Aaradhna property consultancy and Dealer.
◼️Real Estate Agency 🏡
कोकणातील सर्व प्रकारच्या जमीन/Plot , Flat, Bunglow Agriculture Plot च्या खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी आणि त्याची माहिती मिळवण्यासाठी खालील पेज ला भेट द्या.
NA Plot , Agriculture Plot, Bunglow, New/Resell Flat,
Available..
Rent Room, Flat , Bunglow
Available.
कुठलीही जागा खरेदी करण्यापूर्वी जागेची सर्व कागदपत्रे तपासणे, जागेचा सर्च रिपोर्ट आणि पेपर नोटिस काढणे ही खरेदी करणार्या व्यक्तीची जबाबदारी आहे. जागेचा सर्व व्यवहार खरेदी करणार्या व्यक्तीने जागामालक यांच्या सोबतच करायचा आहे. व्यवहारामध्ये मध्यस्थ असल्यास त्याच्या कमिशन ची जबाबदारी देखील जागा खरेदीकरणार्या व्यक्तीची राहील. या सर्व गोष्टी तपासूनच खरेदीकाराने पुढील व्यवहार करावा. यात कोणाचीही फसवणूक झाल्यास (आराधना property आणि consultancy)चा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
खालील लिंक वर क्लिक करून चॅनल चे अधिकृत मेंबर बनून आम्हाला सहकार्य करा.
Contact:
Atharv kunte
7721951768
Deep joshi
9421916830
Пікірлер
कोकणात बोअरवेल,ठिबक सिंचन ही दुष्काळी जमिनीची लक्षणे आहेत.
अरेरे!!! 18 𝗹𝗮𝗸𝗵 𝗮𝗹𝗹 𝗶𝗻𝗰𝗹𝘂𝘀𝗶𝘃𝗲 1 𝗯𝗵𝗸 𝗙𝗟𝗔𝗧 फक्त 32 लाखाला विकतोय.. मालक खूपच साधाभोळा दिसतोय. 🙏🙏
Price kiti aahe
Total no. Of floors not mentioned...How old is the construction not mentioned...Also price for 1BHK is not worth for second home...( Dead investment ) 25 lacs is worth...
Flat aani location khup chan aahe pan bedroom sarkhi window aani view hall la asla pahije hota. Main door east facing aahe ki kuthle? Building age kiti te sangitale pahije. 2bhk aahe ka same building kivha location la?
Selling reason important ahe .Karan purchase karnaryacha swapna asta gharacha
नुसता फ्लॅट किंव्हा प्रॉपर्टी दाखवण्यासोबतंच त्याचं लोकेशन सांगणं ही तितकंच गरजेचं आहे. तसंच तो रीसेल फ्लॅट किंव्हा प्रॉपर्टी विकण्यापलीकडे काय कारण आहे ते सांगणं महत्वाचं वाटतं 🙏 ♥️ 👍
Rent varti navin flats ahet ka available
1rk room price kiti ahe
1RK Available in another project
Exact place from kudal market and railway ststion
Please Check Discription Box!!
Exact places sang na. Kudal market pasun
Contact For More Details:- 7721951768
Please Check Discription Box ☑️
Sold out आहे तर दाखवता कशासाठी?
Is there any chances that the gunte rate will be down bcuz the price quoted is very high
Rent vr denar kay?
nahi
पण टुमदार घरात रहायची मजा काही औरच... flat पेक्षा😊
😊
खूपच स्वस्त प्रॉपर्टी 🙏🙏 मी तर चार कोटी सांगितले असते... मालक खूपच साधाभोळा दिसतोय..
🙏
कितिही कोकणात फ्लॅट घेतले तरी अवधुत चिंतन पिंगुळी, कुडाळ सारखा कुठेच मिळणार नाहीत एवढे एक नंबर फ्लॅट बिल्डर ने बनविले आहेत.सगळ काही एकदमच एव्हरग्रिन आहेत.
Bunglow cha pan video banva pls
kzread.info/dash/bejne/pIKhwchuprKvnNo.htmlsi=qYHfpPhYsyNXFDic 2 BHK Bunglow Available
Reasonable property
😊
एकदम झक्कास 👌 पण व्हिडीओ मध्ये नमूद केल्याप्रमाणे खरंच सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून दहा मिनिटांवर असेल तर 🤔 ♥️ 👍
Not properly maintained..suspect heavily water seepage, interior is very worst..how old is construction ? However huge open space for gardening is plus point..
हा प्लॉट उपलब्ध आहे का?
Ho
प्लाॅट खड्ड्यात आहे.
मस्त 👌
प्लॉट पूर्णपणे सपाट करून दिला जाणार आहे.
ओपन किचन कन्सेप्ट म्हणून ठिक आहे पण हॉल ला लागत आहे म्हणून कंफर्टेबल वाटत नाही😮
तुम्हाला हवा असल्यास तुमच्या रचनेनुसार बंगला बांधून देण्यात येईल.
तुझा फोन नंबर
40 lakh all inclusive means does it mean with 3 guntha land
3 Guntha NA Plot with Bunglow 40 Lakhs.
बंगल्याचे डिझाईन अप्रतिम आहे. इंटेरियर सुरेख आहे. फ्लोअरींग छान. ग्राउंड फ्लोअर वर w. c. & bath एकत्रित दिसतोय. First floor दोन्ही बेडला टॉयलेट बाथरूम separate हवे होते. पुढे मागे प्रशस्त जागेसहीत सुंदर बंगलो.
धन्यवाद!! तुम्हाला हवा असेल त्या पद्धतीत बदल करून बंगला बांधून देण्यात येईल. संपर्क:- 7721951768
42 ला होईल का?
nahi
@@Aaradhana_Property.मग किती पर्यंत होईल?
@@sureshkhaire1698 visit करून घ्या. मालकाशी चर्चा करून देण्यात येईल.
Is this available
no
Location
sawantwadi market
Hya Banglow pasun market lamb aahe
🙏
बंगाला छान आहे २नी बेडरूमस लहान व बाथरूम अटयाच नाही मास्टर बेडरूम नाही आहे...!!
😊
40 lakh fixed price aahe ka? Price negotiable NAHI aahe ka?
40 लाख ही किंमत स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन या सर्व खर्चासहीत आहे. ह्यात काहीच Nigotebal होणार नाहीत.
Price sang
कृपया संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. त्यात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
Mastach khup chhan Bhau 🙏🙏
Thank You 😊
खूप छान बंगला आहे,
धन्यवाद 😊
राम राम भाऊसाहब
Aahe ka ajun
yes available
हा प्लॉट आहे की विकला गेला
available
स्कीम च नाव काय आहे
बंगला छान आहे पण किंमत खूप आहे. मला साधं घर आणि जमीन असेल तर बघा कणकवली ते वरवडे मार्गावर.
मला फक्त 1 गूंठा पाहिजे .
Can u show 2 gunthe house in konkan area
Cost thodi jasta ahe
तुझे फार आभार वीडियो साठी पण जागा फार महाग आहे..!!🙏😒
प्राईड कोकणला ही प्रॉपर्टी दाखवण्यात आली होती त्यावेळी 54 लाख किंमत होती
आम्ही जागामालकांना अपेक्षित किंमत विचारली असता जी किंमत आम्हाला जागा मालकांनी सांगितली ती व्हिडिओ मद्ये सांगण्यात आलेली आहे.😊🙏
भावा तुझे व्हिडिओ छान असतात त्यामुळे सर्वांना माहीत होतं की कुठे काय आहे ते. कणकवली ते वरवडे मार्गावर कुठे असले तर दाखव प्लीज.
हो नक्कीच!! धन्यवाद
जागेत घर आहेका? 40 एकर ची किंमत किती आजचे वर्षाला उत्पन्न किती
संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा.😊
छान आहे, का विकत आहेत घर मालक?
मेन्टेन करणे शक्य नसल्याने
62😮 is ghis 2024 or 2048