला, शेवटी बाप म्हणून बाळासाहेबांनी मुलाच मन समजल।

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanilАй бұрын

    मग नाऱ्या कुणाला म्हणून म्हणाले 😂😂😂😂

  • @amitr4385

    @amitr4385

    29 күн бұрын

    Kay upatnar yachi re tumhi ...

  • @GarjeanilGarjeanil

    @GarjeanilGarjeanil

    29 күн бұрын

    @@amitr4385 उपटायला आम्ही लावू

  • @amitbhau

    @amitbhau

    26 күн бұрын

    Te ragatun mhnale, pn balasahebanche prem hote naru var mhnun cm kel hot

  • @amitr4385

    @amitr4385

    26 күн бұрын

    Mala ek kalat nai ithe itke boltat pan rane la haath lavaychi himmat ka nahi...

  • @LIfe-zm4nj

    @LIfe-zm4nj

    24 күн бұрын

    Mag kai jhala? Narya gelya nantar kadhi CM padacha umedvar mhanun uddhav cha naav aiklat ka kadhi??😊

  • @sanjaysalunkhe0075
    @sanjaysalunkhe0075Ай бұрын

    थोडी जास्त च घेतली आहे दिवस राञ बघत जा नेपाळचे पंतप्रधान

  • @vaibhavwadyalkar160

    @vaibhavwadyalkar160

    Ай бұрын

    Are bakshdo yar Nepalko, iski transfer afganistan mein krdete

  • @amirpanhalkar3533

    @amirpanhalkar3533

    Ай бұрын

    BJP ने नारायणला केला उभा कोकणातील जनतेने केला अंबा. 3 वेळा पराभूत हॅटट्रिक करणार. काय भाषणात गुजराती माणसांची चाटतो. आरे राणे परिवारानों जरा तरी महाराष्ट्राची अस्मीता जागा. BJP लुटत आहे राज्याला

  • @rajdg1655

    @rajdg1655

    Ай бұрын

    नेपाळचे पंतप्रधान 🤣🤣

  • @rohidasdhage4494

    @rohidasdhage4494

    29 күн бұрын

    Nepali minister

  • @amolsalve7598

    @amolsalve7598

    22 күн бұрын

    😆

  • @rajeshsolanki3869
    @rajeshsolanki38698 күн бұрын

    Face to face hyala mahantat 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉great rane saheb ne pura khol dala😂😂😂😂😂

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q24 күн бұрын

    खरे बोलतो नारायण राणे, उध्दवच खर रुप समोर येत आहे.

  • @user-kb9mm8hw5e
    @user-kb9mm8hw5eАй бұрын

    शेतकरी कडे लक्ष दया साहेब योग्य वेळ आहे आता पडणार 😂

  • @ramakantputthewad3929
    @ramakantputthewad3929Ай бұрын

    साहेब याचा शब्द मोडत नव्हते 😂😂

  • @NileshKute-rv2tz
    @NileshKute-rv2tz25 күн бұрын

    Barobar aahe rane saheb

  • @dasharathmalpekar1982
    @dasharathmalpekar198217 күн бұрын

    ❤❤ Right 💯🔥

  • @anghachavan2524
    @anghachavan2524Ай бұрын

    त्याने त्याच्या बापाबरोबर काय ते केल ×××तु काय केलस ते सांग ते जीवंत असताना ते बोल😡

  • @tukarampatil8332
    @tukarampatil8332Ай бұрын

    अहो साहेब मरतेवेळी माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा असे बोलून गेले आहे त

  • @antoshnigade2402

    @antoshnigade2402

    Ай бұрын

    कारण त्याला सहानुभूती चि गरजेचे आहे हे त्याच veli ओळख le होते

  • @adnyat

    @adnyat

    29 күн бұрын

    बळजबरीने बोलायला भाग पाडले

  • @ghostrider..rajbhai8718

    @ghostrider..rajbhai8718

    28 күн бұрын

    ​@@adnyatनाही नाऱ्या खोटारडा आहे

  • @PK-qe2py

    @PK-qe2py

    27 күн бұрын

    ​@@adnyat😅😅 तुम्ही कामाला होतात वाटतं मातोश्री मध्ये. सगळी इत्यंभूत माहिती आहे आपल्याला.

  • @adnyat

    @adnyat

    27 күн бұрын

    @@PK-qe2py जे तिथे कामाला होते त्यांनी सांगितले. आणि हो, महाराष्ट्र म्हणजे पाळणाघर नाही, कोणाची पोरे आयुष्यभर सांभाळत बसायला.

  • @testtest-bb2dt
    @testtest-bb2dt28 күн бұрын

    साहेब, भटकत्या आत्म्याबद्दलपण बोला 🤣🤣

  • @rajnandan1692

    @rajnandan1692

    14 күн бұрын

    😂

  • @sandeepmestry248
    @sandeepmestry24820 күн бұрын

    राणे साहेबांनी ठाकरे या विषयावर कायम मौन राखले, मात्र आता पर्याय नाही

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654Ай бұрын

    सर्व कोकणातील मतदार बंधू आणि भगिनी नारायण राणे साहेब यांना प्रचंड प्रचंड मतांनी पाडणार

  • @sunilbhalke3166
    @sunilbhalke3166Ай бұрын

    नाऱ्या तू लोकांचं उपटत होता का काय

  • @anandraosapkal2131

    @anandraosapkal2131

    Ай бұрын

    परदेशात गेल्यावर राने तुम्ही लक्ष द्या असे तुम्हाला सांगितले म्हणतस आणी उलट बोलतो

  • @anandraosapkal2131

    @anandraosapkal2131

    Ай бұрын

    व्यक्तिगत टीका करतोय आचार संहितेचा भंग होतोय

  • @pratapinamdar3337
    @pratapinamdar333728 күн бұрын

    🚩 काहीही असो पण खरे शिवसैनिक राणेच होते त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे

  • @user-eq3xl1qo1d
    @user-eq3xl1qo1d28 күн бұрын

    Ajja Rane samajke love you Rane saheb❤

  • @nagreshivaji2121
    @nagreshivaji2121Ай бұрын

    सिबिल म्हणजे काय साहेब

  • @vaibhavwadyalkar160

    @vaibhavwadyalkar160

    Ай бұрын

    😂🤣😂🤣te kuth aste ata

  • @appabote9589

    @appabote9589

    29 күн бұрын

    😂😂

  • @anjalinevgi3411
    @anjalinevgi3411Ай бұрын

    खासदार म्हणून हे लढणार आहेत संसदेत जनतेचे प्रश्न घेऊन आणि निवडणूक सभेत ह्यांना फक्त ठाकरे कुटुंबियांची व त्यांच्या पक्षाची आणि नेत्यांची निर्भत्सना करायची आहे.खरंच लोकशाहीची विटंबना.हताश जनतेने दुसरे काय म्हणायचे ????

  • @dattasurve1119

    @dattasurve1119

    26 күн бұрын

    लोकशाहीची खरी विटंबना मविआच्या अडीच वर्षात झाली...ती आठवत नाही काय..? केतकी , नेवी ऑफिसर , मंसुख हिरेन, अर्णव , करमुसे , आणि कितीतरी ... ते सगळ लोकशाहीला धरून होत वाटत.

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure887827 күн бұрын

    हे खर असु शकते नारायण राणे दरवेळी आव्हान देतात मग का उध्वस्त ठाकरे का आव्हान स्वीकारत नाही... काय ते खरं खोटं समोर येईल जनतेला बन समजेल... काही तरी सत्य नक्कीच असेल..

  • @gorakhnathnath2609
    @gorakhnathnath260917 күн бұрын

    Very nice 🙏🙏 Rane saheb

  • @roshanpatil2947
    @roshanpatil2947Ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब तुम्हाला 😂 दुसरा आठवले

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418Ай бұрын

    नाऱ्या तुझं कुटुंब खूप माजोर्ड आहेर 😅😜

  • @vishalvanjare2871
    @vishalvanjare287111 күн бұрын

    एकदम बरोबर राणे साहेब

  • @udhavkathane9069
    @udhavkathane90698 күн бұрын

    खरच ठाकरे साहेबांकडे शिव सैनिकाचे गुण नाहीत।

  • @vivekshinde1927
    @vivekshinde1927Ай бұрын

    सरळ बोलताही येत नाही

  • @rameshkulkarni2974

    @rameshkulkarni2974

    27 күн бұрын

    जनाब उध्दौला तर ठाकरी भाषा सोडून बारकी टोमण्यांचे बादशहा झाले

  • @shriii_0-0-7

    @shriii_0-0-7

    27 күн бұрын

    '90' इफेक्ट....राणे संपला ओ...😂😂😂😂

  • @vinodgharatkar15889
    @vinodgharatkar15889Ай бұрын

    बाळासाहेब ज्या वेळी बोलले होते तुझी संपत्ती मला दे आणि माझी संपत्ती तुला देतो त्या वेळी का नाही दिली संपत्ती आणि आता भुकतोय 😂😂😂😂

  • @Bharat20245
    @Bharat2024527 күн бұрын

    rane kay 1 number nai, pan je kai bolale te 100 barobar aahe...

  • @pradeeppatil1245
    @pradeeppatil1245Ай бұрын

    चिडू नका राणे साहेब, पराभव स्वीकारावा लागेल, काही म्हणा तुमचा पराभव 100% ठरलेला आहे 😮😮

  • @amitr4385

    @amitr4385

    29 күн бұрын

    Majbut thasli ...hahahahaha...

  • @shalakavayuvegla7229

    @shalakavayuvegla7229

    29 күн бұрын

    Swapna baghayla harkat nahi

  • @omkarap

    @omkarap

    27 күн бұрын

    Aata sagle Jun maddhe bhetu rane saheb 2000% takke jinknaar karan aata chitra vegla aahe takat vadhli

  • @rameshkulkarni2974

    @rameshkulkarni2974

    27 күн бұрын

    कोण पडणार हे ४ जूनला कळेलच.पण जनाब उध्दौलाचा बुरखा टराटरा फाटलाय.

  • @dangerousdan6666

    @dangerousdan6666

    27 күн бұрын

    बरोबर.. पण राणे जिंकले तर UBT कुणालाही तोंड दाखवू शकणार नाही.. त्यानंतर पेंग्विनचे ​​काय होईल याची मला कल्पना नाही. 🤣🤣🤣🤣

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69Ай бұрын

    मी विदर्भाचा आहे पण राणे साहेबांचा भक्त आहे.. माझा न त्यांचा काही काही संबंध नाही पण त्यांचे बोलणे एकदम खरे वाटते

  • @AtulSalvi-gf9pt

    @AtulSalvi-gf9pt

    Ай бұрын

    घरी जा

  • @CopyNinjaFF69

    @CopyNinjaFF69

    Ай бұрын

    @@AtulSalvi-gf9pt तुला घरी बसवू आधी आम्ही न मग जाऊ

  • @LahuJadhav-sn5jk
    @LahuJadhav-sn5jk5 күн бұрын

    बाळासाहेब काय म्हणाले होते, तुझे उठत नाही त्याला मी काय करू? हे लक्ष्यात ठेवा बाकी काही नाही. जय महाराष्ट्र.🙏

  • @madhukarbhanavat6391
    @madhukarbhanavat639127 күн бұрын

    घरगुती वातावरन लोकाना सागुन निवडनका जिंकता येनार नाही विकासा बद्दल बोला साहेब घरोघरी मातीच्या चुली आहेत लक्षात असु द्दया

  • @BanduShipai

    @BanduShipai

    24 күн бұрын

    मंत्री असताना तू काय केलं ते आधी सांग कोंबडी चोर

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755Ай бұрын

    विकासाच.बेरोजगारीच.काहीतरी.बोला.साहेब

  • @magicpiemagicpie

    @magicpiemagicpie

    26 күн бұрын

    आम्हाला मिळाला विकास आणि नोकरी.. आधी तुझी पात्रता सांग..

  • @Vishal-nb6yj

    @Vishal-nb6yj

    26 күн бұрын

    ​@@magicpiemagicpie😂

  • @Vishal-nb6yj

    @Vishal-nb6yj

    26 күн бұрын

    अभ्यास केला असतास तर मिळाली असती नोकरी...तेव्हा काय गोट्या खेळल्या

  • @javedbhai4986

    @javedbhai4986

    26 күн бұрын

    ​@@magicpiemagicpiebhgodya Nirv modi vijaye malya kade nokri milali watate 😂😂😂

  • @javedbhai4986

    @javedbhai4986

    26 күн бұрын

    ​@@Vishal-nb6yjTu rss chya gotya ka chokai laglais Rss IT cell var nokri milali

  • @totalgamingfanclub5664
    @totalgamingfanclub5664Ай бұрын

    ह्या भाषणात 100% निश्चित झाले की विनायक राऊत चा विजय

  • @ulhasrane6920
    @ulhasrane69206 күн бұрын

    जय श्री राम...हिंदू साठी लढा...उस्मान ठाकरे हा बाद झालेला माणूस आहे...

  • @dipakrathod8388
    @dipakrathod838823 күн бұрын

    बरोबर

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409Ай бұрын

    काय आहे या माणसाचे मराठी याला नीट बोलत पण येत नाही आणि अशी माणसं आपण निवडून दिली तर तो त्याचा विजय होईल पण मतदार हरेल

  • @milindmatkar494

    @milindmatkar494

    6 күн бұрын

    अरे बाळ ठाकरेंनी बनवला ना मुख्यमंत्री जसा उस्मानला सेना दिली...🤦‍♂️🙈

  • @ramakantputthewad3929
    @ramakantputthewad3929Ай бұрын

    नाक नाहीतर भोक आहे म्हणायचे म्हणायचे काम करतोय हा naru😂😂

  • @pramoddhamangaonkar9077
    @pramoddhamangaonkar907724 күн бұрын

    ग्रेट आहात

  • @pradneysarmalkar5385
    @pradneysarmalkar538521 күн бұрын

    Nice And Appreciated With Technically ❤🎉

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094Ай бұрын

    साहेब तुम्हाला नारायण नव्हते बोलत समजून घ्या काय बोलत होते

  • @amolbhosale5689
    @amolbhosale5689Ай бұрын

    अरे मंत्री असताना काय केले ते सांगावे

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar257826 күн бұрын

    अशा व्यक्तीस केंद्रीय मंञी असताना जैवताना अटक करणं म्हणजे महापाप. महानीचपणाच म्हणावा लागेल.

  • @ravipatil9999
    @ravipatil999923 күн бұрын

    बिचारा ला घाम फुटत आहे😂😂

  • @user-pt7mk8vc2z
    @user-pt7mk8vc2zАй бұрын

    रत्नागीरी मधून नारायन राने प्रचंड मतांनी पराभुत होनार 100%

  • @RiteshGvhane12

    @RiteshGvhane12

    Ай бұрын

    वा वा एक नंबर कमेंट❤

  • @user-qo2ns6cc2q

    @user-qo2ns6cc2q

    Ай бұрын

    सिंधुदुर्गचे बहूतेक जण गद्दार का असतात /होतात. डी एन ए फाँल्टी तर नाही. शेजारी गोवा आहे म्हणून वाटलं नार्या नंतर शेंबडं केसरकर पुर्वी वैचारिक वाघ रत्नागिरी कोकणात जन्मले आता त्याच मातीत अशा या लांडग्याच्या औलादी जन्माला येणं आणि त्यांना लोकांनी डोक्यावर घेणं म्हणजे????

  • @sudhirdhumal1416

    @sudhirdhumal1416

    27 күн бұрын

    😄😜😳

  • @user-pt7mk8vc2z

    @user-pt7mk8vc2z

    27 күн бұрын

    @@sudhirdhumal1416 स्क्रीन शॉट मारुन ठेव भावा नारायन राने पडनार म्हनजे पडनार

  • @santoshsonawane6961

    @santoshsonawane6961

    26 күн бұрын

    अरे रत्नागिरी मधून नारायण राणे साहेब प्रचंड बहुमत मतांनी, विजयी,होनार

  • @marutisanap7067
    @marutisanap7067Ай бұрын

    लोकसभेत महाराष्ट्राची दोनदा इज्जत चालवली आता पुरे याला पुन्हा इज्जत काढायला लोकसभेवर पाठऊ नका

  • @sagarmulik4711
    @sagarmulik471126 күн бұрын

    राणे आणि ठाकरे तुम्ही दोघे एकमेकांच्या मुका घ्या. आणी विसरून जा सगळे जुने.

  • @anilghuge6273

    @anilghuge6273

    24 күн бұрын

    Tyani kuthchya jagecha muka ghyacha te pan sang...parat wàadviwad Nako......😅😅😅😅😅

  • @sagarmulik4711

    @sagarmulik4711

    24 күн бұрын

    Te Sanjay Raut tharavnar

  • @hanumantsarwade896

    @hanumantsarwade896

    24 күн бұрын

    त्या उद्भव उंटाचा त्यादाताळ्याचा छे

  • @vaibhavgholap8786

    @vaibhavgholap8786

    6 күн бұрын

    🤣🤣🤣🤣

  • @anilghuge6273

    @anilghuge6273

    5 күн бұрын

    @@sagarmulik4711 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @RATHODSACHIN76975
    @RATHODSACHIN7697526 күн бұрын

    Naru..... om shanti... bhavpurn श्रध्दांजली 🎉🎉

  • @bapushinde6772
    @bapushinde6772Ай бұрын

    किती वेळा पडतो नारयन थोडी लाज वाटु दे र

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760Ай бұрын

    नारायण राणे वाचाळ आहे याचे भाषण कोणी ऐकू नये.

  • @manupatil9738

    @manupatil9738

    29 күн бұрын

    खर बोलता म्हणून का

  • @sameerbodhkar2042
    @sameerbodhkar204227 күн бұрын

    शुभ बोल नाऱ्या

  • @shashitambe2395
    @shashitambe2395Ай бұрын

    CIBIL score vartai charcha kar...😂😂

  • @kishanraodhobale3337
    @kishanraodhobale3337Ай бұрын

    1:46 आपन सध्या कोणत्या पक्षात सांगत चला

  • @subhashlawate
    @subhashlawate20 күн бұрын

    Narayan Rane saheb tumch balasaheb yanchyabddal chya premala Salam ❤

  • @ishwarpathade1546
    @ishwarpathade1546Ай бұрын

    नारायण पराभव आनंदाने स्वीकारून संन्यास घ्या.

  • @must604

    @must604

    25 күн бұрын

    तुमच्या मर्दाना सांगा😂

  • @vrishalivijaybagwe3570
    @vrishalivijaybagwe3570Ай бұрын

    True

  • @avinashmane7845

    @avinashmane7845

    Ай бұрын

    😢

  • @sachingaikwad66
    @sachingaikwad6610 күн бұрын

    बरोबर 👍

  • @ilovemyindia366
    @ilovemyindia36627 күн бұрын

    जनतेसाठी काय करणार याच्यावर बोलला असता तुम्ही तर खूप बरं वाटलं असतं....

  • @prakashshevade4107
    @prakashshevade4107Ай бұрын

    भगवान बचाले हमे , कैसे कैसे लोग आते है दुनिया मै

  • @oasisenglishinstitute
    @oasisenglishinstituteАй бұрын

    मी तोंड उघडलं तर .. फार महागात पडेल.. हे वाक्य मी 10 वर्षापासून ऐकत आहे..

  • @surendramangesh7822

    @surendramangesh7822

    26 күн бұрын

    बरोबर आहे ते जनतेला सांगण्यासारखं नाही.पण उद्धवला माहित आहे.ते सांगितलं तर लंडनलाच स्थायिक व्हावं लागेल.म्हणून राणे साहेबांवर काही भाष्य करत नाही.फक्त मोदी शहा

  • @oasisenglishinstitute

    @oasisenglishinstitute

    26 күн бұрын

    @@surendramangesh7822 उद्धव साहेब एक पक्ष प्रमुख आहेत आणि ते एका पक्ष प्रमुखावर मुख्य व्यक्तीवरच बोलणार राणे कोण फक्त केवळ उमेदवार. राणेसाहेबावर बोलून राणे साहेबांना अजून कशाला मोठं करतील.

  • @Sanhyadri-veer

    @Sanhyadri-veer

    25 күн бұрын

    @@surendramangesh7822 नारायण राणे आहे तरी कोण त्याच्यावर टीका करायला?? स्वत:चा पक्ष भाजपात विलिन केला नारोबाने.. नारायण राणे ना कुठल्या पक्षाचा अध्यक्ष आहे, ना कुठल्या पक्षाचा आमदार आहे, ना खासदार.. मग असल्यांवर काय बोलणार उद्धव ठाकरे

  • @jayeshmanjare12
    @jayeshmanjare1226 күн бұрын

    छान छान गोष्टी सांगतोय...

  • @Prince-zn5pr
    @Prince-zn5pr13 күн бұрын

    राणे साहेब खरे बोले 👌

  • @user-cf4ec3to5e
    @user-cf4ec3to5eАй бұрын

    करेट.. राणे दादा

  • @baliramvaidya-xt4fu
    @baliramvaidya-xt4fuАй бұрын

    चार जूनचा दिवस येऊ दे, तेव्हा समजेल कोण किती पाण्यात आहे

  • @vasanthagawane8667
    @vasanthagawane8667Күн бұрын

    यांना कोणी काय विचारलय का लग्नाला येवू नको तर कोणत्या गाडीत बसू

  • @tejasbende8195
    @tejasbende819521 күн бұрын

    🎉🎉

  • @rajennaik4068
    @rajennaik4068Ай бұрын

    Ranya tuzi kahani sahanbhutichi ahe pan tu ekdum chalu manus ahe

  • @ashokkatke4957
    @ashokkatke4957Ай бұрын

    2010 मध्ये जे भाषण केले ना ते भाषण आज केले आशा लोकाचे काय खर आसते दादर च्या फूट पाट वर बसून कपबशी विकणा-या राऊत याने तीन दा राणे ला मातीत लाळविले आहे विनायक राऊत हा खुप चांगला माणूस आहे चांगला माणसांवर उध्दव साहेब खुप प्रेम करतात उध्दव साहेब सरळ साधा सोज्वळ भला माणूस आहे आरे नारायण तुझ्या सतराशे साठ पिढ्या खाली आल्या ना तर उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब याचे तु काही वाकडे करू शकत नाही घार उडे आकाशी नजर ती पल्ला पाशी आम्ही कोठे ही असो आमची नजर ही मातोश्री मध्ये जे राहातात ना त्याच्या वरती आसते आमच्या साठी मातोश्री हे मंदीर आहे त्या मंदीर मधील प्रत्येक जण आमच्या साठी देव आहे

  • @SantoshSalunke-xq7bu
    @SantoshSalunke-xq7bu8 күн бұрын

    मस्त राणे साहेब,

  • @prashantpandhe7876
    @prashantpandhe7876Ай бұрын

    भरल्या ताटावरून उचललं विसरला वाटतं नाऱ्या 😂

  • @vivekshinde1927
    @vivekshinde1927Ай бұрын

    शपथ घेतो आणि बोलतो 😂

  • @user-le1ve4vh6f
    @user-le1ve4vh6f27 күн бұрын

    राणे साहेब निवडून येणार नाहीत म्हणून कमेंट्स करणारे मत देणार नाहीत तर आम्ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी वाले निवडून देणार! 4 जून ला समजेल.

  • @surendramangesh7822

    @surendramangesh7822

    26 күн бұрын

    राणे साहेब 100% निवडून येणार करण मोदी साहेब व राज साहेब.

  • @yogeshsawant714

    @yogeshsawant714

    25 күн бұрын

    एवढं कॉन्फिडन्स, रत्नगिरीवर हे कुडाळ कणकवलीत आमदार होत नाही मग खासदार कसे होणारत

  • @user-le1ve4vh6f

    @user-le1ve4vh6f

    24 күн бұрын

    @@yogeshsawant714 4 जून ला आमचा कॉन्फिडन्स कळेल.

  • @tapschaudhuri

    @tapschaudhuri

    20 күн бұрын

    Best comment 👌

  • @pramodchawada8567
    @pramodchawada856710 күн бұрын

    Very nice speech sir

Келесі