Raj Thackeray Full Interview | राज ठाकरे Exclusive मुलाखत | BolBhidu | One To One With Raj Thackeray

#BolBhidu #RajThackeray #RajThackerayInterview
मुलाखतकार - अरविंद जगताप ( प्रसिद्ध लेखक )
व्हिडिओ जर्नॅलिस्ट (DOP) - ओंकार गिरी
एडीटर, ग्राफिक्स - ऋषिकेश घरत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बोल भिडूवर Exclusive मुलाखत. लोकसभा निवडणूकीसाठी मोदींना आणि महायुतीला बिनशर्थ पाठींबा का दिला ? शिवसेना पक्ष फोडून राज ठाकरे शिवसेनाप्रमुख का झाले नाहीत ? राज ठाकरेंशी राजकारणापासून ते हिटलर, महात्मा गांधी, सिनेमा या सगळ्या गोष्टींवर दिलखुलास वन टू वन गप्पा प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्यासोबत...
Timestamps
00:00 - ट्रेलर
01:57 - राज ठाकरेंचा राजकारणात प्रवेश कसा झाला ?
04:11 - राज ठाकरेंनी ठाकरे घराण्यातून वेचेलेले संस्कार
07:07 - राज ठाकरेंना एवढा राग का येतो ?
15:41 - राज ठाकरेंची दिनचर्या कशी असते
18:18 - राज ठाकरे जेव्हा हिटलरबद्दल बोलतात...
23:30 - राज ठाकरे महात्मा गांधींबद्दल काय म्हणाले ?
26:55 - राज ठाकरेंना चित्रपटाचं वेड कसं लागलं ?
33:21 - राज ठाकरेंनी मायकल जॅक्सनला भारतात आणलं तो किस्सा
36:02 - 2024 च्या लोकसभेला मोदींना समर्थन का दिलं ?
38:58 - यंदाच्या पाडव्याच्या भाषणाबद्दल राज ठाकरे काय म्हणाले ?
42:54 - सत्ता कशासाठी पाहिजे ?
45:22 - राज ठाकरेंनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक का लढवली नाही?
46:29 - राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिवसेनेवर दावा का केला नाही?
50:17 - राज ठाकरेंनी संगीत दिलेलं गाणं कधी येणार आहे?
54:19 - चांगला वक्ता होण्यासाठी कुठले गुण आवश्यक आहेत?
56:14 - बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना भाषणाबाबत काय सल्ला दिला?
01:02:44 - परप्रांतीयांविषयी राज ठाकरेंची भूमिका
01:04:01 - वडील श्रीकांत ठाकरेंविषयी
01:07:09 - लहानपणीचे राज ठाकरे..
01:08:28 - ठाकरे घराण्याचा वारसा...
01:09:38 - राज ठाकरेंचा तरुणांना संदेश आणि त्यांचे राजकारणातील चढ-उतार
01:13:43 - लोकं जेव्हा कामं घेवून येतात तेव्हा घडलेला गमतीशीर किस्सा.
01:15:59 - मनसेच्या आगामी काळासाठी योजना काय आहेत ?
01:18:16 - मराठी माणूस राज ठाकरेंना मतदान का देत नाही ?
01:20:00 - सभेला जाताना राज ठाकरेंना टेन्शन येतं का ?
01:23:48 - बीडमध्ये राज ठाकरे कोर्टात गेले होते तेव्हाचा किस्सा....
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 600

  • @abhishekgaikwad6914
    @abhishekgaikwad691427 күн бұрын

    दहावीत असल्यापासून 2007-08 सालापासून राज साहेबांचा fan नुकतीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती तेव्हापासून आज तळ्यात त्यांचे एकही भाषण एकही इंटर्यू सोडला नाही.. त्यांच्यामुळे मराठी महाराष्ट्रव अनेक गोष्टींचे महत्त्व समजले काहीही झालं तरी राज साहेबांची साथ कधीच सोडली नाही व कधी सोडणार नाही सदैव राज साहेबांसोबत love you Raj saheb❤

  • @anilbhaimanse

    @anilbhaimanse

    27 күн бұрын

    मी पण ..कॉलेज लाईफ पासून

  • @vaibhavwaim4364

    @vaibhavwaim4364

    27 күн бұрын

    मी पण पक्ष निर्माण केला होता तेव्हा पासून ते आजपर्यंत. या पुढेही एक निष्ट राहणार

  • @vaibhavwaim4364

    @vaibhavwaim4364

    27 күн бұрын

    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा🚩

  • @ravebrave8866

    @ravebrave8866

    27 күн бұрын

    Tumhala Kini case mahit nasel... janmala ala hota ka???

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    27 күн бұрын

    फक्त भाषण येत काय केल त्यांनी जनतेसाठी ते सांगा

  • @Toproofgamerz
    @Toproofgamerz27 күн бұрын

    स्वताच्या जीवावर जगायला शिका, थोडी फाटेल पण अभिमान वाटेल - R Thackeray -

  • @amaranthswami2577

    @amaranthswami2577

    27 күн бұрын

    मग स्वतः निवडणुक का लढत नाहीत

  • @ravebrave8866

    @ravebrave8866

    27 күн бұрын

    2019 la paise gheun virodh karaycha ani 2024 la support.... te pan bin shart... asla manus ahe... RT

  • @ravebrave8866

    @ravebrave8866

    27 күн бұрын

    @@amaranthswami2577 koni mat nahi det hya mansala

  • @HighLights00270

    @HighLights00270

    27 күн бұрын

    उठ दुपारी घे सुपारी 😅😅

  • @Toproofgamerz

    @Toproofgamerz

    27 күн бұрын

    लोक टोमणे मारतिल आपन ते फाट्या वर मारायचे 😂🤣

  • @prathameshrane1182
    @prathameshrane118226 күн бұрын

    हे रसायनच वेगळं आहे हा माणूस समजायला तुम्हाला राजकारण बाजूला ठेवून फक्त एक मराठी माणूस म्हणून बघावं लागेल महाराष्ट्राचा हिरा राजसाहेब ठाकरे

  • @shailesht592

    @shailesht592

    19 күн бұрын

    ❤Correct

  • @user-rr2oq1fh5q
    @user-rr2oq1fh5q26 күн бұрын

    एक दिलखुलास मुलाखत.... राजसाहेब म्हणजे भव्यता, दिव्यता एवढा प्रचंड मोठा वैचारिक नेता महाराष्ट्रला लाभला हे महाराष्ट्रच नशीब आहे... ह्या माणसाला वाया जाऊ देता कामा नये....सर्वांनी विचार करायची गरज आहे....

  • @hritikbobade9076
    @hritikbobade907627 күн бұрын

    @bolbhidu सुरेख संगम....राज साहेबांची मुलाखत आणि मुलाखत घेणारे अरविंद सर....🙌🔥

  • @user-lz4xp8ut4v

    @user-lz4xp8ut4v

    17 күн бұрын

    Doghe pn murkh

  • @funnyindia1986
    @funnyindia198627 күн бұрын

    राज ठाकरे साहेब तुम्हीच खरे वारसदार आहात महाराष्ट्र व मुंबईचे...... सहमत असणाऱ्यांनी लाईक ठोका.. .

  • @user-nq2kc3xf5l

    @user-nq2kc3xf5l

    26 күн бұрын

    100% 100%

  • @VinayThakur-we6yk

    @VinayThakur-we6yk

    26 күн бұрын

    Varasdar vikala gela gujrat la

  • @Akashnilange

    @Akashnilange

    26 күн бұрын

    ​@@VinayThakur-we6yk itly la viknya peksha barach ahe

  • @VinayThakur-we6yk

    @VinayThakur-we6yk

    26 күн бұрын

    @@Akashnilange aata natchya chi bhumika barobar karil Raj thakare

  • @abhiakasar

    @abhiakasar

    24 күн бұрын

    खरे आहे मित्रा, आपल्या कडे लोकांना एखाद्या नेतृत्वाची कदर करायला जनता उशीर करते, म्हणूनच महाराष्ट्राचे आजपर्यंत नुकसान झाले आहे.

  • @kiransurpatne1217
    @kiransurpatne121727 күн бұрын

    राज साहेब नक्किच ग्रेट तर आहेच पण मुलाखत घेणारे अरविंद सर आपली मुलाखत घेण्याची सरळ सोपी पद्धत आवडली कारणं विषय आणि इतिहास हा तर सर्वच लोकांना आणि त्याचं ज्ञान थोडाफार अधिक आहे पण महाराष्ट्राचं व्हिजन असणारा एकमेव नेता म्हणजेच राज साहेब ठाकरे ❤

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m27 күн бұрын

    लय भारी राज ठाकरे 🚩विधानसभेत आपण विरोधकांना उध्वस्त करून टाकू... माझी पूर्ण family मनसेचे मतदार आहेत.... 🚩जय भवानी🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩जय मनसे

  • @user-qg9tb6rf4m

    @user-qg9tb6rf4m

    26 күн бұрын

    @@one_pro_indian घरी बापाला पण असच बोलतोस काय रे... उद्धव आणि पवारचे कुत्रे आले भुंकायला

  • @user-ph6jx9st2m

    @user-ph6jx9st2m

    26 күн бұрын

    असच ठरवलं पाहिजे सगळ्यांनी, नक्की आपले आमदार येणार खुप प्रमाणात

  • @apatil5386

    @apatil5386

    26 күн бұрын

    मणशे ला मत कस द्यायचं ? साहेब नेहमी सुपारी वर असतात..😢

  • @neelrajenimbalkar9961

    @neelrajenimbalkar9961

    26 күн бұрын

    सगळ्यांनी ठरवले आहे मनसे ला मतदान कराचे जय मनसे

  • @dattatrayjadhav6543
    @dattatrayjadhav654327 күн бұрын

    मा श्री राजसाहेब ठाकरे 🚩

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    27 күн бұрын

    उठ दुपारी घे सुपारी आहे.. मुंबई च्या बाहेर फिरकत नाही हा.. स्वतः हुन पक्ष संपवला..फक्त निवडणूक आली की वक्तृत्व दाखवतो..कृपया डोळे उघडावे

  • @amolchavan24

    @amolchavan24

    27 күн бұрын

    ​@@Kalyankar12असं सांगालाईस की तुझ्या पक्षाने महाराष्ट्रात सोन्याचा नांगरच फिरवलाय😂

  • @niranjanchavan7973

    @niranjanchavan7973

    26 күн бұрын

    ​@@Kalyankar12 कोणाचं कधी उठतं तुला काय करायचे रे रताळ्या

  • @user-bx5xj5et2i
    @user-bx5xj5et2i27 күн бұрын

    प्रत्येकाने पाहावी अशी ही मुलाखत आहे ❤ Love you Raj Saheb ❤

  • @Aniket_Dighe
    @Aniket_Dighe26 күн бұрын

    फक्त Educated लोकं राज साहेब ठाकरे यांना समजतील, चाटनाऱ्या लोकांचं काम नाही राज ठाकरेंना समजन..☠️💪🏻

  • @AaplaManus7277

    @AaplaManus7277

    22 күн бұрын

    खरे आहे

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar636427 күн бұрын

    राज एक राजकीय विचारवंत व दूरदृष्टा..... विलक्षण विवेक व प्रचंड संवादनकौशल , समर्पक व तितकेच मार्मिक बोलणारे.💐👏👍🙏

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr27 күн бұрын

    Raj Thackeray is greatst political ❤❤❤

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal708427 күн бұрын

    येणाऱ्या काळात राज साहेब ठाकरे यांना साथ देऊन बघितला पाहिजे मराठी माणसाला अभिमान वाटेल असच काम करतील.❤❤❤

  • @kakjhal

    @kakjhal

    27 күн бұрын

    चांगला विनोद.. गुजराती मोटाभाई फक्त "ये" म्हणल्याने दिल्लीला जाणारी व्यक्ती मराठी माणसाचा वाली 😂 मुर्ख लोक.. दरवर्षी ते भाड्याने त्यांची पार्टी देतात - कधी इकडे, कधी तिकडे

  • @Perfect-Clips

    @Perfect-Clips

    26 күн бұрын

    उमेदवार दिला त्यांनी तरच देता येईन ना

  • @rohanhire4419

    @rohanhire4419

    26 күн бұрын

    घंटा. नाशिक दिले होते हातात. काही नाही केलं. हा फक्त तोंडाच्या वाफा काढतो

  • @VinayThakur-we6yk

    @VinayThakur-we6yk

    26 күн бұрын

    Aamhi tyanna sath denar hoto pan tech dusaryancha varatit nachayla laglet tyanna aamhi ky karnar

  • @shubhamchavan9438

    @shubhamchavan9438

    26 күн бұрын

    Are😂😂😂

  • @VinayKini-me7zn
    @VinayKini-me7zn27 күн бұрын

    राज साहेबा ना बाहेरच्या देशातला इतिहास माहिती आहे.... आपल्या महाराष्ट्रतला किती माहिती असेल....साहेबा ना एकदा संधी द्या.... मुख्यमंत्री व्हायचा....🙏😇

  • @nkb6905

    @nkb6905

    26 күн бұрын

    Hya Murkh mansala Mukhyamantri banavnyachaya goshti boltahet tumhi? He is much more liked as a mimicry artist in MH! He is helpless in front of the BJP. Kol😮😂😮

  • @aniketvelis
    @aniketvelis27 күн бұрын

    Worth to watch whole interview ❤ मी माझं भाग्य समजतो की असा नेता माझ्या महाराष्ट्रातला आहे.. राजकारणाचा झालेला चिखल बघता... ह्या नेत्याचा बोट धरत महाराष्ट्राने पुढे चालायला सुरवात करावी असं मला वाटतं.. मलाही कधीतरी साहेबांची भेट घ्यायची आहे.. आणी अनेक विषयांवर चर्चा करायला आवडेल

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER27727 күн бұрын

    आम्ही पहिल्यापासूनच राज साहेब ठाकरे यांना मानतो कट्टर समर्थक माननीय राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @infinite.dreamz

    @infinite.dreamz

    27 күн бұрын

    अंधभक्त आहेस तू, उगीच राजू पेंटर च नाव घेऊ नको

  • @krushnakokate2218

    @krushnakokate2218

    26 күн бұрын

    Andhbhakt 😂😂

  • @_Feelings_

    @_Feelings_

    25 күн бұрын

    Sir raj sahebanche June bhashan baghitle ka

  • @sainathpanchal7875

    @sainathpanchal7875

    25 күн бұрын

    @@krushnakokate2218 ani tu ky ahe

  • @Bond-kc4bz

    @Bond-kc4bz

    15 күн бұрын

    gujrat Navnirman Sena

  • @hackersden6817
    @hackersden681727 күн бұрын

    काहीपण बोला हा माणूस आपण वाया नाही घालवला पाहिजे असा माणूस दक्षिणेत असता तर पंतप्रधान झाला असता मराठी माणसासाठी एकच वाली राज ठाकरे वस्तुतिथि आहे..

  • @Expers493

    @Expers493

    27 күн бұрын

    😂

  • @user-rr1ee7go3b

    @user-rr1ee7go3b

    27 күн бұрын

    नाही कळणार हे जनतेला ...शेवटी खोटी लोकच खरे वाटतात लोकांना

  • @manoharnerkar2682

    @manoharnerkar2682

    27 күн бұрын

    खरय

  • @vivekchikankar9310

    @vivekchikankar9310

    27 күн бұрын

    😢😢😢😢😢Aplech Lok apli tang khichtat na to ha prakar ahe

  • @user-qr5ff1fc4t

    @user-qr5ff1fc4t

    27 күн бұрын

    लोकांना हे नाही कळणार लोकांना फक्त तो उध्दव आवडणार ज्याने बाळासाहेबांना ३ मुले असताना सगळी प्रॉपर्टी स्वतः हिसकावून घेतली मातोश्री १ आणि २ बांधला

  • @himanshuv1
    @himanshuv127 күн бұрын

    अप्रतिम झाली मुलाखत... इतक्या मन मोकळे पणा ने बोलले... खूप छान वाटलं... अतिशय दुर्मिळ झाले आहेत ह्या प्रकार चे Politicians... सगळ्याच बाबतीत माहितगार असलेला, allrounder पण तितकाच Grounded... खूप छान.... 👌🚩

  • @ganeshchunekar5394
    @ganeshchunekar539427 күн бұрын

    शिवसेनेत असताना देखील साहेबांसोबत होतो आजही साहेबांसोबतच आहोत दूरदृष्टी असणारा एकमेव नेता मा राजसाहेब

  • @adityamore2812
    @adityamore281227 күн бұрын

    राजसाहेब ❤

  • @Lamp141
    @Lamp14127 күн бұрын

    मनापासुन... राजसाहेब ❤ सुगीचे राज्य येवो...

  • @vipuljamdar6860
    @vipuljamdar686027 күн бұрын

    आमच्या महाराष्ट्रात आजवर अनेक गुणी आणि प्रामाणिक माणसांना त्यांच्या हयातीत समाजाने दगड मारली आहेत आणि नंतर त्यांच्या पश्चात त्यांनाच देव बनवून पुजलं राज साहेबांच्या बाबतीत अस काही घडू नये अशी इच्छा ! #आम्ही मनसेचे मतदार.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे...

  • @amolmohol
    @amolmohol27 күн бұрын

    साहेब तुमी सर्व खरं बोलता मराठी लोकांनी लक्षात घेतले पाहिजे आणि तुमी कधीही जात पात मनात नाही तुमाला सलाम आहे साहेब 🙏🙏 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @Raj_Thackeray_samrthak
    @Raj_Thackeray_samrthak27 күн бұрын

    राजसाहेबांना तुम्ही विरोध करू शकता पण तुम्ही त्यांना टाळू कधीच शकत नाही... बाळासाहेबांन नंतर असा नेता पुन्हा होणे नाही! शेवट पर्यंत राजसाहेब ठाकरे 🚩

  • @vijaygore1008

    @vijaygore1008

    27 күн бұрын

    मस्त ❤

  • @ravebrave8866

    @ravebrave8866

    27 күн бұрын

    bye bye....

  • @sujeetsaravade2892

    @sujeetsaravade2892

    26 күн бұрын

    😂😂😂 Balasaheb rok tok bolat hote ata Raj saheb ghabrle ahet 😂😂

  • @Raj_Thackeray_samrthak

    @Raj_Thackeray_samrthak

    26 күн бұрын

    @@sujeetsaravade2892 उद्धव ठाकरे नाही ते की घाबरतील कोणाला. अरे उद्धव लाचार झाला सोनिया पुढे झुकला

  • @sujeetsaravade2892

    @sujeetsaravade2892

    26 күн бұрын

    @@Raj_Thackeray_samrthak 🤣🤣🤣lav re to video pasun gayb zale 🤣🤣

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr27 күн бұрын

    Saheb 🎉🎉🎉

  • @user-yj5he1uy7i
    @user-yj5he1uy7i27 күн бұрын

    गर्व आहे मला मी राज साहेबांसोबत असल्याचा माझा नेता माझा अभिमान माझा स्वाभिमान. ...❤❤❤❤😍😍😍

  • @vikaswarungase4937

    @vikaswarungase4937

    6 күн бұрын

    Tum to Swabhiman vikala

  • @SachinSS2023
    @SachinSS202327 күн бұрын

    राजकीय मतभेद बाजूला ठेवून राजसाहेब हे फारच जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, महाराष्ट्राने त्यांना न्याय नाही दिला निवडून न देवून ही खंत वाटते नेहमीच आणि तितकीच बहर अरविंद सरांनी आणलीये❤भारी झालिये मुलाखत एकदम.

  • @kdphotography2015
    @kdphotography201527 күн бұрын

    saheb......... ❤❤❤

  • @satishpatole1882
    @satishpatole188227 күн бұрын

    जस कळतं तस , राज साहेबांन सोबत आहे ,, ❤❤ वयाच्या 15 वरश्या पासून

  • @aakashpatil5156
    @aakashpatil515627 күн бұрын

    राज ठाकरेंना जर कोणी राजकारणी नेता म्हणत असेल तर समजून घ्या की तो राज ठाकरेंना ओळखत नाही. राज ठाकरे एक विचार आहे व त्यासोबतच एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व आहे. 🙏❤️❤️❤️

  • @999mrabhinav
    @999mrabhinav27 күн бұрын

    Its not easy to run a political party. This person is still relevant with just 1 MLA. Political stanz and comprises are part of field but He has been PRO MAHARASHTRA all these years.

  • @simplelifehacks1568

    @simplelifehacks1568

    22 күн бұрын

    Absolutely right ❤

  • @stinny_here
    @stinny_here27 күн бұрын

    first comment and only vote to MANSE

  • @mohanpawar7080
    @mohanpawar708027 күн бұрын

    साहेब ❤

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute258726 күн бұрын

    काहीही असो पण मी आणि माझं कुटुंबीयं कायम आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षासोबतच ❤❤❤

  • @udaysali6867
    @udaysali686726 күн бұрын

    पूर्ण मुलाखत बघणारे✅❤️

  • @vdcapture1742
    @vdcapture174227 күн бұрын

    राजसाहेब ठाकरे....🚩💪🏻💪🏻

  • @heisenberg6461
    @heisenberg646127 күн бұрын

    हा माणूस सत्तेमध्ये नाही हे‌ राज साहेबांचं नाही तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे ❤ असा दूरदृष्टी असलेला नेता पुन्हा होणे नाही 🙏

  • @divu98

    @divu98

    27 күн бұрын

    💯💯

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    27 күн бұрын

    दूरदृष्टी साठी मुंबई बाहेर जावं लागत लोकमध्ये फिराव लागत.. स्वतः हुन पक्ष संपवला याने

  • @suhasbhalerao9733

    @suhasbhalerao9733

    21 күн бұрын

    Nahi te bara..mla adhi tasach vataych pn ata me mature zaloy..tu pn hoshil 😂

  • @heisenberg6461

    @heisenberg6461

    20 күн бұрын

    @@suhasbhalerao9733 tu adhi pan balish hota ani ajun pan ahe

  • @suhasbhalerao9733

    @suhasbhalerao9733

    20 күн бұрын

    @@heisenberg6461 jast nai 4 month thamb tu…tula vatel 4 month adhi me kiti khula hoto..fakast vidhansabha paryant thambach tu ata😂😂😂😂

  • @Imshubhamsurve
    @Imshubhamsurve27 күн бұрын

    मराठी आणि महाराष्ट्रावर मनापासून प्रेम करणारा निस्वार्थी नेता.🙏🚩

  • @funnyindia1986
    @funnyindia198627 күн бұрын

    राज ठाकरे यांच्या सारखं मुंबईत कोणीच नाही..... सहमत असणाऱ्यांनी लाईक करा......

  • @Krushnat_Kamble_1103

    @Krushnat_Kamble_1103

    25 күн бұрын

    हो मनोरंजन करण्यासाठी 😂😂

  • @shrirangdhamanekar6220
    @shrirangdhamanekar622027 күн бұрын

    Raj sheb love from belgaum ( karnataka)

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat304527 күн бұрын

    राज ठाकरे साहेब जिंदाबाद प्रामाणिक नेता आहे

  • @ajaykurane5468

    @ajaykurane5468

    27 күн бұрын

    लयच प्रामाणिक नेता 😂

  • @chetan5682

    @chetan5682

    27 күн бұрын

    कसले हे तर सुपारी चे व्यापारी आहेत

  • @sankettambe440

    @sankettambe440

    27 күн бұрын

    ​@@chetan5682 जास्त बोललास तर हेच तुझी सुपारी अडकात्तीत टाकून .. तुझी सुपारी 2 तुकड्यात उडवतील.. 😂😂

  • @user-dk5lg2fj1g

    @user-dk5lg2fj1g

    27 күн бұрын

    आता काहींना झोंबेल मित्रा 😂😂

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    27 күн бұрын

    उठ दुपारी घे सुपारी आहे.. मुंबई च्या बाहेर फिरकत नाही हा.. स्वतः हुन पक्ष संपवला..फक्त निवडणूक आली की वक्तृत्व दाखवतो..कृपया डोळे उघडावे

  • @aniketwaghmare24
    @aniketwaghmare2427 күн бұрын

    असा नेता पुन्हा होणे नाही...... असे विचार आणि दूरदृष्टी कोणताच नेता मध्ये दिसत नाही 🚩🚩

  • @gauravdhulgande6348
    @gauravdhulgande634827 күн бұрын

    राजकारण आवडायचं कारणच राजं कारण, राजं साहेब❤ एकमेव दूरदृष्टी आणि महाराष्ट्रावर प्रेम असणारा नेता.

  • @marathi_money
    @marathi_money27 күн бұрын

    साहेब ❣️

  • @ankitpawar667
    @ankitpawar66727 күн бұрын

    राजसाहेब ❤❤

  • @devendrarao4864
    @devendrarao486427 күн бұрын

    Lok kahi hi म्हणो किती ही टीका करो पण राज साहेब ऑन मन army aahet❤....Raj Thackeray Saheb u rock🔥

  • @admalkin94
    @admalkin9427 күн бұрын

    शाळेत असल्यापासून ह्या माणसाचा फॅन आहे... कट्टर मनसैनिक ❤

  • @dattapraptidgsnbohule5942
    @dattapraptidgsnbohule594227 күн бұрын

    दूरदुष्टी असणारे अभ्यासू नेते सन्मा.राज साहेब ठाकरे ..!❤

  • @ramdasrozatkar2647

    @ramdasrozatkar2647

    27 күн бұрын

    Durdrishti......13 Varun ....1 var aalet ......kay durdrishti? ...

  • @SataraPlus

    @SataraPlus

    27 күн бұрын

    मोदीची सभा होती इंजिन ची एक गाडी आणि चार लोकं इकडून तिकडं करत होते कोणी त्यांना विचारत नव्हतं 😢 हे पाहून वाईट वाटलं

  • @SoteKaGote

    @SoteKaGote

    27 күн бұрын

    @@ramdasrozatkar2647 Tumchyasarkhe laach khanare sodun jatat paksha

  • @swapnilshinde6580

    @swapnilshinde6580

    27 күн бұрын

    Jai shree ram

  • @siddheshchavan2642

    @siddheshchavan2642

    27 күн бұрын

    2014/19 la disli Aamhala durdrushti!!! 😂😂😂😂

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr27 күн бұрын

    Raj Thackeray is king of Maharashtra 👑👑👑👑

  • @prashantladi6358
    @prashantladi635826 күн бұрын

    राज साहेब कोणत्याही विषयावर तासनतास बोलू शकतात , सखोल वाचन अभ्यास सर्व जगाची माहिती, काही गोष्टी आज या मुलाखती मधून शिकलो

  • @thefrickgeek1500
    @thefrickgeek150027 күн бұрын

    आतापर्यंत बोलभिडू वर ऐकलेली सर्वात अप्रतिम आणि सर्वात चांगली मुलाखत हीच आहे. असा नेता बाळासाहेबांनंतर फक्त आणि फक्त राज साहेबच❤

  • @asankhe1
    @asankhe127 күн бұрын

    No one like him… he is so close to my heart. Deep inside my heart..Very personal !!

  • @pramodmunde19
    @pramodmunde1927 күн бұрын

    👑 Raj saheb ❤

  • @arpitganorkar9929
    @arpitganorkar992927 күн бұрын

    खूप अभ्यासू मुलाखत.राजकारना व्यतिरिक्त इतर अनेक विषयांची सखोल माहिती असलेला नेता.हल्ली इतर विषयांवर कोणी बोलत नाहीत पण अशा विषयांवर बोलणारा एकमेव नेता.(अराजकीय).

  • @Sachin_Sonawane09
    @Sachin_Sonawane0927 күн бұрын

    काय माणूस आहे हा ..अप्रतिम 🙏🏽

  • @santoshjagadale353
    @santoshjagadale35327 күн бұрын

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @shravanidalvi3331
    @shravanidalvi333127 күн бұрын

    कोणी कीतीही टीका केली तरी बाळासाहेब यांच्या नंतर खरा वारसदार हे राज साहेब ठाकरे हेच आहेत कारण बाळासाहेब हे जसे सर्व क्षेत्रात वावरत होते तसे राज साहेब ठाकरे आहेत

  • @sanketsawant7475

    @sanketsawant7475

    27 күн бұрын

    Bt fattu ahe, Ed ne bolvla ani lav re to video band karun takala, uddhav made dum ahe, modichya against ubha rahila

  • @prajwalgawandemns
    @prajwalgawandemns27 күн бұрын

    साहेब शेवटपर्यंत आपल्या सोबत.❤

  • @samirbagde
    @samirbagde27 күн бұрын

    फार सुंदर मुलाखात पहायला मिळाली. एक वेगळेच राज ठाकरे अनुभवायला मिळाले. नेहमीचे उत्स्फुर्त व्यक्ती मागे एक संवेदनशील राज ठाकरे पहायला मिळाले. पुन्हा अशी मुलाखात पहायला नक्कीच आवडेल.

  • @-xv8rq
    @-xv8rq27 күн бұрын

    राजसाहेब मानबिंदू आहेत महाराष्ट्र चे हिंदू जाननायक❤❤❤❤❤❤

  • @vilasnarkar1845

    @vilasnarkar1845

    27 күн бұрын

    लाचार Ramagadi 😮

  • @shrinivasbabar4729

    @shrinivasbabar4729

    27 күн бұрын

    ​@@vilasnarkar1845लाचार असते तर स्वतःचा पक्ष नसता काढला कोणत्या ही दुसय्रा पक्षात गेले असते उद्धव ठाकरे सारखे सत्ते साठी लाचार नाहीत

  • @-SurajAllishe

    @-SurajAllishe

    27 күн бұрын

    Bapala asa boltat ka bala​@@vilasnarkar1845

  • @shrinivasbabar4729

    @shrinivasbabar4729

    27 күн бұрын

    लाचार असते तर स्वतःचा पक्ष नसता काढला कोणत्या ही दुसय्रा पक्षात गेले असते आणि मंत्री झाले असते उद्धव ठाकरे सारखे सत्तेसाठी लाचार हो नाहीत

  • @SoteKaGote

    @SoteKaGote

    27 күн бұрын

    @@vilasnarkar1845 Nich aahes ki re

  • @sourabhbabar5894
    @sourabhbabar589427 күн бұрын

    Saheb ❤️💕

  • @pankajtripathi9996
    @pankajtripathi999627 күн бұрын

    रंगारी जी... तुमचं महाराष्ट्र बद्दलचे विजन आणि तुम्ही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाबद्दल चे विवरण केलं त्यातून तुमची देशा प्रती व महाराष्ट्र प्रती असलेली प्रामाणिक भावना दिसते. महाराष्ट्राच्या जनतेने खरंच तुम्हाला एक संधी द्यायला हवी🎉❤

  • @vedhh7727

    @vedhh7727

    26 күн бұрын

    रंगारी 😅

  • @bhagwansolanke1503
    @bhagwansolanke150326 күн бұрын

    राज साहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा नेता होणे नाही..यांना खरंच महाराष्ट्राने जपल पाहिजे, खूप मोठा विचार आहे महाराष्ट्र बद्दल..यांच्या हाती महारष्ट्र दिला पाहिजे..

  • @Kadamsoma_226
    @Kadamsoma_22627 күн бұрын

    मुलाखत नक्कीच खूप जोरात झाली असेल 😂❤💥🔥

  • @Papboii

    @Papboii

    27 күн бұрын

    Anchor ghabart prashn vichartoy😂

  • @shubhamkale2082

    @shubhamkale2082

    27 күн бұрын

    ❤ du

  • @Kadamsoma_226

    @Kadamsoma_226

    27 күн бұрын

    ​@@shubhamkale2082 भावा तू म्हणशील तस

  • @prathmeshmoreashok

    @prathmeshmoreashok

    25 күн бұрын

    ​@@Papboii जगताप सर घाबरत प्रश्न नाही विचारत आहे त्यांची पद्धत तशी आहे कृपया त्यांचे आधीचे व्हिडिओ पहा.

  • @user-nq2kc3xf5l
    @user-nq2kc3xf5l27 күн бұрын

    मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून साहेबांसोबत रोखठोक बोलणारा नेतृत्व महाराष्ट्रातील आदरणीय राज साहेब ठाकरे

  • @mythoughts601

    @mythoughts601

    27 күн бұрын

    आणि आता मतदान अधिकार वापरता येईना कारण राज साहेब निवडणूकच लढत नाही😅

  • @Raj_Thackeray_samrthak

    @Raj_Thackeray_samrthak

    27 күн бұрын

    झवन्या तू नको शिकवू आता ​@@mythoughts601

  • @Ranjeet_T

    @Ranjeet_T

    27 күн бұрын

    100% सहमत

  • @user-qg9tb6rf4m

    @user-qg9tb6rf4m

    27 күн бұрын

    ​@@mythoughts601मग काय आम्ही मनसेचे मतदार बीजेपी ला मत देणार हे नक्की... मनसेने बीजेपी ला support केलाय 🚩

  • @tejashhautoinfo

    @tejashhautoinfo

    27 күн бұрын

    @@mythoughts601 विधानसभा निवडणूक लढविणार आहेत

  • @roshanmuthal1651
    @roshanmuthal165127 күн бұрын

    स्वतःच्या जीवावर आहे जे काही आहे ते... राजसाहेब ठाकरे 🔥🔥

  • @saurabhkhairnar3386
    @saurabhkhairnar338627 күн бұрын

    एकदाही स्किप करावा अशी न वाटणारी मुलाखत म्हणजे राज साहेब. यांची प्रचंड कळ कळ आणि अभ्यापूर्ण नेतृत्व मराठी माणूस एक दिवस नक्की पस्तावा करेल.

  • @rushikeshpatil4125
    @rushikeshpatil412527 күн бұрын

    हा माणूस एकदातरी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @kattar_hindu537

    @kattar_hindu537

    27 күн бұрын

    होईल लवकरच

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    27 күн бұрын

    उठ दुपारी घे सुपारी आहे.. मुंबई च्या बाहेर फिरकत नाही हा.. स्वतः हुन पक्ष संपवला..फक्त निवडणूक आली की वक्तृत्व दाखवतो..कृपया डोळे उघडावे

  • @sachinmanjrekar

    @sachinmanjrekar

    27 күн бұрын

    ​@@Kalyankar12तुला जरा जास्तच झोंबत आहे

  • @rohanhire4419

    @rohanhire4419

    26 күн бұрын

    अरे हा खूप आय्याश माणूस आहे. नुसते बोलून नहीं जमत मित्रानो. खूप कष्ट करावे लागतात. ते या साहेबांना नाही जमणार

  • @VikasMagar-fo9wo

    @VikasMagar-fo9wo

    26 күн бұрын

    💯 Bhava ❤

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE27 күн бұрын

    श्री. राजसाहेब ठाकरे जी आपण महाराष्ट्र चे मुख्यमंत्री असायला हवेत. आपण प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते आहात. आपण राज्याला खूप प्रगतीपथावर घेऊ जाऊ शकता. आपल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ही उत्तम राहील. आपल्या मुळे मराठी भाषेला जगात वेगळी ओळख निर्माण होईल. जय महाराष्ट्र🙏🏼🚩

  • @VinayThakur-we6yk

    @VinayThakur-we6yk

    27 күн бұрын

    Aare te uthatat dupari 2 wajata te ky Maharastra la pidhe netil.....ya Savayi mule tyancha paksh sampayla aalay

  • @user-yc9mv2cc3s
    @user-yc9mv2cc3s26 күн бұрын

    खुप ग्रेट विचार आहेत राजसाहेब यांचे

  • @RajPatil-ul4su
    @RajPatil-ul4su27 күн бұрын

    ही मुलाखत पूर्ण निवांत ऐका खुप काही मनमोकळ्या गोष्टी साहेबांनी यात संगीतल आहे , 1 ते 34 मी पर्यंत मनमोकळी चर्चा माहिती, आणि 35.00 मी नंतर राजकीय चर्चा आहे, त्यात सर्व काही आहेच निवांत ऐक आपले साहेब दूरदृष्टी आणि किती मनातून अभ्यासक बोलतात याचे ही मुलाखत आवर्जून पहा निवांत , जय मनसे, जय महाराष्ट्र माझा राजा राज साहेब ठाकरे किंगमेकर मनसे❤️🚂👑🚂🚩🇮🇳👑

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi353827 күн бұрын

    राज साहेब ठाकरे ❤

  • @sportskiduniya5453
    @sportskiduniya545327 күн бұрын

    रोखठोक उत्तर💪राजसाहेब ठाकरे 🚩✌️

  • @swapnilrane3838
    @swapnilrane383827 күн бұрын

    मुलाखत पूर्ण होई पर्यंत बाळासाहेब आणि मराठी हे दोनच शब्द 100 पेक्षा जास्त वेळा बोलले असतील साहेबांनी बघा किती प्रेम आहे बाळासाहेबांवर आणि मराठीवर❤❤❤❤❤❤

  • @user-gb3dk7fo8m
    @user-gb3dk7fo8m27 күн бұрын

    राज साहेबांची आतापर्यंत ची सगळ्यात मनमोकळी छान मुलाखत 👌🏻

  • @yogeshkhare4989
    @yogeshkhare498927 күн бұрын

    HINDUJANYAK RAJ SHEB THACKERAY ❤🌞

  • @RahulPawar-oj8zg
    @RahulPawar-oj8zg27 күн бұрын

    Only Rajsaheb Thakrey 💪💪💪💪

  • @mhvideo1235
    @mhvideo123526 күн бұрын

    मुलाखत १तासाचा वर होता पणं पाहताना अस कुठेच वाटलं नाही आपण एक तास झालेय बसून पाहतोय 😊 काय ते विचार आणि दूरदृष्टी असलेल्या माणूस ❤

  • @vrushalic3389
    @vrushalic338926 күн бұрын

    छान मुलाखत .खुप खुप शुभेचछा .आपण मुख्यमंत्री होणार हीच सर्वाची इचछा.

  • @souravsatpute7541
    @souravsatpute754127 күн бұрын

    Most viewed video of Bolbhidu haach honar lihun theva ❤ vel saglyanchi yete Raj Saheb ani MNS chi pan nakki yenar ❤

  • @umednille
    @umednille27 күн бұрын

    मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी तब्बल 100 हुन अधिक अंगावर केसेस असणारे एकमेव आमचे नेते हिंदुजननायक मा.श्री.राजसाहेब ठाकरे... अभिमान आहे एक कडवट महाराष्ट्र सैनिक असल्याचा..जय महाराष्ट्र, जय मनसे..🚩🚩

  • @raj7788990

    @raj7788990

    27 күн бұрын

    Evda sagla binshart pathimba sathi kela hota ?

  • @sankalpmore9606

    @sankalpmore9606

    27 күн бұрын

    ​@@raj7788990 shivaji maharajani sangitlay kadi taha karaycha😂

  • @vivekgiramkar

    @vivekgiramkar

    26 күн бұрын

    ​@@raj7788990हिंदुत्व आणि विकास 🚩

  • @prashantravrane8372
    @prashantravrane837227 күн бұрын

    आता पर्यंत हा राजा माणूस आपल्या मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी झटत आला,कित्येक केस अंगावर घेतल्या आता आपली मराठी माणसाची वेळ आहे राज साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची कारण असा माणूस असा नेता होणे नाही राज साहेब तुम्ही ग्रेट आहात शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत

  • @pratikjiwane880
    @pratikjiwane88027 күн бұрын

    पहिल्यांदा, राज ठाकरे आणि मुलाखत घेणार पत्रकार, दोघांना आपसात तेवढं हसत खेळत गप्पा करताना बघितलं.

  • @omsatte6850
    @omsatte685027 күн бұрын

    आवडता न्यूज चॅनल,आवडता नेता ❤

  • @Amarshinde3099
    @Amarshinde309927 күн бұрын

    किंग 💯💯

  • @akshaybodake4105
    @akshaybodake410526 күн бұрын

    साहेब खूप भारी विचार आहेत तुमचे...खूप काही शिकण्यासारखे आहे...जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @pramilapanchal7737
    @pramilapanchal773727 күн бұрын

    अशी मुलाखत फक्त ना फक्त राज साहेबाची होऊ शकते . मला तर भारी वाटत आपण योग्य व्यक्ती बरोबर आहोत ...

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi353827 күн бұрын

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤

  • @kattar_hindu537
    @kattar_hindu53727 күн бұрын

    सध्याच्या राजकारणातील एकमेव सच्चा नेता❤

  • @ajaykat1211

    @ajaykat1211

    27 күн бұрын

    joke of the day😂

  • @sum89715

    @sum89715

    27 күн бұрын

    🤣

  • @tusharutale6517

    @tusharutale6517

    27 күн бұрын

    😂😂😂

  • @omkarkadam5660

    @omkarkadam5660

    27 күн бұрын

    सुपारीवीर

  • @themanofmumbai7239
    @themanofmumbai723926 күн бұрын

    आज राज ठाकरेंवर ही अवस्था आपल्यामुळे आलेली आहे त्यांना बोलून काय फायदा. आपण मराठी माणसांनी त्याच त्याच रटाळ घराण्यांना सारख्या संध्या दिल्या आणि आज त्याच दादा साहेब भाईंनी महाराष्ट्राच वाटोळ केलं आहे. असा अभ्यासु हुशार नेत्याचा आपण टिंगल करतो आपल्याला लाज वाटली पाहिजे. राज ठाकरेंना आजमावून बघा महाराष्ट्राच सोन करेल हा माणुस..

  • @ajjones8439
    @ajjones843926 күн бұрын

    People of Maharashtra should wake up and understand this leader, thoughtful leader

  • @ganeshchavan1107
    @ganeshchavan110727 күн бұрын

    महाराष्ट्रातला एकमेव नेता असा आहे की ज्याची विचार करण्याची क्षमता ही खूप वेगळी आहे पण फक्त द्वेशाच राजकारण करणारे कार्यकर्ते व त्यांचे नेते यांची कीव येते

  • @Dedhmukh21
    @Dedhmukh2127 күн бұрын

    वाटच बघत होतो❤

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu26 күн бұрын

    महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय नेता , आणि माझा आवडता नेता . राज साहेब ठाकरे

  • @priteshshinde1432
    @priteshshinde143227 күн бұрын

    Forever love, राज साहेब ठाकरे ❤❤❤❤

  • @RJ-qr5pr
    @RJ-qr5pr27 күн бұрын

    Raj saheb❤

  • @sanba8706
    @sanba870627 күн бұрын

    शिवसेना राज साहेबांकडे असती तर शिवसेनेची महाराष्ट्रात कधीच एकहाती सत्ता आली असती.

  • @ajinkyavaidya7129

    @ajinkyavaidya7129

    27 күн бұрын

    mag Raj Sahebankade ajun paryant 5..10 amdarach ka aahet?

  • @VinayThakur-we6yk

    @VinayThakur-we6yk

    27 күн бұрын

    Raj thakare ni swata cha paksh kadhun 18 varsh zali.....tari 1 aamdar nivdun yayache lale padlet te ky ekhathi satta aantil mitra

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    27 күн бұрын

    उठ दुपारी घे सुपारी आहे.. मुंबई च्या बाहेर फिरकत नाही हा.. स्वतः हुन पक्ष संपवला..फक्त निवडणूक आली की वक्तृत्व दाखवतो..कृपया डोळे उघडावे

  • @vivekgiramkar

    @vivekgiramkar

    26 күн бұрын

    ​@@VinayThakur-we6yk18 आमदार आले होते 2009 ला

  • @ajinkyavaidya7129

    @ajinkyavaidya7129

    26 күн бұрын

    @vivekgiramkar Vivek Good Morning.. Sadhya konta varsha chalu aahe?

  • @akashpawara6754
    @akashpawara675426 күн бұрын

    सन्माननीय राजसाहेब ठाकरे जे तुम्ही बोलतात ना ते ऐकून गर्व वाटतं की मी राज साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक आहे...❤

  • @somnathingole05
    @somnathingole0527 күн бұрын

    एकदम अभ्यासू नेतृत्व आहे आणि दूर दृष्टी पण तेवढीच 🔥🔥

Келесі